You are on page 1of 2

भारतरत्न डॉ.

बाबासाहेब आंबेडकर (अनुसुचित


जाती/अनुसूचित जमाती )उद्योजकांसाठी चिशेष
सामुचहक प्रोत्साहन योजना

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊजा ि कामगार चिभाग
शासन शुध्दीपत्रक क्र.साप्रोयो-2019/प्र.क्र.38 /उद्योग-8
मंत्रालय,मुंबई-400 032.
चदनांक -29 मािच, 2019,

िािा:- शासन चनर्चय क्र.साप्रोयो-2015/प्र.क्र.133/उद्योग-8, चद. 11 फेब्रुिारी,2016

शासन शुध्दीपत्रक:-
उपरोक्त िािा येथील शासन चनर्चय चद.11 फेब्रुिारी,2016 मधील मुद्या क्र. 11 मध्ये
खालीलप्रमार्े सुधारर्ा करण्यात येत आहे:-
11) अनुसूचित जाती ि अनुसूचित जमाती प्रिगातील उद्योजकांच्या सक्षमतेत िाढ होण्यासाठी, प्रस्तुत समुह
औद्योचगक चिकास गटातील पायाभूत सुचिधा उपलब्ध होण्यासाठी कमाल 100% अथचसहाय्य राज्य
शासनामाफचत दे ण्यात येईल. या अंतगचत खालीलप्रमार्े नमूद कायचक्रम/उपक्रम यांिा समािेश असेल:-
1. अनुसूचित जाती/जमाती प्रिगातील उद्योजकांनी प्रिचचतत केलेले औद्योचगक समूह प्रकल्पा अंतगचत पूरक
पायाभूत सुचिधांिा चिकास, ज्यामध्ये 50% पेक्षा जास्त लाभाथी अ.जा./अ.ज. प्रिगातील असतील. प्रस्तुत समूह
औद्योचगक चिकास गटातील पायाभूत सुचिधा जसे रस्ते,िीज,पार्ी इ.
2. अनुसूचित जाती/जमाती प्रिगातील उद्योजकांसाठी प्रस्तुत करण्यात आलेली उबिन केंद्रे (Incubation
center), संशोधन केंद्र, िािर्ी केंद्र, सामुचहक प्रचक्रया केंद्र ि तत्सम उपक्रम
3. अनुसूचित जाती/जमाती प्रिगातील उद्योजकांनी प्रिचतीत केलेल्या 100% अ.जा/अ.ज.प्रिगासाठी राखीि
खाजगी/सहकारी औद्योचगक िसाहतीमध्ये आिश्यक पायाभूत सुचिधांिा चिकास करर्े.
4. शासन ि शासनािे उपक्रम जसे की, MIDC,MSSIDC, KVIB इत्यादी प्रिचतीत केलेल्या औद्योचगक
िसाहती ि औद्योचगक संकुले यामध्ये अनुसूचित जाती/जमाती प्रिगातील उद्योजकांसाठी राखीि ठे िण्यात
आलेल्या गाळयांसाठी तेिढया प्रमार्ात खिािे अथचसहाय्य दे ण्यात येईल.
उपरोक्त बाबींसाठी येर्ारा खिच सामाचजक न्याय ि चिशेष सहाय्य चिभाग तसेि आचदिासी चिकास
चिभागाकडू न अथचसंकल्पीय तरतुदीमधून करण्यात येईल.
सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळािर
उपलब्ध करण्यात आले असून, त्यािा संकेतांक क्र. 201903291119575110 असा आहे. हा आदे श
डीजीटल स्िाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्रािे राज्यपाल यांच्या आदे शांनुसार ि नािाने,

Shraddha Deven Digitally signed by Shraddha Deven Kocharekar


DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Industries Energy
and Labour Department, postalCode=400032, st=Maharashtra,

Kocharekar
2.5.4.20=189da489d797e1e6a67b7d97496ef70683916299eab51
c867c5a13147d142a80, cn=Shraddha Deven Kocharekar
Date: 2019.04.01 16:07:22 +05'30'

(श्रद्धा कोिरेकर )
अिर सचिि, महाराष्ट्र शासन.
प्रत,
1. मा. मुख्यमंत्री, यांिे प्रधान सचिि महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
2. सिच संबचं धत मा.मंत्री यांिे सचिि, मंत्रालय, मुंबई,
शासन शुध्दीपत्रक क्रमांकः साप्रोयो-2019/प्र.क्र.38 /उद्योग-8

3. सिच संबचं धत मा.राज्यमंत्री यांिे खाजगी सचिि, मंत्रालय, मुंबई,


4. मा.चिरोधी पक्षनेता, चिधानपचरषद/चिधानसभा यांिे खाजगी सचिि, चिधानभिन, मुंबई.
5. सिच चिधानमंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य,
6. मा.मुख्य सचिि, मंत्रालय, मुंबई
7. सिच मंत्रालयीन चिभागािे अपर मुख्य सचिि/प्रधान सचिि/सचिि, मंत्रालय, मुंबई,
8. आयुक्त, कौशल्य चिकास , रोजगार ि उद्योजकता संिालनालय, कोकर् भिन, निी मुंबई,
9. महालेखापाल (लेखा ि अनुज्ञेयता)-१ महाराष्ट्र , मुंबई
10. महालेखापाल (लेखा ि अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र नागपूर,
11. महालेखापाल (लेखा पचरक्षा)-१, महाराष्ट्र मुंबई
12. महालेखापाल (लेखा पचरक्षा)-२ महाराष्ट्र नागपूर
13. अचधदान ि लेखा अचधकारी, मुंबई
14. चनिासी ि लेखा परीक्षा अचधकारी, मुंबई
१५. मुख्य कायचकारी अचधकारी , महाराष्ट्र औद्योचगक चिकास महामंडळ, अंधेरी मुंबई.
१६. चिकास आयुक्त तथा उद्योग संिालक, निीन प्रशासन इमारत, पचहला मजला मंत्रालय, मुंबई-३२.
17. Dalit Indian Chamber of Commerce & Industry.
18. सिच कायासने , उद्योग चिभाग, उद्योग ऊजा ि कामगार चिभाग, मंत्रालय, मुंबई ३२

पष्ृ ठ 2 पैकी 2

You might also like