You are on page 1of 4

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई

------------------------------------------------------------------------------------------------------------
एमएमटीसी हाऊस, पाचवा मजला प्लॉट नं. सी 22, ब्लॉक - ई, संके तस्थळ– www.mahabocw.in
बांन्द्रा कु र्ला संकु ल, दुरध्वनी व फॅ क्सक्र. 022-26572631 ई-मेल
बांन्द्रा (पुर्व),मुंबई 400 051 . bocwwboardmaha@gmail.com

--------------------------------------------------------------------------------------------------------------------- जा.क्र/
लेखा शाखा-1/ प्र.क्र.85/ अव/2023 दिनांक :
प्रति,
सहाय्यक महाप्रबंधक
सेंन्ट्रल बँक ऑॅफ इंडिया,
बी.के .सी प्लॉट क्र. सी-6 बी ब्लॉक
बांद्रा- कु र्ला संकु ल,
बांद्रा (पूर्व.) मुंबई-400051

विषय:- दुबार प्रदान के लेल्या रक्‍कमेवरील व्याजाची वसुली करुन मंडळाचे बॅंक खाती
जमा करणेबाबत.
संदर्भ- 1. या कार्यालयाचे RTGS- No-CL /MBOCWW/Safety Bill No-108/711/
2022 दि.31.03.2022
2.जा. क्र./लेखा शाखा-1/प्र.क्र-85/अव/2023/3183 दि. 10.02.2023
महोदय,
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये, मंडळाचे आपल्‍या शाखेकडील बचत खाते क्र.3722416269 मधून आपल्या शाखेमार्फ त या
कार्यालयाचे कोणतेही लेखी/मौखिक निर्देश नसताना परस्पर मे इंडो अलाईड प्रोटीन प्रा.लि मुंबई या पार्टीस रक्कम रु.14,94,87,520/-
RTGS प्रणालीद्वारे दुबार प्रदान (Double Payment) झाले होते. सदर रक्कम मे इंडो अलाईड प्रोटीन प्रा.लि यांनी दि.
20.02.2023 रोजी मंडळाचे संबंधित बॅक खात्यामध्ये परत के ली आहे.
मंडळाचे बँक खात्यावरील सदर रक्कम रु.14,94,87,520/- दि.05.04.2022 ते 19.02.2023 या कालावधीत अन्य
पार्टीने वापरल्यामुळे मंडळ खात्यावर उपलब्ध झाली नाही त्यामुळे मंडळाचे सदर रक्कमेवरील व्याजाचे नुकसान झाले आहे. तरी मंडळ बँक
खात्यावर आपल्या शाखेने परस्पर खर्ची टाकलेल्या रक्कमेमुळे मंडळाचे झालेले व्याज नुकसान प्रचलीत व्याज दरानुसार परिगणित करुन
मंडळाचे संबंधीत बँक खात्यावर तात्काळ जमा करणेची तात्काळ कार्यवाही करुन या कार्यालयास अवगत करावे.

सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी


सोबत: संदर्भिय सहपत्रे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार
कल्याणकारी मंडळ, मुंबई.
प्रत:
1. Regional Manager, Central Bank Of India
Bandra Kurla Complex Bandra (East), Mumbai-400051
2. Bank Manager, Central Bank Of India
Bandra Kurla Complex Bandra (East), Mumbai-400051

नांव, हुद्दा व संदर्भ


दिनांक पृ.क्र.
दिपाली सावंत विषय:- दुबार प्रदान झालेल्या रक्कम रु.14,94,87,520/- वरील व्याजाची वसुली
(क.ले) करणेबाबत.
दि.
03.03.2023
सादर,
मंडळ कार्यालयीन मे इंडो अलाईड प्रोटीन प्रा.लि यांचे देयक क्र-108 नुसार
दि.31.03.2022 रोजी RTGS द्वारे रु.14,94,87,520/- प्रदान करणेसाठी सेंन्ट्रल बँक ऑॅफ इंडिया
बीके सी यांना कळविले होते. बॅके ने सदर RTGS दि 05.04.2022 रोजी मे इंडो अलाईड प्रोटीन प्रा.लि
यांना के ले असुन त्याच दिनांकास दुबार RTGS रक्कम रु.14,94,87,520/- एवढे मे इंडो अलाईड
प्रोटीन प्रा.लि यांना प्रदान के ले आहे. हि बाब बॅंक ताळमेळ घेता मंडळाच्या निदर्शनास आले नुसार दि
नांव, हुद्दा व संदर्भ
दिनांक पृ.क्र.
10.02.2023 चे पत्राद्वारे सेंन्ट्रल बँक ऑॅफ इंडिया बीके सी यांना सदर दुबार प्रदान झालेली रक्कम मे इंडो
अलाईड प्रोटीन प्रा.लि यांच्या कडू न वसुल करुन तात्काळ मंडळाच्या खात्यात जमा करणे बाबत कळविले होते.
त्यानुसार सेंन्ट्रल बँक ऑॅफ इंडिया यांनी सदर रक्कम रु.14,94,87,520/- मे इंडो अलाईड प्रोटीन प्रा.लि
यांच्या कडू न वसुल करुन मंडळ बॅक ‍ खात्यात दि.20.02.2023 रोजी जमा के ली आहे व तसे या मंडळ
कार्यालयास कळविले आहे.
रक्कम रु.14,94,87,520/- ही बॅके च्या चुकीमुळे मंडळाच्या खात्याबाहेर दि. 05.04.2022 ते
19.02.2023 या कालावधील राहिल्याने मंडळाने सदर रक्कमे वरील व्याजाचे नुकसान झाले आहे. ते
संबंधीताकडू न वसुल करुन मंडळ खात्यात जमा करणेबाबत बॅके स पाठविण्याच्या पत्राचा मसुदा मान्यतेस्तव
सादर के ला आहे. मान्यते नुरुप स्वाक्षरीसाठी सादर.

से नि

उ.ले

विषय:- दुबार प्रदान झालेल्या रक्कम रु.14,94,87,520/- वरील व्याजाची वसुली


ले.अ
करणेबाबत.

जि .का.अ

मा.मुख्य ले व
वि.अ.
नांव, हुद्दा व संदर्भ
दिनांक पृ.क्र.

मा.सचिव तथा
मु.का.अ

दि.05.04.2022 रोजीची बॅंक विवरण पत्राचे कृ पया अवलोकन व्हावे.


मे इंडो अलाईड प्रोटीन प्रा.लि सुरक्षा संच यांचे देयक क्र-108 नुसार
दि.31.03.2022 रोजी RTGS द्वारे खाते क्र. 3722416269 मधून अदायगी करता
सेंन्ट्रल बँक ऑॅफ इंडिया बीके सी यांना पाठविण्यात आले होते तथापि, मंडळाच्या
बॅक खात्याच्या विवरण पत्रात दि.05.04.2022 रोजी रक्कम रु.14,94,87,520/-
दुबार प्रदान झाल्याचे लेखा ताळमेळ घेताना आढळून आले आहे. सदर दुबार प्रदान
झालेली रक्कमेचा खुलासा करण्यात यावा
दुबार प्रदान झालेली रक्कम रु.14,94,87,520/- मे इंडो अलाईड
प्रोटीन प्रा.लि यांच्याकडू न तात्काळ वसूल करुन सदर रक्कम मंडळाच्या सेंन्ट्रल बँक
ऑॅफ इंडियाच्या खात्यामध्ये जमा करुन तसे मंडळास कळवावे, तसेच सदर
बाबीची पुनरावृत्ती होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी व के लेल्या
कार्यवाहीचा अहवाल मंडळास उलट टपाली देण्यात यावा. अशा आशयाचे सेंन्ट्रल
बँक ऑॅफ इंडिया यांना पाठविण्याचे पत्र मान्यतेस्तव सादर.

You might also like