You are on page 1of 3

महाराष्‍टर शासन

उपजिल्हाजारारी, सामान्य प्रशासन याांचे रायाालय दुरध्वनीीः०२४५२२२७२०१


जिल्हाजारारी रायाालय, परभणी e-mail-dcgparbhani@gmail.com
िा.क्र.२०१९/सा.प्र./िमीन/राजव- ददनाांर: ४.७.२०१९

प्रजि,
िहजसलदार (सवा)
जि.परभणी.

जवषय :- म.ि.म.अ.१९६६ चे रलम ८५ अन्वये ाारण िजमनी्‍या वाापाबाबि.

माझ्या असे जनदाशनास आले आहे री, म.ि.म.अ.१९६६ चे रलम ८५ अन्वये ाारण िजमनी्‍या
वाापासाठी आपणारडे अिा सादर ररण्याि येिाि. त्यावे ी वाव नमुना नां. साि बारा सदरी, ज्याला वााप
ररून देणे आहे त्याचे नाव नमद नाही अशी सबब साांवन वाापाचे अिा फे ाा ले िािाि.

महाराष्ट्र िमीन महसल अजाजनयम १९६६, रलम ८५ आजण महाराष्ट्र िमीन महसल (ाारण िजमनीचे जवभािन)
जनयम, १९६७ मध्ये ाारण िजमनी्‍या जवभािनाची/ वाापाची िरिुद आहे. या िरिुदीची सुरूवाि लालील
प्रमाणे आहे.
 रलम ८५:
१) ददवाणी न्यायालया्‍या हुरमनाम्यावरून करां वा सहाारराांनी अिा रे ल्यानांिर, .....................

महाराष्ट्र िमीन महसल अजाजनयम, १९६६ करां वा त्यालालील जनयमाांमध्ये "सहाारर" या शब्दाची ‍याख्या
रु ठे ही आढ ि नाही. त्यामु े "सहाारर" म्हणिे नेमरा रणण याबाबि अनेर महसल अजारा्‍याां्‍या मनाि
सांभ्रम आहे. या सांभ्रमामु े उपरणक्ि रलम ८५ अन्वये दालल अिाववर जभन्न जभन्न आदेश पारीि हणिाांना
ददसिाि.

 म.ि.म.अ. १९६६, रलम २(१२) अन्वये 'िमीन ाारण ररणे' करां वा 'िजमनीचा ाारर असणे' म्हणिे वैारीत्या
िजमनीचा रब्िा प्रत्यक्षााि असण करां वा नसण, अशी ‍याख्या नमद आहे.
'िजमनीचा रब्िा प्रत्यक्षााि असण करां वा नसण' याचा अर्ा, एलाद्या िजमनीची वजहवाा, त्या िजमनीचा मालर
रायदेशीरररत्या मिर, रु करां वा अन्य ‍यक्िींरडन ररून ेि असेल िरी त्या िजमनीवर त्या िमीन
मालराचाच रायदेशीर रब्िा आहे असे मानले िा.ल.
िसेच एलाद्या एरर क रु ाुांबा्‍या िजमनीची वजहवाा त्या एरर क रु ाुांबाचा 'रिाा' ररीि असेल िरी त्या िजमनीवर
त्या सांपणा एरर क रु ाुांबािील प्रत्येर सद‍याचा रायदेशीर रब्िा आहे असे मानले िा.ल.
ज्या म 'मुांब. िमीन महसल अजाजनयम, १८७९' ला जनरसीि ररून आजण त्यािील राही िरिुदींचा वापर
ररून महाराष्ट्र िमीन महसल अजाजनयम, १९६६ ियार ररण्याि आला आहे, त्यािील रलम ३ (२५) मध्ये
'सांयुक्ि ाारर' करां वा 'सांयुक्ि वजहवाादार' ची ‍याख्या पुरेशी समपार आहे.

"The Bombay Land Revenue Code, 1879".


Sec. 3 [(25): "Joint holders", "Joint occupants". - The term "joint holders", or "joint occupants"
means, holders or occupants who hold land as co-sharers, whether as co-sharers in a family
undivided, according to Hindu law or otherwise, and whose shares are not divided by metes and
bounds; and where land is held by joint holders or joint occupants, "holder" or "occupants", as the
case may be, means all of the joint holders or joint occupants.
'सांयुक्त ाारर', 'सांयुक्त वजहवाादार' म्हणिे- हहांद रायद्यानुसार सांयुक्ि रु ाुांबािील सह-भावीदार या नात्याने
सहउपभणजविा म्हणन िमीन ाारण ररणारा ाारर, ज्याांचे जह‍से सीमाांरीि रे ले वेले नाहीि आजण िेर्े िमीन
सांयुक्त ाारर करां वा सांयुक्त वजहवाादार याांनी ाारण रे ली आहे िेर्े सवा सांयुक्त ाारर करां वा सांयुक्त वजहवाादार
असा आहे.

वरील ‍यालेवरून 'सहाारर' म्हणिे फक्ि साि-बारा सदरी नाव असल्या ‍यक्िीच न‍हे िर एरर क हहांद
रु ाुांबािील, भजवष्‍टयाि वारसा हक्राने, साि-बारा सदरी दालल हणणारे रायदेशीर वारस हे देलील 'सहाारर'
करां वा 'सांयुक्त ाारर' आहेि हे ‍पष्‍टा हणिे.

या बाबिीि मा. सवो्‍च न्यायालयाने पारीि रे लेल्या राही जनरालािील सांबांाीि जवााने लालील प्रमाणे आहेि:

 Supreme Court of India


Syed Shah Ghulam Ghouse Mohiuddin v/s Syed Shah Ahmed Moriuddin Kamisul - 7 February,
1971.
'Possession by one co-owner is not by itself adverse to other co-owners. On the
contrary, possession by one co-owner is presumed to be the possession of all the co-owners unless
it is established that the possession of the co-owner is in denial of title of co-owners and
the possession is in hostility to co-owners by exclusion of them'.

 Supreme Court of India


Kailash Rai v/s Jai Jai Ram & Others- 22 January, 1973.
'One can very well visualize a family consisting of father and two sons, both of whom are minors.
Normally, the cultivation will be done only by the father. Does it mean that when the father is found
to be cultivating the land, he alone is entitled to the bhumidhari rights in the land and that his two
minor sons are not entitled to any such rights?
In our opinion, the normal principal that possession by one co-sharer is possession for all has to
be, applied. Further, even when one co-sharer is in possession of the land, the other co-
sharers must be considered to be in constructive possession of the land. The expression
'possession', in our opinion, takes in not only actual physical possession, but also
constructive possession that a person has in law'.

 हहांद वारसा रायदा आजण हहांद अजवभक्ि रु ाुांब या सांबांााि 'सहदायाद' (coparcener) या शब्दाचा अर्ा फार
‍यापर प्रमाणाि ेिला िािण. हहांद अजवभक्ि रु ाुांबा्‍या मालमतेसेसांदभााि, सहदायाद म्हणिे अशी व्यक्ती िी
िन्मानांिर वजडलणपार्िाि सांपतेसीमध्ये हक्क प्राप्त ररिे िसेच ज्या व्यक्तीला हहांद अजवभक्ि रु ाुांबा्‍या सांपतेसीि
जह‍सा मावण्याचा हक्र असिण.

वरील जववेचनावरून, हहांद एरर क रु ाुांबािील सवा सद‍य हे त्या रु ाुांबप्रमुला्‍या नावे असलेल्या िजमनीचे सहाारर
असिाि. हहांद रायदयानुसार हहांद एरर क रु ाुांबामध्ये समजवष्‍टा असलेल्या सवा ‍यक्िी (वारस) सहाारर ठरिाि.
त्यामु े फक्ि वाव नमुना नांबर सािबारा सदरी नाव नाही असे रारण देऊन म.ि.म. अ. रलम ८५ अन्वये दालल
झालेले अिा फे ाा ण्याि येऊ नयेि, अशा अिाववर रलम ८५ ्‍या िरिुदीन्वये रायावाही ररावी.

 म.ि.म. अ. रलम ८५ अन्वये दालल रे लेल्या वााणी अिााि नमुद रे लेली मालमतेसा ही 'वडीलणपार्िाि' असावी.
िर्ाजप, '‍विांर क' करां वा '‍वरष्‍टाार्िाि' (Separate Property/ Self-Acquired) मालमतेसेची वााणी ररून
द्यावयाची असेल िर, अशा मालमतेसे्‍या मालराने, "माझी ‍वरष्‍टाार्िाि मालमतेसा मी माझ्या सांयुक्त रु ाुांब
मालमतेसेि समाजवष्‍टा ररीि आहे. माझ्या सदर मालमतेसेवर मी ‍वरष्‍टाार्िाि मालमतेसा म्हणन भजवष्‍टयाि दावा
ररणार नाही." अशा आशयाचे शपर्पर क सांबांजाि िहजसलदार याांचे समक्षा ररून त्याची ‍वरष्‍टाार्िाि मालमतेसा
सांयुक्त रु ाुांबाची मालमतेसा म्हणन णजषि ररणे आवश्यर राहील.
 शासन पररपर कर क्रमाांर जवपअिा-२०१७/८४१/प्र.क्र.१८६/म-१, ददनाांर २१.४.२०१८ अन्वये ‍पष्‍टा ररण्याि
आले आहे री, हहांद एरर क रु ाांबा्‍या मालरी्‍या जम रिीची वााणी हणऊन सहाारराला जम रि प्राप्त हणणे ही
प्रक्रीया "ह‍िाांिरण" या सांज्ञेलाली येि नसल्यामु े वााणीपर काांची नोंदणी ररणे सक्तीचे नसले िरी वााणीपर कावर
महाराष्‍टर मुांाांर अजाजनयमा्‍या अनुसची-१ माील अनु्‍छेद ४६ प्रमाणे मुांाांर शुल्र देय आहे याची नोंद घ्यावी.

(डॉ.सांिय रुां डेारर)


उपजिल्हाजारारी (सा.प्र.)
परभणी

You might also like