You are on page 1of 4

शासकीय दस्तऐवजाांवर आईचे नाव

बांधनकारक करण्याबाबत..

महाराष्ट्र शासन
महहला व बाल हवकास हवभाग
शासन हनर्णय क्रमाांक-सांकीर्ण 2023/प्र.क्र.258/काया-2,
नवीन प्रशासकीय इमारत, हतसरा मजला, मादाम कामा रोड,
हु तात्मा राजगुरू चौक, मांत्रालय, मुांबई 400 032
हदनाांक:- 14 माचण, 2024.

वाचा :-
1) शासन पहरपत्रक, महहला व बाल कल्यार् हवभाग, क्रमाांक:-सांकीर्ण 1098/प्र.क्र.325/का-२,
हद.30.11.1999.
2) शासन हनर्णय, शालेय हशक्षर् हवभाग, क्रमाांक:- पीआरई 1099/(2221/प्राहश-1), हद.05.02.2000.
3) शासन हनर्णय, शालेय हशक्षर् व क्रीडा हवभाग क्रमाांक:-एसएसएन 1009/(406/09)/माहश-2
हद.24.02.2010.
4) आयुक्त, महहला व बाल हवकास, आयुक्तालय, पुर्े याांचे पत्र क्र.मबाहवआ/महव/समुपदे शन केंद्र
प्रस्ताव/का-6/2023-24/5760, हद.27.09.2023.

प्रस्तावना :-
हवद्यार्थ्यांची शैक्षहर्क कागदपत्रे, महसूली दस्तऐवज, जन्म व मृत्यू नोंदी दाखला, सेवापुस्तक, हवहवध
परीक्षाांची आवेदन पत्रे इत्यादी शासकीय दस्तऐवजाांमध्ये आईचे नाव वेगळ्या स्तांभामध्ये दशणहवण्यात येते.
तथाहप, महहलाांना पुरुषाांबरोबर समानतेची वागर्ूक दे ण्यासाठी तसेच समाजामध्ये महहलाांप्रती सन्मानाची
भावना हनमार् करण्यासाठी तसेच एकल पालक महहला याांची सांतती (अनौरस सांतती) याांना दे खील
समाजामध्ये ताठ मानाने जगण्यासाठी शासकीय दस्तऐवजाांमध्ये उमेदवाराचे नाव आईचे नाव नांतर वहडलाांचे
नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंदहवण्याचे बांधनकारक करण्याबाबतचा धोरर्ात्मक हनर्णय घेण्याची बाब
शासनाच्या हवचाराधीन होती.

शासन हनर्णय :-

खालील शासकीय दस्तऐवजाांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तांभामध्ये न दशणहवता


उमेदवाराचे नाांव आईचे नाव नांतर वहडलाांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंदहवण्याचे बांधनकारक
करण्यास शासन मान्यता दे ण्यात येत आहे . सदर शासन हनर्णय हदनाांक 0१ मे, 2024 नांतर जन्माला आलेल्या
व्यक्तींना लागू राहील:-

1. जन्म दाखला
2. शाळा प्रवेश आवेदनपत्र
3. सवण शैक्षहर्क कागदपत्रे
4. जहमनीचा सातबारा, प्रॉपर्टीचे सवण कागदपत्रे
5. शासकीय/हनमशासकीय कमणचाऱयाांचे सेवा पुस्तक
शासन हनर्णय क्रमाांकः सांकीर्ण 2023/प्र-काया/258.क्र.2

6. सवण शासकीय/हनमशासकीय कमणचाऱयाांच्या सॅलरी स्लीपमध्ये (वेतन हचठ्ठी)


7. हशधावार्टप पहत्रका (रेशनकाडण )
8. मृत्यु दाखला

तथाहप, सावणजहनक आरोग्य हवभागाने जन्म-मृत्यू नोंदवहीत आवश्यक त्या सुधारर्ा करुन नोंद
घेण्यासाठी केंद्र शासनाशी हवचारहवहनमय करावा. तसेच केंद्र शासनाकडू न याबाबत आदे श प्राप्त झाल्यानांतर
जन्म/मृत्यु नोंदवहीत बालकाचे नाव आईचे नाव नांतर वडीलाचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंद करण्यात
यावी.

2. हववाहहत हियाांच्या बाबतीत सध्या अस्स्तत्वात असलेल्या पध्दतीनुसार त्याांच्या हववाहानांतरचे म्हर्जे
हतचे नाव नांतर हतच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदहवण्याची प्रहक्रया सुरू ठे वण्यात यावी.
तसेच िीला हववाहपूवीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदहवण्याची मुभा ठे वण्यात येत आहे .

अनाथ व तत्सम अपवादात्मक प्रकरर्ी मुलाांच्या जन्म/मृत्यु दाखल्यात नोंद घेण्याबाबत सुर्ट दे ण्यात येत
आहे .

3. याबाबत नमूद करण्यात येते की, खालील शासन हनर्णयात आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तांभात
नोंदहवण्याचा हनर्णय घेण्यात आला आहे .

अ) शासन हनर्णय, महहला व बाल कल्यार् हवभाग, हद.30.11.1999 अन्वये, शाळा, महाहवद्यालये,
रुग्र्ालये, जन्म-मृत्यु नोंदर्ी, हशधा वार्टप पहत्रका, रोजगार हवहनमय केंद्रात नोंदर्ी, लोकसेवा आयोगाच्या
परीक्षा इत्यादी बाबतच्या आवेदनपत्रावर तसेच अन्य शासकीय/हनमशासकीय कागदपत्राांवर/अहभलेखावर
वडीलाांच्या नावाचा स्तांभ असतो आहर् त्यात सांबहां धताांच्या वडीलाांच्या नावाच्या स्तांभाबरोबरच सांबहां धताांच्या
आईच्या नावाचाही स्तांभ ठे वण्यात यावा आहर् त्यामध्ये सांबहां धताांच्या वडीलाांच्या नावाबरोबरच त्याच्या आईचेही
नाव नमूद करण्याचे बांधनकारक करण्यात येत आहे .

आ) शासन हनर्णय, शालेय हशक्षर् हवभाग, हद.05.02.2000 अन्वये, प्राथहमक शाळे त इयत्ता
पहहलीमध्ये हवद्यार्थ्याचे नाव दाखल करताना दाखलखारीज नोंदवहीमध्ये/जनरल रहजस्र्टरमध्ये/तक्ता-ब
मध्ये हवद्यार्थ्याचे पूर्ण हलहहल्यानांतर त्या शेजारी एका रकान्यात हवद्यार्थ्याच्या आईच्या नावाची नोंद करण्या
यावी. त्याच प्रमार्े हवद्यार्थ्यांला शाळा सोडल्याचा दाखला दे ताना त्यामध्ये हवद्यार्थ्याचे सांपर्
ू ण नाव
हलहहल्यानांतर त्याखाली हवद्यार्थ्यांच्या आईचे नाव हलहहण्यात यावे.

इ) शासन हनर्णय, शालेय हशक्षर् हवभाग, हद.24.02.2010 अन्वये, घर्टस्फोर्टीत पती, पत्नी वा आई
वडीलाांचा घर्टस्फोर्ट झाला असेल, अशा प्रकरर्ी त्याांना असर्ाऱया अपत्याांची कस्र्टडी न्यायालयाने त्याांच्या
आईकडे हदली असेल, अशा घर्टस्फोर्टीत आईने/महहलेने अपत्याांच्या नावापुढे त्याांच्या वडीलाांच्या नावाऐवजी
त्याांच्या आईचे नाव लावावे, अशी हवनांती केल्यास हवहहत करण्यात आलेल्या अर्टींच्या अधीन राहू न नावात
बदल करण्याची कायणवाही करण्यात यावी.

पष्ृ ठ 4 पैकी 2
शासन हनर्णय क्रमाांकः सांकीर्ण 2023/प्र-काया/258.क्र.2

वरील शासन हनर्णयात आईच्या नावाचा उल्लेख वेगळ्या स्तांभात दशणहवण्याचा हनर्णय घेण्यात आला
आहे . तथाहप, आता सदर शासन हनर्णयात सुधारर्ा करुन मा. मांहत्रमांडळाने घेतलेल्या हनर्णयानुसार
उमेदवाराचे नाव आईचे नाव नांतर वहडलाांचे नाव तद्नांतर आडनाव अशा स्वरुपात लावर्े बांधनकारक
करण्याच्या अनुषांगाने सांबहां धत प्रशासकीय हवभागाने आवश्यक ती कायणवाही करावी.

4. मा.मांहत्रमांडळाने घेतलेल्या हनर्णयानुसार ज्या हवभागाच्या कागदपत्राांच्या नमुन्यात बदल करर्े


आवश्यक आहे त्या प्रशासकीय हवभागाने त्याांच्या अहधहनयम/हनयम इत्यादी मध्ये सुधारर्ा करण्यासाठी हवहहत
कायणपध्दतीचा अवलांब करावा व तद्नांतर आवश्यक ती प्रक्रीया करण्यात यावी.

5. सदर शासन हनर्णय मा.मांहत्रमांडळाने हद.11.03.2024 रोजीच्या बैठकीत घेतलेल्या हनर्णयानुसार


हनगणहमत करण्यात येत आहे.

6. सदर शासन हनर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ध


करण्यात आला असून त्याचा साांकेताांक 202403141942537230 असा आहे. हा शासन हनर्णय हडजीर्टल
स्वाक्षरीने साक्षाांहकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शानुसार व नावाने,

PRASAD Digitally signed by PRASAD VINAYAKRAO KULKARNI


DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA,
ou=WOMEN AND CHILD DEVELOPMENT DEPARTMENT,

VINAYAKRAO
2.5.4.20=83b8be9eb843dd6eccbd6aa4f9eecd0b5f7aca67
ff32b2eef7b9ed2d85ab9442, postalCode=400032,
st=Maharashtra,
serialNumber=7D19730DDF785210D50C28934B75E9B7B

KULKARNI
4F5D06B6181CF1901CE3E48EC9E3985, cn=PRASAD
VINAYAKRAO KULKARNI
Date: 2024.03.14 19:59:07 +05'30'

(प्र.हव. कुलकर्ी)
अवर सहचव, महाराष्ट्र शासन
प्रहत,
1. मा.राज्यपाल याांचे सहचव, राजभवन, मुांबई,
2. मा.मुख्यमांत्री याांचे प्रधान सहचव, मांत्रालय, मुांबई,
3. मा.उपमुख्यमांत्री याांचे प्रधान सहचव, मांत्रालय, मुांबई,
4. मा.अध्यक्ष/उपाध्यक्ष/सदस्य, हवधानसभा/हवधान पहरषद, हवधानमांडळ, मुांबई,
5. मा.हवरोधी पक्षनेता, हवधानसभा/हवधान पहरषद, हवधानमांडळ, मुांबई,
6. मा.मांत्री, महहला व बाल हवकास याांचे खाजगी सहचव, मांत्रालय, मुांबई,
7. सवण मा.मांत्री याांचे खाजगी सहचव, मांत्रालय, मुांबई,
8. मा.मुख्य सहचव, मांत्रालय मुांबई,
9. अपर मुख्य सहचव/प्रधान सहचव/सहचव सवण मांत्रालयीन हवभाग, मांत्रालय, मुांबई,
10. सहचव, महहला व बाल हवकास याांचे स्वीय सहाय्यक, मांत्रालय, मुांबई,
11. हवभागीय आयुक्त (सवण),
12. आयुक्त, महहला व बाल हवकास, महाराष्ट्र राज्य, पुर्े,
13. हजल्हाहधकारी (सवण),
14. महालेखापाल - महाराष्ट्र-1/2 (लेखा व अनुज्ञय
े ता), मुांबई / नागपूर,

पष्ृ ठ 4 पैकी 3
शासन हनर्णय क्रमाांकः सांकीर्ण 2023/प्र-काया/258.क्र.2

15. महालेखापाल - महाराष्ट्र-1/2 (लेखा पहरक्षा), मुांबई / नागपूर,


16. सवण हजल्हा कोषागार अहधकारी,
17. सह सहचव, उपसहचव, अवर सहचव महहला व बाल हवकास हवभाग, मांत्रालय, मुांबई,
18. सवण सह आयुक्त/उप आयुक्त / हवभागीय उपआयुक्त, महहला व बाल हवकास आयुक्तालय, पुर्े,
19. सवण हवभागीय उपआयुक्त, महहला व बाल हवकास (आयुक्तालय पुर्े माफणत),
20. सवण हजल्हा महहला व बाल हवकास अहधकारी (आयुक्तालय पुर्े माफणत),
21. महहला व बाल हवकास हवभाग, मांत्रालय, मुांबई (सवण कायासने),
22. हनवड नस्ती, कायासन-2.

पष्ृ ठ 4 पैकी 4

You might also like