You are on page 1of 4

पदो तीच्या पातर्तेपयत न पोहोचणाऱ्या

गोपनीय अहवालांवरील कायर्वाहीबाबत


महारा टर् शासन
सामान्य शासन िवभाग
शासन िनणर्य कर्मांकः न्याय -2013/ .कर्.126/2013/ तेरा
मंतर्ालय िव तार, मुंबई 400 032.
तारीख: 13 फे वु ारी, 2014
संदभर् -
शासन िनणर्य, सामान्य शासन िवभाग कर्मांक सीएफआर-1210/ .कर्.47 / 2010/ तेरा,
िदनांक 01 नो हबर, 2011.
शासन िनणर्य -

सव च्च न्यायालयाने दे वद िव. कदर् शासन या करणात (िस हील अपील कर्.7631/2002)
िदनांक 12.05.2008 रोजी िदले या िनणर्यामध्ये गोपनीय अहवालातील संपण ू र् शेरे संबिं धत अिधकारी/
कमर्चारी यांना उघड करण्याबाबत व त्यामधील ितकूल तसेच पदो तीच्या पातर्तेपयत न पोहोचणाऱ्या
शेऱ्यांवर अिभवेदन सादर करण्याची संधी दे ण्याबाबत िनणर्य िदला. त्याआधारे राज्य शासनाने िदनांक
01.11.2011 च्या शासन िनणर्यान्वये राज्य शासकीय अिधकारी/ कमर्चारी यांचे 2011-12 या
वषार्पासूनचे संपणू र् गोपनीय अहवाल संबिं धत अिधकारी/ कमर्चारी यांना उघड करण्याची व त्यावर
अिभवेदन करण्याची संधी दे ण्याची तसेच, सक्षम ािधकाऱ्यांच्या मान्यतेने गोपनीय अहवालाची तवारी
उं चावता दे खील येईल अशी तरतूद थमच उपल ध करून िदली. मातर्, हा िनणर्य 2011-12 व
त्यानंतरच्या वषार्ंच्या गोपनीय अहवालांसाठीच लागू करण्यात आला होता. यासंदभार्त कदर् शासनाने
िदनांक 13.04.2010 रोजी िनगर्िमत केलेले कायार्लयीन ज्ञापन तसेच सव च्च न्यायालयाने कदर् शासन
िवरू ए. के. गोयल व इतर या करणात (अपील िस हील कर्मांक 2872/2010) िदनांक 20.11.2013
रोजी िदलेला िनणर्य िवचारात घेता तसेच िवधी व न्याय िवभागाचे अिभ ाय िवचारात घेऊन राज्य
शासनाने खालील माणे िनणर्य घेतला आहे.

2. 2011-12 व त्यापुढील वषार्चे संपणू र् गोपनीय अहवाल संबिं धत अिधकारी/कमर्चारी यांना उघड
करून त्यािवरू अिभवेदन करण्याची संधी दे ण्याची तरतूद यापूवीर्च िदनांक 01.11.2011 च्या शासन
िनणर्यान्वये दे ण्यात आली आहे . आता दे वद करणातील िनणर्याच्या अनुषग
ं ाने पूवल
र् क्षी भाव दे ण्याची
बाब हाताळताना कदर् शासनाने िदनांक 13.04.2010 रोजी जे आदे श िनगर्िमत केले आहे त, त्यानुसार
राज्य शासनाच्या िदनांक 01.11.2011 च्या शासन िनणर्यास पुढील माणे सुधारणा करण्यात येत आहे .
कदर् शासनाचे दे वद करणातील न्यायालयीन िनणर्यास भाव दे ण्याबाबतचे िदनांक 13.04.10 चे
आदे श िवचारात घेऊन त्या आदे शांच्या धतीर्वर याबाबत यापुढे खालील माणे कायर्वाही करण्यात यावी.
[अ] यापुढे कोणत्याही करणांमध्ये िनवडसूची तयार करताना 2011-12 पूवीर्चे ज्या वषार्ंचे
गोपनीय अहवाल िवचारात घेतले जाणार असतील, अशा गोपनीय अहवालांपैकी ज्या
गोपनीय अहवालातील अंितम तवारी पदो तीच्या पातर्तेपयत न पोहोचणारी (Below
Benchmark) असेल असे गोपनीय अहवाल पदो तीसाठी िवचारात घेण्यापूवीर् अशा
गोपनीय अहवालांच्या ती संबिं धत अिधकारी /कमर्चारी यांना उपल ध करून दे ण्यात
या यात.
[ब] असे करताना फक्त पदो तीच्या पातर्तेपयत न पोहोचणारे व पदो तीसाठी िवचारात घेण्यात
येणारे गोपनीय अहवालच कळिवण्यात यावेत. इतर वषार्ंचे पदो तीच्या पातर्तेपयत न
पोहोचणारे गोपनीय अहवाल कळिवण्याची आव यकता नाही.
शासन िनणर्य कर्मांकः न्याय -2013/ .कर्.126/2013/ तेरा

[क] असे गोपनीय अहवाल संबिं धतांना िमळा यापासून त्यावर 15 िदवसांच्या कालावधीत त्यांना
अिभवेदन करावयाचे अस यास त्यांना अिभवेदन करण्याची संधी दे ण्यात यावी. तसेच,
मुदतीत अिभवेदन ा त न झा यास अिभवेदन करावयाचे नाही असे समजून गोपनीय
अहवाल अंितम करण्यात येईल व त्यावर त्यांनतर अिभवेदन सादर करण्याची संधी राहणार
नाही असे दे िखल कळिवण्यात यावे.
[ड] यानुसार ा त होणाऱ्या त्या अिभवेदनावर संबिं धत ितवेदन व पुनिर्वलोकन अिधकारी हे
सध्या सेवते अस यास त्यांचे अिभ ाय मागिवण्यात यावेत. त्यांना अिभ ाय पाठिवण्यासाठी
15 िदवसांची मुदत देण्यात यावी.
[इ] संबिं धत ितवेदन व/िंकवा पुनिर्वलोकन अिधकारी आता सेवत े नसतील तर त्यांचे अिभ ाय
मागिवण्याची आव यकता राहणार नाही.
[फ] अशा करणांमध्ये संबिं धत अिधकारी/कमर्चारी यांनी सादर केलेले अिभवेदन व त्यावरील
ितवेदन व पुनिर्वलोकन अिधकारी यांचे अिभ ाय (सेवते अस यास व िविहत कालावधीत
ा त झा यास) िवचारात घेऊन त्यांच्या गोपनीय अहवालांमधील शेरे कायम करण्याबाबत
िंकवा ितकूल शेरे वगळण्याबाबत िंकवा त्यांच्या गोपनीय अहवालाच्या तवारीमध्ये बदल
करण्याबाबत िनणर्य सक्षम ािधकारी यांनी घ्यावा.
[ग] शेरे उं चावण्याचा िनणर्य घेत यास त्याबाबतची कारणे प टपणे न दिवण्यात यावीत.
त्याबाबतचा िनणर्य संबिं धतास कळवावा व त्याची त गोपनीय अहवालास जोडण्यात यावी.
जेथे सक्षम ािधकारी अिभवेदनातील िवनंती नाकारण्याचा/शेरे कायम करण्याचा/ ितकूल
शेरे वगळण्याचा िनणर्य घेतील त्याबाबतचा िनणर्य संबिं धतास कळवावा व त्याची त
गोपनीय अहवालास जोडण्यात यावी.

3. तसेच, दे वद करणातील सव च्च न्यायालयाचा िनणर्य िदनांक 12.05.2008 रोजी िदलेला


अस यामुळे कदर् शासनाच्या धतीर्वर सदर िनणर्य िदनांक 12.05.2008 पासून लागू करण्यात यावा.
पिरणामी याबाबत खालील माणे कायर्वाही करण्यात यावी.
[अ] िदनांक 12.05.2008 रोजी िंकवा त्यानंतर तयार करण्यात आले या िनवडसूच्यांच्या
करणी (िनवड सिमतीची बैठक) ज्या करणात तत्पूवीर्च्या कालावधीतील पदो तीच्या
पातर्तेपयत न पोहोचणारे गोपनीय अहवाल िवचारात घेत यामुळे जे अिधकारी/कमर्चारी
अिधकर्िमत (supersede) झाले असतील अशा सवर् अिधकारी/कमर् चारी यांना जेव ा
गोपनीय अहवालांमधील शेरे पदो तीच्या पातर्तेपक्ष
े ा कमी दजार्चे असतील अशा गोपनीय
अहवालांच्या ती न याने उपल ध करुन दे ण्यात या यात.
[ब] असे करताना फक्त पदो तीच्या पातर्तेपयत न पोहोचणारे व पदो तीसाठी िवचारात
घेतलेले गोपनीय अहवालच कळिवण्यात यावेत. इतर वषार्ंचे पदो तीच्या पातर्तेपयत न
पोहोचणारे गोपनीय अहवाल कळिवण्याची आव यकता नाही. (उदा. 13.05.2008 रोजी
िनवडसूचीची बैठक झाली असेल व त्यावेळी 2003-04, 2004-05, 2005-06, 2006-
07, 2007-08 या पाच वषार्चे गोपनीय अहवाल िवचारात घेतले असतील व त्यापैकी फक्त
2004-05 व 2007-08 या वषार्चे गोपनीय अहवाल पदो तीच्या पातर्तेपयत न पोहोचणारे
असतील व ते िवचारात घेत यामुळे सबंिधत अिधकारी कमर्चारी पदो तीस अपातर् ठरला
असेल िंकवा अिधकर्िमत झाला असेल तर फक्त या दोन वषार्ंचच े गोपनीय अहवाल
संबिं धतास कळवावेत. इतर वषार्चे गोपनीय अहवाल कळिवण्याची आव यकता नाही.)
[क] असे गोपनीय अहवाल संबिं धतांना िमळा यापासून त्यावर 15 िदवसांच्या कालावधीत त्यांना
अिभवेदन करावयाचे अस यास त्यांना अिभवेदन करण्याची संधी दे ण्यात यावी. तसेच,
मुदतीत अिभवेदन ा त न झा यास अिभवेदन करावयाचे नाही असे समजून गोपनीय

पृ ठ 4 पैकी 2
शासन िनणर्य कर्मांकः न्याय -2013/ .कर्.126/2013/ तेरा

अहवाल अंितम करण्यात येईल व त्यावर त्यानंतर अिभवेदन सादर करण्याची संधी
राहणार नाही असे दे िखल कळिवण्यात यावे.
[ड] यानुसार ा त होणाऱ्या अिभवेदनावर संबिं धत ितवेदन व पुनिर्वलोकन अिधकारी हे सध्या
सेवत े अस यास त्यांचे अिभ ाय मागिवण्यात यावेत. त्यांना अिभ ाय पाठिवण्यासाठी 15
िदवसांची मुदत दे ण्यात यावी.
[इ] संबिं धत ितवेदन व/िंकवा पुनिर्वलोकन अिधकारी आता सेवत े नसतील तर त्यांचे अिभ ाय
मागिवण्याची आव यकता राहणार नाही.
[फ] अशा करणांमध्ये संबिं धत अिधकारी/कमर्चारी यांनी सादर केलेले अिभवेदन व त्यावरील
ितवेदन व पुनिर्वलोकन अिधकारी यांचे अिभ ाय (सेवते अस यास व िविहत कालावधीत
ा त झा यास) िवचारात घेऊन त्यांच्या गोपनीय अहवालांमधील शेरे कायम करण्याबाबत
िंकवा ितकूल शेरे वगळण्याबाबत िंकवा त्यांच्या गोपनीय अहवालाच्या तवारीमध्ये बदल
करण्याबाबत िनणर्य सक्षम ािधकारी यांनी घ्यावा.
[ग] शेरे उं चावण्याचा िनणर्य घेत यास त्याबाबतची कारणे प टपणे न दिवण्यात यावीत.
त्याबाबतचा िनणर्य संबिं धतास कळवावा व त्याची त गोपनीय अहवालास जोडण्यात यावी.
जेथे सक्षम ािधकारी अिभवेदनातील िवनंती नाकारण्याचा/शेरे कायम करण्याचा/
ितकूल शेरे वगळण्याचा िनणर्य घेतील त्याबाबतचा िनणर्य संबिं धतास कळवावा व त्याची
त गोपनीय अहवालास जोडण्यात यावी.
[घ] ज्या करणांमध्ये संबिं धतांच्या गोपनीय अहवालातील शेरे उं चावण्याचा िनणर्य होईल, अशा
अिधकारी/ कमर्चारी यांची करणे त्या त्या िनवडसूचीच्या पुनिर्वलोकनासाठी न याने
िनवड सिमतीसमोर सादर करण्यात यावीत. त्याआधारे संबिं धत अिधकारी/ कमर्चारी
पदो तीसाठी पातर् अस याचे आढळ यास त्याच्या किन ठाच्या पदो तीचा िदनांक त्यास
मानीव िदनांक हणून दे ण्यात यावा. याकरीता आगोदरच पदो त झाले या अिधकारी/
कमर्चाऱ्यास पदावनत करण्याची आव यकता नाही. सदर पद या आदे शाच्या िदनांकानंतर
तयार होणाऱ्या िनवडसूचीच्या वेळी समायोिजत करून घेण्यात यावे.
सदर शासन िनणर्य महारा टर् शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत थळावर
उपल ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 201402131754234007 असा आहे . हा आदे श
िडजीटल वाक्षरीने साक्षांिकत करुन काढण्यात येत आहे.
महारा टर्ाचे राज्यपाल यांच्या आदे शानुसार व नावाने.

Pandurang Digitally signed by Pandurang Jotiba


Jadhav
DN: c=IN, o=Government of

Jotiba Maharashtra, ou=General


Administration Dept,
postalCode=400032, st=Maharashtra,

Jadhav cn=Pandurang Jotiba Jadhav


Date: 2014.02.13 18:41:55 +05'30'

( पां. जो. जाधव)


उप सिचव सामान्य शासन िवभाग
त,
1. मा.िवरोधी पक्ष नेता, िवधान पिरषद/ िवधान सभा, महारा टर् िवधानमं डळ सिचवालय,
मुंबई.
2. सवर् िवधान सभा/िवधान पिरषद सद य, महारा टर् िवधानमंडळ.
3. मा.राज्यपाल यांचे सिचव.
4. मा.मुख्यमं तर्ी यांचे अपर मुख्य सिचव.

पृ ठ 4 पैकी 3
शासन िनणर्य कर्मांकः न्याय -2013/ .कर्.126/2013/ तेरा

5. मा.मुख्यमं तर्ी यांचे धान सिचव.


6. मा.उपमुख्यमंतर्यांचे सिचव
7. सवर् मंतर्ी/ राज्यमंतर्ी यांचे खाजगी सिचव/ वीय सहायक.
8. मुख्य सिचवांचे विर ठ वीय सहायक.
9. सवर् अपर मुख्य सिचव/ धान सिचव/ सिचव, सवर् मंतर्ालयीन शासकीय िवभाग.
10. बंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई. (पतर्ाने)
11. बंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई. (पतर्ाने)
12. बंधक, लोक आयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कायार्लय, मुंबई. (पतर्ाने)
13. सिचव, महारा टर् िवधानमंडळ सिचवालय, मुंबई. (पतर्ाने)
14. िवधीमंडळ गर्ंथालय, िवधान भवन, मुंबई. (10 ती)
15. सिचव, महारा टर् लोकसेवा आयोग, मुंबई. (पतर्ाने)
16. सिचव, राज्य िनवडणूक आयोग, मुंबई.
17. िनरिनरा या मंतर्ालयीन िवभागाच्या शासकीय िनयंतर्णाखालील सवर् िवभाग मुख व
कायार्लय मुख.
18. सवर् मंतर्ालयीन िवभागांच्या सवर् आ थापना शाखा.
19. महासंचालक, मािहती व जनसंपकर् संचालनालय, मुंबई.
20. िनवडन ती.
*********

पृ ठ 4 पैकी 4

You might also like