You are on page 1of 5

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि

सेवाणिवृत्त कर्मचाऱयाांिा णििाांक 1 जुल,ै 2021


रोजी िे य असलेल्या 7 व्या वेति आयोगाच्या
थकबाकीच्या णतसऱया हप्त्याचे प्रिाि करण्याबाबत.

र्हाराष्ट्र शासि
णवत्त णवभाग
शासि णििमय क्रर्ाांकः वेपुर-2019/प्र.क्र.8/सेवा-9
र्ािार् कार्ा रोड, हु ता्र्ा राजगुरु चौक,
र्ांत्रालय, र्ुांबई 400 032
णििाांक : 09 र्े , 2022

वाचा - 1. णवत्त णवभाग शासि अणिसूचिा क्रर्ाांक: वेपूर - 2019/प्र. क्र. 1/सेवा-9,
णििाांक 30 जािेवारी, 2019
2. णवत्त णवभाग शासि णििमय क्रर्ाांक: सेणिवे - 2019/प्र. क्र. 58 /सेवा-4,
णििाांक 24 जािेवारी, 2019
3. णवत्त णवभाग शासि पणरपत्रक क्रर्ाांकः वेपुर-2019/प्र. क्र. 8/सेवा-9,
णििाांक 20 फेब्रुवारी, 2019
4. णवत्त णवभाग शासि णििमय क्रर्ाांक: सेणिवे - 2019/प्र. क्र. 58 /सेवा-4,
णििाांक 1 र्ाचम, 2019
5. णवत्त णवभाग शासि पणरपत्रक क्रर्ाांकः वेपुर-2019/प्र. क्र. 8/सेवा-9,
णििाांक 30 र्े, 2019
6. णवत्त णवभाग शासि णििमय क्रर्ाांकः वेपुर-2019/प्र. क्र. 8/सेवा-9,
णििाांक 23 जूि, 2020
7. णवत्त णवभाग शासि णििमय क्रर्ाांकः वेपुर-2019/प्र. क्र. 8/सेवा-9,
णििाांक 30 जूि,2021

प्रस्ताविा -
शासि अणिसूचिा णवत्त णवभाग, णििाांक 30 जािेवारी, 2019 अन्वये 7 व्या वेति
आयोगाची थकबाकी सि 2019-20 पासूि पुढील 5 वर्षांत, 5 सर्ाि हप्त्याांत कर्मचाऱयाांच्या
भणवष्ट्य णिवाह णििी योजिेच्या खा्यात जर्ा करण्याचा आणि सेवाणिवृत्त कर्मचाऱयाांिा
रोखीिे अिा करण्याचा णििमय घेण्यात आला आहे . याबाबतची कायमपद्धती शासि पणरपत्रक
णवत्त णवभाग, णििाांक 20 फेब्रुवारी, 2019 अन्वये णवणहत केली आहे. तसेच राष्ट्रीय
णिवृणत्तवेति योजिा अथवा पणरभाणर्षत अांशिायी णिवृणत्तवेति योजिा लागू असलेल्या
कर्मचाऱयाांच्या थकबाकीची रक्कर् 5 वर्षांत, 5 सर्ाि हप्त्याांत रोखीिे अिा करण्याबाबत
शासि पणरपत्रक 30 र्े, 2019 अन्वये सूचिा णिगमणर्त करण्यात आल्या आहेत.
तसेच णिवृणत्तवेतिाच्या थकबाकीची रक्कर् 5 वर्षांत, 5 सर्ाि हप्त्याांत रोखीिे अिा
करण्याचे णििाांक 24 जािेवारी, 2019 आणि णििाांक 1 र्ाचम, 2019 रोजीच्या शासि
णििमयान्वये आिे णशत केले आहे.
शासि णििमय क्रर्ाांकः वेपुर-2019/प्र.क्र.8/सेवा-9

राज्यात कोणवड - 19 (कोरोिा) या णवर्षािूच्या साथीर्ुळे उद्भवलेली पणरस्स्थती व


्यार्ुळे राज्याच्या र्हसूली जर्ेवर झालेला प्रणतकूल पणरिार् णवचारात घेऊि शासि णििमय
णवत्त णवभाग, णििाांक 30 जूि, 2021 अन्वये राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि
णिवृणत्तवेतििारकाांिा णििाांक 1 जुल,ै 2020 रोजी िे य असलेल्या 7 व्या वेति आयोगाच्या
थकबाकीच्या िु सऱया हप्त्याचे प्रिाि करण्यात आले आहे . तसेच याच शासि णििमयान्वये
णििाांक 1 जुल,ै 2021 रोजी िे य असलेल्या णतसऱया हप्त्याचे प्रिाि स्थणगत ठे वण्यात
येऊि, थकबाकीचा णतसरा हप्तता अिा करण्यासांिभात स्वतांत्रपिे आिे श णिगमणर्त करण्यात
येतील, असा णििमय घेण्यात आला होता.
वरील पार्श्मभर्
ू ीवर थकबाकीच्या णतसऱया हप्त्याच्या प्रिािासांबांिीचा प्रश्न शासिाच्या
णवचारािीि होता.

शासि णििमय -
शासि आता असे आिे श िे त आहे की, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि
सेवाणिवृत्त कर्मचाऱयाांिा णििाांक 1 जुल,ै 2021 रोजी िे य असलेल्या 7 व्या वेति
आयोगाच्या अिुक्रर्े वेति आणि णिवृणत्तवेतिाच्या थकबाकीच्या णतसऱया हप्त्याची रक्कर्
पुढे िर्ूि केल्याप्रर्ािे यथास्स्थती भणवष्ट्य णिवाह णििी योजिेच्या खा्यात जर्ा करण्यात
यावी अथवा रोखीिे अिा करावी:-

(अ) णिवृणत्तवेतििारकाांिा णिवृणत्तवेतिाच्या थकबाकीच्या णतसऱया हप्त्याची रक्कर् र्ाहे


जूि, 2022 च्या णिवृणत्तवेतिासोबत रोखीिे अिा करण्यात यावी.
(ब) राज्य शासकीय कर्मचाऱयाांच्या थकबाकीच्या णतसऱया हप्त्याची रक्कर् र्ाहे जूि,
2022 च्या वेतिासोबत अिा करण्यात यावी.
(क) सवम णजल्हा पणरर्षिा, शासि अिुिाणित शाळा आणि इतर सवम शासि अिुिाणित
सांस्थाांर्िील पात्र कर्मचाऱयाांच्या थकबाकीच्या णतसऱया हप्त्याची रक्कर् र्ाहे जूि, 2022 च्या
वेतिासोबत अिा करण्यात यावी.
वरील (ब) आणि (क) र्िील कर्मचाऱयाांच्या बाबतीत-
(i) भणवष्ट्य णिवाह णििी योजिा लागू असलेल्या कर्मचाऱयाांच्या थकबाकीची रक्कर्
्याांच्या भणवष्ट्य णिवाह णििी योजिेच्या खा्यात जर्ा करण्यात यावी आणि राष्ट्रीय
णिवृणत्तवेति योजिा अथवा पणरभाणर्षत अांशिायी णिवृणत्तवेति योजिा लागू असलेल्या
कर्मचाऱयाांच्या थकबाकीची रक्कर् रोखीिे अिा करण्यात यावी.
(ii) जे कर्मचारी (भणवष्ट्य णिवाह णििी योजिा लागू असलेल्या कर्मचाऱयाांसह) णििाांक
1 जूि, 2021 ते या शासि आिे शाांच्या णििाांकापयंत सेवाणिवृत्त झाले असतील अथवा र्ृ्यू
पावले असतील, अशा कर्मचाऱयाांिा वेतिाच्या थकबाकीच्या णतसऱया हप्त्याची रक्कर्
रोखीिे अिा करण्यात यावी.

पृष्ट्ठ 5 पैकी 2
शासि णििमय क्रर्ाांकः वेपुर-2019/प्र.क्र.8/सेवा-9

2. कर्मचाऱयाांच्या भणवष्ट्य णिवाह णििी योजिेच्या खा्यात जर्ा करण्यात येिाऱया


थकबाकीच्या णतसऱया हप्त्याच्या रकर्ेवर णििाांक 1 जुल,ै 2021 पासूि व्याज अिुज्ञय

राहील.
3. भणवष्ट्य णिवाह णििी योजिेच्या खा्यात जर्ा करण्यात आलेली णतसऱया हप्त्याची
रक्कर् णििाांक 1 जुलै,2021 पासूि 2 वर्षम म्हिजे णििाांक 30 जूि,2023 पयंत काढता
येिार िाही.
4. थकबाकीच्या रकर्ेच्या प्रिािासांबांिी वरील वाचा - क्रर्ाांक 1 ते 5 येथील शासि
आिे शाांतील अन्य तरतूिींचे अिुपालि करण्यात यावे .
5. सिर शासि णििमय णवत्त णवभाग/सेवा - 4 कायासिाच्या अिौपचाणरक सांिभम क्रर्ाांक
24अ/2022/सेवा-4, णििाांक 23/2/2022 अन्वये णिलेल्या सहर्तीिे णिगमणर्त करण्यात
येत आहे .
सिर शासि णििमय र्हाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या
सांकेतस्थळावर उपलब्ि करण्यात आला असूि ्याचा सांकेताक 202205091501017605
असा आहे. हा आिे श णडजीटल स्वाक्षरीिे साक्षाांणकत करुि काढण्यात येत आहे .
र्हाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आिे शािुसार व िावािे.
Digitally signed by VINAYAK ARVIND DHOTRE

VINAYAK DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=FINANCE


DEPARTMENT, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=857ec0d4ffa11afd448c1db99e6d5447265170ecc87e6e5c74
be1217bec62ba9,

ARVIND DHOTRE
pseudonym=665FDB850C8B6CA644B6C6EE747AADB7FBEF1429,
serialNumber=EED64FF5F3811D4C3522D8713ED9A9090E2A4F3355
2EEA2364D17D782C35E926, cn=VINAYAK ARVIND DHOTRE
Date: 2022.05.09 15:03:39 +05'30'

( णव. अ. िोत्रे )
उप सणचव, र्हाराष्ट्र शासि
प्रत,
1. राज्यपालाांचे सणचव
2. र्ुख्यर्ांत्रयाांचे प्रिाि सणचव
3. उप र्ुख्यर्ांत्रयाांचे सणचव
4. सभापती, णविािपणरर्षि याांचे खाजगी सणचव, णविािभवि, र्ुांबई
5. अध्यक्ष, णविािसभा याांचे खाजगी सणचव, णविािभवि, र्ुांबई
6. णवरोिी पक्षिेते णविािपणरर्षि/ णविािसभा याांचे खाजगी सणचव, णविािभवि, र्ुांबई
7. सवम णविािर्ांडळ सिस्य, णविािभवि , र्ुांबई
8. सवम र्ांत्री आणि राज्यर्ांत्री याांचे स्वीय सहायक
9. र्हालेखापाल-1 (लेखा परीक्षा), र्हाराष्ट्र, र्ुांबई.
10. र्हालेखापाल-1 (लेखा व अिुज्ञय
े ता), र्हाराष्ट्र, र्ुांबई
11. र्हालेखापाल-2 (लेखा परीक्षा), र्हाराष्ट्र, िागपूर.
12. र्हालेखापाल-2 (लेखा व अिुज्ञय
े ता), र्हाराष्ट्र, िागपूर
13. णसणियर णरसचम ऑफीसर, पे णरसचम युणिट, भारत सरकार, णवत्त र्ांत्रालय (व्यय णवभाग),
खोली क्र.261, िॉथम ब्लॉक, िवी णिल्ली

पृष्ट्ठ 5 पैकी 3
शासि णििमय क्रर्ाांकः वेपुर-2019/प्र.क्र.8/सेवा-9

14. र्ांत्रालयीि सवम णवभाग


15. र्ांत्रालयाच्या सवम णवभागाांखालील णवभाग प्रर्ुख व प्रािे णशक णवभाग प्रर्ुख
16. प्रबांिक, उच्च न्यायालय (र्ूळ शाखा), र्ुांबई
17. प्रबांिक, उच्च न्यायालय (अपील शाखा), र्ुांबई
18. सणचव, र्हाराष्ट्र लोकसेवा आयोग, र्ुांबई
19. सणचव, र्हाराष्ट्र णविािर्ांडळ सणचवालय, र्ुांबई
20. प्रबांिक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त याांचे कायालय, र्ुांबई
21. आयुक्त, राज्य र्ाणहती आयोग, (सवम)
22. सणचव, राज्य णिवडिूक आयोग, र्ुांबई
23. प्रबांिक, र्हाराष्ट्र प्रशासकीय न्यायाणिकरि,र्ुांबई/िागपूर/औरांगाबाि
24. राज्य र्णहला आयोग, वरळी ,र्ुांबई
25. सवम णवभागीय आयुक्त
26. सवम णजल्हाणिकारी
27. र्ुख्य कायमकारी अणिकारी, सवम णजल्हा पणरर्षिा
28. र्हासांचालक, यशिा, राजभवि आवार, बािेर रोड, पुिे
29. सांचालक, लेखा व कोर्षागारे , र्ुांबई
30. अणििाि व लेखा अणिकारी, र्ुांबई,
31. णिवासी लेखा परीक्षा अणिकारी, र्ुांबई
32. सवम कोर्षागार अणिकारी
33. लेखाणिकारी, सवम वेति पडताळिी पथके,र्ुांबई/िागपूर/पुिे/औरांगाबाि
34. र्ुख्य अणिकारी, सवम िगरपाणलका
35. कायमकारी अणिकारी, कॅन्टोिर्ेंट बोडम , खडकी/िे हूरोड/िे वळाली/अहर्ििगर
36. कुलसणचव, सवम कृणर्ष आणि कृणर्षतर णवद्यापीठे
37. सांचालक, स्थाणिक णििी लेखा परीक्षा, र्ुांबई
38. सहसांचालक, स्थाणिक णििी लेखा परीक्षा, कोकि/पुिे/ िाणशक/ औरांगाबाि/ अर्रावती
िागपूर
39. बहू जि सर्ाज पाटी, डी-1 इन्सा हटर्ेंट, आझाि र्ैिाि, र्ुांबई-1
40. भारतीय जिता पाटी, र्हाराष्ट्र प्रिे श, सी. डी .ओ., बॅरॅक क्रर्ाांक 1, योगक्षेर् सर्ोर,
वसांतराव भागवत चौक, िणरर्ि पॉईांट, र्ुांबई-20
41. भारतीय कम्युणिस्ट पाटी,र्हाराष्ट्र कणर्टी, 314, राजभुवि,एस. व्ही. पटे ल रोड, र्ुांबई-4
42. भारतीय कम्युणिस्ट पाटी (र्ाक्समवािी), र्हाराष्ट्र कणर्टी, जिशक्ती हॉल, ग्लोब णर्ल
पॅलेस, वरळी, र्ुांबई-13
43. इांणडयि िॅशिल कााँग्रेस, र्हाराष्ट्र प्रिे श कााँग्रेस(आय) सणर्ती, णटळक भवि, काकासाहेब
गाडगीळ र्ागम, िािर, र्ुांबई-25

पृष्ट्ठ 5 पैकी 4
शासि णििमय क्रर्ाांकः वेपुर-2019/प्र.क्र.8/सेवा-9

44. िॅशिणलस्ट कााँग्रेस पाटी, राष्ट्रवािी भवि,फ्री प्रेस जिमल र्ागम, िणरर्ि पॉईांट,र्ुांबई-21
45. णशवसेिा, णशवसेिा भवि, गडकरी चौक, िािर, र्ुांबई-28
46. णवत्त णवभागातील सवम कायासिे
47. णिवड िस्ती, णवत्त णवभाग (सेवा-9).

पृष्ट्ठ 5 पैकी 5

You might also like