You are on page 1of 21

सह्याद्री इन्ससट्युट, नाशिक

MPSC: गट- ब/क, AMVI, RFO, MES, तलाठी, पोलीस


भरती, TET, TAIT तसेच सर्व स्पर्धा परीक्षा

MPSC / GROUP B + C

राज्यसेवा आणि संयक्


ु त पूवव + मुख्य परीक्षा 2024 - 25

अर्थसंकल्प 2024 – 25
टीम यशोरथटे स्टसिरीज फॉर कॉम्पिटे सटव्ह एक्झसमनेशन
स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

पंतप्रधान श्री नरें द्र मोदी यांच्या नेतत्ृ वाखाली स्थापन झालेल्या
NDA -2 सरकार मध्ये अथव , बँकींग आणि कॉरपोरे ट मं त्री
श्रीमती णनमव ला णसतारामन यांनी सन 2024 -25 या आर्थथक
वर्षाचा बहू आयामी अथव संकल्प संसदे च्या नव्या इमारतीत
प्रथमच जाहीर केला आहे . हे या अथव सकल्पाचे खास वैणिष्ट्ये
ठरले आहे .

सन 2024 - 25 या आर्थथक वर्षाचे बजट मांडताना नव्या


संसदे त केंद्रीय अथवमंत्री णनमवला णसतारामन.
Yashorath Test Series 9307217744 Page2

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

अभ्यासाठी उपयुक्त घटक


1) संपि
ू व बजेट संकल्पना
2) महसुली प्राप्ती आणि खचव
3) तुट
4) सरकारची कर रचना
5) बजेट मधील इतर तरतुदी
6) केंद्राच्या णवणवध योजना

Yashorath Test Series 9307217744 Page3

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

केंद्र सरकारच्या अथव संकल्पाची रचना

महसल
ु ी अर्थसक
ं ल्प / बजेट प्राप्ती भांडवली अथव संकल्प / बजेट खचव

भांडवली जमा भांडवली खचव


महसल
ु ी जमा / महसुली खचव
महसल
ु ी प्राप्ती
1. कजव उभारिी
2. इतर दे िी (सरकार वापरीत असलेल्या जनतेच्या अल्प बचती
उदा. पे न्िन, प्राव्व्हडं ड जमा, पोस्टातील बचती, NSC)

कर उत्पन्न 3. कजव वसुली (राज्य सरकारे , केंद्रिासणत प्रदे ि, साववजणनक


करे तर उत्पन्न
उद्योग इ. ना णदलेल्या कजाची पुनप्राप्ती)
4. इतर भांडवली णमळकत, उदा. णनतुुंविुकीतून प्रापत नफा
1. उत्पन्नावरील कर
2.संपत्ती व भांडवली व्यवहारांवरील कर
3. वस्तू व सेवांवरील कर

1. राजकोर्षीय सेवा: चलनी नोटा व नाणयांमधून णमळिारा नफा


2. व्याज उत्पन्न:
- घटकराज्ये व केंद्रिाणसत प्रदे िंना णदलेल्या कजावरील व्याज
- रे ल्वे व पोस्ट सेवांवरील व्याज
- सवव, उद्योगांना णदलेल्या कजावरील व्याज.
3. नफा व लाभांि: RIB, सावव बँका, LIC, सवव ., उद्योग इ. चा.
नफा

1. केंद्र-पुरस्कृ त व केंद्रीय योजनांवरील महसुली खचव, उदा. 1. भांडवली-पुरस्कृ त व केंद्रीय योजनेवरील भांडवली
सामाणजक मालमत्तेच्या (Assets) दे खभालीवरील खचव खचव (उदा. कृ र्षी, ग्रामीि णवकास, जलससचन, पूर
2. घे तलेल्या कजावरील व्याज खचव णनयं त्रि, ऊजा, उद्योग)
3. संरक्षि महसुलीखचव 2. राज्ये व कें. प्रदे िांच्या योजनांना केंद्राने णदलेल्या
4. अनुदाने (अन्न, खते, पे ट्रोणलयम अनुदाने) मदतीतील भांडवली खचव
5. नागरी प्रिासन खचव :पगार, पे न्िन, कायालयीन खचव इ. 3. संरक्षि भांडवली खचव
6. राज्य सरकारे व कें. प्रदे िांना णदलेली अनुदाने 4. राज्ये , केंद्र. प्रदे ि, सावव. उद्योग इ. ना णदलेली कजे
5. घे तलेली कजाची परतफेड
Yashorath Test Series 9307217744 Page4

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

अथव संकल्प 2024 – 202


‘सबका साथ, सबका णवकास, सबका णवश्वास’ हा मंत्र आणि ‘सबका
प्रयास’ या राष्ट्ट्रासाठीच्या समावेिक दृष्ट्टीकोनासह केंद्रीय णवत्त मंत्री
णनमवला सीतारामन यांनी आज संसदे त केंद्रीय अंतणरम अथवसंकल्प
2024-25 सादर केला. या अंतणरम अथवसंकल्पातल्या ठळक बाबी अिा
आहे त -

भाग -अ
सामाणजक न्याय
गरीब,मणहला,युवा आणि अन्नदाता म्हिजेच िेतकरी या चार महत्वाच्या
घटकांच्या उत्थानावर केंद्रसरकारचा भर

‘गरीब कल्याण, दे शाचे कल्याण’


 सरकारने गेल्या दहा वर्षात 25 कोटी लोकांना बहु आयामी दाणरद्र्यातून बाहे र काढणयात
सहाय्य .
 पीएम जनधन खात्यांद्वारे 34 लाख कोटी रुपयांच्या थे ट लाभ हस्तांतरिामुळे सरकारचे

Yashorath Test Series 9307217744 Page5

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

2.7 लाख कोटी रुपये वाचले.


 पीएम स्वणनधी योजनेने 78 लाख फेरीवाल्यांना कजव सहाय्य केले .2.3 लाख जिांना
णतसऱयांदा कजव प्राप्त.
 पीएम जनमन योजनेद्वारे अती वंणचत आणदवासी समूह (पीव्हीटीजी) णवकासाला सहाय्य.
पीएम णवश्वकमा योजनेद्वारे 18 व्यवसायातल्या काराणगरांना आणि णिल्पकारांना समावेिक
सहाय्य अन्नदात्याचे कल्याि
 पीएम – णकसान सन्मान योजने अंतगवत 11.8 कोटी िे तकऱयांना णवत्तीय सहाय्य
पुरवणयात आले.
 पीएम णपक णवमा योजने अंतगवत 4 कोटी िे तकऱयांना णपक णवमा
इलेक्ट्रोणनक राष्ट्ट्रीय कृ र्षी बाजार (ई – नाम ) ने 1361 मंडयां एकीकृ त केल्या, यातून 3
लाख कोटी रुपयांच्या उलाढालीसह 1.8 कोटी िे तकऱयांना सेवा प्राप्त.

नारी शक्तीवर भर
 मणहला उद्योणजकांना 30 कोटी मुद्रा योजना कजव दे णयात आली.
 उच्च णिक्षिासाठी मणहला नोंदिीत 28 % वाढ
 STEM अथात णवज्ञान,तंत्रज्ञान, अणभयांणत्रकी आणि गणित णवर्षयक अभ्यासक्रम नोंदिीत
43 % मुली आणि मणहला, जगातल्या सवाणधक पैकी एक आहे .
 पीएम आवास योजने अंतगवत 70 % घरे ग्रामीि भागातल्या मणहलांना दे णयात आली.
पीएम आवास योजना (ग्रामीि)
 कोणवडमुळे आव्हाने णनमाि झालेली असतानाही पीएम आवास योजना (ग्रामीि) अंतगवत
लवकरच 3 कोटी घरांचे उणिष्ट्ट पूिव करणयात ये िार.
 ये त्या पाच वर्षात आिखी 2 कोटी घरे बांधणयासाठी घे िार
 छतावर सौर उजा प्रिाली आणि मोफत वीज
 छतावरच्या सौर उजा प्रिालीद्वारे 1 कोटी घरे दर महा 300 युणनट्स मोफत वीजप्राप्त करू
िकतील.
Yashorath Test Series 9307217744 Page6

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

प्रत्ये क घराची वार्थर्षक 15,000- 18,000 रुपयांची बचत अपेणक्षत


आयुष्ट्मान भारत
 आयुष्मान भारत योजने अंतगगत दे ण्यात येणाऱ्या आरोग्य कवचाचा आशा सेववका, आंगणवाडी
सेववका आवण मदतनीस यांच्यापयंत ववस्तार

युवा शक्ती
 युवा वगासाठी 50 वर्षे व्याजमुक्त कजाचा एक लाख कोटी रुपयांचा णनधी उभारिार.
 राज्यांना भांडवली खचासाठी 50 वर्षे व्याजमुक्त कजाची योजना एकूि 1.3 लाख कोटी
रुपयांच्या आराखड्याने या वर्षी सुरू राहील.
 सरकार सवांगीि, सववस्पर्षी आणि सववसमावेिक णवकास या दृष्ट्टीकोनाने काम करत आहे .
 भारताला 2047 पयुं त णवकणसत भारत बनवणयासाठीचे णनदे ि आणि णवकासाचा दृष्ट्टीकोन
दिव विाऱया अनेक घोर्षिा आणि धोरिांचा या अथव संकल्पात समावेि आहे .

िे तकरी अन्नदाता

Yashorath Test Series 9307217744 Page7

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

 या अंतवरम अर्ग संकल्पात कर आकारणीशी संबंवित कोणताही बदल प्रस्ताववत करण्यात आलेला
नाही. आयात शुल्कासह प्रत्यक्ष कर आवण अप्रत्यक्ष करांचे समान दर कायम ठे वण्यात आले आहे त. 
तर्ावप, करप्रणालीमध्ये सातत्य राखण्यासाठी, स्टाटग -अप्सना काही कर लाभ आवण सावगभौम संपत्ती
ककवा पेन्शन फंडांद्वारे केलेल्या गुंतवणुकीवर तसेच काही आंतरराष्रीय आर्थर्क महामं डळांच्या
(आयएफसी) मयाणदत एककांच्या वववशष्ट उत्पन्नावरील कर सवलत 31 माचग 2025 पयंत एक
वर्षाने वाढवण्यात आली आहे .

प्रलंणबत राणहलेल्या थे ट कर मागणया


मागे घे िे
 केंद्रीय अर्ग मंत्री वनमग ला सीतारामन यांनी करदात्याच्या सेवांमध्ये सुिारणा करण्याची घोर्षणा केली जी
सरकारच्या राहणीमान सुलभता आवण व्यवसायात सुलभता आणण्याच्या दृष्टीकोनाशी सुसंगत
आहे .
 मोठ्या संख्येने क्षुल्लक, सत्यावपत नसलेल्या, तोडगा न वनघालेल्या ककवा वववावदत र्े ट कर
मागण्या आहे त, त्यापैकी बऱ्याच 1962 पूवीच्या आहे त, ज्या वकत्येक वर्षांपासून वलवखत स्वरूपात
आहे त, ज्यामुळे प्रामावणक करदात्यांना याबाबत कचता वनमाण होते आवण परतावा वमळण्यास
अडर्ळा वनमाण होतो.
 या अंतवरम अर्ग संकल्पात असा प्रस्ताव आहे की आर्थर्क वर्षग 2009-10 पयंतच्या कालाविीशी
संबंवित 25000/- रुपयांपयंतच्या तसेच 2010-11 ते 2014-15 या आर्थर्क वर्षांसाठी 10,000/-.
रुपयांपयंतच्या अशा र्कबाकी रावहलेल्या र्े ट कर मागण्या मागे घ्याव्यात. याचा फायदा
सुमारे एक कोटी करदात्यांना होणार आहे .

Yashorath Test Series 9307217744 Page8

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

 करदात्यांनी णदलेल्या पासठब्याबिल त्यांचे कौतुक करताना, अथवमंत्री सीतारामन


म्हिाल्या की, गेल्या 10 वर्षांत प्रत्यक्ष कर संकलनामध्ये णतपटीहू न अणधक वाढ
झाली आहे . आणि कर णववरिपत्रे भरिाऱयांच्या संख्ये त 2.4 पटीने वाढ झाली
आहे .
 सरकारने करदर कमी केले आहे त आणि तकवसंगत केले आहे त. नवीन
करप्रिालीनुसार 7 लाख रुपयांपयुं त उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी
कोितेही करदाणयत्व नाही, याकडे अथवमंत्रयांनी यावेळी लक्ष वेधले.

 वकरकोळ व्यवसायांसाठी तसेच व्यावसावयकांसाठी अनुमावनत कर आकारणी मयादे त


वाढ करण्याबाबतही त्यांनी उल्लेख केला. ववद्यमान दे शांतगगत कंपन्यांसाठी कॉपोरे ट कराचा दर 30%
वरून 22% आवण उत्पादन क्षेत्रातील काही नवीन कंपन्यांसाठी 15% पयंत कमी केल्याचा उल्लेख
अर्ग मंत्रयांनी केला.
 आपल्या अंतवरम अर्ग संकल्पीय भार्षणात, अर्ग मंत्री म्हणाल्या की, गेल्या 5 वर्षांत
सरकारचे लक्ष करदात्याच्या सेवा सुिारण्यावर केंवद्रत आहे ज्यामुळे कायगक्षेत्रावर आिावरत जुन्या
मूल्यांकन प्रणालीमध्ये पवरवतगन झाले आहे आवण वववरणपत्र भरणे अविक सोपे आवण सुकर झाले
आहे .. 2013-14 मिील कर परताव्यांसाठीचा सरासरी प्रविया वेळ 93 वदवसांवरून यावर्षी केवळ
दहा वदवसांपयंत कमी करण्यात आला आहे , ज्यामुळे परतावा वमळण्याची प्रविया वेगवान झाली
आहे , असेही त्या पुढे म्हणाल्या.

Yashorath Test Series 9307217744 Page9

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

वस्तू आणि सेवा करामुळे


अनुपालनाचा भार कमी झाला
 अप्रत्यक्ष करांववर्षयी, केंद्रीय ववत्त आवण कॉपोरे ट व्यवहर मं त्री वनमग ला सीतारामन म्हणाल्या की,
जीएसटी अर्ात वस्तू आवण सेवा कराने भारतातील अत्यंत खंवडत अशा अप्रत्यक्ष कर व्यवस्र्े चे
एकसूत्रीकरण करून व्यापार आवण उद्योगावरील अनुपालनाचा भार कमी केला आहे .
 एका अग्रगण्य सल्लागार कंपनीने अलीकडे च केलेल्या सवेक्षणाचा उल्लेख करताना, त्या म्हणाल्या
की 94% प्रमुख उद्योग वस्तू आवण सेवा करामिील संिमण मोठ्या प्रमाणात सकारात्मक मानतात.
जीएसटीचा करसंकलन पाया दुपटीहून अविक वाढला आहे आवण सरासरी मावसक सकल जीएसटी
संकलन जवळपास दुप्पट होऊन यावर्षी 1.66 लाख कोटीचा रुपयांचा टप्पा गाठला या वस्तुस्स्र्तीवर
आपल्या अंतवरम अर्ग संकल्पीय भार्षणात अर्ग मंत्रयांनी भर वदला. राज्यांनाही याचा फायदा झाला
आहे .
 2017-18 ते 2022-23 या वस्तू आवण सेवा करानंतरच्या कालाविीत राज्यांना जाहीर झालेल्या
भरपाईसह राज्यांच्या वस्तू आवण सेवा कराच्या महसुलाने 1.22 ची उसळी मारली आहे .
 मं त्री म्हणाल्या की लॉवजस्स्टक खचात कपात आवण करांमुळे बहुतेक वस्तू आवण सेवांच्या वकमती
कमी झाल्या आहे त याचा सवात जास्त फायदा ग्राहकांना होत आहे .
 आंतरराष्रीय व्यापार सुलभ करण्यासाठी सीमाशुल्काबाबतत उचललेल्या अनेक पावलांचा उल्लेख
करताना, श्रीमती. सीतारामन म्हणाल्या की, 2019 पासून गेल्या चार वर्षांत दे शांतगगत कंटे नर
डे पोमध्ये आयात ववमोचनाचा कालाविी 47 टक्क्यांनी घटू न 71 तासांवर, एअर कागो
कॉम्प्लेक्समध्ये 28 टक्क्यांनी कमी होऊन तो 44 तासांपयंत आवण समुद्री बंदरांवर 27 टक्क्यांनी
कमी होत 85 तासांनी कमी झाला आहे .

श्वेतपत्र जारी करिे


 भारतीय अर्गव्यवस्र्ेच्या स्स्र्तीबद्दल, केंद्रीय अर्गमंत्री म्हणाल्या की, 2014 मध्ये अर्गव्यवस्र्ेत
टप्प्याटप्प्याने सुधारिा करण्याची आवण शासनप्रणाली व्यवस्स्र्त ठे वण्याची जबाबदारी खूप मोठी

Yashorath Test Series 9307217744 Page10

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

होती, त्या म्हणाल्या की 'राष्र प्रर्म’ या दृढ ववश्वासाचे पालन करून सरकारने हे काम
यशस्वीवरत्या केले आहे .
 त्या सवग वर्षांमिे समोर आलेल्या संकटावर मात केली गेली आहे आवण सवांगीण ववकासासह उच्च
शाश्वत ववकासाच्या मागावर अर्ग व्यवस्र्ा दृढपणे आणली गेली आहे , अशी ग्वाही त्यांनी वदली.
केवळ त्या वर्षांच्या गैरकारभारातून िडा घेण्याच्या उद्दे शाने ‘आपण २०१४ पयंत, कुठे
होतो आवण आता कुठे आहोत, या ववर्षयी सरकार श्वेतपत्र जारी करणार असल्याची घोर्षणा त्यांनी
केली.

कृ र्षी आणि अन्न प्रणक्रया

 प्रिान मं त्री वकसान संपदा योजनेचा 38 लाख शेतकऱ्यांना लाभ, 10 लाख रोजगाराची वनर्थमती
प्रिान मं त्री सूक्ष्म अन्न प्रविया उद्योग औपचावरकीकरण योजनेने 2.4 लाख मवहला बचत गटांना
सहाय्य केले असून 60,000 व्यक्तींना ऋण साहाय्य प्राप्तीसाठी मदत केली आहे .
आर्थर्क प्रगती, रोजगार आवण ववकासाला चालना दे ण्यासाठी संशोिन आवण नवोन्मे श
 दीघगकालीन ववत्तीय पाठबळासाठी ककवा कमी अर्वा शून्य व्याज दराने दीघग काळ पुनर्थवत्तीय पाठबळ
यासाठी 50 वर्षग व्याज मुक्त कजग दे णाऱ्या 1 लाख कोटी रुपयांच्या कोशाची स्र्ापना करण्यात
येणार.
संरक्षण कायासाठी आवण आत्म वनभगरतेला चालना दे ण्यासाठी डीप टे क तंत्रज्ञान बळकट
करण्यासाठी नवी योजना आणण्यात येणार

पायाभूत सुणवधा
 पायाभूत सुवविा ववकास आवण रोजगार वनर्थमती यासाठी भांडवली खचग व्यय 11.1 टक्क्याने वाढवून
11,11,111 कोटी रुपये म्हणजे जीडीपीच्या 3.4 टक्के करण्यात येणार
 लॉवजस्स्टक क्षमता उं चावण्यासाठी आवण खचग कमी करण्यासाठी पीएम गती शक्ती योजने
अंतगगत 3 महत्वाचे आर्थर्क रे ल्वे कॉवरडॉर कायगिम वनस्श्चत करण्यात आले आहे त.
 उजा,खवनजे आवण वसमें ट कॉवरडॉर
 बंदर कनेक्टीस्व्हटी कॉवरडॉर
 जास्त वाहतूक असलेल्या कॉवरडॉर
 40 हजार रे ल्वे डबे वंदे भारतच्या तोडीचे करण्यात येणार

Yashorath Test Series 9307217744 Page11

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

हवाई वाहतूक क्षे त्र

 दे शातल्या ववमानतळांच्या संख्येत दुप्पट वाढ होत ही संख्या 149 झाली आहे .
517 नवे मागग 1.3 कोटी प्रवाश्यांची ने-आण करत आहे त
भारतीय कंपन्यांनी 1000 नव्या ववमानांची ऑडग र वदली आहे .

हणरत उजा

 2030 साठी 100 एमटी कोळसा गॅवसवफकेशन आवण द्रवीकरण क्षमता स्र्ावपत करण्यात येईल.
वाहतुकीसाठी कॉम्प्रे स नैसर्थगक वायू (सीएनजी) आवण घरगुती वापरासाठी पाईप नैसर्थगक वायू
(पीएनजी)मध्ये कॉम्प्रेस बायोगॅसचे वमश्रण करणे टप्याटप्याने अवनवायग करण्यात येणार

पयव टन क्षे त्र

 प्रवसद्ध पयगटन केंद्रांचे जागवतक स्तरावर ब्रँ कडग आवण माकेकटग यासह समग्र ववकास हाती
घेण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन
पयगटन केंद्रांवर दे ण्यात येणाऱ्या सेवा-सुवविांचा दजा यावर आिावरत रे कटग दे ण्याकवरता ढाचा तयार
करण्यात येणार
या ववकासासंदभात ववत्तपुरवठ्यासाठी राज्यांना व्याज मुक्त दीघगकालीन कजग पुरवण्यात येणार

Yashorath Test Series 9307217744 Page12

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

गुंतविूक
 वर्षग 2014-23 मध्ये दे शात 596 अब्ज डॉलसगची एफडीआय म्हणजे र्े ट परदे शी गुंतवणूक झाली
आवण ती वर्षग 2005-14 या कालाविीतील एफडीआयच्या दुप्पट आहे .
‘ववकवसत भारता’साठी राज्यात घडवण्यात आलेल्या सुिारणा

 या महत्त्वाच्या टप्प्याशी संबंवित सुिारणा घडवण्यासाठी पाठबळ म्हणून राज्य सरकारांना 50


वर्षांसाठीचे वबनव्याजी कजग दे ण्यासाठी 75,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे .
सुिावरत अंदाज (आरई) 2023-24

 कजाव्यवतवरक्त एकूण इतर उत्पन्नाचा सुिावरत अंदाज 27.56 लाख कोटी रुपये आहे तर त्यापैकी
23.24 लाख कोटी रुपयांचे उत्पन्न कराच्या स्वरुपात वमळालेले आहे त.
एकूण व्यय 44.90 लाख कोटी रुपये होईल असा सुिावरत अंदाज आहे .
सुमारे 30.03 लाख कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न अर्ग संकल्पात व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा जास्त
आहे आवण त्यातून अर्ग व्यवस्र्े तील सशक्त वृद्धीला चालना आवण औपचावरकीकरण वदसून येते.
वर्षग 2023-24 साठीची ववत्तीय तूट जीडीपीच्या म्हणजेच सकल दे शांतगगत उत्पन्नाच्या 5.8 टक्के असे
असा अंदाज आहे .

अथव संकल्पीय अंदाज 2024-25


 व्याजाच्या रकमांखेरीज दे शाचे एकूण उत्पन्न आवण एकूण व्यय अनुिमे 30.80 आवण 47.66 लाख
कोटी रुपये असेल असा अंदाज आहे .
एकूण कर संकलन 26.02 लाख कोटी रुपये असेल असा अंदाज आहे .
भांडवली खचासाठी राज्यांना 50 वर्षांच्या कालाविीसाठी वबनव्याजी कजग दे णारी योजना यावर्षी
दे खील सुरु राहील आवण वतच्या अंमलबजावणीसाठी 1.3 लाख कोटी रुपयांचा खचग येणार आहे .
वर्षग 2024-25 मध्ये ववत्तीय तूट जीडीपीच्या 5.1 टक्का राहील असा अंदाज आहे .

Yashorath Test Series 9307217744 Page13

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

वर्षग 2024-25 मध्ये बाजारातून डे टेड वसक्युवरटीज च्या माध्यमातून अनुिमे 14.13 आवण 11.75
लाख कोटी रुपयांचे समग्र आवण नक्त कजग घेण्यात येईल असा अंदाज आहे .

भाग ब
प्रत्यक्ष कर
 केंद्रीय अर्ग मंत्रयांनी प्रत्यक्ष करांचे दर जैसे र्े ठे वण्याचा प्रस्ताव मांडला आहे .
 गेल्या दहा वर्षांत, दे शातील प्रत्यक्ष कर संकलन वतप्पट झाले आवण कर वववरणपत्रे भरणाऱ्यांची
संख्या 2.4 पट वाढली
 करदात्यांना वदल्या जाणाऱ्या सेवेत सरकार सुिारणा करणार
 आर्थर्क वर्षग 2009-10 पयंतच्या कालाविीतील 25,000 रुपयांपयंत च्या र्कीत प्रत्यक्ष कराच्या
मागण्या मागे घेतल्या आहे त

 आर्थर्क वर्षग 2010-11 ते 2014-15 या काळातील 10,000 रुपयांपयंतच्या प्रलंवबत प्रत्यक्ष करववर्षयक
मागण्या मागे घेतल्या आहे त
 याचा लाभ सुमारे एक कोटी करदात्यांना होणार आहे .
 स्टाटग अप उद्योग आवण सावगभौम संपत्ती ककवा वनवृत्तीवेतन वनिींनी केलेली गुंतवणूक यांना देण्यात
येणारे करववर्षयक काही लाभ 31 माचग 2025 पयंत सुरु राहणार
 काही आयएफएससी एककांना 31.03.2024 वमळणारी वववशष्ट उत्पन्नावरील करववर्षयक सूट
एका वर्षाच्या मुदतवाढीसह आता 31 माचग 2025 पयंत वमळत राहणार

Yashorath Test Series 9307217744 Page14

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

अप्रत्यक्ष कर
 अप्रत्यक्ष कर आवण आयात शुल्क यांचे दर जैसे र्े ठे वण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्ग मंत्रयांनी मांडला
आहे .
 जीएसटीने भारतातील मोठ्या प्रमाणात खंवडत स्वरुपात असणाऱ्या अप्रत्यक्ष कर रचनेमध्ये
एकसमानता आणली.
 सरासरी मावसक एकूण जीएसटी संकलन यावर्षी दुप्पट होऊन 1.66 लाख कोटी रुपयांपयंत पोहोचले.
जीएसटी कराचा पाया दुप्पट झाला.
 जीएसटीपश्चात काळात (2017-18 ते 2022-23 या कालाविीत) राज्यांची एसजीएसटी महसूल
क्षमता (राज्यांना वदलेल्या नुकसानभरपाई सह) 1.22 झाली जी जीएसटी पूवग काळात (2012-13 ते
2015-16 या कालाविीत) 0.72 होती.
 उद्योगक्षेत्रातील 94% प्रमुख व्यक्ती जीएसटीकडे स्र्लांतरण मोठ्या प्रमाणात सकारात्मक असल्याचे
मान्य करतात.
जीएसटीमुळे पुरवठा साखळीचा सवोत्तम प्रकारे उपयोग होण्यास सुरुवात झाली.
 जीएसटीमुळे व्यापार तसेच उद्योग क्षेत्रावरील वनयमांचे ओझे कमी झाले.
कमी झालेला लॉवजस्स्टक्सचा खचग आवण कर यामुळे वस्तू तसेच सेवांचे दर कमी होऊन ग्राहकांचा
अविक फायदा झाला.

वर्षानुवर्षे कराच्या सुसत्र


ू ीकरिासाठी
प्रयत्न
 सात लाख रुपयांपयंतच्या वार्थर्षक उत्पन्नावर कोणताही कर नाही, आर्थर्क वर्षग 2013-14 मध्ये 2.2
लाख रुपयांपयंतच्या वार्थर्षक उत्पन्नावर कर भरावा लागत नसे.
Yashorath Test Series 9307217744 Page15

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

 वकरकोळ स्वरूपाच्या व्यापारांसाठी अनुमावनत कर आकारणीसाठीची मयादा 2 कोटी रुपयांवरुन 3


कोटी रुपयांपयंत वाढवण्यात आली आहे
 व्यावसावयकांसाठी अनुमावनत कर आकारणीसाठी पात्र वार्थर्षक उत्पन्न मयादा 50 लाख रुपयांवरुन
वाढवून 75 लाख रुपये करण्यात आली
 दे शांतगगत व्यवहार करणाऱ्या कंपन्यांसाठी कॉपोरे ट कराचे दर 30 टक्क्यावरून कमी करून 22 टक्के
करण्यात आले आहे त
 नव्या उत्पादक कंपन्यांसाठी कॉपोरे ट कराचे दर 15 टक्के असती
करदात्यांना दे ण्यात येणाऱ्या सेवांमध्ये वमळालेली सफलता
 करवववरणपत्रांच्या पुढील प्रवियेला वर्षग 2013-14 मध्ये लागणारा सरासरी 93 वदवसांचा कालाविी
कमी होऊन केवळ 10 वदवसांवर आणण्यात आला.
 अविक कायगक्षम प्रवियेसाठी मानवी हस्तक्षेपाववना मूल्यमापन आवण अपील पद्धतीची सुरुवात
अद्ययावत कर वववरणपत्रे, नवा 26AS िमांकाचा अजग आवण करपरतावे वववहत वेळेपूवीच
भरण्याची सुवविा यामुळे कर वववरणपत्रे सादर करण्याची प्रविया अविक सुलभ
सीमाशुल्कातील सुिारणेमुळे आयात मालाच्या सोडवणुकीला लागणाऱ्या वेळेत कपात
अंतगगत कंटे नर डे पोमध्ये लागणाऱ्या वेळेत 47% ची कपात करत हा कालाविी 71 तासांवर
एअर कागो संकुलात लागणाऱ्या वेळेत 28% ची कपात करत हा कालाविी 44 तासांवर
बंदरांमध्ये लागणाऱ्या वेळेत 27% ची कपात करत हा कालाविी 85 तासांवर वनश्चीत करण्यात
आला.
 वर्षग 2014 मध्ये, अर्ग व्यवस्र्े ची दुरुस्ती करण्याची तसेच शासन यंत्रणे ला व्यवस्स्र्त करण्याची
जबाबदारी होती. खालील गोष्टी करणे ही काळाची गरज होती:
गुंतवणूक आकर्थर्षत करणे .
 अत्यंत गरजेच्या सुिारणांसाठी पाठबळ उभारणे

लोकांना आिादायी वातावरि दे िे


 ‘राष्र-प्रर्म’च्या भावनेवर सशक्त ववश्वास वनमाण करण्यात सरकार यशस्वी झाले
“आपण 2014 मध्ये कोठे होतो आवण आता कोठे आहोत ते तपासून बघणे आता योग्य आहे ”:
केंद्र सरकार सदनाच्या पटलावर श्वेतपवत्रका सादर करणार आहे .

Yashorath Test Series 9307217744 Page16

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

Income range (In INR) Rates


Up to 250.000* Nil
250,001 to 500,000 5%
500,001 to 1,000,000 20%
Above 1,000,000 30%

राजकोर्षीय तूट म्हिजे सरकारने घेतलेले


आर्थथक वर्षव राजकोर्षीय तूट
त्यावर्षीचे एकूि बाजार कजव होय. जी GDP च्या
प्रमािात दिवणवली जाते. 2014 - 2015 4.1
2015 - 2016 3.9
आर्थथक वर्षव 2023-24 मध्ये णवत्तीय तूट सकल
2016 - 2017 3.5
दे िांतगवत उत्पादनाच्या (GDP) 5% होती. 8 टक्के
2017 - 2018 3.5
स्थायी अंदाज, जे 5.9 टक्के अंदाज कमी आहे .
केंद्र सरकारची णवत्तीय तूट णडसेंबर 2023 पयुं त 2018 - 2019 3.4
9.82 अब्ज रुपये सकवा वार्थर्षक अथव संकल्पाच्या 55 2019 - 2020 4.6
टक्के इतकी झाली. गेल्या आर्थथक वर्षातील याच 2020 - 2021 9.2
कालावधीत णवत्तीय तूट अंदाजाच्या 59.8 टक्के होती.
2021 - 2022 6.7
2022 - 2023 5.8

Yashorath Test Series 9307217744 Page17

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

महसुली तुट 2024 - 2025


जेव्हा एकूि महसुली प्राप्ती पेक्षा महसुल खचव जास्त असतो त्याला महसुल तुट म्हितात.
जी णविे र्ष करुन अनुदानावर खचव केली जाते व अथव व्यवस्थे ला उपायकारक नसते. म्हिजेच ती
गैरणवकासात्मक तुट मानणयाता ये ते.

आर्थथक वर्षव महसुल तूट

2014 - 2015 2.9

2015 - 2016 2.5

2016 - 2017 2.1

2017 - 2018 2.6

2018 - 2019 2.4

2019 - 2020 3.3

2020 - 2021 7.3

2021 - 2022 4.4

2022 - 2023

Yashorath Test Series 9307217744 Page18

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

प्रभावी महसुली तुट 2024 – 2025


महसुल तुटीमधून अनुदाने वजा केली असता जी रक्कम
णिल्लक राहते त्याला पणरिामी महसुली तुट म्हितात.

आर्थथक वर्षव प्रभावी तुट

2014 - 2015 1.9

2015 - 2016 1.5

2016 - 2017 1.0

2017 - 2018 1.5

2018 - 2019 1.4

2019 - 2020 2.4

2020 - 2021 6.2

2021 - 2022 3.4

2022 - 2023

Yashorath Test Series 9307217744 Page19

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

कर प्रस्ताव 2024 - 2025


आर्थथक वर्षव प्रत्यक्ष कर (% of GDP) अप्रत्यक्ष कर (% of GDP)

2014 - 2015 5.5 4.4

2015 - 2016 5.4 5.2

2016 - 2017 5.5 5.6

2017 - 2018 5.9 5.3

2018 - 2019 6.0 4.9

2019 - 2020 5.1 4.7

2020 - 2021 4.8 5.5

2021 - 2022 6.0 5.4

2022 - 2023

Yashorath Test Series 9307217744 Page20

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925


स्पर्धा परीक्षध मधर्ादर्ान संस्थध सह्यधद्री इन्सिट्युट, नधशर्क

Yashorath Test Series 9307217744 Page21

संचधलक: प्रध. विनोद रधठोड सर संपका: 9921218556, 8855939925

You might also like