You are on page 1of 3

समजुतीचा करारनामा

चैतन्य एस.आर.ए. सहकारी गह


ृ ननमााण संस्था (ननयो.)
आणण
रुद्रशिवाय डेव्हलपसा

हा समजत
ु ीचा करारनामा पक्षकार - १ चैतन्य एस.आर.ए. सहकारी गह
ृ ननमााण संस्था
(ननयो.) पत्ता - CTS १३९ पैकी १९६ ते ३०४, बी वॉर्ड, मजास, जोगेश्वरी (पू), मुुंबई
- ६०. आणण

पक्षकार - २ रुद्रशिवाय डेव्हलपसा पत्ता - कमलेश बबल्र्ुंग, तक्षक्षला, महाकाली रोर्,


अुंधेरी (पू), मुुंबई - ४०००५९. याुंमध्ये दि.__________ रोजी बनवले आहे .

िोन्ही पक्षकाराुंना मान्य असणारे बाबी

1. दिलेली तोंर्ी व ललखित आश्वसनें मान्य आहे त.


2. रदहवाशीयाुंच्या माळ्याचे नुकसान भरपाईचे रुपये ६५,००० आखण घरातील सवड सादहत्य
हे रदहवाशीयाुंना िे ण्यात येणार आहे . व स्थलाुंतर रक्कम रुपये १०,००० प्रत्येक
रदहवाशीयाुंना िे ण्यात येणार आहे .
3. प्रत्येक रदहवाशीयाुंना घर भाड्याकररता रुपये १६,००० प्रततमाहा प्रमाणे ३० पोस्ट र्ेटेर्
चेक िे ण्यात येणार आहे . भववष्यात भार्े वाढ्यास ते बाजारभावाप्रमाणे ककुंवा १०%
प्रततवर्षी प्रमाणे िे ण्यात येतील. आखण २ मदहन्याुंचे चेक हे घराचे डर्पॉलजट भरण्याकररता
िे ण्यात येतील (ते चेक ३० पोस्ट र्ेटेर् मधील चेक असणार आहे त व नुंतर शेवटच्या
मदहन्यात त्याचे समायोजन करण्यात येणार)
4. पररलशष्ट -२ मधील अपात्र रदहवाशीयाुंना पात्र पक्षकार - २ करूनच पुढील कायाडसाठी
पक्षकार -१ याुंना िे तील, त्यासाठी लागणार सवड िचड पक्षकार - २ करतील.
5. घराचा ताबा िे ण्यापूवी भोगवाटा प्रमाणपत्र हे पक्षकार -२ पूणड करून िे तील.
6. इमारतीचे मजले शासनमान्य असणार आहे व त्याची मान्यतेची प्रत पक्षकार - २ हे
पक्षकार - १ याुंना सोपवली जाणार.
7. इमारतीचा आरािर्ा हा शासनमान्य असेल व त्याची प्रत पक्षकार - २ हे पक्षकार - १ याुंना
सोपवली जाणार.
8. घराचा ताबा घेण्यापूवी SRA तनयमानुसार कॉपडस फुंर् पक्षकार - २ भरतील त्याची प्रत
पक्षकार - १ याुंना सोपवली जाणार.
9. सुंस्था नोंिणीचा सुंपूणड िचड पक्षकार - २ करतील.
10. पक्षकार - १ याुंचा प्रक्प पक्षकार - २ त्याुंच्या भागीिाराुंसोबत पूणड करतील, हा प्रक्प
पक्षकार -१ आखण त्याुंमधील सवड रदहवाशीयाुंच्या पव
ू डक्पनेलशवाय इतर ववकासकाला
ववकण्यात ककुंवा हस्ताुंतररत करण्यात येणार नाही.
11. पक्षकार - १ मधील रदहवाशीुंना सेल मधील घरे ववकत घ्यायचे अस्यास ते १०%
डर्स्काउुं ट मध्ये िे ण्याचे ठरववले आहे .
12. प्रक्प पूणड होईपयंत पक्षकार - १ याुंच्या कायडकाररणीच्या सभासिाची सुंरक्षणाची
जबाबिारी पक्षकार - २ बाुंधील असतील.
13. इतर प्राधधकरण/सुंस्थेची परवानगी आ्याची प्रत पक्षकार - २ हे पक्षकार - १ याुंना
सोपवली जाणार.
14. ववकासकामासाठी लागणार सुंपूणड िचड पक्षकार २ करतील. उिा. स्टे शनरी, टायवपुंग,
प्रवास िचड, प्रवासातील जेवण, कायाडलय भार्े इत्यािी. त्यासाठी लागणारी रक्कम
आगाऊ स्वरूपात पेटी कॅश च्या माध्यमातून पक्षकार - १ याुंना िे ण्यात येईल. व पुढील
रक्कम घेण्याकररता मागील िचाडचा आढावा पक्षकार -२ याुंना िे ण्यात येईल.
15. पक्षकार २ हे ववकास करारनाम्याप्रमाणे इमारतीचे सुंपूणड बाुंधकाम उच्च प्रतीच्या
सादहत्यानेच करतील.
16. SRA इमारतीमध्ये केवळ पक्षकार - १ व PAP कोट्यातील रदहवाशीयाुंचा समाववष्ट
असणार आहे इतर प्रक्पातील रदहवाशीयाुंचा समाववष्ट नसेल.
17. घराचा ताबा घेण्यापूवी नळजोर्णी व वीजजोर्णी पूणत
ड ः सुरु असेल. वीजिे य कुंपनी टाटा
पॉवर ची असेल व स्वरक्षणाकररता स्वत्रुंत्र मीटररूम असेल.
18. प्रक्पात असणारे िे ऊळ व त्यासकररता कायाडलय िे ण्यात येईल.
19. SRA इमारत दह CTS १३९ पैकी १९६ ते ३०४ या जागेवरच असेल व इतर कुठे ही स्थलाुंतररत
करण्यात येणार नाही.
20. हा सामुंजस्य करारनामा िोन्ही पक्षकाराुंना मान्य असेल व िोन्ही पक्षकार यातील सवड
बाबीुंचा जबाबिार असणार आहे . तसेच िोन्ही पक्षकार एकमेकाुंच्या सहकायाडने हातात
हात घालून प्रक्प पूणड करतील.
आर्थिक अटी

1. प्रकल्प प्रस्ततु झाल्यानंतर रुपये दहा लाख पक्षकार १ यांस देण्यात येईल.
2. LOI ची प्रककया पर्ू ण झाल्यास रुपये दहा लाख पक्षकार १ यांस देण्यात येईल.
3. वस्ती ७०% ररक्त झाल्यास रुपये दहा लाख पक्षकार १ यांस देण्यात येईल.

पक्षकार १

नाव ___________________________________सही________________
नाव ___________________________________सही________________
नाव ___________________________________सही________________
नाव ___________________________________सही________________

पक्षकार २

नाव ___________________________________सही________________
नाव ___________________________________सही________________
नाव ___________________________________सही________________

मुद्रांक

You might also like