You are on page 1of 15

जमीन मोजणी

मनूका ळा पा सून जमीन महसूल व जमीन मा लकी या दोन्ही बा बींशी सा मा न्य जनतेचा संबंा आलेला आहे.
वेळोवेळी रा ज्यसत्ता व समा ज ाा रणा बदलत गेलया . त्या प्रमा णे जमीन महसूल बा बतच्या पध्दती व जनयम
वेळोवेळी बलत गेले. आजच्या भूजम अजभलेख जवभा गा चे स्वरुप ही त्या ची पररणती आहे.

भूजम अजभलेख जवभा गा ची सरूवा त जिटीश का ला वाीत झा ली. १९२९-३० मध्ये झा लेलया मोजणीनंतर जजमनीचे
असंख्य तकडे पडले आहेत. जन्या हद्दी व जनशा ण्या ही ना हीशा झा लया आहेत ंकं वा बजलया आहेत. अनेक गा वा त
शेता च्या हद्दीबद्दल वा द जनमा ाण झा लेले आहेत. का ला ंतरा ने त्या सर्व्हे नंबर मध्ये भा ऊ वा टप, खरेदीजवक्री, कोटा
आदेश वगैरे का रणा मळे जहस्से पडले गेले. त्या वेळी रा ज्या मध्ये जजमनीचे अजभलेख संाा रण करणे व ते अद्या वत
ठे वणे या सा ठी महसल जवभा गा ची जनर्माती के ली गेली. का ला ंतरा ने महसल जवभा ग, भूजम अजभलेख जवभा ग आजण
नोंदणी जवभा ग असे तीन जवभा ग के ले गेले. भूजम अजभलेख जवभा गा कडू न प्रत्यक्ष जा गेवरील वजहवा टीनसा र पडलेले
या जहस्या ंचे फा ळणी नका शे तया र के ले गेले. सध्या भूजम अजभलेख जवभा ग जमा बंदी आयक्त आजण संचा लक भूजम
अजभलेख (म.रा ज्य) पणे या ंच्या जनयंत्रणा खा ली का यारत आहे.

महा रा ष्ट्र जमीन महसूल अजाजनयम १९६६ माील जमीन मोजणीबा बच्या तरतदी

म.ज.म.अ. कलम ७९ अन्वये रा ज्य शा सना स रा ज्या तील कोणत्या ही भा गा त महसली मोजणी सरू करता येत.े
रा ज्य शा सना ला , जमीन महसला ची आका रणी ंकं वा जमा बंदी करण्या सा ठी, आजण त्या च्या शी संबंजात असलेलया
हक्ा ंच्या नोंदणीसा ठी व ते जतन करण्या सा ठी, ंकं वा तशा च कोणत्या ही इतर प्रयोजना सा ठी महा रा ष्ट्द जमीन महसूल
अजाजनयम रा ज्या च्या ज्या भा गा स ला गू असेल अशा रा ज्या च्या कोणत्या ही भा गा तील कोणत्या ही जजमनीची मोजणी
करण्या सा ठी, जेर्व्हा जेर्व्हा त्या स इष्ट वा टेल तेर्व्हा जनदेश देणे हे का यदेशीर असेल आजण कोणत्या ही अशा मोजणीस
महसली मोजणी असे म्हणण्या त येईल. अशी मोजणी सा मा न्यत: कोणत्या ही गा वा च्या , शहरा च्या ंकं वा नगरा च्या
जजमनीस ंकं वा रा ज्य शा सन जनदेश देईल के वळ अशा च जजमनीस ला गू होईल आजण रा ज्य शा सना च्या आदेशा ंना
अाीन रा हून, अशी कोणा तीही मोजणी करणा ऱ्या अजाका ऱ्या ने, ज्या कोणत्या ही जजमनीस असे भू-मा पन ला गू करणे
इष्ट वा टत नसेल त्या जजमनीस अशा भू-मा पना तून वगळणे हे का यदेशीर असेल.
अशा प्रत्येक महसली मोजणीवरील जनयंत्रण हे रा ज्य शा सना कडे जनजहत असेल आजण रा ज्य शा सन त्या चा वा पर
करील.

म.ज.म.अ. कलम ८ ० अन्वये भू-मा पन अजाका ऱ्या स सा मा न्य नोटीस ंकं वा समन्स या द्वा रे जमीन वगैरे ाा रण
करणा ऱ्या स योग्य ती सेवा करण्या बा बत फमा ाजवता येत.े
कोणतीही मोजणी करण्या सा ठी ंकं वा त्या त भा ग घेण्या सा ठी प्रजतजनयक्त के लेलया भू-मा पन अजाका ऱ्या ने जमीन
ाा रण करणा रया स व त्या त जहतसंबंा असलेलया सवा व्यक्तींस जा तीने, ंकं वा योग्यरीत्या सूचना देण्या त आलया आहेत
व महत्त्वा च्या सवा प्रश्ा ंची उत्तरे ज्या स देता येतील अशा का यदेशीररीत्या ंकं वा पररपा ठा प्रमा णे सेवा करणे आवश्यक
आहे अशा ता लका व ग्रा म अजाका ऱ्या स हजर रा हण्या स भा ग पा डणे आजण अशा तऱ्हेने बोलवलेलया व्यक्तींच्या दजा ास
बा ाा येणा र ना ही अशा तऱ्हेने त्या ंना मोजणीच्या का मा त सहा य्य करण्या स आजण त्या का मा शी संबंजात अशा सेवा
करण्या स भा ग पा डणे हे का यदेशीर असेल.

डॉ. संजय कं डेटकर, उपजजलहा जाका री जमीन मोजणी Page 1


म.ज.म.अ. कलम ८१ अन्वये जजमनींची मोजणी ंकं वा वगीकरण करण्या च्या का मा त जमीनाा रक व इतर
या ंच्या कडू न देण्या त येणा रे सहा य्य
भू-मा पन अजाका ऱ्या ने भू-मा पने करते वेळी, भू-मा पन ज्या जजमनीस ला गू आहे अशा जजमनींच्या मोजणीच्या
ंकं वा वगीकरणा च्या का मा त, जनशा ण ाा रण करणा ऱ्या व्यक्ती देऊन सहा य्य देण्या सा ठी, जमीन ाा रण करणा ऱ्या
सवा व्यक्तींना व तीत जहतसंबंा असणा ऱ्या सवा व्यक्तींना बोला जवणे हे का यदेशीर असेल आजण हया भू- मा पन का या ाशी
अनषंजगक अशा इतर का रणा ंसा ठी पैसे देऊन मजूर का मा वर ला वणे आवश्यक असेल तेर्व्हा या बा बतच्या सवा खचा ाची
आजण जजमनीची मोजणी करणा रया वर झा लेलया सवा आकजस्मक खचा ाची महसूल मा गणी म्हणून गोळा करण्या सा ठी
आका रणी करणे का यदेशीर असेल.

म.ज.म.अ. कलम ८२ अन्वये भू-मा पन क्रमा ंक हे जवजशष्ट व्या प्तीपेक्षा कमी असणा र ना हीत
के वळ शेतीच्या प्रयोजना सा ठी उपयोगा त आणलेली जमीन समा जवष्ट असलेला कोणता ही भू-मा पन क्रमा ंक रा ज्य
शा सना ची मंजरी घेऊन भूजम अजभलेख संचा लका ने वेळोवेळी प्रत्येक जजलया माील जजमनींच्या जनरजनरा ळ्या
वगा ासा ठी जी कमीत कमी व्या प्ती ठरजवली असेल त्या पेक्षा कमी व्या प्तीचा करण्या त येणा र ना ही. अशा रीतीने
ठरजवलेलया कमीत कमी व्या प्तीसंबंाीची का गदपत्रे ही प्रत्येक ता लक्या तील तहसीलदा रा च्या का या ालया त
ठे वण्या त येतील आजण ती सवा वा जवी वेळी जनतेला जनरीक्षणा सा ठी खली ठे वण्या त येतील.
जनजित के लेलया कमीत कमी व्या प्तीपेक्षा या पूवीच व्या प्ती कमी करण्या त आलेलया ंकं वा या बा बतीत सा मा न्यत:
ंकं वा कोणत्या ही जवजशष्ट प्रसंगी भूजम अजभलेख संचा लका ंच्या प्रा जाका रा न्वये तसे करण्या त येतील अशा भू-मा पन
क्रमा ंका ंना ला गू असणा र ना हीत, आजण भूजम अजभलेखा ंमध्ये ज्या भू-मा पन क्रमा ंका ंना स्वतंत्रपणे मा न्यता ददलेली
आहे असा कोणता ही भू-मा पन क्रमा ंक, त्या ची व्या प्ती का हीही असली तरी, प्रा जाकृ तपणे ठरजवण्या त आला आहे असे
मा नण्या त येईल.

म.ज.म.अ. कलम ८३ अन्वये नव्या ने मा जणी करण्या जवषयी आजण आका रणीची फे रतपा सणी करण्या जवषयी जनदेश
देण्या चा रा ज्य शा सना चा अजाका र
नव्या ने मोजणी करण्या जवषयी ंकं वा त्या संबंाा तील दय्यम असे के णतेही का म करण्या जवषयी
रा ज्य शा सना ने कोणत्या ही वेळी जनदेश देणे का यदेशीर असेल.परंत, जेर्व्हा कोणत्या ही क्षेत्रा च्या जजमनीचे, सा मा न्य
वगीकरण दसऱ्या ंदा करण्या त आले असेल ंकं वा कोणत्या ही क्षेत्रा च्या जजमनीचे कोणतेही मूळचे वगीकरण रा ज्य
शा सना ने अखेरचे म्हणून मा न्य के ले असेल तेर्व्हा , अशा क्षेत्रा च्या जजमनीच्या जस्ितीत बदल झा लया मळे ंकं वा
वगीकरणा तील कोणत्या ही चका ंमळे असे पनवागीकरण आवश्यक असे रा ज्य शा सना स वा टेल तेवढ्या गोष्टीचा
अपवा द करता , अशा क्षेत्रा च्या आका रणीची फे रतपा सणी करण्या च्या उद्देशा ने असे कोणतेही वगीकरण पन्हा
करण्या त येणा र ना ही.

म.ज.म.अ. कलम ८४ अन्वये भू-मा पन क्रमा ंक व उप-जवभा ग या ंची अजभलेखा त नोंद


भू-मा पन क्रमा ंक व भू-मा पन क्रमा ंका चे उप-जवभा ग या ंच्या क्षेत्रफळा ची आजण आका रणीची नोंद, रा ज्य शा सना कडू न
या बा बतीत के लेलया जनयमा ंन्वये ठे वण्या त येतील अशा अजभलेखा ंमध्ये करण्या त येईल.

म.ज.म.अ. कलम १३२ अन्वये हद्दी जनजित करणे व आखणे


रा ज्या तील सवा गा वा ंच्या आजण त्या तील गा वा ंमाील सवा भू-मा पन क्रमा ंका च्या हद्दी जनजित करण्या त येतील
आजण त्या हद्दीच्या जनशा णींद्वा रे आखण्या त येतील आजण त्या हद्दीच्या जनशा णींद्वा रे आखण्या त येतील.

डॉ. संजय कं डेटकर, उपजजलहा जाका री जमीन मोजणी Page 2


म.ज.म.अ. कलम १३३ अन्वये गा वा ंच्या हद्दी जनजित करणे
भू-मा पन अजाका री ंकं वा रा ज्य शा सना कडू न त्या प्रयोजना ंसा ठी नेमले जा तील असे इतर अजाका री गा वा ंच्या हद्दी
जनजित करतील व रीतसर चौकशी करून त्या संबंाा तील सवा वा दा ंचा जनणाय करतील. अशा चौकशीच्या वेळी
ग्रा म अजाका ऱ्या ंना व सवा जहतसंबंजात व्यक्तींना हजर रा हण्या ची व परा वा सा दर करण्या ची संाी जमळे ल.

म.ज.म.अ. कलम १३४ अन्वये शेता च्या हद्दी जनजित करणे


जर भू-मा पना चे वेळी, शेता च्या ंकं वा ाा रण के लेलया जजमनीच्या हद्दींबा बत कोणता ही वा द नसेल आजण त्या वेळी
हजर असलेलया ग्रा म अजाका ऱ्या ंनी त्या च्या अचूकपणा बद्दल ग्वा ही ददली असेल तर, जमीन ाा रण करणा ऱ्या ने
ंकं वा भोगवटा करणा ऱ्या व्यक्तीने दा खजवलया प्रमा णे हद्दी जनजित करण्या त येतील, आजण त्या बा बत वा द असेल
ंकं वा उक्त जमीन ाा रण करणा री ंकं वा भोगवटा करणा री व्यक्ती हजर नसेल तर, भूमा पन अजाका री
जजमनीबा बतच्या अजभलेखा ंप्रमा णे आजण ग्रा म अजाका री आजण शेजा रची जमीन ाा रण करणा री व्यक्ती या ंजकडू न
भोगवट्या बद्दल खा त्रीपूवाक मा जहती जमळे ल त्या प्रमा णे ंकं वा भू-मा पन अजाका री जो इतर परा वा ंकं वा मा जहती
जमळवू शके ल त्या परा व्या प्रमा णे ंकं वा मा जहतीप्रमा णे ती जनजित करण्या त येईल.

म.ज.म.अ. कलम १३५ अन्वये गा वे, भू-मा पन क्रमा ंक आजण पोट-जवभा ग या ंमाील हद्दीबा बत वा द
ज्या चे भू-मा पन करण्या त आलेले ना ही अशा एखा दा गा वा च्या ंकं वा शेता च्या ंकं वा ाा रण के लेलया जजमनीच्या
सीमा ंबा बत कोणता ही वा द उत्पन्न झा ला असेल ंकं वा भू-मा पन पूणा झा लया नंतर, कोणत्या ही वेळी कोणत्या ही
गा वा च्या ंकं वा भू-मा पन क्रमा ंका च्या ंकं वा एखा द्या भू-मा पन क्रमा ंका च्या पोट-जवभा गा च्या हद्दीबा बत वा द उत्पन्न
झा ला असेल तर, जजलहा जाका ऱ्या ंकडू न रीतसर चौकशी करून तो वा द जनका ला त का ढण्या त येईल आजण अशा
चौकशीच्या वेळी ग्रा म अजाका री व सवा जहतसंबंजात व्यक्तींना हजर रा हण्या ची व परा वा सा दर करण्या ची संाी
जमळे ल.

म.ज.म.अ. कलम १३६ अन्वये भू-मा पन क्रमा ंका च्या ंकं वा पोट-जवभा गा च्या हद्दींची आखणी
जहतसंबंा असलेलया एखा द्या पक्षका रा ने अजा के लया वर, जजलहा जाका ऱ्या स एखा द्या भू-मा पन क्रमा ंका च्या ंकं वा पोट-
जवभा गा ंच्या हद्दींची आखणी करता येईल व त्या वर हद्दींच्या जनशा ण्या उभा रता येतील. भू-मा पन क्रमा ंका च्या
ंकं वा पोट-जवभा गा च्या हद्दींची आखणी करता ना जजलहा जाका ऱ्या ने अनसरा वया च्या का यारीतीचे जनयमन
करण्या सा ठी, उपयोगा त आणा वया च्या हद्दींच्या जनशा ण्या कोणत्या प्रका रच्या असा र्व्या त हे जवजहत करण्या सा ठी
आजण आखणी करण्या त आलेलया एखा द्या भू-मा पन क्रमा ंका च्या ंकं वा पोट-जवभा गा च्या जमीनाा रका कडू न फी
वसूल करण्या कररता प्रा जाका र देण्या सा ठी रा ज्य शा सना ला जनयम करता येतील.
या कलमा च्या तरतदींन्वये आखणी करण्या त आलेले भू-मा पन क्रमा ंक आजण पोट-जवभा ग, कलमे १३२, १३०
आजण १४० या ंच्या प्रयोजना सा ठी भू-मा पन क्रमा ंक आहेत असे समजण्या त येईल.

म.ज.म.अ. कलम १३७ अन्वये वेड्या वा कड्या हद्दी सरळ करणे


जेर्व्हा कोणत्या ही व्यक्तीला गा वा तील त्या च्या शेता पैकी कोणत्या ही शेता च्या ंकं वा त्या ने ाा रण के लेलया
जजमनीच्या हद्दींचे जनयमन करण्या ची ंकं वा त्या सरळ करण्या ची इच्छा असेल, तेर्व्हा त्या ला या बा बतीत भू-
मा पन अजाका ऱ्या ंकडे अजा करता येईल. अजा ासोबत, त्या च्या शेता च्या ंकं वा त्या ने ाा रण के लेलया जजमनीच्या
हद्दी दशाजवणा रा नका शा व त्या च्या शेजा रच्या जमीनाा रका ंची ना वे देण्या त येतील.
अजा जमळा लया नंतर, अजादा रा च्या इच्छेनसा र, जजमनीच्या अजाक चा ंगलया ला गवडीच्या आजण

डॉ. संजय कं डेटकर, उपजजलहा जाका री जमीन मोजणी Page 3


हद्दीच्या जनशा ण्या सजस्ितीत ठे वण्या च्या दृष्टीने कोणत्या ही शेता च्या ंकं वा ाा रण जजमनींच्या हद्दीचे जनयमन
करणे व त्या सरळ करणे इष्ट आहे असे भू-मा पन अजाका ऱ्या स वा टेल तर, त्या स मंबईचा जजमनीचे तकडे पा डण्या स
प्रजतबंा करण्या बा बत व त्या ंचे एकजत्रकरण करण्या बा बत अजाजनयम, १९४७ च्या तरतदींना अजान रा हून, अशा
शेता च्या ंकं वा ाा रण के लेलया जजमनींच्या हद्दीच्या फे रआखणीसा ठी व अशा फे रआखणीमळे ज्या ंचा जजमनीच्या
बा बतीत तोटा झा ला असेल, त्या ंना अजादा रा ने नकसा नभरपा ई देण्या सा ठी एक योजना तया र करता येईल आजण
अशी योजना जनयमा ंद्वा रे जवजहत करण्या त येईल अशा रीतीने गा वा त प्रजसद्ध करण्या त येईल. हद्दीची फे रआखणी
करता ना रा ज्य शा सन, या बा बतीत जे जनयम करील त्या जनयमा ंचे मा गादशान भू-मा पन अजाका री घेईल. शक्य असेल
तेिवर भूजम संपा दन अजाजनयम, १८९४ च्या कलम २३ च्या तरतदींनसा र त्या ंच्या कडू न नकसा नभरपा ईची रक्म
ठरजवण्या त येईल.
भू-मा पन अजाका ऱ्या ने तया र के लेलया योजनेस अजादा रा ने व जमीन गेलया मळे नकसा न झा लेलया व्यक्तींनी
संमती ददली असेल तर, भू-मा पन अजाका री, त्या च्या संमतीची नोंद करील आजण हद्दीची फे रआखणी करून
त्या नसा र त्या जनजित करील. अशी संमती अजादा रा वर व अशा व्यक्तींवर बंानका रक रा हील आजण तद्न्वये
कोणत्या ही व्यक्तीने द्या वया ची नकसा नभरपा ईची रक्म, जमीन महसला ची िकबा की असलया प्रमा णे जतच्या कडू न
वसूल करता येईल.
आपसमेळ न झा लया स, योजनेनसा र प्रत्येक संबंजात व्यक्तीने द्या वया च्या ंकं वा जतच्या कडू न वसूल करा वया च्या
नकसा नभरपा ईच्या रकमेसंबंाीचा प्रश् भू-मा पन अजाका री-
(एक) जनयमा ंद्वा रे जवजहत करण्या त येईल अशी संख्या असलेलया व जवजहत करण्या त येईल अशा रीतीने, अजादा रा ने व
जमीन गेलया मळे नकसा न झा लेलया व्यक्तींनी जनवडलेलया ग्रा मसजमतीकडे,
(दोन) अशी ग्रा मसजमती जनवडता न आलया स, अाीक्षक, भूजम अजभलेख, या ंच्या मा न्यतेने जजलहा जनरीक्षक, भूजम
अजभलेख या ंच्या दजा ापेक्षा कमी दजा ाचा नसलेलया अशा भू-मा पन अजाका रया ने ना मजनर्दाष्ट के लेलया तीन व्यक्तींची
जमळू न होणा ऱ्या एखा द्या सजमतीकडे जनणाया िा पा ठवील.
(ब) ग्रा म सजमतीच्या ंकं वा , यिा जस्िजत, जजलहा जनरीक्षक, भूजम अजभलेख या ंच्या दजा ाच्या भू-मा पन
अजाका ऱ्या ने ना मजनर्दाष्ट के लेलया सजमतीचा जनणाय अंतीम असेल व तो सवा संबंाीत पक्षका रा ंवर
बंानका रक रा हील. तद्न्वये अजादा रा ने द्या वया ची नकसा नभरपा ईची रक्म जमीन महसला ची िकबा की
असलया प्रमा णे त्या च्या कडू न वसूल करता येईल असा जनणाय ददलया नंतर भू-मा पन अजाका ऱ्या ने तया र
के लेली योजना जेिवर ती हद्दींच्या फे रतपा सणीशी संबंजात असेल तेिवर अंजतम स्वरुपा ची होईल व
हद्दी तदनसा र ठरजवण्या त आली आहे असे मा नण्या त येईल.
या कलमा न्वये अशा रीतीने हद्द ठरजवण्या त आली असेल तेर्व्हा ती कलम १३८ च्या प्रयोजना ंसा ठी हद्द ठरजवण्या त
आली आहे असे मा नण्या त येईल.

म.ज.म.अ. कलम १३८ अन्वये हद्द जनजितीचे पररणा म


उपजनर्दाष्ट तरतदींपैकी कोणत्या ही तरतदींन्वये ठरवण्या त आलेली हद्द, पढील गोष्टींच्या संबंाा त जनणा ायक
असलया चे मा नण्या त येईल.—
(क) हद्दीच्या रेषा ंची ंकं वा हद्दीच्या जनशा णींची खरी जा गा , आजण
(ख) जनजित के लेलया हद्दीच्या दोन्ही बा जूंवरील जमीन ाा रण करणा ऱ्या ंनी ाा रण के लेलया जजमनीशी
संबंा आहे ंकं वा ना ही असा ज्या जजमनीबा बत जनणाय के ला असेल त्या जजमनीबद्दलचे त्या ंचे हक्.
२) पूवोक्ता प्रमा णे हद्द जनजित करण्या त आली असेल त्या बा बतीत, जजलहा जाका ऱ्या स हद्द ठरजवता ंना
जमीनाा रका च्या ाा रण जजमनीशी ंकं वा ज्या च्या मा फा त ंकं वा ज्या च्या कडू न तो मा गणी करीत असेल अशा
कोणत्या ही व्यक्तींच्या ाा रण जजमनीशी संबंा ना ही असा जनणाय देण्या त आला असेल अशी कोणतीही जमीन
बेका यदेशीरररत्या कयज्या त असणा रया कोणत्या ही जमीनाा रका स संजक्षप्तरीत्या चौकशी करून कोणत्या ही वेळी
का ढू न टा कता येईल.

डॉ. संजय कं डेटकर, उपजजलहा जाका री जमीन मोजणी Page 4


जजमनीतून का ढू न टा कण्या बा बत ददलेला आदेश या संजहतेच्या तरतदींनसा र के लेलया अजपला स ंकं वा फे रतपा सणीस
अाीन असेल.
जर कोणत्या ही व्यक्तीला या तरतदींन्वये कोणत्या ही जजमनीतून का ढू न टा कण्या त आले असेल ंकं वा का ढण्या त येत
असेल, तर का ढू न टा कण्या त आलया च्या ददना ंका पा सून ंकं वा हद्द जनजित करण्या त आलया च्या ददना ंका पा सून एक
वषा ाच्या मदतीत, त्या जजमनीवर आपला मा लकी हक् प्रस्िा जपत करण्या सा ठी जतला ददवा णी दा वा दा खल करता
येईल.
परंत, रा ज्य शा सना स ंकं वा जजलहा जाका रया स ंकं वा कोणत्या ही महसूल अिवा भू-मा पन अजाका ऱ्या स
त्या दा व्या तील पक्षका र बनजवता येणा र ना ही.
जजमनीतून का ढू न टा कण्या च्या कोणत्या ही आदेशा जवरुद्ध ददवा णी दा वा दा खल के ला असेल तेर्व्हा , असा आदेश
अजपला स ंकं वा फे रतपा सणीस अाीन असणा र ना ही.
अजपला च्या फे रतपा सणीच्या ंकं वा , यिा जस्िती, दा व्या च्या जनणाया वरून जमीन महसला ची फे रआका रणी
करण्या त या वी असे जजलहा जाका रया स वा टत असेल तर त्या स फे रआका रणी करण्या बा बत आदेश देता येईल व
अशी फे रआका रणी त्या आदेशा च्या ददना ंका नंतर येणा ऱ्या महसली वषा ाच्या सरुवा तीपा सून अंमला त येईल.

म.ज.म.अ. कलम १३९ अन्वये भू-मा पन क्रमा ंक आजण गा वे इत्या दींच्या हद्दींची जनशा णी ला वणे व ती दरुस्त करणे
ज्या ला भूजम अजभलेख अाीक्षका ने ंकं वा जमा बंदी अजाका ऱ्या ने प्रा जाकृ त के ले असेल अशा कोणत्या ही भू-मा पन
अजाका ऱ्या ने गा वा ंच्या ंकं वा भू-मा पन क्रमा ंका च्या ंकं वा भू-मा पन क्रमा ंका च्या पोटजवभा गा ंच्या -- मग ते
ला गवडीखा ली असोत ंकं वा नसोत- हद्दीच्या जनशा ण्या जवजनर्दाष्ट करणे ंकं वा तया र करण्या ची, ला वण्या ची, त्या
सजस्ितीत ठे वण्या ची ंकं वा त्या ंची दरुस्ती करण्या ची व्यवस्िा करणे आजण त्या मळे झा लेला सवा खचा जमीन ाा रण
करणा ऱ्या ंवर ंकं वा तीत जहतसंबंा असणा ऱ्या व्यक्तींवर आका रणे हे का यदेशीर असेल.
अशा अजाका ऱ्या स, लेखी नोरटसीद्वा रे , जमीन ाा रण करणा रया स त्या च्या संबंजात भू-मा पन क्रमा ंका च्या ंकं वा
पोट-जवभा गा ंच्या हद्दीच्या जनशा ण्या , ंकं वा भू-मा पन जचन्हे, जवजनर्दाष्ट करण्या त येईल अशा मदतीत तया र
करण्या स ला वण्या स, त्या सजस्ितीत ठे वण्या स ंकं वा त्या ंची दरुस्ती करण्या स फमा ावण्या चा अजाका र आहे. आजण
असे करण्या त त्या ंनी कसूर के लया स भू-मा पन अजाका री त्या ला वील, त्या ंची मा ंडणी करील ंकं वा त्या दरुस्त करील
आजण त्या मळे आलेला सवा खचा ाची या त या पूवी तरतूद के लया प्रमा णे आका रणी करील.
रा ज्य शा सना ने या बा बत के लेलया जनयमा ंना अाीन रा हून जमीन, हवा मा न व सा मा ना चा रटका ऊपणा व ंकं मत
या संबंाीच्या आवश्यकतेनसा र, भूजम अजभलेख अाीक्षका कडू न ठरजवण्या त येईल अशा वणाना ची हद्दीची जचन्हे व
भू-मा पन जचन्हे असतील व त्या च्या कडू न ठरजवण्या त येईल अशा रीतीने त्या तया र करण्या त, ला वण्या त, ंकं वा त्या
सजस्ितीत ठे वण्या त ंकं वा दरुस्त करण्या त येतील आजण ती त्या च्या कडू न ठरजवण्या त येईल अशा आका रा च्या व
सा मग्रीच्या असतील.

म.ज.म.अ. कलम १४० अन्वये हद्दीच्या जनशा ण्या व भू-मा पन जचन्हे सजस्ितीत ठे वण्या ची जबा बदा री
प्रत्येक जमीनाा रक, त्या ने ाा रण के लेलया जजमनीच्या हद्दीची जचन्हे व भू-मा पना ची जचन्हे सजस्ितीत ठे वण्या स,
त्या ंची चा ंगलया रीतीने दरुस्ती करण्या स, आजण त्या ंच्या त फे रफा र के लया मळे , त्या का ढू न टा कलया मळे ंकं वा ती
दरुस्त अवस्िेत न ठे वलया मळे , महसूल ंकं वा भू-मा पन अजाका ऱ्या ने त्या बा बत जो कोणता ही वा जवी खचा के ला
असेल तो देण्या स जबा बदा र रा हील. गा वा च्या हद्दीच्या जचन्हा ंच्या ंकं वा भू-मा पन जचन्हा ंचा ना श होऊ न देणे
ंकं वा त्या त अनजाकृ तपणे फे रफा र करण्या स प्रजतबंा करणे हे ग्रा म अजाका री व ग्रा म सेवक या ंचे कताव्य असेल.

डॉ. संजय कं डेटकर, उपजजलहा जाका री जमीन मोजणी Page 5


म.ज.म.अ. कलम १४१ अन्वये भू-मा पन चा लू के लया नंतर हद्दीची जचन्हे व भू-मा पन जचन्हे जजलहा जाका ऱ्या ंच्या
स्वा ाीन असणे
जेर्व्हा एखा द्या जजलया मध्ये भू-मा पन सरू करण्या त येईल तेर्व्हा , हद्दीच्या जचन्हा ंचे आजण भू- मा पन जचन्हा ंचे का म
जजलहा जाका ऱ्या च्या स्वा ाीन असेल आजण ती ला वणे, त्या ंची मा ंडणी करणे, ती सजस्ितीत ठे वणे आजण त्या ंची
दरुस्ती करणे या बा बत उपा ययोजना करणे हे त्या ंचे कताव्य असेल आजण या प्रयोजना सा ठी कलम १३९ अन्वये भू-
मा पन अजाका ऱ्या ंना जे अजाका र प्रदा न करण्या त आले असतील ते जजलहा जाका ऱ्या कडे जनजहत होतील.

म.ज.म.अ. कलम १४२ अन्वये ाा रण के लेली जमीन व ग्रा मरस्ता या ंच्या माील हद्दीच्या जचन्हा ंची आखणी व ती
सजस्ितीत ठे वणे
ज्या च्या जजमनीच्या हद्दी आखण्या त ंकं वा ठरजवण्या त आलया नसतील, तर, ग्रा मरस्त्या ला ला गून असलेलया
जजमनीचा प्रत्येक ाा रक त्या च्या स्वत:च्या खचा ाने आजण जवजहत करण्या त आलेलया रीतीने--
(अ) त्या ची जमीन व जतला ला गून असलेला ग्रा मरस्ता या ंमाील हद्दी, हद्दीच्या जचन्हा ंनी आखील,
आजण
(ब) वेळोवेळी अशा हद्दीच्या हद्दीच्या जचन्हा ंची दरुस्ती व त्या ंची नवीकरण करील.
जमीनाा रका ने हद्दीची आखणी ंकं वा हद्दीच्या जचन्हा ंची दरुस्ती व त्या ंचे नवीकरण करण्या त कसूर के लया स,
जजलहा जाका री, त्या स योग्य वा टेल अशी नोटीस ददलया नंतर, ती हद्द आखण्या चे का म करवून घेईल ंकं वा हद्दीच्या
जचन्हा ंची दरुस्ती ंकं वा त्या ंचे नवीकरण करवून घेईल आजण त्या कररता करण्या त आलेला खचा जमीन महसला ची
िकबा की असलया प्रमा णे वसूल करील.
हद्द आखणीच्या संबंाा त ंकं वा हद्दीची जचन्हे योग्य प्रका रे दरुस्त ठे वण्या बा बत कोणता ही वा द
उत्पन्न झा लया स त्या बा बीचा जनणाय जजलहा जाका री करील व त्या चा जनणाय अंजतम असेल.

म.ज.म.अ. कलम १४५ अन्वये हद्दीच्या जनशा णीचे नकसा न के लया बद्दल शा स्ती
जजलहा जाका री, भू-मा पन अजाका री, तहसीलदा र ंकं वा ना यब तहसीलदा र या ंच्या समोरील संजक्षप्त चौकशीत ज्या
कोणत्या ही व्यक्तीने हद्दीची जनशा णी ंकं वा भू-मा पन जचन्ह जा णूनबजून का ढलया चे ंकं वा त्या ला नकसा न
पोहोचजवलया चे जसध्द झा ले असेल, अशी र्व्यक्ती अशा रीतीने ना हीशी के लेलया , का ढू न टा कलेलया ंकं वा नकसा न
पोहचजवलेलया प्रत्येक जनशा णीदा खल शंभर रुपया ंपेक्षा अजाक नसेल अशा दंडा च्या जशक्षेस पा त्र ठरेल.

शेत जजमनीतील सीमा व सीमा जचन्हा ंसा ठी महा रा ष्ट्र जमीन महसूल (सीमा व सीमा जचन्हे) जनयम, १९६९ चे
वा चन करा वे.

 जमीनीच्या मोजणीची आवश्यकता :


शेतकरया च्या दृष्टीने शेतजमीनीची मोजणी खा लील वेगवेगळया का रणा मळे आवश्यक असते.
१. जेवढी जमीन आपलया मा लकीची आहे तेवढी सवा जमीन आपलया ता यया त आहे ंकं वा ना ही हे पा हण्या सा ठी.
२. वडीलोपा र्जात जमीनीमध्ये वा रसा ने ंकं वा वा टपा ने ंकं वा जवक्रीमळे जहस्से पडले असतील तर आपलया
वा टया ला आलेली जमीन ही रेकॉडाप्रमा णे प्रत्यक्षा त ता यया त आहे ंकं वा ना ही हे पा हण्या सा ठी.
३. वा टण्या झा लया नसलया तरी प्रत्यक्षा त वजहवा टीप्रमा णे जे जहस्से असता त ते योग्य प्रमा णा त आहेत ंकं वा ना हीत
हे पा हण्या सा ठी.
४. एखा दी जमीन नवीन खरेदी के लया स ंकं वा जवक्री के लया स खरेदी खता प्रमा णे जनजित क्षेत्र का ढण्या सा ठी.
५. खा तेफोड करुन जमीनीचे वा टप करीत असता ंना सवा जहस्सेदा रा ंना समा न प्रमा णा त जमीन येण्या सा ठी.

डॉ. संजय कं डेटकर, उपजजलहा जाका री जमीन मोजणी Page 6


६. बा ंाा वरील झा डे, जवहीरी घरे ही नेमकी कोणत्या हद्दीत आहेत हे समजण्या सा ठी.
७. का ही जमीनी जबगर शेती करुन घेण्या सा ठी ंकं वा जबगर शेती होणा री जमीन व शेतीची जमीन या ंची
स्वतंत्रपणे बा ंा जनजित होण्या सा ठी.
८. वजहवा टीमध्ये बदल झा ला असेल ंकं वा बा ंा सरकले असतील तर जनजित क्षेत्र जनदशाना स येण्या सा ठी.
९. अजतक्रमण के ले असलया स दकती क्षेत्रा वर अजतक्रमण आहे हे जनजित करण्या सा ठी.
१०. गा वा ची शीव, गा यरा न, पा णंद, रस्ते, स्मशा नभूमी इत्या दी सा वाजजनक रठका णा वर अजतक्रमण झा ले
असलया स.

 मोजणीची प्रदक्रया :
ता लका मोजणी अजाका ऱ्या कडू न वजहवा टीची व क्षेत्रा ची मोजणी, योग्य नमन्या तील अजा सवा शेजा रील
शेतकऱ्या ंचे ना व व पत्ते देऊन तसेच मोजणी फी भरून करता येते. मोजणीचे सा ाी, ता तडीची व अजत ता तडीची
मोजणी असे प्रका र असता त व त्या नसा र मोजणीची फी ठरते. सा ाा रणत: सा ाी मोजणी १८० ददवसा ंत,
ता तडीची मोजणी ८० ददवसा त तर अजत ता तडीची मोजणी ६० ददवसा त के ली जा ते.
मोजणीचे वेळी स्वतः जा तीने ंकं वा प्रजतजनाीमा फा त उभे रा हा वे. मोजणीसा ठी आवश्यक सा मग्री जमजवणे व
मोजणीसा ठी मदत करणे हे आजूबा जूचे सवााा रका ंचे कताव्य आहे. मोजणी करता ना संपूणा गटा ची वा सर्व्हे नंबरची
मोजणी करा वी.
शेतीचा जबगरशेती वा पर वा जवकसनका मी उपयोग करता ना मोजणी नका शा ची आवश्यकता भा सते. मोजणीचे
नका शे इतर शेतीचे का गदपत्रा सा रखे जपून ठे वा वेत.

 मोजणीचे प्रमख प्रका र:


जमीन मोजणीचे (१) हद्द का यम मोजणी (२) जनमता ना मोजणी (३) पोटजहस्सा मोजणी (४) भूसंपा दन संयक्त
मोजणी (५) कोटावा टप मोजणी (६) कोटाकजमशन मोजणी (७) जबनशेती मोजणी असे प्रमख प्रका र आहेत.

(१) हद्द का यम मोजणी:


हद्द का यम मोजणीसा ठी आवश्यक का गदपत्रे : महा रा ष्ट्र जजमन महसूल अजाजनयम १९६६, कलम १३६ माील
तरतदीनसा र एखा दया भूमा पन क्रमा ंका च्या जहतसंबंजात ाा रका ने भूमा पन क्रमा ंकच्या हद्द का यम मोजणीसा ठी
खा लील का गदपत्रे सोबत सा दर करा वीत.
१. जवजहत नमन्या तील अजा, जवजहत कोटा-फी स्टँप सह.
२. गा व नमना ७/१२ (अजाका र- अजभलेख) चा उता रा .
३. मोजणी फी भरण्या बा बतचे चलन.
४. मोजणी करा वया च्या जजमनीचा अंदा जे नका शा , ंकं वा अगर जजमनीच्या कोणत्या बा जूबा बत हद्दीची तक्रा र व
कोणत्या बा जूची हद्द का यम करून हवी आहे या चा तपशील.
५. लगतच्या सवा खा तेदा रा ंचे ना व व पत्ता .

 हद्द का यम मोजणीसा ठी अजा के लया नंतरची प्रदक्रया :


१. मोजणी अजा दा खल करून घेतला जा तो.
२. मोजणी अजा ाला मोजणी रजजस्टर नंबर (मो. र. नंबर) ददला जा तो.
३. मूळ अजभलेखा तून रटपण/फा ळणी अिवा एकत्रीकरण उता रे का ढू न प्रकरणा स जोडले जा ता त. का ही वेळा मूळ
रटपण उपलया होऊ शकत ना ही. अशा वेळेस सवे नंबरच्या वसलेवा रा वरुन रटपण करता येते.

डॉ. संजय कं डेटकर, उपजजलहा जाका री जमीन मोजणी Page 7


वसलेवा रही उपलया नसतील तर अजभलेखा तील प्रजतबका ंमध्ये सवा सवे नंबरची गा वका मा च्या पररमा णा ंत
आकृ ती असते, त्या आाा रे हद्दीच्या खणा दशाजवता येता त. या व्यजतररक्त सवेच्या वेळी तया र करण्या त आलेला
गा वा ंचा सरनका शा असतो, त्या वर शंक मा रलेले असता त. त्या नका शा वरुनही हद्द दा खवता येते. ंकं वा तला ठी
या ंना भूमी अजभलेख का या ालया कडू न ददलेलया फा ळणी मोजणीच्या गटबका ंवरुन, खा तेदा रा ंना फा ळणी
मोजणीच्या वेळेस ददलेली सनद उपलया असलया स त्या वरुन हद्द दा खवता येते.
४. प्रकरण सवेअरकडे सपूता के ले जा ते. सवेअर अजादा रा ला आजण लगतच्या शेतकरया ंना मोजणीच्या दकमा न १५
ददवस आाी रजजस्टर पोष्टा ने नोटीस का ढता त.
५. जवजहत ता रखेला सवेअर मोजणी स्िळा वर उपजस्ित रा हता त.

 जजमनीची मोजणी कशी करता त:


जमीनीबद्दलचे जे मूळ रेकॉडा भूमा पन का या ालया त आहे त्या मूळ रेकॉडामाून रटपण / फा ळणी व एकत्रीकरण झा ले
असलया स त्या योजनेचा उता रा तया र करुन या प्रकरणा मध्ये ला वला जा तो व हे संपूणा प्रकरण मोजणी करणा रया
भूकर मा पका कडे (सर्व्हअ
े र) ददलेला असतो.
सवासा ाा रणपणे जून ते ऑक्टोबर या पा वसा ळी मोसमा त ता लक्या मध्ये रेकॉडाबद्दलचे का म के ले जा ते. उवाररत
का ळा त जमीनीच्या मोजणीचे का म सर्व्हअ
े रमा फा त के ले जा ते. प्रत्यक्ष मोजणीच्या ददवशी, मोजणी करण्या सा ठी
भूकर मा पका स मदतीसा ठी ला गणा रे मजूर, जनशा णदा र, चना , हद्दीचे दगड इत्या दी सा जहत्य हे अजादा रा ने
स्वत:च्या खचा ाने परजवणे अपेजक्षत आहे.
आजका लच्या सवा मोजणी या प्लेन टेबल मोजणी पध्दतीने के लया जा ता त. प्रत्यक्ष जमीनीची ला ंबी, रुं दी ंकं वा
बा ंाा चे मा प न घेता प्लेन टेबल पध्दतीने मोजणीदा रा ला मोजणी नका शा हा तंतोतंत वस्तजस्ितीप्रमा णे तया र
करता येतो. जमीन वर, खा ली, ओबडाोबड व ओढया -ना लया ची असली तरी जतचे जनजित असे आका रमा न हे या
प्लेन टेबल पध्दतीने समजू शकते.
मोजणीसा ठी आलेले सर्व्हअ े र हे सवाप्रिम जी जमीन मोजा वया ची आहे त्या जमीनीची पा हणी करुन प्रत्यक्ष
वजहवा ट कोठे आहे या बा बत अजादा र शेतकरया स जवचा रणा करता त. प्रत्यक्ष वजहवा टीप्रमा णे हद्द लक्षा त या वी
म्हणून खणा ठे वलया जा ता त. त्या चप्रमा णे जमीनीमध्ये ंकं वा त्या गटा जवळ असलेलया मळ मोजणीच्या खणा
म्हणजे सर्व्हे नंबरचा दगड ंकं वा बा ंाा चा दगड ंकं वा उरळया या ंच्या खणा जवचा रा त घेऊन प्लेन टेबलच्या आाा रे
जमीनीची मोजणी के ली जा ते.
मोजणीच्या वेळी अनेकवेळा जो शेतकरी अजा करतो त्या च्या लगतचे शेतकरी मा त्र गैरहजर रा हता त. जवशेषत: जर
अजतक्रमणा चा प्रश् जनमा ाण झा ला असेल तर अजतक्रमण करणा री व्यक्ती हजर रहा त ना ही. एखा दी व्यक्ती
मोजणीच्या वेळी गैरहजर रा जहले तरी त्या ंच्या गैरहजेरीमध्ये मोजणी करता येते. तिा जप मोजणी करण्या त येणा र
आहे अशा प्रका रची आगा ऊ नोटीस संबंाीत व्यजक्तला बजा वली गेली असली पा जहजे ंकं वा त्या व्यक्तींनी अशी
ना टीस घ्या वया स नका र ददला असला पा जहजे.
मोजणीच्या आाा रे प्लेन टेबल वर आपोआप जमीनीच्या खूणा व नका शा तया र होत जा तो. मोजणीच्या संदभा ात
अजादा रा सह सवा संबंधांता ंचा लेखी जबा बसध्दा सर्व्हअ
े रकडू न घेतला जा तो. एखा द्या व्यक्तीने जबा ब न ददलया स,
त्या ने जबा ब द्या वया स नका र ददला असा पंचना मा करता त. प्लेन टेबलच्या आाा रे होणा री ही मोजणी नेहमीच
जमीनीच्या मूळ रेकॉडाशी तलना करुन पा जहली जा ते. त्या मळे काीकाी जमीनीची मोजणी झा ली की लगेचच
हद्दीच्या खणा न दा खवता पन्हा ता लक्या मध्ये जा ऊन मूळ रेकॉडाशी तलना करुन क्षेत्रा चा मेळ बसलया नंतर का ही
ददवसा ंनंतर जमीनीच्या हद्दी दा खजवलया जा ता त. मळ ंकं वा उपलया अजभलेखा च्या आाा रे सवेअर गट/सवे
नंबरच्या खणा जनजश्चत करता त. मोजणी करता त. अजादा र व लगतच्या खा तेदा रा ंना मूळ हद्द दा खवली जा ते.
जरुर ते प्रश्न जवचा रून उपजस्िता ंचे जा ब-जबा ब घेतले जा ता त व पंचना मा के ला जा तो. जबा ब ंकं वा पंचना म्या वर
सया देण्या स कोणी नका र ददला तर तशी नोंद पंचना म्या त के ली जा ते.

डॉ. संजय कं डेटकर, उपजजलहा जाका री जमीन मोजणी Page 8


 मोजणीनंतरची का यावा ही :
जमीनीची मोजणी करुन प्रत्यक्ष हद्दी पन्हा दा खजवलया नंतर ता लका का या ालया त मोजणी नका शा च्या स्वच्छ दोन
प्रती तया र के लया जा ता त. अशा मोजणी नका शा मध्ये मोजणी कोणी मा जगतली आहे त्या अजादा रा चे ना ंव ,
मोजणीची ता रीख, सर्व्हअ
े रचे ना ंव, नका शा च्या ददशा , हद्दी दा खजवलया चा ददना ंक, नका शा चे स्के ल व सहीजशक्ा
इत्या दी तपजशल जलजहलेला असतो.
जर वजहवा टीची हद्द आजण रेषेप्रमा णे येणा री हद्द वेगवेगळया असतील तर अशी वजहवा टीची हद्द तटकतटक रे षेने
व रेकॉडाप्रमा णे येणा री हद्द ही सलग रेषेने दा खजवली जा ते. अजतक्रमण असलया स अजतक्रमणा चे क्षेत्र रंगीत पेनने
रंगवून दा खजवले जा ते. मोजणी नका शा वर – – – (तटक रे षा ) ही वजहवा टीची हद्द असून __ (सलग रेषा ) ही
अजभलेखा त दशावलेली हद्द असते. अशा पध्दतीने मोजणीची सवा प्रदक्रया पूणा झा लया नंतर प्रकरण का या ालया त जमा
के ले जा ते. अजादा रा स हद्द का यम नका शा ‘क’ प्रत ददलया नंतर प्रकरण बंद के ले जा ते.

(२) जनमता ना मोजणी

वरील पध्दतीने जमीनीची एकदा मोजणी झा ली आजण सर्व्हअ े रने हद्दी पन्हा दा खजवलया नंतर जर अशी मोजणीजर
मा न्य नसेल तर मूळ मोजणीच्या जवरोाा त अपील करण्या ची तरतूद आहे. त्या नसा र िेट ता लका जनररक्षक भूजम
अजभलेख या ंचेकडे जनमता ना मोजणीसा ठी अजा के ला जा तो. अशा अजा ावरुन स्वत: ता लका जनररक्षक हे, पन्हा
के लेलया मोजणीची परत खा त्री करुन स्वतंत्र मोजणी करुन जमीनीची हद्द दा खवता त.

(३) पोटजहस्सा मोजणी:


महा रा ष्ट्र जजमन महसूल अजाजनयम १९६६, कलम ८६ व ८७ अन्वये भूमा पन क्रमा ंका चे पोटजहस्से करणेबा बत
तरतूद आहे.
महा रा ष्ट्र जजमन महसूल अजाजनयम १९६६, कलम १४९ माील तरतदीनसा र वा रसा हक्ा ने , वा टपा ने, खरेदीने,
अकृ षीक वा परा ने, जे नजवन पोटजहस्से तया र होता त अशा नजवन पोटजहस्सा ची या दी महसूल जवभा गकडन
आवश्यकत्या का गदपत्रसह (उदा . सा त-बा रा उता रा , गा वनमना ६-ड चे संपणा पोटजहस्सा उता रे , पोटजहस्सा चा
कच्चा नका शा इत्या दी) प्रा प्त झा लेनंतर अिवा संबंजात ाा रका ने पोटजहस्सा जजमनीच्या /जमळतीची पोटजहस्सा
मोजणीसा ठी अजा के लेनंतर प्रचजलत दरा ने मोजणी फी आका रून संबंजात मोजणी रजजस्टरला नोंदी घेऊन सदरचे
प्रकरण मोजणीसा ठी भूकरमा पका कडे देणेत येते. भूकरमा पक या ंनी जजमनीतील प्रत्येक पोटजवभा गा ची
दा खजवलेलया वजहवा टी नसा र मोजणी करुन गणा का रबक (जहस्सा फॉमा नं. ४) भरले जा ते. सदर प्रकरण
का या ालया त जमा के लेनंतर सदरचे प्रकरण दरुस्तीसा ठी वगा के ले जा ते. पोटजहस्सा प्रकरणी आका रफोड पत्रक
(नमना नंबर ११) व फा ळणीबा रा (नमना नंबर १२) तया र करणेत येवून ते अजभलेख गा व वजहवा टीस पा ठजवणेत
येता त.

(४) भूसप ं ा दन संयक्त मोजणी


सा वाजजनक प्रयोजना सा ठी ज्या ज्या वेळी खा जगी जजमनीची आवश्यकता भा सेल त्या -त्या वेळी शा सना मा फा त
जमीन भूसंपा दन अजाजनयमा च्या तरतदीनसा र जमीन संपा दन करणेत येते. जजलहा जाका री या ंचेकडन प्रकरणा ंची
सवा पूताता झा लेची खा त्री झा लेनंतर सदरचे प्रकरण मोजणीसा ठी भूमी अजभलेख जवभा गा कडे प्रा प्त होते. सदर
प्रस्ता वा सोबतच्या का गदपत्रा ंची पडता ळणी के लया नंतर सदरचे प्रकरण भूसंपा दन मोजणी रजजष्टर नोंदवहीत
नोंदजवणेत येते. तदनंतर का या ालय प्रमख हे सदरचे प्रकरण मोजणीसा ठी भूकरमा पक या ंचेकडे वगा करता त.
भूकरमा पक हे मोजणीका मी आवश्यक असणा रे सवा अजभलेख, अजभलेख कक्षा तून का ढू न घेता त. त्या नंतर
भूकरमा पक हे संबंजात संपा दन मंडळ, संबंजात भूसंपा दन अजाका री, तला ठी, ज्या च्या जजमनी संपा दन होणा र
आहेत त्या ंना आगा ऊ नोटीशीने कळवन, मोजणी ता रखेला भूसंपा दन मंडळा कडील रेखा ंकं त नका शा आाा रे व

डॉ. संजय कं डेटकर, उपजजलहा जाका री जमीन मोजणी Page 9


सीमा ंकना आाा रे मोजणी करता त. सदर मोजणी नका शा वर संपा दन मंडळा च्या हजर असणा -या अजाका री व
संबंजात भूाा रक या ंच्या स्वा क्षरी घेऊन का मा ची पताता करता त. सदर संयक्त मोजणी नका शा च्या व संयक्त
जववरण पत्रा च्या पा च (अ,ब,क,ड,ई) प्रती तया र करता त.
जा गेवर आढळू न आलेलया जवहीरी, इमा रती, मोठी झा डे, टेजलफोन खा ंब, जवज खा ंब, फळझा डे, इत्या दींच्या नोंदी
मोजणी आलेखा त व संयक्त मोजणी जववरण पत्रा त घेण्या त येता त. सदर मोजणीचे का म पणा झा लेनंतर संयक्त
जववरण पत्रा च्या व मोजणी आलेखा च्या तीन प्रती (क,ड,ई) सजवस्तर अहवा ला सह भूसंपा दन अजाका री या ंचेकडे
पा ठजवता त. भूसंपा दन मोजणीमध्ये तया र के लेला अजभलेख हा का यम स्वरुपी जतन के ला जा तो. भूसंपा दना च्या
मंजूर जनवा डया नंतर तो नक्ल देणेस पा त्र ठरतो.

 भूसंपा दना तून होणा रे कमी-जा स्त पत्रक (क.जा .प.):


'क.जा .प.' म्हणजे कमी-जा स्त पत्रक. गा वा तील शेतजजमनी, रस्ते, ना ले, ओढे, स्मशा नभूमी, वनक्षेत्र, भूसंपा दन
इत्या दी जवजवा का रणा ंमळे जजमनीच्या क्षेत्रा ंमध्ये अमला ग्र बदल होत असतो. अशा वेळी गटा चे मूळ क्षेत्र
बदललया मळे जजमनीच्या मूळ रेकॉडामध्ये, मोजणी खा त्या कडू न एक गोषवा रा आजण रेखा जचत्र जोडू न कमी-जा स्त
पत्रक ना वा चे तया र के ले जा णा रे जववरणपत्र म्हणजे क.जा .प. महा रा ष्ट्र जजमन महसूल अजाजनयमा त तरतूद
के लया प्रमा णे सर्व्हे नंबर/गट नंबरचे आका र व क्षेत्रा मध्ये का ही का रणा ंस्तव बदल झा लया स, गा वच्या
आका रबंदा मध्ये बदल करण्या सा ठी जो अजभलेख तया र के ला जा तो. त्या स कमी-जा स्त पत्रक म्हणता त.
सा ाा रणपणे शेत जजमनीचा वा पर जबनशेती प्रयोजना सा ठी करा वया चा असलया स, मूळ भूमा पना मध्ये गजणतीय
ंकं वा हस्तदोषा ने जनमा ाण झा लेली चूक (क्षेत्र दरूस्ती), जबनआका री जजमनीवर आका रणी करणे (मूळ भूमा पना च्या
वेळी आका रणी न के लेलया जमीनी), मळई जमीनींचे प्रदा न इ. भूसंपा दन या प्रकरणी कमी-जा स्त पत्रक तया र
करा वे ला गते.
क.जा .प. नूसा र मूळ भूमा पन क्रमा ंक, जहस्सा क्रमा ंक, जजमनीचा प्रका र, एकण क्षेत्र, पोट खरा बा , ला गवडीखा लील
क्षेत्र, आका र इत्या दींच्या मूळ नोंदीमध्ये जहश्श्या प्रमा णे झा लेली दरुस्ती नोंदवली जा ते.
क.जा .प. चा भा ग १, स्तंभ १ ते ८ मध्ये दरूस्ती पूवीची जस्िती आजण उवाररत भा गा त दरूस्तीनंतरची जस्िती
दशाजवली जा ते.
गा ंव नमना १ ंकं वा आका रबंदा च्या गोषवा ऱ्या तील क्षेत्र व आका र या तील कोणत्या ही का रणा स्तव झा लेला बदल
क.जा .प. अन्वयेच के ला जा तो. भूजम अजभलेख का या ालया तील भूमा पन अजभलेखा त, नका शा त व आका रबंदा ला
नोंद घेऊन, उप अाीक्षक भूजम-अजभलेख या ंच्या स्वा क्षरीने क.जा .प. ची एक प्रत तहजसलदा र या ंना हक् नोंदणी व
गा ंव नमना १ मध्ये नोंद घेण्या सा ठी पा ठजवली जा ते.

(५) कोटावा टप मोजणी:


ददवा णी प्रदक्रया संजहता १९०८, कलम ५४ अन्वये ददवा णी न्या या लया त दा वा दा खल करून जमळकतीचे वा टप
करून घेता येते. ज्या वेळी सरका री सा रा भरणा रया जमळकतींची वा टणी करा यची असेल तेर्व्हा च ददवा णी प्रदक्रया
संजहता १९०८, कलम ५४ आकर्षात होते परंत अजवभा ज्य जमळकतीतील जहश्श्या चा वेगळा कयजा द्या वया चा
असेल तेर्व्हा कलम ५४ ला गू होत ना ही. ददवा णी न्या या लया ला , जजलहा जाका रया ंमा फा त (तहजसलदा रमा फा त)
महा रा ष्ट्र जमीन महसूल अजाजनयम १९६६, कलम ८५ अन्वये झा लेले वा टप पन्हा करण्या चा अजाका र असतो.
जमळकत अजवभा ज्य प्रका रा तील आहे ंकं वा ना ही हे ठरजवण्या चा अजाका र जजलहा जाका रया ंना नसून तो ददवा णी
न्या या लया चा अजाका र आहे.
ज्या च्या ता यया त वा टपा ने जजमनीचा असा जहस्सा येईल ज्या वर का यदेशीर कळा चा कयजा असेल तर अशा
जहश्श्या चा प्रत्यक्ष कयजा न देता प्रजतका त्मक कयजा देण्या त येतो.

डॉ. संजय कं डेटकर, उपजजलहा जाका री जमीन मोजणी Page 10


वा टपा नसा र कयजा देण्या चे का म जजलहा जाका रया ंचे (तहजसलदा रचे) असते.
ददवा णी प्रदक्रया संजहता १९०८, कलम ५४:

ददवा णी न्या या लया त जमळकतीच्या वा टपा चा दा वा दा खल झा लया नंतर, मळ परा वा घेऊन, दा वा जमीन
वजडलोपा र्जात होती ंकं वा कसे, सदर जजमनीत पवी वा टप झा ले होते ंकं वा कसे, दा वा जजमनीत जहस्सा
जमळण्या स दा वेदा र पा त्र आहे ंकं वा कसे, दा वेदा र जहस्सा जमळण्या स पा त्र असलया स त्या ला दकती जहस्सा जमळा ला
पा जहजे अशा जवजवा मद्या वर परा वा घेऊन ददवा णी न्या या लया मा फा त अंजतमररत्या आदेश पा ररत के ले जा ता त.
त्या नंतर जजलहा जाका री या ंनी जमळकतीचे सरसजनरस वा टप करुन द्या वे असे अंजतम आदेश वा टप दरखा स्त
प्रकरणा मध्ये ददवा णी प्रदक्रया संजहतेच्या कलम ५४ नसा र ददवा णी न्या या लया कडू न पा ररत के ले जा ता त. अशा
प्रकरणा ला महसली भा षेत 'वा टप दरखा स्त प्रकरण' म्हटले जा ते.

ददवा णी न्या या लय फक्त हुकू मना मा देऊ शकते, मा लमत्तेची जवभा गणी करुन ता बा देण्या चा अजाका र ददवा णी
न्या या लया स ना ही त्या मळे ददवा णी न्या या लया कडन असे वा टप दरखा स्त प्रकरण जजलहा जाका री या ंचे ना वे प्रा प्त
होते व जजलहा जाका री का या ालया कडू न ते संबंाीत तहजसलदा रकडे ररतसर वा टप करण्या का मी पा ठजवले जा ते.
तहजसलदा रा ंमा फा त सदर प्रकरण ता लका भूजम अजभलेख का या ालया कडे, दा वा जजमनीचे आका रमा न, उत्पा दकता ,
सजपकता जवचा रा त घेऊन, त्या जजमनीचे वा टप सरसजनरस मा ना ने करण्या सा ठी पा ठजवले जा ते.
ता लका भूजम अजभलेख का या ालय, संबंाीत खा तेदा रा कडू न जजमनीची ता तडीच्या मोजणी फी आका रणी करता त
अिवा ती वसूल करणेबा बत तहसीलदा र या ंना कळजवता त. तिा जप मोजणी फी च्या वसलीची वा ट न पा हता कोटा
हुकू मना म्या प्रमा णे आवश्यक त्या लेखी सूचना सह प्रकरण मोजणी अजाका रया कडे देण्या त येते. दरम्या नच्या
का ला वाीत मोजणी फी प्रा प्त करून घेणे त्या चे चलन प्रकरणा त सा मील करण्या सा ठी मोजणी अजाका रया कडे
देण्या त येते. या वेळी सवा जहतसंबंजाता ंचे म्हणणे जवचा रा त घेऊन एकजत्रकरण का यद्या चा भंग न होता जजमनीचे
जवभा जन करणा रा खा तेदा रा जनहा य वा टप तक्ता तया र करून तो तहजसलदा रा ंना पा ठवला जा तो.
ता लका भूजम अजभलेख का या ालया कडू न असे प्रकरण प्रा प्त झा लया वर तहजसलदा र, सवा जहतसंबंजाता ंना नोटीस
बजा वून, ता लका भूजम अजभलेख का या ालया ने पा ठजवलेलया वा टप तक्त्या वर सना वणी घेता त. सवा ांचे म्हणणे,
हरकती जवचा रा त घेऊन, महा रा ष्ट्र जजमन महसूल अजाजनयम (ाा रण जजमनीचे जवभा जन) जनयम १९६७ चे जनयम
५, ६, व ७ अन्वये का यावा ही करता त. जरूर तर ता लका भूजम अजभलेख का या ालया ने पा ठजवलेला वा टप तक्ता
दरुस्त के ला जा तो. जमळकतीतील रस्त्या चा हक्, झा डा ंचा हक्, जवजहरीमाील पा ण्या चा जहस्सा या बा बत जवचा र
करून तहजसलदा र वा टपा चे अंजतम आदेश पा रीत करता त.
त्या नंतर, वा टप तक्त्या प्रमा णे, जजमनीचा ता बा संबंजात व्यक्तींना , दकती ता रखेला जमळणा र आहे या बा बत ता बा
देण्या ची नोटीस बजा वली जा ते.
ठरलेलया ददवशी, तहजसलदा र प्रत्यक्ष जजमनीवर जा ऊन जजमनीचा ता बा संबंाीता ंना देता त. ता यया च्या वेळेस,
आवश्यकता असलया स परे सा पोजलस बंदोबस्त घेतला जा तो. ज्या च्या ता यया त जमीन आहे अशी व्यक्ती गैरहजर
रा जहली तर एकतफी ता बा ददला जा तो. ता बा देता ना पंचना मा व ता बा पा वती के ली जा ते.
ता बा पा वती व पंचना मा करुन ही जमीन संबंाीत सहजहस्सेदा रा च्या ता यया त ददलया नंतर, तला ठ्या ने गा व दप्तरा त
हुकू मा नसा र प्रत्यक्ष ता बा ददलया ची नोंद, तहजसलदा र या ंचा महा रा ष्ट्र जजमन महसूल अजाजनयम १९६६, कलम

डॉ. संजय कं डेटकर, उपजजलहा जाका री जमीन मोजणी Page 11


८५ अन्वये ददलेला आदेश, ददवा णी न्या या लया चा आजण कयजा पा वती या चा उललेख करून नोंदवा वी आजण ही
नोंद तहजसलदा र ंकं वा मंडलअजाका री या ंनी त्या च ददवशी प्रमा णीत करा वी. वा टपा च्या दा र्व्या त वरीलप्रमा णे
का यावा ही होणे अपेजक्षत आहे, न्या या लया च्या आदेशा प्रमा णे तला ठी या ंनी िेट नोंद घेण्या ची का यावा ही करु नये.
नोंदीची का यावा ही पूणा झा लया नंतर सदर प्रकरणा ची मूळ का गदपत्रे तहजसलदा र का या ालया तच ठे वली जा ता त.
अंजतम आदेश आजण वा टप का यावा ही पूणा झा लया बा बतचा अहवा ल, जजलहा जाका री या ंचेकडे पा ठजवला जा तो आजण
जजलहा जाका रया ंमा फा त ददवा णी न्या या लया ला कळजवले जा ते.

(६) कोटा कजमशन मोजणी


जजमनीचे हद्दीबा बत ाा रका मध्ये वा द जनमा ाण होऊन ददवा णी कोटा ात दा वे दा खल होता त. सदर दा व्या मध्ये
ददवा णी न्या या लया त वा दी व प्रजतवा दी या ंच्या बा जू ऐकू न घेऊन जन:पक्षपा तीपणे जनणाय होणेसा ठी या
जवभा गा तील अजाका री/कमाचा री या ंची कोटा कजमशनर म्हणून नेमणूक करणेत येऊन सदरचे प्रकरण मोजणीसा ठी
भूजम अजभलेख खा त्या कडे पा ठजवणेत येते. सदरचे प्रकरण प्रा प्त झा लेनंतर वा दी या ंचेकडन प्रचजलत दरा ने मोजणी
फी ची आका रणी करुन, कोटा कजमशन मोजणी नोंदवहीत प्रकरण दा खल करुन घेता त. तद्नंतर या खा त्या चे
जनमता नदा र श्रेणीतील कमाचा -या स मोजणी प्रकरण देण्या त येते. प्रकरणी कोटा ाने जनजहत के लेलया का ला वाीची
नोटीस वा दी व प्रजतवा दी या ंना रजजस्टर पोष्टा ने पा ठवून नेमलेलया ता रखेस वा दी व प्रजतवा दी या ंनी दा खजवलेलया
वजहवा टी प्रमा णे मोजणी करुन संबंजाता चे जा ब-जबा ब घेऊन का मा ची पूताता करता त.अजभलेखा तील
अजभलेखा च्या आाा रे मोजणी नका शा का यम करुन वा द असलेलया हद्दीबा बत संयजक्तक रटप नमद के ली जा ते .
सवापूतातेसह प्रकरण कोटा ाकडे फे र सा दर के ले जा ते.

(७) जबनशेती मोजणी


एखा दया जमीन ाा रका स त्या च्या जजमनीचा अकृ जषक प्रयोजना सा ठी वा पर करणेचा असलेस महा रा ष्ट्र जजमन
महसूल अजाजनयम १९६६, कलम ४४ अन्वये महसूल जवभा गीची परवा नगी घेऊन वा पर सरु करण्या चे प्रयोजन
असून त्या मध्ये संबंजात ाा रका ने मोजणी करुन घेणेची शता नमद के लेली असते. त्या नसा र एक मजहन्या चे आत
मोजणी करुन घेण्या चे बंान संबंजात ाा रका ंस घा लण्या त आलेले आहे. अशा ाा रका ने या खा त्या कडे जबनशेती
आदेशा सह मोजणी अजा करणे आवश्यक आहे. संबंजात ाा रका ने प्रचजलत दरा ने मोजणी फी अदा के लया नंतर
मोजणी प्रकरण संबंजात नोंदवहीत नोंदी घेऊन, मोजणीसा ठी भूकरमा पक या ंचेकडे देण्या त येते. भूकरमा पक
मोजणी का मा च्या प्रचजलत का यापध्दती नसा र पूताता करुन सवा प्रकरण का या ालया त जमा करता त. सदरच्या
प्रकरणा ची छा ननी करुन त्या चे कमी-जा स्त पत्रक तया र करुन ते गा व वजहवा टीस रवा ना के ले जा ते.

ई-मोजणी
ई मोजणी पवीची का यापध्दती - शेतकरी ंकं वा खा तेदा र या ंना आपलया हद्दीबा बत शंका ंकं वा वा द जनमा ाण
झा लया स शंका दर करण्या सा ठी भूजम अजभलेख जवभा गा च्या ता लका स्तरा वरील उप अाीक्षक भूजम अजभलेख ंकं वा
नगर भूमा पन अजाका री का या ालया त अजा करून हद्द का यम मोजणी करून घेऊन आपली शंका जनरसन करुन घे ता
येते. अजा करून जा गेवर मोजणी होवून त्या चा नका शा प्रा प्त होईपयांत ददना ंक ३१ जडसेंबर २०११ पयांत खा लील
प्रमा णे का यापध्दती होती.
 अजादा र शेतकरी, ता लका का या ालया त आलया नंतर ज्या जजमनीची मोजणी करा वया ची आहे त्या चा अजाका र
अजभलेख का या ालया तील मख्या तलया तील सहा य्यक या ंना दा खवन मोजणी फी दकती होईल, प्रकरणा सा ठी कोणती
का गदपत्रे ला गतील या ची मा जहती घेत असे.
 मोजणी फी भरणेस अजादा रा ने संमती ददलया वर मख्या लय सहा य्यक त्या रकमेचे चलन तीन प्रतीत तया र करून
ते अजादा रा स देत असे.
 अजादा र स्टेट बॅक ऑफ इं डीया (देझरी शा खा ) ंकं वा कोषा गा रा मध्ये प्रत्यक्ष पैश्या चा भरणा करून त्या तील एक
चलन का या ालया त आणून देत असे.
 का या ालया त मोजणीचा अजा, पैसे भरलेले चलन व अजभलेखा च्या प्रती दा खल करत असे.

डॉ. संजय कं डेटकर, उपजजलहा जाका री जमीन मोजणी Page 12


 अजा प्रा प्त झा लया नंतर छा ननी जलपीक सदरचा अजा मोजणी नोंदवहीत नोंदवून तो अजा का या ालया तील
भूकरमा पका कडे मोजणीसा ठी देत असे.
 भूकरमा पक त्या अजा ावर त्या च्या सोईनसा र मोजणीच्या ता रखा देवून नोटीस पा ठजवत असे.
 मोजणीसा ठी ठरलेलया ददवशी भूकरमा पक प्रत्यक्ष गा वी जा वून मोजणी करून मळ अजभलेखा ाा रे हद्दीच्या खणा
दा खवून त्या प्रमा णे नका शा च्या प्रती तया र करून प्रकरण का या ालया त जमा करत असे.
 का या ालया त जमा के लेलया अशा प्रकरणा ंत आवश्यक छा ननी करुन उप अाीक्षक भूजम अजभलेख या ंच्या
स्वा क्षरीने नका शा ची 'क' प्रत अजादा रा स परजवली जा त असे.
वरील सवा प्रदक्रयेमध्ये मोजणी फी दकती होईल, मोजणी कें र्व्हा होईल, मोजणीस कोण येईल वगैरे प्रश् सा मा न्य
ना गरीका ंस पडत होते. या मध्ये खा तेदा रा चा पैसा , मा नजसक त्रा स व का ला पव्यय होत असे. या सवा बा बीवर उपा य
म्हणून शा सना ने संगणकीकृ त आज्ञा वली म्हणजे "ई-मोजणी" तया र करून शेतक-या ंचे समा ाा न व शा सदकय
का मा त सटसटीतपणा व पा रदशाकता उपलया करून ददलेली आहे.

ई-मोजणी प्रणा ली
ई-मोजणी प्रणा लीत मोजणी प्रदक्रयेशी जनगडीत मोजणी शलक ठरजवणे, प्रत्येक मोजणी अजा ाला संगणकीकृ त
मोजणी क्रमा ंक देऊन मोजणी रजजस्टर तया र तया र करणे, मोजणीच्या का मा ची संगणकीकृ त जवभा गणी, चला न,
नोटीस आजण का या ारंभ आदेशा ची धप्रंटींग तसेच भूमा पका चा दौरा का याक्रम ईत्या दी का मे के ली जा ता त. ई-मोजणी
प्रणा लीत मोजणीसा ठी ना गररका ंना ऑनला ईन अजा भरता येतो. त्या नसा र मोजणीच्या अजा ांच्या नोंदीचे रजजस्टर
का लबा य झा ले आहे आजण त्या जा गी दैनद ं ीन अहवा ल ऑनला ईन तया र होता त. मोजणीची नोंद झा लया नंतर
मोजणीच्या प्रका रा नूसा र आजण जजमनीच्या क्षेत्रा नसा र मोजणीचे शलक ठरजवले जा ते. मोजणीचे शलक शा सकीय
खा ती जमा करण्या सा ठी ते चलनद्वा रे बॅंकेत भरा वया चे असते , या प्रणा लीतून शा सकीय चलना ची प्रत धप्रंट
करण्या त येते. अजा दा खल के लया नंतर त्या अजादा रा च्या जजमनीच्या मोजणीचे का म कोणत्या भू-मा पका कडे द्या यचे
हे पवी का या ालय प्रमखा कडू न ठरजवले जा त असे परंत भूमा पका ंच्या संख्येनूसा र आजण मोजणीच्या नोंदणीनसा र
मोजणीच्या का मा ची जवभा गणी या प्रणा लीद्वा रे के ली जा ते.
एकदा भूमा पका चा दौरा जनजित झा ला की मग मोजणीच्या संदभा ात असलेलया इतर खा तेदा रा ंना नोटीस
बजा वलया जा ता त. नोंदणी क्रमा ंक, मोजणी करणा ऱ्या कमाचा ऱ्या चे ना व व त्या चा मोबा इल क्रमा ंक या ची मा जहती
अजादा रा स ता त्का ळ ऑनला ईन प्रा प्त होते तसेच अजादा रा स एस.एम.एस. द्वा रे मोजणीची ता रीख ददली जा ते.
मोजणीची प्रदक्रया पणा झा लया नंतर बजवा यचे क-पत्रक संबंजाता स ता मील झा ले की ना ही या बा बतच्या
अहवा ला द्वा रे तसेच प्रलंबीत नोंदणी प्रकरणा ंच्या अहवा ला द्वा रे भूमा पका ंच्या का मा वर जनयंत्रण के ले जा ते .
प्रत्यक्ष ई-मोजणी संगणक प्रणा लीच्या वा परा पवी का या ालया च्या मलभत मजहतीमध्ये का या ालय प्रमखा ची मा जहती,
मोजणी कमाचा रया ंची मा जहती व त्या ंना नेमून ददलेलया गा वा ंची ना वे तसेच गा वजनहा य सीटीएस क्रमा ंका ची
नोंदणी के ली जा ते. गा वजनहा य, संकलना च्या प्रका रा जनहा य आजण मोजणीच्या प्रका रा जनहा य मोजणी रजजस्टर
माील शेवटचा मोजणी क्रमा ंक सा ठजवलया नंतर त्या पढील मोजणी क्रमा ंक अनक्रमे संगणक प्रणा ली मा फा त ददले
जा ता त.
ई-मोजणी प्रणा लीत उपअाीक्षक भूमी-अजभलेख या ंच्या का या ालया तून मोजणीची प्रक्रीया के ली जा ते , या सा ठी या
प्रणा लीत संगणक चा लक-१ व संगणक चा लक-२ असे का मा च्या प्रका रा नसा र दोन जभन्न वा परकते लॉगीन तया र
के लेले आहेत तसेच का या ालय प्रमखा चे स्वतंत्र लॉगईन के लेले आहे. नोंदणीसा ठीचे अजा जस्वकृ ती करता ंना संगणक
चा लक-१ या वा परकत्या ाकडू न मोजणी संबंाी सवा मा जहती जसे , ाा रका चे ना व, भ्रमणध्वनी, ई-मेल, पत्ता ,
सहाा रक व लगताा रका चे ना व व पत्ता , ददशा , अजा ासोबत जोडलेलया का गदपत्रा ंची मा जहती सा ठवून अजादा रा स
संगणकीकृ त अजा क्रमा ंक ददला जा तो. मोजणीचे क्षेत्र, मोजणीचा उद्देश, मोजणीचा प्रका र आजण ाा रक प्रका र
या नूसा र मोजणी शलक संगणक प्रणा लीतून ठरजवले जा ते. त्या नूसा र महा रा ष्ट्र कोषा गा र अजाजनयम नसा र

डॉ. संजय कं डेटकर, उपजजलहा जाका री जमीन मोजणी Page 13


कोषा गा रा त, उपकोषा गा रा त, भा रतीय स्टेट बॅंकेत ंकं वा ररझवा बॅंकेत भरा वया च्या रोख रकमेच चलनची प्रत धप्रंट
करून जमळते, मोजणी रक्म रू.३००० पेक्षा कमी असेल तर पा वती पस्तका च्या आाा रे रक्म जस्वका रण्या त येते.
अजादा रा ने चलना ची रक्म जमा के लया नंतर संगणक चा लक-२ या वा परकत्या ाकडू न अजा प्रा प्त करणे अंतगात चला न
क्रमा ंक आजण ददना ंक ही मा जहती संगणक प्रणा लीत सा ठजवली जा ते. त्या नंतरच जस्वका रलेलया अजा ास संगणकीकृ त
नोदणी क्रमा ंक जमळतो. त्या चवेळी भूमा पका च्या दैनंददन का याक्रमा प्रमा णे अजादा रा स जमीन मोजणीचा ददना ंक
कळजवण्या त येतो. जमीन मोजणीचे का या ालयीन आदेश पत्र या च प्रणा लीतून धप्रंट होते.
का या ालय प्रमख हा वा परकता ा या प्रणा लीतून, मोजणी अजा ासंदभा ात जनयोजना त बदल, प्रलंजबत प्रकरणा ंच्या
आाा रे संबंजाता स का रणे दा खवा नोटीस देऊ शकतो तसेच भूमा पका चा दौरा का याक्रम अवलोकन करता येतो.
मोजणीची प्रदक्रया पणा झा लया नंतर ती मोजणी 'क' पत्रक देऊन जनका ली का ढण्या त आली का जवना का यावा ही
जनका ली का ढण्या त आली, तसेच पनभेट, अहवा ला ने सा दर, दरूस्तीकडे, नैसर्गाक करणा स्तव, शक पतातेवर ंकं वा
न्या या लयीन स्िजगतीनूसा र मोजणी प्रक्रीयेची सद्यजस्िती अद्या वत के ली जा ते. मोजणीचे प्रकरण जनका ली
का ढलया चे पत्र या प्रणा लीतून तया र होते. या व्यजतररक्त नोंदणी अजा ाचे जवजवा संख्या त्मक तसेच सजवस्तर
अहवा ला ंच्या आाा रे का या ालय प्रमखा स मोजणी प्रदक्रयेवर जनयंत्रण ठे वता येते.
१ जा नेवा री २०१२ रोजी संपणा रा ज्या त ई-मोजणी प्रणा लीची अंमलबजा वणीची सरुवा त झा लेली असून
मोजणीच्या प्रकीयेवर जनयंत्रण करण्या सा ठी रा ज्य-स्तरीय, जवभा गीय-स्तरीय, जजलहा -स्तरीय आजण का या ालय
प्रमख (ता लूका -स्तरीय) अशा एकू ण चा र स्तरा वर जवजवा संख्या त्मक आजण सजवस्तर मा जहतीचे व्यवस्िा पन
अहवा ल तया र होता त. ऑनला ईन पद्धतीने तया र होणा रया अहवा ला ंच्या आाा रे जवजवास्तरा वर प्रलंबीत का मा चा
आढा वा घेणे सोपे झा ले आहे.

 ई-मोजणीचा खा तेदा रा ंना झा लेला फा यदा - खा तेदा र, अजाका र अजभलेख व लगत खा तेदा रा ंच्या मा जहतीसह
का या ालया त उपजस्ित रा जहलया स त्या चा मोजणीचा अजा संगणका मध्ये नोंदवन घेतला जा तो व त्या ला रु. ३०००/-
च्या वरील रक्मेचे मोजणी फी चे चलन ंकं वा रु. ३०००/- च्या आतील रक्मेची पा वती, पैसे भरलया स ता त्का ळ
ददली जा ते.
अजाका र अजभलेख, मोजणी फी चे चलन अिवा पा वती व मोजणीचा अजा या तीन का गदपत्रा ंच्या आाा रे
मोजणीची का यावा ही पा रदशाकपणे के ली जा ते.
कोषा गा रा त मोजणी फी चे पैसे भरुन मोजणीचा अजा का या ालया ंत जमा के लया स ता त्का ळ मोजणी अजा ाची पोहोच
ददली जा ते, ज्या मध्ये मोजणीचा ददना ंक, मोजणीस येणा रा कमाचा री, त्या चा मोबा ईल क्रमा ंक, का या ालय प्रमख
या ंचा मोबा ईल क्रमा ंक या ची मा जहती असते.
वरील संपणा प्रक्रीयेसा ठी खा तेदा रा स हेलपा टे मा रा वे ला गत ना हीत. योग्य व अचक मोजणी फी खा तेदा रा कडन
घेतली जा ते.
प्रस्तत प्रकरणा चे संगणकीय आज्ञा वलीतन जनयंत्रण होत असलया ने ठरा जवक का ला वाीत प्रकरण जनका ली करण्या चे
न कळत बंान आलया ने खा तेदा रा स तत्पर सेवा जमळत आहे. घर बसलया ही खा तेदा रा ला आपलया प्रकरणा ची
सद्यजस्िती समजन घेता येत आहे. योग्य मा जहती नमद के लया स खा तेदा रा स आपलया प्रकरणा ंत होणा री संभा व्य
मोजणी फी सध्दा आज्ञा वलीतन घरबसलया समजते.
एकं दरीत खा तेदा रा ला त्या च्या मोजणी प्रकरणा बा बत का या ालया ंत के ली जा णा री संपणा का यावा ही पा रदशाकपणे व
वेळेत के ली जा णा र असलया ची खा त्री जमळत आहे.

 ई-मोजणी मळे जवभा गा ला झा लेला फा यदा -


का या ालया त प्रा प्त होणा ऱ्या मोजणी अजा ाचे संपणा जनयंत्रण आज्ञा वलीतनच के ले जा त असलया ने मा नवी श्रमा ची व
वेळेची बचत होत आहे.

डॉ. संजय कं डेटकर, उपजजलहा जाका री जमीन मोजणी Page 14


मोजणी फीची गणना व चलना ची जनर्माती आज्ञा वलीतनच के ली जा त असलया ने मा नवी हस्तक्षेप / मा नवी चका ंना
वा व रा जहलेला ना ही.
आज्ञा वलीतनच मोजणी प्रकरणा ंचे रजजस्टर, मोजणी फी चे चलन, मोजणी अजा ाची पोहोच, मोजणीची नोटीस,
भूकरमा पका चा दौरा का याक्रम, मोजणी अजा ाची जनका ली प्रत या सवा दक्रया व अहवा ल आज्ञा वलीतन तया र होत
असलया ने का मा त अचकता येऊन वेळेची बचत झा लेली आहे. आज्ञा वलीतन मा जसक प्रगतीचे अहवा ल अचक व
वस्तजनष्ट तया र होत आहेत.
प्रत्येक टप्प्या वरुन (जजलहा , जवभा ग, रा ज्य) मोजणी प्रकरणा ंचे जनयंत्रण आज्ञा वलीतन के ले जा त असलया ने
का या ालयीन का याक्षमता वा ढण्या स मदत झा लेली आहे.
वरील प्रमा णे ई मोजणी आज्ञा वलीतनच मोजणी प्रकरणा ंच्या सवा टप्प्या ंचे जनयंत्रण के ले जा त असलया ने मोजणी
प्रकरणे जनजित वेळेत जनका ली करण्या सा ठी सयोग्य जनयोजन करणे सोपे झा लेले आहे.
ई मोजणी आज्ञा वलीमळे जनतेशी उत्तरदा यी प्रशा सना चे तत्व अवलंजबणा री शन्य प्रलंजबतता हा मंत्र यशस्वी
करणा री आज्ञा वली म्हणन जवका स पा वत आहे. महा रा ष्ट्र शा सना च्या मा जहती तंत्रज्ञा न जवभा गा ने ई मोजणी
आज्ञा वलीचा गौरव के ला आहे.

खा जगी मोजणी
जजमनीची वा टणी झा लया वर पोटजहश्शा ची मोजणी करण्या सा ठी तसेच बा ंाा चे वा हद्दीचे वा द जनमा ाण होता त,
तेर्व्हा हद्द जनजचचत करण्या सा ठी भूमी अजभलेख जवभा गा कडे ाा व घ्या वी ला गते. परंत अजा ांची मोठी संख्या , अपरे
कमाचा री या मळे वषा वषा चकरा मा रूनही मोजणी होत ना ही. या वर उपा य म्हणून पोटजहस्सा व हद्दीच्या
मोजणीसा ठी परवा ना ाा रक भूमा पका ची जनयक्ती करण्या चा जनणाय मंजत्रमंडळा ने घेतला आहे.

या जनणाया नसा र प्रत्येक जजलया त परवा ना ाा रक भूमा पका ंची जनवड करून त्या ंना प्रजशक्षण ददले जा णा र आहे. हे
प्रजशक्षण यशस्वीररत्या पूणा के लया वर या परवा ना ाा रक भूमा पका ंची जजलहा वा र या दी जा हीर करण्या त येईल.
मोजणीसा ठी सध्या रा ज्य शा सना कडू न दोन हेक्टरसा ठी २ हजा र रुपये व पढील प्रत्येक हेक्टरसा ठी ५००/- रुपये
दर आका रला जा तो. परवा ना ाा रक भूमा पका मा फा त मोजणी के लया स त्या ला या तील ८० टक्े रक्म मेहनता ना
म्हणून जमळे ल.

भूमा पक म्हणून परवा ना जमळवण्या सा ठी जसजर्व्हल इं जजजनयररंग माील पदवी वा पदजवका ंकं वा आय.टी.आय.
माून सर्व्हअ
े र म्हणून जडप्लोमा के लेला असणे आवश्यक आहे. या सा ठी दकमा न वयोमया ादा २१ वषे व कमा ल
वयोमया ादा ६५ वषे असेल. या जशवा य कें द्रा च्या सर्व्हक्ष
े ण जवभा गा च्या वा रा ज्य शा सना च्या भूमी अजभलेख
जवभा गा च्या सेवा जनवृत्त भूमा पका ंना हीपरवा ना जमळू शके ल. परवा ना ाा रक भूमा पक जजमनीचे सवेक्षण करून
आपला अहवा ल भूमी अजभलेख जवभा गा ला सा दर करतील. भूमी अजभलेख जवभा गा चे अजाका री हा अहवा ल
तपा सून मोजणी प्रमा जणत करतील व अजादा रा स नका शा देतील. परवा ना ाा रक भूमा पका ंना क्षेत्र दरूस्तीचे
(एररया करेक्शन) अजाका र मा त्र देण्या त आलेले ना हीत. परवा ना ाा रक भूमा पका च्या जनयक्तीमळे मोजणीसा ठी
प्रलंजबत असणा ऱ्या अजा ांचा जनपटा रा होण्या स मदत होणा र आहे



डॉ. संजय कं डेटकर, उपजजलहा जाका री जमीन मोजणी Page 15

You might also like