You are on page 1of 4

II श्री गणेशाय नमः II

भागीदारी पत्र:

भागीदारी पत्र आज ता.10 माहे जून वार गुरुवार सन. 2022 रोजी खालील दोन
व्यक्तीमध्ये झाले.

भागीदारीचा करार लिहून ठे वणारे भागीदार :-

१) श्री. राज आनंद वसवे

वय: 20 वर्ष, व्यवसाय: व्यापार

रा.- प्लॉट नं.,302 शिवनगर सोसायटी,

नंदाई हॉस्पिटल जवळ,


खडकवासला, पण
ु े:- ४१११०२३
(PAN NO: CIWPV0737M) ( भागीदार क्र. १ )

२) श्री. विशाल शिवशरण भंडारी

वय: 21 वर्ष, व्यवसाय: व्यापार


रा.- प्लॉट नं., 307 शिवनगर सोसायटी,

नंदाई हॉस्पिटल जवळ,


खडकवासला, पुणे:- ४१११०२३
(PAN NO: FCTPB8437C) ( भागीदार क्र. २ )

भागीदार क्र.१ ते २ यांनी तारीख ०५/० ७/२०२२ पासन


ू एकत्र मिळून जमिनी, प्लॉटस ्, खरे दी
करणे व त्याची डेव्हलपमें ट करणे व त्याचे भाग पाडून अथवा लेआउट करून, तसेच सदनिका,
दक
ु ाने, इ. प्रकारचे बांधकाम करून विक्री करणे व त्या संबधीत कामे करणे, अशा भागीदारी
संस्थेचे नाव डी.एन.के कॉर्प (D.N.K. CORP) या नावाने व्यवसाय सरु
ु करण्याचे खालील
शर्तीवर ठरविले.

1) सदरहु भागीदारी फर्मचे नाव डी.एन.के कॉर्प (D.N.K. CORP) असे राहील व सर्व
भागीदारांच्या संमतीने दस
ु ऱ्या कोणत्याही नावावर सदर व्यवसाय करता येईल.

2) सदरहू भागीदारी व्यवसायाचा ऑफिसचा पत्ता: सर्वे नं १४३, प्लॉट नं १४ ए, ०२ बंगला,


मंगल सोसायटी, शिवने रोड, पण
ु े:- ४१११०२३ असा राहील तसेच वेळोवेळी भागीदारांच्या
संमतीने अन्य ठिकाणी कार्यालय सुरु करण्याचे असल्यास तो पत्ता दे ण्याचा आहे .

1
3) सदरहु भागीदारी फर्मचा व्यवसाय मुख्यात्वे जमिनी, प्लॉटस ्, खरे दी करणे व त्याची
डेव्हलपमें ट करणे, त्याचे भाग पाडून अथवा लेआउट करून, सदनिका, दक ु ाने, इ. प्रकारचे
बांधकाम करून विक्री करणे व त्या संबधीत कामे करणे. अशा भागीदारी संस्थेच्या
व्यवसायात काही बदल कारावायाचा असल्यास तो सर्व भागीदारांच्या संमतीने करायचा आहे .

४) सदरहु भागीदारी फर्मचा व्यवसाय ता. १०/१२/२०२२ पासन


ू सरु
ु झाला आहे .

५) सदरहु भागीदारी फर्मचे हिशेबाचे काम वर्ष वित्तीय वर्षानस


ु ार १ एप्रिल रोजी सरु
ु होणाऱ्या व
३१ मार्च रोजी संपणाऱ्या वर्षानस
ु ार, राहील व पहिले हिशेबाचे वर्ष दि.३१/०३/२०२३ रोजी
संपेल.

६) सदरहू फर्मचे भागीदार क्रं १ व २ हे वर्किं ग पार्टनर राहतील ते ऑफिस निगडीत,


बँकेच्या, आयकर, वस्तू व सेवा कर व तसेच न्यायालयीन कामाच्या पूर्ततेसाठी जबाबदार
राहतील. भागीदारांना भागीदारीच्या व्यवसायात कार्यरत असल्याबदल पुढे दिल्या प्रमाणे
पगार दे ण्यात यावा असे सर्वानुमते ठरले आहे .

भागीदांराना एकूण पगार पुस्तकी नफ्याचा (बुक प्राँफिट) खालील प्रमाणे दे ण्यात येईल:

1) त्या वर्षांच्या नुकसान किंवा रु.१,५०,०००/-किंवा ९० टक्के फायद्याच्या


फायद्याच्या रु.३,००,०००/-पर्यंत जे जास्त असेल ते

ब) त्या वर्षांच्या फायद्याच्या रु.३,००,०००/- पेक्षा जास्त नफ्याचे ६०


रु.३,००,०००/- पेक्षा जास्त टक्के.

स्पष्टीकरण:- पुस्तकी नफा म्हणजे कायद्याच्या कलम क्र.४० (ब) १९६१.आयकर मध्ये
सांगितले प्रमाणे किंवा कायद्यातील बदलाप्रमाणे किंवा वेळोवेळी बदल केलेल्या चालू
असलेल्या कायद्याप्रमाणे जो ऐकूण पगार दिला जाईल तो प्रत्येकाला खालील प्रमाणे
दे ण्यात येईल व तो त्यांच्या खात्यावर जमा केला जाईल.

अ.क्रं नाव टक्के


१ श्री. राज आनंद वसवे ५०%
२ श्री. विशाल शिवशरण भंडारी ५०%
७) भागीदारी भांडवलावर चालू खात्यात जे व्याज दिले जाईल ते सर्व साधारपणे १२% असेल
किंवा कायद्याने ४० (ब) च्या आय.टी.कलम १९६१, मध्ये दर्शविले प्रमाणे किंवा त्यातील
वेळोवेळी होणाऱ्या बदलनस
ु ार असेल.

८) एकून नफ्यातन
ू धंद्याचा खर्च, भागीदारांच्या पगार व भागीदारांच्या भांडवलावरील व्याज
(वरील कलम ६ व ७ प्रमाणे ) जाऊन जो शिल्लक नफा किंवा नक
ु सान राहील ते खालील
प्रमाणे वाटून घ्यावे .
अ.क्रं नाव टक्के
१ श्री. राज आनंद वसवे ५०%
२ श्री. विशाल शिवशरण भंडारी ५०%

2
९) सदरहू भागीदारीचे भागीदार क्र १ ते २ यांनी एकत्र मिळुन भागीदारीच्या नफा नुकसानीच्या
प्रमाणात फिक्स भांडवल म्हणुन रु. २,५०,०००/- एवढे आणावयाचे आहे . पढ ु े भांडवलात वाढ
करावयाची असल्यास ती सर्व भागीदार ठरवतील त्याप्रमाणे करावयाची आहे .

१०) सदरहू भागीदारीची मद


ु त भागीदारांच्या इच्छे प्रमाणे म्हणजेच पार्टनरशिप अॅट वील प्रमाणे
राहील.

११) सदरहू भागीदारी फर्मला बँकेकडून अथवा इतर संस्थेकडून किंवा खाजगीरित्या सर्व
भागीदारीच्या संमतीने कर्ज घेता येईल म्हणजेच सर्व भागीदारांच्या संमती शिवाय फर्मच्या
नावाने कर्ज घ्यावायाचे नाही.

१२) भागीदारांनी उचल कारव्याची असल्यास ती सर्व भागीदारीच्या संमतीने करवयाची आहे व ती
शक्यतो नफा नुकसानीच्या हिस्स्याप्रमाणे असावी जास्त उचल केल्यास द.सा.द.शे. १२ टक्के
प्रमाणे व्याज द्यावे लागेल.

१३) भागीदारीच्या व्यवहारासाठी भागीदार ठरवतील त्या बँकेमध्ये फर्मच्या नावाने खाते उघडू
शकतील. भागीदार क्रं १ श्री. अ ब क, भागीदार क्रं २ श्री. अ ब क या भागीदारांनपैकी
कोणत्याही एक भागीदाराची सही असणे बंधनकारक राहील व त्यांच्या संयुक्त सहीने
चालविण्याचा अधिकार राहील.

१४) भागीदारीच्या मत्ृ यमुळे अथवा निवत्ृ तीमळ


ु े सदरहू भागीदारी संपुष्टात येणार नाही व त्यानंतर
त्यांच्या वाली वारसांना घेवून भागीदारी व्यवसाय चालू ठे वायचा आहे .

१५) सदर कोणत्याही भागीदारास निवत्ृ त व्हावयाचे असेल तर त्याने एक महिना आगाऊ नोटीस
दे वून भागीदारीतून निवत्ृ त व्हावयाचे आहे व त्यानंतर राहिलेल्या भागीदारांनी सदर व्यवसाय
पुढे चालू ठे वावयाचा आहे .

१६) सदरहू भागीदारी फर्मला भागीदारीच्या एकमेकांच्या संमतीशिवाय कोणत्याही कर्ज फर्मच्या
नावाने घ्यावयाची नाही किंवा द्यावयाचे नाही.

१७) इतर कोणत्याही निवत्ृ त होणाऱ्या भागीदाराला भागीदारीच्या गड


ु विलवर काहीही हक्क राहणार
नाही. तसेच या भागीदारी संस्थेच्या नावाने व्यवसाय करता येणार नाही.

१८) सदरहू भागीदारी संबंधी कोणत्याही वाद निर्माण झाल्यास तो वाद भागीदरांनी लवाद नेमन

त्या लावादामार्फ त मिटवयाचा आहे . कोणत्याही भागीदारी दिवाणी किंवा कोणत्याही
न्यायालयात जाणार नाही.

१९) सदरहू भागीदारी किंवा भागीदारीच्या अटीमध्ये काही बदल करावयाचा असल्यास तो रु.१००/-
चे स्टॅ म्प पेपरवर करवयचा आहे . व सदरहून करार हा भागीदारी पत्राचा एक भाग म्हणून
समजला जाईल.

3
२०) बंधनकारक कलम :-
कोणत्याही भागीदाराने इतर कोणत्याही भागीदारांच्या संमतीशिवाय हुंडी मान्य करणे किंवा
संबंधित इतर गोष्टींना मान्यता दे णे किंवा ज्या मध्ये फर्म चे भांडवल धोक्यात येऊ शकेल
अशा गोष्टी.

ू किंवा अक्षम्य चक
अ) कोणत्याही नोकराची नेमणक ु ीशिवाय काडून टाकणे.
ू न घेता सोडून दे णे किंवा दस
ब) फर्म चे पैसे पर्ण ु ऱ्याला हवाला दे णे.
क) सदरहू भागीदारी व्यवसायातील भागीदारास आपला हिस्सा अगर भागीदारीतील हितसंबंध
गहाण, किंवा विक्री किंवा बक्षीस दे ता येणार नाहीत
ड) या भागीदारी संस्थेने किंवा भागीदारांनी ज्या व्यक्ती, फर्म, कंपनीशी व्यवहार करवयचा नाही
असे ठरविले आहे , अशा फर्म, व्यक्ती किंवा कंपनीशी व्यवहार कोणत्याही परिस्थितीत करू
नयेत. असे बंधन राहील.

२१) सर्व भागीदारांनी फर्मच्या व्यवसायाची उन्नती होईल असेच वर्तन करवयाचे आहे व
कोणत्याही परिस्थितीत फर्मच्या अहिताचे काम करू नये.

२२) या भागीदारी पत्रात ज्या बाबींचा स्पष्टपणे अंतर्भाव झालेला नाही अशा तरतद
ु ी करीता
भारतीय भागीदारी कायदा १९३२, च्या तरतुदी भागीदारांवर बंधनकारक राहतील.

सर्व भागीदारांनी साक्षीदारांनसमोर वर नमूद केलेल्या दिवशी व तारखेस सदर भागीदारीपत्रावर


राजी खश
ु ीने सह्या केल्या आहे त.

साक्षीदार :-
1) श्री. संकेत मिलिंद परदे शी श्री. राज आनंद वसवे शिवतेज
नगर बिबवाडी, पण
ु े: ३७ (भागीदार क्र. १)

2) श्री. ओंकार राजू यादव श्री. विशाल शिवशरण भंडारी


शिवतेज नगर बिबवाडी, पुणे: ३७ (भागीदार क्र. २)

You might also like