You are on page 1of 2

जिल्हा पजिषदे अंतर्गतच्या केंद्रप्रमुखांना दीर्ग सुटी

कालावधीमध्ये किाव्या लार्णाऱ्या कामाबद्दल


प्रत्येक कॅलेंडि वषात जवशेष अर्जित ििा अनुज्ञेय
किणे व जवशेष अर्जित ििेचे िोखीकिण किणेबाबत.

महािाष्ट्र शासन
ग्राम जवकास जवभार्
शासन जनणगय क्रमांक : संकीणग 2022/प्र.क्र.217/आस्था-14
बांधकाम भवन, 25, मर्गबान िोड, फोटग , मुंबई 400 001.
जदनांक : 13 जडसेंबि, 2023.
वाचा :-
(1) जवत्त जवभार्, शासन जनणगय, क्र. अििा-2496/25/सेवा-9, जद.06/12/1996
(2) शालेय जशक्षण व क्रीडा जवभार्, शासन पजिपत्रक क्र. एसएसएन-1097/(801)/माजश-2,
जद.15/05/1999
(3) जवत्त जवभार्, शासन जनणगय, क्र.अििा 2401/8/सेवा-9, जद.15/01/2001

प्रस्तावना :-

जिल्हा पजिषदे च्या शाळे तील दीर्ग सुटी जवभार्ामध्ये कायगित असलेल्या जशक्षक, प्राचायग, मुख्याध्यापक,
ग्रंथपाल, प्रयोर्शाळा सहाय्यक व पाणीवाला यांना अनुज्ञेय असलेल्या एकूण 20 जदवस अधगवत
े नी ििेऐविी
जद.01/01/1997 पासून प्रत्येक कॅलेंडि वषात 10 जदवस अर्जित ििा अनुज्ञय
े िाहील अशी तितूद जवत्त जवभार्ाच्या
जद.06/12/1996 च्या शासन जनणगयान्वये किण्यात आलेली आहे .

2. महािाष्ट्र नार्िी सेवा (ििा) जनयम 1981 नुसाि शासकीय कमगचाऱ्यांना सध्या अस्स्तत्वात असलेली अर्जित
ििा साठजवण्याची तसेच सेवाजनवृत्तीच्या वेळी अर्जित ििेचे िोखीकिण किण्याची तितुद जवत्त जवभार्ाच्या
जद.15/01/2001 च्या शासन जनणगयान्वये जवजहत किण्यात आलेली आहे .

3. मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औिं र्ाबाद येथील दाखल जिट याजचका क्र.12245/2022 मध्ये केंद्र
प्रमुखांच्या अर्जित ििा व ििा िोखीकिणाबाबत धोिण जनजित किण्याबाबत जनदेश जदलेले आहे. मा. उच्च
न्यायालयाने जदलेल्या जनदे शानुसाि जिल्हा पजिषदे तील कायगित केंद्र प्रमुखांना दीर्ग सुटी कालावधीत किाव्या
लार्णाऱ्या कामाबाबत जवशेष अर्जित ििा अनुज्ञय
े किणे व सदि संजचत जवशेष अर्जित ििेचे िोखीकिण किणे,
याबाबत खालीलप्रमाणे जनणगय र्ेण्यात येत आहे :-

शासन जनणगय :-

महािाष्ट्र नार्िी सेवा (ििा) जनयम, 1981 च्या जनयम क्र.54 नुसाि दीर्ग सुटी जवभार्ामध्ये सेवत
े असलेल्या
शासकीय कमगचाऱ्याला कोणत्याही वषात त्यांनी पूणग दीर्ग सुटी र्ेतली असेल ति त्यांनी केलेल्या कामाच्या संदभात
कोणतीही अर्जित ििा मार्ण्याचा हक्क असणाि नाही. महािाष्ट्र नार्िी सेवा (ििा) जनयम, 1981 जनयम क्र.54
(2) (ए) मध्ये कोणत्याही एका वषाच्या संबध
ं ात शासकीय कमगचाऱ्याने दीर्ग सुटीपैकी काही भार्ाचा लाभ र्ेतला
असेल ति त्या वषाच्या संबध
ं ात त्याला त्यांनी लाभ न र्ेतलेल्या भार्ातील जदवसांचे संपण
ू ग दीर्ग सुटीशी िे प्रमाण
असेल त्याप्रमाणात 30 जदवसापैकीची अर्जित ििा र्ेण्याचा हक्क असेल.

विील तितूदी जवचािात र्ेवून शासनाने असा जनणगय र्ेतला आहे की, ज्या केंद्र प्रमुखांनी आपल्या
विीष्ट्ठांच्या लेखी आदे शानुसाि दीर्ग सुटीच्या कालावधीत काम केले असेल त्याबाबत विीष्ट्ठांनी प्रमाजणत केले
असेल ति अशाबाबत त्यांना दीर्ग सुटीच्या कालावधीत केलेल्या कामासंदभात प्रत्येकी 10 जदवसांसाठी (30
शासन जनणगय क्रमांकः संकीणग 2022/प्र.क्र.217/आस्था-14

जदवसाच्या मयादे त) एक जदवस या प्रमाणात अर्जित ििा दे य होईल, अशा ििेचा संचय किता येईल व ती
जनवृत्तीच्या वेळेस िोखीकिणास पात्र असेल.

2. सदि शासन जनणगयाची अंमलबिावणी तसेच लाभ जद.01/01/2024 पासून अनुज्ञेय िाहील.

3. सदिचा शासन जनणगय जवत्त जवभार्ाच्या अनौपचािीक संदभग क्र.जवजव/जशकाना/142, जद.11/12/2023 व


शालेय जशक्षण व क्रीडा जवभार्ाच्या अनौपचाजिक संदभग क्र.04/जशकाना/जटएनजट-1,जद.12/12/2023 अन्वये
प्राप्त सहमतीस अनसरून जनर्गमीत किण्यात येत आहे .

4. सदिचा शासन जनणगय महािाष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावि उपलब्ध


किण्यात आले असून त्याचा संर्णक सांकेतांक 202312131053574220 असा आहे . हा आदे श जडिीटल
स्वाक्षिीने साक्षांजकत करून काढण्यात येत आहे .

महािाष्ट्राचे िाज्यपाल यांच्या आदे शानुसाि व नावाने,

POPAT D.
Digitally signed by POPAT D.
DESHMUKH
DN: cn=POPAT D. DESHMUKH,

DESHMUKH
o=Rural Development Department,
ou, email=P.d.deshmukh@nic.in, c=IN
Date: 2023.12.13 15:09:52 +05'30'

( पो.द. दे शमुख )
उप सजचव, महािाष्ट्र शासन
प्रत,
1) मा. िाज्यपाल महोदयांचे सजचव, िािभवन, मलबाि जहल, मुंबई.
2) मा. मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सजचव, मंत्रालय, मुंबई
3) मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सजचव, मंत्रालय, मुंबई
4) मा. मंत्री (ग्रामजवकास) महोदयांचे खािर्ी सजचव, मंत्रालय, मुंबई.
5) मा. िाज्यमंत्री (ग्रामजवकास) महोदयांचे खािर्ी सजचव, मंत्रालय, मुंबई
6) मा. जविोधी पक्ष नेता जवधानसभा/जवधानपजिषद जवधानमंडळ सजचवालय, मुंबई.
7) मा. जवधानसभा/जवधानपजिषद सवग सदस्य, जवधानमंडळ सजचवालय, मुंबई
8) मा. मुख्य सजचव, मंत्रालय, मुंबई
9) अ.मु.स./प्र.स/सजचव, सवग मंत्रालयीन जवभार्, मुंबई,
10) अपि मुख्य सजचव, ग्राम जवकास जवभार्, बांधकाम भवन, फोटग , मुंबई,
11) अपि मुख्य सजचव, शालेय जशक्षण व जक्रडा जवभार्, मंत्रालय, मुंबई.
12) अपि मुख्य सजचव, जवत्त जवभार्, मंत्रालय, मुंबई.
13) आयुक्त, जवभार्ीय आयुक्त कायालय (सवग)
14) मुख्य कायगकािी अजधकािी, जिल्हा पजिषद (सवग)
15) उप आयुक्त (आस्थापना), जवभार्ीय आयुक्त कायालय (सवग)
16) सवग मुख्य जवत्त व लेखा अजधकािी, जिल्हा पजिषद (सवग)
17) जनवडनस्ती (आस्था - 14).

पृष्ट्ठ 2 पैकी 2

You might also like