You are on page 1of 11

महालेखापाल (ले. व अ.

) - १, महाराष्ट्र , मुंबई याुंच्या


काययक्षेत्रात असलेल्या अधिदान व लेखा कायालय, मुंबई
आधि सवय १५ धिल्हा कोषागार कायालयाुंसाठी e-PPO,
e-GPO, e-CPO प्रिाली कायान्ववत करिेबाबत.....

महाराष्ट्र शासन
धवत्त धवभाग
शासन धनियय क्रमाुंक : सुंकीिय २०२२/प्र.क्र. ८२/कोषा-प्रशा-५
मादाम कामा मागय, हतात्मा रािगरु चौक
मुंत्रालय, मुंबई-400 032
धदनाुंक: 24 ऑगस्ट, २०२३

वाचा : १.धवत्त धवभाग शासन धनियय क्र.सेधनवे २०१४/प्र.क्र.३६/सेवा- ४, धद.२ िलै, २०१५

२.धवत्त धवभाग, शासन धनियय क्र. सुंकीिय २०१५/प्र.क्र. ८३/कोषा.प्रशा ५, धद.३०.१२.२०१५

प्रस्तावना:-

I. महाराष्ट्र नागरी सेवा (धनवृत्तीवेतन) धनयम, 1982 व धवत्त धवभागाकडील सुंदभािीन शासन धनिययाुंववये
सेवाधनवृत्त होिाऱ्या राज्य शासकीय अधिकारी / कमयचारी आधि अनदाधनत सुंस््ाुंमिील धशक्षक व
धशक्षकेतर कमयचारी याुंची धनवृत्तीवेतन प्रकरिे सुंबधुं ित कायालय प्रमख याुंचेमार्यत “धनवृत्तीवेतन वाधहनी”
या प्रिालीवर Online पध्दतीने व हस्तधलधखत नमने (Forms) भरून घेऊन सेवापस्तकासह महालेखापाल
(ले. व अ.) कायालय, मुंबई /नागपूर याुंच्याकडे मुंिरीस्तव सादर करण्यात येतात.
अशा धनवृत्तीवेतन प्रकरिाुंच्या तपासण्या झाल्यानुंतर महालेखापाल कायालयाकडू न धनवृत्तीवेतन प्रकरि
मुंिूर होऊन धनवृत्तीवेतन प्रदान आदे श (PPO), उपदान प्रदान आदे श (GPO) आधि अुंशराशीकरि प्रदान
आदे श (CPO) तयार करुन त्याुंच्या प्रती सुंबधुं ित कायालय प्रमख, सुंबधुं ित धनवृत्तीवेतनिारक याुंना पोष्ट्टाने
व य्ान्स््ती अधिदान व लेखा अधिकारी कायालय, मुंबई ककवा सुंबधुं ित धिल्हा कोषागार कायालयास
पोष्ट्टाने ककवा हस्त बटवडयाने पाठधवण्यात येतात.

II. राज्य शासकीय अधिकारी / कमयचारी याुंच्याबाबतीत धनवृत्तीवेतन प्रदान आदे श (PPO) आधि अुंशराशीकरि
प्रदान आदे श (CPO) बृहवमुंबई मध्ये अधिदान व लेखा कायालय, मुंबई ये्े तर इतरत्र सुंबधुं ित धिल्हा
कोषागार कायालयास प्राप्त झाल्यानुंतर य्ान्स््ती सहायक अधिदान व लेखा अधिकारी (धनवृत्तीवेतन
शाखा) ककवा अपर कोषागार अधिकारी (धनवृत्तीवेतन शाखा) याुंचेकडू न पढील प्रधक्रया पूिय केली िाऊन
उपदान वगळता अवय दे यके धनवृत्तीवेतनवाधहनी आज्ञावलीमध्ये तयार करून सुंबधुं ित धनवृत्तीवेतन िारकास
धनवृत्तीवेतनाचे व धनवृत्तीवेतनाच्या अुंशराशीकृत मूल्याचे प्रदान करण्यात येते. तर उपदानाचे प्रदान मात्र
सुंबधुं ित व्यक्ती ज्या कायालयातून सेवाधनवृत्त झाली, त्या कायालयातील आहरि व सुंधवतरि
अधिकाऱ्यामार्यत केले िाते.

III. शालेय धशक्षि धवभागाुंतगयत सेवाधनवृत्त होिाऱ्या धशक्षक व धशक्षकेतर कमयचाऱ्याुंचे बाबतीत धनवृत्तीवेतन
प्रदान आदे श (PPO), अुंशराशीकरि प्रदान आदे श (CPO) व उपदान प्रदान आदेश (GPO) बृहवमुंबई मध्ये
अधिदान व लेखा कायालय, मुंबई ये्े तर इतरत्र सुंबधुं ित धिल्हा कोषागार कायालयास प्राप्त झाल्यानुंतर
शासन धनियय क्रमाुंकः सुंकीिय २०२२/प्र.क्र. ८२/कोषा-प्रशा-५

य्ान्स््ती सहायक अधिदान व लेखा अधिकारी (धनवृत्तीवेतन शाखा) ककवा अपर कोषागार अधिकारी
(धनवृत्तीवेतन शाखा) याुंचेकडू न पढील प्रधक्रया पूिय केली िाऊन दे यके धनवृत्तीवेतनवाधहनी आज्ञावलीमध्ये
तयार करुन सुंबधुं ित धनवृत्तवेतनिारकास धनवृत्तीवेतन, धनवृत्तीवेतनाच्या अुंशराशीकृत मूल्य आधि उपदान
याचे प्रदान करण्यात येते.
IV. महालेखापाल कायालयाकडू न प्राप्त झालेल्या उपदान प्रदान प्राधिकारपत्राची (GPO) वैिता (Validity) एक
वषाची असते. राज्य शासकीय सेवाधनवृत्त अधिकारी / कमयचारी याुंच्याबाबतीत बऱ्याच प्रकरिी आहरि व
सुंधवतरि अधिकारी उपदानाची दे यके वेळेत अधिदान व लेखा कायालय, मुंबई ककवा धिल्हा कोषागार
कायालय ककवा उप कोषागार कायालय ये्े सादर करीत नाहीत. काही प्रकरिी एक वषाच्या मदतीत
अधिदान व लेखा कायालय, मुंबई ककवा धिल्हा कोषागार कायालय ककवा उप कोषागार कायालय ये्े
उपदान प्रदानाचे दे यक सादर न केल्यास, अशी उपदान प्रदान प्राधिकारपत्रे पनर्वविीग्राहय (Revalidation)
करण्याकरीता महालेखापाल कायालयास परत पाठधवण्यात येतात. उपदान प्रदान प्राधिकारपत्रे
पनर्वविीग्राहय करण्याच्या प्रक्रीयेकरीता बराच कालाविी खची पडत असून, त्यामळे धनवृत्तीवेतनिारकास
उपदानची रक्कम प्रदान होिेस धवलुंब होतो. त्याचप्रमािे महालेखापाल कायालयाकडील कामाचा ताि
अनावश्यकधरत्या वाढतो. तसेच सुंबधुं िताुंकडू न धवलुंबाने झालेल्या प्रदानाच्या पार्श्यभम
ू ीवर व्यािाची मागिी
केली िाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

V. या पार्श्यभम
ू ीवर सेवाधनवृत्त राज्य शासकीय अधिकारी / कमयचाऱ्याुंच्या उपदानाच्या ( DCRG ) दे यकाुंचे
प्रदान सुंबधुं ित कायालयातील आहरि व सुंधवतरि अधिकारी याुंचेमार्यत न करता ते धशक्षकाुंप्रमािेच
य्ान्स््ती सहायक अधिदान व लेखा अधिकारी (धनवृत्तीवेतन शाखा) ककवा अपर कोषागार अधिकारी
(धनवृत्तीवेतन शाखा) याुंचक
े डू न धनवृत्तीवेतनवाधहनी आज्ञावलीमध्ये दे यक तयार करून सुंबधुं ित धनवृत्तीवेतन
िारकास अधिदान व लेखा कायालय ककवा धिल्हा कोषागार कायालय याुंचेमार्यत करण्यात आल्यास,
धनवृत्तीवेतन िारकास उपदानाची रक्कम प्रदान करण्यास आहरि व सुंधवतरि अधिकारी याुंचे स्तरावर
होिारा धवलुंब टाळिे शक्य होईल. तसेच दे यकाुंधवषयी सवय माधहतीचे धनवृत्तीवेतनवाधहनी आज्ञावलीमध्ये
सुंस्करि झाल्यामळे भधवष्ट्यातील सुंदभासाठी दे खील माधहती सहि उपलब्ि होईल व उपदान प्रदान
पध्दतीमध्ये एकसमानता राहील.
VI. शासकीय कामकािामध्ये माधहती व तुंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्या केंद्र शासन आधि राज्य
शासनाच्या िोरिानसार शासकीय कामकाि अधिक गधतमान करण्याच्या दृष्ट्टीने माधहती व तुंत्रज्ञानाचा
सयोग्य वापर करून कामकािात सलभता, ससूत्रता धनमाि करिे, सेवा िलदगतीने उपलब्ि करुन दे ऊन
काययक्षमता वाढधविे इत्यादी बाबी अुंतयभत
ू आहेत. त्यास अनसरून धनवृत्तीवेतन व अनषुंधगक लाभाुंच्या मुंिूरी
व प्रदानाच्या प्रधक्रयेमध्ये अचूकता, पारदशयकता व धनयधमतता येऊन धनवृत्तीवेतन िारकाुंना अनज्ञेय
असलेली प्रदाने वेळेत व्हावीत यासाठी महालेखापाल कायालय, मुंबई याुंचे सहमतीने व सुंचालनालय, लेखा
व कोषागारे, मुंबई याुंच्यामार्यत e-PPO, e-GPO, e-CPO प्रिाली धवकधसत करण्यात आली आहे.
सद्यन्स््तीमध्ये e-PPO, e-GPO, e-CPO काययप्रिाली अधिदान व लेखा कायालय, मुंबई ये्े प्रायोधगक
तत्वावर सरळीतपिे कायान्ववत आहे .

VII. या पार्श्यभम
ू ीवर राज्यातील सेवाधनवृत्त अधिकारी / कमयचारी याुंना धनवृत्तीवेतनाचे लाभ धवनाधवलुंब प्रदान
होण्याच्या अनषुंगाने महालेखापाल (ले. व अ.) कायालय, मुंबई व नागपूर आधि अधिदान व लेखा
कायालय, मुंबई आधि सवय धिल्हा कोषागार कायालयाुंत e-PPO, e-GPO, e-CPO काययप्रिाली सरु
करिे शासनाच्या धवचारािीन होते. त्या अनषुंगाने खालीलप्रमािे धनियय घेण्यात येत आहे .

पृष्ट्ठ 11 पैकी 2
शासन धनियय क्रमाुंकः सुंकीिय २०२२/प्र.क्र. ८२/कोषा-प्रशा-५

शासन धनियय :
१. महालेखापाल कायालय ( ले. व अ.)-1, महाराष्ट्र, मुंबई याुंच्या काययक्षेत्राुंतगयत असलेल्या अधिदान व
लेखा कायालय, मुंबई व धिल्हा कोषागार कायालय ठािे, पालघर, रायगड, रत्नाधगरी, कसिदगय, पिे, सातारा,
साुंगली, कोल्हापूर, सोलापूर, नाधशक, अहमदनगर, िळे , िळगाव, नुंदरबार, या एकूि 16 कायालयाुंत
महालेखापाल कायालय ( ले. व अ.)-1, महाराष्ट्र, मुंबई याुंचेकडू न धनवृत्तीवेतन प्रदान आदे श, उपदान प्रदान
आदे श आणि अंशराशीकरि प्रदान आदे शाची मद्रीत प्रत (Physical Copy of PPO, GPO and CPO)
धद. १ सप्टें बर, २०२३ पासून धनगयधमत करिे बुंद करून त्याऐविी e-PPO, e-GPO, e-CPO धनगयणित करण्यास
शासन िान्यता दे ण्यात येत आहे . तसेच e-PPO, e-GPO, e-CPO च्या Digital Copy च्या आधारे अनुक्रिे
णनवृत्तीवेतन, उपदान आणि णनवृत्तीवेतनाचे अंशराशीकरि यांचे प्रदान करण्यास दे खील शासन िान्यता दे ण्यात
येत आहे . e-PPO, e-GPO, e-CPO चे ितन, हस्ताुंतरि इ. सिाधरत पध्दतीला दे खील शासन मावयता दे ण्यात
येत असून, यापढे या काययप्रिालीचा अवलंब करिे अणनवायय राहील.

परुंत महालेखापाल (ले. व अ.)-1, महाराष्ट्र, मुंबई याुंच्या काययकक्षेतील कायालयातून सेवाधनवृत्त
झालेल्या परुं तू महालेखापाल (ले. व अ.)-1, महाराष्ट्र, मुंबई याुंच्या काययकक्षेच्या बाहे रच्या (Other Accounting
Circle i.e. Nagpur and Other States) कोषागारातून धनवृत्तीवेतन / कटुं बधनवृत्तीवेतन घेिार असिाऱ्या
धनवृत्तीवेतनिारक / कटुं बधनवृत्तीवेतनिारक याुंची सेवाधनवृत्ती प्रकरिे प्रचधलत पध्दतीने मुं िूर करून सुंबधुं ित
कोषागारास / महालेखापाल कायालयास पाठधवण्यात यावीत.

२. धद. १ सप्टें बर, २०२३ पासून पढे उक्त पधरच्छे द क्र. १ मिील परुंतकातील प्रकरिे वगळू न अवय प्रकरिी
महालेखापाल कायालय ( ले. व अ.)-1, महाराष्ट्र, मुंबई याुंच्याकडू न मुंिूर करण्यात आलेल्या धनवृत्तीवेतन
प्रकरिी e-PPO, e-GPO, e-CPO या इलेक्ट्रॉणनक स्वरुपात तयार करण्यात येतील. सुंबधुं ित कायालय प्रिुख,
सुंबधुं ित धनवृत्तीवेतन िारक, अधिदान व लेखा कायालय ककवा णिल्हा कोषागार कायालय यांना महालेखापाल
कायालय ( ले. व अ.)-1, महाराष्ट्र, मुंबई याुंच्याकडू न धनवृत्तीवेतन प्रदान आदे श (PPO), उपदान प्रदान आदे श
(GPO), अुंशराशीकरि प्रदान आदे श (CPO) यांची िुणित प्रत (Physical Copy/ Hard Copy) पाठणवण्यात येिार
नाही. त्या ऐविी महालेखापाल कायालय ( ले. व अ.) -१, महाराष्ट्र, मुंबई याुंच्याकडू न तयार करण्यात आलेले e-
PPO, e-GPO, e-CPO ची कायालयीन Digital Copy संबणं धत आहरि व संणवतरि अणधकारी यांना सेवा्य
आज्ञावली मिील लॉगीनमध्ये उपलब्ि करुन दे ण्यात येईल. तसेच अणधदान व लेखा कायालय,िुंबई ककवा
णिल्हा कोषागार कायालय यांच्यासाठीची e-PPO, e-GPO, e-CPO ची Digital Copy अनुक्रिे सहायक
अधिदान व लेखा अधिकारी (धनवृत्तीवेतन शाखा) ककवा अपर कोषागार अधिकारी (धनवृत्तीवेतन शाखा) यांच्या
“णनवृत्तीवेतन वाणहनी प्रिाली”तील लॉगीनमध्ये उपलब्ि करुन दे ण्यात येईल.

3. तसेच धनवृत्तीवेतन िारक / कटुं बधनवृत्तीवेतन िारक याुंचेसाठीही e-PPO, e-GPO, e-CPO ची Digital
Copy धनवृत्तीवेतनवाधहनी आज्ञावलीमिील धनवृत्तीवेतनिारकाुंच्या वैयन्क्तक लॉधगनमध्ये उपलब्ि करून दे ण्यात
येईल. सुंबधुं ित आहरि व सुंधवतरि अधिकारी याुंनी त्याुंच्या सेवा्य लॉधगनमिील e-Library या टॅ बमध्ये उपलब्ि
करून दे ण्यात आलेल्या e-PPO, e-GPO, e-CPO च्या PDF Copy ची मद्रीत प्रत स्वाक्षाुंधकत करुन संबणं धत
धनवृत्तीवेतन िारक / कटुं बधनवृत्तीवेतन िारक याुंना उपलब्ध करुन दे िे बंधनकारक राहील. तसेच भधवष्ट्यात
दे धखल ज्या-ज्या वेळी सुंबधुं ित धनवृत्तीवेतनिारक e-PPO च्या मधद्रत प्रतीची मागिी कायालयाकडे करील त्या-
त्या वेळी सुंबधुं ित आहरि व सुंधवतरि अधिकारी याुंनी त्याुंच्या सेवा्य लॉधगनमिील e-Library या टॅ बमध्ये
उपलब्ि करून धदलेली e-PPO च्या PDF Copy ची मधद्रत प्रत स्वाक्षाुंधकत करुन संबणं धत धनवृत्तीवेतन िारक /
कटुं बधनवृत्तीवेतन िारक याुंना उपलब्ध करुन दे िे बंधनकारक राहील.

पृष्ट्ठ 11 पैकी 3
शासन धनियय क्रमाुंकः सुंकीिय २०२२/प्र.क्र. ८२/कोषा-प्रशा-५

4. उक्त काययपध्दतीस अनसरून शालेय धशक्षि धवभाग तसेच उच्च तुंत्रधशक्षि धवभागाने आपल्या
धवभागातील सेवाधनवृत्त होिाऱ्या अधिकारी /कमयचारी याुंच्यासाठी सेवाधनवृत्ती प्रकरि महालेखापाल कायालयास
पाठधविे यासाठी “कस्टमाईज्ड सेवा्य” (Customised Sevaarth) आज्ञावलीमध्ये आवश्यक ते धवकसन तात्काळ
करून घ्यावे. e-PPO, e-GPO, e-CPO प्रिाली धवकसनाबाबत आवश्यक असल्यास, सुंचालनालय, लेखा व
कोषागारे याुंचे सहकायय घ्यावे.

5. महालेखापाल कायालय ( ले. व अ.) -१, महाराष्ट्र, मुंबई याुंच्या काययक्षेत्राुंतगयत असलेल्या अधिदान व
लेखा कायालय, मुंबई व धिल्हा कोषागार कायालय ठािे, पालघर, रायगड, रत्नाधगरी, कसिदगय, पिे, सातारा,
साुंगली, कोल्हापूर, सोलापूर, नाधशक, अहमदनगर, िळे , िळगाव, नुंदरबार, या एकूि 16 कायालयाुंत
धद. १ सप्टें बर, २०२३ पासून पढे सेवाधनवृत्त राज्य शासकीय अधिकारी / कमयचारी याुंच्या उपदानाच्या (DCRG)
दे यकाुंचे प्रदान, सुंबधुं ित कायालयातील आहरि व सुंधवतरि अधिकारी याुंचेमार्यत न करता ते य्ान्स््ती
सहायक अधिदान व लेखा अधिकारी (धनवृत्तीवेतन शाखा) ककवा अपर कोषागार अधिकारी (धनवृत्तीवेतन शाखा)
याुंचेकडू न धनवृत्तीवेतनवाधहनी आज्ञावलीमध्ये दे यक तयार करून, सुंबधुं ित धनवृत्तीवेतन िारकास अधिदान व
लेखा कायालय ककवा धिल्हा कोषागार कायालय याुंचेमार्यत करण्यास शासन मावयता दे ण्यात येत आहे . त्ाधप
धद. ३१ ऑगस्ट, २०२३ पयंत महालेखापाल कायालय ( ले. व अ.) -१, महाराष्ट्र , मुंबई याुंनी धनगयधमत केलेल्या
उपदान प्रदान आदे शाुंचे प्रदान पूवीच्या प्रचधलत काययपध्दतीचा अवलुंब करुन सुंबधुं ित आहरि व सुंधवतरि
अधिकारी याुंच्याकडू न करण्यात येईल.

परुं त महालेखापाल (ले. व अ.)-1, महाराष्ट्र, मुंबई याुंच्या काययकक्षेतील कायालयातून सेवाधनवृत्त
झालेल्या परुं तू महालेखापाल (ले. व अ.)-1, महाराष्ट्र, मुंबई याुंच्या काययकक्षेच्या बाहे रच्या (Other Accounting
Circle i.e. Nagpur and Other States) कोषागारातून धनवृत्तीवेतन घेिाऱ्या धनवृत्तीवेतनिारकाुंच्या बाबतीत मात्र
उपदानाचे प्रदान पूवीच्या प्रचधलत काययपध्दतीचा अवलुंब करुन सुंबधुं ित आहरि व सुंधवतरि अधिकारी
याुंच्याकडू नच करण्यात येईल.

6. महाराष्ट्र नागरी सेवा (धनवृत्तीवेतन) धनयम, १९८२ मिील धनयम १३२ अववये धवधहत करण्यात आलेल्या
तरतदींस अनसरुन शासनाला येिे असलेल्या रकमाुंची वसली व समायोिन आवश्यकता असल्यास उपदानाच्या
रकमेतून समायोधित करावयाच्या आहे त. याबाबतची काययवाही सुंबधुं ित कायालय प्रमख याुंनी उक्त धनयमातील
धनयम १३३ आधि १३४ अववये धवधहत करण्यात आलेल्या तरतदींस अनसरुन करावयाची आहे . उक्त धनयमातील
धनयम १२३ अववये धवधहत करण्यात आलेल्या काययपध्दतीस अनसरुन धनवृत्तीवेतन प्रकरि महालेखापाल
कायालयास सादर केल्यानुंतर सुंबधुं ित कमयचारी-अधिकाऱ्याुंकडू न शासनाला येिे असलेल्या रकमाुंची वसली
धनदशयनास आल्यास धतचे समायोिन उपदानाच्या रकमेतून करिे आवश्यक आहे . त्यासाठी उक्त धनयमाुंतील
धनयम १२४ अववये धवधहत करण्यात आलेल्या तरतदीनसार सुंबधुं ित कायालय प्रमख याुंनी काययवाही करिे
अधनवायय राधहल.

7. त्याचप्रमािे धनवृत्तीवेतन प्रकरि पाठधवल्यानुंतर आधि उपदान प्रदान आदे श धनगयधमत होण्याच्या पूवी
दरम्यानच्या काळात कायालय प्रमखाद्वारे सुंबधुं ित धनवृत्तीवेतन िारकास तात्परते उपदान मुंिर करुन त्याचे
प्रदान करण्यात आल्यास य्ान्स््ती सहायक अधिदान व लेखा अधिकारी (धनवृत्तीवेतन शाखा) ककवा अपर
कोषागार अधिकारी (धनवृत्तीवेतन शाखा) याुंचेकडू न उपदानाचे दू बार प्रदान होऊ नये यासाठी तात्पूरत्या
उपदानाच्या प्रदानाबाबत सुंबधुं ित कायालय प्रमख याुंनी धनवृत्तीवेतनिारकाच्या ओळख तपासिीच्या वेळेस
उपरोक्त वाचा मधिल अनक्रमाुंक २ ये्े नमूद शासन धनिययासोबतच्या नमना- ¨ब° मध्ये अचूक तपधशल नमूद
करिे अधनवायय राधहल. सदर नमना- ¨ब° वरील कायालय प्रमखाची स्वाक्षरी मुंबई मधिल कायालयाुंच्या बाबतीत

पृष्ट्ठ 11 पैकी 4
शासन धनियय क्रमाुंकः सुंकीिय २०२२/प्र.क्र. ८२/कोषा-प्रशा-५

सहायक अधिदान व लेखा अधिकारी आधि अवय धठकािच्या कायालयाुंच्या बाबतीत सुंबधुं ित अप्पर कोषागार
अधिकारी ककवा उप कोषागार अधिकारी याुंनी प्रमाधित करुन धदलेली असिे आवश्यक राहील.

8. महालेखापाल कायालय ( ले. व अ.)-२, महाराष्ट्र, नागपूर याुंच्या अुंतगयत असलेल्या धिल्हा कोषागार
कायालयाुंस e-PPO, e-GPO, e-CPO काययप्रिाली सरु करण्याच्या अनषुंगाने त्याुंनी केलेल्या धवनुंतीनसार धद.
१ ऑक्टोबर, 2023 पासून नागपूर धिल्हा कोषागार कायालयामध्ये e-PPO, e-GPO, e-CPO प्रिाली
प्रायोधगक तत्वावर सरू करण्यास मावयता दे ण्यात येत आहे .

9. e-PPO, e-GPO, e-CPO च्या अनषुंगाने आवश्यक त्या सिारिा महाराष्ट्र नागरी सेवा धनयम
(धनवृत्तीवेतन), 1982 तसेच महाराष्ट्र कोषागार धनयम, 1968 मध्ये य्ावकाश सिारिा करण्यात येतील.

१0. e-PPO, e-GPO, e-CPO सुंदभात अनसरावयाच्या काययपध्दतीबाबत सोबतच्या पधरधशष्ट्ट-¨1° मध्ये
काययवाही व िबाबदारी ठरवून दे ण्यात येत असून, त्याप्रमािे कायालय प्रमख, आहरि व सुंधवतरि अधिकारी,
अधिदान व लेखा अधिकारी / धिल्हा कोषागार अधिकारी याुंनी काययवाही करावयाची आहे .

१1. प्रस्तत शासन धनियय मा.महालेखापाल याुंनी त्याुंच्या अनौपचाधरक सुंदभय क्रमाुंक- Pension Misc./Ch-
3/6120598/61142788, Date 14.08.2023 अववये, तसेच धवत्त धवभाग सेवा-४ कायासनाच्या अनौपाचाधरक
सुंदभय क्र.-89/23/सेवा-४, धदनाुंक ७.८.२०२३ अववये धदलेल्या मावयतेस अनसरुन धनगयधमत करण्यात येत आहे .

सदर शासन धनियय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.inया सुंकेतस््ळावर


उपलब्ि करण्यात आला असून, त्याचा सुंकेताुंक 202308241809569305 असा आहे . हा आदे श
धडिीटल स्वाक्षरीने साक्षाुंधकत करुन काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल याुंच्या आदे शानसार व नावाने .


Digitally signed by Rajendra Uttamrao Gadekar
DN: c=IN, st=Maharashtra,

Rajendra 2.5.4.20=b8e8c3a034acb70f16af6f81c69ca038ff6f25ff78cfc9e6d815f
d95b5367b07, postalCode=422009, street=Infront of Guru Govind
Sing polytechnic Pathardi road,Nashik,Cidco Colony,Nashik,Nashik,

Uttamrao Gadekar
pseudonym=a51e3d1ac32115d0d5c8203f904c1741, title=7921,
serialNumber=37a42e182bace4c129abbeb54e27836d32d40156063
8f644a547867205474ee5, o=Personal, cn=Rajendra Uttamrao
Gadekar
Date: 2023.08.24 18:13:07 +05'30'

( डॉ.रािेंद्र गाडे कर )
शासनाचे उप सधचव,
प्रधत,

१. मा.राज्यपाल याुंचे सधचव,


२. मा.मख्यमुंत्री याुंचे अपर मख्य सधचव,
३. मा.उपमख्यमुंत्री याुंचे सधचव,
४. सवय मा.मुंत्री व मा.राज्यमुंत्री याुंचे खािगी सधचव

५. मा.धवरोिी पक्षनेता, धविानसभा / धविान पधरषद, महाराष्ट्र धविानमुंडळ सधचवालय,मुंबई.

६. सवय सवमाननीय धविानसभा / धविान पधरषद व सुंसद सदस्य. सवय मुंत्रालयीन प्रशासकीय धवभाग

७. मुंत्रालयीन सवय धवभागाुंच्या अधिनस्त असलेल्या सवय धवभागाुंचे व कायालयाुंचे प्रमख


८. प्रबुंिक, मूळ वयायालय शाखा, उच्च वयायालय, मुंबई

पृष्ट्ठ 11 पैकी 5
शासन धनियय क्रमाुंकः सुंकीिय २०२२/प्र.क्र. ८२/कोषा-प्रशा-५

९. प्रिान महालेखापाल (लेखा परीक्षा)- 1, महाराष्ट्र, मुंबई


१०. प्रिान महालेखापाल (लेखा व अनज्ञेयता)-1, महाराष्ट्र, मुंबई
११. महालेखापाल (लेखापरीक्षा)-2, महाराष्ट्र, नागपूर
१२. महालेखापाल (लेखा व अनज्ञेयता)-2, महाराष्ट्र, नागपूर
१३. आयक्त, आयकर (TDS) चनीरोड, मुंबई 400002
१४. आयक्त, आयकर (TDS) धसव्हील लाईन*, नागपूर 444001
१५. प्रबुंिक, उच्च वयायालय (अपील शाखा) मुंबई
१६. सधचव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
१७. सधचव, महाराष्ट्र धविीमुंडळ सधचवालय, मुंबई
१८. प्रबुंिक, लोक आयक्त व उपलोक आयक्त याुंचे कायालय, मुंबई
१९. प्रबुंिक, महाराष्ट्र प्रशासकीय वयायाधिकरि, मुंबई
२०. मख्य माधहती आयक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२१. धवशेष आयक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्वनकस रोड, नवी धदल्ली
२२. सवय धवभागीय आयक्त
२३. सवय धिल्हाधिकारी
२४. सवय धिल्हापधरषदाुंचे मख्य काययकारी अधिकारी
२५. सुंचालक , लेखा व कोषागारे, मुंबई
२६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
२७. सहसुंचालक,लेखा व कोषागारे,कोकि/पिे/ नाधशक/औरुं गाबाद/ अमरावती/नागपूर
२८. सुंचालक, स््ाधनक धनिी लेखापधरक्षा सुंचालनालय, नवी मुंबई
२९. सहसुंचालक,स््ाधनक धनिी लेखा मुंबई / पिे/ नाधशक/औरुं गाबाद/ अमरावती/नागपूर
३०. सवय धिल्हा कोषागार अधिकारी,
३१. धवत्त धवभागातील सवय कायासने
३२. धनवड नस्ती कोषा प्र.5

पृष्ट्ठ 11 पैकी 6
शासन धनियय क्रमाुंकः सुंकीिय २०२२/प्र.क्र. ८२/कोषा-प्रशा-५

पधरधशष्ट्ट-1

िबाबदार अधिकारी,
अ.क्र. पार पाडावयाची कामे
कायालय

1. e-PPO, e-GPO, e-CPO च्या अनषुंगाने करावयाची काययवाही.

1.1 सेवाधनवृत्त होिाऱ्या कमयचाऱ्याकडू न सेवा धनवृत्ती प्रकरि तयार आहरि व सुंधवतरि अधिकारी,
करण्याकरीता आवश्यक माधहती शासन धनियय, धवत्त धवभाग क्रमाुंक कायालय प्रमख,
सेधनवे-2014 /प्र.क्र.36 /सेवा-4, धदनाुंक 02.07.2015 मिील
पधरधशष्ट्ट-अ मध्ये दशयधवलेल्या नमना-1 ,नमना‘अ ,नमना-क
मिील नामधनदे शन नमना‘42 अ मध्ये प्राप्त करून घेिे आवश्यक आहे.

सुंबधुं ित अधिकारी / कमयचारी याुंनी आवश्यक ते सवय नमने भरिे व


सुंबधुं ित अधिकारी / कमयचारी
कागदपत्रे उपलब्ि करून देिे.

टीप : सेवाधनवृत्त अधिकारी / कमयचारी याुंचा मोबाईल नुंबर अचूक नोंदवावा. िेिेकरून SMS पाठधविे
शक्य होईल.

1.2 सेवा्य आज्ञावली मध्ये सेवाधनवृत्त होिाऱ्या अधिकारी - कमयचारी याुंचे आहरि व सुंधवतरि अधिकारी,
अचूक व पधरपूिय धनवृत्तीवेतन प्रकरि तयार करिे. कायालय प्रमख

1.3 सेवा्य आज्ञावलीमार्यत तयार केलेल्या धनवृत्तीवेतन आहरि व सुंधवतरि अधिकारी,


प्रकरिामिील Online Form ची मद्रीत प्रत सुंबधुं ित सेवाधनवृत्त अधिकारी कायालय प्रमख व सुंबधुं ित
/ कमयचारी याुंना दाखवून त्यावर त्याुंची स्वाक्षरी घेिे. अधिकारी / कमयचारी

1.4 Online Form ची मद्रीत प्रत, मूळ सेवापस्तक, आवश्यक नमने व इतर आहरि व सुंधवतरि अधिकारी,
आवश्यक कागदपत्रे तसेच धनवृत्तीवेतन प्रकरि Online महालेखापाल कायालय प्रमख
कायालयास पाठधविे.

टीप : धनवृत्तीवेतन प्रकरि महालेखापाल कायालयास सादर केल्याची पोच घ्यावी.

1.5 आहरि व सुंधवतरि अधिकारी, कायालय प्रमख याुंच्याकडू न प्राप्त महालेखापाल कायालय, मुंबई
धनवृत्तीवेतन प्रकरिाची तपासिी करून धनवृत्तीवेतन प्रकरि Online मुंिूर
करिे.

2 e-PPO, e-GPO, e-CPO महालेखापाल कायालयाकडू न मुंिूर झाल्यानुंतर करावयाची काययवाही :

२.१ अुंधतम मुंिूर करण्यात आलेल्या धनवृत्तीवेतन प्रकरिी Online Data व e-


महालेखापाल कायालय, मुंबई
PPO, e-GPO, e-CPO ची PDF Copy धनवृत्तीवेतनवाधहनी
आज्ञावलीमार्यत सुंबि
ुं ीत कोषागार कायालयास उपलब्ि करुन दे िे.
पृष्ट्ठ 11 पैकी 7
शासन धनियय क्रमाुंकः सुंकीिय २०२२/प्र.क्र. ८२/कोषा-प्रशा-५

िबाबदार अधिकारी,
अ.क्र. पार पाडावयाची कामे
कायालय

e-PPO, e-GPO, e-CPO मुंिरीच्या अनषुंगाने महालेखापाल


2.2
कायालयाकडू न धनवृत्तीवेतन प्रदान मुंिरी आदे शाचा सुंदेश धनवृत्तीवेतन महालेखापाल कायालय, मुंबई
िारकाुंच्या मोबाईल नुंबरवर SMS द्वारे पाठधविे.

२.३ सेवा्य आज्ञावलीमध्ये उपलब्ि करुन दे ण्यात आलेले e-PPO, e-GPO, आहरि व सुंधवतरि अधिकारी
e-CPO ची PDF Copy योग्य असल्याची तपासिी करिे.

टीप : सेवाधनवृत्त अधिकारी / कमयचारी याुंच्या मूळ अिामिील माधहतीसोबत पडतळिी करावी.

नमना‘अ (धिल्हा कोषागार अधिकारी, कोषागार कायालय याुंनी आहरि आहरि व सुंधवतरि अधिकारी,
2.4
व सुंधवतरि अधिकारी याुंच्या स्वाक्षरीची पडताळिी केलेला), नमना‘ब, कायालय प्रमख,
(तात्परते सेवा धनवृत्तीवेतन, तात्परते सेवा उपदान, तात्परते कटुं ब
धनवृत्तीवेतन धदले असल्यास पडताळिी करुन प्राप्त
झालेले धववरिपत्र), नमना-क व नामधनदे शन नमना ‘ 42 अ ही चार
कागदपत्रे धनवृत्ती वेतन प्रकरि महालेखापाल कायालयाकडू न मुंिूर
झाल्यानुंतर सेवा्य प्रिालीमध्ये Online Upload करावीत व प्रचधलत
(Physically) पध्दतीने धनवृत्तीवेतन िारक ज्या कोषागारातून धनवृत्तीवेतन
घेिार आहे . त्या अधिदान व लेखा कायालय/कोषागार कायालयास
अग्रेधषत करावी.

टीप : कायालयीन कामकािाच्या 15 धदवसाुंत

2.5 आहरि व सुंधवतरि अधिकारी याुंचक


े डू न धनवृत्तीवेतन प्रिालीमध्ये
धिल्हा कोषागार अधिकारी,
Online अपलोड केलेले नमना अ, ब, क व 42-अ तसेच हाडय
कोषागार कायालय
कॉपीच्या मूळ प्रती सोबत िळत असल्याची खात्री करून e- PPO
प्रदानाकरीता धनवृत्तीवेतन शाखेतील सुंबधुं ित लेखा परीक्षक याुंचेकडे
हस्ताुंतरीत करावेत.

2.6 धनवृत्तीवेतन वाधहनी आज्ञावलीमिील प्राप्त e-PPO, e-GPO, e-CPO धिल्हा कोषागार अधिकारी,
PDF च्या अनषुंगाने धनवृत्तीवेतनिारकाुंची प्र्म प्रदानाचे कोषागार कायालय
दे यक महालेखापाल कायालयाने मुंिूर केलेल्या दरानसार ्कबाकीच्या
रकमेसह Online तयार करून धनवृधत्तवेतन िारकास रक्कम प्रदान
करिे.

टीप : मधहवयाच्या 20 तारखेपयंत आदेश प्राप्त झाल्यास धनवृत्तीवेतनाचे प्र्म प्रदान ्कबाकीसह,
अुंशराशीकरि याुंचे प्रदान पढील मधहवयाच्या १ तारखे पयंत व २० तारखेनुंतर प्राप्त झालेल्या आदे शाच्या
बाबतीत धनवृत्तीवेतनाचे प्र्म प्रदान, अुंशराशीकरि याुंचे प्रदान पढील मधहवयाच्या १० तारखेपयंत
धनवृत्तीवेतन िारकाुंच्या खात्यात िमा करण्याबाबत काययवाही करावी.

पृष्ट्ठ 11 पैकी 8
शासन धनियय क्रमाुंकः सुंकीिय २०२२/प्र.क्र. ८२/कोषा-प्रशा-५

िबाबदार अधिकारी,
अ.क्र. पार पाडावयाची कामे
कायालय

महालेखापाल कायालयाकडू न प्राप्त झालेल्या e-GPO सुंदभात शालेय धिल्हा कोषागार अधिकारी,
2.7
धशक्षि धवभाग व इतर सवय धवभागाुंची उपदान प्रदानाची दे यके कोषागार कायालय
धनवृत्तीवेतनवाधहनी आज्ञावलीमार्यत अधिदान व लेखा कायालय /कोषागार
याुंनी तयार करून रक्कम प्रदान करिे.

टीप : मधहवयाच्या २० तारखेपयंत आदे श प्राप्त झाल्यास, उपदानाचे प्रदान पढील मधहवयाच्या १ तारखेपयंत
व २० तारखेनुंतर प्राप्त झालेल्या आदेशाच्या बाबतीत उपदानाचे प्रदान पढील मधहवयाच्या १० तारखेपयंत
धनवृत्तीवेतन िारकाुंच्या खात्यात िमा करण्याबाबत काययवाही करावी.

e-PPO, e-GPO, e-CPO च्या अनषुंगाने प्र्म प्रदानाची दे यके पारीत सुंबधुं ित कोषागार कायालय
२.८
केल्यानुंतर धनवृत्तीवेतन िारकास SMS द्वारे माधहती देिे.

3 महालेखापाल कायालयाकडू न मुंिूर करण्यात आलेल्या e-PPO, e-GPO, e-CPO मध्ये दरूस्ती
असल्यास करावयाची काययवाही.

3.1 e-PPO, e-GPO, e-CPO द्वारे प्र्म प्रदान


करण्यापूवी धिल्हा कोषागार अधिकारी,
धनवृत्तीवेतनवाधहनी आज्ञावली मिील माधहती ककवा pdf Copy मध्ये कोषागार कायालय
दरुस्ती असल्यास अशी प्रकरिे सधवस्तर कारिाुंसह (Reasons)
महालेखापाल कायालयास Online पध्दतीने परत (Return) करिे.

3.2 अधिदान व लेखा कायालय/कोषागार कायालयाकडू न महालेखापाल महालेखापाल कायालय, मुंबई


कायालयास Online परत (Return) करण्यात आलेल्या e-PPO, e-GPO,
e-CPO प्रकरिाबाबत योग्य दरुस्ती करिे. सिाधरत Online Data व
e-PPO, e-GPO, e-CPO pdf copy धनवृत्तीवेतनवाधहनी आज्ञावलीमार्यत
सुंबि
ुं ीत कोषागार कायालयास उपलब्ि करून दे िे.

3.3 सिाधरत Online Data व e-PPO, e-GPO, e-CPO pdf copy धिल्हा कोषागार अधिकारी,
धनवृत्तीवेतनवाधहनी आज्ञावलीमार्यत सुंबि
ुं ीत कोषागार कायालयास प्राप्त कोषागार कायालय
झाल्यानुंतर प्र्म प्रदान रक्कम प्रदान करण्याच्या अनषुंगाने काययवाही
करिे.

टीप : मधहवयाच्या 20 तारखेपयंत आदेश प्राप्त झाल्यास धनवृत्तीवेतनाचे प्र्म प्रदान ्कबाकीसह,
अुंशराशीकरि याुंचे प्रदान पढील मधहवयाच्या १ तारखे पयंत व २० तारखेनुंतर प्राप्त झालेल्या आदे शाच्या
बाबतीत धनवृत्तीवेतनाचे प्र्म प्रदान, अुंशराशीकरि याुंचे प्रदान पढील मधहवयाच्या १० तारखेपयंत
धनवृत्तीवेतन िारकाुंच्या खात्यात िमा करण्याबाबत काययवाही करावी.

4 प्र्म प्रदान रक्कम प्रदान करून झाल्यानुंतर धनवृत्तीवेतनिारकाने मागिी केल्यास e-PPO हस्ताुंतरीत
(Transfer) करण्याबाबत करावयाची काययवाही.

पृष्ट्ठ 11 पैकी 9
शासन धनियय क्रमाुंकः सुंकीिय २०२२/प्र.क्र. ८२/कोषा-प्रशा-५

िबाबदार अधिकारी,
अ.क्र. पार पाडावयाची कामे
कायालय

4.1 शासन धनियय, धवत्त धवभाग, धद. 18.08.2008 व धद. 05.07.2012 सेवाधनवृत्त धनवृत्तीवेतन िारक/
नसार धनवृत्तीवेतन सरु झाल्यानुंतर धनवृत्तीवेतन िारकाुंनी कोषागार कटुं ब धनवृत्तीवेतन िारक
कायालय हस्ताुंतरीत (Transfer) करुन दे ण्यासुंदभात आवश्यक
कागदपत्राुंसह अिय कोषागारात सादर करिे.

4.2 धनवृत्तीवेतन िारकाुंनी सादर केलेल्या अिाची तपासिी करून Online धिल्हा कोषागार अधिकारी,
धनवृत्तीवेतन प्रदान आदे श (e-PPO) ची मद्रीत प्रत (Printout), अुंधतम कोषागार कायालय
धनवृत्तीवेतन प्रदान तपशील नोंदवून इतर आवश्यक कागदपत्राुंसह तसेच
Online Data सधहत धनवृत्तीवेतनवाधहनी आज्ञावलीमार्यत सुंबधुं ित
कोषागार कायालयास हस्ताुंतधरत (Transfer) करिे व महालेखापाल
कायालयास पत्रामार्यत सूधचत करिे.

4.3 धनवृत्तीवेतनिारक त्ा कटुं बधनवृत्तीवेतनिारकास त्याुंचे धनवृत्तीवेतन धिल्हा कोषागार अधिकारी,
महालेखापाल (ले. व अ.)-1, महाराष्ट्र, मुंबई याुंच्या काययकक्षेच्या बाहे र कोषागार कायालय
(other State circle i.e. Nagpur and other State) हस्ताुंतधरत
करावयाचे असल्यास अशा प्रकरिी Online धनवृत्तीवेतन आदे श (e-PPO)
अुंधतम धनवृत्तीवेतन प्रदान तपशील नोंदवून इतर आवश्यक कागदपत्राुंसह
महालेखापाल (ले. व अ.)-1, महाराष्ट्र, मुंबई कायालयास पढील
काययवाहीसाठी हस्ताुंतधरत (Transfer) करिे.

४.४. धनवृत्तीवेतनिारक त्ा कटुं बधनवृत्तीवेतनिारकास त्याुंचे धनवृत्तीवेतन महालेखापाल कायालय, मुंबई
महालेखापाल (ले. व अ.)-1, महाराष्ट्र, मुंबई याुंच्या काययकक्षेच्या बाहे र
(other State circle i.e. Nagpur and other State) हस्ताुंतधरत
करावयाचे असल्यास अशा प्रकरिी कोषागार कायालयाकडू न प्राप्त
झालेल्या हस्ताुंतरि कागदपत्राुंची तपासिी करुन सदर प्रकरिी प्रचधलत
पध्दतीने मुंिूर करुन सुंबधुं ित महालेखापाल कायालयास पाठधवण्यात
यावीत.
सुंबधुं ित महालेखापाल कायालयाने प्रचधलत काययपध्दतीने पढील सुंबधुं ित महालेखापाल
काययवाही करावी. कायालय.

४.५ धनवृत्तीवेतन/ कटू ुं ब धनवृत्तीवेतनिारक दोवही मृत झाल्यानुंतर अशा धिल्हा कोषागार अधिकारी,
प्रकरिी हयातकालीन ्कबाकी वारसदारास प्रदान करुन झाल्यानुंतर कोषागार कायालय
ऑनलाईन धनवृत्तीवेतन प्रदान आदेश (e -PPO) “धनवृत्तीवेतन वाधहनी
आज्ञावली” मार्यत महालेखपाल कायालयास पाठधविे.

5 धनवृत्तीवेतनवाधहनी /सेवा्य आज्ञावली e-Library बाबत काययवाही .

पृष्ट्ठ 11 पैकी 10
शासन धनियय क्रमाुंकः सुंकीिय २०२२/प्र.क्र. ८२/कोषा-प्रशा-५

िबाबदार अधिकारी,
अ.क्र. पार पाडावयाची कामे
कायालय

5.1 धनवृत्तीवेतनवाधहनी आज्ञावली मधिल e-Library या टॅ ब मध्ये धनवृत्ती वेतन सुंबधुं ित महालेखापाल
मुंिूर केलेल्या e-PPO, e-GPO, e-CPO च्या प्रती PDF कायालय
स्वरूपात उपलब्ि करून देिे.

अधिदान व लेखा अधिकारी,


5.2 धनवृत्तीवेतनवाधहनी आज्ञावली मधिल सहायक अधिदान व लेखा
मुंबई/ धिल्हा कोषागार
अधिकारी/अप्पर कोषागार अधिकारी याुंच्या लॉग इन मिील e-Library
अधिकारी.
या टॅ ब मध्ये उपलब्ि असलेल्या e-PPO, e-GPO, e-CPO ची
PDF Copy मद्रीत करून व प्र्म प्रदान नोंदी घेऊन आहरि व
सुंधवतरि अधिकारी याुंनी धदलेले नमने (Forms) िोडू न मद्रीत केलेले e-
PPO, e-GPO, e-CPO (Physical) ितन करून ठे विे .

5.3 सेवा्य आज्ञावली मधिल आहरि व सुंधवतरि अधिकारी याुंच्या लॉग इन आहरि व सुंधवतरि अधिकारी
मिील e-Library या टॅ ब मध्ये उपलब्ि असलेल्या e-PPO, e-GPO,
e-CPO च्या PDF Copy ची मागिी धनवृत्तीवेतन िारक / कटू ुं ब धनवृत्ती
वेतनिारक याुंनी केल्यास त्याुंना मद्रीत प्रत (Printout)उपलब्ि करुन
दे िे.

टीप : धनवृत्तीवेतनिारकाचा अिय प्राप्त झाल्यानुंतर कायालयीन कामकािाच्या 5 धदवसाुंत

5.4 धनवृत्तीवेतनवाधहनी या आज्ञावलीमिील धनवृत्तीवेतनिारक याुंच्या धनवृत्तीवेतनिारक


वैयन्क्तक लॉग इन मध्ये e-Library या टॅ ब मध्ये उपलब्ि असलेल्या e-
PPO, e-GPO, e-CPOची PDF Copy तपासून घेिे.

टीप : धनवृत्तीवेतनवाधहनी आज्ञावलीमध्ये धनवृत्तीवेतनिारकाुंना वैयन्क्तक लॉग इन तयार करण्याच्या


अनषुंगाने काही ताुंधत्रक अडचि उद्भवल्यास अधिदान व लेखा कायालय, मुंबई/सुंबधुं ित धिल्हा कोषागार
कायालयातील धनवृत्तीवेतन शाखेशी सुंपकय सािावा.

*********

पृष्ट्ठ 11 पैकी 11

You might also like