You are on page 1of 13

1 समाधीचे अभंग

श्रीज्ञानेश्वरांची-समाधी अभंग

मंगळमूर्ति सुखधामा । भक्तांचिया कल्पद्रम
ु ा।
निवृत्तीचिया पुरुषोत्तमा । िमो तुज ॥१॥
नवद्यासागरा वैरागरा । संकटीं माउली ज्ञािेश्वरा ।
भररत दाटलें अंबरा । तो तूं योगेश्वरा मोक्षदायी ॥२॥
मतत िालनवली रसाळ । संत श्रोततया केला सुकाळ ।
ददधलें पुरुषार्थािें बळ । तें तूं केवळ संजीवि ॥३॥
अमृतािुभव आिंदलहरी । ग्रंर्थ ससद्ध केला ज्ञािेश्वरी ।
संस्कृत प्राकृत वैखरी । वदनवली माझी ॥४॥
आतां मोक्षाचिया वाटा । पादहला षड्र िक्र िोहटा ।
आज्ञा द्यावी वैकुंठा । ज्ञािदेव म्हणे ॥५॥


आतां पदपदांतरािी सेवा । संपाददली स्वामी केशवा ।
धन्य आमुचिया दैवा । जोदड्लां तुम्ही ॥१॥
आत्मनवद्या बोलावया कारणें । सुख पावले श्रोते सज्जि ।
आतां जें आरंतभलें मिें । तें आपण ससद्धद्ध न्यावें ॥२॥
भूवैकुंठ एक पंढरी । ल्याहूनि आगळी आळं कापुरी ।
ससद्धेश्वरा शेजारीं । इंद्रायणी ॥३॥
निपुटी पशशचिम मोक्षािी वाट । प्रत्यक्ष कैलास ससद्धपेठ ।
गोपाळपुरीं केलीं गोष्ट । िौघीजणी ॥४॥
िलगे कसलयुगींिा वारा । जें जें बोसललों जगदोद्वारा ।
मानगतला र्थारा । पदीं तुझ्या ॥५॥
आतां वैराग्यािें बळ । ससद्धद्ध प्राप्तीिें फळ ।
ज्ञािदेवें घेतली आळ । जाणा स्थळ आवड्ीिें ॥६॥


अष्टोत्तरशें तीर्थें सारीं । ओघें आलीं आळं कापुरीं ।
वाद्यें वाजताती गजरीं । कीतति लहरी अमृतािी ॥१॥
जैसा कस्तुरीिा सुगंधु । अिुभवी ि म्हणतीि बद्धु ।
तैसा औटनपठािा िादु । आठवी गोनविंदु आवड्ीिें ॥२॥
बौद्ध अवतार िक्रपाशण । सिावी कळा माय रुक्मिणी ।
जाणत असे अंतःकरणीं । भक्त इच्छा ॥३॥

श्रीजयेशमहाराज भाग्यवंत
2 समाधीचे अभंग

भावें नवठठलें केली गोष्टी । ज्ञािदेवें अपूवत इच्छच्छलें पोटीं ।


जावें उठाउठीं । समुदायेंसी ॥४॥


नवठठल रुक्मिणीसदहत गरुड् हिुमंत । आशणक संत महंत जमा जाले ॥१॥
पररसा भागवत िामा पुंड्सलक । पताकासदहत उठावले ॥२॥
गंधवत आशण देव आले सुरगण । िाललीं नवमािें आळं कापुरीं ॥३॥
लहाि र्थोर सारे आले ऋषीश्वर । उतरले भार वैष्णवांिे ॥४॥
िामा म्हणे देवा ददसती तांतड्ी । जाती मज घड्ी युगा ऐसी ॥५॥


पंढरीिा पोहा आला आळं कापुरीं । पंि कोसावरी साधुजि ॥१॥
पांड्ु रंगा संगें वैष्णवांिे भार । ददिंड्या ते बाहेर निघाल्यस ॥२॥
पताकांिे भार निघाले बाहेर । भेटती ऋषीश्वर पांड्ु रंगा ॥३॥
अवचघया भेटी जाल्या त्या बाहेरी । मग आळं कापुरी येते जाले ॥४॥
सोपािािें मग केला िमस्कार । उतररले पार पांड्ु रंगा ॥५॥


हररहरनवधाता आले आळं कापुरीं । इंद्रायणी तीरीं एक र्थाटी ॥१॥
योनगयांिा सखा कोठें ज्ञािेश्वर । जाती ऋषीश्वर भेटावया ॥२॥
शून्याचिया पोटीं निरंजि गुंफा । ज्ञाियज्ञ सोपा ससद्ध केला ॥३॥
उन्मिीं निद्रा लागलीसे फार । स्वरुपीं ज्ञािेश्वर जागा जाला ॥४॥
िामा म्हणे देवा भली देली बुद्धी । लागली समाचध ज्ञािदेवा ॥५॥


लागली उन्मिी वैराग्यािे धुणी । जागा निरंजिीं निरंतर ॥१॥
भूिरी खेिरी िािरीच्या छं दें । अगोिरीच्या िादें सहस्त्र दळीं ॥२॥
औटहातध्विी चित्तवृत्ती जेर्थें । उजळली ज्योत िैतन्यािी ॥३॥
िामा म्हणे देवा करा सावधाि । िाहीं देहभाि ज्ञािदेवा ॥४॥


धन्य इंद्रायणी नपिंपळािा पार । धन्य ज्ञािेश्वर पुण्यभूमी ॥१॥
धन्य भानगरर्थी मिकर्णिका वोघा । आशणक हो गंगा निवेणी त्या ॥२॥
धन्य ऋषीश्वर धन्य पांड्ु रंग । तमळाले ते सांग आळं कापुरीं ॥३॥
िामा म्हणे धन्य भाग्यािे हे संत । जाला पहा एकांत ज्ञािोबािा ॥४॥

श्रीजयेशमहाराज भाग्यवंत
3 समाधीचे अभंग


अल्याड् पल्याड् पताकांिे भार । मध्यें मिोहर इंद्राहणी ॥१॥
नपवळ्या पारव्या आशणक दहरव्या । िीळवणत सार्‍या लखलखखत ॥२॥
जरी जतातरी जाल्या रािभरी । नवजा त्यावरी खेळताती ॥३॥
सपाकार दंड् तारांगणावाणी । पताका ततकोिी दाटताती ॥४॥
िामा म्हणे तेर्थें पताकांिे भार । केव्हड्ें भाग्य र्थोर ज्ञािोबािें ॥५॥

१०
कैलासासा वास अचधक ससद्धबेट । नवष्णूिें वैकुंठ पुराति ॥१॥
भूमीवरी पंढरी तैसी आळं कापुरी । पंि कोशावरी पुण्यभूमी ॥२॥
सुखािी हे मूर्ति िीलकंठसलिं ग । िक्रतीर्थत सांग मोक्ष भेटे ॥३॥
परमार्थत सुअर्थत देखतांिी संत । सांनगतली मात अिुभवािी ॥४॥
िामा म्हणे देवा हें स्थळ िांगलें । चित्त मि रंगलें ज्ञािोबािें ॥५॥

११
पुसताती संत सांगा देवा मातें । पूवीं येर्थें होतें कोण क्षेि ॥१॥
देव म्हणे स्थळ ससद्ध हें अिादद । येर्थेंि समाचध ज्ञािदेवा ॥२॥
अष्टात्तरशें वेळां साचधली समाधी । ऐसें हें अिादद ठाव असे ॥३॥
िामा म्हणे देवा सांनगतलें उत्तम । ज्ञािांजि सुगम देखों ड्ोळां ॥४॥

१२
स्वािंदें देवभक्तां भेटी । वोरसोनि कंठीं आसलिं गावें ॥१॥
देव म्हणे भले आठवलें तुज । ते हे संधी मज कळली असे ॥२॥
पदपदांतरें केला मागत सोपा । त्यांत माझी कृपा वोळली असे ॥३॥
देव म्हणे तुझी पुरवीि आळी । सुखी सही मंड्ळी वैष्णवांिी ॥४॥
िामा म्हणे देवा आज्ञा देगा यासी । िेणूं काय आम्हांसी आरंतभलें ॥५॥

१३
उददत जालें मि आतां काय अिुमाि । करी शीघ्र प्रस्थाि आज्ञा माझी ॥१॥
देवािा हो कर धरोिी ज्ञािेश्वर । निघाला बाहेर योनगराज ॥२॥
मागें पुढें संत िासलले तमरनवत । कौतुक पहात इहलोकीं ॥३॥
िारा नवठा गोंदा माहादा नवरक्त । परसा भागवत उभें तेर्थें ॥४॥
समुदाय वैष्णव तमळालासे भारी । महोत्सव गजरीं आरंतभला ॥५॥
िामा म्हणे गुज दानवलें श्रीहरी । धन्य आळं कापुरीं पुण्यभूमी ॥६॥

श्रीजयेशमहाराज भाग्यवंत
4 समाधीचे अभंग

१४
सारासार नविार कररती अवघे जि । हे ज्ञाि अंजि दानवलें ड्ोळां ॥१॥
पादहलें गे माय अंतरींिें सुख । वैकुंठिायक उभा असे ॥२॥
ज्ञािदेवायोगें सकळांशी दशति । परब्रह्म निधाि ड्ु ल्लतसे ॥३॥
अवघे जि कोड्ें घासलती सांकड्ें । सांगावे निवाड्े िामयािे ॥५॥
देव म्हणे िामा नविाररलें आम्हां । ते कां संधी तुम्हां कळली िसे ॥६॥

१५
देव म्हणे िामया ब्रह्मक्षेि आदी । येर्थेंचि समाचध ज्ञािदेवा ॥१॥
िौयुगां आददस्थळ पुराति । गेले तें िेमूि मुनिजि ॥२॥
िासलले सकळ जाले ते नवकळ । अिादद हें स्थळ ज्ञािदेवा ॥३॥
िामा म्हणे आम्हां सांनगतलें हरी । दीघतध्वनि करी वोसंड्ोिी ॥४॥

१६
खेद दुःख करी मिािा कळवळा । प्रेमाश्रु ड्ोळां दाटताती ॥१॥
िारा नवठा गोंदा पाठनवला महादा । सादहत्या गोनविंदा सांनगतलें ॥२॥
काय काय आणूं सांगा हें प्रमाण । िेतमयेला िेम पांड्ु रंगें ॥३॥
तुळसी आशण बेल दभत आशण फुलें । उदक हें िांगलें भानगरर्थीिें ॥४॥
िामा म्हणे देवा सादहत्य कररतां । आठनवतें चित्ता खेद दुःख ॥५॥

१७
साड्ेतीि पाउलें टानकलीं निशचिळ । िेतमयेलें स्थळ उत्तरायणी ॥१॥
देव म्हणे ज्ञािा होई सावधाि । माग वरदाि मज कांहीं ॥२॥
ज्ञािदेव म्हणे शुद्ध कार्तिक मासीं । व्रत एकादशी स्वामीकड्े ॥३॥
कृष्णपक्षीं व्रत हररददि पररपूणत । मानगतला माि ज्ञािदेवें ॥४॥
िामा म्हणे देवा आवड्ीिें देतां । जोड्लें हें संतां नपयुष जें ॥५॥

१८
वोसंड्ोिी हरर आिंदला तेर्थें । पुण्य हें अगशणत सांनगतलें ॥१॥
सवांगालागीं न्याहासळलें पररपूणत । केलें नििंबलोण आवड्ीिें ॥२॥
आळं कापुरीं कोणी करील कीतति । तयालागीं येणें वैकुंठीिें ॥३॥
अस्तस्त िास्तस्त उदकीं कररल ब्रह्मरुप । कोटी कुळांसदहत उद्धरीि ॥४॥
जेर्थें ज्ञािदेव तेर्थें मी निशशददिीं । येर्थें सुखें ज्ञािी ड्ु ल्लताती ॥५॥
िामा म्हणे आतां वोसंड्ले हरी । जड्मूढावरी कृपा केली ॥६॥

श्रीजयेशमहाराज भाग्यवंत
5 समाधीचे अभंग

१९
वि वृक्ष वल्ली ईश्वरासमाि । ऋनष मुनिजि राहाती जेर्थें ॥१॥
होऊनियां पक्षी कपोद कोनकळा । वेद्धष्टयेलें स्थळा ब्रह्मबोधें ॥२॥
मृचत्तका पाषाण पंिक्रोशीिे खड्े । जाले पहा धड्फुड्े ब्रह्मरुप ॥३॥
पंिमहापातकी गेले आळं कापुरीं । ि िाले त्याजवरी काळ यम ॥४॥
सांगताती देव ऐकती रुक्मिणी । िामा म्हणे िक्रपाशण वर ददला ॥५॥

२०
िक्रतीर्थीं पाहा उभा तो गोपाळ । पुढें नवणे टाळ वाजताती ॥१॥
स्वगींहुनि पुष्पें वषतती सुरवर । उभे ऋषीश्वर समुदायेंसी ॥२॥
आशणक वाद्यें तेर्थें वाजती अपार । जाती ज्ञािेश्वर समाधीसी ॥३॥
िामा म्हणे देवा िुकों िेदी संधी । पोहोिनवताम ससद्धद्ध बाळकासी ॥४॥

२१
कोण जाणे माझे जीवींिा कळवळा । प्रेमाश्रु ड्ोळां लोटताती ॥१॥
अवचघयांिे मि दूनषत तटस्थ । लहाि र्थोर संत वोसंड्ती ॥२॥
ताररयेले जड् बा माझ्या कीततिीं । आठवती मिीं गुण तुझे ॥३॥
िामा म्हणे येर्थें बोलवेिा मज । जातसे निजगुज आवड्ीिें ॥४॥

२२
काय सांगो देवा ज्ञािोबािी ख्याती । वेद म्हैशामुखीं वदनवले ॥१॥
कोठवरी वािूं यािी स्वरुप च्छस्थती । िालनवली तभिंती मृचत्तकेिी ॥२॥
अनवद्या मायेिा लागों िेदी वारा । ऐसें जगदोद्वारा बोलनवलें ॥३॥
िामा म्हणे यांिीं ताररले पततत । भतक्त केली ख्यात ज्ञािदेवें ॥४॥

२३
अिुभव हा सागर गुह्य आशण ब्रह्म । उघड्े अध्यात्म बोसलयेलें ॥१॥
प्रगट हें गुह्य उकसललें गाबाळ । केलें करतळमळ ज्ञाियािें ॥२॥
कोणािी कल्पिा िुरेचि बा येर्थें । उघड्ा गुह्यार्थत ससद्ध केला ॥३॥
करणें ि करणें सांनगतला पंर्थ । ततहीं लोकीं कीतत वाढनवली ॥४॥
ज्ञाि हें अंजि साधी संजीविी । िामा म्हणे यांिीं ख्याती केली ॥५॥

२४
अहंकार पोटींिे उतररले जहर । केला उपकार जगामाजीं ॥१॥
कामक्रोध उतें उतररले दंभ । करपले कोंभ संशयािे ॥२॥

श्रीजयेशमहाराज भाग्यवंत
6 समाधीचे अभंग

नवकल्पािे पायीं घाततयेली बेड्ी । केली ताड्ातोड्ी इंदद्रयांिी ॥३॥


स्वगाददक सुखें कमानवली रोकड्ीं । वैकुंठासी शशड्ी लानवयेली ॥४॥
िामा म्हणे धन्य उभाररल्या ध्वजा । घातयेल्या शेजा सुखाधामीं ॥५॥

२५
कासानवस प्राण मि तळमळी । जैसी कां मासोळी जीविानवण ॥१॥
दाही ददशा वोस वाटती उदास । कररताती सोस मिामाजीं ॥२॥
घाततयेली घोण प्राण आला कंठीं । ज्ञािेवासाठीं तळमळीं ॥३॥
िामा म्हणे देवा वाटतसे खंती । िालली नवभूतत योनगयािी ॥४॥

२६
िािापरी मि आवररतों भारी । कांही केल्या हरर नवसर ि पड्े ॥१॥
दृश्यादृश्याच्या दूर केल्या गोष्टी । उघदड्ली दृद्धष्ट ज्ञािदेवें ॥२॥
गीतेवरी टीका ग्रंर्थ केला सार । केवळ ईश्वर ज्ञािािा हा ॥३॥
िामा म्हणे आतां देहासी नवटला । स्वरुपीं पालटला ज्ञािदेव ॥४॥

२७
गंध आशण अक्षता पंिामृत उदक । धूप आशण दीप आशणयेले ॥१॥
संत सज्जिांिा तमळाला समुदावो । मध्यें ज्ञािदेवो िालतसे ॥२॥
क्षेि प्रदक्षणा करावया उद्देशी । मुहूतत देवापाशीं नविाररला ॥३॥
दशमीिे ददवशीं ररघावें बाहेर । हररददिीं जागर निशशददिीं ॥४॥
द्वादशी पारणें सोड्ावे निशचिळ । िेतमयेलें स्थळ ससद्धेश्वरी ॥५॥
िामा म्हणे हरर िेतमला ससद्धांत । काय माझा अंत पाहातसां ॥६॥

२८
ज्ञािेश्वरापाशीं आिंदी आिंद । िाितो गोनविंद कीततिासी ॥१॥
दशमीच्या ददवशीं महोत्सव आळं कापुरीं । कररतसे हरर आवड्ीिें ॥२॥
हररददिीं जागरण होत सारी राि । बसोनि पंढरीिार्थ स्वयें अंगे ॥३॥
द्वादशी पुण्यततर्थी केली ज्ञािेश्वरा । पांि ददवस सारा महोत्सव ॥४॥
अमावस्ये ददवशीं केला गोपाळकाला । मग वैष्णवाला लाभ मोठा ॥५॥
िामा म्हणे देवा आिंद आळं कापुरी । कांही ददवस हरर राहा येर्थें ॥६॥

२९
नविनवतत संत आशणक सज्जि । िव्हे समाधाि कांहीं केल्या ॥१॥
िािाचि प्रकार कररतसे घोर । कांहीं केल्या च्छस्थर चित्त िव्हे ॥२॥

श्रीजयेशमहाराज भाग्यवंत
7 समाधीचे अभंग

काय पाहावें याला नवरक्त पुरुषाला । स्वरुपीं तमळाला ज्ञािदेव ॥३॥


िामा म्हणे यांिें उिंबळलें प्रेम । म्हणोनि परब्रह्म मागें पुढें ॥४॥

३०
निवृचत्त सोपाि आशणक मुक्ताई । जाताती पाहीं कोणीकड्े ॥१॥
देवासी गुह्यार्थत केला पां एकांत । ज्ञािदेवें दहत आरंतभलें ॥२॥
िामा म्हणे अवघे बसा एकीकड्े । ऐको द्या निवाड्े गुज यािें ॥३॥

३१
निवृचत्त सोपाि मुक्ताई धाकुटी । धररयेली कंठी पांड्ु रंगें ॥१॥
कळवसळली मिीं कररती दीघत ध्विी । आठनवती मिीं ज्ञािदेव ॥२॥
नवकळ जालें चित्त संत हे दुशशचित । िामा नवकळ तेर्थ होत असे ॥३॥

३२
ततघांजणांलागीं केलें समाधाि । सांनगतली खूण अंतरींिी ॥१॥
कसलयुगी जग आत्याती कररती । साहवेिा कीं यासी कांहीं केल्या ॥२॥
पापी उद्धररले पततत ताररले । जड् पावनवले मोक्षपंर्थीं ॥३॥
िामा म्हणे यािें कररतां समाधाि । कळलें अंतःकरण मि यांिें ॥४॥

३३
निसंगािी संग ि लगे आशणकािा । परमार्थत हा सािा गहि केला ॥१॥
जड् या जीवािें हरनवलें अज्ञाि । िेले उतरुि भवससिंधु ॥२॥
ज्ञानियासस केली ससिंधुसंजीविी । जालें जिीं विीं एक तारुं ॥३॥
िामा म्हणे सत्य बा माझ्यािें बोलणें । करी नििंबलोण पदीं त्यांिें ॥४॥

३४
फार आठवतें निवृत्तीिे चित्तीं । सोपाि स्ुंदती मुक्ताबाई ॥१॥
आम्हां माता नपता नित्य ज्ञािेश्वर । िाहीं आतां र्थार नवश्रांतीसी ॥२॥
छसळलें ब्राह्मणें प्रततष्ठािीं जातां । रेड्यामुखीं वेदांता बोलनवलें ॥३॥
आला िांगदेव व्याघ्र वहाि घेऊि । िेला अतभमाि ज्ञािदेवें ॥४॥
िािा प्रकारिे आठनवती शब्द । िामा म्हणे बोध भानवकाला ॥५॥

३५
देव म्हणे असे आठवाल फार । लागे उशीर समाधीसी ॥१॥
रुिाबाई म्हणे याजलागी जाण । ब्रह्मीं ब्रह्म खूण मेळनवली ॥२॥

श्रीजयेशमहाराज भाग्यवंत
8 समाधीचे अभंग

अवतार हे िौघे जाले कैशापरी । सांगा आम्हां हरी उकलोिी ॥३॥


शशव तो निवृत्ती सोपाि ब्रह्माच्छस्थती । ज्ञािदेव मूर्ति नवष्णूिी हो ॥४॥
ब्रह्मणी हे कळा माय मुक्ताबाई । नविारुनि पाही स्वयं मुक्ता ॥५॥
िामा म्हणे याला िाही पां उपाधी । पूणत हे समाचध ज्ञािदेवा ॥६॥

३६
अंतर बाहेर कळलें स्वरुपं । स्वयें िंदादीप उजसळला ॥१॥
येणें जाणें कोठें योगी पहा अवीट । साि वैकुंठ करुनि ठे वी ॥२॥
ज्ञानियाला मरण म्हणती अज्ञाि । वायां तुम्ही शीण करुं िका ॥३॥
घटाचिया योगे प्रततनबिंब भासे । काय म्हणे िासे निरालं ब ॥४॥
दपतणािे योगे दुसरें देखणें । काय मुखें दोि त्यांसी जालीम ॥५॥
दृष्याचियामुळें जीव ददसे येर्थें । काय पा परमार्थत नवटंबले ॥६॥
तंतूचियामुळें पटाला नवस्तार । काय निराकार वायां गेलें ॥७॥
रुिादेवीवरें केलें समाधाि । िामा म्हणे मौि धरुनि ठे ले ॥८॥

३७
छि िामरें उभा सन्मुख भोंवती । रुिाईिा पतत मध्यभागीं ॥१॥
नििंबें आशण िारळ गोण्यािी पोफळें । उदंड् ततहीं केळें आशणयलीं ॥२॥
आशणक बहुता परी घेतली सामुग्री । पीत पीतांबरी मृगछाला ॥३॥
भगवीं आभरणें घेतलें भस्म । अंगें परब्रह्य साह्य त्यासी ॥४॥
िामा म्हणे स्वामी ततष्ठताती अंगें । मेळनवली सांगें सादहत्यासी ॥५॥

३८
उगमापासुिी गंगा सागरासी गेली । काय दोि जालीं उदकें त्यांिी ॥१॥
तैसा ज्ञािदेव जाला अिुभव । काय आम्हां देव दुरावला ॥२॥
सररता सरोवरिे एके ठायीं झरे । लहाि र्थोर सारे स्वरुपीं माझ्या ॥३॥
रुिादेवीवरें उगनवलें गाबाळ । संत कृपाळ ड्ु ल्लाताती ॥४॥
िामा म्हणे येणें मोदहलें चित्त । रादहले तटस्थ िौघेंजण ॥५॥

४०
आशणक वाद्यें तेर्थें वाजताती अपार । उठावले भार वैष्णवांिे ॥१॥
चिद्रत्नमंड्प ददसला कल्लोळ । जैसे दीपमाळ दीप ठे ले ॥२॥
िक्षि गोंधळ उसळती भारी । िक्रें त्याजवरी उल्लाळती ॥३॥
मोततयें तोरणें लानवलीं अपार । झळकती तारे नवभु ऐसे ॥४॥
िामा म्हणे देवा िवल केलें गहि । पुजासळलें गगि ज्ञािदेवें ॥५॥

श्रीजयेशमहाराज भाग्यवंत
9 समाधीचे अभंग

४१
निवृचत्त ज्ञािदेव उभे दोहींकड्े । सोपाि तो पुढें मुक्ताबाई ॥१॥
देहुड्े सुरगण र्थक्त पदड्लें लोकां । सुरु केला ड्ंका वैकुंठींिा ॥२॥
िक्रतीर्थीं उभे देव साधुजि । करनवलें स्नाि ज्ञािदेवा ॥३॥
देवािें हें तीर्थत घेतलें ज्ञािेश्वरें । केला िमस्कार पादपद्मीं ॥४॥
नवठठल रुक्मिणी ऋनष सुरवर । पूजा ज्ञािेश्वर कररतसे ॥५॥
िामयाच्या हातीं गंध अक्षता । पूजा महंता मान्य जाली ॥६॥

४२
टाळ नवणे मृदंग वाजती अपार । िारद तुंबर गीत गाती ॥१॥
शुक वामदेव अंबऋनष सादर । मध्यें ज्ञािेश्वर ब्रह्मरुप ॥२॥
नपनपसलकेसी मागत जावया ि तमळे । जाती भार मेळे वैष्णवांिे ॥३॥
िामा म्हणे देवा दानवली िवाळी । पुरनवली आळी ज्ञािोबािी ॥४॥

४३
दशमीिे ददवशी केली प्रदशक्षणा । आशणक कीततिा संत उभे ॥१॥
रािंददवस त्यांही केला हररजागर । हररददिीं र्थोर कृष्णपक्षीं ॥२॥
मग केलें स्नाि भानगरर्थीिे तीरीं । संत महंता भारी पूसजजेलें ॥३॥
अवलोनकलें ड्ोळां अंतर बाहेरी । मग ससद्धेश्वरी येत झाले ॥४॥
ससद्धेश्वरालगीं पूसजले निवळ । मानगतलें स्थळ समाधीसी ॥५॥
गंगा आशण नगरजा िीलकंठ ईश्वर । केला िमस्कार िामा म्हणे ॥६॥

४४
अष्टोत्तरशें वेळ समाचध निशचिळ । पूवीं तुझें स्थळ वहिाखालीं ॥१॥
उठनवला िंदी शशवािा ढवळा । उघदड्ली शशळा नववरािी ॥२॥
आसि आशण धुनि मृगछालावर । पाहाती ऋषीश्वर वोसंड्ोनि ॥३॥
बा माझी समाचध पादहली जुिाट । केवळ वैकुंठ गुह्यगोप्य ॥४॥
िामा म्हणे देवा पुराति स्थाि । ऐसें िारायणें दानवयेलें ॥५॥

४५
िारा नवठा गोंदा महादा पाठनवला । झाड्नवली जागा समाधीिी ॥१॥
हररददिीं जागर केला निशीददिीं । उदईक पारणीं द्वादशींिी ॥२॥
गंगा नगरजा राही रुिाबाई भामा । उदठल्या रांधण्या पारण्याच्या ॥३॥
िािा प्रकारिे पाक ते अपार । मुनि ऋषीश्वर बोलानवले ॥४॥
वैष्णव देव आशण आले सुरगण । करोनियां स्नाि इंद्रायणी ॥५॥

श्रीजयेशमहाराज भाग्यवंत
10 समाधीचे अभंग

नपिंपळािे पारीं बैसनवल्या पंक्ती । पािें ते श्रीपती वाढू ं लागे ॥६॥


िामा म्हणे देवा करणें सादहत्यासी । येतो कासानवसी प्राण माझा ॥७॥

४६
सोवळ्यािें हरर वाढतो सकळां । मिींिा कळवळा कोण जाणे ॥१॥
रुिाईिे कािीं सांनगतली गोष्ट । नवस्तारावें ताट ज्ञािदेवा ॥२॥
राही रुिाबाई वाढढती आवड्ीिें । सोदड्तो पारणें ज्ञािदेव ॥३॥
िामा म्हणे देवा परब्रह्म अन्न । जातों बोलावण ज्ञािदेवा ॥४॥

४७
निवृचत्त सोपाि मुक्ताई िवर्थी । अिेक नवभूतत ज्ञािेश्वरा ॥१॥
िामा पुंड्सलक गरुड् हिुमंत । परस भागवता बोलनवलें ॥२॥
नवठ्ठल रुिाई सत्यभामा राही । इतुके तयेठायीं जमा जाल्या ॥३॥
नवसोबा खेिर िांगा वटेश्वर । सांवता कुंभार एके ठायीं ॥४॥
गंगा नगरजा दोघी िीळकंठ ईश्वर । मध्यें ज्ञािेश्वर घेततयेला ॥५॥

४८
निवृचत्त मुक्ताईिें कररती समाधाि । घेतला सोपाि मध्यभागीं ॥१॥
ऐक्य अदहक्यािी बैसली एकवटे । नवस्ताररलीं ताटें रुिाईिे ॥२॥
एक एकालागीं देताती प्रसाद । आतां ज्ञाजराज पाहूं ड्ोळां ॥३।
िामा म्हणे स्वस्थ जेनवतां पंगती । घृतपाि हातीं नवस्ताररतु ॥४॥

४९
ज्ञािदेवालागीं िंदिािी उटी । पंिारती होती आिंदाच्या ॥१॥
गंध आशण अक्षता पुष्पपररमळा । घेती वोसंगळा िामदेव ॥२॥
ज्ञािदेव स्वस्थ देवा वोसंगळा । माळा घाली गळां िामदेव ॥३॥

५०
जेऊनियां स्वस्थ उदठले पररपूणत । केलें आिमि वैष्णवांिीं ॥१॥
वैकुंठींिा प्रसाद पावेल निवाड्े । गोंदा महादा नवड्े वांदटताती ॥२॥
दोि प्रहरपावेतों आटोपलें भोजि । तृतीय प्रहरीं कीतति आरंतभलें ॥३॥
कीततिाच्या िादें मोदहला गोनविंद । करावा उद्योग समाधीिा ॥४॥
िामा म्हणे देवा कररतां उशीर । नवकळ ज्ञािेश्वर जात असे ॥५॥

श्रीजयेशमहाराज भाग्यवंत
11 समाधीचे अभंग

६१
निवृचत्तदेव म्हणे कररतां समाधाि । कांही केल्या मि राहात िाहीं ॥१॥
बांधल्या तळ्यािा फुटलासे पाट । ओघ बारा वाट मुरड्ताती ॥२॥
बांधल्या पेंढीच्या सुटलासे आळा । तृण रािोमाळा पांगले से ॥३॥
हररणीनवण खोपी पदड्येली वोस । दशददशा पाड्सें भ्रमताती ॥४॥
मायबापें आम्हां त्यानगयेलें जेव्हां । ऐसें संकट तेव्हां जालें िाहीं ॥५॥
िामा म्हणे देवा पेटला हुताशि । करा समाधाि निवृत्तीिें ॥६॥

६२
देव रुिाबाई आशणक साधुजि । कररती समाधाि निवृतीिें ॥१॥
ज्ञानियांिी ऐसी करावी जंव खंती । अज्ञािािा नकती पाड् आला ॥२॥
धन्य तुमिा मदहमा बोलती पुराणीं । दृश्य कांहीं मिीं आठवूं िये ॥३॥
आकाशािे ठायीं अभ्रें येती जाती । कोण त्यािी खंती करुं पाहे ॥४॥
अवताराददक गेले आले अपार । जैसा का नवस्तार मृगजळािा ॥५॥
िामा म्हणे देवें धररयेलें हातीं । उठनवली नवभूतत निवृचत्तराज ॥६॥

६३
गरुड् हिुमंत मुक्ताई सोपाि । देव साधुजि आिंदले ॥१॥
मागें पुढें संत पताकांिे भार । मध्यें ज्ञािेश्वर तमरवतो ॥२॥
टाळ आशण नवणे मृदंग गायि । कररती कीतति सुस्वरेंसी ॥३॥
जयजयकार ध्वनि कररती सुरगण । वषतती सुमि स्वगींहुिी ॥४॥
हररपाठ गजि कररती अपार । िामा म्हणे भार उठनवले ॥५॥

६४
सवत स्वस्तस्त क्षेम वैष्णव मंड्ळी । बैसले ती पाळी समाधीच्या ॥१॥
पताकांिी छाया दुणावली फार । ससद्ध ज्ञािेश्वर तेव्हां जाले ॥२॥
अजािवृक्षदंड् आरोग्य अपार । समाधीसमोर स्थानपयेला ॥३॥
कोरड्या काष्टीं फुदटयेला पाला । तेव्हां अवचघयाला िमस्कारी ॥४॥
िामा म्हणे देवा घार गेली उड्ोि । बाळें दाणादाण पदड्येली ॥५॥

६५
मुंग्यांचिये नववरीं लागलीसे आग । पुढें आशण मागें जालें िाहीं ॥१॥
राही रुिाई आशण सत्यभामा । ओवासळती प्रेमा ज्ञािेश्वरा ॥२॥
उभाररल्या गुढढया आशण तोरणें । छाया सुदशति धररयेलें ॥३॥
िारा नवठा गोंदा भेटला महादा । उभे जागोजागा रादहले ती ॥४॥

श्रीजयेशमहाराज भाग्यवंत
12 समाधीचे अभंग

नवसोबा खेिर िांगा वटेश्वर । केला िमस्कार अवचघयांिीं ॥५॥


गोरा कुंभार सांवता माळी । िामा तळमळी वत्सा ऐसें ॥६॥

६६
प्रसा भागवतें केला िमस्कार । सारे लहाि र्थोर जमा जाले ॥१॥
सकलांचिया पायीं ितमयलें िमिा । केली प्रदशक्षणा समाधीसी ॥२॥
प्रर्थम पायरी बाहेरील जेर्थ । उभा पंढरीिार्थ भेटावया ॥३॥
देव म्हणे बापा अमृत िेदी पाट । फार केले कष्ट जगासाठीं ॥४॥
िामा म्हणे यांिीं अिुभवाच्या िौका । पार केलें लोकां जड्मूढां ॥५॥

६७
देव निवृचत्त यांिी धररले दोन्ही कर । जातो ज्ञािेश्वर समाधीसी ॥१॥
िदीचिया माशा घातलें माजवण । तैसें जिवि कलवलें ॥२॥
दाही ददशा धुंद उदयास्तानवण । तैसेंचि गगि कालवलें ॥३॥
जाऊनि ज्ञािेश्वर बैसले आसिावरी । पुढें ज्ञािेश्वरी ठे नवयेली ॥४॥
ज्ञािदेव म्हणे सुखी केलें देवा । पादपद्मीं ठे वा निरंतर ॥५॥
तीि वेळां जेव्हां जोदड्लें करकमळ । झांनकयेले ड्ोळे ज्ञािदेवें ॥६॥
भीममुद्रा ड्ोळा निरंजिीं लीि । जालें ब्रह्मपूणत ज्ञािदेव ॥७॥
िामा म्हणे आतां लोपला ददिकर । बाप ज्ञािेश्वर समाचधस्थ ॥८॥

६८
निवृत्तीिें बाहेर आशणले गोपाळ । घाततयेली शशळा समाधीसी ॥१॥
सोपाि मुक्ताई सांदड्ती शरीरा । म्हणती धरा धरा निवृत्तीसी ॥२॥
आशणकांिीं तेर्थेम उदद्वग्न तीं मिें । घासलताती सुमिें समाधीसी ॥३॥
िामदेवें भावें केली असे पूजा । बापा ज्ञािराजा पुण्यपुरुषा ॥४॥

६९
अवघी जयजयकारेम नपदटयेली टाळी । उठली मंड्ळी वैष्णवांिी ॥१॥
सह मंड्ळी सारे उठले ऋषीश्वर । केला िमस्कार समाधीशी ॥२॥
पंिद्वारे संत ररघाले बाहेर । सखा ज्ञािेश्वर आळं कापुरीं ॥३॥
इंद्रायणी केलें अवघ्यांही आिमि । कररती समाधाि निवृत्तीिें ॥४॥
सोपािासी पोटीं धररलें देवािें । संवत्सरगांवी जाणें िेम केला ॥५॥
मुक्ताबाईलागीं सांनगतली खूण । जाय तो सोपाि च्छस्थर असा ॥६॥
निवगत तीं ऐसीं रादहलीं एकमिें । जाणोनियां खूण िामा म्हणे ॥७॥

श्रीजयेशमहाराज भाग्यवंत
13 समाधीचे अभंग

७०
देवसमागमें परतले भार । केला हररगजर समाधीसी ॥१॥
िव ददवस संत समाधीजवळी । देव िंद्रमौळी कीततिासी ॥२॥
शुद्धमागेसर दशमी भोजिें । नवचध िारायणें संपाददली ॥३॥
एकादशीं कीतति द्वादशीं पारणीं । मग ऋनष मुनि संतोषले ॥४॥
ियोदशीं देव ररघाले बाहेरी । धन्य आळं कापुरीं ज्ञािराज ॥५॥
िामा म्हणे धन्य पलाटण पाउलीं । पंिक्रोश ठे लीं सकळ तीर्थें ॥६॥

७१
धन्य आळं कापुरी शशवपीठ शशवािें । अगस्तस्त ऋषीिेम पूवतस्थळ ॥१॥
निवगीं म्हशणतलें जाताम जातां हरी । आम्हां कौंड्ण्यपुरीं आज्ञा द्यावी ॥२॥
इंदिीळ पवतत िेतमला सोपाि देवा । तोंवरी करुं सेवा अंनबकेिी ॥३॥
देव म्हणे भलें आरंतभलें तुम्ही । आज्ञा घेतों आम्हीं पंढरीसी ॥४॥
इंद्रिीळ पवतती समाचध सोपाि । सवति आमंिण देवेम ददलें ॥५॥
देवभक्तालागीं जालें समाधाि । मग सुरगण आंवततले ॥६॥
िामा पुंड्सलक निघाले बाहेरी । गरुड्ावरी देव स्वार जाले ॥७॥

७२
समाधी पररपूणत बैसले ज्ञािेश्वर । उठनवले भार वैष्णवांिे ॥१॥
आळं कापुरीं सव्य घेतली ते संतीं । ददली भागीरर्थी ज्ञािालागीं ॥२॥
भैरवापासुनि उगम निरंतर । रािोमाळ झरे तीर्थत गंगा ॥३॥
सैघं इंद्रायणी वाहाती तमळोिी । अखंड् क्षणीं वोघ जाती ॥४॥
िासललें नवमाि गंधवत सुरगण । यािा पररपूणत जाली म्हणती ॥५॥
तीर्थत महोत्साह जाला सारासार । देव ऋषीश्वर परतले ॥६॥
वैष्णवांिे भार निघाले बाहेर । केला जयजयकार सवतिांिीं ॥७॥
पंढरीिा पोहा निघाला बाहेर । गरुड्ावरी स्वार देव जाले ॥८॥
िामा म्हणे ऐसा सुखी ज्ञािेश्वर । जाला असे च्छस्थर ब्रह्मबोधें ॥९॥

श्रीजयेशमहाराज भाग्यवंत

You might also like