You are on page 1of 11

प्रतिज्ञापत्र /हमीपत्र

मी.श्री./श्रीम. ------------------------------------------- वय ------ वर्षे. राहणार

भोगवे, वाडी- -------- ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग. येथील असून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ग्रामपंचायत भोगवे
अंतर्गत पात्र कु टुंबाची प्राधान्‍यक्रम यादीमध्‍ये नाव समाविष्‍ठ आहे. ग्रामपंचायत भोगवे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण
अंतर्गत घरकु लासाठी प्रस्‍ताव सादर करावयाचा आहे. ग्रामपंचायत भोगवे नमुना नंबर ८ कर आकारणी नोंदवही मध्‍ये
इमारत क्रमांक ----- ही इमारत माझे नावे असून सदरील इमारत पाडू न त्‍याच जागेवर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण
अंतर्गत मंजुर होणारे घरकु लाचे बांधकाम करणार आहे. सदरील इमारत क्रमांक ------- ही ग्रामपंचायत भोगवे
कार्यक्षेत्रांतर्गत महसुल गाव – भोगवे/शेळपी (जो कोणता लागू आहे तो ठेवणे.) या महसुल गावातील भूमापन क्रमांक
/उपविभाग ------- या क्षेत्र ------------ या सातबारामधील आहे. सदरील सातबारामध्‍ये
1. माझे नाव मालक/कु ळ (जो कोणता लागू आहे तो ठेवणे.) नमुद आहे. / माझे नाव नमुद नाही.
2. तसेच सदरील सातबारा मध्‍ये इतर ---- एकू ण सहहिश्‍शेदार आहेत.
3. सहहिश्‍शेदारांच्‍या संमंत्‍तीसाठी सदयस्थितीबाबत कारण नमुद करणे. म्‍हणजेच सहहिश्‍शेदार मयत आहेत व त्‍यांचा
वारस तपास झालेला नाही. /बाहेरगावी आहेत इत्‍यादी.
4. कु ळ सदरी नाव समाविष्‍ठ असेल तर कु ळामध्‍ये समाविष्‍ठ असलेले इतर सहहिश्‍शेदार यांची संमत्‍तीबाबत
सदयस्थितीबाबत कारणे नमुद करणे. म्‍हणजेच सहहिश्‍शेदार मयत आहेत व त्‍यांचा वारस तपास झालेला
नाही. /बाहेरगावी आहेत इत्‍यादी. तसेच मालक यांच्‍या सदयस्थितीबाबत तपशिल नोंद करणे.
तरी सदरचे प्रतिज्ञापत्र /हमीपत्र प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकु ल मंजुरीसाठी सादर करणार आहे.
तरी भविष्‍यात सदरील प्रतिज्ञापत्रात नमुद जागेतील जमीन धारकांची कोणत्‍याही प्रकारची हरकत येणार नाही.
भविष्‍यात तक्रार आल्‍यास त्‍यास सर्वस्‍वी जबाबदार मी स्‍वत: प्रतिज्ञापत्र/हमीपत्र लिहून देणार राहीन,
ग्रामपंचायतीसह इतर कोणत्‍याही शासकीय कार्यालयास, तसेच अधिकारी कर्मचारी यांना जबाबदार धरणार नाही.
तसेच याबाबत कु णाचीही हरकत आल्‍यास मी निभावून नेईन तसेच कोणत्‍याही प्रकारे न्‍यायालयीन बाब होणार नाही
याची दक्षता घेईन. तसेच सदरील घरकु लाबाबत तक्रार झाल्‍यास घरकु लाची रक्‍कम शासनास भरणा करावयाची
लागल्‍यास ती रक्‍कम मी एक रक्‍कमी भरणा करणेस तयार आहे.
सदरचे प्रतिज्ञापत्र/हमीपत्र मी माइया पुर्ण संमत्‍तीने व जाणीवेनुसार तसेच मनावर कोणतेही दडपण
नसताना लिहून देत असून त्‍यावर सही देत आहे. तसेच सदरचे प्रतिज्ञापत्र/हमीपत्र मी व माइया वालीवारसांवर
बंधनकारक असेल याची मला जाणीव आहे.
वरील माहिती खोटी किं वा लबाडीची आढळून आल्‍यास होणा-या शिक्षेस व दंडास इ.पि.को. कलम
१९९ व २०० च्‍या अन्‍वये पात्र राहीन म्‍हणून के ली सही.
दिनांक -
सही/-

श्री.श्रीम.
----------------------------------
राहणार - भोगवे, -------------वाडी
ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग.
संमत्‍तीपत्र
मी. श्री. जनार्दन गंगाराम पवार राहणार चिपी कालवंडवाडी ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग येथील असून चिपी महसुल गावी
भूमापन क्रमांक व उपविभाग ६४/३ मध्‍ये सहहिश्‍शेदार म्‍हणून माझे नाव नमुद असून सदरील जागा ही कु लस्‍वामीनी मंदिर
कालवंड जवळ लागून असून सदरील जागेमध्‍ये मा. सरपंच ग्रामपंचायत चिपी ता.वेंगुर्ला. यांना दिनांक ३१/०५/२०२२
रोजी विशेष /खास ग्रामसभा घेणेस माझी तसेच माइया कु टुंबातील कोणाही व्‍यक्‍तीची हरकत नाही. हरकत आल्‍यास मी
जबाबदार राहून निभावून नेईन. म्‍हणून लिहून दिले संमत्‍तीपत्र.

संमत्‍तीपत्र
मी. श्रीम. वनिता विठ्ठल पवार राहणार चिपी कालवंडवाडी ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग येथील असून चिपी महसुल गावी
भूमापन क्रमांक व उपविभाग ६४/३ मध्‍ये सहहिश्‍शेदार म्‍हणून माझे नाव नमुद असून सदरील जागा ही कु लस्‍वामीनी मंदिर
कालवंड जवळ लागून असून सदरील जागेमध्‍ये मा. सरपंच ग्रामपंचायत चिपी ता.वेंगुर्ला. यांना दिनांक ३१/०५/२०२२
रोजी विशेष /खास ग्रामसभा घेणेस माझी तसेच माइया कु टुंबातील कोणाही व्‍यक्‍तीची हरकत नाही. हरकत आल्‍यास मी
जबाबदार राहून निभावून नेईन. म्‍हणून लिहून दिले संमत्‍तीपत्र.

प्रतिज्ञापत्र /हमीपत्र

मी.श्री.राजन महादे व मांजरे कर वय ४७ वर्षे. राहणार भोगवे, वाडी-

दत
ु ोंडवाडी ता.वेंगुर्ला जि.सिंधुदर्ग
ु . येथील असून प्रधानमंत्री आवास योजना
ग्रामीण ग्रामपंचायत भोगवे अंतर्गत पात्र कुटुंबाची प्राधान्‍यक्रम यादीमध्‍
ये नाव
समाविष्‍ठ आहे . ग्रामपंचायत भोगवे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत
घरकुलासाठी प्रस्‍ताव सादर करावयाचा आहे . ग्रामपंचायत भोगवे नमुना नंबर ८
कर आकारणी नोंदवही मध्‍ये इमारत क्रमांक ५९६ ही इमारत माझे नावे असून
सदरील इमारत पाडून त्‍याच जागेवर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत
मंजरु होणारे घरकुलाचे बांधकाम करणार आहे . सदरील इमारत क्रमांक ५९६ ही
ग्रामपंचायत भोगवे कार्यक्षेत्रांतर्गत महसल
ु गाव – भोगवे या महसल
ु गावातील
भूमापन क्रमांक /उपविभाग ५६/१ या क्षेत्र २-२८-६० या सातबारामधील आहे .
सदरील सातबारामध्‍ये माझे नाव मालक व कुळ नमुद आहे . तसेच सदरील
सातबारा मध्‍ये इतर २९ एकूण सहहिश्‍शेदार आहे त. सदयस्थितीत त्‍यापैकी काही
सहहिश्‍शेदार बाहे रगावी आहे त तर काही मयत आहे त. जे सहहिश्‍शेदार मयत
आहे त त्‍यांचा वारस तपास झालेला नाही.
तरी सदरचे प्रतिज्ञापत्र /हमीपत्र प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत
घरकुल मंजरु ीसाठी सादर करणार आहे . तसेच भविष्‍यात मंजरु होणारे घरकुल
वर नमद
ु भम
ू ापन क्रमांक ५६/१ मध्‍ये माइया मालकीच्‍या वाटयाला येणा-या
जागेत बांधणार आहे . त्‍यामुळे सदरील घरकुलास कुणाचीही तक्रार किंवा हरकत
येणार नाही. तरी भविष्‍यात सदरील हमीपत्रात/प्रतिज्ञापत्रात नमुद जागेतील
जमीन धारकांची कोणत्‍याही प्रकारची हरकत/तक्रार भविष्‍यात आल्‍यास त्‍यास
सर्वस्‍वी जबाबदार मी स्‍वत: प्रतिज्ञापत्र/हमीपत्र लिहून दे णार राहीन,
ग्रामपंचायतीसह इतर कोणत्‍याही शासकीय कार्यालयास, तसेच अधिकारी
कर्मचारी यांना जबाबदार धरणार नाही. तसेच याबाबत कुणाचीही हरकत आल्‍
यास मी निभावन
ू नेईन तसेच कोणत्‍याही प्रकारे न्‍यायालयीन बाब होणार नाही
याची दक्षता घेईन. तसेच सदरील घरकुलाबाबत तक्रार झाल्‍यास घरकुलाची रक्‍
कम शासनास भरणा करावयाची लागल्‍यास ती रक्‍
कम मी एक रक्‍
कमी भरणा
करणेस तयार आहे .
सदरचे प्रतिज्ञापत्र/हमीपत्र मी माइया पुर्ण संमत्‍तीने व जाणीवेनुसार
तसेच मनावर कोणतेही दडपण नसताना लिहून दे त असून त्‍यावर सही दे त
आहे . तसेच सदरचे प्रतिज्ञापत्र/हमीपत्र मी व माइया वालीवारसांवर बंधनकारक
असेल याची मला जाणीव आहे .
वरील माहिती खोटी किंवा लबाडीची आढळून आल्‍यास होणा-या
शिक्षेस व दं डास इ.पि.को. कलम १९९ व २०० च्‍या अन्‍वये पात्र राहीन म्‍हणून
केली सही.

दिनांक -
सही/-

श्री.राजन महादे व मांजरे कर

राहणार - भोगवे, दत
ु ोंडवाडी
ता.वेंगर्ला
ु जि.सिंधद
ु र्ग
ु .

प्रतिज्ञापत्र /हमीपत्र
मी.श्रीम.कल्‍पना काशिनाथ टें बकर वय ७४ वर्षे. राहणार भोगवे, वाडी-
भोगवेवाडी ता.वेंगुर्ला जि.सिंधुदर्ग
ु . येथील असून प्रधानमंत्री आवास योजना
ग्रामीण ग्रामपंचायत भोगवे अंतर्गत पात्र कुटुंबाची प्राधान्‍यक्रम यादीमध्‍
ये नाव
समाविष्‍ठ आहे . ग्रामपंचायत भोगवे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत
घरकुलासाठी प्रस्‍ताव सादर करावयाचा आहे . ग्रामपंचायत भोगवे नमन
ु ा नंबर ८
कर आकारणी नोंदवही मध्‍ये इमारत क्रमांक १८३ अ ही इमारत माझे नावे
असून सदरील इमारत पाडून त्‍
याच जागेवर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण
अंतर्गत मंजुर होणारे घरकुलाचे बांधकाम करणार आहे . सदरील इमारत क्रमांक
१८३ अ ही ग्रामपंचायत भोगवे कार्यक्षेत्रांतर्गत महसुल गाव – भोगवे या महसुल
गावातील भूमापन क्रमांक /उपविभाग ११६/१३ या क्षेत्र ००-०३-८० या
सातबारामधील आहे . सदरील सातबारामध्‍ये माझे नाव मालक व कुळ नमुद
नाही आहे . सदरील सातबारा मध्‍ये माझा दिर जयराम सदाशिव टें बकर याचे
नाव कुळामध्‍
ये दाखल असन
ू ती व्‍यक्‍ती मयत आहे त व मयत आहे त त्‍यांचा
वारस तपास झालेला नाही. वर नमद
ु भम
ू ापन क्रमांक मध्‍ये माझे राहते कच्‍चे
घर असून त्‍या ठिकाणी मी माइया एकल कुटुंबांत राहते. माझी आर्थिक परिस्‍
थीती नसल्‍याने मी अजुनही कष्‍ट करुन जीवन जगत आहे . मला शासनाच्‍या
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मिळणा-या घरकुलाची आवश्‍
यकता आहे .
तरी सदरचे प्रतिज्ञापत्र /हमीपत्र प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत
घरकुल मंजुरीसाठी सादर करणार आहे . तसेच सदरचे घरकुल सध्‍या अस्‍तीत्‍वात
असलेले कच्‍चे घर पाडून बांधणार आहे . त्‍यामळ
ु े सदरील घरकुलास कुणाचीही
तक्रार किंवा हरकत येणार नाही. तरी भविष्‍यात सदरील हमीपत्रात/प्रतिज्ञापत्रात
नमद
ु जागेतील जमीन धारकांची कोणत्‍याही प्रकारची हरकत/तक्रार भविष्‍यात
आल्‍यास त्‍यास सर्वस्‍वी जबाबदार मी स्‍वत: प्रतिज्ञापत्र/हमीपत्र लिहून दे णार
राहीन, ग्रामपंचायतीसह इतर कोणत्‍याही शासकीय कार्यालयास, तसेच अधिकारी
कर्मचारी यांना जबाबदार धरणार नाही. तसेच याबाबत कुणाचीही हरकत आल्‍
यास मी निभावून नेईन तसेच कोणत्‍याही प्रकारे न्‍यायालयीन बाब होणार नाही
याची दक्षता घेईन. तसेच सदरील घरकुलाबाबत तक्रार झाल्‍यास घरकुलाची रक्‍
कम शासनास भरणा करावयाची लागल्‍यास ती रक्‍
कम मी एक रक्‍
कमी भरणा
करणेस तयार आहे .
सदरचे प्रतिज्ञापत्र/हमीपत्र मी माइया पुर्ण संमत्‍तीने व जाणीवेनुसार
तसेच मनावर कोणतेही दडपण नसताना लिहून दे त असून त्‍यावर सही दे त
आहे . तसेच सदरचे प्रतिज्ञापत्र/हमीपत्र मी व माइया वालीवारसांवर बंधनकारक
असेल याची मला जाणीव आहे .
वरील माहिती खोटी किंवा लबाडीची आढळून आल्‍यास होणा-या
शिक्षेस व दं डास इ.पि.को. कलम १९९ व २०० च्‍या अन्‍वये पात्र राहीन म्‍हणन

केली सही.

दिनांक -
सही/-

श्रीम.कल्‍पना काशिनाथ टें बकर

राहणार - भोगवे, भोगवेवाडी
ता.वेंगुर्ला जि.सिंधुदर्ग
ु .

प्रतिज्ञापत्र /हमीपत्र
मी.श्रीम.सुहासिनी सुरेश मुंडये वय -- वर्षे. राहणार भोगवे, वाडी-
शेळपीवाडी ता.वेंगुर्ला जि.सिंधुदर्ग
ु . येथील असून प्रधानमंत्री आवास योजना
ग्रामीण ग्रामपंचायत भोगवे अंतर्गत पात्र कुटुंबाची प्राधान्‍यक्रम यादीमध्‍
ये नाव
समाविष्‍ठ आहे . ग्रामपंचायत भोगवे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत
घरकुलासाठी प्रस्‍ताव सादर करावयाचा आहे . ग्रामपंचायत भोगवे नमन
ु ा नंबर ८
कर आकारणी नोंदवही मध्‍ये इमारत क्रमांक ४७८ ब ही इमारत माझे नावे असन

सदरील इमारत पाडून त्‍याच जागेवर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत
मंजुर होणारे घरकुलाचे बांधकाम करणार आहे . सदरील इमारत क्रमांक ४७८ ब
ही ग्रामपंचायत भोगवे कार्यक्षेत्रांतर्गत महसुल गाव – शेळपी या महसुल गावातील
भूमापन क्रमांक /उपविभाग ५१/१ या क्षेत्र ०१-९९-०० या सातबारामधील आहे .
सदरील सातबारामध्‍ये माझे नाव मालक सदरी नोंद आहे . सदरील सातबारा मध्‍ये
एकूण १३ सहहिश्‍शेदार असन
ू त्‍यापैकी काही बाहे रगावी आहे त तर काही मयत
आहे त. तसेच जे मयत आहे त त्‍
यांचा वारस तपास झालेला नाही. वर नमद

भम
ू ापन क्रमांक मध्‍ये माझे राहते कच्‍
चे घर असन
ू त्‍याठिकाणी मी वास्‍तव्‍यास
आहे . मला शासनाच्‍या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मिळणा-या घरकुलाची
आवश्‍यकता आहे .
तरी सदरचे प्रतिज्ञापत्र /हमीपत्र प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत
घरकुल मंजुरीसाठी सादर करणार आहे . तसेच भविष्‍यात मंजुर होणारे घरकुल
वर नमुद भूमापन क्रमांक ५१/१ मध्‍ये माइया मालकीच्‍या वाटयाला येणा-या
ु े सदरील घरकुलास कुणाचीही तक्रार किंवा हरकत
जागेत बांधणार आहे . त्‍यामळ
येणार नाही. तरी भविष्‍यात सदरील हमीपत्रात/प्रतिज्ञापत्रात नमद
ु जागेतील
जमीन धारकांची कोणत्‍याही प्रकारची हरकत/तक्रार भविष्‍यात आल्‍यास त्‍यास
सर्वस्‍वी जबाबदार मी स्‍वत: प्रतिज्ञापत्र/हमीपत्र लिहून दे णार राहीन,
ग्रामपंचायतीसह इतर कोणत्‍याही शासकीय कार्यालयास, तसेच अधिकारी
कर्मचारी यांना जबाबदार धरणार नाही. तसेच याबाबत कुणाचीही हरकत आल्‍
यास मी निभावून नेईन तसेच कोणत्‍याही प्रकारे न्‍यायालयीन बाब होणार नाही
याची दक्षता घेईन. तसेच सदरील घरकुलाबाबत तक्रार झाल्‍यास घरकुलाची रक्‍
कम शासनास भरणा करावयाची लागल्‍यास ती रक्‍
कम मी एक रक्‍
कमी भरणा
करणेस तयार आहे .
सदरचे प्रतिज्ञापत्र/हमीपत्र मी माइया पुर्ण संमत्‍तीने व जाणीवेनुसार
तसेच मनावर कोणतेही दडपण नसताना लिहून दे त असून त्‍यावर सही दे त
आहे . तसेच सदरचे प्रतिज्ञापत्र/हमीपत्र मी व माइया वालीवारसांवर बंधनकारक
असेल याची मला जाणीव आहे .
वरील माहिती खोटी किंवा लबाडीची आढळून आल्‍यास होणा-या
शिक्षेस व दं डास इ.पि.को. कलम १९९ व २०० च्‍या अन्‍वये पात्र राहीन म्‍हणन

केली सही.

दिनांक -
सही/-

श्रीम. सुहासिनी सुरेश मुंडये

राहणार - भोगवे, शेळपीवाडी
ता.वेंगुर्ला जि.सिंधुदर्ग
ु .
प्रतिज्ञापत्र/हमीपत्र

मी. सौ. दर्शना दत्‍ताराम तुळसकर वय ५९ वर्षे रा.भोगवे दत

ु ोंड

ता.वें गर्ला
ु जि.सिंधद ु .
ु र्ग येथील रहिवाशी असन
ू प्रधानमंत्री आवास
योजना ग्रामीण योजनेंतर्गत प्रायोरिटी लिस्‍ट मध्‍ये अनुक्रमांक ६ वर
नाव नमुद असून सदरचे प्रतिज्ञापत्र हे प्रधानमंत्री आवास योजना
ग्रामीण अंतर्गत घरकुल मंजुरीसाठी प्रस्‍ताव सादर करावायाचा असल्‍

याने सादर करणेसाठी आहे . ग्रामपंचायत भोगवे दप्‍तरी कर आकारणी

नोंदवही नमुना नंबर ८ ला ग्रामपंचायत इमारत क्रमांक १० हे माझे

नावे असन ू मोडकळीस आलेले आहे . सदरील

ू सदरचे घर मातीचे असन

ु गाव मौजे भोगवे ता.वेंगर्ला

इमारत क्रमांक १० ही महसल ु येथील

भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांक - ५५/१/१ मध्‍ये आहे . सदरील

भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांक - ५५/१/१ पाहता गोविंद नारायण

ु सकर यांचे घर ८.५० x ८.२५ या लांबी रुं दीचे सन १९०५ चे घर

तळ

ठरलेबाबत सातबारा सदरी नोंद आहे .

वशांवळ

नारायण आपा तळ
ु सकर
1. वामन नारायण तुळसकर २. दत्‍ताराम नारायण तळ
ु सकर ३. गोविंद नारायण तुळसकर

(ए.कु.प्र)

ु सकर (पत्‍नी)
दत्‍ताराम वामन तुळसकर दर्शना दत्‍ताराम तळ नारायण वामन

तुळसकर

वरीलप्रमाणे वंशावळ पाहता गोविंद नारायण तुळसकर (ए.कु.प्र) हे नात्‍याने माझे चुलत

सासरे असून ते सध्‍या हयात नाहीत. त्‍यांच्‍या पश्‍चात सदरील घर हे सौ. दर्शना दत्‍ताराम

तुळसकर व श्री. नारायण वामन तुळसकर यांचे संयुक्‍त नावे आज रोजी अस्‍तीत्‍वात आहे .

You might also like