You are on page 1of 3

|| बक्षिसपत्र ||

बक्षिसपत्र गाव व ग्रामपंचायत मौजे काष्टी, ता श्रीगोंदा, क्षज.ऄहमदनगर येक्षथल क्षमळकतीचे अज क्षद. २९ माहे
नोव्हेंबर सन २०२३ आसवी ते क्षदवशी
क्षलहून घेणार:-
सौ. नेहा क्षिपक िाांगट
वय: ३९ वषे, धदं ा शेती व गृहीणी
काष्टी, श्रीगोंदा क्षज. ऄहमदनगर
अधार नं. ५९२९७२९०१८९८
यासं ी.....
क्षलहून देणार :-
श्री क्षिपक चांद्रकाांत िाांगट
वय: ४२ वषे, धदाः शेती
काष्टी, श्रीगोंदा क्षज ऄहमदनगर
अधार न.ं २१९८७४३४८४८३

कारणे बक्षिसपत्र क्षलहून देतो की,

1) क्षमळकतीचे वणणन :-
तक
ु डी ऄहमदनगर, पोटतक ु डी व तालकु ा श्रीगोंदा मे सबरक्षजस्ट्रार साहेब श्रीगोंदा ऄहमदनगर यांचे कायणिेत्रातील,
तसेच क्षजल्हा परीषद ऄहमदनगर व तालक ु ा पचं ायत सक्षमती श्रीगोंदा, हद्दीतील गाव व ग्रामपच
ं ायत मौजे काष्टी येक्षथल
अर.सी.सी बांधकाम व बखळ क्षमळकत
ऄ) ग्रा.पं क्षमळकत नं २५५८/१
िेत्र ३० फुट X २८ फुट
ऄसे एकुण ८४० चौ फुट
वीट, क्षसमेंट, स्ट्लॅब अर. सी. सी. बाधं काम याप्रमाणे क्षमळकत
ब) बखळ
िेत्र ३० फुट X ७२ फुट
ऄसे एकुण २१६० चौ. फुट याप्रमाणे क्षमळकत

यास चत:ु क्षसमा खालीलप्रमाणे,


पवू ण – गाय गोठा
दक्षिण – मोकळी जागा (३० फुट X १०० फुट )
पक्षिम – पायवाट रस्ट्ता
उत्तर – गट नं . ७२१

2) वर कलम १ मध्ये वणणन के लेली घर व बखळ क्षमळकत ही क्षलहून देणार याचं े मालकीची अहे. क्षलहून देणार याचा
प्रत्यि ताबे, कब्जे वक्षहवाट ऄसनू त्याप्रमाणे त्यांचे मजीनुसार योग्य ती व्यवस्ट्था ऄगर क्षवल्हेवाट लावणेचा क्षलहून
देणार याना पणु पण णे हक्क व ऄक्षधकार अहे.

3) वर कलम १ मध्ये वणणन के लेली क्षमळकत श्री क्षदपक चंद्रकांत दांगट यांचे मालकीची ऄसून ग्रामपंचायत रे कॉडणला नोंद
झालेली अहे.
4) क्षलहून घेणार हे क्षलहून देणार यांच्या पत्नी ऄसनू क्षलहून घेणार व क्षलहून देणार याचं े पती - पत्नीचे नाते संबध अहे.
म्हणनू सदरचे बक्षिसपत्र दयावयाची ऄसे ठरवनु अज रोजी क्षवनामोबदला सदर बक्षिसपत्र देत अहे

5) सदर कलम १ मध्ये वणणन के लेली घर क्षमळकत ही क्षलहून देणार याचं ी मालकी हक्काची व ताबे वाक्षहवाटाची ऄसनु
क्षलहुन देणार यांस पणु ण हक्क व ऄक्षधकार ऄसल्यामळ ु े त्यांनी सदरची क्षमळकत प्रस्ट्ततु च्या बक्षिसपत्राने क्षलहून घेणार
यानं ा बक्षिस देण्याचे मान्य व कबल
ु के लेले अहे. त्याप्रमाणे प्रस्ट्ततु था दस्ट्त अज रोजी क्षलहुन क्षदलेला अहे.

6) सदर कलम १ मध्ये वणणन के लेली एकुन क्षमळकत ही पणु पण णे क्षनवेध, क्षनजोखनी ऄसनु सदर क्षमळकतीवर क्षलहून देणार
याचेक्षशवाय आतर कोणाचाही ऄन्न, वस्त्र, पोटगी, बँक कजण, कुळ खडकरी, ताबा, मालकी व ऄन्य कोणत्याही प्रकारे
हक्क, क्षहतसंबध, बोजा ऄगर चाजण नाही. तसेच सदरची क्षमळकत ही क्षलहून देणार यांनी दसु रे कोणासही गहाण दान,
लीज, क्षलन, बक्षिस पोटगी या खरे दी ऄगर ऄन्य कोणत्याही प्रकारे तबक्षदल करून क्षदलेली नाही क्षकया तशा प्रकारची
कोणाही बरोबर लेखी ऄगर तोडी करार मदार के लेला नाही.

7) सदरची क्षमळकत ही ऄॅक्षक्वक्षझशन ररक्वीक्षझशन खाली येत नाही ऄगर तशा प्रकारची लेखी ऄगर तोंडी नोटीसही
क्षलहून देणार यानं ा अजपावेतो अलेली नाही. ऄशा प्रकारे सदरची क्षमळकत ही पणु पण णे क्षनवेध, क्षनजोखमी व
बोजारक्षहत ऄसनु ती क्षलहून घेणार याना क्षलहून देणार यांनी बक्षिसपत्राने क्षदलेली अहे. सदर क्षमळकतीवर सरकारी
काही ऄॅक्वक्षझशन ररक्वीक्षझशन क्षनघाल्यास त्याकामी होणाऱ्या नक ु सानीस व पररणामास क्षलहून देणार हे सवणस्ट्वी
जबाबदार राहतील.

8) सदर कलम १ मध्ये वणणन के लेल्या क्षमळकतीचा ताबा क्षलहून देणार यांनी क्षलहून घेणार यांना सदरील बक्षिसपत्राने
पणु पण णे मालकी हक्काने क्षदलेला अहे व तो क्षलहून घेणार यानी मालक या नात्याने घेतलेला अहे. अता सदर
क्षमळकतीवर क्षलहून देणार ऄगर त्याचे आत्तर वालीवारसाचा कोणत्याही प्रकारचा सदर क्षमळकतीवर हक्क, क्षहतसंबंध,
ताबा वगैरे राहीलेला नाही सबब या पढु े सदर क्षमळकतीचा क्षलहून घेणार यांनी उपभोग त्यांचे पत्रु पौत्रादी, वश
ं परंपरे ने
ऄसा घ्यावा ऄगर मन मानेल तशी वक्षहवाट करून योग्य ती व्यवस्ट्था ऄगर क्षवल्हेवाट लावावी तसेच सदर
क्षमळकतीचे क्षलहुन यांचे हक्कास, वक्षहवाटीस ऄगर उपभोगास क्षलहून देणार ऄगर त्यांचे वालीवारस, भाऊबंद,
सावसावकार वगैरे कोणीही क्षहल्ला हरकत करणार नाहीत जर के ल्यास त्याचे क्षनवारण क्षलहुन देणार यांनी स्ट्वतःचे
खचाणने करून देण्याचे अहे. त्याची क्षलहुन घेणार याना तोक्षषस लागु देण्याची नाही.

9) सदर कलम १ मध्ये वणणन के लेल्या क्षमळकतीचे अजपयंतचे सवण सरकारी, क्षनमसरकारी कर पटटया, पासोडया हे
क्षलहून देणार यानं ी भरलेले अहेत यापढु ील सवण प्रकारचे कर हे क्षलहुन घेणार यानं ी मालक या नात्याने भराचयाचे
अहेत. ऄगर मागील कराची, क्षबलाची काही बाकी क्षनघाल्यास ती क्षलहून देणार भरावयाची अहे त्याची काही एक
तोक्षषस क्षलहुन घेणार यानं ा लागू देण्याची नाही.

10) सदर कलम १ मध्ये वणणन के लेल्या क्षमळकतींचे बक्षिसपत्र झालेनंतर क्षलहून घेणार यांनी त्यांचे नावाची नोंद नालक
म्हणनू ग्रामपंचायत रे कॉडणला ८ / ऄ चे दप्तरी व ऄन्य रे कॉडणवर लावनू घ्यावी या कामी काही सही संमती जाब जबाब
लागल्यास ती क्षलहून देणार यानी क्षलहून घेणार याना क्षवना मोबदला, क्षवना तकार देण्याचे अहे

11) सदर क्षमळकतीच्या बक्षिसपत्राचा खचण हा स्ट्टॅम्प डयटु ी रक्षज फी, वकील की टायक्षपंग की है क्षलहुन घेणार यांनी के लेला
अहे.
येणप्रे माणे प्रस्ट्ततु चे बक्षिसपत्र हे अज रोजी अम्ही अमचे राजीखश
ु ीने ऄक्कलहुशारीने, समजनू उमजनू
स्ट्वसतं ोषाने कोणत्याही दडपणास बळी न पडता क्षलहून क्षदले ते वाचनू , पाहुन त्यावर अम्ही खालील दोन
साक्षिदारासमि व साक्षिदारांनी अमच्या समि सही व डाव्या हाताचा ऄगं ठा के ला अहे. तसेच सदरचे बक्षिसपत्र हे
अम्ही व अमचे वालीवारस यांचेवर पणु पण णे बंधनकारक अहे व राहील.

क्षलहून घेणार
नाव फोटो सही ऄगं ठा

सौ. नेहा क्षदपक


दागं ट

क्षलहून देणार
नाव फोटो सही ऄगं ठा

श्री. क्षदपक
चंद्रकांत दांगट

सािीदार:-
१. सही - ....................................................................................... २. सही - .......................................................................................
नाव - ....................................................................................... नाव - .......................................................................................
रा - ....................................................................................... रा - .......................................................................................

You might also like