Professional Documents
Culture Documents
मोदी आवास प्रस्ताव Modi awas Prastav 2023-24
मोदी आवास प्रस्ताव Modi awas Prastav 2023-24
या आगोदर गृहनिर्णाण/गृहकर्ज योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र जोडले आहे काय ✘ YES NO
या आगोदर गृहनिर्णाण/गृहकर्झ योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र जोडले आहे काय ✘ YES No
स्थळपंचनामा ✘ YES No
वरिल प्रमाणे अर्जाची छानणी के ली असुन लाभार्थी मोदी आवास घरकु ल योजना वर्ष २०२३-२४ अंतर्गत
नियमानुसार लाभ घेण्यास पात्र आहे. तसेच ग्राम पंचायतीचे मोदी आवास योजना चे यादीतील एकु ण ३७
नांवे सामाविष्ठ असुन M4 यादीतील क्र. १५ वर त्यांचे नांव सामाविष्ठ आहे. यादीतील या आधीचे सर्व
लाभार्थ्याना आता पावतो लाभा मिळाला किं वा आपात्र असल्याने लाभ देता येत नाही किं वा घरबांधणीसाठी जागा
उपलब्ध नाही. आता या लाभार्थ्याना उर्वरीत लाभार्थ्यामध्ये सर्त वरचा प्रधान्यक्रम आहे. त्याची जागा ग्रामपंचायत नमुना
आठ नुसार निर्विवाद आहे. व ती जाग घरबांधणीसाठी योग्य आहे.करिता सदर्हु लाभार्थीस उपिंदिंष्ट योजनेतुन लाभ देण्याची
शिफारस करण्यात येत आहे.
सचिव ग्रामपंचायत कार्यालय वडाळी यांच कडुन दाखला देण्यात येतो की,
श्री./श्रीमती
विनोद विठ्ठल महाकाळ येथील रहीवाशी असुन ग्रापंचायत नमुना ८ नुसार
घर क्र. 15 ब ची चर्तःसिमा खालील प्रमाणे आहे.
उत्तर
घर क्र. 15 ब
पुर्वः- रस्ता
पश्चिम पुर्व
पश्चिमः- सिताराम वाथे
उत्तरः- विठ्ठल महाकाळ
दक्षिणः- रस्ता
दक्षिण
करिता दाखला देण्यात येत आहे.
सचिव
ग्रामपंचायत कार्यालय, वडाळी
* ग्रामपंचायतीकडील प्रमाणपत्र *
प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती/श्री. विनोद विठ्ठल महाकाळ रा. वडाळी
ता.मेहकर जि. बुलडाणा गांवाचे रहीवाशी असुन मोदी आवास घरकु ल योजना M4 यादीतील क्रमांक १५ हा आहे.
त्यांनी किं वा त्याचे कुं टूंबातील कोणीही लाभ घेतलेला नाही. त्यांचे कुं टूंब 15 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासुन महाराष्ट्राचे
रहिवाशी आहेत. तसेच त्यांच्या कुं टुंबातील कोणीही सदस्य शासकिय किं वा निमशासकिय सेवेत नाही. त्याचे
सध्याचे राहते घर गवताचे /कु डाचे/मातीचे आहे. त्याचे भुखाडाचे क्षेत्रफळ ३०० चौरस फु ट आहे.
सदर भुखंड निर्विवाद असुन तो त्याचे स्वतःचे मालकिचा आहे व ती जागा घरबांधणीसाठी योग्य आहे.
त्याचे सध्याचे भुखंडाजवळ पिण्याच्या पायाची कायमस्वरूपी व्यवस्था आहे त्यांना घरकु लाचा लाभ मिळाल्यानंतर
त्याचे घराची नोंद ग्रामपंचायत च्या नमुना ८ वर पत्नी व पती यांचे सामाईक नांवाने करण्यात येईल. तसेच घर मोदी आवास
घरकु ल योजना मधुन बांधले असल्याबाबत ग्रामपंचायतीच्या नमुना ८ ला नोंद घेण्यात येईल व नियमानुसार असलेला कर
त्यांना लागु करण्यात येईल.
मोदी आवास घरकु ल योजना अंतर्गत घरकु ल प्रश्ताव सादर करते वेळी सदर लाभार्थीचे नमुना ८ नुसार प्रत्यक्ष
मोक्यावर जागेचा स्थळ पंचनामा के ला आहे व ती जागा घरबांधणीसाठी योग्य आहे.
दिनांक- / / २०२४
ठिकाणः- वडाळी
लाभार्थी स्वाक्षरी
नांवः- विनोद विठ्ठल महाकाळ ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी
-------------------------------------- ग्रामपंचायत कार्यालय, वडाळी
* स्थळ पंचनामा *
आजा दिनांक --------/--------/२०२४ रोजी मोदी आवास योजना सन २०२३-२४ अंतर्गत घरकु ल लाभार्थी
श्री.श्रीमती. विनोद विठ्ठल महाकाळ रा. वडाळी गा.पं. वडाळी
यांचे सध्यास्थितीतील राहत्या घराची व घरकु ल बांधकामासाठी त्यांच्या मालकिच्या जागेची खालील पंतासमक्ष पाहणी
के ली. सध्या राहत असलेल्या लाभार्थीच्या घरकु लाच्या भिंती दगड मातीचे घर च्या असुन छत टिन
चे आहे. घर कच्चे / पक्के आहे याव्यतिरीक्त ग्रामपंचायतीच्या हद्दीत लाभार्थीच्या मालकिचे कोणतेही पक्के घर/वाडा/गोठा
नाही.
प्रस्तावित घरकु ल बांधकामासाठी उपलब्ध
राहत्या घराच्या चतुःर्सिमा
जागेच्या चतुःर्सिमा
वरील नमुद पुराव्यतिरीक्त लाभार्थीकडे कोणतेही पक्के घर नाही. वरील चतुःर्सिमे अंतर्गत जागा लाभार्थीच्या स्वःत चे
मालकिचे अशुन प्रस्तावित जागेत सार्वजनिक जागा रस्ता आदिचा समावेश नाही व निर्विवाद आदे.सद जागेवर मंजुर
होणाऱ्या घरकु लांचे बांधकाम करण्यास कोणतीही हरकत नाही. करिता खालील पंचासमक्ष आज दि. ----/------/२०२४
रोजी पंचनामा करण्यात आला.
लाभार्थीचा सही / अंगठा
नांवः-विनोद विठ्ठल महाकाळ
--------------------------------------------
श्री. ---------------------------------------------------------------
१
ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत -----------------------
---------------------------------------------------------------------
२
---------------------------------------------------------------------
३
---------------------------------------------------------------------
४
---------------------------------------------------------------------
५
* शपथपत्र *