You are on page 1of 3

मा.

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण याांच्या मांबई,


नागपूर आधण औरांगाबाद येथील खांडपीठासमोर दाखल
असलेल्या प्रकरणाांमध्ये मांत्रालयीन धिभाग ि तयाांच्या
अखतयारीतील क्षेत्रीय कायालयाांकरीता धनदे श.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन धिभाग
शासन पधरपत्रक क्र.सांकीणण-2015/प्र.क्र.109/का.38
मादाम कामा मागण, हतातमा राजगरु चौक,
मांत्रालय, मांबई - 400 032.
धदनाांक: 30 धडसेंबर, 2015

प धर प त्र क
महाराष्ट्र शासनाच्या धिधिि धिभागाांच्या ि तयाांच्या अखतयारीतील क्षेत्रीय कायालयाांच्या
सेिाधिषयक धनणणय ि आदे शाधिरुध्द मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण याांच्या मांबई, नागपूर
आधण औरांगाबाद येथील खांडपीठासमोर मूळ अजण, अिमान अजण इतयादी स्िरुपात िेळोिळी अजण
दाखल होतात. अशा प्रकरणाांत मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणापढे शासनाची बाजू योग्य
रीतीने माांडण्यासांदभात ि मा.न्यायाधिकरणाने िेळोिेळी धदलेल्या धनदे शाांच्या अनपालनासांदभात
खालीलप्रमाणे धनदे श दे ण्यात येत आहेत.

(1) सिण मांत्रालयीन धिभागाांनी ि तयाांच्या अधिनस्त कायालयाांनी मा.महाराष्ट्र प्रशासकीय


न्यायाधिकरण याांच्या समोरील प्रकरणाांकरीता नोडल अधिका-याची धनयक्ती करािी ि आपल्या
नोडल अधिकारी याांचे दू रध्िनी ि ई-मेलचे पत्ते मख्य सादरकता अधिकारी मांबई/ औरांगाबाद/
नागपूर याांना धिनाधिलांब कळिािेत.

(2) मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाखल करण्यात येणा-या मूळ अजण, अिमान
अजण ि इतर अजाच्या बाबतीत मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे प्रबांिक/सांशोिन
अधिकारी/ मख्य सादरकता अधिकारी/सादरकता अधिकारी/अजणदाराचे सांबधित िकील याांच्या
ितीने नोटीसा, मूळ अजाची प्रत सांबांधित धिभागास ककिा अधिनस्त क्षेत्रीय कायालयास प्राप्त
होतात. अशा मूळ अजण/अिमान अजाच्या सांदभात नोटीस प्राप्त होताच, प्रकरणामध्ये
पधरच्छे दधनहाय अधभप्राय/शपथपत्र दाखल करण्यासाठी सांबांधित सह/उप सधचि ककिा कायासन
अधिकारी (कक्ष अधिकारी/अिर सधचि) ककिा यथास्स्थती क्षेत्रीय कायालय प्रमख याांनी सांबांधित
अधिधनयम, धनयम इतयादी आधण पूिोदाहरणे याांचा अभ्यास करुन योग्य ते पधरच्छे दधनहाय अधभप्राय
सांबांधित सादरकता अधिकाऱ्यास पाठिािेत ि तयाांच्याकडू न शपथपत्राचे प्रारुप तयार करुन ते सक्षम
प्राधिका-याच्या मान्यतेने धिधहत मदतीत ककिा सनािणीच्या आिी दाखल करण्यात येईल याची
काटे कारेपणे दक्षता घेण्यात यािी.

(3) काही प्रकरणी अशा मूळ अजाच्या नोटीसा ककिा अशा अजण-प्रकरणी/
मा. न्यायाधिकरणाचे यासांबांिी धनदे श प्राप्त झाल्यािर शपथपत्र/पधरच्छे दधनहाय अधभप्राय दाखल
करण्यासाठी िेळ अपूरा पडत असल्यास अशा प्रकरणामध्ये सांबांधित सह सधचि/उपसधचि/अिर
सधचि/कायासन अधिकारी ककिा यथास्स्थती क्षेत्रीय कायालय प्रमखाने ताबडतोब मख्य सादरकता
अधिकारी/सादरकता अधिकारी याांच्या मार्णत मदतिाढ घेण्याची धिनांती मा.न्यायाधिकरणास
करािी.
शासन पधरपत्रक क्रमाांकः सांकीणण-2015/प्र.क्र.109/का.38

(4) कोणतयाही प्रकरणी मख्य सादरकता अधिकारी/सादरकता अधिकारी याांचेकडे


मा.न्यायाधिकरणाचे आदे श/धनदे श प्राप्त होताच तयाांनी ताबडतोब सांबांधित धिभागाचे नोडल
अधिकारी याांना ई-मेल/एसएमएस अथिा दू रध्िनीद्वारे माधहती दे ण्याची व्यिस्था करािी.

(5) बऱ्याच िेळा क्षेधत्रय कायालयातील गट-क सांिग


ां ातील कमणचारी ि इतर अराजपधत्रत
कमणचारी हे मा.न्यायाधिकरणासमोर धनयक्ती/बदली/बढती/धिभागीय चौकशी/धनिृत्ती
िेतन/बडतर्ण इतयादी सांदभात प्रकरणे दाखल करतात. अशा सिण प्रकरणाांमध्ये सांबांधित क्षेधत्रय
कायालय प्रमखाांनी धिहीत मदतीत मख्य सादरकता अधिकारी/सादरकता अधिकारी याांच्याशी
धिचारधिधनमय करुन प्रकरणात धिधहत आिश्यक ती कायणिाही करण्याची दक्षता घ्यािी. यामध्ये
कोणतयाही प्रकारचा धिलांब होणार नाही याची सिणस्िी जबाबदारी सांबांधित क्षेधत्रय कायालय प्रमख
याांची राहील.

(6) मा. न्यायाधिकरणासमोर प्रतयेक सनािणीस सांबांधित माधहतगार अधिकारी/कमणचारी याांनी


सांबांधित सादरकता अधिकारी याांच्या सल्ल्यानसार ककिा मा.न्यायाधिकरणाच्या आदे शानसार
व्यक्तीश: उपस्स्थत राहािे. न्यायाधिकरणाने धनदे श दे ऊनही हजर राहणे शक्य नसल्यास तसे
सनािणीच्या आिी कारणे कळिून सादरकता अधिकाऱ्याांना कळिािे ि पढील तारीख धमळधिण्याची
धिनांती करािी.
(7) मा.न्यायाधिकरणाचे आदे श हे शासनाच्या प्रचधलत िोरणाशी/धनयमाशी ससांगत नसल्यास
ककिा तयाची अमांलबजािणी करणे काही कारणास्ति शक्य नसल्यास ककिा अशा आदे शामळे
शासनािर तयाचा मोठा आर्थथक भार पडणार असल्यास अशा प्रकरणाांमध्ये सांबांिीत सादरकता
अधिकारी/मख्य सादरकता अधिकारी याांचे स्ियांस्पष्ट्ट अधभप्राय प्राप्त करुन घेऊन तयाचा परामशण
घेऊन क्षेधत्रय कायालय प्रमख सांबांधित प्रशासकीय धिभागामार्णत ि तयाांच्या अधभप्रायासह नस्ती
धििी ि न्याय धिभागाकडे , धििीधिषयक कामकाज चालधिण्याचे धनयम, 1984 अन्िये धिनाधिलांब,
धनणणयाची/आदे शाची योग्यता तपासण्यासाठी सादर करािी.

(8) मा. न्यायाधिकरणाच्या आदे शाधिरुध्द धििी ि न्याय धिभागाने अधपलात जाण्याचा सल्ला
धदल्यास अशा प्रकरणामध्ये सरकारी िकील, उच्च न्यायालय, याांच्या सल्ल्याने मा. उच्च
न्यायालयात धरट याधचका दाखल करुन मा.न्यायाधिकरणाच्या आदे शास स्थधगती घेण्यासाठी
प्रयतन करािे. अन्यथा अजणदार हे मा.न्यायाधिकरणासमोर अिमान अजण दाखल करण्याची शक्यता
नाकारता येत नाही आधण तसे झाल्यास मा.न्यायाधिकरणासमोर शासनाचा बचाि करणे/बाजू
माांडणे अिघड जाते. तेव्हा सांबांधिताांनी अपील दाखल करण्यासाठी धिहीत मदतीत िरील कायणिाही
पूणण होईल याबाबतची दक्षता घ्यािी.

(9) धििी ि न्याय धिभागाने मा.न्यायाधिकरणाच्या आदे शाधिरुध्द अधपलात न जाण्याचा सल्ला
धदल्यास अशा प्रकरणी प्रशासकीय धिभागाने तिरीत धििी ि न्याय धिभागाचा सल्ला धिचारात घेऊन
मा.न्यायाधिकरणाच्या आदे शाच्या अांमलबजािणीकामी धनयमानसार पढील आिश्यक ती कायणिाही
धिधहत मदतीत करािी ि मा. न्यायाधिकरणाच्या आदे शाचा अिमान होणार नाही याची काटे कोरपणे
दक्षता घ्यािी.

पृष्ट्ठ 3 पैकी 2
शासन पधरपत्रक क्रमाांकः सांकीणण-2015/प्र.क्र.109/का.38

(10) मा.न्यायाधिकरणापढे सरु असलेल्या आधण अनपालनासाठी प्रलांधबत असलेल्या


न्यायालयीन प्रकरणाांची स्ितांत्र नददिही प्रतयेक कायासनात ठे िण्यात यािी ि तयाचे सधनयांत्रण
सांबांिीत सह सधचि/उप सधचि/अिर सधचि ककिा यथास्स्थती क्षेत्रीय कायालय प्रमख
याांच्यास्तरािर करण्यात यािे. न्यायालयीन प्रकरणात शासनाची बाजू माांडण्यात/
मा.न्यायाधिकरणाच्या अांमलबजािणीमध्ये सांबांधित नस्ती िेळेिर सादर न केल्याने धिलांब झाल्यास
सांबांधित सह सधचि/ उप सधचि/अिर सधचि/कायासन अधिकारी ककिा यथास्स्थती क्षेत्रीय
कायालय प्रमख याांच्याधिरुध्द कारिाई करण्यात येईल. याची कृपया नदद घ्यािी.

सिण मांत्रालयीन धिभागानी ि तयाांच्या पयणिक्ष


े कीय धनयांत्रणाखालील सिण क्षेत्रीय कायालयाांनी
िरील सूचनाांचे काटे कोरपणे अनपालन करािे.

सदर शासन पधरपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या


सांकेतस्थळािर उपलब्ि करण्यात आला असून तयाचा सांकेताांक 201512211653525307 असा
आहे. हे पधरपत्रक धडजीटल स्िाक्षरीने साक्षाांधकत करुन धनगणधमत करण्यात येत आहे.
Digitally signed by Swadheen S

Swadheen
Kshatriya
DN: c=IN, o=All India Service,
ou=Chief Secretary,

S Kshatriya
postalCode=400032,
st=Maharashtra, cn=Swadheen S
Kshatriya
Date: 2015.12.31 12:34:46 +05'30'

( स्िािीन क्षधत्रय )
शासनाचे मख्य सधचि
प्रत,
1. मख्यमांत्री, महाराष्ट्र राज्य याांचे प्रिान सधचि,मांत्रालय, मांबई.
2. सिण मांत्री ि राज्यमांत्री, महाराष्ट्र राज्य याांचे खाजगी सधचि, मांत्रालय, मांबई.
3. महाअधििक्ता, महाराष्ट्र राज्य, मांबई.
4. सिण अप्पर मख्य सधचि/प्रिान सधचि/सधचि याांनी तयाांच्या अधिपतयाखालील
क्षेत्रीय कायालयाांना उक्त शासन पधरपत्रकाची माधहती उपलब्ि करुन द्यािी.
5. सिण नोडल अधिकारी (न्यायालयीन प्रकरणे).
6. सिण मख्य सादरकता अधिकारी, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मांबई/
औरांगाबाद/नागपूर.
7 धनिड नस्ती - मख्य सधचिाांचे कायालय / का.38.

पृष्ट्ठ 3 पैकी 3

You might also like