You are on page 1of 4

अनुसूचित जमातीिे जात वैधता प्रमाणपत्र

सादर न केल्यामुळे/अवैध ठरल्यामुळे अचधसंख्य


पदावर वर्ग करण्यात आलेल्या अचधकारी/
कमगिाऱयांना सेवा चवषयक/ सेवा चनवृत्ती
चवषयक लाभ मंजूर करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन चवभार्,
शासन चनणगय क्रमांक : बीसीसी 2019/प्र.क्र.581 ए/16-ब
हु तात्मा राजर्ुरु िौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई- 400032.
चदनांक : 14 चिसेंबर, 2022.

वािा : 1) शासन चनणगय, सामान्य प्रशासन चवभार् क्र. बीसीसी 2018/प्र.क्र.308/16-ब,


चद.21 चिसेंबर, 2019.
2) शासन चनणगय, सामान्य प्रशासन चवभार् क्र. बीसीसी 2019/प्र.क्र.581 अे/16-ब,
चद.15 जून, 2020.
3) शासन चनणगय सामान्य प्रशासन चवभार् क्र. बीसीसी 2018/प्र.क्र.308/16-ब,
चद.27.11.2020
4) शासन चनणगय सामान्य प्रशासन चवभार् क्र. बीसीसी 2018/प्र.क्र.308/16-ब,
चद.28.10.2021
5) शासन चनणगय सामान्य प्रशासन चवभार् क्र. बीसीसी 2018/प्र.क्र.308/16-ब,
चद. 14.10.2022

प्रस्तावना :

मा.सवोच्ि न्यायालयाने चसव्हहल अपील क्र.8928/2015 व इतर याचिका यामध्ये

चद.6.7.2017 रोजी चदलेल्या चनणगयािी राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी चनर्गचमत करण्यात

आलेल्या संदभाधीन चद.21.12.2019 च्या शासन चनणगयान्वये ाालील अचधकारी व कमगिाऱयांना

तात्पुरत्या स्वरूपात 11 मचहन्यांकचरता अथवा ते सेवत


े राचहले असते तर ते ज्या चदनांकाला

सेवाचनवृत्त झाले असते त्या चदनांकापयंत यापैकी जे आधी घिे ल तोपयंत अचधसंख्य पदावर वर्ग

करण्यात आले आहे -

(अ) अनुसूचित जमातीिे जात प्रमाणपत्र अवैध ठरलेले अचधकारी / कमगिारी

(ब) अनुसूचित जमातीिे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर चवशेष मार्ासप्रवर्ािे अथवा

अन्य कोणत्याही मार्ासवर्ािे जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले अचधकारी/ कमगिारी

(क) अनुसूचित जमातीिा दावा सोिू न चदलेले अचधकारी/ कमगिारी


शासन चनणगय क्रमांकः बीसीसी 2019/प्र.क्र.581 ए/16-ब

(ि )चनयुक्तीनंतर जात प्रमाणपत्राच्या पिताळणीसाठी चवचहत मुदतीत जात पिताळणी

सचमतीकिे प्रस्ताव सादर न केलेले अनुसूचित जमातीिे अचधकारी व कमगिारी

(इ) ज्या अचधकारी व कमगिाऱयांनी त्यांिे अनुसूचित जमातीिे जात प्रमाणपत्र अवैध

ठरचवण्याच्या जात पिताळणी सचमतीच्या चनणगयाच्या चवरोधात माननीय न्यायालयात

याचिका दााल केल्या असतील मात्र त्यांच्या प्रकरणी माननीय उच्ि न्यायालयाने ककवा

माननीय सवोच्ि न्यायालयाने जात प्रमाणपत्र अवैध ठरचवण्याच्या सचमतीच्या चनणगयास

कोणतीही स्थचर्ती चदली नसेल असे अचधकारी व कमगिारी

ज्या अचधकारी व कमगिाऱयांिे अनुसूचित जमातीिे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे

त्यांना चद.21.12.2019 च्या शासन चनणगयापुवीि सेवत


े ून कमी करण्यात आले होते त्यांनाही

अचधसंख्य पदावर रूजू करून घेण्यात आले.

अचधसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अचधकारी/कमगिाऱयांच्या अचधसंख्य पदावरील

चनयुक्त्यांना संदभग क्र.3, 4 व 5 येथील चद.27.11.2020, चद.28.10.2021 व चद. 14.10.2022

च्या शासन चनणगयान्वये वेळोवेळी मुदतवाढ दे ण्यात आली आहे.

अचधसंख्य पदावर वर्ग केलेल्या अचधकारी/ कमगिाऱयांना अनुज्ञय


े करावयाच्या सेवा

चवषयक/ सेवा चनवृत्ती चवषयक लाभांबाबत सचवस्तर अभ्यास करुन शासनास चशफारशी

करण्यासाठी संदभाधीन चद.15.6.2020 च्या शासन चनणगयान्वये तत्काचलन मंत्री, अन्न, नार्री

पुरवठा व ग्राहक संरक्षण यांिे अध्यक्षतेााली अभ्यास र्टािी स्थापना करण्यात आली. सदर

अभ्यास र्टाच्या चशफारशी मा.मंचत्रमंिळाच्या चद.29.11.2022 च्या बैठकीत चनणगयाथग सादर

करण्यात आल्या. मंचत्रमंिळाच्या चनणगयानुसार अचधसंख्य पदावर वर्ग केलेल्या अचधकारी/

कमगिाऱयांना ाालील सेवा चवषयक व सेवा चनवृत्ती चवषयक लाभ अनुज्ञेय करण्यािी बाब

शासनाच्या चविाराचधन होती.

शासन चनणगय :

अनुसूचित जमातीिे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे ज्या शासकीय अचधकारी/

कमगिाऱी यांना अचधसंख्य पदावर वर्ग केले आहे अशा अचधसंख्य पदावरील अचधकारी व कमगिारी

यांना सेवा चवषयक तसेि सेवा चनवृत्तीिे लाभ दे ण्यात यावेत. यामध्ये पदोन्नती व अनुकंपा धोरण

यािा लाभ चमळणार नाही.

पष्ृ ठ 4 पैकी 2
शासन चनणगय क्रमांकः बीसीसी 2019/प्र.क्र.581 ए/16-ब

2. अचधसंख्य पदावर कायगरत शासकीय अचधकारी व कमगिारी यांना मानवतावादी

दृष्ट्टीकोनातून व त्यांनी केलेल्या सेवि


े ा चविार करुन 1 चदवसािा तांचत्रक ांि दे ऊन पुन्हा 11

मचहन्यांच्या कालावधीकरीता त्यांच्या सेवा सेवाचनवृत्तीच्या चदनांकापयंत सुरु ठे वाहयात.

3. अनुसूचित जमातीिे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे संबंचधत अचधकारी/ कमगिाऱयांना

अचधसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे चरक्त झालेली अनुसूचित जमातीिी पदे

भरण्यासाठी संबंचधत चवभार्ांनी एक कालबद्ध कायगक्रम आाून चवशेष भरती मोचहम राबवावी.

महाराष्ट्र लोकसेवा आयोर्ाच्या अात्यारीतील पदे भरण्यािी कायगवाही चद.31 चिसेंबर, 2023

पयंत पूणग करावी. र्ट-क व र्ट-ि मधील पदे भरण्यािी कायगवाही चद.31 जुलै, 2023 पयंत पूणग

करावी. शासन चनणगय चनर्गचमत झाल्यापासून महाराष्ट्र लोकसेवा आयोर्ास एक मचहन्यात

मार्णीपत्र पाठवावे. र्ट-क आचण र्ट-ि िी पदे भरण्यासाठी शासन चनणगय चनर्गचमत

झाल्यापासून एक मचहन्यात जाचहरात प्रचसद्ध करावी.

4. सवग प्रशासकीय चवभार्ांनी त्यांच्या अचधनस्त असलेल्या सवग क्षेचत्रय कायालयांना व

आस्थापनांना सदर शासन चनणगयािी प्रत महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरून उपलब्ध करून

घेऊन त्याप्रमाणे तात्काळ कायगवाही करण्याच्या सूिना त्यांच्या स्तरावरुन स्वतंत्रपणे द्याहयात.

5. सदरहू शासन चनणगय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या

संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यािा संर्णक संकेतांक क्रमांक

202212141752590507 असा आहे. हा शासन चनणगय चिजीटल स्वाक्षरीने साक्षांचकत करुन

चनर्गचमत करण्यात येत आहे.

महाराष्ट्रािे राज्यपाल यांच्या आदे शानुसार व नावाने,

ARCHANA J
Digitally signed by ARCHANA J TAMORE
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=GENERAL
ADMINISTRATION DEPARTMENT,
2.5.4.20=b89cc23ba64c2e257250277aa5fbfdc9f82cb978bc5e229

TAMORE
e7598bba40a61d487, postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=61749DEAF7128E9D69EA5D23C7A15EEA58D13A
D6EAF0FA0A656E1BBA62A15BD5, cn=ARCHANA J TAMORE
Date: 2022.12.14 18:10:24 +05'30'

( अिगना तामोरे )
कायासन अचधकारी, महाराष्ट्र शासन
प्रचत,
1) मा.राज्यपाल यांिे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई
2) मा.मुख्यमंत्री यांिे अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, मंत्रालय, मुंबई
3) मा.उप मुख्यमंत्री यांिे अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, मंत्रालय, मुंबई
4) मा.सवग मंत्री/राज्यमंत्री यांिे ााजर्ी सचिव
5) मा.चवरोधी पक्ष नेता, चवधान पचरषद

पष्ृ ठ 4 पैकी 3
शासन चनणगय क्रमांकः बीसीसी 2019/प्र.क्र.581 ए/16-ब

6) मा.चवरोधी पक्ष नेता, चवधान सभा


7) सवग चवधान सभा सदस्य/ चवधान पचरषद सदस्य
8) मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य
9) अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, सवग मंत्रालयीन चवभार्
10) प्रधान सचिव, महाराष्ट्र चवधानमंिळ सचिवालय (चवधान पचरषद)
11) प्रधान सचिव, महाराष्ट्र चवधानमंिळ सचिवालय (चवधान सभा)
12) सवग चवभार्ीय आयुक्त
13) सवग चजल्हाचधकारी
14) सवग चजल्हा पचरषदांिे मुख्य कायगकारी अचधकारी
15) प्रबंधक, उच्ि न्यायालय, मुळ शााा, मुंबई
16) प्रबंधक, उच्ि न्यायालय, अपील शााा, मुंबई
17) प्रबंधक, लोकायुक्त आचण उपलोकायुक्त यांिे कायालय, मुंबई
18) प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाचधकरण, मुंबई, नार्पूर, औरंर्ाबाद
19) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोर्, मुंबई
20) सचिव, राज्य चनविणूक आयोर्, मुंबई
21) सचिव, राज्य माचहती आयोर्, मुंबई
22) महासंिालक, माचहती व जनसंपकग महासंिालनालय, मंत्रालय, मुंबई
23) राज्यातील सवग महामंिळे आचण उपक्रम यांिे हयवस्थापकीय संिालक
24) सवग महानर्रपाचलकांिे आयुक्त
25) सवग मुख्याचधकारी, नर्रपचरषदा/नर्रपाचलका
26) संिालक, समाजकल्याण, पुणे
27) आयुक्त, आचदवासी चवकास, नाचशक
28) संिालक, आचदवासी संशोधन व प्रचशक्षण संस्था, पुणे
29) संिालक, सेवायोजन, मुंबई
30) महालेाापाल, महाराष्ट्र 1/2 (लेाा व अनुज्ञय
े ता), मुंबई/नार्पूर
31) महालेाापाल, महाराष्ट्र 1/2 (लेाा परीक्षा), मुंबई/नार्पूर
32) अचधदान व लेाा अचधकारी, मुंबई
33) चनवासी लेाा परीक्षा अचधकारी, मुंबई
34) सवग मंत्रालयीन चवभार्ाच्या अचधपत्यााालील चवभार् प्रमुा व कायालय प्रमुा
35) ग्रंथपाल, महाराष्ट्र चवधानमंिळ सचिवालय, चवधानभवन मुंबई
36) सवग मान्यताप्राप्त राजकीय पक्षांिी मध्यवती कायालये, महाराष्ट्र राज्य
37) चनवि नस्ती, कायासन 16-ब.

पष्ृ ठ 4 पैकी 4

You might also like