You are on page 1of 8

राज्यात पावसामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त

नािररकाांना मदत म्हणून राज्यातील सवव भा.प्र.से.,


भा.पो.से.,भा.व.सेवमहाराष्ट्र राज्य शासनाचे सवव
अरिकारी/कमवचारी याांच्यामाहे जून, 2023 च्या वेतनातील एक
रदवसाचे वेतन मुख्यमांत्री सहायता रनिीमध्ये दे णिी म्हणून
उपलब्ि करुन दे ण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन रवभाि
शासन पररपत्रक क्रमाांक: सांकीणव-1123/प्र.क्र.63/16-अ.
हु तात्मा राजिुरु चौक, मादाम कामा मािव,
मांत्रालय, रवस्तार इमारत 4 था मजला,
मांत्रालय, मुांबई 400 032.
रदनाांक: 09 जून, 2023.
प्रस्तावना -

राज्यात झालेला अवकाळी पाऊस व िारपीट यामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीत, आपत्तीग्रस्त
नािरीकाांच्या मदतीसाठी राज्य शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे .अशा पररस्स्थतीत महासांघाशी सांलग्न सवव
रवभािातील अरिकारी दे खील कतवव्यभावनेने एक रदवसाचा पिार या मदतकायासाठी मुख्यमांत्री सहायता रनिीमध्ये
जमा करण्यास इच्छु क असल्याबाबत महाराष्ट्र राज्य राजपरत्रत अरिकारी महासांघाने रद.19 एरप्रल, 2023
रोजीच्या पत्रान्वये शासनाला कळरवले आहे . राज्य शासनाच्या वतीने सुरु असलेल्या सदर
मदतकायासाठीमुख्यमांत्रीसहायतारनिीतून अरिक रक्कम दे ता यावी यास्तव राज्यातील सवव भा.प्र.से., भा.पो.से.,
भा.व.से व अन्य अरिकारी/कमवचारी याांच्याकडू न एक रदवसाचे एकूण वेतनाइतकी रक्कम माहे जून, 2023 च्या
वेतनातून वसूल करण्यात यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
पररपत्रक -

अवकाळी पाऊस व िारपीटग्रस्त शेतकऱयाांच्या मदतीकरीता राज्य शासनाकडू न मदतकायासाठी पुढाकार


घेण्यात आला असून,या नैसर्गिक आपत्तीस सामोरे जाण्यासाठी सहाय्य आरण मदत व पुनववसनाच्या कामास
आपलाही हातभार लािावा म्हणून राज्यातील सवव भा.प्र.से., भा.पो.से., भा.व.से व राज्य शासनाचे सवव
अरिकारी/कमवचारी याांचा सहभाि असावा या कतवव्यबुध्दीने त्याांना माहे जून, 2023 च्या आपल्या वेतनातील प्रत्येकी
1 रदवसाचे वेतन मुख्यमांत्री सहायता रनिीमध्ये दे ण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे .
2. राज्य शासनातील सवव मांत्रालयीन रवभाि व त्याांच्या अरिपत्याखालील सवव शासकीय/रनमशासकीय
कायालये, रजल्हा पररषद, पांचायत सरमती, महानिरपारलका, निरपारलका/ निरपररषद, साववजरनक उपक्रमे,
महामांडळे , मांडळे तसेच सवव स्वायत्त सांस्थेचे रवभािप्रमुख/कायालय प्रमुख याांनी सदर पररपत्रक आपल्या
रवभािातील/कायालयातील सवव अरिकारी/कमवचारी याांच्या रनदशवनास आणून द्यावे व त्याांना याबाबत समजावून
साांिावे. तसेच एक रदवसाच्या वेतन कपातीस त्याांची अनुमती यासोबतच्या रवरहत अनुमती पत्रात स्वाक्ाांरकत करुन
आपल्या रवभािातील/कायालयातील रोख कायासन वा रोखपाल याांचक
े डे सुपद
ू व करण्यासाठी त्याांना सूरचत करावे.
4. अरिकारी याांच्या पिारातून एक रदवसाचे वेतन (माहे जून, 2023) कपातीसाठी व ती रक्कम मुख्यमांत्री
सहायता रनिीमध्ये जमा करण्यासाठी व त्याचा रहशोब सादर करण्यासाठी खालील कायवपध्दतीचा अवलांब
करण्यात यावा:-
शासन पररपत्रक क्रमाांकः सांकीणव-1123/प्र.क्र.63/16-अ

(एक) माहे जून, 2023 या मरहन्याचे वेतन दे यके सांपण


ू व रकमेचे काढण्यात यावे. तथारप, वेतनातील रनयरमत
वजातीनांतर व एकरदवसाच्या वेतनाच्या वजातीनांतर वेतनाची उववरीत रक्कम सांबरां ित अरिकारी याांना
िनादे श/रोखीने/रवरहत पध्दतीने अदा करण्यात यावी.
सध्या ज्या अरिकारी / कमवचारी याांचे वेतन त्याांनी शासनास उपलब्ि करुन रदलेल्या त्याांच्या बँक खात्याच्या
तपरशलानुसार खात्यावर परस्पर जमा करण्यात येते अशा अरिकारी/कमवचारी याांच्या वेतनातील रनयरमत
वजातीनांतर उववररत वेतनाची रक्कम सांबरां ित बँकेकडे जमा करण्यापूवी सदर रकमेतन
ू जून, 2023 मिील वेतनातून
1 रदवसाचे वेतन कमी करुन रशल्लक रक्कम त्याांच्या खात्यावर जमा करण्याचे कळरवण्यात यावे.
(दोन) सदर 1 रदवसाचे वेतन कपात करताना ते मूळ वेतन+महािाई भत्ता याांच्या एकूण रकमेच्या आिारे
िणना करुन कपात करण्यात यावे.
(तीन) वेतन रवतरणाच्या वेळी वरीलप्रमाणे वसुली करुन वसूल केलेल्या रकमेची नोंद घेण्यासाठी (माहे
जून, 2023 कररता) एक स्वतांत्र नोंदवही ठे ऊन त्यामध्ये वसूल केलेल्या रकमाांची नोंद
अरिकारीरनहाय/कमवचारीरनहाय घेण्यात यावी.

(चार) अशाप्रकारे मुख्यमांत्री सहायता रनिीसाठी एकरत्रत होणारी रक्कम रवभाि प्रमुख/कायालय प्रमुख
तसेच रजल्हारिकारी/मुख्य कायवकारी अरिकारी/मुख्यारिकारी, निरपररषद/ निरपारलका, आयुक्त,
महानिरपारलका/व्यवस्थापकीय सांचालकमहामांडळे / मांडळे /कुलसरचव व कृषी रवद्यापीठे / अकृषी रवद्यापीठे
/ताांरत्रक रवद्यापीठे याांनी मुख्यमांत्री सहायता रनिी याांची वेबसाईट www.cmrf.maharashtra.gov.inया सांकेत
स्थळावर भरणाकरुन त्या रठकाणी तयार होणा-या पोचपावतीची प्रत मुद्रीत करुन घ्यावीककवाखाली नमूद केलेल्या
तपशीलाप्रमाणे मुख्यमांत्री सहायता रनिी बँक खात्यात परस्पर जमा करावी व त्याची पोचपावती, िोळा केलेल्या
रकमेच्या दे णिीदाराांच्या यादीसह दोन प्रतीत परस्पर मुख्यमांत्री सहायतारनिी कक्,मुख्यमांत्री सरचवालय, 6 वा
माळा, मुख्य इमारत, मांत्रालय,मुांबई-400032 याांच्याकडे रनरित प्राप्त होईल अशा प्रकारे रकमेचा भरणा केल्याच्या
रदनाांकापासून 7 रदवसाच्या आत अचूक पाठवावी.

मुख्यमांत्री सहायता रनिी बँक खात्याचा तपशील-


मुख्यमांत्री सहायता रनिी, Chief Minister's Relief Fund
बचत खाते क्रमाांक 10972433751 Saving Account No.10972433751
स्टे ट बँक ऑफ इांरडया, State Bank of India
मुांबई मेन ब्रँच, फोटव , मुांबई-400 001. Mumbai Main Branch,
ब्रँच कोड-00300, Fort, Mumbai-400 001.
IFS Code : SBIN0000300 Branch Code- 00300,
IFS Code :SBIN0000300

( रटप:- मुख्यमांत्री सहायता रनिी कक्ाकडू न बँक खात्यात जमा होणा-या दे णिी रकमाांबाबत नोंद घेणे, इ. कायववाही
करण्यात येते. त्यामुळे सामान्य प्रशासन रवभाि, काया.16-अ कडे सदर िनादे श/िनाकषव, दे णिीदाराांची यादी, इ.
मारहती पाठरवण्याची आवश्यकता नाही.)
(पाच) शासकीय अरिकारी/कमवचारी याांचे वेतन वाटप करताांना त्याांच्याकडू न वसूल करावयाच्या वेतना
इतक्या रकमेचे प्रमाणपत्र तयार ठे वण्यात यावे. सदर प्रमाणपत्र रवभाि प्रमुख/कायालय प्रमुख अथवा सांबरां ित
आहरण व सांरवतरण अरिकारी याांच्या स्वाक्रीने सांबरां िताांना दे ण्यात यावे. त्यामुळे मुख्यमांत्री सहायता रनिीतून
पष्ृ ठ 8 पैकी 2
शासन पररपत्रक क्रमाांकः सांकीणव-1123/प्र.क्र.63/16-अ

परत वेिळया व्यस्क्तित पावतीची व प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नाही. वेतन वाटप करीत असतानाच या
पररपत्रकासोबत जोडलेल्या रवरहत नमुन्यातील प्रमाणपत्र त्याांना दे ण्यात यावे.
(सहा) बृहन्मुांबईतील मांत्रालयीन रवभाि व अन्यरवभाि प्रमुख/कायालय प्रमुख इत्यादींनी िोळा केलेला
रनिीचा िनादे श, दे णिीदाराांच्या यादीसह (दोन प्रती) परस्पर मुख्यमांत्री सरचवालयातील मुख्यमांत्री सहायता रनिी
कक्याांच्याकडे समक् पाठवून त्याबद्दलची पोचपावती घ्यावी.
(सात) रजल्हास्तरावर जनतेकडू न व रवरवि सांस्थाांकडू न जमा होणारी रक्कम रवभाि/कायालय प्रमुखाांनी
सांबरां ित दे णिीदाराांच्या यादीसह (दोन प्रती) त्या त्यारजल्हारिका-याांकडे सुपद
ू व करावी. रजल्हारिकारी याांनी
त्याांच्याकडे िनादे शाव्दारे जमा झालेली रक्कम उपरोक्त सूचना क्रमाांक (चार) मध्ये नमूद बँक खात्यात जमा करुन
त्या सांबि
ां ातील पोचपावती व तपरशलासह मुख्यमांत्री सहायता रनिी कक्ाकडे उपरोक्त पत्त्यावर पाठवावी.
रोखीने प्राप्त झालेल्या रकमेच्या बाबतीत रजल्हारिका-याांनी कायालयरनहाय यादी तयार करुन एकूण
रकमेचा स्टे ट बँक ऑफ इांरडयाचा िनाकषव (रडमाांड ड्राफ्ट) मुख्यमांत्री सहायता रनिीमध्ये उपरोक्त अ.क्र. (चार) मध्ये
नमूद कायवपध्दतीप्रमाणेच जमा करुन त्याबाबत परररशष्ट्ट 'अ' प्रमाणे प्रमाणपत्र सांबरां िताांना द्यावे व अशा प्रकारे प्राप्त
रनिीच्या तपशीलासह मारहती नमुना'ब' व 'क' मध्ये मुख्यमांत्री सहायता रनिी कक्ाकडे पाठवावी. अशा रकमेचा
भरणा दर आठवडयाला अथवा ठरारवक काळामध्ये करावा, तोपयंत ही रक्कम सोयीकररता रजल्हास्तरावरील
रजल्हारिकारी याांच्याकडील मुख्यमांत्री रनिीच्या स्टे ट बँकेकडील बचत खात्यात सुररक्त ठे वायला हरकत नाही.
मात्र त्याचा रहशोब वेिळा ठे वावा.
(आठ) ज्या अरिकारी/कमवचा-याांची मारसक वेतनातून रक्कम वसूल करण्यास हरकत असेल त्याांनी त्या
आशयाचे वैयस्क्तक पत्र सांबरां ित कायालयाच्या रनयांत्रक /आस्थापना अरिका-याांकडे द्यावे.
(नऊ) एक रदवसाच्या एकूण वेतनाइतक्या रकमेपक्
े ा कमी रक्कम कापून घेण्यास परवानिी दे ण्यात येऊ
नये.
5. मुख्यमांत्री सहायता रनिी कक् याांनी उपरोक्त परर.४ (सहा) व (सात) मध्ये उल्लेख केलेल्या दे णग्या
स्वीकारुन/प्राप्त झाल्याची खातरजमा करुन सांबरां िताांना एकरत्रत पोचपावती तात्काळ दे ण्याची व्यवस्था करावी.
6. सदर शासन पररपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ि
करण्यात आले असून त्याचा सांकेताांक 202306091605233307 आहे . हे शासन पररपत्रक रडजीटल स्वाक्रीने
साक्ाांरकत करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शानुसार व नावाने,
SUDAM EKNATH
Digitally signed by SUDAM EKNATH ANDHALE
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=GENERAL
ADMINISTRATION DEPARTMENT,
2.5.4.20=257966df2620df1403d35023802519a4fbdcfcd894791e

ANDHALE
ba41c2aef2b4c4b975, postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=7B57FEE59F0E7101B822A49C72629C21BF9B4DC
0BDE136817EE19B6B347E77F4, cn=SUDAM EKNATH ANDHALE
Date: 2023.06.09 16:06:34 +05'30'

(सुदाम आांिळे )
अवर सरचव, महाराष्ट्र शासन

प्ररत,
1) मा. राज्यपालाांचे प्रिान सरचव, राजभवन, मलबाररहल,मुांबई.
2) मा. मुख्यमांत्रयाांचे अप्पर मुख्य सरचव, मांत्रालय, मुांबई.
3) मा.उपमुख्यमांत्री याांचे सरचव, मांत्रालय, मुांबई
4) मा. रवरोिीपक् नेता, महाराष्ट्र रविानसभा/ रविानपररषद,महाराष्ट्र रविानमांडळ सरचवालय,मुांबई.

पष्ृ ठ 8 पैकी 3
शासन पररपत्रक क्रमाांकः सांकीणव-1123/प्र.क्र.63/16-अ

5) सवव मांत्री याांचे खाजिी सरचव ,मांत्रालय,मुांबई.


6) मा.सवव सन्माननीय सांसद/रविानपररषद /रविानसभा सदस्य
7) मा.मुख्य सरचवाांचे स्वीय सहायक
8) प्रिान सरचव, महाराष्ट्र रविानमांडळ सरचवालय, (रविान पररषद/ रविानसभा) रविानभवन, मुांबई.
9) शासनाचे सवव अपर मुख्य सरचव / प्रिान सरचव / सरचव.
10) महासांचालक, मारहती व जनसांपकव सांचालनालय, मांत्रालय, मुांबई.
11) प्रबांिक, मा.उच्च न्यायालय, मुळ न्याय शाखा, मुांबई, औरां िाबाद, नािपूर.
12) प्रबांिक, मा.उच्च न्यायालय, अरपल शाखा, मुांबई, औरां िाबाद, नािपूर.
13) प्रबांिक, मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायारिकरण, मुांबई, औरां िाबाद, नािपूर.
14) प्रबांिक, मा. लोक आयुक्त व उप लोक आयुक्त, मुांबई.
15) सवव रवभािीय आयुक्त/सववरजल्हारिकारी/सवव उप रवभािीय अरिकारी/सवव तालुका
दां डारिकारी तथा तहरसलदार,महाराष्ट्रराज्य.
16) सवव रजल्हा पररषदाांचे मुख्य कायवकारी अरिकारी,महाराष्ट्रराज्य.
17) सवव कुलसरचव, कृषी / अकृषी / ताांरत्रक रवद्यापीठे .
18) सरचव, महाराष्ट्र लोकसेवा आयोि, मुांबई.
19) सरचव, राज्य रनवडणूक आयोि, मुांबई.
20) सरचव, राज्य मारहती आयोि, मुांबई.
21)सह सरचव/उप सरचव (आस्थापना) सवव मांत्रालयीन रवभाि,मांत्रालय ,मुांबई.
22) सवव महानिरपारलकाांचे आयुक्त,
23)सवव मुख्यारिकारी, निरपररषदा/निरपारलका,
24)सवव महामांडळे , मांडळे आरण साववजरनक उपक्रम याांचे व्यवस्थापकीय सांचालक.
25)रनवड नस्ती/कायासन 16-अ.

*************

पष्ृ ठ 8 पैकी 4
शासन पररपत्रक क्रमाांकः सांकीणव-1123/प्र.क्र.63/16-अ

अनुमतीपत्र

मी,श्री./श्रीमती/कुमारी...........................................................आपल्या रवभािात/

कायालयात.........................पदावर कायवरत आहे .

राज्यात पावसामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नािररकाांना मदत म्हणून माहे जून, 2023

च्या माझ्या वेतनातून 1 रदवसाचे वेतन मुख्यमांत्री सहायता रनिीमध्ये दे ण्यास मी इच्छु क आहे.

रवभािातील/कायालयातील रोख कायासन व रोखपाल याांनी माझ्या दे य वेतनातून माहे जून,

2023 च्या वेतनातून प्रत्येकी 1 रदवसाचे वेतन कपात करून घेण्यास माझी सहमती आहे.

आपला / आपली,
स्थळ:-
रदनाांक:- ( )
अरिकारी/कमवचारी याांचे नाव व पदनाम

पष्ृ ठ 8 पैकी 5
शासन पररपत्रक क्रमाांकः सांकीणव-1123/प्र.क्र.63/16-अ

आयकर प्रमाणपत्राचा नमुना खालीलप्रमाणे :-.

परररशष्ट्ट-अ

प्रमाणपत्राचा नमुना

प्रमारणत करण्यात येते की, श्री./श्रीमती/कुमारी..............................

जे/जी..................................रवभािात/कायालयात..........................पदावर कायवरत आहेत,

त्याांनी "मुख्यमांत्री सहायता रनिीसाठी "रु....................../- (अक्री

रुपये..........................................) एवढी दे णिी रदली असून ही दे णिी आयकर अरिरनयम, 1961

कलम 80 (ि)(2) (तीन एच एफ) खाली 100 टक्के सुटीस पात्र आहे.

स्थळ: -रवभािप्रमुख /कायालयप्रमुख /आहरण व सांरवतरण अरिकारी


रदनाांक:-याांची सही व रशक्का

पष्ृ ठ 8 पैकी 6
शासन पररपत्रक क्रमाांकः सांकीणव-1123/प्र.क्र.63/16-अ

परररशष्ट्ट-ब

मुख्यमांत्री सहायता रनिी खात्यात जमा करण्यात येणा-या रकमाांचा तपशील


प्रमाणपत्राचा नमुना
कायालयाचे नाव व पत्ता :-

अ. आहरण व सांरवतरण अरिका-याचे िनादे श/िनाकषाचा तपशील


क्र. नाव, पदनाम व सांपूणव पत्ता
बँकेचे नाव क्रमाांक रदनाांक रक्कम
(रुपये)
व शाखा

सक्म प्रारिका-याची सही व रशक्का

पष्ृ ठ 8 पैकी 7
शासन पररपत्रक क्रमाांकः सांकीणव-1123/प्र.क्र.63/16-अ

परररशष्ट्ट-क

मुख्यमांत्री सहायता रनिी खात्यात जमा करण्यात येणा-या रकमाांचा तपशील


प्रमाणपत्राचा नमुना
रजल्हारिकारी कायालय:-

अ. दे णिीदाराचे पूणव नाव व सांपूणव िनादे श/िनाकषाचा तपशील


क्र. पत्ता
बँकेचे नाव व क्रमाांक रदनाांक रक्कम
(रुपये)
शाखा

सक्म प्रारिका-याची सही व रशक्का

//-//-//

पष्ृ ठ 8 पैकी 8

You might also like