You are on page 1of 64

श्री.

खरे दीपत्र – होसरू ता. चंदगड येथील भात पिक शेती जमिनीचे खरे दीपत्र किंमत रुपये --------------अक्षरी
रुपये सत्तावन हजार पाचशेहे मात्र दि. ०८/०७/२०१३. इसविचे.

श्री. ------------------ वय वर्षे ----------- व्यवसाय शेती खरे दी घेणार.

व नोकरी रा. होसरू ता. चंदगड , जि. कोल्हापरू

श्री. --------------------------वय वर्षे -------------- व्यवसाय खरे दी देणार.

शेती रा. होसरू , ता. चंदगड , जि. को
भरणा तपशील.
५७,५०० - अक्षरी रुपये सत्तावन हजार पाचशेहे मात्र मी माझ्या गरजे करिता म्हणजे
घरप्रपचं व इतर आशा योग्य कारणास्तव तमु चे कडून यापर्वी ू च रोख घेतले
आहेत ते रोख पोहचले.
५७,५०० - एकूण रुपये सत्तावन हजार पाचशेहे मात्र येणे प्रमाणे रकमेच्या व योग्य
किमतीच्या मोबदल्यात जमीन आज रोजी दिली आहे. तिचे वर्णन पढु ील प्रमाणे,
मौजे होसरू येथील गट.न.ं ६९ क्षेत्र ०-८ आर आकार ०-२३ पैसे ही सपं र्णू जमीन
माझ्या कब्जा वाहिवाटीतनू तमु च्या कब्जा वाहिवाटीस देत आहे त्याची
चर्तुसिमा.
पर्वेू स - ----------------------------- वगेरे यांची जमीन.
पश्चिमेस - ---------------------------- वगेरे याचं ी जमीन.
दक्षिणेस - --------------------------- वगेरे यांची जमीन.
उत्तरे स - --------------------------- वगेरे याचं ी जमीन.
येणे प्रमाणे चर्तुसिमेतील वरील प्रमाणे गट.नं. 00 क्षेत्र 00 आर आकार 0000
पैसे या जमिनीचे तम्ु हीच संपर्णू मालक झालेला आहात निवर यापढु े माझा अगर
माझे इस्टेट वारसदार याचं ा बिलकुल हक्क सबं धं राहिला नाही. तम्ु हीच तिचे
संपर्णू मालक झालेने तिचा भरावा लागणारा सरकारी सारा मालकी नात्याने
सालोसाल भरीत जावनू तम्ु ही तमु च्या इच्छे नसु ार पत्रु पौमादी वंशपरंपरा कायम
निरंतर मालकी नातेने उपभोग घ्यावा व सख ु ी व्हावे.
वरील प्रमाणे तम्ु हास खरे दी दिलेली जमीन मी आजवर अन्य दसु रे कोणासही कोणत्याही प्रकारे
गंतु वनू तबदिल के लेली नाही. तसेच तीवर माझे भाऊबंद,सावकार, सरकार वगेरेचे तंटेबोजे अगर जमिनीबाबत
कोणत्याही न्यायालयात दावे, के सीस नाहीत कदाचीत काही निषपण झालेस तिची तोरीश तमु च्यावर पडू न देता
परस्पर माझे स्वखर्चाने निभाऊन घेईन व तम्ु हास खरे दी दिलेल्या जमिनीवरी तमु चा मालकी हक्क व खरे दी
पत्रातील सपं र्णू मजकूर मला व माझे संपर्णू इस्टेट वारसास लागू असनू बंधनकारक आहेत.
म्हणनू मी माझे स्वखश
ु ीने लिहून दिले कायम खषु खरे दीपत्र सह्या दि. ०८/०७/२०१३. इसवी,
खरे दी देणार.
सही / अंगठा

खरे दी घेणार.
सही / अंगठा

साक्षिदार
1) --------------------------------------

2) --------------------------------------
* श्री *
करारपत्र
श्री. रामचद्रं दौलत देसाई. वय : ५० वर्षे धदं ा : शेती लिहून घेणार
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापरू पार्टी नं. १

श्री. राजेश शक
ं रराव देसाई वय : ४३ वर्षे, धदं ा : कॉन्ट्रॉक्टर लिहून देणार
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापरू पार्टी नं. १
मी लिहून देतो करारपत्र असे की,

पान नंबर २
मौजे कागणी तालक ु ा चंदगड पैकी कागणी येथील मिळकत नंबर १३० क्षेत्र ८८ स्के , मीटर हा प्लाट पार्टी
नबं र १याचं ा स्वत: च्या मालकीचा आहे. येथील नवीन आर.सी.सी. इमारतीचे बाधं काम पार्टी नबं र १ हे
करणार आहेत. सदर बांधकामापोटी पार्टी नंबर २ यांना कॉन्ट्रॉक्टर वर पार्टी नंबर १ यांना मालक असे या
करारद्वारे सबं ोधण्यात येत आहे.

 सदर बांधकामापोटी उभयतांमध्ये ठरलेल्या टी खालील प्रमाणे

१) सदर प्लाट क्षेत्रामध्ये (८८ चौ.मीटर) प्रमाणे बांधकामाचे क्षेत्रफळ ७३१ चौ.फूट
राहील सदरचे बांधकाम करून देनेचे पार्टी नं. २ यांनी कबल ु के ले आहे.
२) सदर बाधं कामासाठी आर.सी.सी. फ्रेम्ड स्ट क्चर मध्ये करून देनेचे आहे.
३) सदर बांधकामासाठी पर्णू बदामी वाळू वापरणेची आहे.
४) सदर बांधकामासाठी जे.के . व ए.सी.सी या कंपनीचे सिमेंट वापरणेची आहे.
५) सदर बाधं कामासाठी कोक्रेटचे प्रमाणे १४ बट्टु ् या खाडी व १२ बट्टु ् या वाली या
पकारे मिश्रण व विट बांधकामासाठी २८ बट्टु ् या वाळू व १ पोते सिमेंट वापर्नेत
येईल.
६) सदर बांधकामास १ इचं व ३ ब ४ इचं या मापाच्या चांगल्या प्रतिच्या विटा
वापरण्यात येईल.
७) आर.सी.सी. डिझाईन प्रमाणे साली वापर्नेची आहे.
८) ड्रॉइगं मध्ये दर्शविले प्रमाणे व शेउल मध्ये नमदू के ले प्रमाणे पावडर कोटिंग थ्री
टॅक अॅल्यमि ु नियम खिडकी ग्रील सह पाळे न ग्लास मध्ये बसविणेची आहे.
९) समोरील दरवाजा ड्रॉइगं मध्ये दर्शविले प्रमाणे दोन्ही बाजल ू ा खिडकी सह
सागवान व सागवान पॅनेलचा करणेचा आहे. त्याला ब्रास कीट, हॉल पास्ट
इजिं स इत्यादी फ्रेंच पॉलिश सह बसविणेचा आहे. इअमारातीस इअतर चौकटी
प्रेस कोक्रीटच्या असनू दरवाजे कमर्शिलय प्लॉयवडू मध्ये कडी कोयंडे सह
बसविणेच्या आहेत.
१०) सर्व ठिकाणी मार्बोनेट टाईल्स फारशी बसविणेत येईल. त्याचा बेसिक रे ट ६०/-
रुपयने धरिणेत आलेला आहे. व व्हरांड्याला मार्बल टाईल्स फारशी बसविनेत
येईल त्याचा बेशिक रे ट ६५/- रुपये धरिणेत आलेला आहे. बाथरूममध्ये तळाला
अॅन्टीस्कीट फारशी बसविण्यात येईल त्याचा बेशिक रे ट रुपये ३५ /- धरिणेत
आलेला आहे. बाथरूमसाठी स्पारटेक्स टाईल्स ७ फूट उंची पर्यंत त्याचा बेसिक
रे ट ४५ /- रुपये चौ.फूट धरिणेत आला आहेसंडास मध्ये ३ फूट उंचीपर्यंत ग्लेज
टाईल्स बसविणेत येईल त्याचा बेशिक रे ट रुपये ४० /- रुपये चौ.फूट धरिणेत
आला आहे. तसेच पोर्चला स्लोपींग टाईल्स बसवनू देण्यात येईल. देव्हारा
पान नबं र ३
रूमसाठी सीटच्या भिंतींना फारशी व देवघर कट्टा करणेचा आहे.
११) किचन कट्टा ४ मीटर लाबं ीचा ग्रानाईटचा करून त्यावर ४ फूट टाईल्स बसवनू
देण्यात येईल. ग्रानाईटचा बेसिक रे ट २००/- रुपये चौ.फूट धरणेत आला आहे.
वरील फारशी ४० फुन च,ु फुट धरली असनू त्यामाध्र स्टील सक ं १५०० /- रुपये
किंमतीचे बसवनू देण्यात येईल.
१२) स्लॅबवर १००० लिटर सिंटेक्स टी बसविनेची आहे.
१३) सदर बाधं कामामध्ये एकूण ४४ पोईटं फिटिंग करून देण्यात येईल. इलेक्ट्रिक
मिटर व पाण्याची मोटर मालकांनी स्वत: (पार्टी नं. २) यांनी घेणेची आहे.
१४) बाथरूममध्ये १.१ मिक्सर (रु. २५००), १ शॉवर (रु. ५००) संडास साठी १ फ्लश
ककॉक, वश बेसिनला १ चावी तसेच किचनचा एक कॉक, यटु ीलिटीचा एक
कॉक व वरील मजल्यासाठी प्रत्येकी टॉयलेसाठी १ मिक्सर त्याचा बेसिक रे ट
२०००/- रुपये धरणेत आला आहे. तसेच दोन शॉवर व वॉश बेसिनसाठी १ असे
टॅप करून देणेत येईल.
१५) बंधकामसाठी महालक्ष्मी साली वापरणेची आहे.
१६) तयार ग्रील स्कटिंग घेवनू आयटम करून देणेत येईल.
१७) सदर बांधकामास पाणी मारणे इत्यादी पार्टी नंबर २ यांची करणेचा आहे. तसेच
बांधकामासाठी लागणारे पाणी हे पार्टी नंबर १ यांनी परु विण्याचे आहे.
१८) एखादा नवीन आयटम करावयाचा झालेस त्याची रक्कम सगं नमताने दर
ठरवनू पार्टी नंबर १ यांनी पार्टी नंबर २ यांनी देनेची आहे.
१९) सदर बाधं कामास कोणत्याही तात्रि ं क अडचण निर्माण झालेस ती पार्टी नबं र १
यांनी सोडवनू देनेचे आहे.
२०) प्लंबिंगचे संपर्णू काम रे न वॉटर हार्वेस्टिंग सह करून देणेत येईल.
२१) सदर बाधं काम करतेवेळी कोणत्याही पर्काटचा अपघात अथवा दख ु ापत झालेस
त्याची संपर्णू जबाब्र्दारी ही पार्टी नंबर २ यांची राहील.
२२) इमारतीस आतनु पल्टी लांबीसह लास्ट पेंट तसेच बाहेरील बाजसू सिमेंट कलर
व ग्रील व लोखडं ी कामासाठी ऑईल पेंट वापरण्याचा आहे.
२३) आवश्यकतेनसु ार व डिझाईन प्रमाणे रे लिंग बसवनू देणेचे आहे.
२४) डायनिगं साठी एक व सडं ास बाथरूममध्ये एक अशी दोन वॉश बेसिन
बसवनू देणेत येतील.
२५) बांधकाम कालावधी १ वर्ष राहील

पान नबं र ४
१) लिंटल लेवल पर्यंत रुपये ३,००,००० /-
२) स्लॅब लेवल रुपये ४,००,००० /-
३) फिनिशींन रुपये २,००,००० /-
४) फायनल रुपये २०,००० /-

एकूण रुपये ९,२०,००० /-

( अक्षरी रुपये नऊ लाख वीस हजार)

वरील प्रमाणे पेमेंट नंबर २ यांनी पार्टी नंबर यांना देनेचे मान्य के ले आहे.
सदरचा करार हा तमु चे व माझे सगं नमताने झालेले असल्याचे सदरचा करार हा तम्ु हाला व मला
तसेच तमु चे व माझे सर्व प्रकारचे वारस वंशज यांना लागू व बंधनकारक राहील म्हणनू लिहून दिले करारपत्र
आज दिनांक : ३०/०९/२०१४. इ. रोजी

------------------------------------------- ---- लिहून देणार

-------------------------------------------- ---- - लिहून घेणार

साक्षीदार

१) ---------------------------------------------- --------------------
----------------------------------------------
२) --------------------------------------------- --------------------
---------------------------------------------
३) ---------------------------------------------- --------------------
---------------------------------------------
४) --------------------------------------------- --------------------
----------------------------------------------
समंतीपत्र
सौ. अंजना तुकाराम आपटे कर. वय : ४५ वर्षे धंदा : शेती
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून देणार

श्री. तुकाराम हरिबा आपटे कर वय : ५६ वर्षे, धंदा : शेती

रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून घेणार
(मागे पहा)
मी समंतीपत्र लिहून देते की, मी माझ्या मालकीच्या नावावरील ग्रामपंचायत मिळकत नं.
१६/अ मधे शौचालय बांधण्यासाठी माझे पती श्री. तुकाराम हरिबा आपटे कर यांना समं ती देत
आहे.
त्याने बांधलेले शौचालय ग्रामपंचायत दप्तरी त्यांच्या नावावर करण्यासाठी कोणत्याही
प्रकारची हरकत नाही. शौचालय बांधकामासाठी लागणारी जागा मी आजरोजी पती या नात्याने
विना मोबदला दिली असून भविष्यात माझी त्या जागेसाठी कोणत्याही प्रकारची हरकत नाही.
म्हणून लिहून दिले समं तीपत्र आज दिनाक
ं : ११/०३/२०१६. इ. रोजी

सही :-
------------------------------------------- ---- लिहून देणार
सौ. अंजना तुकाराम आपटेकर.

सही :-
-------------------------------------------- ---- - लिहून घेणार
श्री. तुकाराम हरिबा आपटेकर.

साक्षीदार

१) ---------------------------------------------- --------------------
----------------------------------------------
२) --------------------------------------------- --------------------
---------------------------------------------
समंतीपत्र
श्री. सतबा पोमजी सळ
ु े भावकर. वय : ७५ वर्षे धंदा : शेती
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून देणार

श्री. श्रीकांत सतबा सळ

ु े भावकर वय : ४० वर्षे, धंदा : नोकरी
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून घेणार

(मागे पहा)
मी समंतीपत्र लिहून देतो कि, मी माझ्या मालकीच्या नावावरील ग्रामपंचायत मिळकत नं.
२४/३ मधे शौचालय बांधण्यासाठी माझा मुलगा श्री. श्रीकांत सतबा सळ ु े भावकर यांना समं ती
देत आहे.
त्याने बांधलेले शौचालय ग्रामपंचायत दप्तरी त्याच्या नावावर करण्यासाठी कोणत्याही
प्रकारची हरकत नाही. शौचालय बांधकामासाठी लागणारी जागा मी आजरोजी मुलगा या
नात्याने विना मोबदला दिली असून भविष्यात माझी त्या जागेसाठी कोणत्याही प्रकारची हरकत
नाही. म्हणून लिहून दिले संमतीपत्र आज दिनांक : १२/०३/२०१६. इ. रोजी

सही :-
------------------------------------------- ---- लिहून देणार
श्री. सतबा पोमजी सुळेभावकर.

सही :-
-------------------------------------------- ---- - लिहून घेणार
श्री. श्रीकांत सतबा सुळेभावकर

साक्षीदार

१) ---------------------------------------------- --------------------
----------------------------------------------
२) --------------------------------------------- --------------------
---------------------------------------------
समंतीपत्र
श्री. मारुती विरभद्र पाटील. वय : ६२ वर्षे धंदा : शेती
रा. कल्याणपूर ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून देणार

श्रीमती. भरमव्वा विरभद्र पाटील. वय : ८० वर्षे, धंदा : शेती

रा. कल्याणपूर ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून घेणार
(मागे पहा)
मी समंतीपत्र लिहून देते की, मी माझ्या मालकीच्या नावावरील ग्रामपंचायत मिळकत नं.
२६ मधे शौचालय बांधण्यासाठी माझी आई श्रीमती. भरमव्वा विरभद्र पाटील यांना संमती देत
आहे.
तिने बांधलेले शौचालय ग्रामपंचायत दप्तरी त्यांच्या नावावर करण्यासाठी कोणत्याही
प्रकारची हरकत नाही. शौचालय बांधकामासाठी लागणारी जागा मी आजरोजी मुलगा या
नात्याने विना मोबदला दिली असून भविष्यात माझी त्या जागेसाठी कोणत्याही प्रकारची हरकत
नाही. म्हणून लिहून दिले संमतीपत्र आज दिनांक : ०५/०४/२०१६. इ. रोजी

सही :-
------------------------------------------- ---- लिहून देणार
श्री. मारुती विरभद्र पाटील

सही :-
-------------------------------------------- ---- - लिहून घेणार
श्रीमती. भरमव्वा विरभद्र पाटील

साक्षीदार
नाव सही

१) ---------------------------------------------- --------------------
----------------------------------------------
२) --------------------------------------------- --------------------
---------------------------------------------
समंतीपत्र
श्री. शिवाजी दत्तू बाचुळकर. वय : ६२ वर्षे धंदा : शेती
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर
श्री. नारायण मुकुंद बाचुळकर. वय : ३२ वर्षे धदं ा : नोकरी
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून देणार
सौ. कल्पना सदाशिव सावंत. वय : ३७ वर्षे धंदा : गहि ृ णी
रा. शिट्टीयाळी ता. हुक्के री जि. बेळगाव
सौ. सुनिता प्रकाश चलवेटकर. वय : ३४ वर्षे धदं ा : गहि ृ णी
रा. चिरमुरी ता. जि. बेळगाव

श्री. सेनापती दत्तू बाचुळकर. वय : ५४ वर्षे, धंदा : शेती लिहून घेणार

रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर

आम्ही समंतीपत्र लिहून देते की, आम्ही आमच्या मालकीच्या नावावरील ग्रामपंचायत मिळकत नं. १७४/अ
मधे शौचालय बांधण्यासाठी माझा भाऊ, माझे काका श्री. सेनापती दत्तू बाचुळकर यांना संमती देत आहे.
त्याने/त्यांनी बांधलेले शौचालय ग्रामपच
ं ायत दप्तरी त्यांच्या नावावर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची हरकत
नाही. शौचालय बांधकामासाठी लागणारी जागा मी आजरोजी भाऊ/काका या नात्याने विना मोबदला दिली
असून भविष्यात माझी त्या जागेसाठी कोणत्याही प्रकारची हरकत नाही. म्हणून लिहून दिले संमतीपत्र आज
दिनांक : ०२/०३/२०१६. इ. रोजी

सही :-
------------------------------------------- ----
श्री. शिवाजी दत्तू बाचुळकर

सही :-
-------------------------------------------- ---- -
श्री. नारायण मुकुंद बाचुळकर.
लिहून देणार
सही :-
-------------------------------------------- ---- -
सौ. कल्पना सदाशिव सावतं .

सही :-
-------------------------------------------- ---- -
सौ. सुनिता प्रकाश चलवेटकर

सही :-
-------------------------------------------- ---- - लिहून घेणार
सौ. सेनापती दत्तू बाचुळकर

साक्षीदार
नाव सही

१) ---------------------------------------------- ---------------------------------------
----------------------------------------------
२) --------------------------------------------- ---------------------------------------
समंतीपत्र
श्री. तुकाराम दादोबा देसाई. वय : ८० वर्षे धंदा : शेती
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून देणार

श्री. किशोर तुकाराम देसाई वय : ४५ वर्षे, धंदा : शेती

रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून घेणार
(मागे पहा)
मी समंतीपत्र लिहून देते की, मी माझ्या मालकीच्या नावावरील ग्रामपंचायत मिळकत नं.
२५६ मधे शौचालय बांधण्यासाठी माझा मुलगा श्री. किशोर तुकाराम देसाई याला संमती देत
आहे.
त्याने बांधलेले शौचालय ग्रामपंचायत दप्तरी त्यांच्या नावावर करण्यासाठी कोणत्याही
प्रकारची हरकत नाही. शौचालय बांधकामासाठी लागणारी जागा मी आजरोजी मुलगा या
नात्याने विना मोबदला दिली असून भविष्यात माझी त्या जागेसाठी कोणत्याही प्रकारची हरकत
नाही. म्हणून लिहून दिले संमतीपत्र आज दिनांक : २७/०७/२०१६. इ. रोजी

सही :-
------------------------------------------- ---- लिहून देणार
श्री. तुकाराम दादोबा देसाई.

सही :-
-------------------------------------------- ---- - लिहून घेणार
श्री. किशोर तुकाराम देसाई.

साक्षीदार

१) ---------------------------------------------- --------------------
----------------------------------------------
२) --------------------------------------------- --------------------
---------------------------------------------
समंतीपत्र
श्री. गोपाळ परशराम पाटील. वय : ६० वर्षे धंदा : शेती
रा. कल्याणपूर ता. चंदगड जि. कोल्हापूर
श्री. शंकर परशराम पाटील. वय : ५२ वर्षे धंदा : शेती
रा. कल्याणपरू ता. चंदगड जि. कोल्हापरू
श्री. महादेव रामचंद्र पाटील. वय : ३८ वर्षे धदं ा : शेती
रा. कल्याणपरू ता. चंदगड जि. कोल्हापरू लिहून देणार
श्री. गणपती रामचंद्र पाटील. वय : ३६ वर्षे धदं ा : शेती
रा. कल्याणपरू ता. चंदगड जि. कोल्हापरू
श्री. सज
ं य रामचंद्र पाटील. वय : ३४ वर्षे धदं ा : शेती
रा. कल्याणपरू ता. चंदगड जि. कोल्हापरू

श्री. भरमाण्णा परशराम पाटील. वय : ७० वर्षे, धंदा : शेती लिहून घेणार

रा. कल्याणपूर ता. चंदगड जि. कोल्हापूर
आम्ही समंतीपत्र लिहून देते की, आम्ही आमच्या मालकीच्या नावावरील ग्रामपच ं ायत मिळकत नं. २१/२ मधे
शौचालय बांधण्यासाठी माझा भाऊ, माझे काका श्री. भरमाण्णा परशराम पाटील यांना संमती देत आहे.
त्याने/त्यांनी बांधलेले शौचालय ग्रामपच
ं ायत दप्तरी त्यांच्या नावावर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची हरकत
नाही. शौचालय बांधकामासाठी लागणारी जागा मी आज रोजी भाऊ/काका या नात्याने विना मोबदला दिली
असून भविष्यात माझी त्या जागेसाठी कोणत्याही प्रकारची हरकत नाही. म्हणून लिहून दिले संमतीपत्र आज
दिनांक : १८/०४/२०१६. इ. रोजी

सही :-
------------------------------------------- ----
श्री. गोपाळ परशराम पाटील
सही :-
-------------------------------------------- ---- -
श्री. शंकर परशराम पाटील
सही :-
-------------------------------------------- ---- - लिहून देणार
श्री. महादेव रामचंद्र पाटील.
सही :-
-------------------------------------------- ---- -
श्री. गणपती रामचंद्र पाटील
सही :-
-------------------------------------------- ---- -
श्री. संजय रामचंद्र पाटील

सही :-
-------------------------------------------- ---- - लिहून घेणार
श्री. भरमाण्णा परशराम पाटील

साक्षीदार
नाव सही

१) ---------------------------------------------- ---------------------------------------
----------------------------------------------
समंतीपत्र
श्री. शंकर गुंडू आपटे कर. वय : ६० वर्षे धंदा : शेती
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून देणार

श्री. सचिन शंकर आपटे कर वय : २५ वर्षे, धंदा : शेती

रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून घेणार
(मागे पहा)
मी समंतीपत्र लिहून देते की, मी माझ्या मालकीच्या नावावरील ग्रामपंचायत मिळकत नं.
३६६ मधे शौचालय बांधण्यासाठी माझा मुलगा श्री. सचिन शंकर आपटे कर याला संमती देत
आहे.
त्याने बांधलेले शौचालय ग्रामपंचायत दप्तरी त्यांच्या नावावर करण्यासाठी कोणत्याही
प्रकारची हरकत नाही. शौचालय बांधकामासाठी लागणारी जागा मी आजरोजी मुलगा या
नात्याने विना मोबदला दिली असून भविष्यात माझी त्या जागेसाठी कोणत्याही प्रकारची हरकत
नाही. म्हणून लिहून दिले संमतीपत्र आज दिनांक : १२/०९/२०१६. इ. रोजी

सही :-
------------------------------------------- ---- लिहून देणार
श्री. शंकर गुंडू आपटे कर.

सही :-
-------------------------------------------- ---- - लिहून घेणार
श्री. सचिन शंकर आपटे कर.

साक्षीदार

१) ---------------------------------------------- --------------------
----------------------------------------------
२) --------------------------------------------- --------------------
---------------------------------------------
समंतीपत्र
श्री. अशोक गणपती देसाई. वय : ५५ वर्षे धंदा : शेती
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून देणार

श्री. रत्नाकर अशोक देसाई वय : ३२ वर्षे, धंदा : शेती

रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून घेणार
(मागे पहा)
मी समंतीपत्र लिहून देतो की, मी माझ्या मालकीच्या नावावरील ग्रामपंचायत मिळकत नं.
३०६ मधे शौचालय बांधण्यासाठी माझा मुलगा श्री. रत्नाकर अशोक देसाई याला संमती देत
आहे.
त्याने बांधलेले शौचालय ग्रामपंचायत दप्तरी त्यांच्या नावावर करण्यासाठी कोणत्याही
प्रकारची हरकत नाही. शौचालय बांधकामासाठी लागणारी जागा मी आजरोजी मुलगा या
नात्याने विना मोबदला दिली असून भविष्यात माझी त्या जागेसाठी कोणत्याही प्रकारची हरकत
नाही. म्हणून लिहून दिले संमतीपत्र आज दिनांक : २०/०९/२०१६. इ. रोजी

सही :-
------------------------------------------- ---- लिहून देणार
श्री. अशोक गणपती देसाई.

सही :-
-------------------------------------------- ---- - लिहून घेणार
श्री. रत्नाकर अशोक देसाई.

साक्षीदार

१) ---------------------------------------------- --------------------
----------------------------------------------
२) --------------------------------------------- --------------------
---------------------------------------------
समंतीपत्र
श्री. सबु राव सटूप्पा भोगण. वय : ८४ वर्षे धंदा : शेती
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापरू लिहून देणार

श्री. प्रकाश सुबराव भोगण वय : ५२ वर्षे, धंदा : शेती

रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापरू
श्री. अशोक सुबराव भोगण वय : ५५ वर्षे, धदं ा : नोकरी लिहून घेणार
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर
सौ. अश्विनी अशोक भोगण वय : ५० वर्षे, धंदा : गृहिणी
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापरू (मागे पहा)
मी समतं ीपत्र लिहून देते की, मी माझ्या मालकीच्या नावावरील ग्रामपच ं ायत मिळकत नं. १९६ मधे
शौचालय बांधण्यासाठी माझे मुलगे व श्री. प्रकाश सुबराव भोगण, श्री.अशोक सुबराव भोगण व सून
सौ. अश्विनी अशोक भोगण यांना संमती देत आहे.
त्यानी बांधलेले शौचालय ग्रामपच ं ायत दप्तरी त्यांच्या नावावर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची हरकत
नाही. शौचालय बांधकामासाठी लागणारी जागा मी आजरोजी मुलगे व सून या नात्याने विना मोबदला
दिली असून भविष्यात माझी त्या जागेसाठी कोणत्याही प्रकारची हरकत नाही. म्हणून लिहून दिले संमतीपत्र
आज दिनांक : २३/०९/२०१६. इ. रोजी

सही :-
------------------------------------------- ---- लिहून देणार
श्री. सबु राव सटूप्पा भोगण.

सही :-
------------------------------------------- ----
श्री. प्रकाश सुबराव भोगण.
सही :-
-------------------------------------------- ---- - लिहून घेणार
श्री. अशोक सबु राव भोगण.
सही :-
-------------------------------------------- ---- -
सौ. अश्विनी अशोक भोगण.

साक्षीदार

१) ---------------------------------------------- --------------------
----------------------------------------------
२) --------------------------------------------- --------------------
---------------------------------------------
समंतीपत्र

श्री. वसंत रामा देसाई. वय : ७९ वर्षे धंदा : शेती

रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापरू लिहून देणार

श्री. अजित वसंत देसाई. वय : ३७ वर्षे, धंदा : नोकरी

रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून घेणार

(मागे पहा)
मी समंतीपत्र लिहून देतो की, मी माझ्या मालकीच्या नावावरील ग्रामपचं ायत मिळकत नं. ६६/४
मधे शौचालय बांधण्यासाठी माझा मुलगा व श्री. अजित वसतं देसाई यांला समं ती देत आहे.
त्यानी बांधलेले शौचालय ग्रामपंचायत दप्तरी त्यांच्या नावावर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची
हरकत नाही. शौचालय बांधकामासाठी लागणारी जागा मी आजरोजी मल ु गा या नात्याने विना
मोबदला दिली असून भविष्यात माझी त्या जागेसाठी कोणत्याही प्रकारची हरकत नाही. म्हणून लिहून
दिले संमतीपत्र आज दिनांक : २६/०९/२०१६. इ. रोजी

सही :-
------------------------------------------- ---- लिहून देणार
श्री. वसंत रामा देसाई.

सही :-
------------------------------------------- ---- लिहून घेणार
श्री. अजित वसंत देसाई.

साक्षीदार

१) ---------------------------------------------- --------------------
----------------------------------------------
२) --------------------------------------------- --------------------
---------------------------------------------
समंतीपत्र
श्री. लक्ष्मण धोंडीबा भोगण. वय : ५५ वर्षे धदं ा : शेती
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून देणार

श्री. धोंडीबा लक्ष्मण भोगण. वय : ३० वर्षे, धंदा : शेती

रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून घेणार

(मागे पहा)
मी समंतीपत्र लिहून देतो की, मी माझ्या मालकीच्या नावावरील ग्रामपंचायत मिळकत नं.
२००/अ मधे शौचालय बांधण्यासाठी माझा मुलगा व श्री. धोंडीबा लक्ष्मण भोगण यांला समं ती देत
आहे.
त्यानी बांधलेले शौचालय ग्रामपचं ायत दप्तरी त्याच्या नावावर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची
हरकत नाही. शौचालय बांधकामासाठी लागणारी जागा मी आजरोजी मुलगा या नात्याने विना
मोबदला दिली असून भविष्यात माझी त्या जागेसाठी कोणत्याही प्रकारची हरकत नाही. म्हणून
लिहून दिले समं तीपत्र आज दिनांक : १९/११/२०१६. इ. रोजी

सही :-
------------------------------------------- ---- लिहून देणार
श्री. लक्ष्मण धोंडीबा भोगण

सही :-
------------------------------------------- ---- लिहून घेणार
श्री. धोंडीबा लक्ष्मण भोगण.

साक्षीदार

१) ---------------------------------------------- --------------------
----------------------------------------------
२) --------------------------------------------- --------------------
---------------------------------------------
समंतीपत्र
श्री. परशराम राणबा बाचुळकर. वय : ५० वर्षे धंदा : शेती
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून देणार

श्रीमती. सगु ंधा राणबा बाचुळकर वय : ३० वर्षे, धंदा : शेती

रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून घेणार
(मागे पहा)
मी समंतीपत्र लिहून देतो की, मी माझ्या मालकीच्या नावावरील ग्रामपंचायत मिळकत नं. १७८/२ मधे
माझे द. वि. म. कौ. कच्चे घर आहे त्याची लांबी ४०फुट रुंदी १०फुट आहे त्याची एकूण ४००चौ.फुट
त्या ठिकाणी प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल बांधण्यासाठी माझी बहिण श्रीमती. सुगंधा
राणबा बाचुळकर यांना समं ती देत आहे.
तिने बांधलेले प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल ग्रामपंचायत दप्तरी तिच्या नावावर
करण्यासाठी माझी कोणत्याही प्रकारची हरकत नाही. घरकुल बांधकामासाठी लागणारी जागा मी
आजरोजी भाऊ या नात्याने विना मोबदला दिली असून भविष्यात माझी त्या जागेसाठी कोणत्याही
प्रकारची हरकत नाही व त्या जागी माझा कोणताही हक्क राहणार नाही. म्हणून लिहून दिले संमतीपत्र
आज दिनांक : २७/१२/२०१६. इ. रोजी

सही :-
------------------------------------------- ---- लिहून देणार
श्री. परशराम राणबा बाचुळकर

सही :-
------------------------------------------- ---- लिहून घेणार
श्रीमती. सुगंधा राणबा बाचुळकर

साक्षीदार

१) ---------------------------------------------- -------------------------
----------------------------------------------
२) --------------------------------------------- -------------------------
---------------------------------------------
समंतीपत्र
श्री. शंकर तुकाराम शहापूरकर. वय : ४५ वर्षे धंदा : शेती
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून देणार

श्रीमती. विमल तुकाराम शहापूरकर वय : ३५ वर्षे, धंदा : गहि

ृ णी
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून घेणार
(मागे पहा)
मी समंतीपत्र लिहून देतो की, मी माझ्या मालकीच्या नावावरील ग्रामपच ं ायत मिळकत नं. ६१ मधे
माझे द. वि. म. कौ. कच्चे घर आहे त्याची लांबी २० फुट रुंदी २९ फुट, लांबी १०फुट रुंदी २९ फुट
त्याची एकूण ८७० चौ.फुट त्या ठिकाणी प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल बांधण्यासाठी
माझी बहिण श्रीमती. विमल तक ु ाराम शहापरू कर यांना समं ती देत आहे.
त्यानी बांधलेले प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल ग्रामपच ं ायत दप्तरी तिच्या नावावर
करण्यासाठी माझी कोणत्याही प्रकारची हरकत नाही. घरकुल बांधकामासाठी लागणारी जागा मी
आजरोजी भाऊ या नात्याने विना मोबदला दिली असून भविष्यात माझी त्या जागेसाठी कोणत्याही
प्रकारची हरकत नाही व त्या जागी माझा कोणताही हक्क राहणार नाही. म्हणून लिहून दिले संमतीपत्र
आज दिनांक : २७/१२/२०१६. इ. रोजी

सही :-
------------------------------------------- ---- लिहून देणार
श्री. शंकर तुकाराम शहापरू कर

सही :-
------------------------------------------- ---- लिहून घेणार
श्रीमती. विमल तुकाराम शहापूरकर

साक्षीदार

१) ---------------------------------------------- -------------------------
----------------------------------------------
२) --------------------------------------------- -------------------------
---------------------------------------------
समंतीपत्र
श्रीमती. यशोदा दत्तात्रय कांबळे . वय : ८३ वर्षे धंदा : गहि
ृ णी
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून देणार

श्री. गोविदं कृष्णा कांबळे . वय : ३७ वर्षे, धंदा : शेती

रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून घेणार
(मागे पहा)
मी समंतीपत्र लिहून देते की, मी माझ्या मालकीच्या नावावरील ग्रामपंचायत मिळकत नं.
२२१/अ मधे माझी खुली जागा आहे त्याची लांबी २७ फुट रुंदी १८ फुट आहे व त्याची एकूण
४८६चौ.फुट होते त्या ठिकाणी प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल बांधण्यासाठी माझा नातू
श्री. गोविदं कृष्णा कांबळे यांना समं ती देत आहे.
त्याने बांधलेले प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल ग्रामपच
ं ायत दप्तरी त्याच्या नावावर
करण्यासाठी माझी कोणत्याही प्रकारची हरकत नाही. घरकुल बांधकामासाठी लागणारी जागा मी
आजरोजी आजी या नात्याने विना मोबदला दिली असून भविष्यात माझी त्या जागेसाठी कोणत्याही
प्रकारची हरकत नाही व त्या जागी माझा कोणताही हक्क राहणार नाही. म्हणून लिहून दिले संमतीपत्र
आज दिनांक : २७/१२/२०१६. इ. रोजी

सही :-
------------------------------------------- ---- लिहून देणार
श्रीमती. यशोदा दत्तात्रय कांबळे .

सही :-
------------------------------------------- ---- लिहून घेणार
श्री. गोविंद कृष्णा कांबळे

साक्षीदार

१) ---------------------------------------------- -------------------------
----------------------------------------------
२) --------------------------------------------- -------------------------
---------------------------------------------
समंतीपत्र
श्री. रमेश नागोजी बाचुळकर. वय : ५० वर्षे धंदा : शेती
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून देणार
श्री. जोतिबा नागोजी बाचुळकर. वय : ४६ वर्षे धंदा : शेती
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर

श्रीमती. अंबाबाई नागोजी बाचुळकर वय : ६५ वर्षे, धंदा : गृहिणी

रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून घेणार
आम्ही समंतीपत्र लिहून देतो की, आम्ही माझ्या मालकीच्या नावावरील ग्रामपचं ायत मिळकत
न.ं १८१/ब मधे माझे द. वि. म. कौ. कच्चे घर आहे त्याची लांबी २७ फुट रुंदी १९ फुट आहे त्याची
एकूण क्षेत्रफळ ५१३चौ.फुट आहे. त्या ठिकाणी प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल
बांधण्यासाठी आमची आई श्रीमती. अंबाबाई नागोजी बाचुळकर यांना समं ती देत आहे.
तिने बांधलेले प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल ग्रामपंचायत दप्तरी तिच्या नावावर
करण्यासाठी आमची कोणत्याही प्रकारची हरकत नाही. घरकुल बांधकामासाठी लागणारी जागा
आम्ही आजरोजी मुलगे या नात्याने विना मोबदला दिली असून भविष्यात माझी त्या जागेसाठी
कोणत्याही प्रकारची हरकत नाही व त्या जागी माझा कोणताही हक्क राहणार नाही. म्हणून लिहून
दिले समं तीपत्र आज दिनांक : २७/१२/२०१६. इ. रोजी

सही :-
------------------------------------------- ----
श्री. रमेश नागोजी बाचुळकर

सही :- लिहून देणार

------------------------------------------- ----
श्री. जोतिबा नागोजी बाचुळकर

सही :-
------------------------------------------- ---- लिहून घेणार
श्रीमती. अंबाबाई नागोजी बाचुळकर

साक्षीदार

१) ---------------------------------------------- -------------------------
----------------------------------------------
२) --------------------------------------------- -------------------------
---------------------------------------------
समंतीपत्र
मौजे-कागणी ता. चदं गड येथील घराचे समं तीपत्राचे करारपत्र मात्र दि. ०२/०१/२०१७. इसविचे.
श्रीमती. शांता वैजनाथ भोगण. वय : ६५ वर्षे धंदा : गृहिणी
रा. कागणी ता. चदं गड जि. कोल्हापरू
श्रीमती. भारती सधिु र भोगण. वय : ३८ वर्षे धंदा : नोकरी लिहून देणार
रा. कागणी ता. चदं गड जि. कोल्हापरू
कु. नागेंद्र सधि
ु र भोगण. वय : २१ वर्षे धंदा : शिक्षण
रा. कागणी ता. चदं गड जि. कोल्हापरू

श्री. सजं य वैजनाथ भोगण. वय :५६ वर्षे, धंदा : शेती लिहून घेणार
रा. कागणी ता. चदं गड जि. कोल्हापरू

( पान नं. २)
आम्ही समतं ीपत्र लिहून देतो की, आम्ही आमच्या मालकीच्या नावावरील ग्रामपचं ायत मिळकत नं. १४६ चे
द. वि. मा. कौ. घर त्याची लांबी ४५ फुट रुंदी २५ फुट असनू हे घर आमच्या नावे आहे ते आम्ही पर्णू पणे लिहून घेणार
श्री. सजं य वैजनाथ भोगण यांच्या नावे विनामोबदला करत आहोत. तरी घर त्यांच्या नावावर होण्यास आमची काही
हरकत नाही. त्यानं ा घर देण्यास आम्हावर कुणीही जबरदस्ती के ली नाही. आम्ही त्यानं ा हे घर स्वखश
ु ीने देत आहोत. हे
समं तीपत्र सर्व वारस व वंशज यांना लागू आहे.
 सदर घराचे चातर्सि ु मा पढु ीलप्रमाणे :-
पर्वेू स :- श्री. परशराम कल्लाप्पा बाचळ ु कर व इतर यांचे घर
पश्चिमेस :- श्री. रे मजी रामचंद्र खाडे यांचे घर
दक्षिणेस :- श्री. लक्ष्मण सटूप्पा भोगण व इतर यांचे घर
उत्तरे स :- ग्रामपचं ायत रस्ता
आम्ही आजरोजी मल ु गा/दीर/काका या नात्याने आमचे नावे असलेले घर विनामोबदला दिले असनू भविष्यात
माझी त्या घरासाठी कोणत्याही प्रकारची हरकत नाही. तसेच पत्रावरील सर्व माहिती आमच्या माहिती व समजतु ी
प्रमाणे खरी व बरोबर आहे. यात काही खोटे आढल्यास आम्ही भारतीय दडं सहित कलम १९३(२),१९९,२०० प्रमाणे
दडं व शिक्षेस पात्र राहीन. म्हणनू लिहून दिले संमतीपत्र आज दिनांक : ०२/०१/२०१७. इ. रोजी

सही :-
------------------------------------------- ----
श्रीमती. शातं ा वैजनाथ भोगण.

सही :-
-------------------------------------------- ---- -
श्रीमती. भारती सधि
ु र भोगण. लिहून देणार

सही :-
-------------------------------------------- ---- -
कु. नागेंद्र सधि
ु र भोगण.

सही :-
-------------------------------------------- ---- - लिहून घेणार
श्री. सजं य वैजनाथ भोगण

( पान नं. ३)

साक्षीदार
नाव सही
१) ---------------------------------------------- --------------------------------------
----------------------------------------------
२) --------------------------------------------- ---------------------------------------
-----------------------------------------------
३) --------------------------------------------- ---------------------------------------
-----------------------------------------------
समतं ीपत्र
श्री. इराप्पा नरसू कांबळे . वय : ९० वर्षे धंदा : शेती
रा. कागणी ता. चदं गड जि. कोल्हापरू लिहून देणार

श्री. सहदेव इराप्पा काबं ळे . वय : ५८ वर्षे, धदं ा : शेती

रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापरू लिहून घेणार
(मागे पहा)
श्री. जयराम इराप्पा कांबळे , वय : ४५ वर्षे धंदा : शेती रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापरू
श्रीमती. सशिु ला तकु ाराम कांबळे , वय : ६० वर्षे धंदा : शेती रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर मान्यतादार
सौ. लक्ष्मी लक्ष्मण कांबळे , वय : ४० वर्षे धंदा : गृहिणी रा. सरुु ते ता. चंदगड जि. कोल्हापरू
सौ. सवु र्णा परशराम मतू के कर, वय : ३५ वर्षे धंदा : गृहिणी रा. मतु का ता. बेळगाव जि. बेळगाव
मी समतं ीपत्र लिहून देतो की, मी माझ्या मालकीच्या नावावरील ग्रामपचं ायत मिळकत नं. २२९ मधे माझे द. वि.
म. कौ. कच्चे घर आहे त्याची लांबी ३४ फुट रुंदी २१ फुट आहे व त्याची एकूण क्षेत्रफळ ७१४चौ.फुट होते त्यापैकी
पश्चिमेकडील ३०० चौ.फुट जागा प्रधान मत्रं ी आवास योजने अंतर्गत घरकुल बांधण्यासाठी माझा मल ु गा श्री. सहदेव
इराप्पा काबं ळे यानं ा समं ती देत आहे.
त्याने बांधलेले प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल ग्रामपंचायत दप्तरी त्याच्या नावावर करण्यासाठी माझी
कोणत्याही प्रकारची हरकत नाही. घरकुल बांधकामासाठी लागणारी जागा मी आजरोजी वडील या नात्याने विना
मोबदला दिली असनू भविष्यात माझी त्या जागेसाठी कोणत्याही प्रकारची हरकत नाही व त्या जागी माझा कोणताही
हक्क राहणार नाही. म्हणनू लिहून दिले समं तीपत्र आज दिनाक ं : २७/१२/२०१६. इ. रोजी

लिहून देणार :- श्री. इराप्पा नरसू कांबळे .

लिहून घेणार :- श्री. सहदेव इराप्पा कांबळे

मान्यतादार :-
श्री. जयराम इराप्पा कांबळे

श्रीमती. सशि
ु ला तक
ु ाराम कांबळे

सौ. लक्ष्मी लक्ष्मण काबं ळे

सौ. सवु र्णा परशराम मतु के कर

साक्षीदार :-
१)
२)
३)
समंतीपत्र
श्री. सयाजी बापसु ो देसाई. वय : ५४ वर्षे धंदा : शेती,
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापरू लिहून देणार

श्री. यशवंत बापसु ो देसाई. वय : ५६ वर्षे, धंदा : शेती लिहून घेणार

रा. कागणी ता. चदं गड जि. कोल्हापरू

श्री. हणमंत बापसु ो देसाई. वय : ५७ वर्षे धंदा : नोकरी, रा. बेळगाव ता.जि. बेळगाव
श्री. अनंत बापसु ो देसाई. वय : ६१ वर्षे धंदा : नोकरी, रा. इचलकरंजी ता. इचलकरंजी जि. कोल्हापरू
श्री. दिनकर बापसु ो देसाई. वय : ५२ वर्षे धदं ा : नोकरी, रा. इचलकरंजी ता. इचलकरंजी जि. कोल्हापरू
श्री. मानसिंग बापसु ो देसाई. वय : ५० वर्षे धंदा : नोकरी, रा. इचलकरंजी ता. इचलकरंजी जि. कोल्हापरू मान्यतादार
सौ. भागिरथी रामचंद्र देसाई. वय : ६३ वर्षे धंदा : शेती, रा. निंगडु गे ता. आजरा जि. कोल्हापरू
सौ. लिला रघनु ाथ देसाई. वय : ५९ वर्षे धदं ा : शेती, रा. महिपाळगड ता. चदं गड जि. कोल्हापरू
श्रीमती. शकंु तला रामचंद्र देसाई. वय : ५५ वर्षे धंदा : शेती, रा. सिरसंगी ता. आजरा जि. कोल्हापरू
(मागे पहा)

मी समंतीपत्र लिहून देतो की, मी माझ्या मालकीच्या नावावरील गट नं. ७६ मधे माझे १ गंटु ा जागा आहे त्यापैकी
पर्वेू कडील ५०० चौ.फुट जागा प्रधान मत्रं ी आवास योजने अंतर्गत घरकुल बांधण्यासाठी माझा भाऊ श्री. यशवंत बापसु ो देसाई
यांना संमती देत आहे.
त्याने बाधं लेले प्रधान मत्रं ी आवास योजने अतं र्गत घरकुल ग्रामपचं ायत दप्तरी त्याच्या नावावर करण्यासाठी माझी
कोणत्याही प्रकारची हरकत नाही. घरकुल बांधकामासाठी लागणारी जागा मी आजरोजी भाऊ या नात्याने विना मोबदला दिली
असनू भविष्यात आमची त्या जागेसाठी कोणत्याही प्रकारची हरकत नाही व त्या जागी माझा कोणताही हक्क राहणार नाही.
म्हणनू लिहून दिले संमतीपत्र आज दिनांक : २७/०५/२०१७. इ. रोजी

लिहून देणार :- श्री. सयाजी बापसु ो देसाई

लिहून घेणार :- श्री. यशवतं बापसु ो देसाई.

मान्यतादार :-
श्री. हणमंत बापसु ो देसाई

श्री. अनंत बापसु ो देसाई

श्री. दिनकर बापसु ो देसाई

श्री. मानसिंग बापसु ो देसाई

सौ. भागिरथी रामचंद्र देसाई

श्रीमती. शकंु तला रामचद्रं देसाई

साक्षीदार :-
१)

२)

३)
समंतीपत्र
श्री. रामा भिमाण्णा पाटील. वय : ६० वर्षे धंदा : शेती
रा. कल्याणपूर ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून देणार

श्री. सिद्धेश्वर रामा पाटील वय : ४० वर्षे, धंदा : शेती

रा. कल्याणपूर ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून घेणार
श्री. मोहन रामा पाटील. वय : ३५ वर्षे धंदा : शेती
रा. कल्याणपूर ता. चंदगड जि. कोल्हापूर
मी समंतीपत्र लिहून देतो की, मी माझ्या मालकीच्या नावावरील ग्रामपंचायत मिळकत नं. ११
मधे शौचालय बांधण्यासाठी माझे मल ु गे व श्री. सिद्धेश्वर रामा पाटील व श्री. मोहन रामा पाटील
यांना समं ती देत आहे.
त्यानी बांधलेले शौचालय ग्रामपच ं ायत दप्तरी त्याच्या नावावर करण्यासाठी माझी कोणत्याही
प्रकारची हरकत नाही. शौचालय बांधकामासाठी लागणारी जागा मी आजरोजी मल ु गे या नात्याने
विना मोबदला दिली असून भविष्यात माझी त्या जागेसाठी कोणत्याही प्रकारची हरकत नाही. म्हणून
लिहून दिले समं तीपत्र आज दिनांक : १६/०३/२०१७. इ. रोजी

सही :-
------------------------------------------- ---- लिहून देणार
श्री. रामा भिमाण्णा पाटील.

सही :-
------------------------------------------- ----
श्री. सिद्धेश्वर रामा पाटील.
लिहून घेणार
सही :-
------------------------------------------- ----
श्री. मोहन रामा पाटील.

साक्षीदार

१) ---------------------------------------------- --------------------
----------------------------------------------
२) --------------------------------------------- --------------------
---------------------------------------------
समंतीपत्र
श्री. तुकाराम दादोबा देसाई. वय : ८० वर्षे धंदा : शेती
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून देणार

श्री. दादोबा तुकाराम देसाई वय : ४९ वर्षे, धंदा : शेती

रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून घेणार
(मागे पहा)
मी समंतीपत्र लिहून देते की, मी माझ्या मालकीच्या नावावरील ग्रामपंचायत मिळकत नं.
२५६ मधे शौचालय बांधण्यासाठी माझा मुलगा श्री. दादोबा तुकाराम देसाई याला संमती देत
आहे.
त्याने बांधलेले शौचालय ग्रामपंचायत दप्तरी त्यांच्या नावावर करण्यासाठी कोणत्याही
प्रकारची हरकत नाही. शौचालय बांधकामासाठी लागणारी जागा मी आजरोजी मुलगा या
नात्याने विना मोबदला दिली असून भविष्यात माझी त्या जागेसाठी कोणत्याही प्रकारची हरकत
नाही. म्हणून लिहून दिले संमतीपत्र आज दिनांक : २१/०३/२०१७. इ. रोजी

सही :-
------------------------------------------- ---- लिहून देणार
श्री. तुकाराम दादोबा देसाई.

सही :-
-------------------------------------------- ---- - लिहून घेणार
श्री. दादोबा तुकाराम देसाई.

साक्षीदार

१) ---------------------------------------------- --------------------
----------------------------------------------
२) --------------------------------------------- --------------------
---------------------------------------------
समंतीपत्र
श्री. नारायण लक्ष्मण देसाई. वय : ७० वर्षे धंदा :शेती
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून देणार

श्री. प्रभाकर नारायण देसाई. वय : ४४ वर्षे, धंदा : शेती

रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून घेणार
(मागे पहा)
मी समंतीपत्र लिहून देते की, मी माझ्या मालकीच्या नावावरील ग्रामपच ं ायत मिळकत नं. १८५/ब
मधे माझी द.वि.मा.कौ.घर आहे त्याची लांबी १८ फुट रुंदी ३४ फुट आहे व त्याची एकूण ६१२चौ.फुट
होते त्या ठिकाणी प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल बांधण्यासाठी माझा मुलगा श्री.
प्रभाकर नारायण देसाई यांना संमती देत आहे.
त्याने बांधलेले प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल ग्रामपच
ं ायत दप्तरी त्याच्या नावावर
करण्यासाठी माझी कोणत्याही प्रकारची हरकत नाही. घरकुल बांधकामासाठी लागणारी जागा मी
आजरोजी वडील या नात्याने विना मोबदला दिली असून भविष्यात माझी त्या जागेसाठी कोणत्याही
प्रकारची हरकत नाही व त्या जागी माझा कोणताही हक्क राहणार नाही. म्हणून लिहून दिले समं तीपत्र
आज दिनांक : २३/०३/२०१७. इ. रोजी

सही :-
------------------------------------------- ---- लिहून देणार
श्री. नारायण लक्ष्मण देसाई.

सही :-
------------------------------------------- ---- लिहून घेणार
श्री. प्रभाकर नारायण देसाई

साक्षीदार

१) ---------------------------------------------- -------------------------
----------------------------------------------
२) --------------------------------------------- -------------------------
---------------------------------------------
समंतीपत्र
श्री. विश्वास दाजी देसाई वय : ६२ वर्षे धंदा : शेती
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून देणार

सौ. वैशाली विश्वास देसाई वय : ५५ वर्षे, धंदा : शेती व गृहिणी

रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून घेणार
(मागे पहा)
मी समंतीपत्र लिहून देते की, मी माझ्या मालकीच्या नावावरील ग्रामपंचायत मिळकत नं.
६३/२अ१ मधे शौचालय बांधण्यासाठी माझी पत्नी सौ. वैशाली विश्वास देसाई हिला संमती देत
आहे.
त्याने बांधलेले शौचालय ग्रामपंचायत दप्तरी तिच्या नावावर करण्यासाठी कोणत्याही
प्रकारची हरकत नाही. शौचालय बांधकामासाठी लागणारी जागा मी आजरोजी पत्नी या
नात्याने विना मोबदला दिली असून भविष्यात माझी त्या जागेसाठी कोणत्याही प्रकारची हरकत
नाही. म्हणून लिहून दिले संमतीपत्र आज दिनांक : १५/०१/२०१५. इ. रोजी

सही :-
------------------------------------------- ---- लिहून देणार
श्री. विश्वास दाजी देसाई

सही :-
-------------------------------------------- ---- - लिहून घेणार
सौ. वैशाली विश्वास देसाई

साक्षीदार

१) ---------------------------------------------- --------------------
----------------------------------------------
२) --------------------------------------------- --------------------
---------------------------------------------
समंतीपत्र
श्री. सुनिल भिमराव देसाई वय : ४८ वर्षे धंदा : नोकरी
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून देणार

श्री. निलम भिमराव देसाई वय : ३५ वर्षे, धंदा : शेती

रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर लिहून घेणार
(मागे पहा)
मी समंतीपत्र लिहून देते की, मी माझ्या मालकीच्या नावावरील ग्रामपंचायत मिळकत नं.
८५ मधे शौचालय बांधण्यासाठी माझा भाऊ श्री. निलम भिमराव देसाई ह्याला संमती देत आहे.
त्याने बांधलेले शौचालय ग्रामपंचायत दप्तरी त्याच्या नावावर करण्यासाठी कोणत्याही
प्रकारची हरकत नाही. शौचालय बांधकामासाठी लागणारी जागा मी आजरोजी भाऊ या
नात्याने विना मोबदला दिली असून भविष्यात माझी त्या जागेसाठी कोणत्याही प्रकारची हरकत
नाही. म्हणून लिहून दिले संमतीपत्र आज दिनांक : १८/०४/२०१७. इ. रोजी
सही :-
------------------------------------------- ---- लिहून देणार
श्री. सुनिल भिमराव देसाई

सही :-
-------------------------------------------- ---- - लिहून घेणार
श्री. निलम भिमराव देसाई

साक्षीदार

१) ---------------------------------------------- --------------------
----------------------------------------------
२) --------------------------------------------- --------------------
---------------------------------------------
समंतीपत्र
श्रीमती. छाया दत्तात्रय कुदनरु कर . वय : ४५ वर्षे धदं ा : गहि
ृ णी
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापरू
सौ. अर्चना उत्तम पाटील. वय : २८ वर्षे धदं ा : गहि ृ णी लिहून देणार
रा. गुडेवाडी ता. चंदगड जि. कोल्हापरू
श्री. निंगाप्पा संतु कुदनुरकर. वय : ६० वर्षे धंदा : गृहिणी
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर

श्री. विनोद दत्तात्रय कुदनुरकर. वय : ३१ वर्षे, धंदा : शेती लिहून घेणार

रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर

आम्ही समंतीपत्र लिहून देतो की, आम्ही आमच्या मालकीच्या नावावरील ग्रामपचं ायत मिळकत नं. ३४/१अ
मधे नवीन वीज कनेक्शनसाठी माझा मुलगा, माझा भाऊ, माझा पुतण्या श्री. विनोद दत्तात्रय कुदनुरकर याला
संमती देत आहे.
त्याला त्याच्या नावावर नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी ग्रामपच
ं ायतीकडून त्याला वीज नाहरकत दाखला
देण्यास आमची कोणत्याही प्रकारची हरकत नाही. भविष्यात आमची त्या मीटरसाठी कोणत्याही प्रकारची तक्रार
अगर हरकत राहणार नाही. म्हणून लिहून दिले संमतीपत्र आज
दिनांक : ०५/०५/२०१७. इ. रोजी
सही :-
------------------------------------------- ----
श्रीमती. छाया दत्तात्रय कुदनुरकर

सही :-
-------------------------------------------- ---- -
सौ. अर्चना उत्तम पाटील.
लिहून देणार
सही :-
-------------------------------------------- ---- -
श्री. निंगाप्पा संतु कुदनुरकर.

सही :-
-------------------------------------------- ---- - लिहून घेणार
श्री. विनोद दत्तात्रय कुदनरु कर.

साक्षीदार
नाव सही

१) ---------------------------------------------- ---------------------------------------
----------------------------------------------
२) --------------------------------------------- ---------------------------------------
समंतीपत्र
श्री.जनाबाई इराप्पा बाचुळकर. वय : ५० वर्षे धदं ा : गृहिणी
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर
श्री. परशराम कल्लाप्पा बाचुळकर. वय : ३४ वर्षे धंदा : शेती लिहून देणार
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर
श्री. शांता कल्लाप्पा बाचुळकर . वय : ६० वर्षे धंदा : गृहिणी
रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर
सौ. अंजना दत्तात्रय कोकितकर . वय : ३२ वर्षे धंदा : गृहिणी
रा. तेऊरवाडी ता. चंदगड जि. कोल्हापूर

श्री. अनिल कल्लाप्पा बाचुळकर. वय : २९ वर्षे, धंदा : शेती लिहून घेणार

रा. कागणी ता. चंदगड जि. कोल्हापूर

आम्ही समंतीपत्र लिहून देतो की, आम्ही आमच्या मालकीच्या नावावरील ग्रामपचं ायत मिळकत नं. १६४ मधे
नवीन वीज कनेक्शनसाठी माझा पुतण्या, माझा भाऊ, माझा मुलगा व माझा भाऊ, श्री. अनिल कल्लाप्पा
बाचुळकर याला संमती देत आहे.
त्याला त्याच्या नावावर नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी ग्रामपच
ं ायतीकडून त्याला वीज नाहरकत दाखला
देण्यास आमची कोणत्याही प्रकारची हरकत नाही. भविष्यात आमची त्या मीटरसाठी कोणत्याही प्रकारची तक्रार
अगर हरकत राहणार नाही. म्हणून लिहून दिले संमतीपत्र आज दिनांक : ०४/०९/२०१७. इ. रोजी.

सही :-
------------------------------------------- ----
श्री.जनाबाई इराप्पा बाचुळकर.

सही :-
-------------------------------------------- ---- -
श्री. परशराम कल्लाप्पा बाचुळकर.
लिहून देणार
सही :-
-------------------------------------------- ---- -
श्री. शांता कल्लाप्पा बाचुळकर .

सही :-
-------------------------------------------- ---- -
सौ. अंजना दत्तात्रय कोकितकर

सही :-
-------------------------------------------- ---- - लिहून घेणार
श्री. अनिल कल्लाप्पा बाचुळकर.

साक्षीदार
नाव सही

१) ---------------------------------------------- ---------------------------------------
----------------------------------------------
२) --------------------------------------------- ---------------------------------------
समंतीपत्र

श्री. बाळाप्पा रायाप्पा पजु ारी वय : ५८ वर्षे धदं ा : शेती लिहून देणार
रा. कागणी ता. चदं गड जि. कोल्हापरू

श्री. उत्तम बाळाप्पा पजु ारी वय : ३२ वर्षे, धदं ा : शेती

रा. कागणी ता. चदं गड जि. कोल्हापरू लिहून घेणार
(मागे
पहा)

मी समंतीपत्र लिहून देतो की, मी माझ्या मालकीच्या नावावरील ग्रामपंचायत मिळकत नं. ३५८ मधे
पत्रा शेड आहे त्याची लांबी – १५ व रुंदी - २० आहे ही मिळकत माझा सर्वात लहान मल ु गा श्री. उत्तम
बाळाप्पा पजु ारी ह्याच्या नावावर करण्यासाठी संमती देत आहे.
आपल्या ग्रामपंचायत दप्तरी नोंद असलेली माझ्या नावावरील मिळकत नं. ३५८ ग्रामपंचायत दप्तरी
माझा लहान मल ु गा श्री. उत्तम बाळाप्पा पजु ारी त्याच्या नावावर करण्यासाठी माझी कोणत्याही प्रकारची
हरकत नाही. वरील नमदू के ल्या प्रमाणे हि मिळकत मी आजरोजी वडील या नात्याने विना मोबदला दिली
असनू भविष्यात माझी त्या जागेसाठी कोणत्याही प्रकारची हरकत नाही. म्हणनू लिहून दिले संमतीपत्र
आज दिनांक : ०९/११/२०१७. इ. रोजी

सही :-
------------------------------------------- ---- लिहून देणार
श्री. बाळाप्पा रायाप्पा पजु ारी

सही :-
-------------------------------------------- ---- - लिहून घेणार
श्री. उत्तम बाळाप्पा पजु ारी

साक्षीदार

१) ---------------------------------------------- --------------------
----------------------------------------------
२) --------------------------------------------- --------------------
---------------------------------------------
समंतीपत्र

श्री. जोतिबा गंडु ू भोगण वय : ४१ वर्षे धंदा : शेती लिहून देणार

रा. कागणी ता. चदं गड जि. कोल्हापरू

सौ. शोभा आनंद लष्करे वय : ३० वर्षे, धंदा : शेती

रा. कागणी ता. चदं गड जि. कोल्हापरू लिहून घेणार
(मागे
पहा)

मी समंतीपत्र लिहून देतो की, मी माझ्या मालकीच्या नावावरील ग्रामपंचायत मिळकत नं. १३६/क
मधे द.वि.मा.कौ.घर आहे त्याची लांबी – १० व रुंदी – १४ आहे तसेच मिळकत नं . १३७ मधे
द.वि.मा.कौ.घर त्याची लांबी – १४ व रुंदी – १४ आहे व खल ु ी जागा आहे लाबं ी – ३१ व रुंदी – २२
आहे. त्यातील मिळकत नं. १३६/क व १३७ मधिल द.वि.मा.कौ.घर असलेल्या दोन खोल्या त्याची
लाबं ी – १०, रुंदी – १४ व लाबं ी – १४ ,रुंदी – १४ ह्या मी माझी बहिण सौ. शोभा आनदं लष्करे हीच्या
नावावर करण्यासाठी समं ती देत आहे.
आपल्या ग्रामपंचायत दप्तरी नोंद असलेली माझ्या नावावरील मिळकत नं. १३६/क व १३७ मधिल
वरील नमदू के ल्या प्रमाणे ग्रामपंचायत दप्तरी माझी बहिण सौ. शोभा आनंद लष्करे हीच्या नावावर
करण्यासाठी माझी कोणत्याही प्रकारची हरकत नाही. वरील नमदू के ल्या प्रमाणे ह्या मिळकतीतील दोन
खोल्या मी आजरोजी भाऊ या नात्याने विना मोबदला दिली असनू भविष्यात माझी त्या जागेसाठी
कोणत्याही प्रकारची हरकत नाही. म्हणनू लिहून दिले संमतीपत्र आज दिनांक : ०६/०३/२०१८. इ. रोजी

सही :-
------------------------------------------- ---- लिहून देणार
श्री. जोतिबा गंडु ू भोगण

सही :-
-------------------------------------------- ---- - लिहून घेणार
सौ. शोभा आनंद लष्करे

साक्षीदार

१) ---------------------------------------------- --------------------
----------------------------------------------
२) --------------------------------------------- --------------------
---------------------------------------------

You might also like