You are on page 1of 8

शासकीय सोयी सुविधाांकवरता

शपथपत्राऐिजी स्िघोषणापत्र ि
कागदपत्राांच्या स्ियांसाक्ाांकीत प्रती
स्िीकारणेबाबत.
महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
शासन वनणणय क्रमाांकः सांवकणण-2015/प्र.क्र.46/2015/समन्िय कक्
बाांधकाम भिन, 25, मझणबान पथ, मुांबई - 400 001.
तारीख: 20 सप्टें बर, 2017.
सांदभण:- शासन वनणणय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.प्रसुधा १६१४/३४५/प्र.क्र.७१/१८-अ,
वदनाांक ९ मार्ण, २०१५.

प्रस्तािना:-

शासकीय कायालये, स्थावनक स्िराज्य सांस्था इ. शासकीय सांस्थाांकडू न नागवरकाांना विविध


अनुज्ञप्ती, दाखला ि शासकीय सोयी सुविधा उपलब्ध करुन दे ण्यात येतात. यापैकी काही बाबींसाठी
अजासोबत शपथपत्रे सादर करािी लागतात. तसेर् मूळ कागदपत्राांच्या राजपवत्रत अवधकारी/विशेष
कायण अवधकारी/इतर सक्म अवधकाऱयाांनी साक्ाांवकत केलेल्या प्रती अजासोबत सादर कराव्या
लागतात. अशी शपथपत्रे तसेर् साक्ाांवकत प्रती सादर करण्याकवरता नागवरकाांना विविध
अडीअडर्णींना सामोरे जािे लागते. यामुळे नागवरकाांना होणारी असुविधा दू र करण्यासाठी उपरोक्त
सांदभीय शासन वनणणयान्िये शपथपत्राांऐिजी स्िघोषणापत्र आवण कागदपत्राांच्या साक्ाांवकत प्रती ऐिजी
स्ियांसाक्ाांवकत प्रती शासकीय कायालयाांनी नागवरकाांकडू न स्िीकृत कराव्यात असे वनदे श दे ण्यात
आलेले आहेत. सदर शासन वनणणयातील वनणणय क्र.4 नुसार याबाबत सिण विभागाांनी तयाांच्या अवधनस्त
कायालयाांना िरीलप्रमाणे कायणिाही करण्यार्े वनदे श दे ण्याबाबत नमूद करण्यात आलेले आहे.
तयानुसार ग्राम विकास विभागाच्या अवधनस्त क्ेत्रीय कायालयाांना असे वनदे श दे ण्यार्ी बाब शासनाच्या
विर्ाराधीन होती. तयास अनुसरुन शासनाने पुढीलप्रमाणे वनणणय घेतला आहे :-

शासन वनणणय -

1) ग्राम विकास विभागामार्णत राबविण्यात येणाऱया योजना ि पुरविण्यात येणाऱया सोयी सुविधा
याकवरता या शासन वनणणयासोबतच्या सहपत्रात नमूद बाबींवशिाय अन्य बाबींसाठी तसेर् जेथे
अवधवनयमान्िये बांधनकारक आहे अशा प्रकरणाांवशिाय अन्य सिण प्रकरणी वजल्हा पवरषदा, पांर्ायत
सवमती, ग्राम पांर्ायती आवण या विभागाच्या अवधनस्त असलेली अन्य सांबांवधत कायालये याांनी यापुढे
नागरीक/सांस्थाांकडू न शपथपत्राऐिजी स्िघोषणापत्र स्िीकारािे. शपथपत्र सादर करणे आिश्यक
असलेल्या बाबी आवण शपथपत्र सादर करण्यार्ी आिश्यकता नसलेल्या बाबींर्ी ढोबळ यादी प्रपत्र-अ
मध्ये नमूद करण्यात आली आहे. स्िघोषणापत्रार्ा नमूना प्रपत्र-ब प्रमाणे राहील.

2) ग्राम विकास विभागामार्णत राबविण्यात येणाऱया योजना ि पुरविण्यात येणाऱया सोयी सुविधा
याकवरता सादर कराियाच्या अजासोबत राजपवत्रत अवधकारी/विशेष कायण अवधकारी/सक्म अवधकारी
शासन वनणणय क्रमाांकः सांवकणण-2015/प्र.क्र.46/2015/समन्िय कक्

याांनी प्रमाणपत्र अथिा कागदपत्राांच्या साक्ाांवकत केलेल्या प्रती ऐिजी सांबांवधत अजणदार नागवरक/सांस्था
याांनी स्ियांसाक्ाांवकत केलेल्या प्रमाणपत्रे अथिा कागदपत्राांच्या प्रती सिण वजल्हा पवरषदा, पांर्ायत
सवमती, ग्राम पांर्ायती ि या विभागाच्या अवधनस्त असलेली अन्य कायालये याांनी यापुढे स्िीकाराव्यात.
स्ियांसाक्ाांवकत प्रतींसह तयाांच्या सतयतेबाबत स्िघोषणापत्रार्ा नमूना प्रपत्र-क प्रमाणे राहील.

3) िवरल दोन्ही स्िघोषणापत्रे साध्या कागदािर करता येतील. तयाकवरता न्यावयक कागदार्ी
(वहरव्या रांगार्ा कागद) आिश्यकता राहणार नाही.

4) स्िघोषणा प्रमाणपत्रािर नागवरकाने र्ुकीर्ी/खोटी मावहती वदल्यार्े वनदशणनास आल्यास


तयाबाबत सांबांवधत नागवरकािर भारतीय दां ड विधान मधील सांबांवधत तरतुदी तसेर् इतर अवधवनयमातील
तरतुदीनुसार योग्य ती कारिाई केली जाईल, असा स्पष्ट्ट उल्लेख करण्यात यािा. स्िघोषणा
प्रमाणपत्रािर सांबांवधत नागवरकार्े सुस्पष्ट्ट तसेर् अवलकडच्या काळातील छायावर्त्र (र्ोटो) ि आधार
काडण क्रमाांक नमूद असािे.

5) महाराष्ट्र लोकसेिा हमी अवधवनयमाांतगणत दे ण्यात येणाऱया 13 प्रकारच्या दाखले अथिा


सोयीसुविधाांसह सिणर् दाखले अथिा सोयी सुविधाांसाठी स्िघोषणापत्र तसेर् स्ियांसाक्ाांवकत प्रतींर्ा
स्िीकार करण्यात यािा. महाराष्ट्र लोकसेिा हमी अवधवनयमाांतगणत दे ण्यात येणाऱया दाखल्याां
व्यवतवरक्त अन्य दाखले अथिा सोयी सुविधाांसाठी अजार्ा नमुना प्रपत्र ड प्रमाणे राहील.

सदर शासन वनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळािर


उपलब्ध करण्यात आला असून तयार्ा सांकेताांक 201709201234339120 असा आहे. हा आदे श
वडजीटल स्िाक्रीने साक्ाांवकत करुन काढण्यात येत आहे .

महाराष्ट्रार्े राज्यपाल याांच्या आदे शानुसार ि नािाने.


Vijay Digitally signed by Vijay Dattatraya
Shinde
DN: c=IN, o=Government Of

Dattatraya
Maharashtra, ou=RDD,
postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=fabf0ce38fdf553beb9497649
20592a97832b6399cb7060200d032e1

Shinde 27e455f1, cn=Vijay Dattatraya Shinde


Date: 2017.09.20 15:49:27 +05'30'

(विजय शशदे )
उप सवर्ि, महाराष्ट्र शासन
प्रत,
1. मा. मांत्री, ग्राम विकास याांर्े खाजगी सवर्ि
2. मा. राज्यमांत्री, ग्राम विकास याांर्े खाजगी सवर्ि
3. मा. सवर्ि, ग्राम विकास ि जलसांधारण विभाग,बाांधकाम भिन, मुांबई-1
4. मा.विधानसभा / विधानपवरषद सदस्य (सिण) याांर्े स्िीय सहायक.
5. विभागीय आयुक्त (सिण)
6. मुख्य कायणकारी अवधकारी, वजल्हा पवरषद (सिण)
पष्ृ ठ 8 पैकी 2
शासन वनणणय क्रमाांकः सांवकणण-2015/प्र.क्र.46/2015/समन्िय कक्

7. सामान्य प्रशासन विभाग (काया-18-अ), मांत्रालय, मुांबई.


8. ग्राम विकास विभागातील सिण अवधकारी, मांत्रालय, मुांबई.
9. सिण मांत्रालयीन विभाग
10. वनिड नस्ती (कायासन आस्था-3)

पष्ृ ठ 8 पैकी 3
शासन वनणणय क्रमाांकः सांवकणण-2015/प्र.क्र.46/2015/समन्िय कक्

प्रपत्र-अ
नागवरकाांना अजासोबत शपथपत्र सादर करणे आिश्यक असलेल्या बाबी.

1. ग्रामीण तीथणक्त्र
े विकास योजनेंतगणत तीथणक्त्र
े ाच्या वठकाणी ज्या जागेिर विकास
कामे करण्यार्े प्रस्तावित आहे, अशी जागा दे िस्थानाच्या नािे असेल, तर
रु.100/- च्या स्टॅ म्प पेपरिर सदर जागा वजल्हा पवरषद/ग्राम पांर्ायतीस
हस्ताांतवरत करण्यात येत आहे अशा आशयार्े शपथपत्र दे िस्थानाच्या अध्यक्ाांनी
दे णे आिश्यक आहे.
2. ग्रामपांर्ायत ,वजल्हा पवरषद ि पांर्ायत सवमती वनिडणुकाांसाठी नामवनदे शन पत्र
सादर करताांना ,जात िैधता प्रमाणपत्र नसेल तर जात पडताळणी सवमतीकडे ,
जात िैधता प्रमाणपत्रासाठी अजण केल्यार्ी पािती ,विवहत कालािधीत जात िैधता
प्रमाणपत्र सादर करण्यात येईल याबाबतर्े शपथपत्र दाखल करािे लागते .
3. शासन वनणणय वद.२०.०४.२००७ नुसार ग्रामविकास ि जलसांधारण विभागाांतगणत
वत्रस्तरीय पांर्ायत राज सांस्थाांच्या अखतयारीतील विकास कामे पार पाडण्यासाठी
कांत्राटदाराांना ग्रामविकास ि जलसांधारण विभागाांतगणत नोंदणीकरण करण्याकरीता
िैयक्क्तक कांत्राटदार /भावगदारी सांस्था याांच्याकडू न तयाांर्ा शासवकय /
वनमशासकीय सांस्था याांच्याकडील काळ्या यादीत नािार्ा समािेश
नसल्याबाबतर्े, तयाांच्याकडील आिश्यक असलेल्या ताांवत्रक कमणर्ाऱयाांच्या
बांधपत्राांर्े, आिश्यक यांत्रसामुग्रीर्े, तसेर् कांत्राटदाराांनी Subletting करून
घेतलेल्या कामाांच्या करारनाम्याांर्ी शपथपत्रे घेण्यात येतात.
4. घरकूल मांजूर झाल्यानांतर रू.१००/- र्े शपथपपत्रािर करारनामा.

पष्ृ ठ 8 पैकी 4
शासन वनणणय क्रमाांकः सांवकणण-2015/प्र.क्र.46/2015/समन्िय कक्

प्रपत्र- अ
नागवरकाांना अजासोबत शपथपत्र सादर करणे बांधनकारक नसलेल्या बाबी.

1. मा.लोकप्रवतवनधींनी सुर्विलेल्या गािाांतगणत मुलभूत सुविधेसांदभात वद. 27


मार्ण, 2015च्या शासन वनणणयानुसार विहीत केलेल्या योजनेअांतगणत प्रस्ताि
सादर करताना कोणतेही शपथपत्र दाखल करणे आिश्यक नाही.
2. जन्म नोंदणी ि प्रमाणपत्र.
3. मृतयुर्ी नोंदणी ि प्रमाणपत्र.
4. रवहिासार्ा दाखला ि प्रमाणपत्र.
5. वििाहार्ा दाखला.
6. नोकरी व्यिसायासाठी नाहरकत प्रमाणपत्र.
7. मालमता आकारणी प्रमाणपत्र.
8. मालमत्ता र्ेरर्ार प्रमाणपत्र/प्रत.
9. नादे य प्रमाणपत्र.
10. बेरोजगार प्रमाणपत्र.
11. हयातीर्ा दाखला.
12. शौर्ालय दाखला.
13. जॉब काडण .
14. बाांधकामासाठी अनुमती प्रमाणपत्र.
15. नळजोडणीसाठी अनुमती प्रमाणपत्र.
16. र्ावरत्र्यार्ा दाखला.
17. वनराधार योजनेसाठी ियार्ा दाखला.
18. दावरद्रयरेषेखालील प्रमाणपत्र.
19. िीजेच्या जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र.
20. बर्त गटाांना खेळते भाांडिल बँकेमार्णत कजण पुरिठा.

पष्ृ ठ 8 पैकी 5
शासन वनणणय क्रमाांकः सांवकणण-2015/प्र.क्र.46/2015/समन्िय कक्

प्रपत्र ब

स्िघोषणापत्र
अर्जदाराचा
फोटो

मी ------------------------श्री. ---------------------------------------
याांर्ा मुलगा/मुलगी िय----िषण, आधार क्रमाांक -------------------------------- दू रध्िनी अथिा
भ्रमणध्िनी क्रमाांक----------------------------व्यिसाय-----------------------------------
राहणार-------------------------------------- याद्वारे घोवषत करतो/करते की, मी स्ियां
घोषणापत्रासोबत सादर केलेली सिण मावहती माझ्या व्यक्तीगत मावहती ि समजुतीनुसार खरी आहे.
सदर मावहती खोटी आढळू न आल्यास, भारतीय दां ड सांवहता अन्िये आवण /शकिा सांबांवधत कायद्यानुसार
माझ्यािर खटला भरला जाईल ि तयानुसार मी वशक्ेस पात्र राहीन यार्ी मला पूणण जाणीि आहे.

वठकाण:--------------------- अजणदारार्ी स्िाक्री:---------------

वदनाांक:--------------------- अजणदारार्े नाि:------------------

पष्ृ ठ 8 पैकी 6
शासन वनणणय क्रमाांकः सांवकणण-2015/प्र.क्र.46/2015/समन्िय कक्

प्रपत्र क

स्ियां-साक्ाांकनासाठी स्िघोषणापत्र
अर्जदाराचा
फोटो

मी ------------------------श्री. ---------------------------------------
याांर्ा मुलगा/मुलगी िय----िषण, आधार क्रमाांक -------------------------------- दू रध्िनी अथिा
भ्रमणध्िनी क्रमाांक----------------------------व्यिसाय-----------------------------------
राहणार-------------------------------------- याद्वारे घोवषत करतो/करते की, मी स्ियां
साक्ाांवकत केलेल्या प्रती या मूळ कागदपत्राांच्यार् सतय प्रती आहेत. तया खोट्या असल्यार्े आढळू न
आल्यास, भारतीय दां ड सांवहता आवण /शकिा सांबांवधत कायद्यानुसार माझ्यािर खटला भरला जाईल ि
तयानुसार मी वशक्ेस पात्र राहीन यार्ी मला पूणण जाणीि आहे.

वठकाण:--------------------- अजणदारार्ी स्िाक्री:---------------

वदनाांक:--------------------- अजणदारार्े नाि:------------------

पष्ृ ठ 8 पैकी 7
शासन वनणणय क्रमाांकः सांवकणण-2015/प्र.क्र.46/2015/समन्िय कक्

प्रपत्र ड
ग्राम विकास विभागाच्या अवधनस्त कायालयाांमार्णत दाखला, सोयी सुविधा वमळण्यासाठी अजार्ा नमुना
कायालयीन अजण नोंदणी क्रमाांक अजणदारार्े नाि -------------------------
वदनाांक पत्ता ----------------------------------
सांपकण क्रमाांक---------------------------
आधार काडण क्रमाांक----------------------
ईमेल----------------------------------
प्रवत,
सांबांवधत कायालयार्े प्रशासकीय अवधकारी,
सांबांवधत कायालय (जसे ग्राम पांर्ायत/पांर्ायत सवमती/वजल्हा पवरषद/अन्य...)
ता.------------ वज.------------
विषय :- दाखला/सुविधा वमळणेबाबत.
महोदय,
सदर अजान्िये मी खालील नमूद दाखला/दाखले वमळण्यासाठी याद्वारे अजण कवरत असून तयासाठी लागणाऱया
कागदपत्राांच्या स्िघोषणेसह स्ियां साक्ाांवकत प्रती सादर कवरत आहे . आिश्यकतेनुसार शुल्क भरण्यास तयार आहे . सबब
मला सदर दाखला/दाखले दे ण्यात यािेत.
अ.क्र. दाखल्यासाठी वटक करािे दाखला अथिा सोयी सुविधेर्े नाि
1 नोकरी करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र
2 मालमत्ता र्ेरर्ार प्रमाणपत्र/प्रत
3 ना दे य प्रमाणपत्र
4 बेरोजगार प्रमाणपत्र
5 बाांधकामासाठी अनुमती प्रमाणपत्र
6 नळजोडणीसाठी अनुमती प्रमाणपत्र
7 र्ावरत्र्यार्ा दाखला
8 िीजेच्या जोडणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र
9 बर्त गटाांना खेळते भागभाांडिल बँकेमार्णत कजण पुरिठा
10 गािाांतगणत मुलभूत सुविधा
11 ---------------(अन्य दाखला अथिा सुविधा नमूद कराव्यात.)
आपला विश्वासु,

(अजणदारार्ी स्िाक्री)
सहपत्र :- (आिश्यकतेनुसार स्िघोषणापत्रासह कागदपत्राांच्या स्ियांसाक्ाांवकत प्रतींर्ी यादी)

पोहोर्
श्री/श्रीमती-------------------------------------------- याांर्ा ------------------------दाखला मागणी अजण
वदनाांक -----------------रोजी प्राप्त झाला.
अजण नोंदणी क्रमाांक.

सांबांवधत कायालयीन अवधकारी

पष्ृ ठ 8 पैकी 8

You might also like