You are on page 1of 4

शासनाच्या, शासकीय विभागाांच्या आवि

तयाांच्या दु य्यम कायालयाांच्या ककिा


प्राविकरिाच्या नागरी सेिा ि पदे याांच्या
सांिगात अविसांख्य पदे वनमाि करिे ि तयािर
वनिड प्राविकरिाांनी वनिड ि वशफारस
केलेल्या उमेदिाराांची वनयुक्ती करिेबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन वनिणय क्रमाांक: बीसीसी 1122/प्र.क्र.128/16-ब
मादाम कामा मागण, हु तातमा राजगुरु चौक,
मांत्रालय, मुांबई -400 032.
वदनाांक : 21 सप्टें बर, 2022.

िाचा:-
महाराष्ट्र अविसांख्य पदाांची वनर्ममती ि वनिड केलेल्या उमेदिाराांची वनयुक्ती अविवनयम,
2022 (सन 2022 चा महाराष्ट्र अविवनयम क्र.45)

प्रस्तािना :
महाराष्ट्र लोकसेिा आयोगाकडू न, वजल्हा वनिड सवमतयाांकडू न आवि शासनासाठी,
शासकीय विभागाांसाठी आवि तयाांच्या दु य्यम कायालयाांसाठी ककिा प्राविकरिाांसाठी उमेदिाराांची
वनिड करण्यास सक्षम असिाऱ्या इतर वनिड प्राविकरिाांकडू न, स्पिातमक वनिड प्रवक्रयेमाफणत
शैक्षविक ि सामावजकदृष्ट्टया मागास िगण (ESBC) ि सामावजक ि शैक्षविकदृष्ट्टया मागास िगांच्या
(SEBC) उमेदिाराांसह अनुसूवचत जाती, अनुसूवचत जमाती, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती-
ब, भटक्या जमाती-क, भटक्या जमाती-ड, विशेष मागास प्रिगण, इतर मागास िगण ि आर्मिकदृष्ट्टया
दु बणल घटक अशा सिण प्रिगातील उमेदिाराांची लोकसेिाांमध्ये ि पदाांिर िेट भरती करण्यात
आली. उक्त प्रिगातील अनेक उमेदिाराांना, स्पिा परीक्षाांमिील तयाांच्या गुिि्ेनुसार, वनयुक्तया
दे ण्यात आल्या. मा.उच्च न्यायालय, याांच्या वद.27 जून, 2019 च्या न्यायवनिणयानांतर मा.सिोच्च
न्यायालयाने वद.9.9.2020 रोजी वदलेल्या स्िवगती आदे शापयंत सामावजक ि शैक्षविकदृष्ट्टया
मागास िगाच्या उमेदिाराांना लोकसेिाांमध्ये वदलेल्या वनयुक्तयाांना मा.सिोच्च न्यायालयाच्या
आदे शाद्वारे सांरक्षि दे ण्यात आले. तिावप, यिोवचत प्रवक्रयेचे अनुसरि करुन, सांबांवित वनिड
प्राविकरिाांनी वद.9 सप्टें बर, 2020 पूिी अनुसूवचत जाती, अनुसूवचत जमाती, विमुक्त जाती (अ),
भटक्या जमाती-ब, भटक्या जमाती-क, भटक्या जमाती-ड, विशेष मागास प्रिगण, इतर मागास िगण,
सामावजक ि शैक्षविकदृष्ट्टया मागास िगण (SEBC) ि आर्मिकदृष्ट्टया दु बणल घटकाच्या (EWS) काही
उमेदिाराांची वनिड केली होती. परांतु, वनिड झालेल्या उक्त प्रिगातील उमेदिाराांना राज्यातील
कोविड-19 सािणवत्रक सािरोग ि टाळे बांदी यामुळे वनयुक्तीपत्रे दे िे शक्य झाले नाही.
मा.सिोच्च न्यायालयाच्या न्यायवनिणयानांतर, सांबांवित वनिड प्राविकरिाांद्वारे मूळ वनिड
याद्या सुिावरत करण्यात आल्या होतया. मूळ वनिड याद्याांची सुिारिा केल्यामुळे जे उमेदिार मूळ
वनिड याद्याांच्या तळस्िानी होते असे उक्त प्रिगातील उमेदिार सुिारीत वनिड याद्याांमध्ये येऊ
शकले नाहीत आवि म्हिून ते शासन सेिम
े िील वनयुक्तयाांपासून िांवचत रावहले आहेत. अशा
शासन वनिणय क्रमाांकः बीसीसी 1122/प्र.क्र.128/16-ब

वनयुक्तीपासून िांवचत रावहलेल्या उमेदिाराांसाठी अविसांख्य पदे वनमाि करुन तयाांना वनयुक्ती
दे ण्यासाठी वििीमांडळात वििेयक माांडण्याचा वनिणय मांत्रीमांडळाने स्िाविकारात घेतला.
तयाप्रमािे महाराष्ट्र वििानमांडळाने “महाराष्ट्र अविसांख्य पदाांची वनर्ममती ि वनिड केलेल्या
उमेदिाराांची वनयुक्ती अविवनयम, 2022” पावरत केलेला आहे. उक्त अविवनयमाच्या कलम 3
अन्िये उपरोक्त उमेदिाराांसाठी अविसांख्य पदे वनमाि करण्याची तरतूद केलेली आहे, ि
अविवनयम पवरवशष्ट्टामध्ये नमूद केलेली विभागिार ि सांिगणवनहाय पदाांिर सांबांवित सक्षम
प्राविकरिाने वनयुक्ती दे ण्याची तरतूद केली आहे. ज्या उमेदिाराांची वद.9.9.2020 पूिी वनिड
झाली होती परांतु, ज्याांना वद.9.9.2020 पूिी शासकीय सेिाांमध्ये वनयुक्तया दे ता येऊ शकल्या
नाहीत असे उमेदिार, तया वदनाांकापूिी ज्या उमेदिाराांना वनयुक्तया वदलेल्या आहेत तया
उमेदिाराांच्या समान स्िानी आहेत आवि ते पवरस्स्ितीचे बळी ठरलेले आहेत, म्हिून ज्या
उमेदिाराांची वनिड प्रवक्रया वद.9.9.2020 पूिी पूिण झालेली आहे आवि महाराष्ट्र लोकसेिा
आयोगाने, वजल्हा वनिड सवमतयाांनी ि इतर वनिड प्राविकरिाांनी यिोवचत वनिड प्रवक्रया पूिण
केल्यानांतर ज्याांची शासकीय सेिाांमिील वनयुक्तयाांसाठी वशफारस केलेली आहे. परांतु, राज्यातील
कोविड-19 सािणवत्रक सािरोग ि टाळे बांदी यामुळे ज्याांना वनयुक्तीपत्रे दे ता येऊ शकलेली नाहीत,
अशा उमेदिाराांना नेमिूका दे ण्यासांदभात उक्त अविवनयमाच्या कलम 4(4) अन्िये सविस्तर सूचना
वनगणवमत करण्याची बाब शासनाच्या विचारािीन होती. तयानुसार शासन पुढीलप्रमािे आदे श दे त
आहे.
शासन वनिणय-
महाराष्ट्र अविसांख्य पदाांची वनर्ममती ि वनिड केलेल्या उमेदिाराांची वनयुक्ती अविवनयम,
2022 च्या अनुपालनाकरीता कलम 4(4) अन्िये शासन या अविवनयमातील तरतुदीनुसार
वनयुक्तीपासून िांवचत रावहलेल्या उमेदिाराांना वनयुक्ती दे ताांना सांबांवित प्रशासकीय विभाग ि
तयाांच्या अविपतयाखालील क्षेवत्रय कायालये, प्राविकरिे ि महामांडळे याांनी खालीलप्रमािे
कायणिाही करािी.
1) मांत्रालयीन प्रशासकीय विभाग ि तयाांच्या अविपतयाखालील क्षेवत्रय कायालये,
प्राविकरिे, महामांडळे ि स्िावनक स्िराज्य सांस्िा याांनी महाराष्ट्र अविसांख्य पदाांची वनर्ममती ि
वनिड केलेल्या उमेदिाराांची वनयुक्ती अविवनयम, 2022 सोबतच्या अनुसच
ू ीतील पदाांच्या
सांख्येइतकी अविसांख्य पदे वनमाि करण्यात यािीत.
2) उक्त अविवनयमातील कलम 4(3) अनुसार वनयुक्ती प्राविकाऱ्याांनी सांबांवित उमेदिाराांना
सेित
े रुजू होण्यासाठी लेखी पत्राद्वारे/ इलेक्रॉवनक माध्यमाद्वारे तातकाळ कळिािे.
3) अविसांख्य पदािर वनयुक्ती करण्यात येत असलेल्या उमेदिाराांनी तयाांना वनयुक्ती
प्राविकाऱ्याकडू न लेखी/ इलेक्रॉवनक माध्यमाद्वारे कळविण्यात आल्यानांतर आिश्यक तया
कागदपत्राांसह सांबांवित कायालयात 30 वदिसात उपस्स्ित रहािे आिश्यक आहे .
4) अविसांख्य पदािर वनयुक्ती द्याियाच्या उमेदिाराांची वनिड महाराष्ट्र लोकसेिा आयोग,
वजल्हा वनिड सवमती, शासनासाठी, शासकीय विभागाांसाठी आवि तयाांच्या दु य्यम कायालयाांसाठी
ककिा प्राविकरिाांसाठी उमेदिाराांची वनिड करण्यास सक्षम प्राविकारी याांच्यामाफणत वनिड/
वशफारस झाली असल्याची खात्री वनयुक्ती प्राविकाऱ्याने करािी.
5) अविसांख्य पदािर वनयुक्ती करताना, सांबांवित उमेदिाराांची अनुसूवचत जाती, अनुसूवचत
जमाती, विमुक्त जाती-अ, भटक्या जमाती-ब, भटक्या जमाती-क, भटक्या जमाती-ड,
आर्मिकदृष्ट्या मागास घटक, शैक्षविक ि समावजकदृष्ट्या मागास िगण (ESBC) ि सामावजक ि

पृष्ट्ठ 4 पैकी 2
शासन वनिणय क्रमाांकः बीसीसी 1122/प्र.क्र.128/16-ब

शैक्षविकदृष्ट्या मागास िगण (SEBC) अििा अराखीि यापैकी कोितयाही एका प्रिगातून
लोकसेिाांमध्ये ि पदाांिर वनयुक्ती करण्यासाठी वद.9.9.2020 पूिी वशफारस/ वनिड करण्यात
आली/ वनिड प्रवक्रया पूिण झाली होती, याची वनयुक्ती प्राविकाऱ्याने आिश्यक तया कागदोपत्री
पुराव्यासह खातरजमा करािी ि खातरजमा झाल्यानांतरच सांबांवित उमेदिाराांना अविसांख्य पदािर
वनयुक्ती दे ण्यात यािी. वद.9.9.2020 नांतर वनिड झालेले/ वशफारस केलेले उमेदिार कोितयाही
पवरस्स्ितीत अविसांख्य पदािर वनयुक्ती दे ण्यास पात्र होिार नाहीत, तयामुळे वनयुक्ती प्राविकाऱ्याने
अशा उमेदिाराांना (वद.9.9.2020 नांतरच्या वनिड/ वशफारस झालेल्या) अविसांख्य पदािर वनयुक्ती
दे ऊ नये.
6) मागासिगीयाांसाठी राखीि असलेल्या पदाांिर वनयुक्तीसाठी वशफारस करण्यात
आलेल्या उमेदिाराांबाबत शासन वनिणय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.बीसीसी-2011/
प्र.क्र.1064/2011/16-ब, वद.12.12.2011 मिील तरतूदीनुसार जात प्रमािपत्राची िैिता
तपासण्याच्या अविन राहू न तयाांना तातपुरतया स्िरूपात वनयुक्ती दे ण्यात यािी.
4. सदर शासन वनिणय विवि ि न्याय विभाग याांच्या सहमतीने तसेच वि् विभागाच्या अनौ.
सांदभण क्र.535, वद.19.9.2022 अन्िये वनगणवमत करण्यात येत आहे.
5. सदर शासन वनिणय शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्िळािर उपलब्ि
असून तयाचा सांगिक साांकेताांक क्रमाांक 202209211701393407 असा आहे . हा शासन वनिणय
वडजीटल स्िाक्षरीने साक्षाांवकत करुन काढण्यात येत आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शानुसार ि नािाने ,
Digitally signed by SURYAWANSHI SAMPAT DASHARATH
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=GENERAL

SURYAWANSHI ADMINISTRATION DEPARTMENT,


2.5.4.20=e2d0677dc3b9f523d6452edd479c3b2edc0887c9102b4130
ae3ef3dd803b7322, postalCode=400032, st=Maharashtra,

SAMPAT DASHARATH serialNumber=F8D5F07D73B60D73112565DB9BAEE680FFADE9B87


58D5A695368E1D3656632DD, cn=SURYAWANSHI SAMPAT
DASHARATH
Date: 2022.09.21 17:04:06 +05'30'

(सां .द. सूयणिश


ां ी)
सह सवचि, महाराष्ट्र शासन
प्रवत,
१. राज्यपाल याांचे सवचि,
२. मुख्यमांत्रयाांचे अपर मुख्य सवचि,
3. उप मुख्यमांत्री याांचे सवचि
4. सिण मांत्री/राज्यमांत्री याांचे खाजगी सवचि,
5. विरोिी पक्षनेता,वििानपवरषद
6. विरोिी पक्षनेता,वििानसभा
7. सिण वििानसभा सदस्य/वििानपवरषद सदस्य
8. मुख्य सवचि,महाराष्ट्र राज्य.
9. अपर मुख्य सवचि/प्रिान सवचि/सवचि, सिण मांत्रालयीन विभाग,
10.प्रिान सवचि,महाराष्ट्र वििानमांडळ सवचिालय(वििानसभा)
१1.प्रिान सवचि,महाराष्ट्र वििानमांडळ सवचिालय(वििानपवरषद)
१2.सिण विभागीय आयुक्त,
१3. राज्यातील सिण महामांडळे आवि उपक्रम याांचे व्यिस्िापकीय सांचालक,
१4. सिण महानगरपावलकाांचे आयुक्त,
15. सिण वजल्हाविकारी,

पृष्ट्ठ 4 पैकी 3
शासन वनिणय क्रमाांकः बीसीसी 1122/प्र.क्र.128/16-ब

16. सिण वजल्हा पवरषदाांचे मुख्य कायणकारी अविकारी,


१7.सिण मुख्याविकारी, नगरपवरषदा/नगरपावलका,
१8.प्रबांिक, उच्च न्यायालय, मुळ शाखा, मुांबई,
१9.प्रबांिक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुांबई,
20.प्रबांिक, लोकायुक्त आवि उपलोकायुक्त याांचे कायालय, मुांबई,
21.प्रबांिक,महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाविकरि,मुांबई,नागपूर,औरांगाबाद,
22.सवचि, महाराष्ट्र लोकसेिा आयोग, मुांबई,
२3.सवचि,राज्य वनिडिूक आयोग,
२4.सवचि,राज्य मावहती आयोग,
२5.महासांचालक, मावहती ि जनसांपकण महासांचालनालय, मांत्रालय, मुांबई,
२6. वनिड नस्ती 16-ब

पृष्ट्ठ 4 पैकी 4

You might also like