You are on page 1of 4

(Click to Print)

भूकरमापक तथा लिपिक पदासाठी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र


परीक्षार्थी क्रमांक/यूजर आई डी : 1110010123 नोंदणी क्रमांक : 210075493
पासवर्ड : 87429177 परीक्षा स्थळाचा सांके तिक क्र : 14003
प्रवर्ग : SC परीक्षेचे स्थळ :
विभाग : AMRAVATI   ION DIGITAL ZONE IDZ RAMTEKDI3

उमेदवाराचे नाव व पत्ता :   GATE3 SAHAYOG DIGITAL HUB S.NO

  ABHISHEK RAJU CHIMANKARE   107/01 PTNO.7 RAMTEKDI INDST


  PLOT NO 15 TIRUPATI NAGAR BACKSIDE MAHADEV MANDIR YAWAL YAWAL   EST2 NR HP PETROLPUMP RAMTEKDI

YAWAL JALGAON MAHARASHTRA 425301   INDUS.AREA HADAPSAR PUNE411013

  
 
 

  कृ पया तुमचा नवीन रंगीत


फोटो इथे चिकटवा आणि
 
आरपार सही करा
 
परीक्षा दिनांक : 29/11/22   Tuesday           

रिपोर्टिंग वेळ : 01:00 PM

महोदय/महोदया,

 
भूमि अभिलेख विभागाने दि. 09/12/2021 रोजी प्रसारित के लेल्या जाहिरातीस अनुसरुन आपण ऑनलाईन पद्धतीने सादर के लेल्या अर्जाच्या अनुषंगाने सदर पदाकरीता घेण्यात येणा-या ऑनलाईन
परीक्षेस या प्रवेशपत्रात नमूद के लेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून नमूद के लेल्या दिवशी, वेळी आणि परिक्षा कें द्रावर उपस्थित राहण्याकरीता आपणास सशर्त परवानगी देण्यात येत आहे. परीक्षेस येताना
आपल्या सोबत अद्ययावत फोटो चिटकवलेले प्रवेशपत्र आणि सध्या वैध अशा ओळखीच्या पुराव्याची मूळ प्रत व त्याची एक छायांकीत प्रत (जसे की, स्वतःचे आधार कार्ड/ई-आधार कार्ड/पॅन कार्ड/पारपत्र/
वाहन चालक परवाना/निवडणूक आयोगाचे ओळखपत्र/गॅजेटेड अधिकाऱ्याचा किंवा लोकप्रतिनिधीच्या सहीचे मूळ लेटरहेडवरील उमेदवाराचा फोटो असलेले नजीकच्या काळाचे ओळखपत्र/बार कॉन्सिल
ओळखपत्र/मान्यताप्राप्त महाविद्यालयाने दिलेले चालू वर्षासाठीचे ओळखपत्र/कर्मचारी ओळखपत्र) आणावे. कृ पया लक्षात घ्या - रेशनकार्ड आणि वाहनचालक शिकाऊ परवाना या परिक्षेसाठी वैध
ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही. मूळ ओळखपत्राच्या पुराव्याऐवजी के वळ त्याच्या छायांकीत प्रती अथवा कलर झेरॉक्स सादर के ल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही व उमेदवारास परिक्षेस
प्रवेश नाकारण्यात येईल. उमेदवाराने परिक्षेच्यावेळी प्रवेश प्रमाणपत्र व उपरोक्त नमूद के लेल्या ओळखपत्रापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकीत प्रत सादर करावी. अन्यथा त्याचा
परिक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल याची उमेदवारांनी जाणीवपूर्वक नोंद घ्यावी. या परीक्षेच्या प्रवेशपत्रात नमूद के लेल्या वेळेच्या 15 मिनिटे अगोदर परीक्षा स्थानी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. परीक्षा कक्षामध्ये
विहित के लेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा सुरु झाल्यानंतर ते परीक्षा कालावधी संपेपर्यंत कोणत्याही उमेदवारास कोणत्याही कारणासाठी पर्यवेक्षकाच्या
अनुमतीशिवाय परीक्षा कक्षाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.

हस्ताक्षराचा नमुना (स्क्रीनवरील मजकू र सूचनेनुसार येथे लिहावा)

     

डाव्या अंगठय़ाचा ठसा (परीक्षेच्या वेळी पर्यवेक्षकाच्या उमेदवाराची स्वाक्षरी


पर्यवेक्षकाची स्वाक्षरी (उमेदवाराची स्वाक्षरी आणि डाव्या
उपस्थितीत स्पष्टपणे उमटवावा) उमेदवारांना यासाठी (परीक्षेच्या वेळी पर्यवेक्षकाच्या उपस्थितीत स्वाक्षरी अंगठय़ाचा ठसा माझ्या उपस्थितीत प्राप्त के ला आणि मी
स्वतःचे इंक स्टँप पॅड आणावे) करावी) फोटो पडताळला आहे)
उपसंचालक, भूमि अभिलेख
महत्त्वाचे : प्रवेश पत्रावर चिकटवलेला उमेदवाराचा फोटो ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड के लेल्या फोटोशी जुळावयास हवा. तसे न झाल्यास उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही. परीक्षा कें द्रावर नोंदणी फोटो आणि
बायोमेट्रिक कॅ प्चर द्वारे के ली जाईल. परीक्षा कें द्रावर नोंदणीवेळी काढलेला फोटो हा उमेदवाराने अर्जामध्ये अपलोड के लेल्या (प्रवेशपत्रामध्ये प्रिंट झालेल्या) फोटोशी तंतोतंत जुळावयास हवा. आपण आपल्या दिसण्याच्या
स्वरूपात कोणताही बदल करू नये. उमेदवाराची प्रवेशपत्रावरील स्वाक्षरी ऑनलाईन अपलोड के लेल्या स्वाक्षरीशी जुळावयास हवी. यामध्ये तफावत आढळल्यास उमेदवारास सदर परीक्षेसाठी बसू दिले जाणार नाही.

सद्द स्थितीत वैध अशा ओेळखीच्या पुराव्याची मूळ प्रत (नाव वर दर्शविल्याप्रमाणे जशास तसे) आणि एक छायांकित प्रत प्रवेश पत्रासोबत जोडलेली हवी. असे न आढळल्यास उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही.

परीक्षा ऑनलाइन घेतली जाईल. परीक्षेच्या वेळी वेबसाईटवर लॉगिन करण्यासाठी तुम्हाला तुमचा यूजर आय-डी आणि पासवर्ड एंटर करावा लागेल. स्क्रीनवर दिसणारे नाव आणि इतर माहिती आपलीच आणि बरोबर असल्याची कृ पया खात्री
करून घ्यावी. यूजर आय-डी आणि पासवर्ड त्रयस्थ व्यक्तीला सांगितला गेल्यास जबाबदारी आणि जोखीम उमेदवाराची राहील.

पुढील पानांवर दिलेल्या सूचनांची प्रिंट काढा व काळजीपूर्वक वाचा.


उमेदवारांना सूचना
दोन पानांवर सूचना + 1 पान घोषणापत्र

1. सदर परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षेच्या स्थळात (site) प्रवेश करण्यासाठी आपणास दिलेला यूजर आई डी / पासवर्ड नमूद करावा लागेल. संगणकाच्या पडद्यावर
दिसणारे तुमचे नांव आणि इतर तपशील बरोबर आहे याची पडताळणी करावी. आपणास उपलब्ध करुन देण्यात आलेल्या यूजर आई डी / पासवर्ड बाबत गुप्तता पाळणे आवश्यक आहे.

2. कृ पया आपल्या सोबत नवीनतम फोटो चिकटवलेले हे प्रवेशपत्र आणि सद्य स्थितीत वैध असे मूळ स्वरूपातील ओळखपत्र आणावे. प्रवेशपत्रावर असणारे नाव (ऑनलाईन
नोंदणीच्यावेळी जे उमेदवाराने दिलेले असेल) ओळखपत्रावरील नमूद असलेल्या नावाशी तंतोतंत जुळावयास हवे. विवाहानंतर ज्या महिला उमेदवारांचे पहिले/मधले/अंतिम नाव
बदलले आहे त्यांनी हयाची खास दखल घ्यावी. जर प्रवेश पत्रावरील फोटो/नाव आणि ओळखपत्रावरील फोटोत/नावात कोणताही फरक/विसंगती असेल तर अशा उमेदवारास परीक्षेस
बसू दिले जाणार नाही. ज्या उमेदवारांनी आपल्या नावात बदल के ला असेल, अशा उमेदवारांनी राजपत्रित अधिसूचना/विवाह प्रमाणपत्र/शपथपत्र प्रस्तुत के ले तरच त्यांना परीक्षेस
बसण्यास अनुमती देण्यात येईल.

3. बायोमेट्रिक डाटा (अंगठय़ाचा ठसा) आणि फोटो परीक्षेच्या ठिकाणी दोन वेळा घेतला जाईल (परीक्षेच्या सुरवातीस आणि परीक्षा संपल्यावर). बायोमेट्रिक डाटा च्या सत्यता पडताळणीचा अंतिम निर्णय
(जुळतो अथवा जुळत नाही) भूमि अभिलेख विभागाचा असेल व उमेदवारांना बंधनकारक असेल. बायोमेट्रिक डाटा परीक्षा दरम्यान कधीही घेण्यास/सत्यता पडताळणीस विरोध के ल्यास
उमेदवाराची उमेदवारी रद्द के ली जाईल. या संदर्भात खालील मुद्दे लक्षात घ्या :
(क) जर बोटांवर कसलाही थर असेल (शाई/मेहंदी/रंग इत्यादी) तर धुवून टाका आणि परिक्षेच्या दिवसाआधी तो थर संपूर्णपणे गेला आहे याची खात्री करून घ्या.

(ख) जर बोटांना मळ किंवा धूळ लागली असेल तर बोटांचे ठसे (Finger prints) घेण्याआधी धुवून घ्या आणि हातांची बोटं सुकली आहेत याची खात्री करून घ्या.

(ग)  दोन्ही हातांची बोट सुकलेली आहेत याची खात्री करा आणि जर बोट ओलसर असतील तर प्रत्येक बोट पूसा.

(घ)  ठसा घेतल्या जाणा-या अंगठय़ाला जर जखम/मार लागला असेल तर त्वरित परिक्षा कें द्रावर संबंधित अधिका-यास कळवा.

(या मुद्यांचे पालन करण्यास असमर्थ ठरल्यास परिक्षेस बसु दिले जाणार नाही.)

4. परीक्षेच्या स्वरुपाबद्दल माहिती/सूचना देणारी पुस्तिका (Information Handout) भूमि अभिलेख विभागाच्या संके तस्थळावर उपलब्ध आहे. सदर माहिती पुस्तिका संके तस्थळावरुन डाऊनलोड
करुन त्याचे अध्ययन करावे.

5. पर्यवेक्षकाच्या उपस्थितीत उमेदवारांनी प्रवेशपत्रावर विहित ठिकाणी त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठयाचा ठसा स्पष्टपणे उमटवावा व स्वाक्षरी करावी.
6. उमेदवाराने सोबत बॉल पॉइंट पेन आणि स्टँप इंक पॅड आणावयाचे आहे. कच्चे काम करण्यासाठी कागद पुरविले जातील. परीक्षा संपल्यावर कच्चे काम के लेले कागद प्रवेश पत्रासह ड्रॉप
बॉक्स मध्ये टाकावे लागतील.
7. फ्रिस्किं गमध्ये वेळ वाचविण्यासाठी (मेटल डिटेक्टरचा वापर के ला जाईल) उमेदवारांना खालील ड्रेस कोडचे पालन करण्याचा सल्ला दिला जात आहे:

हलके कपडे जे कोणतीही साधने किंवा संपर्काची उपकरणे लपविण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही.
अर्धी बाही असलेले कपडे पण त्यावर कोणतीही मोठी बटणे, बॅजेस, ब्रुचेस इ. नसावीत ज्यांचा वापर संपर्क साधन, ब्लूटूथ, कॅ मेरा इ. लपविण्यासाठी के ला जाऊ शके ल.
स्लीपर/सँडल वापरावे आणि बूट/मोजे टाळावे.

पारंपारिक / धार्मिक पोशाख घालून येणा-या उमेदवारांनी आणि दिव्यांग उमेदवारांनी फ्रिस्किं ग साठी रिपोर्टिंगच्या वेळेपूर्वी अगोदरच कें द्रावर उपस्थित व्हावे.
8. तुम्हाला वर नमूद के लेल्या ऑनलाईन परिक्षेस बसण्यासाठी तुमचे वय, शैक्षणिक अर्हता, अनुभव इ. ची सत्यता न तपासता अनुमति देण्यात आली आहे. परीक्षेला बसण्यापूर्वी भूमि अभिलेख
विभागाचे सर्व पात्रता व निकष पूर्ण करत आहोत हे पडताळून बघण्याची जबाबदारी सर्वस्वी उमेदवाराची राहील. निवड झालेला उमेदवार कागदपत्रांची पुर्तता करण्यास अपात्र आढळल्यास
उमेदवाराची निवड रद्द के ली जाईल.
9. बरोबर आणि चुकीच्या उत्तरांमधील सारखेपणाचे आकृ तीबंध उघडकीस आणण्यासाठी तुमच्या प्रतिसादांचे (उत्तरांचे) अन्य उमेदवारांच्या प्रतिसादांबरोबर विश्लेषण के ले जाईल. ह्या
संदर्भात वापरलेल्या विश्लेषणात्मक पध्दतीमध्ये जर असे अनुमान निघाले/आढळून आले की, प्रतिसादांचे (उत्तरांचे) आदान प्रदान झालेले आहे अणि मिळवलेले गुण हे यथार्थ/
स्विकारण्यायोग्य नाहीत, तर तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल किंवा निकाल राखून ठे वला जाईल.
10. हया प्रवेशपत्रावर छापलेल्या वेळेच्या 15 मिनिटे अगोदर उमेदवारास परीक्षास्थानी यावयास हवे. उशीरा येणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेस बसू दिले जाणार नाही.
11. पुस्तके , वह्या, परिगणक यंत्र (Calculator), पेजर, मोबाईल फोन इत्यादी प्रकारची साधने/साहित्य परीक्षा कें द्राच्या परीसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास, स्वतःजवळ
बाळगण्यास, त्याचा वापर करण्यास अथवा त्याच्या वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्त मनाई आहे. सदर नमूद के लेले अनधिकृ त साधन/साहित्य परीक्षेच्यावेळी संबंधित परीक्षा
कें द्राच्या प्रवेशद्वारावरच ठे वावे लागेल. अशा साधन/साहित्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील, याची नोंद घ्यावी. प्रवेशद्वारावर आरोग्यसेतु ॲप दाखविल्यावर
उमेदवारांनी आपला मोबाईल switch off करुन विहित जागी जमा करावा लागेल. परीक्षा संपल्यावर परत जाताना उमेदवारांनी आपले मोबाईल ताब्यात घ्यावेत.
12. परीक्षेचा दिनांक/सत्र/परीक्षा स्थान यामधील कोणत्याही बदलाच्या विनंतीची दखल घेतली जाणार नाही.
13. सदर प्रवेशपत्र म्हणजे भूमि अभिलेख विभागाद्वारे नोकरीची हमी नव्हे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
14. उमेदवाराच्या निवडी संदर्भात उमेदवाराकडून किंवा उमेदवाराच्या वतीने होणारा कोणताही प्रचार किंवा राजकीय दबाव आणला गेल्यास अशामुळे उमेदवारास अपात्र समजले जाईल.
15. कृ पया नोंद घ्यावी की कोणताही उमेदवार परीक्षेसाठी एकाच वेळी उपस्थित राहू शकतो/ते. एकापेक्षा जास्त अर्ज के ल्यास उमेदवारांना प्रवेशपत्रामध्ये नमूद के लेल्या दिवशी व वेळी एकदाच परीक्षेस
उपस्थित राहण्याचा सल्ला दिला जातो. उर्वरीत सर्व प्रवेशपत्रे उमेदवारांना परत करावी लागतील.
16. परीक्षेच्या व्यवस्थेमध्ये ऐनवेळीस काही व्यत्यय येण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नाही. अशा प्रसंगी असा व्यत्यय सुधारण्याचा पूर्णतः प्रयत्न के ला जाईल, ज्यामध्ये उमेदवारांना एका जागेहून
दुसऱ्या जागेस हलविणे किंवा परीक्षेस विलंब होणे गृहित आहे. पुन्हा परीक्षा घेण्याबाबतचा परीक्षा घेणाऱ्या संस्थेचा/मंडळाचा निर्णय अंतिम राहील. उमेदवार पुन्हा परीक्षेसाठी कोणताही दावा करणार
नाही. या विलंबीत झालेल्या प्रक्रियेस उमेदवार एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलण्यास तयार नसेल किंवा परीक्षा प्रक्रियेत भाग घेण्यास तयार नसेल अशा उमेदवारांना प्रक्रियेमधून संपूर्णपणे
वगळण्यात येईल.
17. परीक्षेची सामग्री तथा त्याबद्दलची कोणतीही अन्य माहिती, संपूर्ण किंवा भागामध्ये उघड करणे, प्रकाशित करणे, पुन्हा निर्माण करणे, ट्रांसमिट करणे, जमा करणे किंवा प्रसारण आणि जमा करणारे
किंवा परिक्षा कें द्रामध्ये दिला जाणारा कागद घेऊन जाणारे, किंवा परीक्षेच्या सामग्रीचा बेकायदेशीर बाळगण्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
18. दिव्यांग व्यक्तिंनी (PwBD) त्यांच्या बैठक-व्यवस्थेविषयीच्या माहितीसाठी परिक्षेच्या 30 मिनिटे आधी चाचणी कें द्र प्रशासकाशी संपर्क साधावा.
19. उमेदवारास सदर परीक्षेस स्वःखर्चाने यावे लागेल आणि कोणताही प्रवास खर्च/भत्ता दिला जाणार नाही.

20. पुढील पानावर दिलेल्या सामाजिक अंतर पध्दतीने परीक्षा घेण्यासंबधीच्या सूचना काळजीपूर्वक वाचा.

SOCIAL DISTANCING MODE CONDUCT OF EXAM RELATED INSTRUCTIONS

1 Candidate is required to report at the exam venue strictly as per the time slot mentioned in the Call Letter. It is expected that candidate
strictly adhere to this time slot – as entry into the exam venue will be provided based upon the individual’s time slot ONLY. Candidates should
report atleast 15 minutes before the Reporting time indicated on the call Letter.
2 Mapping of 'Candidate Roll Number and the Lab Number' will NOT be displayed outside the exam venue, but the same will be intimated to the
candidates individually at the time of entry of the candidate to the exam venue.
3 Items permitted into the venue for Candidates

Candidates will be permitted to carry only certain items with them into the venue.
a. Mask (WEARING A MASK is COMPULSORY)
b. Gloves
c. Personal transparent water bottle (Candidate should bring his / her own water bottle)
d. Personal hand sanitizer (50 ml)
e. A simple pen and ink stamp pad
f. Exam related documents (Call Letter and Photocopy of the ID card stapled with it, ID Card in Original.)
g. Call Letter should be brought with the Photocopy of the Photo ID stapled with it. Original ID (same as Photocopy) is also to be brought
for verification. The name on the ID and on the Call Letter should be exactly the same.
h. In case of Scribe Candidates - Scribe form duly filled and signed with Photograph affixed.
No other Items are permitted inside the venue.
4 Candidate should not share any of their personal belonging/material with anyone
5 Candidate should maintain safe social distance with one another.
6 Candidate should stand in the row as per the instructions provided at venue.
7 If candidate is availing services of a scribe, then scribe also should bring their own Gloves, N95 Mask, Sanitizer (50ml) and transparent water
bottle. Wearing a mask is compulsory. Both candidate and Scribe will require to be wearing N95 mask.
8 A Candidate must have AarogyaSetu App installed on his mobile phone. The AarogyaSetu status must show candidate’s risk factor. A
candidate will have to display this status to the Security Guard at the entry into the exam venue. In case a candidate does not have a smart
phone, he/she will have to bring in a signed declaration form to this effect (declaration form is provided along with this Call Letter) and show
the same to the Security Guard at the entry into the exam venue. Candidates with Moderate or High Risk Status on AarogyaSetu App will not
be allowed entry. In case any of the responses in declaration suggest COVID 19 infection/symptoms, the candidate will not be permitted
inside the exam venue. (If candidate is availing services of a Scribe, then Scribe should also follow the same instructions.)
9 After AarogyaSetu status display at the entry gate, candidates will be required to switch off their mobile phones, and deposit it at the
designated location, to be collected while exiting.
10 All candidates (and Scribe, if applicable) will be checked with Thermo guns at the entry point for temperature. In case, any person is
observed to be having above normal temperature (> 99.14° F) or displaying any symptoms of the virus, they will not be allowed to enter into
the venue.
11 In candidate registration :
a. Candidate registration will be done through photo capture. Photo captured will be matched with the photo uploaded by you in the
application (as printed in the call letter). You must NOT change your appearance from the photo uploaded by you.
b. Photograph will be taken while candidate is standing.
c. Seat number will be given to the candidate.
12 Rough sheet, call letter and ID proof management
Rough sheet(s) kept at each candidate desk will be used by candidate.
Candidate must follow the instructions related to dropping the call letter with the ID proof copy in the boxes provided at the exit of lab/venue
while leaving or at the designated place. Those candidates who avail the services of Scribe should submit Scribe form also along with the Call
Letter and ID proof copy.
Candidate must drop the rough sheets, call letter, ID proof copy in the boxes provided at the exit of lab/venue while leaving or at the designated
place indicated by Exam officials.

13 Post Examination Controls


On completion of examination, the candidates should move out in an orderly manner without crowding as instructed by the venue staff.

****************
We are concerned about your health, safety & hygiene. In the interest of your well-being and that of everyone at
the venue, you are requested to declare if you have any of the below listed symptoms by using a ✓ (Yes, I have)
or (No, I do not have).

Self-Declaration
Cough
Fever

Sore Throat / Runny Nose


Breathing Problem

Body Ache

I have NOT been in close contact with a person suffering from Covid-19 and am NOT under mandatory quarantine.

I may be subject to legal provision/action as applicable for hiding any facts on Covid-19 infections related to me and causing health
hazard to others.

I am aware that Land Records Department has taken measures as per advisories of Government of India related to norms of social
distancing and sanitization at the Examination Venue.

I’m asked to fill this Self-Declaration, since I do not have “Aarogya Setu” App on my mobile phone.

I’m certifying that I’ve NOT tested Positive for the Corona virus or identified as a potential carrier of the COVID-19 virus.

Candidate Name :     ______________________________________________________________

Candidate Roll No :     ______________________________________________________________


Date of Exam :     ______________________________________________________________

Exam Venue Name :     ______________________________________________________________

Signature of Candidate       _______________________________________________________

(In case candidate is using Scribe Services and Scribe does not have Aarogya Setu App, Self-Declaration Form is to be filled by the
Scribe also)

You might also like