You are on page 1of 51

Page |1

मगं ळवार िदनांक २५ जल


ु ै २०२३
ित ,
डॉ आर ही येनकर
अ य , चौकशी सिमती
महारा रा य तं िश ण मडं ळ ,
िवभागीय कायालय , सदर , नागपरू
संदभ :

िवषय : चौकशी सिमतीसमोर लेखी व पात बाजू माडं याबाबत .....


महोदय ,
उपरो िवषया या अनषु ंगाने आ ही आप या समोर त डी व पात बाजू न माडं ता लेखी
व पात व इमेल ारे आमचे हणणे माडं याचा पयाय िनवडत आहोत . भारी ाचाय एम एम पाटील
यानं ी १५ फे वु ारी २०२२ रोजी भारी ाचाय (अित र ) कायभार वीकार यावर आमचा व
आम या सहका याचं ा िविवध कारे छळ चालिवला असनु या म ये पगार मनमानी प तीने रोखनू
ठे वणे (Arbitrary with holding of salary), पगार कमी करणे (salary decrement) , भिव य
िनवाह िनधी ची र कम न भरणे , शु लक कारणासाठी कारणे दाखवा नोटीस बजावणे , िनलंबनाची
धमक देणे,हजेरी प कावर वा री क न देणे , िबनपगारी सु ी नमदू करणे (leave without pay
), यायालयीन करण मागे घे यासाठी दबाव टाकणे , कमचा यानं ा आम या िव खोटी त ार
करायला लावणे इ यादी बाब चा समावेश आहे . सव त ारी पुरा यासह खाली नमूद करीत आहे
1. ा एम पाटील यांनी मनमानी प तीने आमचा पगार रोखनू ठे वला . (डॉ दीपक िशरभाते -२४
मिहने , ा रिवकातं बोरकर १७ मिहने ) . या दर यान इतर कमचा यां या १६ वेळा पगार
क न आमची आिथक क डी कर याचा य न के ला . (please refer pages 2,3,4)
2. ा एम एम पाटील यांनी आम या भिव य िनवाह िनधीची र कम भरलेली नाही (डॉ दीपक
िशरभाते १५ मिहने , ा रिवकांत बोरकर १५ मिहने ) (please refer pages 8,41,42
and 43)
3. भारी ाचाय एम एम पाटील यानं ी यव थापना या िनदशानसु ार पगार व भिव य िनवाह
िनधीची र कम भरली नस याचे सागं नू आमची व शासनाची िदशाभल ू के ली . सं थेचे सिचव
पी आर एस राव यांनी लेखी व पात इमेल ारे असे कोणतेही िनदश िदले नस याचे कळिवले
. याच माणे रोखपाल ी अमोल सरदार यांनी सु ा लेखी व पात इमेल ारे असे (पगार
थाबं िव याचे िकंवा कमी कर याचे ) कोणतेही लेखी िनदश ा न झा याचे सिू चत के ले
. (please refer page 9)
Page |2

4. भारी ाचाय एम एम पाटील यानं ा आ ही पगार कमी करणे /रोखनू ठे वणे तसेच पु हा सु
कर याबाबतचे लेखी आदेश मािगतले असता यानं ी अ ापही कोणतेही उ र / ितसाद
िदला नाही . (टाळाटाळ करीत आहे / मौन बाळगनू आहे) (please refer page 21)
5. भारी ाचाय एम एम पाटील यानं ी आम या िव खोटी त ार दे यास ी मोहोड यां यावर
दबाव आणला परंतु यांनी यास ठामपणे नकार िदला. (please refer page 17)
6. सहसचं ालक डॉ िवजय मानकर यांनी भारी ाचाय एम एम पाटील व सं थेचे सिचव तसेच
कमचा यांची ५ ऑ टोबर २०२२ ला संयु बैठक कमचा यांना िनयिमत वेतन तसेच छळ न
कर याबाबत लेखी िनदश िदले होते परंतु भारी ाचाय यांनी या िनदशाचे पालन के ले नाही
. सहसंचालकांचे लेखी िनदश झगु ा न आमची आिथक व मानिसक क डी सु च ठे वली .
(please refer pages 10,11,12 &13)
7. भारी ाचाय एम एम पाटील यानं ी कोणतेही पवू सचू ना न देता एि ल २०२३ म ये हजेरी
प कावर वा री कर यास ितबंध /म जाव के ला व नंतर सहसंचालक डॉ िवजय मानकर
यांनी लेखी आदेश िद यावरच वा री कर याची परवानगी िदली . (please refer pages
22,23,27, 35 and 36)
8. भारी ाचाय एम एम पाटील यानं ी िबयोमेि क णाली असतानं ा सु ा हजेरी प कावर वेळ
नमदू कर याचा अ हास के ला व तसे न के यास िबनपगारी उपि थती ा धरली जाईल
अशी लेखी धमक िदली . (please refer page 24)
9. भारी ाचाय एम एम पाटील यांनी ा रिवकांत बोरकर तसेच इतर कमचा यांना whatsapp
ारे िनलंिबत के ले (धमक िदली ) व whatsapp ारे च िनलबं न र के ले . (please refer
page 14 and 28)
10. भारी ाचाय एम एम पाटील यांनी मूळ पगारापे ा कमी वेतन बँकेत जमा क न MSBTE
व चौकशी सिमतीचा िदशाभल ू कर या या य न चालिवला आहे . (please refer page
29,30 ,31 and 32)
11. यं अिभयािं क िवभागात कायरत ा कुलभषू ण रंगारी यानं ा भारी ाचाय आकस व
सडू बु ीने नाहक ास देत असनू ा दीप खडसे यांची मनमानी प तीने सेवा समा के ली
आहे . याचा िवपरीत प रणाम यं अिभयांि क शाखे या कामकाजावर झाला आहे. (please
refer pages37,38,39,40, 45,46,47 and 48).
12. महारा रा य तं िश ण मंडळ ारे डॉ आर ही येनकर यांची चौकशी सिमती जाहीर
झा यावर पगार यित र arrears जमा कर याचा सपाटा लावनू संभा य कायवाही
टाळ याचा के िवलवाणा य न भारी ाचाय एम एम पाटील यांनी चालिवला आहे . आ ही
ा एम एम पाटील यांना संयु िनवेदना ारे आमची िनयु MSBTE या तरावर ६ वेतन
आयोगा माणे झाली असनु आ हाला ५ या वेतन आयोगा माणे वेतन देऊ नये असे सिू चत
के ले परंतु यांनी सदर िनवेदन वीकार यास नकार िदला.
Page |3

13. यव थापना या तरावर िनयु ि तीय ेणीतील उ ीण िश क य कमचारी यांना


पगारापोटी िदलेले पैसे/मानधन त कालीन ाचाय यां याकडून वसल ू करावे असा जावई शोध
ा एम एम पाटील यांनी लावला व तशी िशफारस सहसंचालक डॉ िवजय मानकर यांना के ली
(please refer page 44).
चौकशी सिमती या सद यांना या प ा ारे िवनंती आहे िक या प ासोबत संल न परु ा याचं ी
दखल/न द घेऊन आ हाला व रत िदलासा ावा. आ ही चौकशी सिमतीला िवनतं ी करतो िक
१५ फे वु ारी २०२२ पासनू आ हाला सतत भेदभावपणू वागणक ू िमळत असनू आ हाला इतर
कमचा यां माणे समानतेची वागणक ू दे यात यावी असे लेखी िनदश िनगिमत कर याची िशफारस
उपसिचव , RBTE नागपरू यानं ा करावी .

आपले कृपािभलाषी

ा रिवकातं बोरकर डॉ िदपक िशरभाते


अिध या याता, यं अिभयािं क िवभाग मख
ु , यं अिभयािं क

Enclosure:

Total 48 pages enclosed as a proof to support statements in this letter


(numbered from 1 to 48 at the right lowermost corner)
1
Page |1

सोमवार, ६ फे व
ु ार २०२३
त,
कांचन मानकर
उपस चव,
महारा रा य तं श ण मंडळ,
वभागीय कायालय,
सदर, नागपरू

संदभ:माननीय स चव, म.रा.तं. शं.मं. मुब


ं ई यांचे प रप क . म.रा.तं. शं. मं./का -५४/GRC /२०२२/५८५६/
दनांक २६/०९/२०२२

वषय:

१.मनमानी प धतीने पगार रोख याची त ार


२.MSBTE या प रप कानस
ु ार या त ार चा अ पल य स मतीत समावेश कर याची वनंती.

1. मी महारा रा य तं श ण मंडळ वारे मा यता ा त श क असन


ू यं अ भयां क
वभाग मख
ु हणून २०१० पासन
ू कायरत आहे . माझा AICTE ID 1-425538596 असन

मी शपथ पव
ू क नमद
ू करतो क ा एम. एम. पाट ल, ( भार ाचाय अ त र त कायभार)
व म शला तं नकेतन दारापरु यांनी मला वगळता इतर सव कमचा याचे वेतन खाल नमद

के या माणे बँकेत जमा केले आहे. त ता खाल नमद
ू कर त आहे

Sr. Date of Credit In Bank Account


Pending Salary (Month wise)
No. (Actual)
1 April 2021 22nd March, 2022

2 May 2021 7th April 2022

3 June 2021 11th April, 2022

4 July 2021 20th April, 2022

5 August 2021 22nd April, 2022


September 2021
6 10th May, 2022
& October 2021
7 November 2021 17th August 2022

8 December 2021 8th September 2022

2
Page |2

9 January 2022 14th September 2022

10 February 2022 27th September 2022

12 April 2022 15th October 2022

13 May, 2022 30th November 2022


25th January 2023
14 June 2022

2. मी शपथ पव
ू क नमद
ू करतो अशाच कारे भार ाचाय ा.एम.एम.पाट ल (अ त र त
कायभार ) यांनी नो हबर २०२१ या म ह याचे वेतन १३/०६/२०२२ रोजी २८,१८०/- पये जमा
केले. अशी दशाभल
ू ह केवळ म.रा.तं. शं.मं. या संल न नकषांची पत
ू ता कर यासाठ
केल . माझे सम
ु ारे ८४,१४५ पये मा सक वेतन दे य असतांना केवळ माझा छळ कर याक रता
मला २८,१८० पये वेतन दे यात आले.

3. मी शपथ पव
ू क नमद
ू करतो क भार ाचाय ा.एम.एम.पाट ल (अ त र त कायभार) यांनी
माच २०२२ म ह याचा पगार दनांक १३/०७/२०२२ रोजी बँकेत जमा केला व केवळ
संल नतेसाठ ( म.रा.तं. शं.मं. या अनुपालन नकषांची पूतता कर यासाठ ) सम
ु ारे ८४,१४५/-
पयां या मा सक वेतना या तल
ु नेत सम
ु ारे ७०% कमी वेतन हणजे सम
ु ारे २४,०००/- पये
मा या बँक खा यात जमा केले.

4. मी शपथ पव
ू क नमद
ू करतो क आप या कायालयाकडे अनेक त ार क नह आपण द घ
काळापासन
ू कोणतीह भावी कारवाई कर यात अपयशी ठर यामळ
ु े भार
ाचाय ा.एम.एम.पाट ल (अ त र त कायभार ) यांनी आप या ती छळवणुक चे कृ य सु च
ठे वले आहे जे हळूहळू दवस दवस ती व प धारण कर त आहे. ऍडहोकेट द प इंगोले नावा या
मा या व कलामाफत कायदे शीर नोट स आ ण मा यामाफत सु केले या कायदे शीर कायवाह तून
माझे नाव मागे घे यासाठ दबाव आणून भार ाचाय ा.एम.एम.पाट ल (अ त र त कायभार
)यांनी सम
ु ारे १९ (एकोणीस) म ह यांचे माझे मा सक वेतन बेकायदे शीरपणे आ ण भेदभावपव
ू क
रोखले आहे असे मी नमद
ू कर त आहे .

5. मी शपथ पव
ू क नमद
ू करतो क संबं धत भार ाचाय ा.एम.एम.पाट ल (अ त र त
कायभार) यांनी मला मु दाम एकटे पाडले आ ण मला धमक दल क मी मा या व कलामाफत
सु केले या कायदे शीर नोट स आ ण कायवाह तन
ू नाव काढून घेतले तरच वर ल म ह यांचे
माझे वेतन दले जाईल.

3
Page |3

6. मी शपथ पव
ू क नमद
ू करतो क संबं धत भार ाचाय ा.एम.एम.पाट ल (अ त र त
कायभार ) यांनी केलेले असे अवाजवी दबाव आ ण व वंसक कृ य पण
ू पणे बेकायदे शीर आ ण
मनमानी आहे , याची चौकशी करणे आ ण काय यानस
ु ार या करणे आव यक आहे.

7. ू करतो क , गे या फे व
मी नमद ु ार २०२२ म ये जू झा यापासन
ू ाचाय एम. एम. पाट ल
( भार अ त र त कायभार) व वध संगी वनाकारण मला सतत ास दे त आहेत. माझा पगार
याने मनमानी प धतीने कमी केला आहे . मी लेखी व पात नषेध केला आ ण यां या
मा या वषयी या वागणक
ु ब दल लेखी प ट करण मा गतले, परं तु यांनी या नषेधप ावर मौन
बाळगले. मी कायदे शीर नोट स पाठवल आहे ; मा , या नो टशीला मला आजतागायत कोणतेह
उ र मळालेले नाह .

8. मी नमद
ू करतो क , ा.म. म. पाट ल यांनी वर ल माणे माझा पगार मु दाम रोखून ठे वणे हा
यांचा प ट हे तू सा य कर यासाठ मला आ थक या वेठ स धर याचा य न आहे.

हणून, मी पु हा एकदा तुम या द व लोका भमख


ु वभागीय नागपरू कायालयाला वनंती
करतो क , मा या त ार ंची व रत दखल यावी व ता वत अ पल य स मती म ये सामील
करावी याच माणे AICTE, DTE व MSBTE या नयमांनस
ु ार कायवाह करावी.
यायालयीन येक रता कृपया या पा ाची पोच यावी.
आपला कृपा भलाषी

डॉ. दपक ह . शरभाते,


वभाग मख
ु (यां क अ भयां क )
व म शला पॉ लटे ि नक, दारापरू
MSBTE कोड: 1444 DTE कोड: 1247
संपक मांक: ९१-९२२६७४३३५४
ई-मेल: dipakvshirbhate@gmail.com

ितिलिप
1) Dr. Ajeet Singh, Regional Officer, 2nd Floor, Industrial Research Center Building, NITIE
Campus, Vihar Lake Rd, Powai, Mumbai- 400 087 (M.S.)
2) Dr. G.R. Sangwai, Asstt. Director (Tech), Director of Technical Education office, 3, Mahapalika
Marg, Opp. Metro Cinema, Mumbai – 400 001
3) Dr. Vijay Rangraoji Mankar, Joint Director, Technical Education Regional Office, Govt.
Polytechnic Campus, New Cotton Market Road, Sahkarnagar, Amravati-444603
4) Dr. Mahendra Chitlange, Secretary, MAHARASHTRA STATE BOARD OF TECHNICAL
EDUCATION, MUMBAI. (Autonomous) 49, Kherwadi, Bandra (E), Mumbai 400 051.

4
Page |1

Prof. Ravikant H. Borkar


“Shivkrupa”, Near Tamhne Hospital Kirti Nagar,
Akola, Dist. Akola-444 001,
Email: ravi6dborkar@gmail.com
Mobile: 77740 92968
ित
पोलीस िनरी क,
खोलापरू पोलीस टेशन
तालुका भातकुली
िज हा अमरावती

िवषय : वैयि क आकस व सडु बु ी ने भारी ाचाय ा एम एम पाटील (अित र


कायभार) यां या ारे मा या मानिसक व आिथक छळाबाबत लेखी त ार…
महोदय
मी शपथ पूवक नमदू करतो िक १५ फे वु ारी २०२२ रोजी भारी ाचाय ा एम एम
पाटील यांनी तं िनके तनाचा कायभार वीकार यावर वैयि क आकस व सडु बु ी ने
माझा मानिसक व आिथक छळ चालिवला आहे जो अ ापही सु च आहे . परु ा यादाखल
मी खाली नमदु कागदप े सादर करीत आहे
1. भारी ाचाय ा एम एम पाटील यानं ी मनमानी प तीने माझा १८ मिह याचा पगार
रोखनू ठे वला आहे . मी जे हा याबाबत भारी ाचाय ा एम एम पाटील यांना
वारंवार िवचारणा के ली ते हा यांनी सं थे या सिचवां या आदेशानसु ार िह कायवाही
के ली अशी बतावणी क न माझी व यं णेची िदशाभल ू के ली . शेवटी मी हताश
होऊन याबाबत सं थे या सिचवांना रीतसर इमेल ारे िवचारणा के ली असता यानं ी
अ या कारे कोणतेही आदेश /िनदश िदले नस याचे लेखी उ र िदले . पुरा यादाखल
माझी मेल व सिचवांचे उ र या त ारी सोबत संल न करीत आहे .
2. मा या त ारी अनषु गं ाने अमरावती िवभागाचे सहसंचालक डॉ िवजय मानकर यांनी
५ ऑ टोबर २०२२ रोजी भारी ाचाय एम एम पाटील , सं थेचे सिचव व इतर
शासन ितिनधी समवेत बैठक घेऊन िनयिमत व िनयमानसु ार वेतन ावे , मानिसक
छळ क नये , शु लक कारणांक रता कारणे दाखवा नोटीस बजावू नये असे

5
Page |2

प लेखी िनदश िदले तरी सु ा भारी ाचाय एम एम पाटील यांनी सचं ालकाचं े
िदशािनदश धडु कावनू आजपयत माझे वेतन िदले नाही , मानिसक छळ सु च
ठे वला व अनेकदा शु लक कारणाव न मला कारणे दाखवा नोटीस बजावणे
थांबिवले नाही . परु ा यादाखल सहसचं ालक डॉ िवजय मानकर यांचे ा एम एम
पाटील यांना िदलेले लेखी िनदश यासोबत संल न करीत आहे .
3. भारी ाचाय ा एम एम पाटील यांनी मा या भिव य िनवाह िनधीची र कम न
भर यामळ ु े मी भिव य िनवाह िनधी कायालयात रीतसर त ार के ली . िह त ार मागे
घे यासाठी भारी ाचाय ा एम एम पाटील यांनी मला सव च यायालयाचे
यायाधीश स माननीय भषू ण गवई यां या नावाने हाट्सए प ारे िनलबं नाची धमक
िदली . मी सव परु ा यासह खोलापूर पोलीस टेशन म ये दोन वेळा रीतसर त ार
के ली . परु ा या दाखल खोलापरू पोलीस टेशन मधनू ा पोच या त ारी सोबत
संल न करीत आहे .
4. भारी ाचाय एम एम पाटील यांनी वतः या पदाचा गैरफायदा घेऊन आम याच
तं िनके तनात कायरत ी दीप मोहोड यांना मा या िव खोटी त ार करायला
लावले परंतु ी दीप मोहोड यांनी अशा कारचे िनंदनीय गैर कृ य कर यास नकार
देऊन सव व र ांना वेळीच सिू चत के ले . परु ा यादाखल ी दीप मोहोड यां या ारे
भारी ाचाय एम एम पाटील यां या गैरकृ याचा पदाफाश करणारी इमेल या सोबत
संल न करीत आहे.
5. २० जनु २०२३ रोजी माझा काहीही संबंध नसतांना भारी ाचाय एम एम पाटील
यानं ी सिचव ा पी आर एस राव यांना मा यावर कायवाही कर यासाठी हाट्सए प
वर िशफारस के ली . पुरा यादाखल या हाट्सए प संभाषणाचा न शॉट या
त ारीसोबत सल ं न करीत आहे .
6. मी अनसु िू चत जातीचा (चांभार ) अस यामळ ु े वैयि क आकस व सडु बु ी ने भारी
ाचाय एम एम पाटील यांनी माझा छळ चालवला असनु या पवू पोलीस िनरी क
ी धरु ं दरे यांनी एम एम पाटील यांना िदलेली समज परु े शी नसनू कठोर कायवाही
के यािशवाय भारी ाचाय ा एम एम पाटील माझा मानिसक व आिथक छळ
थांबिवणार नाही असे िदसते .

6
Page |3

7. तं िनके तनातील इतर कमचारी वगाने भारी ाचाय एम एम पाटील यां या मनमानी
कारभाराला कंटाळून असहकार आंदोलन सु के ले आहे. परु ा या दाखल थािनक
वृ प ातील बात या या त ारी सोबत सलं न करीत आहे.

या करणाची गंभीर दखल घेऊन संल न के ले या परु ा या अनषु ंगाने याचा सखोल तपास
क न माझी या छळातनू सटु का करावी िह न िवनंती.

आपला कृपािभलाषी

Ravikant Borkar
Lecturer (Mechanical Engineering)
Vikramshila Polytechnic, Darapur
Tq. Daryapur Dist: Amravati

7
8
9
10
11
12
13
14
15
16
खोटी तक्रार करण्याबाबत तोंडी आदेश

1 message

Pradip Mohod <pradipmohod6@gmail.com> Thu, 26 Jan 2023 at 9:51 am


To: prs_1968@rediffmail.com, dipakvshirbhate@gmail.com, ravi6dborkar@gmail.com <ravi6dborkar@gmail.com>,
manishpatil21771@gmail.com <manishpatil21771@gmail.com>, kirti@ascenders.co.in

प्रति
श्री. पी. आर एस राव सर 
सचिव  श्री दादासाहेब गवई  चारिटेबल  ट्रस्ट, अमरावती.
मी श्री प्रदीप मोहोड आपणास  लेखी स्वरूपात कळवितो  कि, दी. 23/01/2023 रोजी दुपारी दोनच्या दरम्यान  श्री एम एम पाटील सर प्राचार्य
विक्रमशीला तंत्रनिके तन, दारापूर यांनी मला त्यांच्या कक्षात बोलावलं आणि तुम्ही श्री दीपक शिरभाते सर आणि श्री रविकांत बोरकर यांच्या
विरोधात  लेखी तक्रार करा असे सांगितले. ह्या तक्रारीमध्ये त्यांनी मला सांगितले कि तुम्ही तुमच्यावर मानसिक छळ या दोघांनामार्फ त झाला व 
तसेच आणि दोघांनी मला खूप त्रास दिला असे नमूद करा. श्री एम एम पाटील यांनी मला खोटी तक्रार करण्यासाठी तोंडी आदेश दिले आहेत.
मी त्यांना ठाम पणे विरोध के ला आणि खोटी तक्रार मी करणार नाही असे सांगितले.
तरी भविष्यात  माझ्या नावाने   श्री एम एम पाटील सरांन मार्फ त  जर कु ठली तक्रार प्राप्त झाली तर ती आपण गृहीत धरू नये तसेच माझ्या
नावाचा व सहीचा काही दुरुपयोग झाला तर याला मी जबाबदार राहणार नाही करिता हा माझा लेखी अर्ज आपणास मी पाठवत आहे. तसेच
वरील प्रकरणाची आपण गंभीर दखल घेऊन त्वरित चौकशी  करण्यात यावी ही आपणास विनंती. आपला नम्र
श्री प्रदीप मोहोड
विक्रमशीला तंत्रनिके तन दारापूर 

17
18
19
20
21
22
CamScanner
23
CamScanner
24
CamScanner
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
CamScanner
36
CamScanner
37
38
39
40
Page |1

मगं ळवार िदनांक २१ फे ुवारी २०२३

ित,
अिपलीय सिमती
म.रा.तं.िश.म. िवभागीय कायालय
सदर , नागपरू
संदभ :

िवषय : अिपलीय सिमती समोर लेखी व पात बाजु माडं याबाबत


महोदय ,
संदभ य पा ा या अनषु गं ाने आ ही खाली नमदु के या माणे लेखी व पात अिपलीय
सिमतीसमोर बाजु मांडत आहोत
१) आमचे वेतन मनमानी प तीने भारी ाचाय ा एम एम पाटील यांनी रोखनू ठे वले
आहे याची वेळोवेळी लेखी व पात त ार मा सहसचं ालक तं िश ण , अमरावती
तसेच सिचव, उपसिचव , म.रा.त.ं िश.म. यां याकडे के ली आहे
२) आम या याियक माग याक रता आमचे वक ल ऍड दीप इग ं ोले यां यामाफत
नोटीस पाठवली असनू सदर नोटीस मा सहसचं ालक तं िश ण , अमरावती तसेच
सिचव, उपसिचव , म.रा.त.ं िश.म. यां या माफत सु ा सं थेला बजव यात आली
आहे .
३) शु लक कारणा तव भारी ाचाय ा एम एम पाटील आ हाला कारणे दाखवा
नोटीस बजावत असनू याची वेळोवेळी लेखी व पात त ार मा सहसंचालक
तं िश ण , अमरावती तसेच सिचव, उपसिचव , म.रा.त.ं िश.म. यां याकडे के ली
आहे.
४) ऍड दीप इगं ोले यां यामाफत सु के लेली यायालयीन ि या मागे
घे यासाठी भारी ाचाय ा एम एम पाटील आम यावर दबाव आणत
असनू याची याची वेळोवेळी लेखी व पात त ार मा सहसंचालक तं िश ण ,
अमरावती तसेच सिचव, उपसिचव , म.रा.त.ं िश.म. यां याकडे के ली आहे.

41
Page |2

५) भारी ाचाय ा एम एम पाटील आ हाला WhatsApp ारे िनलंबनाची धमक


देत असनू याची वेळोवेळी लेखी व पात त ार मा सहसचं ालक तं िश ण ,
अमरावती तसेच सिचव, उपसिचव , म.रा.त.ं िश.म. यां याकडे के ली आहे.
६) भारी ाचाय ा एम एम पाटील चक ु ची व िदशाभल
ू करणारी मािहती DTE व
MSBTE परु वत असनू याची वेळोवेळी लेखी व पात त ार मा सहसंचालक
तं िश ण , अमरावती तसेच सिचव, उपसिचव , म.रा.त.ं िश.म. यां याकडे के ली
आहे.
७) आम या त ार या संबंिधत आव यक पुरावे मा. सहसंचालक तं िश ण ,
अमरावती तसेच सिचव, उपसिचव , म.रा.तं.िश.म. यांना वेळोवेळी सादर के ले
आहेत व आव यकता अस यास आणखी परु ावे दे याची आमची तयारी आहे .
८) आम या भिव य िनवाह िनधीची र कम भारी ाचाय ा एम एम पाटील यानं ी
भरली नसनू या संबंिधत वेळोवेळी लेखी व पात त ार भिव य िनधी
कायालयाकडे के ली आहे .
९) भारी ाचाय ा एम एम पाटील यानं ी १५ फे वु ारी २०२२ रोजी पदभार
वीकार यावर आजपयत पवू ह दिू षत व सडू भावनेने आम या िव के ले या
कायवाही सबं िं धत वेळोवेळी लेखी व पात त ार मा सहसचं ालक तं िश ण ,
अमरावती तसेच सिचव, उपसिचव , म.रा.तं.िश.म. यां याकडे के ली आहे.
१०) भारी ाचाय ा एम एम पाटील यां या िव आजपयत के ले या त ार ची एक
त अिखल भारतीय तं िश ण प रषद , नवी िद ली तसेच सचं ालक , तं िश ण,
मबंु ई (डॉ गोिवदं सगं वई ) यांना उपल ध क न िदली आहे .
११) भारी ाचाय ा एम एम पाटील यांनी सु ी मंजरू क न िबनपगारी सु ी लावणे ,
थोडा उशीर झा यास िबनपगारी सु ी चा शेरा िलहणे , शु लक कारणा तव कारणे
दाखवा नोटीस बजावणे या सबं ंिधत त ारी ची त मशः AICTE , DTE तसेच
MSBTE यानं ा िदली आहे .
१२) बा शै िणक अंके ण सिमती (EAMC तसेच EIMC) ला वेळोवेळी लेखी
व पात तसेच इमेल ारे वरील नमदू त ारी सपु तू के या आहेत .
१३) वरील नमदू त ार पैक काही मु य त ारीचा समावेश उ च नायालया या नागपरू
खडं पीठात दाखल रट यािचके म ये के ला असनू रट यािचके चा मांक
अनु मे 8270/2022 व 8282/2022. असा आहे

42
Page |3

१४) िव मिशला तं िनके तनातील इतर कमचाया या भारी ाचाय ा एम एम पाटील


यां या िवरोधातील त ारी इमेल ारे rbteng@gmail.com या मेल वर पाठव या
आहेत .
आपणास िवनंती आहे िक वरील नमदू मदु ् ा या अनषु ंगाने चौकशी क न लवकरात
लवकर अिपलीय सिमतीचा अहवाल उपल ध क न ावा. यायालयीन कामकाजा
क रता या पा ाची पोच ावी .
आपले कृपािभलाषी

ा रिवकांत बोरकर डॉ िदपक िशरभाते ,


अिध या याता (यं अिभयािं क ) िवभाग , मख
ु (यं अिभयांि क )
िव मिशला तं िनके तन , दारापरु िव मिशला तं िनके तन , दारापरु

थळ : म.रा.त.ं िश.म. िवभागीय कायालय, सदर , नागपरू

मगं ळवार िदनांक २१ फे ुवारी २०२३


वेळ : सकाळी १०:३०

43
44
45
46
47
48

You might also like