You are on page 1of 7

वधा येथे 100 ववद्याथी प्रवे श क्षमते चे शासकीय

वै द्यकीय महाववद्यालय सु रु करण्याकवरता


आवश्यक पद वनर्म मतीबाबत...

महाराष्ट्र शासन
वै द्य कीय वशक्षण व औषधी द्रव् ये ववभाग
शासन वनणण य क्रमाां क ः क्र.पदवन-2023/प्र.क्र. 178/23/वै से व ा-2
गो.ते. रुग्णालय सांकुल इमारत, 9 वा मजला, लोकमान्य विळक रोड
नवीन मां त्रालय, मुांबई, 400 001
वदनाां क :- 06 माचण , 2024

वाचा :-
1) वैद्यकीय वशक्षण व औषधी द्रव्ये ववभाग, शासन वनणणय, क्र. एमईडी-2022/प्र.क्र.229/ 22/
वशक्षण-1, वद.14.07.2023
2) आयुक्त,वैद्यकीय वशक्षण व सांशोधन, मुांबई याांचे पत्र क्रमाांक DMER-12011/16/2022-EDU,
वदनाांक 17.10.2023

प्रस्तावना :-
जागवतक आरोग्य सांघिनेच्या मानकाांपेक्षा 1000 लोकसांख्येमागे डॉक्िराांचे प्रमाण कमी असल्याने तसेच
राज्यात सध्या डॉक्िराांची कमतरता असल्यामुळे वैद्यकीय वशक्षण ववभागातील व सावणजवनक आरोग्य ववभागातील

डॉक्िराांची बहु ताांशी पदे वरक्त आहेत. त्यामुळे राज्याच्या वनमशहरी, ग्रामीण, दुगणम व अवतदुगणम भागातील
जनतेस आरोग्यववषयक प्राथवमक सुववधा उपलब्ध करुन देण्याकवरता तसेच राज्यातील उपलब्ध वैद्यकीय

सुववधाांचा ववचार करता वधा वजल्हा तुलनेने वैद्यकीय सुववधा उपलब्ध करण्यामागे मागासलेला असल्याने केंद्र
शासन व राष्ट्रीय आयुववज्ञान आयोगाच्या मान्यतेच्या अधीन राहू न वधा येथे 100 ववद्याथी प्रवेश क्षमतेचे नवीन

शासकीय वैद्यकीय महाववद्यालय व त्यास सांलग्ग्नत 430 रुग्णखािाांचे रुग्णालय स्थापन करण्यास

मा.मां त्रीमां डळच्या वद.28.06.2023 च्या बैठकीतील वनणणयानु सार वैद्यकीय वशक्षण व औषधी द्रव्ये ववभागाच्या
वद.14.07.2023 च्या शासन वनणणयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

तसेच सदर शासकीय वैद्यकीय महाववद्यालयाकवरता गि-अ ते गि-ड मध्ये एकूण 448 पदाांची वनर्ममती

करण्यास व भरण्यास तसेच त्यापोिी येणाऱ्या रुपये 34.70 कोिी इतक्या अांदावजत खचास मान्यता देण्यात

आली असून पदवनर्ममतीच्या कायणवाहीस उच्च स्तरीय सवचव सवमतीच्या मान्यतेची आवश्यकता नाही, असा

देख ील मा.मां त्रीमां डळाने वनणणय घेतला आहे. शासकीय वैद्यकीय महाववद्यालयाकवरता राष्ट्रीय आयुर्म वज्ञान

आयोगाच्या मानकानु स ार वषण वनहाय, आवश्यक पदनाम वनहाय पदवनर्ममती आवश्यक असल्यामुळे आयुक्त,

वैद्यकीय वशक्षण व सांशोधन, मुांबई याांच्या सांदभण क्र.2 येथील वद.17.10.2023 च्या पत्रान्वये सादर केल्यानु सार

शासकीय वैद्यकीय महाववद्यालय, वधा कवरता आवश्यक असलेल्या पदाांच्या पदनाम वनहाय पदवनर्ममतीस मान्यता

देण्याचा प्रस्ताव शासनाच्या ववचाराधीन होता.


शासन वनणणय क्रमाांकः क्र.पदवन-2023/प्र.क्र.178/23/वैसेवा-2

शासन वनणण य :-
वधा येथे 100 ववद्याथी प्रवेश क्षमतेच्या शासकीय वैद्यकीय महाववद्यालयासाठी “वववरणपत्र-अ” नु सार
गि-अ ते गि-क मधील वनयवमत 185 पदे व ववद्याथी पदे 59 त्याचप्रमाणे“ वववरणपत्र-ब” नु सार बाह्स्त्रोताद्वारे

घ्यावयाच्या 204 मनु ष्ट्यबळ सेवा अशी एकूण 448 पदे चार िप्यात वनमाण करण्यास शासनाची मान्यता देण्यात
येत आहे.

अ) “वववरणपत्र-अ” मध्ये नमुद केलेली प्रथम, वद्वतीय, तृत्तीय व चतुथण िप्यातील पदे िप्पा वनहाय मां जूर
होणार असून, प्रथम वषाबाबतची पदे तात्काळ वनमाण होतील व उवणरीत वद्वतीय, तृत्तीय व चतुथण
िप्प्यातील पदे प्रती वषी वनमाण होतील. त्याचप्रमाणे “वववरणपत्र-ब” बाबत तशीच कायणवाही
करण्यात येईल.
ब) सदर पदाांच्या वेतनाकरीता सांस् था वनहाय लेखावशषण व आहरण सांववतरण साांकेताांक मां जूर करुन
घेण्यात यावे.
क) पुढील िप्प्याच्या वेतनाची तरतूद सांस् थेच्या प्रती वषीच्या अांदाजपत्रकात करण्यात यावी.
ड) पुढील िप्प्याच्या पदाांचा समावेश प्रतीवषी अस्थायी पदाांच्या मुदतवाढ प्रस्तावात करण्यात यावा.

2. सदरहू शासन वनणणय ववत्त ववभागाने त्याांच्या सेवा-9 कायासनाने अनौपचावरक सांदभण क्र.32/सेवा-9,

वद.02.02.2024 अन्वये वदलेल्या सहमतीनु स ार वनगणवमत करण्यात येत आहे


सदर शासन वनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ध

करण्यात आला असून त्याचा सांकेताक 202403061259482813 असा आहे. हा आदेश वडजीिल स्वाक्षरीने
साक्षाांवकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशानु स ार व नावाने.

PRAKASH
Digitally signed by PRAKASH BABAN
SURWASE
DN: c=IN, o=GOVERNMENT OF
MAHARASHTRA, ou=MEDICAL EDUCATION

BABAN
AND DRUGS DEPARTMENT,
2.5.4.20=80b7aac85d2bc48d92746fc668ed
758d69aeddf95746d0042863b2a0ce71dc1
f, postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=6B133E92365A7935768A9B

SURWASE FA0220E77FC95C2726F4A9EB86D8D0C7E6
23A2B976, cn=PRAKASH BABAN SURWASE
Date: 2024.03.06 16:05:15 +05'30'

प्रकाश सु र वसे
उप सवचव, महाराष्ट्र शासन
प्रवत,
1) राज्यपाल याांचे सवचव, राज्यपाल सवचवालय, राजभवन, मलबार वहल, मुांबई.

2) मा.सभापती, महाराष्ट्र ववधानपवरषद, मुांबई याांचे सवचव, ववधान भवन, मुांबई.

पृष्ट्ठ 7 पैकी 2
शासन वनणणय क्रमाांकः क्र.पदवन-2023/प्र.क्र.178/23/वैसेवा-2

3) मा.अध्यक्ष, महाराष्ट्र ववधानसभा, मुांबई, याांचे सवचव, ववधान भवन, मुांबई.

4) मा.मुख्यमां त्री याांचे प्रधान सवचव, मां त्रालय, मुांबई.

5) मा.उप मुख्यमां त्री याांचे सवचव, मां त्रालय, मुांबई

6) मा.मां त्री (सवण), महाराष्ट्र राज्य याांचे खाजगी सवचव, मां त्रालय, मुांबई.

7) मा.ववरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र ववधानपवरषद, मुांबई याांचे सवचव, ववधान भवन, मुांबई.

8) मा.ववरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र ववधानसभा, मुांबई याांचे सवचव, ववधान भवन, मुांबई.

9) मा.राज्यमां त्री (सवण), महाराष्ट्र राज्य याांचे खाजगी सवचव, मां त्रालय, मुांबई.

10) मा.मुख्य सवचव, महाराष्ट्र शासन मां त्रालय, मुांबई.

11) अ.मु. स. (ववत्त)/अ.मु. स. (लेखा व कोषागारे )/सवचव (वव.सु.), ववत्त ववभाग, मां त्रालय, मुांबई

12) प्रधान सवचव (वै. वश.) याांचे स्वीय सहायक, मुांबई.

13) आयुक्त, वैद्यकीय वशक्षण व सांशोधन, मुांबई,

14) सांचालक, वैद्यकीय वशक्षण व सांशोधन, मुांबई.

15) सांचालक, शासकीय मुद्रण व लेखन सामुग्री सांचालनालय, चनी रोड, मुांबई.

16) कुलसवचव, महाराष्ट्र आरोग्य ववज्ञान ववद्यापीठ,नावशक ( 5 प्रती)

17) वजल्हावधकारी, वधा.

18) महालेख ापाल (लेख ा व अनु ज्ञेयता) 1/2 महाराष्ट्र राज्य, मुांबई/नागपूर.

19) वजल्हा कोषागार अवधकारी, वधा

20) अवधष्ट्ठाता , शासकीय वैद्यकीय महाववद्यालय, वधा,

21) सवण अवधष्ट्ठाता, शासकीय वैद्यकीय महाववद्यालये

22) ग्रांथपाल, ग्रांथालय, महाराष्ट्र ववधान मां डळ सवचवालय, ववधान भवन, मुांबई.

23) सवण मां त्रालयीन ववभाग, मां त्रालय, मुांबई

24) सवण सह सवचव/उप सवचव/अवर सवचव/कक्ष अवधकारी, वैद्यकीय वशक्षण व औषधी द्रव्ये ववभाग,
मां त्रालय, मुांबई.

25) वनवडनस्ती (वैसेवा-2)

पृष्ट्ठ 7 पैकी 3
शासन वनणणय क्रमाांकः क्र.पदवन-2023/प्र.क्र.178/23/वैसेवा-2

पृष्ट्ठ 7 पैकी 4
शासन वनणणय क्रमाांकः क्र.पदवन-2023/प्र.क्र.178/23/वैसेवा-2

शासन वनणणय क्रमाांक पदवन-2023/प्र.क्र.178/23/वै से व ा-2, वद.06 माचण , 2024 चे सहपत्र


वधा ये थ ील नवीन शासकीय वै द्यकीय महाववद्यालयासाठी पदवनर्म मतीबाबतचे

“वववरणपत्र-अ”
अ.क्र. पदाचे नाव वे त नश्रेण ी प्रथम वषण वद्वतीय वषण तृ त ीय चतु थण वषण एकु ण
वषण
गि-अ
1 अवधष्ट्ठाता Academic level-14 1 0 0 0 1
1,44,200-2,18,200
2 प्राध्यापक Academic level-14 6 10 2 2 20
1,44,200-2,18,200
3 सहयोगी प्राध्यापक Academic level-13A 17 6 3 0 26
1,31,400-2,17,100
4 मुख्य प्रशासकीय एस -20 1 0 0 0 1
अवधकारी 56,100-1,77,500
एकू ण 25 16 5 2 48
गि-ब
5 सहाय्यक प्राध्यापक Academic level-10 24 13 3 0 40
57,700-1,82,400
6 साांग्ख्यकी-वन- एस-15 0 1 0 0 1
अवधव्याख्याता 41,800-1,32,300
7 प्रशासकीय अवधकारी एस-15 : 1 0 0 0 1
41,800-1,32,300
8 लघुलेख क (उच्चश्रेणी) एस-16 0 2 0 0 2
44,900-1,42,400
एकू ण 25 16 3 0 44
गि-क
9 ग्रांथपाल एस -14 : 1 0 0 0 1
38,600-1,22,800
10 कायालयीन अधीक्षक एस -14 : 1 1 0 0 2
38,600-1,22,800
11 सहायक ग्रांथपाल एस -10 : 1 1 0 0 2
29,200-92,300
12 समाजसेवा अवधक्षक एस -14 : 2 2 1 0 5
(वैद्यकीय) 38,600-1,22,800

पृष्ट्ठ 7 पैकी 5
शासन वनणणय क्रमाांकः क्र.पदवन-2023/प्र.क्र.178/23/वैसेवा-2

13 रोखपाल एस -13 : 1 0 0 0 1
35,400-1,12,400
14 ववरष्ट्ठ सहाय्यक एस -13 : 7 3 4 1 15
35,400-1,12,400
15 प्रयोगशाळा तांत्रज्ञ एस -13 : 4 4 2 0 10
35,400-1,12,400
16 इ.सी.जी. तांत्रज्ञ एस -13 : 2 1 1 0 4
35,400-1,12,400
17 क्ष-वकरण तांत्रज्ञ एस -13 : 4 4 2 0 10
35,400-1,12,400
18 लघुलेख क (वनम्नश्रेणी) एस-15 : 1 1 1 0 3
41,800-1,32,300
19 प्रक्षेपक एस -6 0 1 0 0 1
19,900-63,200
20 ग्रांथसुवचकार एस -6 0 1 0 0 1
19,900-63,200
21 ववरष्ट्ठ वलवपक एस -8 4 3 4 2 13
25,500-81,100
22 कवनष्ट्ठ वलवपक एस -6 : 9 5 6 2 22
19,900-63,200
23 ग्रांथपाल सहायक एस -6 : 1 1 1 0 3
19,900-63,200
एकू ण 38 28 22 5 93
एकू ण वनयवमत पदे 88 60 30 7 185
ववद्याथी पदे
24 ववरष्ट्ठ वनवासी 25000 + प्रचवलत दराने 38 12 1 8 59
(सेवा) महागाई भत्ता
एकू ण 38 12 1 8 59
एकवत्रत एकू ण 126 72 31 15 244

पृष्ट्ठ 7 पैकी 6
शासन वनणणय क्रमाांकः क्र.पदवन-2023/प्र.क्र.178/23/वैसेवा-2

वववरणपत्र -ब (बाह्य रोताने )

अ.क्र. पदाचे नाव प्रथम वषण वद्वतीय वषण तृ त ीय वषण चतु थण वषण एकु ण
25 छायावचत्रकार 0 1 1 0 2
26 कलाकार 1 1 0 0 2
27 सहाय्यक ग्रांथपाल 1 1 2 0 4
28 साांकेवतक वलवपक 0 2 1 1 4
29 कवनष्ट्ठ वलवपक 10 5 5 6 26
30 प्रयोगशाळा तांत्रज्ञ 4 4 3 0 11
31 इ.सी.जी. तांत्रज्ञ 4 4 3 0 11
32 क्ष-वकरण तांत्रज्ञ 4 4 3 0 11
33 प्रयोगशाळा सहाय्यक 10 6 4 6 26
34 समाजसेवा अवधक्षक 2 2 1 0 5
(वैद्यकीय)
35 सुतार 1 0 0 0 1
36 प्लांबर 1 0 0 0 1
37 आरोग्य अनु शासक 0 1 1 1 3
38 आरोग्य उपवनरीक्षक 0 2 2 1 5
39 लघुलेख क (वनम्नश्रेणी) 5 5 7 0 17
40 लघुिांकलेख क 2 2 2 0 6
41 वाहन चालक 2 2 0 0 4
42 सुरक्षारक्षक 5 4 4 3 16
43 दप्तरी 2 2 0 0 4
44 वशपाई 4 2 2 0 8
45 हमाल 1 0 0 0 1
46 सफाईगार 12 12 12 0 36
एकू ण पदे 71 62 53 18 204

पृष्ट्ठ 7 पैकी 7

You might also like