You are on page 1of 4

Maharashtra Housing and Area Development Authority

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण

Instructions (/reg/assets/images/MAHATET_2018_Instructions -
Help Desk No. : 8468995039 (5-Lines) (Mon - Sat 9.00 AM to 6.00 PM)
Email : mhadarecruitment@mhada.gov.in
Updated.pdf)
| Welcome [ MHD210237652 ]

Print / Preview
Transaction History
Admit Card

Preview Application Form Get Transaction Receipt Download Admit Card

Back (/reg/AdmitCard/Index)
Print / Download

08/12/2021 11:31 PM

Maharashtra Housing and Area Development Authority-2021

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण-२०२१

ADMIT CARD

SEAT NO. POST APPLIED FOR CENTER CODE BL

21414687 Junior Engineer (Civil) , 2124


NAME MAYUR SUDHAKAR LOHAKANE

CHANGE NAME

CANDIDATE'S ADDRESS KOKAMTHAN KOKAMTHAN KOKAMTHAN KOPARGAON-423601

BHARAT ENGLISH SCHOOL AND JR.COLLEGE SIMLA OFFICE CHOWK SHIVAJI NAGAR PUNE 5
 
SHIMLA OFFICE CHOWK NEAR
EXAM CENTER & ADDRESS
AKASHVANI SHIVAJI NAGAR PUNE 5

EXAM CLUSTER CLUSTER-4

EXAM DATE & TIME 12 Dec 2021 03:00 PM TO 05:00 PM


CASTE CATEGORY OBC GENDER / लिंग MALE

CANDIDATE'S SIGN.

INVIGILATOR SIGN.

परीक्षार्थी स्वाक्षरी

समवेक्षक स्वाक्षरी
(परीक्षागृहात समवेक्षका समोर सही करण्याची जागा)

REGISTRATION ID MHD210237652,
REPORTING/ENTRY TIME AT EXAM CENTRE / परीक्षाकें द्रात रिपोर्ट करण्याची/प्रवेशाची वेळ 1:00 PM

GATE CLOSING TIME OF EXAM CENTRE / परीक्षा कें द्रा मध्ये प्रवेश बंद होण्याची वेळ 2:30 PM

Secretary / MHA

नोट : उमेदवाराने प्रवेशपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे वाचन करणे अनिवार्य आहे.

घो
SELF DECLARATION (UNDERTAKING) / स्वयं घोषणापत्र (वचनपत्र)
माझे नाव __________________________ आहे आणिMaharashtra Housing
मी __________________________ and असून
येथील रहिवासी Area Development
खालीलप्रमाणे घोषित करतो: Authority
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण
1. की, मी कोविड-19 महामारीच्या संदर्भात भारत सरकारच्या सूचना, मार्गदर्शक तत्वे आणि संबंधित आदेश वाचले आहेत. मी वेबसाईट ‘https://www.mhada.gov.in/’ वर असलेल्या या परीक्षेशी संबंधित भरतीच्या अधिसूचना, सूचना
आहेत.
2. मला मागील १४ दिवसामध्ये खालील प्रकारातील लक्षणे होते (तुमच्यासाठी जिथे योग्य असेल तेथे ✔खुण करा, अन्यथा रिक्त ठे वा):
a. the following flu-like symptoms: फ्लूसारखी कोणतीही खालील लक्षणे:

ताप : ❏, खोकला : ❏,धाप लागणे : ❏, घसा खवखवणे / नाक वाहने : ❏, अंगदुखी : ❏, लक्षणे नव्हती : ❏

इतर- असल्यास स्पष्ट करा: __________________________________________________________


b. कोविड-19 ची पुष्टी झालेल्या व्यक्तीशी जवळून संपर्कात होतो/होते ❏ (“जवळून संपर्क ” याचा अर्थ एक मीटरपेक्षा कमी अंतरावर 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ राहणे आहे.)
c. कोविड-19 पासून त्रस्त असलेल्या व्यक्तीशी जवळून संपर्कात आलेला नाही आणि मला अनिवार्य Quarantine किंवा विलगीकरण्यात ठे वले नाही:❏
d. परीक्षा कें द्रात येण्याच्या मागील १४ दिवसामध्ये खालील शहरांमध्ये/देशांमध्ये प्रवास के ला.❏

पहिले शहर दुसरे शहर तिसरे शहर चौथे शहर

शहर/देशाचे नाव देशात परतण्याची तारीख

परतण्याची तारीख

3. मी पान-2 वर दिलेल्या "उमेदवारासाठी महत्त्वाच्या सूचना" तपशीलवार वाचल्या आहेत आणि पान-3 वर असलेल्या “कोविड-19 च्या संदर्भत सल्ले” वाचले आहेत, आणि मी त्याचे पालन करण्याचे वचन देतो.

उमेदवाराची स्वा
(परीक्षेच्या दिवशी पर्यवेक्षकाच्या उप

महत्वाची नोंद:

1) वरील वचनपत्र या कें द्रात पोहोचण्यापूर्वी आधीच भरा. त्यात आधीच स्वाक्षरी करू नये, स्वाक्षरी पर्यवेक्षकाच्या उपस्थितीत के ली पाहिजे.

2) आपल्या समुदायाचे आरोग्य आणि सुस्थिती आमचे पहिले प्राधान्य आहे. नियमचे पालन न के ल्यास, परीक्षाकें द्रात व त्याच्या परिसरात प्रवेश नाकारण्याचा अधिकार आहे.
Maharashtra Housing
ओएमआर आधारित and Area
परीक्षेसाठी Development
बसणाऱ्या Authority
उमेदवारांसाठी महत्त्
वपूर्ण सूचना.
1. उमेदवाराचा व्यक्तिगत तपशिल, जसे की, वय, शैक्षणिक गुणवत्ता इ. त्यांच्या प्रमाणपत्राशी न पडताळता त्यांना ऑफलाईन परीक्षेसाठी बोलाविले आहे. परीक्षेस बसण्यापूर्वी उमेदवाराने हे सुनिश्चित करावयाचे आहे की म्हाडासाठी जाहिरा
के लेल्या अर्हता निकषांची ते पूर्तता करत आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण
2. दिनांक /सत्र/कें द्र/परीक्षास्थान याबाबत कोणत्याही बदलाच्या विनंतीची दखल घेतली जाणार नाही.
3. कृ पया याची नोंद घ्यावी की हे प्रवेशपत्र म्हणजे म्हाडा व्दारा रोजगाराची हमी नव्हे.
4. उमेदवाराच्या निवडीसंदर्भात /भर्तीसंबधात उमेदवाराकडून किंवा उमेदवाराच्या वतीने होणारा कोणताही प्रचार किंवा राजकीय किंवा अन्य मार्गाने दबाव आणल्यास संबंधित उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.
5. कृ पया आपल्यासोबत कायदेशीरपणे स्वीकारण्यायोग्य मुळ स्वरूपातील फोटो परिचय पत्र आणावे. आवेदन पत्रावर असणारे नाव (ऑनलाईन नोंदणीच्या वेळी जे उमेदवाराने दिलेले आहे) फोटो परिचय पत्रावरील नावाशी तंतोतंत जुळायला
महिला उमेदवाराचे पहिले / मधले/ अंतिम नाव बदलेले आहे त्यांनी ह्याची खास दाखल घ्यावी. जर का आवेदन पत्रावरील आणि फोटो परिचय पत्रावरील नावात कोणताही फरक असेल तर अश्या उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही
6. परीक्षेच्या व्यवस्थेमध्ये काही व्यत्यय येण्याची शक्यता पूर्णतः नाकारता येणार नाही, ज्याचा परिणाम प्रश्नपत्रिका पोहचण्यावर आणि / किंवा निकाल तयार करण्यावर होऊ शकतो. अशा प्रसंगी असा व्यत्यय सुधारण्याचा पूर्णतः प्रयत्न के
आव्यश्यक असेल तर पुन्हा परीक्षा घेणे येऊ शकते. या बाबतीत परीक्षा घेणाऱ्या संस्थेचा /मंडळाचा निर्णय अंतिम असेल
7. दिव्यांग व्यक्तींनी त्याच्या व्यवस्थेविषयीच्या माहितीसाठी परीक्षेच्या ३० मिनिटे आधी चाचणी कें द्र प्रशासकांशी संपर्क साधावा.
8. कोविड-19 साठी खबरदारी म्हणून, उमेदवाराने कें द्रात रिपोर्टींग/प्रवेशात सूचीत के लेल्या वेळेनुसार कें द्रात पोहचणे आवश्यकआहे.
9. परीक्षेकरिता उमेदवाराने मास्क घालून येणे बांधनकारक आहे.
10. प्रवेशद्वार बंद झाल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला प्रवेशासाठी परवानगी दिली जाणार नाही.
11. परीक्षेची पूर्ण वेळ संपल्यानंतर, कृ पया पर्यवेक्षकाच्या सूचनांसाठी प्रतीक्षा करा आणि तुम्हाला सांगितल्याशिवाय तुमच्या जागेवरून उठू नका. उमेदवारांना एका वेळी एक अशा रीतीने जाऊ दिले जाईल.
12. सर्व उमेदवारांनी प्रवेशपत्रासह दिलेल्या कोविड -19 साठी सूचना आणि सल्ल्यांना डाउनलोड के ले पाहिजे आणि काळजीपूर्वक वाचले पाहिजे आणि काटेकोरपणे त्याचे पालन के ले पाहिजे.
13. या प्रवेशपत्रात पाच पाने आहेत - पान १ मध्ये “कें द्राचे तपशील, पान २ मध्ये कोविड -19 च्या संदर्भात स्वयं घोषणापत्र (वचनपत्र)”, पान ३ ते ५ मध्ये “उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना” आहेत. उमेदवारांनी सर्व पाच पाने डाउनलोड के ली
14. प्रवेशपत्र तात्पुरते असून, ते भरतीच्या अधिसूचनेत दिलेल्या पात्रतेच्या सर्व अटी पूर्व करण्याच्या अधीन असेल.
15. उमेदवारांना सुचविले जाते की त्यांनी गरज असल्यास परीक्षेच्या ठिकाणी एक दिवस अगोदर भेट द्यावी आणि त्या कें द्रातील पोचण्याची व्यवस्था पहावी, जेणेकरून परीक्षेच्या दिवशी कोणतेही समस्या उद्भवणार नाही.
16. विशेष पोशाख घालण्याचा धार्मिक/पारंपारीक रिवाज असेल, तर कृ पया व्यवस्थित तपासणीसाठी कें द्रात लवकर प्रवेश करा.
17. कोणत्याही उमेदवाराला प्रवेशपत्र , वैध ओळखपत्र पुरावा, फोटोग्राफ आणि योग्य तपासणीशिवाय परीक्षा कें द्रात प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवाराची हँडहेल्ड मेटल डिटेक्टरद्वारा (एचएचएडी) तपासणी के ली जाईल.
18. उमेदवारांनी खालील दाखवलेल्या वस्तूंखेरीज कु ठलीही वस्तू सोबत बाळगू नये.
1. साधे पारदर्शक काळे बॉल पॉइंट पेन.(दोन वेगळ्या रंगाचे पेन आणू नये). (टीप :- काळे बॉल पॉइंट पेन उपलब्ध नसल्यास निळया बॉल पॉईंट पेन चा वापर करू शकता)
2. प्रवेशपत्र आणि स्वयं घोषणापत्र (वचनपत्र), दोन्ही महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण संके त स्थळावरून डाउनलोड के ल्यानुसार योग्यरीत्या भरलेले (ए4 आकाराच्या कागदावर स्वछ प्रिंटाऊट घेतलेली असावी).
3. वैध फोटो आयडीचा पुरावा.
19. कें द्रात येण्यापूर्वी, उमेदवाराने सुवाच्छ हस्ताक्षरात घोषणापत्रात (वचनपत्र) तपशील लिहिणे आवश्यक असेल.
20. उमेदवाराने “सरकारने जारी के लेल्या कोणत्याही एका मूळ आणि वैध ओळखपत्राचा पुरावा” सोबत आणले पाहिजे, जसे पॅनकार्ड/वाहनचालक परवाना/मतदार ओळखपत्र/पासपोर्ट/आधार कार्ड. फोटोग्राफ इतर अन्य आयडी/आयडीज
साक्षांकित के लेल्या असल्या तरीही/मोबाईल फोनमध्ये आयडीजचे स्कॅ न के लेले फोटोज वैध आयडी पुरावे म्हणून विचारात घेतले जाणार नाहीत.
21. परीक्षा कें द्रात उमेदवारांना कोणत्याही व्यक्तिगत वस्तू सोबत बाळगण्यास परवानगी दिली जाणार नाही, ज्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणे , मोबाईल फोन्स, स्मार्ट वॉच, आणि इतर बंदी घातलेले/प्रतिबंधीत वस्तूंचा समा
अधिकारी व्यक्तिगत वस्तूंच्या सुरक्षितेसाठी जबाबदार नसतील आणि त्यासाठी कोणतीही सुविधा परीक्षा कें द्रावर के लेली नसेल.
22. उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की त्यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणच्या वेबसाईटवर नियमितपणे अपडेट्स तपासत राहिले पाहिजे . त्यांनी अलीकडचे अपडेट्स आणि माहितीसाठी त्यांच्या नोंदणीकृ त इमेल अड्रेसवर
त्यांच्या नोंदणीकृ त मोबाईल क्रमांकावर एसएमएस देखील तपासत राहिले पाहिजे.
23. परीक्षेची पद्धत ओएमआरवर आधारित चाचणी (ऑफलाइन परीक्षा) असेल. उमेदवाराने चाचणी पुस्स्तके च्या मुखपृष्ठावर, ओएमआरवर माहिती लिहिण्यासाठी आणि प्रतिसादाची वर्तुळे गडद करण्यासाठी चांगल्या गुणवत्तेचे काळे बॉ
आहेत. (टीप :- काळे बॉल पॉइंट पेन उपलब्ध नसल्यास निळया बॉल पॉईंट पेन चा वापर करू शकता)
24. खाली दाखवलेल्या उदाहरणानुसार प्रत्येक उत्तरासाठी के वळ एक वर्तुळ गडद करा. तुम्ही एकापेक्षा अधिक वर्तुळ गडद के ल्यास, त्या उत्तराचे मुल्यांकन के ले जाणार नाही. पेन्सिल, शाईचे/स्के च पेन, किंवा जेल पेनचा वापर काटेकोरपणे प्र

25. उमेदवाराने ओएमआर पत्रकावर चाचणी पुस्तिका क्रमांक, कें द्राचा कोड आणि प्रश्न पत्र मालिका यांच्या विषयी माहिती देत वर्तुळे गडद के ल्याची खात्री के ली पाहिजे.
26. उमेदवाराला परीक्षा संपण्यापूर्वी आणि ओएमआर उत्तर पत्रक संबंधित पर्यवेक्षकाला दिल्याखेरीज परीक्षा हॉल सोडण्यास अनुमती असणार नाही.
27. उमेदवाराने प्रश्नपत्रिके मध्ये पहिल्या पानावर दिलेल्या संख्येइतकी पाने असल्याची खात्री करावी.
28. परीक्षार्थीने ओएमआर उत्तर पत्रिके ची मूळ प्रत परीक्षा संपल्यावर पर्यवेक्षकाला सोपवायची आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण उमेदवारांच्या आरोग्य आणि सुरक्षतेची खात्री करण्यासाठी कोविड -19 च्या सध्याच्या परिस्थितीत भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुसार सुरक्षित अंतर राखण्याच्या उपाय
अंमलबजावणी करेल. परीक्षेच्या आयोजनात उच्च प्रमाण पावित्र्य, आणि निष्पक्षपणाची कोणतेही तडजोड न करता सुरक्षेततेसाठी पुरेशा उपाययोजनांची अंमलबजावणी के ली जाईल. उमेदवारांनी देखील सुरक्षित अंतर राखण्
स्वच्छतेसाठी मार्गदर्शक सूचना आणि नव्या प्रक्रियेचे पालन के ले पाहिजे आणि त्यांच्या स्वतःच्या आणि सोबती उमेदवारांच्या सुरक्षितता आणि आरोग्याची खात्री के ली पाहिजे. सुरक्षिततेच्या हेतूसाठी, महाराष्ट्र गृहनिर्माण व
प्राधिकरण परवानगी असलेल्या वस्त्तू वगळता इतर वस्त्तू न आणण्याचा काटेकोर सल्ला देत आहे.

कें द्रावरील तयारी

1. सुरक्षा खबरदाऱ्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि स्वच्छतेचे आवश्यक प्रमाण राखण्यासाठी स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरची अंमलबजावणी के ली जाईल.
2. परीक्षा सुरु होण्यापूर्वी बैठकीचा कक्ष, बाक आणि खुर्च्या व्यवस्थित सॅनिटाईज के ले जातील. दरवाजाच्या सर्व मुठी, जिन्याचे कठडे, लिफ्टची बटणे, इ. निर्जंतुक के ले जातील. व्हीलचेयर्स (जर त्या ठिकाणी असल्यास) देखील निर्जंतुक के ले
3. दोन बैठकींदरम्यान सरकारच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुसार अंतर राखले जाईल.
4. सुरक्षित अंतराच्या नियमांच्या खात्रीसाठी शक्य तेवढ्या प्रमाणात सर्व प्रक्रिया स्पर्श-मुक्त राहतील याची खात्री के ली जाईल.
5. उमेदवाराने प्रवेशाच्या वेळी परीक्षा कें द्रात गर्दी टाळण्यासाठी आणि सुरक्षित अंतर राखण्यासाठी प्रवेशपत्रात दिल्यानुसार त्यापरीक्षा कें द्रातील रिपोर्टींग/प्रवेशाच्या वेळेनुसार परीक्षा कें द्रावर पोहचायचे आहे.

परीक्षेपूर्वीची तयारी
1. उमेदवारांनी प्रवेशपत्रात दिल्यानुसार त्या कें द्रातील रिपोर्टींग/प्रवेशाची वेळ तपासली पाहिजे आणि कें द्रात गर्दी होणे टाळण्यासाठी आणि सुरक्षित अंतर राखण्यासाठी प्रवेशपत्रात दिल्यानुसार त्या कें द्रातील रिपोर्टींग/प्रवेशाच्या वेळेनु
पाहिजे.
2. उमेदवाराने सूचनांनुसार प्रवेशपत्र आणि वचनपत्र योग्य रीतीने आणि पूर्णपणे भरावयाचे आहे.

प्रवेशाच्या वेळी
1. उमेदवारांनी नेहमी सरकारच्या अदयावत नियमांनुसार एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखले पाहिजे. क्यू मॅनेजर/दोऱ्या आणि जमीनीवरील खुणांच्या कें द्राच्या बाहेर मांडणी के लेली असेल. कें द्राकडील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन
2. कोणत्याही परिस्तितीत कोणतेही एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी कें द्राच्या बाहेर खोली क्रमांक प्रदर्शित के ले जातील.
3. उमेदवारांनी कें द्रात प्रवेश करण्यापूर्वी हँड सॅनिटायझरने आपले हात सॅनिटायझ करणे आवश्यक असेल.
4. उमेदवाराने सूचनांच्या अनुसार योग्य रीतीने भरलेले प्रवेशपत्र आणि वचनपत्र आणले पाहिजे.
5. उमेदवाराने पान-3 वर दिलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचनांच्या मुद्दा-10 आणि 12 च्या अंतर्गत सल्ला दिल्यानुसार ओळखीचा पुरावा आणि इतर कागदपत्रे आनावयाची आहेत.
Maharashtra Housing and Area Development Authority
6. प्रतिबंधित वस्तू परीक्षा कें द्रात आणू नका, कारण तुमच्या वस्तू सुरक्षितपणे ठे वण्यासाठी कोणतीही व्यवस्था के लेली नाही. अनुमत वस्तूंसाठी कृ पया पान-3 वर दिलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचनांच्या मुद्दा-१७ चा संदर्भ घ्या.
7. प्रवेशाच्या वेळी प्रवेशपत्रावर भरलेले वचनपत्र, आणि शरीराचे तापमान (थर्मो गन्स वापरून) तपासले जाईल. शरीराचे तापमान कोविड -19 च्या नियमांपेक्षा जास्त असेल, तर उमेदवाराला विलगन कक्षात नेले जाईल. कें द्राकडील क
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण
बारकोड स्कॅ न करण्यासाठी तुम्हाला संबंधीत खोलीकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करेल. उमेदवारांनी कें द्राकडील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन के ले पाहिजे.
8. त्याने/तिने परीक्षेच्या दिवशी सरकारच्या (कें द्रसरकार/राज्यसरकार) लागू कोविड -19 निर्देशाचे/सल्ल्यांचे आणि प्रवेशपत्रात उल्लेख के लेल्या सूचनांचे उल्लंघन के ल्याखेरीज कोणालाही परीक्षेला बसण्यासाठी परवानगी नाकारली जा
काळजी घ्या.

परीक्षे दरम्यान
1. परीक्षा सुरु होण्याच्या अगोदर बैठकीचे क्षेत्र, बाक आणि खुर्च्या व्यवस्थित सॅनिटायझ के ले जातील.
2. उमेदवारांनी हात सॅनिटायझ के ल्यानंतर उपस्थिती पत्रकावर स्वाक्षरी के ली पाहिजे.

परीक्षेनंतर
1. परीक्षा संपल्यानंतर, उमेदवारांना क्रमबद्ध पद्धतीने एक उमेदवार एका वेळी अशा रीतीने बाहेर जाऊ दिले जाईल. कृ पया पर्यवेक्षकांच्या सूचनांसाठी प्रतीक्षा करा आणि उठण्यास सांगितल्याखेरीज तुमच्या जागेवरून उठू नका.

मी दिलेले सर्व नियम वाचले आहेत आणि सर्व नियम जाणून घेतल्यावरच आवेदन अर्ज भरला आहे. या आवेदनात मी दिलेली माहिती माझ्या सर्वोत्कृ ष्ट माहितीनुसार आणि खरी आहे.जर नंतरच्या टप्प्यात असे
माहिती चुकीची आहे आणि/किंवा खोटे प्रमाणपात्र (त्रे) सादर के ले आहे, तर मला जाणीव आहे की माझी उमेदवारी रद्द के ली जाईल आणि मी दिलेली शुल्के परत मिळणार नाहीत. तसेच, मी कायद्यातील तरतुदींनु
कायदेशीर आणि/दंडात्मक कारवाई साठी पात्र असेल.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण तुमच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची कामना करते आणि या परीक्षेच्या सुरळीत आणि सुरक्षित आयोजनासाठी तुमच्या सहकार्याची विनंती करते.

You might also like