You are on page 1of 7

LIZARDS,SKINKS,GECKOS,AND TURTLES OF SOLAPUR

१) सरडा
Indian garden lizard
Calotes versicolor
Calotes
प्रामुख्याने मनुष्य वस्तीच्या आसपास मोकळ्या जागेत
आढळतात
ककटकभक्षी जसे ककरककर ककडे,टोळ,मुंग्ु या,छोटे पष्ृ ठवुंशीय
प्राणी,आणी ईतर सरडेपण चालतात.
लाुंबी 10-37 सें.मी. वजन- मोजले नाही

Least concern lll very common

मानवी सहजीवन सहजपणे स्स्वकारले


आहे .ग्रामीण भागात त्याला नाकतोडा असेही म्हणतात.

२) रं गीत गळ्याचा सरडा/रं गीला


Fan throated lizard
Sarada deccanensis
Sitana
गायराने,उजाड माळराने मोकळी मैदाने या ठठकाणी आढळतात.
मुुंगी,वाळवी,गोगलगायी आणण गवताुंच्या बबया हे प्रमुख खाद्य
लाुंबी 52-60 सें.मी. वजन- मोजले नाही
अरबी शब्द सैतान यावरून ससताना हे नाव पडले आहे .
Least Concern,lll, very common

३) चपटा सरडा
Indian chameleon
Chamaeleo Zeylanicus
Chamaeleo
शॅमेसलआन हा प्रामख्
ु याने झाडाुंवर ननवास करतो
ककरककर ककडे,गोगलगायी, नाकतोडे,ढालककडे यावर गज
ु राण
करतात क्वचचत प्रसुंगी छोटे पक्षी आणण वाळवी,बेडुक पण
खाताना ठदसतात.
लाुंबी- 25-33 सें.मी., वजन 0.1-0.15 कक.ग्रॅम.
याला काही ठठकाणी घोयरा सरडा असेही म्हणतात .हा अचपळ
प्राणी कमालीच्या सोसशकपणाने तासुंतास भक्षाची वाट
पाहतो.भक्ष आवाक्यात येताच आपल्या जाडजुड व चचकट स्जभेने
भक्ष्याला गुंड
ु ाळून गट्टम करताना आढळतो.
Near thretened, lll, Uncommon
४) घोरपड
Monitor Lizard
Varanus verius
Varanus
उष्ण व कोरड्या वातावरणातील पाणथळ जागेच्या जवळपास
आढळतात
उुं दीर,सरडे,साप,मासे,ढालककडे,मुंग्ु या,वाळवी हे मख्
ु य अन्न आहे

लाुंबी- 62-175 सें.मी. वजन 1- 7 कक.ग्रॅम.

Near thretened, l , Rare


ज्ञानेश्वरी ग्रुंथात “ पासशके पोंती वाघरु ा l सण
ु ी ससाणे
चचकाटी खोचरा l घेऊनी ननघती डोंगरा l पारधी जैसे ll यानतल
चचकाटे म्हणजे घोरपड.

५) सापसरु ळी
Keeled Grass Skink
Eutropis carinata
Eutropis
सापसरु ळी कोरड्या व उष्ण तापमान असलेल्या धळ
ु कट रे ताड
मैदानात आढळते.
सापसुरळी ककरककर ककडे, पतुंगासारखे ककटक,झाडाच्या
सालीवरील ककटक,गाुंडुळ,माशा,कोळ्यासारखे ककटक, रानातील
झरु ळे ,सरु वुंटाच्या अळ्या, खातात.
लाुंबी 9-12 सें.मी. वजन- मोजले नाही
Least concern,lll,common
शेतीसाठी अपायकारक ककटक भक्षण करून पयाावरणसुंवधानाचे
काम करतो.
६) पाल / चचपकली
Common House Gecko
Hemidactylus frenatus
. Hemidactylus
खरे तर झड
ु पी मैदाने हे पालीुंचे मळ
ु ननवासस्थान आहे . पण
मानवी वसाहतीतील घरसभुंतीवर मोठ्या प्रमाणात आढळून येतात
घरातील झरु ळे ,वाळवी,गाुंधीलमाशा,फुलपाखरे ,कसरीसारखे
ककटक,घरमाशी,ढालककडे,कोळ्यासारखे ककटक. हे मुख्य अन्न
आहे .
लाुंबी- 7.5 सें.मी. वजन- मोजले नाही.
Least concern, lll , Very common
७) ठिपकेवाली पाल
Spotted House Gecko
Hemidactylus brookii
Hemidactylus
दमट आणण उष्ण तापमानात सहजपणे समरस होतात.
पानगळीच्या तसेच पजान्यछायेच्या वनात कुजक्या लाकडी
ओुंडक्यावर भक्षाच्या शोधात आढळते. त्याच सहजतेने नागरी
लोकवस्तीतही आढळते.
ककरककर ककडे, ढालककड्याुंच्या अळ्या ( mealworm
),फळमाश्या,घरमाश्या,रे सशमककडे हे प्रमुख खाद्य आहे
लाुंबी 10-22 सें.मी. वजन मोजले नाही.
Least concern, lll, very common
ठठपकेवाली पाल रात्रीचर आहे . नतच्या पाठीवरील काळ्या
ठठपक्याचे ननरीक्षण केल्यास मानेच्या मागे डब्लू हे इुंग्रजी
अक्षरासारखा आकार ठदसेल.त्यावरून नतची ओळखण सहज होते.
८) वारूळी पाल
Termite hill gecko
Hemidactylus triedrus
Hemidactylus
पानगळीच्या ठढगात रात्रीच्या सम
ु ारास सशकारीसाठी आलेली
आढळते.मुख्यत्वे जमीनीवर ककुंवा झाडाुंच्या बुुंधयाुंवर वास्तव्य
ककरककर ककडे, माशाुंची अुंडी अळ्या, अपष्ृ ठवुंशीय ककटक जसे
कसर,वाळवी इ. . हे मख्
ु य अन्न
लाुंबी 5-7 सें.मी., वजन मोजले नाही
Least concern,lll,Fairly common
रात्रीचर सशकारी, नावाप्रमाणे अपष्ृ ठवुंशीय ककटकाुंचा नैसचगाक
ननयुंत्रक.
९) भारतीय गोड्या पाण्यातील कासव
Indian Flapshell Turtle
Lissemys punctata

Lissemys

नद्या,नाले,ओढे ,तलाव,ववहीरी मधील उथळ भागात आढळतात,


चचखलात तसेच गाळात बुडुन बसण्याची सवय.

ुं ले, गवत, पाणवनस्पती, गवताच्या बबया हे


बेडूक,गोगलगायी,शुंख सशप
प्रमख
ु खाद्य

लाुंबी 23-37 सें.मी., वजन मोजले नाही

Near thretened, ll , common

You might also like