You are on page 1of 3

अधिकार पत्र / पॉवर ऑफ अटर्णी

अधिकार पत्र / सौ. नयना चंद्रशेखर पाटील

मख
ु त्यारपत्र लिहुन दे णार :- वय ४५ वर्षे, धंदा – घरकाम,

पत्ता – सी-७०२,लक्ष्मी नारायण रे सिडेन्सी, पोखरण रोड, ठाणे,

लिहुन दे णार :- चंद्रशेखर श्रीराम पाटील

वय ४९ वर्षे, धंदा – शेती/ वैद्यकीय,

पत्ता- सी – ७०२, लक्ष्मी नारायण रे सिडेन्सी, पोखरण रोड,


ठाणे,

आज दिनांक /०८/२०२१ रोजी मी सौ.नयना चंद्रशेखर पाटील अधिकार


पत्र /मुखत्यारपत्र लेख लिहुन दे त आहे . ते येणे प्रमाणे –

१)अधिकार पत्र/ मख
ु त्यारपत्र लिहुन दे णार हि अधिकार पत्र/ मख
ु त्यारपत्र
करून घेणार ह्यांची पत्नी आहे . लिहुन दे णार आणि लिहुन घेणार ह्यांनी
श्री. जैराम शंकर बावणे ह्यांचे सोबत नोंदणी पोट तक
ु डी अमरावती
ग्रामीण कचेरीचे कक्षेतील व प्रगणे नांदरु ा बु., ता.जि., अमरावती येथील
गात क्रमांक व उपविभागीय क्र. १५६ त्यातील २०-आर, जमीन खरे दी
करण्याचा सौदा केलेला असुन खरे दी करून दे णार ह्यांनी खरे दी करू न
दे ता ती जमीन परस्पर विकली.

२) अधिकार पत्र लिहुन दे णार आणि लिहुन घेणार ह्यांना श्री. जैराम शंकर
बावणे तसेच खरे दी करणार श्री. राजेश बंग ह्यांचे विरुद्ध जमीन खरे दी
करून मिळण्याबाबत तसेच ताबा मिळण्याबाबत अमरावती
न्यायालयामध्ये दिवाणी दावा दाखल करावयाचा आहे . काही कारणामुळे
आम्ही दोघेही सध्या ठाण्याला राहत असुन लिहुन दे णार ह्यांना नेहमी
अमरावती येथे येणे शक्य नसल्यामळ
ु े त्या अधिकारपत्राद्वारे न्याय
मिळण्याकरीता आवश्यक बाबींची पुर्तता करण्याकरीता लिहुन घेणार
ह्यांना, माझ्या तर्फे मुखत्यार म्हणून नेमण्यात येत आहे .

३) वर नमद
ु केल्याप्रमाणे न्यायालयामधन
ू शेती संबंधाने न्याय मिळवन

दे ण्याकरिता न्यायालयात प्रकरण दाखल करणे, तसेच सदर प्रकरणात
माझे वतीने नायालयात हजर राहून पडताळन्यासह स्वाक्षरी करणे, सदर
प्रकरणाचे कामकाज चालविण्याकरिता वाकीलांची नेमणक
ू करणे, लेखी
किंवा तोंडी दे णे इत्यादी दस्तावेज दाखल करणे, सदर प्रकरणातील
कोणत्याही अर्जाचा निकाल विरुद्ध गेल्यास वकिलांच्या सल्ल्यानुसार त्या
विरुद्ध अपील/ रिव्हिजन /रे ट दाखल करणे, तसेच सदर डाव्यांमध्ये
कोणतीही आपसी समेट करावयाची असल्यास त्याबाबत निर्णय घेणे ही
सर्व कामे परिणामकारकपणे करणे इत्यादी केस संबध
ं ाने माझे वतीने काम
करण्याचा अधिकार माझे पती चंद्रशेखर श्रीराम पाटील ह्यांना दे त आहे .
वरील प्रमाणे मुख्यात्यार पत्र लिहुन घेणार यांनी माझ्या वतीने केलेली
सर्व कायदे शीर कामे मझ्यावर बंधनकारक राहील.
माझ्या पर्ण
ू संमतीने, तसेच कोणत्याही दबावाला बळी न पडता
आज रोजी – दोन साक्षीदारांसमक्ष अधिकारपत्र / मुखत्यारपत्र करून दिले
आहे .

दिनांक :- /०८/२०२१ ______________


स्थळ :- मुखत्यार करून दे णार सौ.
साक्षीदार :-

You might also like