You are on page 1of 19

Sessions of Parliament / संसदेची

अिधवेशने

By
डॉ चैत य कागदे
अिधवेशन बोलावणे / Summoning
The process of calling all members of the Parliament to meet is called Summoning of Parliament.
कलम ८५ नुसार, रा पती यो य वेळी व िठकाणी संसदे या येक सभागहृ ास अिधवेशनासाठी
अिभिनमंि त करतात, मा संसदे या दोन अिधवेशनदर यान ६ मिह यापे ा अिधक कालावधी असता
कामा नये, The President shall form time to time summon each House of Parliament to meet at such
time and place as he thinks fit, but six months shall not intervene between two sessions
 संसदेची एका वषात िकमान दोन अिधवेशने हावीत.
 स या मा एका वषात तीन अिधवेशने होतात,
1. Budget Session अथसंक पीय अिधवेशन (फे ुवारी ते मे), The longest session
2. Monsoon Session पावसाळी अिधवेशन (जुल ै ते स टबर),
3. Winter Session िहवाळी अिधवेशन (नो हबर ते िडसबर) Dr. Chaitanya Kagde (SPACE Academy)
 The decision is taken by the Cabinet Committee on Parliamentary Affairs. The decision of the
Committee is formalized by the President, in whose name MPs are summoned to meet for a
session.

कोण याही अिधवेशनाचा कालखंठ या या पिह या बैठक पासन


ू स समा ीपयत गणला जातो A
'session’ is the period of time between the first meeting of a Parliament, and its prorogation or
dissolution.

दोन अिधवेशनादर यान या काळास संसदेचा 'िवरामकाळ’ (‘recess’.) हणतात


तहकुबी Adjournment
 संसदे या अिधवेशनादर यान सभागहृ ा या अनेक दैिनक सभा (sitting) होतात. िदवसा या येक
सभेत दोन बैठका होतात.
 सकाळची बैठक (सकाळी ११ पासन
ू दुपारी १ पयत)
 जेवणानंतरची बैठक (दुपारी २ पासन
ू सायंकाळी ६ पयत).
 सभागहृ ाची बैठक संप या या घोषणेला तहकुबी हणतात. बैठक या तहकुबीची घोषणा सभागहृ ा या
पीठासीन अिधका यामाफत करतात. तहकुबीची घोषणा िनि त कालावधीसाठी केली जाते (तास,
िदवस, आठवडे ). An adjournment suspends the work in a sitting for a specified time, which may be
hours, days or weeks. In this case, the time of reassembly is specified.
 An adjournment only terminates a sitting and not a session of the House.
 The power of adjournment lies with the presiding officer of the House.
 बैठक संप याची घोषणा तहकुबी यित र , अिनि त काळासाठी तहकुबी (adjournment sine), स
समा ी (prorogation), िवसजन (dissolution) या ारे सु ा होऊ शकते.
अिनि त काळासाठी तहकूब
Adjournment Sine die
 सभागहृ ा या पुढ या बैठक ची तारीख न देता सभागहृ तहकूब करणे. अशी बैठक तहकूब
कर याचा अिधकार या या सभागहृ ा या पीठासीन अिधकायाना असतो.
 Adjournment sine die means terminating a sitting of Parliament for an indefinite period. In other
words, when the House is adjourned without naming a day for reassembly, it is called
adjournment sine die
 The power of adjournment sine die lies with the presiding officer of the House.
 The presiding officer of a House can call a sitting of the House before the date or time to which
it has been adjourned or at any time after the House has been adjourned sine die.
स समा ी Prorogation
 एखा ा अिधवेशनातील कामकाजाची पत ू ता झा यावर सभागहृ ाचे पीठासीन अिधकारी शेवटची
बैठक अिनि त काळासाठी तहकूब करतात.
 नंतर काही िदवसांनी रा पती अिधवेशना या स समा ी साठी अिधसच ू ना काढतात. रा पती
सभागहृ ाचे अिधवेशन चालू असतानाही स समा ीची घोषणा काढू शकतात.

 Prorogation means the termination of a session of the House by an order made by the President
under article 85(2)(a) of the Constitution.
 Prorogation terminates both the sitting and session of the House.
 Usually, within a few days after the House is adjourned sine die by the presiding officer, the
President issues a notification for the prorogation of the session. However, the President can also
prorogue the House while in session
तहकुबी व स समा ी यांतील फरक

 तहकुबीमुळे सभागहृ ाची केवळ बैठक संपते, अिधवेशन नाही. स समा ीमुळे सव अिधवेशने संपते.
 तहकुबीची घोषणा पीठासीन अिधकारी करतात तर स समा ीची घोषणा रा पती करतात.
 बैठक तहकूब के यामुळे सभागहृ ासमोरील लंिबत िवधेयकांवर तसेच इतर कामकाजावर
कोणताही प रणाम होत नाही. अिधवेशनाची पुढील बैठक भर यावर लंिबत कामकाज पुढे सु
होते.
 कलम १०७ (३) अ वये, अिधवेशना य स समा ीमुळे सु ा कोण याही लंिबत िवधेयकावर तसेच
कामकाजावर कोणताही प रणाम होत नाही, मा सव लंिबत नोटीसा, नवीन अिधवेशनात न याने
नोटीसा ा या लागतात.
लोकसभेचे िवसजन Dissolution of Loksabha
A dissolution ends the very life of the existing House, and a new House is constituted after general
elections are held.
Rajya Sabha, being a permanent House, is not subject to dissolution. Only the Lok Sabha is subject
to dissolution.
लोकसभेचे िवसजन पुढील दोन कारणांनी होते
1. लोकसभा पाच वषाचा कायकाल संपु ात आ यास लोकसभा आपोआप िवसिजत होते.
2. िनयिमत ५ वषाचा कायकाल संप या या आत रा पती पंत धाना या स याने लोकसभा
िवसिजत क शकतात. लोकसभा एकदा िवसिजत के यानंतर ितचे िवसजन मागे घेता येत
नाहीत.
लोकसभा िवसिजत झा यावर ित या व ित या सिमती या समोरील सव कामकाज (िवधेयके, ताव,
ठराव, नोटीसा, अज इ यादी) संपु ात येते. ते नविनिमत लोकसभेत परत मांडावे लागते.
लोकसभे या िवसजनाचा िवधेयकावरील प रणाम
 लोकसभेत लंिबत िवधेयक जे थम लोकसभेने मांडले होते ते िवधेयक यपगत (Lapse) होते.
A bill originated in the Lok Sabha pending in the Lok Sabha – lapses.
 जे िवधेयक रा यसभेने पा रत क न लोकसभेकडे पाठिवले होते ते िवधेयक यपगत होते
A bill originated and passed by the Rajya Sabha but pending in Lok Sabha – lapses.
 लोकसभेत पा रत केलेले मा रा यसभेत लंिबत असलेले िवधेयक यपगत होते.
A bill originated and passed by the Lok Sabha but pending in the Rajya Sabha – lapses.
 जर मतभेदामुळे िवधेयक दो ही सभागहृ ात पा रत झाले नसेल व लोकसभे या िवसजनापवू संयु
ू ना जारी केलेली नसेल तर िवधेयक यपगत होते
बैठक ची अिधसच
If the Bill is not passed in both houses due to disagreement and the joint sitting has not been
notified before the dissolution of the Lok Sabha, the Bill - Lapse
लोकसभे या िवसजनाचा िवधेयकावरील प रणाम
 जर मतभेदामुळे िवधेयक दो ही सभागहृ ात पा रत झाले नसेल व लोकसभे या िवसजनापवू
संयु ू ना जारी केलेली असेल तर िवधेयक यपगत होत नाही. If the Bill is not
बैठक ची अिधसच
passed in both houses due to disagreement and the joint sitting has been notified before the
dissolution of the Lok Sabha, the Bill –Not Lapse
 रा यसभेत मांडलेले व रा यसभेत लंिबत असलेले िवधेयक यपगत होत नाही. A bill
introduced and pending in the Rajya Sabha but not passed by the Lok Sabha does - Not Lapse.
 दो ही सभागहृ ांनी पा रत केलेली मा रा पत ची संमती लंिबत असलेले िवधेयक यपगत होत
नाही. A bill passed by both Houses but pending assent of the president does Not Lapse.
लोकसभे या िवसजनाचा िवधेयकावरील प रणाम
 दो ही सभागहृ ांनी पा रत केलेले मा रा पत नी संसदेकडे पुनिवचाराथ पाठवलेले िवधेयक
यपगत होत नाही. A bill passed by both Houses but returned by the president for
reconsideration of the parliament does not lapse.
 लंिबत आ ासने यपगत होत नाहीत. न या लोकसभेची सरकारी आ ासन सिमती यांचा
िवचार करते all pending assurances that are to be examined by the Committee on Government
Assurances do not lapse.
 Impeachment Motion / महािभयोगाचा ताव लोकसभेसमोर लंिबत अस यास यापगत होत
नाही.
Lame Duck Session
In Parliament a lame duck session is conducted after election of new members but before they are
installed. This refers to a session in which the members participate for last time because of failure
to re-election. If a person loses an election, but continues to hold the office till new officer is
installed can also be called as Lame Duck Session. The word is widely used in US

You might also like