You are on page 1of 29

दासबोध/द क आठवा

< दासबोध
॥ ीरामसमथ ॥
॥ ीमत् दासबोध ॥
द क आठवा : मायो व
समास पिह ा : देवद न
॥ ीराम ॥
ोत हाव सावध । िवमळ ान बाळबोध ।
गु ि यांचा संवाद । अित सुगम प रयेसा ॥ १ ॥
नाना ा धांडोिळतां । आयु य पुरन
े ा सवथा ।
अंतरी सं याची वेथा । वाढ िच ागे ॥ २ ॥
नाना ितथ ं थोरथोर । सृि म य अपार ।
सुगम दगु म द ु कर । पु यदायक ॥ ३ ॥
ऐस तीथ ं सविह करी । ऐसा कोण रे संसारी ।
िफर जातां ज मवरी । आयु य पुरन
े ा॥४॥
नाना तप नाना दान । नाना योग नाना साधन ।
ह सविह देवाकारण । क रजेत आहे ॥ ५ ॥
पावावया देवा धदेवा । बहिवध म करावा ।
तेण देव ठाई ं पाडावा । ह सवमत ॥ ६ ॥
पावावया भगवंतात । नाना पंथ नाना मत ।
तया देवाच व प त । कैसे आह ॥ ७ ॥
बहत देव सृ ीवरी । यांची गनना कोण करी ।
येक देव कोणेपरी । ठाई ं पडेना ॥ ८ ॥
बहिवध उपासना । याची जेथ पुरे कामना ।
तो तेथिच रािह ा मना । स ढ क िन ॥ ९ ॥
बह देव बह भ ।इ ा जा े आस ।
बह ऋषी बह मत । वेगळा ॥ १० ॥
बह िनविडतां िनवडेना । येक िन चय घडेना ।
ा भांडती पडेना । िन चय ठाई ं ॥ ११ ॥
बहत ा बहत भेद । मतांमतांस िवरोध ।
ऐसा क रतां वेवाद । बहत गे े ॥ १२ ॥
सह ामध कोणी येक । पाहे देवाचा िववेक ।
परी या देवाच कौतुक । ठाई ं न पडे ॥ १३ ॥
थाई ं न पडे कैस हणतां । तेथ ाग ी अहंता ।
देव रािह ा परता । अहंतागुण ॥ १४ ॥
आतां असो ह बो ण । नाना योग याकारण ।
तो देव को या गुण । ठाई ं पडे ॥ १५ ॥
देव कोणासी हणाव । कैस तयासी जाणाव ।
तिच बो ण वभाव । बोि जे ॥ १६ ॥
जेण के े चराचर । के े सृ ािद यापार ।
सवकता िनरंतर । नाम याच ॥ १७ ॥
तेण के या मेघमाळा । चं िबंब अमृतकळा ।
तेज िदध रिवमंडळा । जया देव ॥ १८ ॥
याची मयादा सागरा । जेण थािप फिणवरा ।
जयाचेिन गुण तारा । अंत र ॥ १९ ॥
यारी खाणी यारी वाणी । चौया स जीवयोनी ।
जेण िनिम े ोक ितनी । तया नाव देव ॥ २० ॥
ा िव णु आणी हर । हे जयाचे अवतार ।
तोिच देव हा िनधार । िन चयस ॥ २१ ॥
दे हाराचा उठोिन देव । क ं नेणे सव जीव ।
तयाचेिन कटाव । िनिम ा न वचे ॥ २२ ॥
ठाई ं ठाई ं देव असती । तेिहं के ी नाह ि ती ।
चं सूय तारा जीमूती । तयांचिे न न हे ॥ २३ ॥
सवकता तोिच देव । पाह जातां िनरावेव ।
याची कळा ीळा ाघव । नेणती ािदक ॥ २४ ॥
येथ आ क
ं ा उिठ ी । ते पुिढ ीये समास फ ट ी ।
आतां वृ ी सावध के ी । पािहजे ोत ॥ २५ ॥
पैस अवका आका । कांह च नाह ज भकास ।
तये िनमळ वायोस । ज म जा ा ॥ २६ ॥
वायोपासून जा ा व ही । व हीपासुनी जा पाणी ।
ऐसी जयाची करणी । अघिटत घड ी ॥ २७ ॥
उदकापासून सृि जा ी । तंभिे वण उभार ी ।
ऐसी िविच कळा के ी । या नाव देव ॥ २८ ॥
देव िनिम ी हे ि ती । तीचे पोट पाषाण होती ।
तयासिच देव हणती । िववेकहीन ॥ २९ ॥
जो सृि िनमाणकता । तो ये सृ ीपुव ं होता ।
मग हे तयाची स ा । िनमाण जा ी ॥ ३० ॥
कु ाळ पा ापुव ं आहे । पा कांह कु ाळ न हे ।
तैसा देव पूव चं आहे । पाषाण न हे सवथा ॥ ३१ ॥
मृ केच ै य के । कत वेगळे रािह े ।
कायकारण येक के । तरी होणार नाह ॥ ३२ ॥
तथािप होई पंचभूितक । िनगुण न हे कांह येक ।
कायाकारणाचा िववेक । भूतांपरता नाह ॥ ३३ ॥
अवघी सृि जो कता । तो ते सृ ीहिन पता ।
तेथ सं याची वाता । काढू ंिच नये ॥ ३४ ॥
खांसू ची बाह ी । जेण पु ष नाचिव ी ।
तोिच बाह ी हे बो ी । घडे केवी ॥ ३५ ॥
हयामंडपीची सेना । सृि सा रखीच रचना ।
सू चाळी परी तो नाना । वेि न हे ॥ ३६ ॥
तैसा सृि कता देव । परी तो न हे सृि भाव ।
जेण के े नाना जीव । तो जीव कैसेनी ॥ ३७ ॥
ज ज जया करण पडे । त त तो ह कैस घडे ।
े पडती ॥ ३८ ॥
हणोिन वायांिच बापुडे । संदह
सृि ऐसिच वभाव । गोपुर िनिम बरव ।
परी तो गोपुर कता न हे । िन चयेस ॥ ३९ ॥
तैस जग िनिम जेण । तो वेगळा पूणपण ।
येक हणती मूखपण । जग तोिच जगदी ॥ ४० ॥
एवं जगदी तो वेगळा । जग िनमाण याची कळा ।
तो सवामध परी िनराळा । असोन सव ं ॥ ४१ ॥
हणोिन भूतांचा कदमु । यासी अि आ मारामु ।
अिव ागुण माया मु । स यिच वाटे ॥४२ ॥
मायोपाधी जगडंबर । आहे सविह साचार ।
ऐसा हा िवपरीत िवचार । कोठिच नाह ॥ ४३ ॥
हणोिन जग िम या साच आ मा । सवापर जो परमा मा ।
अंतबा अंतरा मा । यापूिन असे ॥ ४४ ॥
तयास हणाव देव । येर ह अवघिच वाव ।
ऐसा आहे अंतभाव । वेदांतीचा ॥ ४५ ॥
पदाथव तु ना सवंत । ह त अनुभवास येत ।
याकारण भगवंत । पदाथावेगळा ॥ ४६ ॥
देव िवमळ आणी अचळ । ा बो ती सकळ ।
तया िन चळास चंचळ । हण नये सवथा ॥ ४७ ॥
देव आ ा देव गे ा । देव उपज ा देव मे ा ।
ऐस बो तां द ु रता ा । काय उण ॥ ४८ ॥
ज म मरणाची वाता । देवास ागेना सवथा ।
देव अमर याची स ा । यासी मृ यु कैसेनी ॥ ४९ ॥
उपजण आणी मरण । येण जाण दःु ख भोगण ।
ह या देवाच करण । तो कारण वेगळा ॥ ५० ॥
अंतःकरण पंच ाण । बहत व िपंड ान ।
यां सवास आहे चळण । हणोिन देव न हेती ॥ ५१ ॥
येवं क पनेरिहत । तया नाव भगवंत ।
देवपणाची मात । तेथ नाह ॥ ५२ ॥
तव ि य आ िे प । तरी कैस ांड के ।
कतपण कारण पिड । कायामध ॥ ५३ ॥
ेपण ा य । जैसा पडे अनायांस ।
कतपणे िनगुणासी । गुण तैसे ॥ ५४ ॥
ांडकता कवण । कैसी याची वोळखण ।
देव सगुण िकं िनगुण । मह िनरोपावा ॥ ५५ ॥
येक हणती या ात । इ ामा सृि कत ।
सृि कत यापत ं । कोण आहे ॥ ५६ ॥
आतां असो हे बह बो ी । सकळ माया कोठू न जा ी ।
ते हे आतां िनरोिप ी । पािहजे वामी ॥ ५७ ॥
ऐस ऐकोिन वचन । व ा हणे सावधान ।
पुिढ े समास िन पण । सांिगजे ॥ ५८ ॥
माया कैसी जा ी । पुढ असे िनरोिप ी ।
ोत वृ सावध के ी । पािहजे आतां ॥५९ ॥
पुढ हिच िन पण । िव द के वण ।
जेण होय समाधान । साधकांच ॥ ६० ॥
इित ीदासबोधे गु ि यसंवादे
देवद ननाम समास पिह ा ॥ १ ॥

समास दस
ु रा : सू मआ क
ं ािन पण
॥ ीराम ॥
मागां ोत आ िे प । त पािहजे िनरोिप ।
िनरावेव कैस जा । चराचर ॥ १ ॥
याच ऐस ितवचन । ज कां सनातन ।
तेथ माया िम याभान । िववत प भावे ॥ २ ॥
आिद येक पर । िन यमु अि य परम ।
तेथ अ याकृत सू म । जा ी मूळमाया ॥ ३ ॥
॥ ोक ॥ आ मेकं पर िन यमु मिवि यम् ।
त य माया समावे ो जीवम याकृता मकम् ॥
आ क
ं ा ॥ येक ा िनराकार । मु अि ये िनिवकार ।
तेथ माया वोडंबर । कोठू न आ ी ॥ ४ ॥
अखंड िनगुण । तेथ इ हा धरी कोण ।
िनगुण सगुणिवण । इ हा नाह ॥ ॥ ५ ॥
मुळ असेिचना सगुण । हणौिन नाम िनगुण ।
तेथ जा सगुण । कोणेपरी ॥ ६ ॥
िनगुणिच गुणा आ । ऐस जरी अनुवाद ।
ाग पाहे येण बो । मूखपण ॥ ७ ॥
येक हणती िनरावेव । क न अकता तो देव ।
याची ीळा बापुडे जीव । काये जाणती ॥ ८ ॥
येक हणती तो परमा मा । कोण जाणे याचा मिहमा ।
ाणी बापुडा जीवा मा । काये जाणे ॥ ९ ॥
उगाच मिहमा सांगती । ा ाथ अवघा ोिपती ।
बळिच िनगुणास हणती । क िन अकता ॥ १० ॥
मुळ नाह कत यता । कोण क न अकता ।
कता अकता हे वाता । समूळ िम या ॥ ११ ॥
ज ठाईच
ं िनगुण । तेथ कैच कतपण ।
तरी हे इ हा धरी कोण । सृि रचा याची ॥ १२ ॥
इ हा परमे वराची । ऐसी यु बहतेकांची ।
परी या िनगुणास इ हा कची । ह कळे ना ॥ १३ ॥
तरी हे इतुक कोण के । िकंवा आपणिच जा ।
देविवण उभार । कोणेपरी ॥ १४ ॥
देविवण जा सव । मग देवास कचा ठाव ।
येथ देवाचा अभाव । िदसोन आ ा ॥ १५ ॥
देव हणे सृि कता । तरी येवं पाहे सगुणता ।
िनगुणपणाची वाता । देवाची बुडा ी ॥ १६ ॥
देव ठाईच
ं ा िनगुण । तरी सृि कता कोण ।
कतपणाच सगुण । ना सवंत ॥ १७ ॥
येथ पिड े िवचार । कैस जा सचराचर ।
माया हण वतंतर तरी हिह िवपरीत िदसे ॥ १८ ॥
माया कोण नाह के ी । हे आपणिच िव तार ी ।
ऐस बो तां बुडा ी । देवाची वाता ॥ १९ ॥
देव िनगुण वत स । यासी माये स काये समंध ।
ऐस बो तां िव । िदसोन आ ॥ २० ॥
सकळ कांह कत यता । आ ी माये यािच माथां
तरी भ ांस उ रता । देव नाह क ॥ २१ ॥
देविवण नु ती माया । कोण नेई िव या ।
आ हां भ ां सांभाळाया । कोणीच नाह ॥ २२ ॥
हणोिन माया वतंतर । ऐसा न घडे क िवचार ।
मायेस िनिमता सव वर । तो येकिच आहे ॥ २३ ॥
तरी तो कैसा आहे ई वर । मायेचा कैसा िवचार ।
तरी ह आतां सिव तर । बोि पािहजे ॥ २४ ॥
ोतां हाव सावधान । येका क िनयां मन ।
आतां कथानुसध
ं ान । सावध ऐका ॥ २५ ॥
येके आ क
ं े चा भाव । जन वेगळा े अनुभव ।
तेिह बोि जेती सव । येथानु म ॥ २६ ॥
येक हणती देव के ी । हणोिन हे िव तार ी ।
देवास इ ा न ती जा ी । तरी हे माया कची ॥ २७ ॥
येक हणती देव िनगुण । तेथ इ हा करी कोण ।
माया िम या हे आपण । जा ीच नाही ॥ २८ ॥
येक हणती य िदसे । तयेसी नाह हणतां कैस ।
माया हे अनािद असे । ई वराची ॥ २९ ॥
येक हणती साच असे । तरी हे ान कैसी िनरसे ।
साचासा रखीच िदसे । परी हे िम या ॥ ३० ॥
येक हणती िम या वभाव । तरी साधन कासया कराव ।
भि साधन बोि देव । माया यागाकारण ॥ ३१ ॥
येक हणती िम या िदसत । भय अ ानस येपात ।
साधन औषधही घेईजेत । परी त य िम या ॥ ३२ ॥
अनंत साधन बोि । नाना मत भांबाव ।
तरी माया न वचे यािग ी । िम या कैसी हणावी ॥ ३३ ॥
िम या बो े योगवाणी । िम या वेद ा पुराण ।
िम या नाना िन पण । बोि ी माया ॥ ३४ ॥
माया िम या हणतां गे ी । हे वाता नाह ऐिक ी ।
िम या हणतांच ाग ी । समागम ॥ ३५ ॥
जयाचे अंतर ान । नाह वोळ ख े स जन ।
तयास िम यािभमान । स यिच वाटे ॥ ३६ ॥
जेण जैसा िन चये के ा । तयासी तैसािच फळ ा ।
पाहे तोिच िदसे िबंब ा । तैसी माया ॥ ३७ ॥
येक हणती माया कची । आहे ते सव िच ।
थज या िवघुर या घृताची । ऐ यता न मोडे ॥ ३८ ॥
थज आणी िवघुर । ह व प नाह बोि ।
सािह य भंग येण बो । हणती येक ॥ ३९ ॥
येक हणती सव । ह न कळे जयास वम ।
तयाच अंतर चा म । गे ाच नाह ॥ ४० ॥
येक हणती येकिच देव । तेथ कच आिण सव ।
सव ह अपूव । आि चय वाटे ॥ ४१ ॥
येक हणती येकिच खर । आनुिह नाह दस
ु र।
सव येण कार । सहजिच जा ॥ ४२ ॥
सव िम या येकसर । उर तिच खर ।
ऐस वा य ा ाधार । बो ती येक ॥ ४३ ॥
आळं कार आणी सुवण । तेथ नाह िभ पण ।
आटाआटी वेथ सीण । हणती येक ॥ ४४ ॥
हीन उपमा येकदेसी । कैसी साहे व तूसी ।
वणवे अ य ासी । सा यता न घडे ॥ ४५ ॥
सुवण ं ी घाि तां । मुळीच आहे वे ता ।
आळं कार सोन पाहतां सोनिच असे ॥ ४६ ॥
मुळ सोनिच ह वे । जड येकदेसी पीत ।
पूणास अपूणाचा ांत । केव घडे ॥ ४७ ॥
ांत िततुका येकदेसी । देण घडे कळायासी ।
संधु आणी हरीसी । िभ व कच ॥ ४८ ॥
उ म मधेम किन । येका ांत कळे प ।
येका े वाढे ॥ ४९ ॥
ांत न । संदह
कचा संधु कची हरी । अचळास चळाची सरी ।
साचा ऐसी वोडंबरी । मानूच
ं नये ॥ ५० ॥
वोडंबरी हे क पना । नाना भास दाखवी जना ।
येरवी हे जाणा । िच असे ॥ ५१ ॥
ऐसा वाद येकमेकां । ागतां रािह ी आ क
ं ा।
तेिच आतां पुढ ऐका । सावध होऊनी ॥ ५२ ॥
माया िम या कळ आ ी । परी ते कैसी जा ी ।
हणावी ते िनगुण के ी । तरी ते मुळ च िम या ॥ ५३ ॥
िम या द कांह च नाह । तेथ के कोण काई ।
करण िनगुणाचा ठाई ं । हिह अघिटत ॥ ५४ ॥
कता ठांईचा अ प । के तिह िम या प ।
े । ोतयांचा ॥ ५५ ॥
तथापी फेडू ं आ प
इित ीदासबोधे गु ि यसंवादे
सू मआ क
ं ािन पण समास दस
ु रा ॥ २ ॥

समास ितसरा : सू मआ क
ं ािन पण
॥ ीराम ॥
अरे जे जा िच नाह । याची वाता पुससी काई ।
तथािप सांग जेण कांह । सं य नुरे ॥ १ ॥
दोरीक रतां भुजगं । जळाक रतां तरंग ।
मातडाक रतां चांग । मृगजळ वाहे ॥ २ ॥
क पेिनक रतां व न िदसे । संपीक रतां प भासे ।
जळाक रतां गार वसे । िनिम य येक ॥ ३ ॥
मातीक रतां िभंती जा ी । स धुक रतां हरी आ ी ।
ितळाक रतां पुतळी । िदस ागे ॥ ४ ॥
सो याक रतां अळं कार । तंतुक रतां जा चीर ।
कासवाक रतां िव तार । हातापायांचा ॥ ५ ॥
तूप होत तरी थज । तरीक रतां मीठ जा ।
िबंबाक रतां िबंब । ितिबंब ॥ ६ ॥
पृ वीक रतां जा झाड । झाडाक रतां ाया वाड ।
धातुक रतां पवाड । उंच नीच वणाचा ॥ ७ ॥
आतां असो हा ांत । अ ैतास कच ैत ।
ैतिवण अ ैत । बो तांच न ये ॥ ८ ॥
भासाक रतां भास भासे । याक रतां अ य िदसे ।
अ यास उपमा नसे । हणोिन िनरोपम ॥ ९ ॥
क पेनिे वरिहत हेत । यावेगळा ांत ।
ैतावेगळ ैत । कैस जा ॥ १० ॥
िविच भगवंताची करणी । वणवेना सह फणी ।
तेण के ी उभवणी । अनंत ांडाची ॥ ११ ॥
परमा मा परमे व । सवकता जो ई व ।
तयापासूिन िव ता । सकळ जा ा ॥ १२ ॥
ऐस अनंत नाम धरी । अनंत िनमाण करी ।
तोिच जाणावा चतुर । मूळपु ष ॥ १३ ॥
या मूळपु षाची वोळखण । ते मूळमायािच आपण ।
सकळ कांह कतपण । तेथिच आ ॥ १४ ॥
॥ ोक ॥ कायकारण कतृ वे हेतुः कृित यते ॥
हे उघड बो तां न ये । मोड पाहातो उपाये ।
येरव ह पाहतां काय । साच आहे ॥ १५ ॥
देवापासून सकळ जा । ह सवास मान ।
परी या देवास वोळ ख । पािहजे क ॥ १६ ॥
स ांचे ज िन पण । ज साधकांस न मने जाण ।
प व नाह अंतःकण । हणोिनयां ॥ १७ ॥
अिव ागुण बोि जे जीव । मायागुण बोि जे ि व ।
मूळमाया गुण देव । बोि जेतो ॥ १८ ॥
हणौिन कारण मूळमाया । अनंत धरावया ।
तेथीचा अथ जाणावया । अनुभवी पािहजे ॥ १९ ॥
मूळमाया तोिच मूळपु ष । तोिच सवाचा ई ।
अनंतनामी जगदी । तयासीिच बोि जे ॥ २० ॥
अवघी माया िव तार ी । परी हे िन ष
े ना थ ी ।
ऐ सया वचनाची खो ी । िव ळा जाणे ॥ २१ ॥
ऐस अनुवा य बोि जे । परी ह वानुभव जािणजे ।
संतसंगिे वण नुमजे । कांही के यां ॥ २२ ॥
माया तोिच मूळपु ष । साधकां न मने ह िन ष
े ।
परी अनंतनामी जगदी । कोणास हणाव ॥ २३ ॥
नाम प माये ाग । तरी ह बो ण नीटिच जा ।
येथ ोत अनुमािन । कासयासी ॥ २४ ॥
आतां असो हे सकळ बो ी । मागी आ क
ं ा रािह ी ।
िनराकार कैसी जा ी । मूळमाया ॥ २५ ॥
ीबंधन िम या सकळ । परी तो कैसा जा ा खेळ ।
हिच आतां अवघ िनवळ । क न दाऊं ॥ २६ ॥
आका असतां िन चळ । मध वायो जा ा चंचळ ।
तैसी जाणावी केवळ । मूळमाया ॥ २७ ॥
प वायोच जा । तेण आका भंग ।
ऐस ह स य मान । नवचे िकं कदा ॥ २८ ॥
तैसी मूळमाया जा ी । आणी िनगुणता संच ी ।
येण ांत तुट ी । मागी आ क
ं ा ॥ २९ ॥
वायु न हता पुरातन । तैसी मूळमाया जाण ।
साच हणतां पु हा ीन । होतसे ॥ ३० ॥
वायो प कैसा आहे । तैसी मूळमाया पाह ।
भासे परी त न ाहे । प तयेच ॥ ३१ ॥
वायो स य हणो जातां । परी तो न ये दाखिवतां ।
तयाकडे पाह जातां । धुळीच िदसे ॥ ३२ ॥
तैसी मूळमाया भासे । भासी परी ते न िदसे ।
पुढ िव तार ी असे । माया अिव ा ॥ ३३ ॥
जैस वायोचेिन योग । य उडे गगनमाग ं ।
मूळमाये या संयोग । तैस जग ॥ ३४ ॥
गगन आभाळ ना थ । अक मात उ व ।
मायेचिे न गुण जा । तैस जग ॥ ३५ ॥
ना थ िच गगन न हत । अक मात आ तेथ ।
तैस य जा येथ । तै सयापरी ॥ ३६ ॥
परी या आभाळाक रतां । गगनाची गे ी िन चळता ।
वाटे परी ते त वता । तैसीच आहे ॥ ३७ ॥
तैस मायेक रतां िनगुण । वाटे जा सगुण ।
परी त पाहतां संपूण । जैस तैस ॥ ३८ ॥
आभाळ आ े आिण गे । तरी गगन त संच ।
तैस गुणा नाह आ । िनगुण ॥ ३९ ॥
नभ माथा ाग िदसे । परी त जैस तैस असे ।
तैस जाणाव िव वास । िनगुण ॥ ४० ॥
ऊध पाहातां आका । िनिळमा िदसे सावकास ।
प र तो जािणजे िम याभास । भास ासे ॥ ४१ ॥
आका पा थ घात । चहंकडे आटोप ।
वाटे िव वास क िड े । परी त मोकळे िच असे ॥ ४२ ॥
पवत िनळा रंग िदसे । परी तो तया ाग ा नसे ।
अि जाणावे तैस । िनगुण ॥ ४३ ॥
रथ धावतां पृ वी चंचळ । वाटे परी ते असे िन चळ ।
तैस पर केवळ । िनगुण जाणाव ॥ ४४ ॥
आभाळाक रतां मयंक । वाटे धावतो िन क
ं ।
परी त अवघ माईक । आभाळ चळे ॥ ४५ ॥
झळे अथवा अि वाळ । तेण कंिपत िदसे अं ाळ ।
वाटे परी त िन चळ । जैस तैस ॥ ४६ ॥
तैस व प ह संच । असतां वाटे गुणा आ ।
ऐस क पने स गम । परी ते िम या ॥ ४७ ॥
ि बंधनाचा खेळ । तैसी माया हे चंचळ ।
व तु ा वत िन चळ । जैसी तैसी ॥ ४८ ॥
ऐसी व तु िनरावेव । माया दाखवी अवेव ।
ईचा ऐसा वभाव । ना थ ीच हे ॥ ४९ ॥
माया पाहातां मुळ नसे । परी हे साचा ऐसी भासे ।
उ वे आिण िनरसे । आभाळ जैस ॥ ५० ॥
ऐसी माया उ व ी । व तु िनगुण संच ी ।
अहं ऐसी फुित जा ी । तेिच माया ॥ ५१ ॥
गुणमायेचे पवाडे । िनगुण ह कांह च न घडे ।
परी ह घडे आणी मोडे । स व प ॥ ५२ ॥
जैसी ी तरळ ी । तेण सेनाच भास ी ।
पाहातां आका च जा ी । परी ते िम या ॥ ५३ ॥
िम या मायेचा खेळ । उ व बोि ा सकळ ।
नानात वांचा पा हाळ । सांडूिनयां ॥ ५४ ॥
त व मुळ च आहेती । व कार वायोची गती ।
तेथीचा अथ जाणती । द ानी ॥ ५५ ॥
मूळमायेचे चळण । तिच वायोच ण।
सू म त व तिच जाण । जड वा पाव ॥ ५६ ॥
ऐस पंचमाहांभूत । पूव ं होती अवे ।
पुढ जा वे । सृि रचनेसी ॥ ५७ ॥
मूळमायेच ण । तिच पंचभूितक जाण ।
याची पाह वोळखण । सू म ॥ ५८ ॥
आका वायोिवण । इ ा द करी कोण ।
इ हा तेिच जाण । तेज व प ॥ ५९ ॥
मृदपण तेिच जळ । जड व पृ वी केवळ ।
ऐसी मूळमाया सकळ । पंचभूितक जाणावी ॥ ६० ॥
येक येक भूतांपोट । पंचभूतांची राहाटी ।
सव कळे सू म ी । घा ून पाहातां ॥ ६१ ॥
पुढ जड वास आ । तरी असत का व ।
ऐसी माया िव तार ी । पंचभूितक ॥ ६२ ॥
मूळमाया पाहातां मुळ । अथवा अिव ा भूमड
ं ळ ।
व य मृ य पाताळ । पांचिच भूत ॥ ६३ ॥
॥ ोक ॥ वग मृ यौ पाता े वा य कंिच सचराचरं ।
सवपंचभूतकं राम ष िकंिच यते ॥
स य व प आिदअंत । म य पंचभूत वतती ।
पंचभूितक जािणजे ोत । मूळमाया ॥ ६४ ॥
येथ उिठ ी आ क
ं ा । सावध होऊन ऐका ।
पंचभूत जा येका । तमोगुणापासुनी ॥ ६५ ॥
मूळमाया गुणापरती । तेथ भूत किच होत ।
ऐसी आ क
ं ा हे ोत । घेत ी असे ॥ ६६ ॥
ऐस ोत आ िे प । सं यास उभ के ।
याच उ र िदध । पुिढ े समास ॥ ६७ ॥
इित ीदासबोधे गु ि यसंवादे
सू मआ क
ं ानाम समास ितसरा ॥ ३ ॥

समास चवथा : सू मपंचभूतिन पण


॥ ीराम ॥
मागी आ क
ं े च मूळ । आतां होई ांजळ ।
वृ करावी िनवळ । िनिम य येक ॥ १ ॥
मूळमाया जा ी । ित या पोटा माया आ ी ।
मग ते गुणा सव ी । हणौिन गुण ोिभणी ॥ २ ॥
पुढ ितजपासाव कोण । स वरजतमोगुण ।
तमोगुणापासून िनमाण । जा ी पंचभूत ॥ ३ ॥
ऐस भूत उ व । पुढ त व िव तार ।
एवं तमोगुणापासून जा । पंचमाहांभूत ॥ ४ ॥
मूळमाया गुणापरती । तेथ भूत कच होत ।
ऐसी आ क
ं ा हे ोत । घेत ी मागां ॥ ५ ॥
आिणक येक येके भूत । पंचभूत असती ।
ते िह आतां कैसी थती । ांजळ क ं ॥ ६ ॥
सू म ीच कौतुक । मूळमाया पंचभूितक ।
ोत िवमळ िववेक । के ा पािहजे ॥ ७ ॥
आध भूत त जाणाव । प कैस वोळखावी ।
मग त ोधून पाहाव । सू म ॥८॥
वोळखी नाही अंतरी । ते वोळखावी कोणेपरी ।
हणोिन भूतांची वोळखी चतुर । नावेक प रसावी ॥ ९ ॥
ज ज जड आणी किठण । त त पृ वीच ण।
मृद आणी वो े पण । िततुक आप ॥ १० ॥
ज ज उ ण आणी सतेज । त त जाणाव प तेज ।
आतां वायोिह सहज । िनरोिपजे ॥ ११ ॥
चैत य आणी चंचळ । तो हा वायोिच केवळ ।
सू य आका िन चळ । आका जाणाव ॥ १२ ॥
ऐस पंचमाहांभूत । वोळखी धरावी संकेत ।
आतां येक पांच भूत । सावध ऐका ॥ १३ ॥
ज ि गुणाहिन पर । याचा सू म िवचार ।
या ाग अित त पर । होऊन ऐका ॥ १४ ॥
सू म आका कैसी पृ वी । तेिच आध िनरोपावी ।
येथ धारणा धरावी । ोतेजन ॥ १५ ॥
आका हणजे अवका सू य । सू य हिणजे त अ ान ।
अ ान हिणजे जड व जाण । तेिच पृ वी ॥ १६ ॥
आका वय आहे मृद । तिच आप वत स ।
आतां तेज तिह िव द । क न दाऊं ॥ १७ ॥
अ ान भास ा भास । तोिच तेजाचा का ।
आतां वायो सावका । साक य सांग ॥ १८ ॥
वायु आका नाह भेद । आका ाइतुका असे त ध ।
तथापी आका जो िनरोध । तोिच वायो ॥ १९ ॥
आका आका िमसळ । ह त न गे िकं बोि ।
येण कार िनरोिप । आका पंचभूत ॥ २० ॥
वायोम य पंचभूत । तिह ऐका येकिच ।
बोि जेती ते सम त । येथा वय ॥ २१ ॥
हळु फू तरी जड । हळु वारा तरी िनिबड ।
वायो ागतां कडाड । मोडती झाड ॥ २२ ॥
तो िवण झाड मोडे । ऐस ह किहंच न घडे ।
तो तोिच तये जडे । पृ वीचा अं ॥ २३ ॥
येथ ोते आ क
ं ा घेती । तेथ कैच झाड होत ।
झाड न हत तरी । किठण प आहे ॥ २४ ॥
व ही फु ग ाहान । कांह त ही असे उ ण ।
तैस सु म जडपण । सू म प ॥ २५ ॥
मृदपण तिच आप । भास तेजाच व प ।
वायो तेथ चंचळ प । सहजिच आहे ॥ २६ ॥
सकळांस िमळोन आका । सहजिच आहे अवका ।
पंचभूतांचे अं । वायोमध िनरोिप े ॥ २७ ॥
आतां तेजाच ण । भास पण त कठीण ।
तेज ऐसी वोळखण । पृ वीयेची ॥ २८ ॥
भास ा भास वाटे मृद । तेज आप तेिच स ।
तेज तेज वत स । सांगणिच न गे ॥ २९ ॥
तेज वायो तो चंचळ । तेज आका िन चळ ।
तेज पंचभूत सकळ । िनरोिप ॥ ३० ॥
आतां आपाच ण । आप तिच ज मृदपण ।
मृदपण त किठण । तेिच पृ वी ॥ ३१ ॥
आप आप सहजिच असे । तेज मृदपण भासे ।
वायो त धपण िदसे । मृद वाआं गी ॥ ३२ ॥
आका न गे सांगाव । त यापकिच वभाव ।
आप पंचभूतांच नांव । सू म िनरोिप ॥ ३३ ॥
आतां पृ वीच ण । कठीण पृ वी आपण ।
किठण व मृदपण । तिच आप ॥ ३४ ॥
किठण वाचा जो भास । तोिच तेजाचा का ।
किठण व िनरोधां । तोिच वायो ॥ ३५ ॥
आक सकळांस यापक । हा त गटिच िववेक ।
आका च कांह येक । भास भासे ॥ ३६ ॥
आका तोिडतां तुटेना । आका फोिडतां फुटेना ।
आका परत होयेना । ितळमा ॥ ३७ ॥
असो आतां पृ वीअंत । दािव ा भूतांचा संकेत ।
येक भूत पंचभूत । तिह िनरोिप ॥ ३८ ॥
े पडे ।
परी ह आहाच पाहातां नातुडे । बळिच पोट संदह
ांित प अहंता चढे । अक मात ॥ ३९ ॥
सू म ीन पाहातां । वायोिच वाटे त वता ।
सू म वायो ोधूं जातां । पंचभूत िदसती ॥ ४० ॥
एवं पंचभूितक पवन । तेिच मूळमाया जाण ।
माया आणी सू म ि गुण । तेिह पंचभूितक ॥ ४१ ॥
भूत गुण मेळिवजे । यासी अ धा बोि जे ।
पंचभूितक जािणजे । अ धा कृित ॥ ४२ ॥
े धरण मूखपण ।
ोधून पािह यावीण । संदह
याची पाहावी वोळखण । सू म ॥ ४३ ॥
गुणापासूिन भूत । पाव प द त
े ।
जड वा येऊन सम त । त व जा ॥ ४४ ॥
पुढ त विववंचना । िपंड ांड त वरचना ।
बोि ी असे ते जना । गटिच आहे ॥ ४५ ॥
हा भूतकदम बोि ा । सू म संकेत दािव ा ।
गोळ उभार ा । त पूव ं ॥ ४६ ॥
या ांडापैि किड गो ी । ज जा ी न हती सृ ी ।
मूळमाया सू म । वोळखावी ॥ ४७ ॥
स कंचुक चंड । जा न हत ांड ।
मायेअिव ेच बंड । ऐि कडे ॥ ४८ ॥
ा िव णु महे वर । हा ऐि किड िवचार ।
पृ वी मे स सागर । ऐि कडे ॥ ४९ ॥
नाना ोक नाना थान । च सूय तारांगण ।
स ीप चौदा भुवन । ऐि कडे ॥ ५० ॥

े कूम स पाताळ । येकिवस वग ं अ िद पाळ ।
तेितस कोिट देव सकळ । ऐि कडे ॥ ५१ ॥
बारा आिद य । अ ा । नव नाग स ऋषे वर ।
नाना देवांचे अवतार । ऐि कडे ॥ ५२ ॥
मेघ मनु च वती । नाना जीवांची उ पित ।
आतां असो सांग िकती । िव तार हा ॥ ५३ ॥
सकळ िव ताराच मूळ । ते मूळ मायाच केवळ ।
मागां िनरोिप ी सकळ । पंचभूितक ॥ ५४ ॥
सू मभूत जे बोि । तेिच पुढ जड वा आ ।
ते सकळिह बोि । पुिढ े समास ॥ ५५ ॥
पंचभूत पृथकाकार । पुढ िनरोिप िव तार ।
वोळखीकारण अ यादर । ोत वण कराव ॥ ५६ ॥
पंचभूितक गोळ । जेण कळे हा ांजळ ।
य सांडून केवळ । व तुच पािवजे ॥ ५७ ॥
माहा ार वो ांडाव । मग देवद न याव ।
तैस य हे। सांडाव । जाणोिनयां ॥ ५८ ॥
हणोिन याचा पोट । आहे पंचभूतांची दाटी ।
येकपण पिड ी िमठी । य पंचभूतां ॥ ५९ ॥
एवं पंचभूतांचिच य । सृ ी रच ी सावकास ।
ोत क न अवका । वण कराव ॥ ६० ॥
इित ीदासबोधे गु ि यसंवादे
सू मपंचभूतिन पणनाम समास चवथा ॥ ४ ॥

समास पांचवा : थूळपंचमहाभूत व पाका भेदोनाम


॥ ीराम ॥
केवळ मूख त नेणे । हणौन घड सांगणे ।
पंचभूतांच ण । िव द क िन ॥ १ ॥
पंचभूतांचा कदम जा ा । आतां न वचे वेगळा के ा ।
परंतु कांह येक वेगळा ा । क न दाऊं ॥ २ ॥
पवत पाषाण ि ळा ि खर । नाना वण ं हान थोर ।
खडे गुड
ं े बहत कार । जािणजे पृ वी ॥ ३ ॥
नाना रंगांची मृ का । नाना थळो थळ जे कां ।
वाळु क वाळु अनेका । िमळोन पृ वी ॥ ४ ॥
पुर प ण मनोहर । नाना मंिदर दामोदर ।
नाना देवाळय ि खर । िमळोन पृ वी ॥ ५ ॥
स ीपावती पृ वी । काये हणोिन सांगावी ।
नव खंडे िमळोन जाणावी । वसुध
ं रा ॥ ६ ॥
नाना देव नाना नृपती । नाना भाषा नाना रती ।
चौयासी उ प ी । िमळोन पृ वी ॥ ७ ॥
नाना उ स ज वन । नाना त वरांच बन ।
िगरीकंदर नाना थान । िमळोन पृ वी ॥ ८ ॥
नाना रचना के ी देव । जे जे िनिम ी मानवी ।
सकळ िमळोन पृ वी । जािणज ोत ॥ ९ ॥
नाना धातु सुवणािदक । नाना र न जे अनेक ।
नाना का वृ ािदक । िमळोन पृ वी ॥ १० ॥
आतां असो ह बहवस । जडां आणी किठणां ।
सकळ पृ वी हा िव वास । मािन ा पािहजे ॥ ११ ॥
बोि पृ वीचे प । आतां सांिगजे आप ।
ोत वोळखाव प । सावध होऊनी ॥ १२ ॥
वापी कूप सरोवर । नाना स रतांच ज नीर ।
मेघ आणी स सागर । िमळोन आप ॥ १३ ॥
॥ ोकाध - ार ीरसुरासिपद ध इ ुज ं तथा ॥
ारसमु िदसताहे । सकळ जन ीस पाहे ।
जेथ वण होताहे । तोिच ार संधु ॥ १४ ॥
येक दध
ु ाचा सागर । या नाव ीरसागर ।
देव िदध ा िनरंतर । उपम यासी ॥ १५ ॥
येक समु म ाचा । येक जाणावा घृताचा ।
येक िनखळ द ाचा । समु असे ॥ १६ ॥
येक उसा या रसाचा । येक तो ु जळाचा ।
ऐसा सातां समु ाचा । वेढा पृ वीयेसी ॥ १७ ॥
एवं भूमड
ं ळीच जळ । नाना थळ च सकळ ।
िमळोन अवघ केवळ । आप जाणाव ॥ १८ ॥
पृ वीगभ ं िकतीयेक । पृ वीतळ आवण दक ।
ितह ोक च उदक । िमळोन आप ॥ १९ ॥
नाना व ी बहवस । नाना त वरांचे रस ।
मधु पारा अमृत िवष । िमळोन आप ॥ २० ॥
नाना रस नेहािदक । यािह वेगळे अनेक ।
जगावेगळे अव यक । आप बोि जे ॥ २१ ॥
सार आणी सीतळ । जळासा रख पातळ ।
ु ीत ोणीत मू ाळ । आप बोि जे ॥ २२ ॥
आप संकेत जाणाव । पातळ बो वोळखाव ।
मृद सीतळ वभाव । आप बोि जे ॥ २३ ॥
जा ा आपाचा संकेत । पातळ मृद गुळगुिळत ।
वेद े मा अ ु सम त । आप जाणाव ॥ २४ ॥
तेज ऐका सावधपण । चं सूय तारांगण ।
िद य देह सतेजपण । तेज बोि जे ॥ २५ ॥
व ही मेघ िव ु यता । व ही सृ ी सं हा रता ।
व ही सागरा जािळता । वडवानळु ॥ २६ ॥
व ही क
ं राचे ने चा । व ही काळाचे ुधच
े ा।
व ही परीघ भूगोळाचा । तेज बोि जे ॥ २७ ॥
ज ज का प । त त तेजाच व प ।
ोषक उ णािद आरोप । तेज जाणावे ॥ २८ ॥
वायो जाणावा चंचळ । चैत य चेतवी केवळ ।
बो ण चा ण सकळ । वायुमुळ ॥ २९ ॥
हा े डो े िततुका पवन । कांह न च े पवनिवण ।
सृ ी चाळाया कारण । मूळ तो वायो ॥ ३० ॥
चळण वळण आणी ासारण । िनरोध आणी अकोचन ।
सकळ जाणावा पवन , चंचळ पी ॥ ३१ ॥
ाण अपान आणी यान । चौथा उदान आणी समान ।
नाग कुम कक जाण । देवद धनंजये ॥ ३२ ॥
जतुक कांह होत चळण । िततुक वायोच ण।
च्ं सूय तारांगण । वायोिच धता ॥ ३३ ॥
आका जाणाव पोकळ । िनमळ आणी िन चळ ।
अवका प सकळ । आका जाणाव ॥ ३४ ॥
आका सकळांस यापक । आका अनेक येक ।
आका ाम य कौतुक । चहं भूतांचे ॥ ३५ ॥
आका ा ऐस नाह सार । आका सकळांहन थोर ।
पाहातां आका ाचा िवचार । व पासा रखा ॥ ३६ ॥
तव ि े । दोहीच सारखिच प ।
य के ा आ प
तरी आका िच व प । कां हणो नये ॥ ३७ ॥
आका व पा कोण भेद । पाहातां िदसेती अभेद ।
आका व तुच वत स । कां न हणावी ॥ ३८ ॥
व तु अचळ अढळ । व तु िनमळ िन चळ ।
तैसिच आका केवळ । व तुसा रख ॥ ३९ ॥
ऐकोिन व ा बो े वचन । व तु िनगुण पुरातन ।
आका ाआं गी स गुण । ा िनरोिप ॥ ४० ॥
काम ोध ोक मोहो । भय अ ान सु य व पाहो ।
ऐसा स िवध वभाव । आका ाचा ॥ ४१ ॥
ऐस ा ाकार बोि । हणोिन आका भूत जा ।
व प िनिवकार संच । उपमेरिहत ॥ ४२ ॥
काचबंिद आणी जळ । सा रखच वाटे सकळ ।
परी येक काच येक जळ । ाहाणे जाणती ॥ ४३ ॥
वामध फिटक पिड ा । ोक त ूप दे ख ा ।
तेण कपाळमो जा ा । कापुस न करी ॥ ४४ ॥
तद ु ामध वेत खडे । तंद ु ासा रख वांकुडे ।
चाऊं जाता दांत पडे । ते हां कळे ॥ ४५ ॥
ि भागामध खडा असे । ि भागासा रखाच भासे ।
ोधूं जातां वेगळा िदसे । किठणपण ॥ ४६ ॥
गुळासा रखा गुळदगड । परी तो किठण िनचाड ।
नागकांडी आणी वेखड
ं । येक हणो नये ॥ ४७ ॥
सोन आणी सोनिपतळ । येकिच वाटती केवळ ।
परी िपतळसी िमळतां वाळ । कािळमा चढे ॥ ४८ ॥
असो हे हीन ांत । आका हिणजे केवळ भूत ।
त भूत आणी अनंत । येक कैसे ॥ ४९ ॥
व तुसी वणिच नसे । आका ामवण असे ।
दोह स सा यता कैसे । क रती िवच ण ॥ ५० ॥
ोते हणती कच प । आका ठांईचे अ प ।
आका व तुच त ूप । भेद नाह ॥ ५१ ॥
चहं भूतांस ना आहे । आका कैस नासताहे ।
आका ास न साहे । वण वे िवकार ॥ ५२ ॥
आका अचळ िदसत । याच काये नास पाहात ।
पाहातां आमुचिे न मत । आका ा वत ॥ ५३ ॥
ऐसे ऐकोन वचन । व ा बो े ितवचन ।
ऐक आतां ण । आका ाच ॥ ५४ ॥
आका तमापासून जा । हणोन काम ोध वेि ।
अ ान सु य व बोि । नाम तयाच ॥ ५५ ॥
अ ान काम ोधािदक । मोहो भये आणी ोक ।
हा अ ानाचा िववेक । आका ागुण ॥ ५६ ॥
ना तक नकारवचन । त सु याच ण।
तयास हणती ु दयसु य । अ ान ाणी ॥ ५७ ॥
आका त धपण सु य । सु य हिणजे त अ ान ।
अ ान हिणजे किठण । प तयाच ॥ ५८ ॥
किठण सु य िवकारवंत । तयास कैस हणाव संत ।
मनास वाटे ह त त । आहाच ॥ ५९ ॥
अ ान का व आका । तया कदमा ान नासी ।
हणोिनया आका ासी । ना आहे ॥ ६० ॥
तैस आका आणी व प । पाहातां वाटती येक प ।
े । सु य वाचा ॥ ६१ ॥
परी दोह मध िव प
आहाच पाहातां क पेिनसी । सा रखच वाटे िन चयस ।
परी आका व पासी । भेद नाही ॥ ६२ ॥
उ मनी आणी सुषुि अव ता । सा रखेच वाटे त वता ।
परी िववंचून पाह जातां । भेद आहे ॥ ६३ ॥
खोट खयासा रख भािवती । परी परी वंत िनविडती ।
कां कुरंग देखोन भु ती । मृगजळासी ॥ ६४ ॥
आतां असो हा ांत । बोि ा कळाया संकेत ।
हणौिन भूत आणी अनंत । येक न हेती ॥ ६५ ॥
आका वेगळे पण पाहाव । व प व पिच हाव ।
व तुच पाहाण वभाव । ऐसे असे ॥ ६६ ॥
येथ आ क े वृ ी मावळ ी ।
ं ा िफट ी । संदह
िभ पण नवचे अनुभव ी । व प थती ॥ ६७ ॥
आका अनुभवा येत । व प अनुभवापरत ।
हणोिनयां आका ात । सा यता न घडे ॥ ६८ ॥
द ु धासा रखा जळां । िनवडु ं जाणती राजहंस ।
तैस व प आणी आका । संत जाणती ॥ ६९ ॥
सकळ माया गथागोवी । संतसंग ह उगवावी ।
पािवजे मो ाची पदवी । स समागम ॥ ७० ॥
इित ीदासबोधे गु ि यसंवादे
थूळपंचमहाभूत व पाका भेदोनाम समास पांचवा ॥ ५ ॥

समास सहावा : द ु चीतिन पण


॥ ीराम ॥
ोता िवनवी व यासी । स संगाची मिहमा कैसी ।
मो ाभे िकतां िदवस । ह मज िनरोपाव ॥ १ ॥
ध रतां साधूची संगती । िकतां िदवसां होते मु ।
हा िन चय कृपामुत । मज िदनास करावा ॥ २ ॥
मु ाभे त ण । िव वासतां िन पण ।
दिु चतपण हानी । होतसे ॥ ३ ॥
सुिचतपण द ु चीत । मन होत अक मात ।
यास कराव िनवांत । कोणे पर ॥ ४ ॥
मना या तोडू न वोढी । वण बैसाव आवड ।
सावधपण घडीन घडी । काळ साथक करावा ॥ ५ ॥
अथ मेय ंथांतर । ोधून याव अ यांतर ।
द ु चीतपण आ तरी । पु हां वण कराव ॥ ६ ॥
अथातर पािह यावीण । उगिच करी जो वण ।
तो ोता न हे पाषण । मनु यवेष ॥ ७ ॥
येथ ोते मािनती सीण । आ हांस के पाषाण ।
तरी पाषाणाच ण । सावध ऐका ॥ ८ ॥
वांकुडा ितकडा फोिड ा । पाषाण घडू न नीट के ा ।
दस
ु रे वेळेसी पािह ा । तरी तो तैसािच असे ॥ ९ ॥
टांक न खप ी फोिड ी । ते मागुती नाह जड ी ।
मनु याची कुबुि झािड ी । तरी ते पु हा ागे ॥ १० ॥
सांगतां अवगुण गे ा । पु हा मागुतां जड ा ।
याकरण माहांभ ा । पाषाणगोटा ॥ ११ ॥
याचा अवगुण झडेना । तो पाषाणाहन उणा ।
पाषाण आगळा जाणा । कोिटगुण ॥ १२ ॥
कोिटगुण कैसा पाषाण । याचिह ऐका ण।
ोत कराव वण । सावध होऊनी ॥ १३ ॥
माणीक मोत वाळ । पािच वैडुय व नीळ ।
गोमेदमणी प रस केवळ । पाषाण बोि जे ॥ १४ ॥
यािह वेगळे बहत । सूयकांत सोमकांत ।
नाना मोहरे स िचत । औषधाकारण ॥ १५ ॥
यािह वेगळे पाषाण भ े । नाना ितथ ं जे ाग े ।
वापी कूप सेख जा े । ह रहरमुत ॥ १६ ॥
याचा पाहातं िवचार । पाषाणा ऐस नाह सार ।
मनु य त काये पामर । पाषाणापुढ ॥ १७ ॥
तरी तो ऐसा न हे तो पाषाण। जो अपिव िनःकारण ।
तयासाितखा देह जाण । द ु चीत अभ ांचा ॥ १८ ॥
आतां असो ह बो ण । घात होतो द ु चीतपण ।
द ु चीतपणाचेिन गुण । पंच ना परमाथ ॥ १९ ॥
द ु चीतपण काय नासे । द ु चीतपण िचंता वसे ।
द ु चीतपण मरण नसे । ण येक पाहातां ॥ २० ॥
द ु चीतपण ु जण । द ु चीतपण ज ममरण ।
द ु चीतपणाचेिन गुण । हानी होय ॥ २१ ॥
द ु चीतपण न हे साधन । द ु चीतपण न घडे भजन ।
द ु चीतपण न हे ान । साधकांसी ॥ २२ ॥
द ु चीतपण नये िन चयो । द ु चीतपण न घडे जयो ।
द ु चीतपण होये यो । आपु या विहताचा ॥ २३ ॥
द ु चीतपण न घडे वण । द ु चीतपण न घडे िववरण ।
द ु चीतपण िन पण । हात चे जाये ॥ २४ ॥
द ु चीत बैस ािच िदसे । परी तो असतिच नसे ।
चंचळ च पिड असे । मानस तयाच ॥ २५ ॥
वेड िप ा य िनरंतर । अंध मुके आणी ब धर ।
तैसा जाणावा संसार । द ु चीत ािणयांचा ॥ २६ ॥
सावध असोन उमजेना । वण असोन ऐकेना ।
ान असोन कळे ना । सारासारिवचार ॥ २७ ॥
ऐसा जो द ु चीत आळसी । पर ोक कचा यासी ।
जयाचे जव अहिन । आळस वसे ॥ २८ ॥
द ु चीतपणापासुिन सुट ा । तरी तो सवच आळस आ ा ।
आळसाहात ाणीयां ा । उसंतिच नाह ॥ २९ ॥
आळस रािह ा िवचार । आळस बुडा ा आचार ।
आळसे न हे पाठांतर । कांह के यां ॥ ३० ॥
आळस घडेना वण । आळस न ह िन पण ।
आळस परमाथाची खूण । मिळण जा ी ॥ ३१ ॥
आळस िन यनेम रािह ा । आळस अ यास बुडा ा ।
आळस आळस वाढ ा । असंभा य ॥ ३२ ॥
आळस गे ी धारणा धृती । आळस मिळण जा ी वृ ी ।
आळस िववेकाची गती । मंद जा ी ॥ ३३ ॥
आळस िन ा वाढ ी । आळस वासना िव तार ी ।
आळस सु याकार जा ी । स िु िन चयाची ॥ ३४ ॥
द ु चीतपणासव आळस । आळस िन ािवळास ।
िन ािवळास केवळ नास । आयु याचा ॥ ३५ ॥
िन ा आळस द ु चीतपण । हिच मूखाच ण।
येणक रता िन पण । उमजेिचना ॥ ३६ ॥
ह ित ही ण जेथ । िववेक कचा असे तेथ ।
अ ानास यापरत । सुखिच नाह ॥ ३७ ॥
ुधां ागतांच जेिव ा । जेऊन उठतां आळस आ ा ।
आळस येतां िनजे ा । सावकास ॥ ३८ ॥
िनजोन उठतांच द ु चीत । कदा नाह साविचत ।
तेथ कैच आ मिहत । िन पण ॥ ३९ ॥
मकटापास िद ह र न । िप ा याहात िनधान ।
द ु चीतापुढ िन पण । तयापरी होये ॥ ४० ॥
आतां असो हे उपप ी । आ क
ं े ची कोण गती ।
िकतां िदवसाइं होते मु । स जनाचेिन संग ॥ ४१ ॥
ऐका याच यो र । कथ स हाव िनरो र ।
संतसंगाचा िवचार । ऐसा असे ॥ ४२ ॥
ोहो प रयेसी ाग ा । थबुटा सागर िमळा ा ।
गंगे स रते संगम जा ा । त ण ॥ ४३ ॥
सावध सा पी आणी द । तयास त काळिच मो ।
इतरांस त अ । ि नवचे ॥ ४४ ॥
येथ ि य ाच केवळ । ावंतां न गे वेळे ।
अन यास त काळ । मो ाभे ॥ ४५ ॥
ावंत आणी अन य । तयास न गे येक ण ।
अन य भावाथिवण
ं । ा खोटी ॥ ४६ ॥
िे वण अथ न कळे । िव वासिवण व तु ना कळे ।
ािव वास गळे । देहािभमान ॥ ४७ ॥
देहािभमानाचे अंत । सहजिच व तु ा ी ।
स संग स गती । िव ं बिच नाही ॥ ४८ ॥
सावध सा पी िव ष
े । ावंत आणी िव वास ।
तयास साधन सायास । करणिच न गे ॥ ४९ ॥
इतर भािवक साबडे । तयांसिह साधन मो जोडे ।
साधुसगं त काळ उडे । िववेक ी ॥ ५० ॥
परी त साधन मोडु ं नये । िन पणाचा उपाये ।
िन पण ागे सोय । सव ांसी ॥ ५१ ॥
आतां मो आहे कैसा । कैसी व पाची द ा ।
याचे ा ीचा भवसा । स संग केवी ॥ ५२ ॥
ऐस िन पण ांजळ । पुढ बोि असे सकळ ।
ोत होऊिनयां िन चळ । अवधान ाव ॥ ५३ ॥
अवगुण यागावयाकारण । यायिन ु र ागे बो ण ।
ोत कोप न धरण । ऐ सया वचनाचा ॥ ५४ ॥
इित ीदासबोधे गु ि यसंवादे द ु चीतिन पणनाम समास सहावा ॥
समास सातवा : मो ण
॥ ीराम ॥
मागां ोतयांचा प । िकतां िदवसां होतो मो ।
तेिच कथा ोते द । होऊन ऐका ॥ १ ॥
मो ास कैस जाणाव । मो कोणास हणाव ।
संतसंग पावाव । मो ास कैस ॥ २ ॥
तरी ब हिणजे बांध ा । आिण मो हिणजे मोकळा जा ा ।
तो संतसंग कैसा ाध ा । तिच ऐका ॥ ३ ॥
ाणी संक प बांध ा । जीवपण ब जा ा ।
तो िववेक मु के ा । साधुजन ॥ ४ ॥
मी जीव ऐसा संक प । ढ ध रतां गे े क प ।
तेण ाणी जा ा अ प । देहबु ीचा ॥ ५ ॥
मी जीव मज बंधन । मज आहे ज ममरण ।
के या कमाच फळ आपण । भोगीन आतां ॥ ६ ॥
पापाच फळ त दःु ख । आणी पु याच फळ त सुख ।
पापपु य अव यक । भोगण ागे ॥ ७ ॥
पापपु य भोग सुटेना । आणी गभवासिह तुटेना ।
ऐसी जयाची क पना । ढ जा ी ॥ ८ ॥
तया नाव बांध ा। जीवपण ब जा ा ।
जैसा वय बांधोन कोस ा । मृ यु पावे ॥ ९ ॥
तैसा ाणी तो अ ान । नेण भगवंताच ान ।
हणे माझ ज ममरण । सुटेिचना ॥ १० ॥
आतां कांह दान क ं । पुिढ या ज मास आधा ।
तेण सुख प संसा । होई माझा ॥ ११ ॥
पूव ं दान नाह के । हणोन द र ा जा ।
आतां तरी कांह के । पािहजे क ॥ १२ ॥
हणौनी िद व जुन । आणी येक तां नाण ।
हणे आतां कोिटगुण । पावेन पुढ ॥ १३ ॥
कु ावत ं कु े । मिहमा ऐकोन दान करी ।
आ ा ध र ी अ यांतर । कोिटगुणांची ॥ १४ ॥
का आडका दान के ा । अिततास टु डा घात ा ।
हणे माझा ढीग जा ा । कोिट टु क ांचा ॥ १५ ॥
तो मी खाईन पुिढि ये ज म । ऐस क प अंतयाम ।
वासना गुत
ं ी ज मकम ं । ाणीयांची ॥ १६ ॥
आतां मी ज देईन । त पुिढ े ज म पावेन ।
ऐस क पी तो अ ान । ब जाणावा ॥ १७ ॥
बहतां ज माचे अंत । होये नरदेहाची ा ी ।
येथ न होतां ान स गती । गभवस चुकेना ॥ १८ ॥
गभवास नरदेह घडे । ऐस ह सवथा न घडे ।
अक मात भोगण पडे । पु हा नीच योनी ॥ १९ ॥
ऐसा िन चयो ा ांतर । बहत के ा बहतांपर ।
नरदेह संसार । परम द ु भ असे ॥ २० ॥
पापपु य समता घडे । तरीच नरदेह जोडे ।
येरव हा ज म न घडे । ह यासवचन भागवत ॥ २१ ॥
॥ ोक ॥ नरदेहमा ं सु भं सुद ु भं । वं सुक पं गु कणधारं ।
मायानुकु े न नभ वते रतं । पुमा भबा धं न तरे स आ महा ॥
नरदेह द ु भ । अ प संक पाचा ाभ ।
गु कणधारी वयंभ । सुख पाववी ॥ २२ ॥
दैव अनुकुळ न हे जया । वय पापी तो ाणीया ।
भव धी न तरवे तया । आ मह यारा बोि जे ॥ २३ ॥
ानिवण ाणीयांसी । ज ममृ य चौयासी ।
िततु या आ मह या यासी । हणोन आ मह यारा ॥ २४ ॥
नरदेह ानिवण । कदा न चुके ज ममरण ।
भोगण ागती दा ण । नाना नीच योनी ॥ २५ ॥
रीस मकट वान सूकर । अ व वृषभ हैसा खर ।
काक कुकूट जंबुक माजर । सरड बेडुक मि का ॥ २६ ॥
इ यािदक नीच योनी । ान न तां भोगण जन ।
आ ा धरी मुख ाणी ॥ पुिढि या ज माची ॥ २७ ॥
हा नरदेह पडतां । त िच पािवजे मागुतां ।
ऐसा िव वास ध रजां । ाज नाह ॥ २८ ॥
कोण पु याच सं ह । जे पु हा पािवजे नरदेहो ।
दरु ा ा ध र ी पाहो । पुिढि या ज माची ॥ २९ ॥
ऐसा मुख अ ान जन । के संक प बंधन ।
ु आपणा स आपण । होऊन ठे ा ॥ ३० ॥
॥ ोक ॥ अ मैव ा मनो बंधुरा मैव रपुरा मनः ।
ऐसे संक पाच बंधन । संतसंगे तुटे जाण ।
ऐक तयाच ण । सांिगजे ॥ ३१ ॥
पांचा भूतांच रीर । िनमाण जा सचराचर ।
कृित वभाव जगदाकार । वत ं ागे ॥ ३२ ॥
देह अव ता अिभमान । थान भोग मा ा गुण ।
आिदक न ण । चौपुटी त वांच ॥ ३३ ॥
ऐसी िपंड ांड रचना । िव तार वाढ ी क पना ।
िनधा रतां त व ाना । मत भांबाव ॥ ३४ ॥
नाना मत नाना भेद । भेद वाढती वेवाद ।
परी तो ऐ यतेचा संवाद । साधु जाणती ॥ ३५ ॥
तया संवादाचे ण । पंचभूितक देह जाण ।
या देहामध कारण । आ मा वोळखावा ॥ ३६ ॥
देह अंती नासोन जाये । यास आ मा हण नये ।
नाना त वांचा समुदाय । देहामध आ ा ॥ ३७ ॥
अंतःकण ाणािदक । िवषये इंि य द क ।
हा सू माच िववेक । बोि ा ा ॥ ३८ ॥
घेतां सू माची ु ी । िभ अंतःकरण मन बु ी ।
नाना त वांचे उपाधी । वेगळा आ मा ॥ ३९ ॥
थूळ सू म कारण । माहाकारण िवराट िहर य ।
अ याकृत मूळ कृित जाण । ऐसे अ देह ॥ ४० ॥
यारी िपंडी यारी ांड । ऐसी अ देहाची ौढी ।
कृती पु षांची वाढी । द देह बोि जे ॥ ४१ ॥
ऐस त वांचे ण । आ मा सा ी िव ण।
काय कता कारण । या तयाच ॥ ४२ ॥
जीवि व िपंड ांड । मायेअिव ेच बंड ।
ह सांगता असे उदंड । परी आ मा तो वेगळा ॥ ४३ ॥
पाह जातां आ मे यारी । यांचे ण अवधार ।
ह जाणोिन अ यांतर । स ढ धराव ॥ ४४ ॥
एक जीवा मा दस
ु रा ि वा मा । ितसरा परमा मा जो िव वा मा ।
चौथा जािणजे िनमळा मा । ऐसे यारी आ मे ॥ ४५ ॥
भेद उंच नीच भासती । परी यारी एकिच असती ।
येिवष ांत संमती। सावध ऐका ॥ ४६ ॥
घटाका मठाका । महदाका िचदाका ।
अवघे िमळोन आका । येकिच असे ॥ ४७ ॥
तैसा जीवा मा आिण ि वा मा । परमा मा आणी िनमळाता ।
अवघा िमळोन आ मा । येकिच असे ॥ ४८ ॥
घट यापक ज आका । तया नाव घटाका ।
िपंडी यापक ां । यास जीवा मा बोि जे ॥ ४९ ॥
मठ यापक ज आका । तया नाव मठाका ।
तैसा ांड जो ां । यास ि वा मा बोि जे ॥ ५० ॥
मठाबाहेरी आका । तयाअ नांव महदाका ।
ांडाबाहेरी ां । यास परमा मा बोि जे ॥ ५१ ॥
उपधीवेगळ आका । तया नाव िचदाका ।
तैसा िनमळा मा परे । तो उप धवेगळा ॥ ५२ ॥
उपा धयोग वाटे िभ । परी त आका अिभ ।
तैसा अ मा वानंदघन । येकिच असे ॥ ५३ ॥
या सबा अंतर । सू मा मा िनरंतर ।
यािच वणावया थोरी । ष
े समथ न हे ॥ ५४ ॥
ऐसे आ याच ण । जाणतां नाह जीवपण ।
उपाधी ोधतां अिभ । मुळ च आहे ॥ ५५ ॥
जीवपण येकदेसी । अहंकार ज म सोसी ।
िववेक पाहतां ाणीयांसी । ज म कचा ॥ ५६ ॥
ज ममृ यापासून सुट ा । या नाव जािणजे मो जा ा ।
त व ो धतां पाव ा । त वता व तु ॥ ५७ ॥
तेिच व तु ते आपण । ह माहावा याच ण।
साधु करीती िन पण । आपु े न मुख ॥ ५८ ॥
जेिच णी अनु ह के ा । तेिच ण मो जा ा ।
बंधन कांह आ मया ा । बो िच नये ॥ ५९ ॥
आतां आ क े वृ ी मावळ ी ।
ं ा िफट ी । संदह
संतसंग त काळ जा ी । मो पदवी ॥ ६० ॥
व नामध जो बांध ा । तो जागृतीन मोकळा के ा ।
ानिववेक ाणीया ा । मो ा ी ॥ ६१ ॥
अ ानिनसीचा अंत । संक पदःु ख नासती ।
तेण गुण होये ा ी । त काळ मो ाची ॥ ६२ ॥
तोडावया व नबंधन । न गे आिणक साधन ।
तयास े न जागृतीवीण । बो िच नये ॥ ६३ ॥
तैसा संक प बांध ा जीव । यास आिणक नाही उपाव ।
िववेक पाहतां वाव । बंधन होये ॥ ६४ ॥
िववेक पािह यािवण । जो जो उपाव तो तो सीण ।
िववेक पाहातां आपण । आ माच असे ॥ ६५ ॥
आ मयाचा ठांई कांह । ब मो दोनी नाह ।
ज ममृ य ह सविह । आ म व न घडे ॥ ६६ ॥
इित ीदासबोधे गु ि यसंवादे मो णनाम समास सातवा ॥ ७ ॥

समास आठवा : आ मद न
॥ ीराम ॥
मागां जा े िन पण । परमा मा तो तूिं च जाण ।
तया परमा मयाच ण । त ह ऐस असे ॥ १ ॥
ज म नाही मृ यु नाह । येण नाह जाण नाह ।
ब मो दोनी नाह । परमा मयासी ॥ २ ॥
परमा मा िनगुण िनराकार । परमा मा अनंत अपार ।
पमा मा िन य िनरंतर । जैसा तैसा ॥ ३ ॥
पमा मा सवास यापक । परमा मा अनेक येक ।
परमा मयाचा िववेक । अत य आहे ॥ ४ ॥
ऐसी परमा मयाची थती । बो ताती वेद ुती ।
परमा मा पािवजे भ । येथ सं य नाही ॥ ५ ॥
तये भ च ण।भ नविवधा भजन ।
नविवधा भजन पावन । बह भ जा े ॥ ६ ॥
तया नविवधाम य सार । आ मिनवेदन थोर ।
तयेचा करावा िवचार । वानुभव वय ॥ ७ ॥
आपुि या वानुभव । आपणास िनवेदाव ।
आ मिनवेदन जाणाव । ऐस असे ॥ ८ ॥
मह पूजच
े ा अंत । देवास म तक वाहाती ।
तैसी आहे िनकट भ । आ मिनवेदनाची ॥ ९ ॥
आपणांस िनवेिदती । ऐसे भ थोडे असती ।
तयांस परमा मा मु । त काळ देतो ॥ १० ॥
आपणांस कैस िनवेदाव । कोठ जाऊन पडाव ।
िकंवा म तक तोडाव । देवापुढ ॥ ११ ॥
ऐस ऐकोन बो ण । व ा वदे सव पण ।
ोतां सावधान होण । येका िच ॥ १२ ॥
आ मिनवेदनाच ण । आध पाहाव मी कोण ।
मग परमा मा िनगुण । तो वोळखावा ॥ १३ ॥
देवभ ाच ोधन । क रतां होत आ मिनवेदन ।
देव आहे पुरातन । भ पाहे ॥ १४ ॥
देवास वोळख जातां । तेथ जा ी त ूपता ।
देवभ िवभ ता । मुळ च नाह ॥ १५ ॥
िवभ नाह हणोन भ । ब नाह हणोन मु ।
अयु नाह बो ण यु । ा ाधार ॥ १६ ॥
देवाभ ाच पाहातां मूळ । होये भेदाच िनमूळ ।
येक परमा मा सकळ । यावेगळा ॥ १७ ॥
तया स होतां िमळणी । उरी नाह दज
ु प
े ण ।
देवभ हे कडसणी । िनरसोन गे ी ॥ १८ ॥
आ मिनवेदनाचे अंत । जे कां घड ी अभेदभ ।
तये नाव सायो यमु । स य जाणावी ॥ १९ ॥
जो संतांस रण गे ा । अ ैतिन पण बोध ा ।
मग जरी वेगळा के ा । तरी होणार नाह ॥ २० ॥
नद िमळा ी सागर । ते िनवडावी कोणेपरी ।
ोहो सोन होतां माघारी । कािळमा न ये ॥ २१ ॥
तैसा भगवंत िमळा ा । तो नवचे वेगळा के ा ।
देव भ आपण जा ा । िवभ न हे ॥ २२ ॥
देव भ दोनी येक । यासी कळ ा िववेक ।
साधुजन मो दायेक । तोिच जाणावा ॥ २३ ॥
आतां असो ह बो ण । देव पाहावा भ पण ।
तेण यांच ऐ वय बाणे । त काळ आं ग ॥ २४ ॥
देहिच होऊन रािहजे । तेण देहदःु ख सािहजे ।
देहातीत होतां पािवजे । पर त ॥ २५ ॥
देहातीत कैस होण । कैस पर पावण ।
ऐ वयाची ण । कवण सांिगजे ॥ २६ ॥
ऐस ोतां आ िे प । याचे उ र काये बोि ।
तिच आतां िनरोिप । सावध ऐका ॥ २७ ॥
देहातीत व तु आहे । त तूं पर पाह ।
देहसंग हा न साहे । तुज िवदेहासी ॥ २८ ॥
याची बु ी होये ऐसी । वेद विणती तयासी ।
ो धतां नाना ा ांसी । न पडे ठांई ॥ २९ ॥
ऐ वय ऐस त वता । बाण देहबुि सोिडतां
देह मी ऐस भािवतां । अधोगती ॥ ३० ॥
याकारण साधुवचन । मानूं नये अ माण ।
िम या मािनतां दषू ण । ाग पाहे ॥ ३१ ॥
साधुवचन त कैस । काये धराव िव वास ।
येक वेळ वामी ऐस । मज िनरोपाव ॥ ३२ ॥
सोहं आ मा वानंदघन । अज मा तो तूिं च जाण ।
हिच साधूच वचन । स ढ धराव ॥ ३३ ॥
महावा याच अंतर । तुिं च िनरंतर ।
ऐ सया वचनाचा िवसर । पड िच नये ॥ ३४ ॥
देहा स होई अंत । मग मी पावेन अनंत ।
ऐस बो ण िन ांत । मानूिं च नये ॥ ३५ ॥
येक मुख ऐस हणती । माया नासे क पांत ।
मग आ हांस ा ी । येरव नाह ॥ ३६ ॥
मायेसी होई क पांत । अथवा देहासी येई अंत ।
ते हां पावेन िनवांत । पर मी ॥ ३७ ॥
ह बो ण अ माण । ऐस न हे समाधान ।
समाधानाच ण । वेगळिच असे ॥ ३८ ॥
ै य अवघिच मराव । मग रा यपद ा हाव ।
ै य अ तांिच रा य कराव । ह कळे ना ॥ ३९ ॥
माया असोिनच नाह । देह असतांच िवदेही ।
ऐस समाधान कांह । वोळखाव ॥ ४० ॥
रा यपद हातासी आ । मग प रवार काय के ।
प रवारा देखतां रा य गे । ह त घडेना ॥ ४१ ॥
ा जाि यां आ म ान । तैस य देहभान ।
पडतां समाधान । जाणार नाही ॥ ४२ ॥
माग ं मूळी सपाकार । देखतां भये आ थोर ।
कळतां तेथी िवचार । मग मारण काये ॥ ४३ ॥
तैसी माया भयानक । िवचार पाहातां माईक ।
मग तयेचा धाक । कायसा धरावा ॥ ४४ ॥
देखतां मृगजळाचे पूर । हणे कैसा पाव पै पार ।
कळतां तेथीचा िवचार । सांकड कच ॥ ४५ ॥
देखतां व न भयानक । व न वाटे परम धाक ।
जागृती आ ीयां सा क
ं । कासया हाव ॥ ४६ ॥
तथापी माया क पनेसी िदसे । आपण क पनेतीत असे ।
तेथ उ ेग काईसे । िनिवक पासी ॥ ४७ ॥
अंत मत तेिच गती । ऐस सव बो ती ।
तुझा अंत तुझी ा ी । सहजिच जा ी ॥ ४८ ॥
च देहाचा अंत । आणी ज म मुळाचा ांत ।
अंतां ांतासी अि । तो तुं आ मा ॥ ४९ ॥
जयासी ऐसी आहे मती । तयास ान आ मगती ।
गती आणी अवगती । वेगळािच तो ॥ ५० ॥
मित खुट
ं ी वेदांची । तेथ गती आणी अवगती कची ।
आ म ा गु िचती । ऐ यता आ ी ॥ ५१ ॥
जीवपणाची िफट ी ांती । व तु आ ी आ म िचती ।
ाणी पाव ा उ मगती । स गु बोध ॥ ५२ ॥
स गु बोध जे हां जा ा । च देहांस अंत आ ा ।
तेण िनज यास ाग ा । स व प ॥ ५३ ॥
तेण िनज यास ाणी । धेयिं च जा ा िनवाण ।
सायो यमु चा धनी । होऊन बैस ा ॥ ५४ ॥
य पदाथ वोसरतां । आवघा आ मािच त वता ।
नेहटू न िवचार पहातां । य मुळ च नाह ॥ ५५ ॥
िम या िम य व पािह । िम यापण अनुभवा आ ।
ोत पािहजे ऐिक । या नाव मो ॥ ५६ ॥
स गु वचन दई ं धरी । तोिच मो ाचा अ धकारी ।
वण मनन के िच करी । अ यादर ॥ ५७ ॥
जेथ आटती दो ही प । तेथ ना अ ।
या नाव जािणजे मो । नेम त आ मा ॥ ५८ ॥
जेथ यान धारणा सरे । क पना िनिवक प मुरे ।
केवळ िे मा उरे । सू म ॥ ५९ ॥
भवमृगजळ आट । िटक बंधन सुट ।
अज यास मु के । ज मदःु खापासुनी ॥ ६० ॥
िनःसंगाची संग याधी । िवदेहाची देहबु ी ।
िववेक तोिड ी उपाधी । िनः पंचाची ॥ ६१ ॥
अ ैताच तोिड ैत । येकांतास िद ा एकांत ।
अनंतास िद ा अंत । अनंताचा ॥ ६२ ॥
जागृतीस चेविव । चेईयास सावध के ।
िनजबोधास बो ध । आ म ान ॥ ६३ ॥
अमृतास के अमर । मो ास मु च घर ।
संयोगास िनरंतर । योग के ा । ६४ ॥
िनगुणास िनगुण के । साथकाच साथक जा ।
बहतां िदवसां भेट । आपणा स आपण ॥ ६५ ॥
तुट ा ैताचा पडदा । अभेद तोिड भेदा ।
भूतपंचकाची बाधा । िनरसोन गे ी ॥ ६६ ॥
जा साधनाच फळ । िन चळास के िन चळ ।
िनमळाचा गे ा मळ । िववेकबळ ॥ ६७ ॥
होत सि ध चुक । याच यास ा जा ।
आपण देखतां िफट । ज मदःु ख ॥ ६८ ॥
द ु व न जाजाव ा । ण नीच याती पाव ा ।
आपणांसी आपण सांपड ा । जागेपण ॥ ६९ ॥
ऐस जयास जा ान । तया पु षाच ण।
पुिढ े समास िन पण । बोि असे ॥ ७० ॥
इित ीदासबोधे गु ि यसंवादे आ मद ननाम समास आठवा ॥ ८ ॥

समास नववा : स ण
॥ ीराम ॥
अंतरी गे ीयां अमृत । बा ा काया ख खत ।
अंतर थित बाणतां संत । ण कैस ॥ १ ॥
जा आ म ान बरव । हे कैसेिन पां जाणाव ।
हणौिन बोि वभाव । साधु ण॥ २ ॥
ऐक स ांचे ण। स हिणजे व प जाण ।
तेथ पाहातां वेगळे पण । मुळीच नाह ॥ ३ ॥
व प होऊन रािहजे । तया नाव स बोि जे ।
स व प च साजे । स पण ॥ ४ ॥
वेद ा ज स । स व प वत स ।
तया सच बोि जे स । अ यथा न घडे ॥ ५ ॥
तथापी बो काह येक । साधकास कळाया िववेक ।
स णाच कौतुक । त ह ऐस असे ॥ ६ ॥
अंतर थत व प जा ी । पुढ काया कैसी वत ी ।
जैसी व नीची ना थ ी । व नरचना ॥ ७ ॥
तथािप स ांच ण । कांह क ं िन पण ।
जेण बाणे अंतखूण । परमाथाची ॥ ८ ॥
सदा व पानुसध
ं ान। ह मु य साधूच ण।
जन असोन आपण । जनावेगळा ॥ ९ ॥
व प ी पडतां । तुटोन गे ी संसारिचंता ।
पुढ ाग ी ममता । िन पणाची ॥ १० ॥
ह साधकाच ण । परी स ाआं ग असे जाण ।
स ण साधकिवण । बो च नये ॥ ११ ॥
बा साधकाच परी । आणी व पाकार अंतर ।
स ण चतुर । जािणजे ऐस ॥ १२ ॥
े रहीत साधन । तेिच स ांचे
संदह ण।
अंतबा समाधान । चळे ना ऐस ॥ १३ ॥
अचळ जा ी अंतर थती । तेथ चळणास कैची गती ।
व प ागतां वृ ी । व पिच जा ी ॥ १४ ॥
मग तो चळतांच अचळ । चंचळपण िन चळ ।
िन चळ असोन चंचळ । देह याचा ॥ १५ ॥
व प व पिच जा ा । मग तो पडोिनच रािह ा ।
अथवा उठोिन पळा ा । तरी चळे ना ॥ १६ ॥
येथ कारण अंतर थती । अंतर च पािहजे िनवृ ी ।
अंतर ाग भगवंत । तोिच साधु ॥ १७ ॥
बा भ तैस असावे । परी अंतर व प ागाव ।
णे िदसती वभाव । साधुआंग ॥ १८ ॥
राज बैसतां अवि ळा । आं ग बाणे राजकळा ।
व प ागतां ज हाळा । णे बाणती ॥ १९ ॥
येर ही अ यास क रतां । हाता न चढती सवथा ।
व प राहाव त वतां । व प हौनी ॥ २० ॥
अ यासाचा मुगुटमणी । वृ ी राहावी िनगुण ।
संतसंग िन पण । थती बाणे ॥ २१ ॥
ऐस ण बरव । व पाकार अ यासाव ।
व प सोिडतां गोसावी । भांबावती ॥ २२ ॥
आतां असो ह बो ण । ऐका साधूची ण।
जेण समाधान बाणे । साधकाअंग ॥ २३ ॥
व प भरतां क पना । तेथ कची उरे कामना ।
हणौिनयां सधुजना । कामिच नाह ॥ २४ ॥
क प ा िवषयो हात चा जावा । तेण गुण ोध यावा ।
साधुजनाचा अ ै ठेवा । जाणार नाह ॥ २५ ॥
हणोिन ते ोधरिहत । जाणती व प संत ।
ना सवंत हे पदाथ । सांडुिनया ॥ २६ ॥
जेथ नाह दस
ु री परी । ोध यावा कोणावरी ।
ोधरिहत चराचर । साधुजन वतती ॥ २७ ॥
आपु ा आपण वानंद । कोणावरी करावा मद ।
याकारण वादवेवाद । तुटोन गे ा ॥ २८ ॥
साधु व प िनिवकार । तेथ कचा ितर कार ।
आप ा आपण म सर । कोणावरी करावा ॥ २९ ॥
साधु व तु अनायास । याकारण म सर नसे ।
मदम सराच िपस । साधुसी नाह ॥ ३० ॥
साधु व प वयंभ । तेथ कचा असे दंभ ।
जेथन
े ् ैताचा आरंभ जा ाच नाही ॥ ३१ ॥
जेण य के िवसंच । तयास कचा हो पंच ।
याकारण िनः पंच । साधु जाणावा ॥ ३२ ॥
अवघ ांड याचे घर । पंचभूितक हा जोजार ।
िम या जाणोन स वर । याग के ा ॥ ३३ ॥
याकारण ोभ नसे । साधु सदा िन भ असे ।
जयाची वासना समरसे । ु व प ॥ ३४ ॥
आपु ा आपण आघवा । वाथ कोणाचा करावा ।
हणोिन साधु तो जाणावा । ोकरिहत ॥ ३५ ॥
य सांडुन ना सवंत । व प सेिव ा वत ।
याकारण ोकरिहत । साधु जाणावा ॥ ३६ ॥
ोक दख
ु वावी वृ ी । तरी ते जाह ी िनवृ ी ।
हणोिन साधु आिदअंत । ोकरहीत ॥ ३७ ॥
मोह झळं बाव मन । तरी त जाहा उ मन ।
याकारण साधुजन । मोहातीत ॥ ३८ ॥
सधु व तु अ ये । तेथ वाटे भये ।
पर त िनभये । तोिच साधु ॥ ३९ ॥
याकारण भयातीत । साधु िनभय िनवांत ।
सकळांस मांडे अंत । साधु अनंत पी ॥ ४० ॥
स य व प अमर जा ा । भये कच वाटे या ा ।
याकारण साधुजना ा । भयेिच नाह ॥ ४१ ॥
जेथ नाह ं भेद । आप ा आपण अभेद ।
तेथ कचा उठे खेद । देहबु ीचा ॥ ४२ ॥
बुि न नेिम िनगुणा । यास कोणीच नेईना ।
याकारण साधुजना । खेदिच नाह ॥ ४३ ॥
आपण एक ा ठाईचा । वाथ करावा कोणाचा ।
य नसतां वाथाचा । ठाविच नाह ॥ ४४ ॥
साधु आपणिच येक । तेथ कचा दःु ख ोक ।
दज
ु िे वण अिववेक । येणार नाह ॥ ४५ ॥
आ ा ध रतां परमाथाची । दरु ा ा तुट ी वाथाची ।
हणोिन नैरा ता साधूची । वोळखण ॥ ४६ ॥
मृदपण जैसे गगन । तैस साधुच ण।
याकरण साधुवचन । कठीण नाह ॥ ४७ ॥
व पाचा संयोग । व पिच जा ा योगी ।
याकरण वीतरागी । िनरंतर ॥ ४८ ॥
थती बाणतां व पाची । िचंता सोडी ी देहाची ।
याकरण होणाराची । िचंता नसे ॥ ४९ ॥
व प ागतां बु ी । तुटे अवघी उपाधी ।
याकारण िनरोपाधी । साधुजन ॥ ५० ॥
साधु व प च राहे । तेथ संगिच न साहे ।
हणोिन साधु तो न पाहे । मानापमान ॥ ५१ ॥
अ ास ावी । हणोिन साधु परम द ।
वोढू ं जाणती कैप । परमाथाचा ॥ ५२ ॥
व प न साहे मळ । हणोिन साधु तो िनमळ ।
साधु व पिच केवळ । हणोिनयां ॥ ५३ ॥
सकळ धमामध धम । व प राहाण हा वधम ।
हिच जाण मु य वम । साधु णाच ॥ ५४ ॥
धरीतां साधूची संगती । आपषाच ागे व प थती ।
व प थतीन बाणती । ण आं ग ॥ ५५ ॥
ऐस साधूच ण । आं ग बाणती िन पण ।
परंतु व प राहाण । िनरंतर ॥ ५६ ॥
िनरंतर व प साहातां । व पिच होईजे त वतां ।
मग ण आं ग बाणतां । वेळ नाह ॥ ५७ ॥
व प रािह यां मती । अवगुण अवघेिच साडती ।
परंतु यासी स संगती । िन पण पािहजे ॥ ५८ ॥
सकळ सृ ीचा ठाई ं । अनुभव येकिच नाह ।
तो बोि जे सविह । पुिढ े समास ॥ ५९ ॥
कोण थतीन राहाती । कैसा अनुभव पाहाती ।
रामदास हणे ोत । अवधान देण ॥ ६० ॥
इित ीदासबोधे गु ि यसंवादे स णनाम समास नववा ॥

समास दहावा : ू य विनरसन


॥ ीराम ॥
जनाचे अनुभव पुसतां । कळहो उिठ अविचता ।
हा कथाक ोळ ोतां । कौतुक ऐकावा ॥ १ ॥
येक हणती हा संसा । क रतां पािवजे पै पा ।
आप ा न हे क जोजा । जीव देवाचे ॥ २ ॥
येक हणती ह न घडे । ोभ येऊन आं ग जडे ।
पोट त करण घडे । सेवा कुटु ब
ं ाची ॥ ३ ॥
येक हणती वभाव । संसार करावा सुख नाव ।
कांह दान पु य कराव । स गतीकारण ॥ ४ ॥
येक हणती संसार खोटा । वैरा य यावा दे वटा ।
येण व य ोक या वाटा । मोक या होती ॥ ५ ॥
येक हणती कोठ जाव । वेथिच कासया िहंडाव ।
आपु आ मी असाव । आ मधम क नी ॥ ६ ॥
येक हणती कचा धम । अवघा होतसे अधम ।
ये संसार नाना कम । करण ागे ॥ ७ ॥
येक हणती बहतांपरी । वासना असावी वरी ।
येणिच त रजे संसार । अनायास ॥ ८ ॥
येक हणती कारण भाव । भाविच पािवजे देव ।
येर ह अवघिच वाव । गथागोवी ॥ ९ ॥
येक हणती विड जीव । अवघ देविच मानाव ।
मायेबाप पूजीत जाव । येकाभाव ॥ १० ॥
येक हणती देव ा ण । यांच कराव पूजन ।
मायेबाप नारायेण । िव वजनाचा ॥ ११ ॥
येक हणती ा पाहाव । तेथ िनरोिप देव ।
तेण माणिच जाव । पर ोकासी ॥ १२ ॥
येक हणती अहो जना । ा पाहातां पुरवेना ।
याकारण साधुजना । रण जाव ॥ १३ ॥
येक हणती सांडा गोठी । वायांिच क रता चाउटी ।
सवास कारण पोट । भूतदया असावी ॥ १४ ॥
येक हणती येकिच बरव । आपु या आचार असाव ।
अंतकाळ नाम याव । सव माच ॥ १५ ॥
येक हणती पु य असे । तरीच नाम येई ।
नाह तरी भु ी पडे । अंतकाळ ॥ १६ ॥
येक हणती जीत असावे । तंविच साथक कराव ।
येक हणती िफराव । ितथाटण ॥ १७ ॥
येक हणती हे अटाटी । पाणीपाषाणाची भेटी ।
चुबक या मा रतां िहंपुटी । कासािवस हाव ॥ १८ ॥
येक हणती सांडी वाचाळी । अगाध मिहमा भूमड
ं ळ ।
द नमा होय होळी । माहापातकाची ॥ १९ ॥
येक हणती तीथ वभाव । कारण मन अवराव ।
येक हणती क तन कराव । सावकास ॥ २० ॥
येक हणती योग बरवा । मु य तोिच आध साधावा ।
देहो अमरिच करावा । अक मात ॥ २१ ॥
येक हणती ऐस काये । काळवंचना क ं नये ।
येक हणती धरावी सोये । भि मागाची ॥ २२ ॥
येक हणती ान बरव । येक हणती साधन कराव ।
येक हणती मु असाव । िनरंतर ॥ २३ ॥
येक हणती अनगळा । धर पापाचा कंटाळा ।
येक हणती रे मोकळा । माग आमुचा ॥ २४ ॥
येक हणती ह िव ष
े । क ं नये िनंदा ेष ।
येक हणती सावकास । द ु संग यागावा ॥ २५ ॥
येक हणती याच खाव । या स मुखिच मराव ।
तेण त काळिच पावाव । मो पद ॥ २६ ॥
येक हणती सांडा गोठी । आध पािहजे ते रोटी ।
मग करावी चाउटी । सावकास ॥ २७ ॥
येक हणती पाउस असावा । मग सकळ योग बरवा ।
कारण द ु काळ न पडावा । हिणजे बर ॥ २८ ॥
येक हणती तपोिनधी । होतां वोळती सकळ स ी ।
येक हणती रे आध । इं पद साधाव ॥ २९ ॥
येक हणती आगम पाहावा । वेताळ स क न यावा ।
तेण पािवजे देवा । वग ोक ॥ ३० ॥
येक हणती अघोरमं । तेण होईजे वतं ।
ीहरी जयेचा कळ । तेिच वोळे ॥ ३१ ॥
ती ाग े सव धम । तेथ कच ि याकम ।
येक हणती कुकम । ित या मदे ॥ ३२ ॥
येक हणती येक सा प । करावा मृ यंजयाचा जप ।
तेण गुण सव संक प । स ीत पावती ॥ ३३ ॥
येक हणती बटु भैरव । तेण पािवजे वैभव ।
येक हणती झोिटंग सव । पुिवतसे ॥ ३४ ॥
येक हणती काळी कंकाळी । येक हणती भ काळी ।
येक हणती उिच चांडाळी । साह करावी ॥ ३५ ॥
येक हणती िव नहर । येक हणती भोळा क
ं र।
येक हणती स वर । पावे भगवती ॥ ३६ ॥
येक हणती म ारी । स वरिच सभा य करी ।
येक हणती माहा बरी । भि वकटे ाची ॥ ३७ ॥
येक हणती पूव ठेवा । येक हणती े न करावा ।
येक हणती भार घा ावा । देवाच वरी ॥ ३८ ॥
येक हणती देव कचा । अंतिच पाहातो भ यांचा ।
येक हणती हा युगाचा । युगधम ॥ ३९ ॥
येक आ चीय मािनती । येक िव मयो क रती ।
येक कंटाळोन हणती । काये होई त पाहाव ॥ ४० ॥
ऐसे पंिचक जन । ण सांगतां गहन ।
परंतु कांह येक िच ह । अ पमा बोि ॥ ४१ ॥
आतां असो हा वभाव । ा यांचा कैसा अनुभव ।
तोिह सांिगजे सव । सावध ऐका ॥ ४२ ॥
येक हणती करावी भ । ीहरी देई स गती ।
येक हणती ा ी । कमिच
ं होये ॥ ४३ ॥
येक हणती भोग सुटेना । ममरण ह तुटेना ।
येक हणती उम नाना । अ ाना या ॥ ४४ ॥
येक हणती सव । तेथ कच ि याकम ।
येक हणती हा अधम । बो िच नये ॥ ४५ ॥
येक हणती सव नास । उर तिच असे ।
येक हणती ऐस नसे । समाधान ॥ ४६ ॥
सव केवळ । दोनी पूवप ाचे म ।
अनुभवाच वेगळ वम । हणती येक ॥ ४७ ॥
येक हणती ह न घडे । अनुवा य व तु घडे ।
ज बो तां मो य पडे । वेद ा ांसी ॥ ४८ ॥
तव ोता अनुवाद ा । हणे िन चये कोण के ा ।
स ांतमत अनुभवा ा । उरी कची ॥ ४९ ॥
अनुभव देह वेगळा े । ह पूव च बोि ।
आतां कांह येक के । नवचे क ॥ ५० ॥
येक सा व वतती । सा ी वेगळािच हणती ।
आपण ा ऐसी थती । वानुभवाची ॥ ५१ ॥
यापासून ा वेगळा । ऐसी अि पणाची कळा ।
आपण सा व िनराळा । वानुभवे ॥ ५२ ॥
सकळ पदाथ जाणतां । तो पदाथाहन पता ।
देह असोनी अि ता । सहजिच जा ी ॥ ५३ ॥
येक ऐस वानुभव । हणती सा व वताव ।
य असोिन वेगळ हाव । ेपण ॥ ५४ ॥
येक हणती नाह भेद । व तु ठाईच
ं ी अभेद ।
तेथ कचा मितमंद ा आिण ा ॥ ५५ ॥
अवघी साकरिच वभाव । तेथ कडु काय िनवडाव ।
ा कचा वानुभव । अवघिच ॥ ५६ ॥
पंच पर अभेद । भेदवादी मािनती भेद ।
परी हा आ मा वानंद । आकार ा ॥ ५७ ॥
िवघुर तुप थज । तैस िनगुणिच गुणा आ ।
तेथ काय वेगळ के । ेपण ॥ ५८ ॥
हणौिन ा आणी य । अवघा येकिच जगदी ।
ेपणाचे सायास । कासयासी ॥ ५९ ॥
िच आकार सव । ऐसा येकांचा अनुभव ।
ऐसे हे दोनी वभाव । िनरोिप े ॥ ६० ॥
अवघा आ मा आकाराअ । आपण िभ कचा उर ा ।
दस
ु रा अनुभव बोि ा । ऐ सयापरी ॥ ६१ ॥
ऐक ितसरा अनुभव । पंच सा िनयां सव ।
कांह नाह तोिच देव । ऐस हणती ॥ ६२ ॥
य अवघ वेगळ के । केवळ अ यिच उर ।
तिच अनुभिव । हणती येक ॥ ६३ ॥
परी त हण नये । उपायासा रखा अपाये ।
सु य वास काये । हण येई ॥ ६४ ॥
य अवघ वो ांिड । अ य सु य व पिड ।
हणौिन मुरड । तेथुिनच मागे ॥ ६५ ॥
इकडे य ितकडे देव । म य सु य वाचा ठाव ।
तयास मंदबुि तव । ाणी हणे ॥ ६६ ॥
रायास नाह वोळ ख । सेवकास रावस क प ।
परी त अवघ वेथ गे । राजा देखतां ॥ ६७ ॥
तैस सु य व क प । पुढ देखतां पर ।
सु य वचा अवघा म । तुटोन गे ा ॥ ६८ ॥
परी हा सू म आडताळा । वारी िववेक वेगळा ।
जैस द ु ध घेऊन जळा । राजहंस सांडी ॥ ६९ ॥
आध या सोिड । मग सु य व वो ांिड ।
मूळमायेपरत दे ख । पर ॥ ७० ॥
वेगळे पण पाहाण घडे । तेण वृ सु य व पडे ।
े पवाडे । सु य वाचा ॥ ७१ ॥
पोट संदह
िभ पण अनुभिव । तयास सु य ऐस बोि ।
व तु ि तां अिभ जा । पािहजे आध ॥ ७२ ॥
व तु आपणिच होण । ऐस व तुच पाहाण ।
िन चयस िभ पण । सु य व ाभे ॥ ७३ ॥
याकारण सु य कांह । पर होणार नाह ।
व तु प होऊन पाह । वानुभव ॥ ७४ ॥
आपण व तु स िच आहे । मन मी ऐस क पूं नये ।
साधु सांगती उपाये । तूिं च आ मा ॥ ७५ ॥
मन मी ऐस ना थ । संत नाह िनरोिप ।
मानाव कोणा या बो । मन मी ऐस ॥ ७६ ॥
संतवचन ठेिवतां भावे । तोिच ु वानुभव ।
मनाचा तैसाच वभाव । आपण व तु ॥ ७७ ॥
जयाचा यावा अनुभव । तोिच आपण िनरावेव ।
आपु ा घेती अनुभव । िव वजन ॥ ७८ ॥
ोभी धन साधूं गे े । तंव ते ोभी धनिच जा े ।
मग भा यपु ष भोिग । सावकास ॥ ७९ ॥
तैस देहबु ी सोिडतां । साधकास जा त वता ।
अनुभवाची मु य वाता । ते हे ऐसी ॥ ८० ॥
आपण व तु मुळ येक । ऐसा ानाचा िववेक ।
येथून हा ानद क । संपूण जा ा ॥ ८१ ॥
आ म ान िनरोिप । येथामतीन बोि ।
यूनपण मा के । पािहजे ोत ॥ ८२ ॥
इित ीदासबोधे गु ि यसंवादे सु य विन ननाम समास दहावा ॥
॥ द क आठवा समा ॥

हे सािह य भारतात तयार झा े े असून ते आता ता धकार मु झा े आहे. भारतीय


ता धकार कायदा १९५७ नुसार भारतीय सािह यका या मृ युनत
ं र ६० वषानी याचे सािह य
ता धकारमु होते. यानुसार १ जानेवारी १९५६ पूव चे अ ा े खकांचे सव सािह य
ता धकारमु होते.

"https://mr.wikisource.org/w/index.php?title=दासबोध/द क_आठवा&oldid=39284" पासून हडक े

या पानाती व
े टचा बद २१ जानेवारी २०१९ रोजी १६:१५ वाजता के ा गे ा.

येथी मजकूर हा ि येटी ह कॉम स अटी यु न/ अ


े र-अ ाईक ायस स या अंतगत उप ध आहेत;अित र अटी ागू असू कतात. अ धक
मािहतीसाठी हे बघा वापर या या अटी.

You might also like