You are on page 1of 6

खेड येथील मे.

प्रथमवर्ग न्यायादं डाधिकारी खेड यांचे कोर्ागत


फौजदारी ककरकोळ अजग / २०२२

श्री.ददलीप सख
ु दे व बर्वाल

वय : .......वर्षे, िंदा : व्यवसाय,


रा. म.ु पो. आंबेठाण रोड, चाकण,
ता : खेड, जज :पण
ु े. ...............अजगदार

वव

१. श्री. ज्ञानोबा ननवत्त


ृ ी शेवकरी,
वय : ......वर्षे, िंदा : व्यवसाय ,
रा. म.ु पो,वैशाली कॉम्प्लेकस, आंबेठाण चौक,
चाकण, ता : खेड, जज :पण
ु े.
२. श्री. ककशोर ज्ञानोबा शेवकरी,
वय : ५८ वर्षे, िंदा : घरकाम व शेती,
रा. म.ु पो,वैशाली कोम्प्लेकस, आंबेठाण चौक,
चाकण, ता : खेड, जज :पण
ु े. ...............प्रनतवादी

भा.द.वव.कलम ४०६,४२०,३४१ सह ३४ व
१२० ब महाराष्ट्र ओनरशशप फ्लॅ र् अॅक्र्
कलम १३ तसेच महाराष्ट्र प्रादे शशक
नर्ररचना अधिननयम कलम ५३(७) व
५४(२) चे र्ुन््याकामी फौजदारी प्रकिया
संदहता१५६(३)प्रमाणे तपास होणेकामी
अजग.
प्रस्तत
ु अजगदार मे.कोर्ागस नम्रपणे कळववतात ते येणेप्रमाणे,

1. अजगदार व र्ैरअजगदार अजागत नमद


ू पत्यावर राहण्याकररता आहे त. र्ैरअजगदार
हे महाराष्ट्र ओनरशशप फ्लॅ र् अॅक्र् १९६३ चे कलम २(c) मध्ये नमद

केल्याप्रमाणे प्रोमोर्र/प्रवतगक (बांिकाम व्यवसाईक)असन
ू त्यांनी त्यांची
वडडलोपाजजगत चाकण येथील जमीन शमळकत र्र् नं. २४४१/२ यासी क्षेत्र
४१.६८.८४ आर या शमळकतीत सन २००० चे सम
ु ारास वैशाली कॉम्प्लेकस या
नावाने बांिकाम योजना प्रशसद्ि करून बहुमजली इमारत बांिलेली असन
ू सदर
बांिकाम योजनेमध्ये अजगदारांनी तळमजल्यावर र्ाळा यासी चाकण नर्रपररर्षद
शमळकत ि.५१४७ करारनामा दस्त नं २२९७/२००३ अन्वये खरे दी घेतलेली आहे .
2. सदरची सदननका खरे दी करताना र्ैरअजगदारांनी अजगदारांना मंजूर बांिकाम
योजनेचा नकाशा व सामाईकानतल सोयी-सवु विा बाबत मादहती ददली होती.
सदरची मादहती समाईक सोयी-सवु विा तपासन
ू च मी र्ैरअजगदारांकडून सदरचा
र्ाळा खरे दी घेतलेला होता.
3. महाराष्ट्र ओनरशशप फ्लॅ र् अॅक्र् १९६३ चे तरतुदीनस
ु ार मंजूर नकाशा प्रमाणे
बांिकाम करण्याची ववकासकाची जबाबदारी असन
ू सदननका िारकांच्या
संमतीशशवाई बंिकामात कोणतेही फेरबदल न करण्याची र्ैरअजगदारांची
जबाबदारी असन
ू महाराष्ट्र प्रादे शशक नर्ररचना अधिननयम १९६४ चे ननयम ८
व ९ प्रमाणे ककमान सभासदांची पत
ू त
ग ा ४ मदहन्यांचा आत सभासदांची संस्था
स्थापन करणे व त्यापश्चात ववकसन करत असलेल्या शमळकतीचे
अशभहस्तांतरण पत्र सोसायर्ी/ सभासदांच्या संस्थेच्या नावे नोंदवन
ू दे णे
बंिनकारक आहे . अशी एकंदरीत पररजस्थती असताना र्ैरअजगदार/प्रवतगकांनी
सभासंदाची संस्था करणेकामी ककमान सभासंदाची पत
ू त
ग ा होऊनही कायदे शीर
ववदहत मद
ु तीत सभासंदाची संस्था स्थापन केलेली नाही.
4. अजगदार नम्रपणे नमद
ू करतात की,र्ैरअजगदारांनी जवळपास ६ वर्षागचे
ववलंबनाच्या नंतर सभासदांची संस्था वैशाली कॉम्प्लेकस र्ह
ृ रचना संस्था
मयागददत स्थापन केली असन
ू सदर संस्थेच्या नावाने आज अखेर पयंत बांिकाम
इमारतीचे व इमारत ज्या शमळकतीवर उभी करण्यात आली ती शमळकत र्ाव
मौजे चाकण येथील २४४९/२ चे अशभहास्थांतरण पत्र (CONVEYANCE DEED )
शलहुन ददलेले नाही.संस्थेच्या नावे अशभहास्थांतरण शलहून न ददल्याने आज
अखेर पयंत शमळकतीच्या अशभलेख सदरी र्ैरअजगदारांचच
े नाव असल्याने
र्ैरअजगदारांनी स्वतःचेच र्ैरकृत्याचा र्ैरफायदा घेण्यास सरु वात केली असन

र्ैरअजगदार यांनी बांिकाम योजनेचे मोकळ्या जार्ेत जवळपास........ अनधिकृत
र्पयाग,बांिकामे,दक
ु ाने,उभी करून जवळपास र्ेले २० वर्षागहून अधिक कालाविी
कोर्याविी रुपये भाड्यातन
ू कमवले आहे त.अजगदार व इतर सदननका िारकांनी
केलेल्या तिारींचे अनर्ष
ु ंर्ाने चाकण नर्रपररर्षदे माफगत दी .......रोजी सदरचे
अनधिकृत बांिकामे,र्पयाग,दक
ु ाने पाडण्यात आलेली आहे त.
5. अजगदार नम्रपणे नमद
ू करतात की, सदर बांिकाम योजनेमध्ये प्रस्तुत अजगदारा
व्यनतररक्त इतर जवळपास ३८ सदननका िारक राहण्यास आहे त.असे असताना
र्ैरअजगदार ि २ या र्ैरअजगदार ि १ यांच्या मल
ु ाने बांिकाम योजनेत
अनाधिकृतपणे फेरबदल करून येण्याजाण्याचे रस्ते/र्ेर् बंद करून तसेच
पाण्याच्या र्ाक्या बज
ु वन
ू अनाधिकृतरीत्या सेव्हन-इलेव्हन नावाने बबअर-बार
उभारले असन
ू सदर बबअर-बार मध्ये येणाऱ्या मध्यावपंचा अजगदार व त्यांच्या
कुर्ुंबबयांना त्रास सहन करावा लार्त आहे .
6. र्ैरअजगदार ि १ यांनी सन २००८ चे सम
ु ारास अजगदार व इतर सभासदांची
सहकारी संस्था नामे वैशाली कॉम्प्लेकस सहकारी र्ह
ृ रचना संस्था मयागददत
[राजी.नं.वप.एन.ए./के.एच.डी/एच.एस.सी/(र्ीसी)]/ स्थापन करून दांडर्ाईने
२००८-१८ या कालाविीत संस्थेचे अध्यक्ष पद स्वतःकडे ठे वन
ू सदर संस्थांच्या
मीदर्ंर् न घेणे,दांडर्ाईने मन मानेल त्या पद्ितीने में र्नन्स ची वसल
ु ी
करणे,सभासदांकडून में र्ेनन्स पोर्ी तसेच सदननकाचे ककंमतीपोर्ी घेतलेल्या
रकमांचे दहशोब न ठे वणे,संस्थांच्या सभासदांच्या जमा रकमांचा अपहार करणे
असे र्ैरप्रकार सरु
ु केले. र्ैरअजगदार स्वतःच्या र्ैरकृत्यांचा र्ैरफायदा घेत
असल्याची बाब उघडकीस आल्याने संस्थेच्या सभसादांनी संस्थेच्या नावे
कन्हे यन्स करून दे ण्याकररता मार्णी सरु
ु केल्याने र्ैरअजगदारानी प्रस्तत

अजगदार,इतर सदननका िारक,व संस्थेची फसवणक
ू करण्याकररता स्वतःचे
र्ैरकृत्य दडपण्याच्या दृष्ट्र्ीकोनातून अजगदार व इतर सदननका िारकांना
ववश्वासात न घेता परस्पर वैशाली कॉम्प्लेकस सहकारी र्ह
ृ रचना संस्था
मयागदीत अवसायनांत (शलक्वीडेशन मध्ये) काढण्याकररता मा.सहायक ननबंिक
खेड यांच्याकडे कारवाई सरु
ु केली. सदरची बाब लक्षात येताच अजगदार व इतर
सभासदांनी सदर अवसायनांस ववरोि केला असन
ू सदरची प्रकिया अध्याप
न्यायप्रववष्ट्ठ आहे .
7. र्ैरअजगदार यांनी बांिकाम करताना बांिकाम परवानग्या व चर्ई क्षेत्राबाबतचे
ननयमांचे उलंघन केलेले असन
ू आजपावेतो सदर बांिकाम योजनेची महाराष्ट्र
स्थावर संपदा ववननमय व ववकास कायदयाचे तरतुदीनस
ु ार प्रकल्प सक्षम
प्राधिकरणाकडे नोंद केलेली नाही.
8. र्ैरअजगदारांनी सन २००५-२०११ या कालाविीत चाकण नर्रपररर्षद/ग्रामपंचायत
यांच्याकडून वपण्याचे पाण्याची कोणतेही सोय केलेली नाही.सदर कालाविीत
स्वतःचे...........मिन
ू परु वठा करून अजगदार व इतर सदननका िारकांकडून दर
महा रक्कम रु ४०० रु आकारले आहे . यावर अजगदार व इतर िारकांनी चाकण
नार्रपररर्षदे कडून पाणी कनेक्शन शमळववता सदरचे कनेक्शन तोडून र्ाकण्याचा
र्ैरप्रकार वारं वार केलेला आहे .
9. अजगदार नम्रपणे नमद
ू करतात की,र्ैरअजगदार ि १ हे चाकण शहरातील
िनाध्ये व बलशाली व्यक्तीम्प्त्व असन
ू र्ैरअजगदार २ हे चाकण नर्रपररर्षदे चे
नर्रसेवक आहे त.त्यामळ
ु े र्ैरअजगदार यांनी त्यांचे र्ैरकृत्यातून भा.द.वव. कलम
४०६,४२०,३४१ सह ३४ व १२० ब महाराष्ट्र ओनरशशप फ्लॅ र् अॅक्र् कलम १३
तसेच महाराष्ट्र प्रादे शशक नर्ररचना अधिननयम कलम ५३(७) व ५४(२) प्रमाणे
दखलपात्र व अजामीनपात्र स्वरूपाचा र्न्
ु हा करूनही कोणतीही कारवाई अजगदार
व इतर सभासदानी वारं वार तोंडी तिारी दे ऊनही केलेली नाही.अजगदार व इतर
सदननका िारकांनी शलखखत तिारी दे ण्याचा प्रयत्न केला असता चाकण
पोशलसांनी सदरच्या तिारीची दाखल न घेतल्याने अजगदरांनी दद.२०/०९/२०२१
रोजी नोंदणीकृत पोस्र्ान्वये चाकण पोशलसांस लेखी तिार पाठवल्या असन

सदरच्या तिारी चाकण पोलीस स्र्े शन येथे २०/०९/२०२१ रोजी प्रा्त होऊनही
चाकण पोशलसांनी कोणतेही कायगवाही न केल्याने अजगदरानी दद.७/१०/२०२१
रोजी मा.पोलीस आयक्
ु त वपंपरी-धचंचवड यांचक
े डे लेखी तिार सादर केली होती
तरी दे खील र्ैरअजगदारां ववरोिात कोणतेही कायगवाही न झाल्याने अजगदारांनी
दद.१४/१२/२०२१ रोजी मा.पोलीस आयक्
ु त वपंपरी-धचंचवड यांना नव्याने
स्मरणपत्र दे ऊन दे खील अध्याप कोणतीही कारवाई न झाल्याने अजगदारांना
फौ.प्रकिया संदहता कलम १५६(३) प्रमाणे या.मा.न्यायलयाकडे दाद मार्णे भार्
पडलेले आहे .
10.सदर अजगदार यांनी केलेल्या दष्ट्ु कृत्यातन
ु दखलपात्र व अजाशमनपात्र स्वरूपाचा
र्ुन्हा या मे. कोर्ागचे अधिकार क्षेत्रांत केला आहे . वरील र्ुन्हयांचे तपासकामी
पोशलसांना फौजदारी प्रकिया संदहता कलम १५६ (३) अन्वये तपास करणेकामी
आदे शशत करण्याचे अधिकार या मे. कोर्ागला आहे त.
11.सदरील प्रकरण हे पण
ु प
ग णे मद
ु तीत दाखल केले असन
ु त्यास मद
ु तीच्या
कायदयाची कोणतीही बािा नाही.
12.सदरील र्न्
ु हयामध्ये र्ैरअजगदार / प्रस्ताववत आरोपी यांनी अजगदारांसोबत
केलेल्या अन्यायाबाबत सदरच्या प्रकरणी तर्स्थपणे योग्य तो सखोल तपास
पोशलसांमाफगत होवन
ु र्ैरअजगदारांच्या ववरोिांत योग्य ते आरोपपत्र दाखल होणे
आवश्यक असल्याने सदरील प्रकरणांत तर्स्थ आखण ननष्ट्पक्षपातीपणे
पोलीसांमाफगत सखोल तपास होणे र्रजेचे आहे .

13.मा. सवोच्च न्यायालयाने वप्रयांका श्रीवास्तव वव. स्र्े र् ऑफ उत्तर प्रदे श या


प्रकरणांत घालन
ु ददलेल्या ननदे शांचे अनश
ु ंर्ाने प्रस्तुत अजागसोबत अजागचे
प्रनतज्ञापत्र जोडलेले आहे .
14. तरी मे. कोर्ागस नम्र ववनंती की,
i. र्ैरअजगदारांचे ववरोिात र्न्
ु हा दाखल करून फौजदारी प्रकिया संदहता कलम
१५६ (३) अन्वये सखोल तपास होण्याचे आदे श करण्यांत यावेत.

ii. सदर अजागस अनस


ु रून इतर योग्य ते न्यायचे हुकुम करण्यात यावे.

खेड.

ददनांक: अजगदार

अजगदारांचे वकील.

You might also like