You are on page 1of 3

तासिका तत्वावरील अध्यापकाांच्या सियुक्तीकसरता

काययपध्दती सिसित करण्याबाबत.

महाराष्ट्र शािि
उच्च व तांत्र सशक्षण सवभाग
शािि सिणयय क्रमाांक : िांकीणय-2021/प्र.क्र.181/21/सवसश-1
मादाम कामा मागय, हु तात्मा राजगुरु चौक,
मांत्रालय, मुांबई - 400 032.
सदिाांक:- 17 ऑक्टोबर, 2022
वाचा :-
1) शािि सिणयय िमक्रमाांक सदिाांक 10 ऑगस्ट,2021.
2) शािि सिणयय क्रमाांक िांकीणय-2018/(185/181)/ मसश-3 सदिाांक 14 िोव्हें बर,2018
3) िांचालक, उच्च सशक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे याांचे पत्र क्र.उसशिां/ता.त./मसव-01/1606अ,
सद.21फेब्रुवारी,2022.
प्रस्ताविा :-
िेट-िेट / पी.एचडी. धारक िांघर्य िसमतीच्या सवसवध मागण्याांबाबत मा. मांत्री, उच्च व तांत्र सशक्षण याांच्या
अध्यक्षतेखाली सदिाांक 27 जूि, 2021 रोजी सजल्हासधकारी कायालय, पुणे येथे बैठक झाली होती. िदर बैठकीत
“तासिका तत्वाच्या धोरणात िुधारणा करण्यािाठी सशक्षण िांचालक (उच्च सशक्षण) याांच्या अध्यक्षतेखाली िसमती गठीत
करण्यात यावी,” अिे सिदेश मा. मांत्री महोदयाांिी सदले होते. त्यािुिार तासिका तत्वावरील सियुक्तीच्या धोरणाचा
आढावा घेऊि िवीि पयायी धोरणाबाबत शाििाि सशफारि करण्यािाठी शािि सिणयय सद.10 ऑगस्ट, 2021 अन्वये
िांचालक, उच्च सशक्षण याांच्या अध्यक्षतेखाली िहा िदस्यीय िसमती गसठत करण्यात आली होती. िसमतीिे आपला
अहवाल सदिाांक 21 फेब्रुवारी,2022 च्या पत्रान्वये िादर केला आहे .
तासिका तत्वाच्या धोरणािांदभात उपरोक्त िसमतीिे सवसवध 9 सशफारशी केल्या आहे त. त्यापैकी तासिका
तत्वावरील अध्यापकाांिी सवद्यापीठ अिुदाि आयोगािे सवसहत केलेली शैक्षसणक अहयता धारण करणे (सशफारि क्रमाांक 4)
व तासिका तत्वावरील अध्यापकाांच्या सियुक्तीिाठी काययपध्दती सवसहत करणे (सशफारि क्रमाांक 6) येथील सशफारशी
स्स्वकारण्याि शाििाची मान्यता प्राप्त झाली आहे . तिेच तासिका तत्वावरील अध्यापकाांच्या मािधिात वाढ करणे
(सशफारि क्रमाांक 1), तासिका तत्वावरील अध्यापकाांचे मािधि सियसमत अध्यापकाांप्रमाणे थेट बॅंक खात्यावर जमा करणे
(सशफारि क्रमाांक 2), सशल्लक काययभारावर तासिका तत्वावरील अध्यापकाची सियुक्ती करणे (सशफारि क्रमाांक 3)
येथील सशफारशी सवभागािे प्रस्तासवत केलेल्या बदलाांिह स्स्वकारण्याि शाििाची मान्यता प्राप्त झाली आहे . तिेच,
तासिका तत्वावरील अध्यापकाांिा केलेल्या िेवच
े े अिुभव प्रमाणपत्र दे णे (सशफारि क्रमाांक 5), तासिका तत्वावरील
अध्यापकाांिा परीक्षासवर्यक पययवक्ष
े ण व मूल्याांकिाांचे काम देणे (सशफारि क्रमाांक 7), तासिका तत्वावरील अध्यापकाांची
त्याच महासवद्यालयाांमध्ये पुिर्नियुक्ती करावयाची अिल्याि िव्यािे काययपध्दती राबसवण्यात येऊ िये (सशफारि क्रमाांक
8) व प्रचसलत आरक्षण धोरणािुिार तासिका तत्वावरील अध्यापकाांची सियुक्ती करणे (सशफारि क्रमाांक 9) या सशफारशी
िाकारण्यात आल्या आहे त. त्यािुर्ांगािे आदे श सिगयसमत करण्याची बाब शाििाच्या सवचाराधीि होती.
शािि सिणयय:-
1. शैक्षसणक वर्य िुरू होण्याच्या पसहल्या सदविापािूि तासिका तत्वावरील अध्यापकाांच्या िेवा उपलब्ध होऊि
शैक्षसणक कामकाज िुरळीतपणे पारपाडता यावे याकसरता तासिका तत्वावरील अध्यापकाांची प्रत्येक वर्ी सियुक्ती
करण्यािांदभात पुढीलप्रमाणे काययपध्दती सवसहत करण्यात येत आहे :-
उपलब्ध काययभार सिसित करणे, िांबसां धत सवभागीय िहिांचालक, उच्च सशक्षण याांच्या स्तरावरूि िाहरकत
प्रमाणपत्र दे णे, व्यवस्थापि स्तरावरील जासहरात व सिवड पध्दती, सवद्यापीठ मान्यता या बाबींचा कालबध्द काययक्रम
शािि सिणयय क्रमाांकः िांकीणय-2021/प्र.क्र.181/21/सवसश-1

खालील कोष्ट्टकात िमूद करण्यात आला आहे . िदर कालबध्द काययक्रमािुिार िांबसां धत महासवद्यालय, सवद्यापीठ व
िहिांचालक, उच्च सशक्षणा याांिी िमन्वय िाधूि, ऑिलाईि प्रणालीव्दारे काययवाही करावी.

क्र. काययवाहीचा तपशील कालावधी

1 काययभार तपािणी 15 फेब्रुवारी

2 िा-हरकत प्रमाणपत्र मागणी 01 माचय

3 िा-हरकत प्रमाणपत्र सिगयसमत करणे 15 माचय

4 जासहरात प्रसिध्द करणे 01 एसप्रल

5 अजय तपािणी, मुलाखत, उमेदवाराची सिवड 15 एसप्रल

6 िेमूणक आदे श सिगयसमत करणे 30 एसप्रल

7 सवद्यापीठ मान्यता 31 मे

9 तासिका तत्वावरील अध्यापकाची िेवा उपलब्ध शैक्षसणक वर्ारांभ 15 जूि


करूि दे णे

2. िांबसां धत महासवद्यालयािे तासिका तत्वावरील अध्यापकाची सवसहत काययपध्दतीिुिार सियुक्ती झाल्याची खात्री
करावी. तद्िांतर तासिका तत्वावरील अध्यापकाांचे मािधि वेळेवर अदा करण्यािाठी आवश्यक त्या कागदपत्राांिह,
पसरपूणय प्रस्ताव िहिांचालक, उच्च सशक्षण याांिा िादर करावा. िहिांचालक, उच्च सशक्षण याांिी आवश्यक
कागदपत्राांची पूतयता होत अिल्याची खात्री करावी आसण तासिका तत्वावरील अध्यापकाांचे मािधि िांबसां धत
महासवद्यालयामाफयत थेट बॅंक खात्यामध्ये जमा करण्याची काययवाही करावी. तिेच, तासिका तत्वावरील मािधि अदा
करण्याबाबतचा दस्ताऐवज कायालयात जति करूि ठे वावा.
3. एका पूणयवळ
े सरक्त पदाकसरता फक्त दोिच तासिका तत्वावरील अध्यापकाांच्या िेमणूका करण्याि तिेच, एका
अध्यापकाकडे जास्तीत जास्त 9 तासिकाांचा काययभार िोपसवण्याि सदिाांक 14 िोव्हें बर,2018 च्या शािि सिणययान्वये
मान्यता दे ण्यात आली आहे . वरीलप्रमाणे अध्यापकाांकडे काययभार िोपसवल्यािांतर दे खील काययभार सशल्लक राहात
अिल्याि उवयसरत काययभारािाठी तासिका तत्वावरील अध्यापकाची सियुक्ती करता येईल. तथासप, उवयसरत काययभार
हा सकमाि िऊ तासिकाांचा अिेल याची दक्षता घ्यावी.
4. अकृसर् सवद्यापीठे व िांलस्नित वसरष्ट्ठ महासवद्यालयाांमध्ये सियुक्त करावयाच्या अध्यापकाांकसरता सवद्यापीठ
अिुदाि आयोग आसण राज्य शाििािे वेळोवेळी शैक्षसणक अहय ता व इतर अहयता सवसहत केल्या आहे त. तासिका
तत्वावरील अध्यापक म्हणूि सियुक्तीकसरता उमेदवारािे उपरोक्त अहयता धारण करणे बांधिकारक राहील.
5. तासिका तत्वावरील सियुक्ती शैक्षसणक वर्ािाठी मयासदत अिूि िदर सियुक्ती पूणयवळ
े सियुक्ती िाही. तिेच
महाराष्ट्र राज्य लोकिेवा (अिुिूसचत जाती, अिुिूसचत जमाती, सिरसधिूसचत जमाती (सवमुक्त जाती) भटक्या जमाती,
सवशेर् मागाि प्रवगय आसण इतर मागाि प्रवगय याांच्यािाठी आरक्षण) असधसियम,2001 मध्ये िदर असधसियम तासिका

पृष्ट्ठ 3 पैकी 2
शािि सिणयय क्रमाांकः िांकीणय-2021/प्र.क्र.181/21/सवसश-1

तत्वावरील सियुक्त्याांिा लागू अिण्याबाबत कोणतीही तरतूद अांतभूयत िाही, त्यामुळे तासिका तत्वावरील अध्यापकाांच्या
सियुक्त्याांिा आरक्षण लागू होणार िाही.
6. िदर शािि सिणयय िामान्य प्रशािि सवभागािे त्याांच्या अिौपचासरक िांदभय क्र.80/2022/16-ब (िी),
सद.31.05.2022 अन्वये सदलेल्या असभप्रायािुिार सिगयसमत करण्यात येत आहे .
7. िदर शािि सिणयय महाराष्ट्र शाििाच्या www.maharashtra.gov.inया िांकेतस्थळावर उपलब्ध करण्यात
आला अिूि त्याचा िांकेताांक क्र. 202210171223251108 अिा आहे. िदर शािि सिणयय सडजीटल स्वाक्षरीिे
िाक्षाांसकत करूि सिगयसमत करण्यात येत आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शािुिार व िावािे.
AJIT Digitally signed by AJIT MADHUKARRAO BAWISKAR
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=HIGHER
AND TECHNICAL EDUCATION DEPARTMENT,

MADHUKARRAO
2.5.4.20=deb455609479b6c7f30e7f1f9a8360c0f8600a542859e
8fe229d6ea333415e8d, postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=99EB928028DF71EBDFCD2898E209D499192AD
3899261FEAD42F7D38A3141AB69, cn=AJIT MADHUKARRAO

BAWISKAR BAWISKAR
Date: 2022.10.17 17:43:11 +05'30'

(असजत बासवस्कर)
उप िसचव, महाराष्ट्र शािि

प्रसत,
1) मा. राज्यपाल तथा कुलपती याांचे िसचव, राजभवि मलबार सहल, मुांबई,
2) मा. मुख्य मांत्री, महाराष्ट्र राज्य, याांचे प्रधाि िसचव, मांत्रालय, मुांबई,
3) मा. मांत्री (उच्च व तांत्र सशक्षण) याांचे खाजगी िसचव, मांत्रालय, मुांबई,
4) मा. राज्यमांत्री (उच्च व तांत्र सशक्षण) याांचे खाजगी िसचव, मांत्रालय, मुांबई,
5) स्वीय िहायक, प्रधाि िसचव, उच्च व तांत्र सशक्षण सवभाग, मांत्रालय, मुांबई
6) िवय िह िसचव/ उप िसचव, उच्च व तांत्र सशक्षण सवभाग, मांत्रालय, मुांबई.
7) कुलगुरू, िवय अकृसर् सवद्यापीठे
8) िांचालक, उच्च सशक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
9) िवय सवभागीय िहिांचालक, उच्च सशक्षण.
10) कुलिसचव, िवय अकृसर् सवद्यापीठे .
11) सिवड िस्ती (सवसश-1).

******************

पृष्ट्ठ 3 पैकी 3

You might also like