You are on page 1of 11

राज्यातील शासकीय व स्थानिक

स्वराज्य संस्थांच्या सवव माध्यमांच्या


शाळांसाठी ‘दत्तक शाळा योजिा’
राबनवणेबाबत.
महाराष्ट्र शासि
शालेय नशक्षण व क्रीडा नवभाग
शासि निणवय क्रमांकः संकीणव 2023/प्र.क्र.44/एसडी-6
मादाम कामा मागव, हु तात्मा राजगुरू चौक
मंत्रालय, मुंबई 400 032
नदिांक: 18 सप्टें बर, 2023
प्रस्ताविा :-
राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील सवव स्तरातील नवद्यार्थ्यांिा गुणवत्तापूणव व
दजेदार नशक्षण नमळण्यासाठी राज्य शासि प्रयत्िशील आहे. यासाठी नवनवध योजिा व
उपक्रम शासिामार्वत राबनवण्यात येतात. मात्र महाराष्ट्र सारख्या अनधक लोकसंखेच्या
राज्यात सवव उपक्रमांची अंमलबजावणी करावयाची झाल्यास शेवटच्या घटकांपयंत
पोहोचण्यास काही मयादा येवू शकतात. केंद्र शासिाच्या नशक्षण व साक्षरता मंत्रालयािे
शालेय नशक्षणाचा प्रसार व्हावा म्हणूि साववजनिक व खाजगी क्षेत्रातील संस्था तसेच
लोकसहभाग यांचे योगदाि प्राप्त करूि घेण्यासाठी नवद्यांजली हा उपक्रम राबनवला आहे .
केंद्र शासिािे राष्ट्रीय शैक्षनणक धोरण (NEP) 2020 यामध्ये त्यातील लक्ष्य साध्यते च्या
दृष्ट्टीकोिातूि लोकसहभागाची तसेच खाजगी सनक्रय सहभागाची आवश्यकता नवशद
केलेली आहे. केंद्र शासिाच्या या भूनमकेशी सुसंगत धोरण राज्यात राबवूि त्या माध्यमातूि
राज्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये समाजातील दािशुर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था,
कॉपोरेट ऑनर्सेस यांच्या सहयोगािे पायाभूत सुनवधा व आवश्यक संसाधिांची उपलब्धता
सुनिनित करुि त्या माध्यमातूि गुणवत्तापूणव व दजेदार नशक्षणाच्या प्रसारासाठी शाळा
दत्तक योजिा ही िवीि योजिा राबनवण्याबाबतचा प्रस्ताव शासिाच्या नवचाराधीि होता.
त्यािुसार खालील प्रमाणे निणवय घेण्यात आला आहे.
शासि निणवय:-
1. योजिेची व्याप्ती:-
राज्यातील केवळ शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनधिस्त असलेल्या सवव
माध्यमांच्या शाळांसाठी ‘दत्तक शाळा योजिा’ लागू राहील.
2. दत्तक शाळा योजिेची उनिष्ट्टे :-
i) शाळांच्या इमारतींची दु रुस्ती, दे खभाल व रंगरंगोटी करण्यासाठीची व्यवस्था
नवकनसत करणे.
ii) महाराष्ट्रातील नशक्षण व्यवस्थेची गुणवत्ता व दजा उं चावण्यास मदत करणे.
iii) नवद्यार्थ्यांच्या िोंदणीचे प्रमाण वाढवूि त्यायोगे नशक्षणाचा सववदूर प्रसार करणे.
iv) दजेदार नशक्षणाच्या सववदूर प्रसारासाठी आवश्यक संसाधिाची जुळवणी करणे
शासि निणवय क्रमांकः संकीणव 2023/प्र.क्र.44/एसडी-6

v) गुणवत्तापूणव नशक्षणा बरोबरच आरोग्य, स्वच्छता, आधुनिक तंत्रज्ञािाचा वापर, क्रीडा


कौशल्य इत्यादी उनिष्ट्टे साध्य करण्यासाठी प्रयत्ि करणे.

3. दत्तक शाळा योजिेच्या समन्वयासाठी समन्वय सनमत्यांचे गठि:-


3.1 या योजिेचे समन्वयि व काही अंशी संचलि प्रभावीपणे होण्यासाठी
खालीलप्रमाणे राज्यस्तरीय समन्वय सनमती व क्षेत्रीय समन्वय सनमती यांचे गठि
करण्यास मान्यता प्रदाि करण्यात येत आहे.
3.1.1 राज्यस्तरीय समन्वय सनमती :- या सनमतीची रचिा खालीलप्रमाणे असेल

1 आयुक्त(नशक्षण), नशक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अध्यक्ष


2 संचालक, राज्य शैक्षनणक संशोधि व प्रनशक्षण पनरषद, महाराष्ट्र राज्य, पुणे. सदस्य
3 नशक्षण संचालक, (माध्यनमक व उच्च माध्यनमक), महाराष्ट्र राज्य,पुणे सदस्य
4 नशक्षण संचालक, (प्राथनमक), महाराष्ट्र राज्य,पुणे सदस्य
5 नशक्षण संचालक, (योजिा), महाराष्ट्र राज्य,पुणे सदस्य
6 नवभागीय नशक्षण उपसंचालक, पुणे सदस्य
7 उपसंचालक, महाराष्ट्र प्राथनमक नशक्षण पनरषद, मुंबई सदस्य
8 नशक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञ व अिुभवी व्यक्ती (02) सदस्य
9 अशासकीय संस्था/कॉपोरे ट ऑनर्सेस यांचे प्रनतनिधी (03) सदस्य
उपरोक्त अ.क्र.8 व 9 येथील सदस्यांच्या िावानिशी नियुक्तीबाबतचे आदे श त्या
त्या वेळी शासि स्तरावरूि निगवनमत करण्यात येतील.

3.1.2 क्षेत्रीय समन्वय सनमती :- या सनमतीची रचिा खालीलप्रमाणे असेल


अ) महािगरपानलकांच्या शाळांबाबत

1 आयुक्त, महािगरपानलका अध्यक्ष


2 प्राचायव नजल्हा नशक्षण व प्रनशक्षण संस्था सदस्य
3 आयुक्त, महािगरपानलका यांच्या अनधिस्त कायवरत शालेय नशक्षणाशी सदस्य
संबंनधत वगव-1 चे अनधकारी (2 ककवा 3)
4 नशक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ व अिुभवी व्यक्ती (02) सदस्य
5 अशासकीय संस्था/कॉपोरे ट ऑनर्सेस यांचे प्रनतनिधी (03) सदस्य

ब) िगरपानलकांच्या शाळांबाबत
1 नजल्हानधकारी अध्यक्ष
2 प्राचायव नजल्हा नशक्षण व प्रनशक्षण संस्था सदस्य
3 मुख्यानधकारी संबंनधत िगरपानलका सदस्य
4 संबंनधत नजल्यातील शालेय नशक्षणाशी संबंनधत वगव-1 चे अनधकारी सदस्य
(2 ककवा 3)
5 नशक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ व अिुभवी व्यक्ती (02) सदस्य
6 अशासकीय संस्था/कॉपोरे ट ऑनर्सेस यांचे प्रनतनिधी (03) सदस्य

पृष्ट्ठ 11 पैकी 2
शासि निणवय क्रमांकः संकीणव 2023/प्र.क्र.44/एसडी-6

क) नजल्हा पनरषदांच्या शाळांबाबत


1 मुख्य कायवकारी अनधकारी, नजल्हा पनरषद अध्यक्ष
2 प्राचायव नजल्हा नशक्षण व प्रनशक्षण संस्था सदस्य
3 मुख्य कायवकारी अनधकारी, नजल्हा पनरषद यांच्या अनधिस्त काम करणारे सदस्य
शालेय नशक्षणाशी संबंनधत वगव-1 चे अनधकारी (2 ककवा 3)
4 नशक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ व अिुभवी व्यक्ती (02) सदस्य
5 अशासकीय संस्था/कॉपोरे ट ऑनर्सेस यांचे प्रनतनिधी (03) सदस्य
अ.क्र. 3 ते 5 येथील सदस्यांच्या नियुक्तीबाबतचे आदे श आयुक्त,
महािगरपानलका/नजल्हानधकारी/मुख्य कायवकारी अनधकारी, नजल्हा पनरषद यांच्या
स्तरावरूि यथास्स्थती निगवनमत करण्यात येतील.

3.2 समन्वय सनमतीची काये :-


3.2.1 3 मनहन्यातूि नकमाि एकदा समन्वय सनमतीची बैठक आयोनजत करण्यात
येईल. राज्यस्तरीय समन्वय सनमती बाबत ही जबाबदारी आयुक्त(नशक्षण) यांची तर
क्षेत्रीय समन्वय सनमती बाबत ही जबाबदारी प्रकरणपरत्वे आयुक्त,
महािगरपानलका/नजल्हानधकारी/मुख्य कायवकारी अनधकारी, नजल्हा पनरषद यांची
असेल.
3.2.2 प्राप्त झालेल्या प्रस्तावांची सखोल छाििी करूि प्रस्ताव मान्य अथवा अमान्य
करणे.
3.3.3 प्रस्ताव स्वीकृती बाबत सववसाधारण निकष निनित करणे.
3.3.4 स्वीकृत करण्यात आलेल्या प्रस्तावांच्या अिुषंगािे करावयाच्या करारिाम्यात
सववसाधारण मािके नवचारात घेऊि अटी व शतींचे निधारण करणे.
3.3.5 समन्वय सनमतीला या योजिेच्या प्रशासकीय व तांनत्रक बाबींवर निणवय
घेण्याचा अनधकार असेल.
3.3.6 स्वीकृत करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अिुषंगािे करारिाम्यावर स्वाक्षरी
करण्यासाठी योग्य त्या अनधकाऱ्यास प्रानधकृत करणे.
3.3.7 दत्तक घेण्यात आलेल्या शाळांचे डायटमार्वत मूल्यमापि करणे.
3.3.8 शाळा दत्तक योजिेत अनधकानधक दे णगीदार सहभागी व्हावेत म्हणूि या
योजिेस व्यापक प्रनसद्धी दे ण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजिा करणे. क्षेत्रीय
समन्वय सनमतीच्या प्रमुखांिी, जबाबदार अनधकाऱ्यांिी तसेच, त्या त्या शाळे च्या
प्रशासिािे स्थानिक वतवमािपत्रात जानहराती, नभत्तीपत्रके, समाजमाध्यमांचा प्रभावी
वापर इ. मागाचा अवलंब करूि योजिेस पुरेशी प्रनसद्धी दे णे आवश्यक राहील.
4. दत्तक शाळा योजिेचे स्वरूप :-
4.1 समाजातील दािशूर व्यक्ती/साववजनिक व खाजगी क्षेत्रातील उपक्रमे/अशासकीय
स्वयंसेवी संस्था/कॉपोरेट ऑनर्सेस इत्यादी घटक (यापुढे त्यांचा उल्लेख देणगीदार
असा करण्यात आला आहे ) राज्यातील कोणतीही एक अथवा त्यापेक्षा अनधक
शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनधिस्त शाळा 5 वषे अथवा 10 वषे या
कालावधीसाठी दत्तक घेऊ शकतील.

पृष्ट्ठ 11 पैकी 3
शासि निणवय क्रमांकः संकीणव 2023/प्र.क्र.44/एसडी-6

4.2 दे णगीदारांिी दत्तक घेतलेल्या शाळे चे पालकत्व त्यांिा स्वीकारावे लागेल व


निनित करण्यात आलेल्या कालावधीसाठी त्या त्या शाळे च्या गरजेिुसार वस्तु व सेवा
यांचा पुरवठा करावा लागेल.
4.3 या योजिेंतगवत दे णगीदारांिा रोख रकमेच्या स्वरुपात दे णगी दे ण्यास परवािगी
िसेल. केवळ वस्तु व सेवा या स्वरूपातच दे णगी देता येईल. शाळांच्या गरजांिुसार
त्यांिा आवश्यक वस्तु व सेवांची प्रानतनिनधक यादी पनरनशष्ट्ट ‘अ’ म्हणूि या शासि
निणवयासोबत जोडण्यात येत आहे. ही यादी प्रानतनिनधक स्वरुपाची असूि त्यात
समानवष्ट्ट िसलेल्या व शाळे च्या सवांगीण नवकासासाठी आवश्यक असलेल्या इतर
िानवन्यपूणव व कालािुरूप आवश्यक वस्तु व सेवांचा पुरवठा देखील दे णगीदारास
करता येईल.
4.4 दे णगीदारांची पात्रता :-
4.4.1 साववजनिक व खाजगी क्षेत्रातील उपक्रमे/कॉपोरेट ऑनर्सेस यांिा कंपिी
सामानजक दानयत्व (CSR) या माध्यमातूि दे णगीदार म्हणूि या योजिेत सहभागी
व्हावयाचे असल्यास त्यांच्याकडे CSR प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील. अशा
दे णगीदाराची SEBI या संस्थेकडे शेअर बाजारातील िोंदणीकृत संस्था म्हणूि िोंद
असणे आवश्यक राहील. त्याचप्रमाणे CSR संदभात कंपिी अनधनियम, 2013 मध्ये
वेळोवेळी करण्यात आलेल्या तरतुदींचे त्यांिी पालि केलेले असावे.
4.4.2 अशासकीय संस्था/स्वयंसेवी व सेवाभावी संस्था यांिा सदर योजिेत
सहभागी होण्यासाठी धमवदाय आयुक्तांकडे िोंदणी केलेली असणे आवश्यक असेल.
4.4.3 खाजगी दािशूर व्यक्तीसह सवव प्रकरच्या दे णगीदारांिा आयकर,
लेखापरीक्षण इत्यादी बाबतच्या लागू असलेल्या सवव वैधानिक तरतुदींची पूतवता
करणे आवश्यक राहील.
4.4.4 गंभीर स्वरुपाची गुन्हेगारी यासारखी पार्श्वभम
ू ी असलेल्या असामानजक
घटकांिा दे णगीदार म्हणूि सहभागी होता येणार िाही.

4.5 दे णगीिुसार पालकत्वाचे प्रकार :-


i) सववसाधारण पालकत्व
ii) िामकरण आधानरत नवनशष्ट्ट पालकत्व
i) सववसाधारण पालकत्व :- योजिेत सहभागी होणाऱ्या दे णगीदारांिा
संबंनधत शाळे चे पालकत्व 5 अथवा 10 वषे इतक्या कालावधीसाठी
स्वीकारावे लागणार आहे. या कालावधीत शाळे च्या गरजांिुसार त्यांिा वस्तु
व सेवांचा पुरवठा करावा
लागणार आहे. अशा प्रकारच्या पालकत्वास सववसाधारण पालकत्व असे
संबोधण्यात येईल.
ii) िामकरण आधानरत नवनशष्ट्ट पालकत्व :- वरील प्रमाणे योजिेत सहभागी
झालेल्या दे णगीदारांिी नवनहत केलेल्या कालावधीत पुरनवलेल्या वस्तु व
सेवांचे मूल्य खालीलप्रमाणे नवचारात घेऊि त्यांिी इच्छा व्यक्त केल्यास
त्या कालावधीसाठी दे णगीदारांिी सुचनवलेले िाव शाळे स दे ण्यात येईल.
सदर िाव शाळे च्या सद्याच्या िावाच्या पूवी ककवा िंतर लावता येईल.
सद्याच्या प्रचनलत िावात बदल करता येणार िाही. कालावधी पूणव

पृष्ट्ठ 11 पैकी 4
शासि निणवय क्रमांकः संकीणव 2023/प्र.क्र.44/एसडी-6

झाल्यािंतर दे णगीदारािे सुचनवलेले िाव शाळे स लावता येणार िाही.


याबाबत नवनहत दे णगी दे ऊि पुन्हा िंतरच्या कालावधीसाठी मुदतवाढ घेता
येईल.
अ) ‘अ’ व ‘ब’ वगव महािगरपानलका क्षेत्रातील शाळा :-

अ.क्र कालावधी नवनहत कालावधीत पुरवावयाच्या वस्तु व


सेवांचे मूल्य
1 5 वषे रु.2 कोटी
2 10 वषे रु.3 कोटी

ब) ‘क’ वगव महािगरपानलका क्षेत्रातील शाळा :-


अ.क्र कालावधी नवनहत कालावधीत पुरवावयाच्या वस्तु व
सेवांचे मूल्य
1 5 वषे रु.1 कोटी
2 10 वषे रु.2 कोटी

क) ‘ड’ वगव महािगरपानलका, िगरपनरषदा व ग्रामीण भागातील शाळा :-


अ.क्र कालावधी नवनहत कालावधीत पुरवावयाच्या वस्तु व
सेवांचे मूल्य
1 5 वषे रु.50 लक्ष
2 10 वषे रु.1 कोटी

5. योजिेची कायवपद्धती :-
5.1 इच्छु क दे णगीदार संबंनधत शाळे शी संपकव साधूि त्यांच्या गरजा नवचारात घेऊि नवनहत
कालावधीत पुरवावयाच्या वस्तु व सेवा यांचे निधारण करतील. त्यािंतर या वस्तु व सेवांचे
बाजार भावािुसार अंदाजे मूल्य निनित करूि सदर शाळा दत्तक घेण्यास आपण इच्छु क
असल्याचा प्रस्ताव त्या शाळे च्या प्रशासिास सादर करेल. सदर प्रस्तावात शाळा 5 वषे
ककवा 10 वषे यापैकी कोणत्या कालावधीसाठी दत्तक घेण्यात येणार आहे याचा स्पष्ट्ट
उल्लेख असेल. प्रस्तावासोबत उपरोक्त पनर.4.4 मध्ये िमूद पात्रता धारण करीत
असल्याबाबतची आवश्यक प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक राहील.
5.2 संबंनधत शाळे चे प्रशासि आपल्या अनभप्रायासह सदर प्रस्ताव योग्य त्या मागािे
समन्वय सनमतीस सादर करतील. जर नवनहत करण्यात आलेल्या कालावधीत पुरवावयाच्या
वस्तु व सेवांचे मूल्य रु.1 कोटीहू ि अनधक असेल असे प्रस्ताव आयुक्त(नशक्षण) यांच्या मार्वत
राज्यस्तरीय समन्वय सनमतीस सादर करण्यात येतील. रु.1 कोटीहू ि कमी मूल्य असलेले
प्रस्ताव शाळे च्या प्रशासिास नवनहत मागािे क्षेत्रीय समन्वय सनमतीस सादर करता येतील.
5.3 समन्वय सनमतीच्या बैठकीत प्रस्तावाबाबत सनवस्तर चचा करण्यात येईल. प्रस्तावाची
सखोल छाििी केल्यािंतर प्रस्ताव स्वीकारावयाचा ककवा कसे याबाबत सनमती निणवय
घेईल. सनमतीिे घेतलेला निणवय अंनतम असेल.

पृष्ट्ठ 11 पैकी 5
शासि निणवय क्रमांकः संकीणव 2023/प्र.क्र.44/एसडी-6

5.4 प्रस्ताव स्वीकारावयाचा निणवय घेण्यात आल्यास सनमती त्याबाबतचा सामंजस्य करार
संबंनधत दे णगीदाराशी करेल. हा करार करण्यासाठी सनमती कोणत्याही अनधकाऱ्यास
प्रानधकृत करू शकेल.
5.5 करारातील अटी व शतींचे पालि करणे दोन्ही पक्षांिा बंधिकारक असेल. याबाबत
कोणत्याही तरतुदीचा भंग झाल्यास सक्षम न्यायालयात दाद मागता येईल.
5.6 सववसाधारण पालकत्व स्वीकारलेल्या दे णगीदारास सामंजस्य करार 6 मनहिे
कालावधीची पूवव सूचिा दे ऊि रि करता येईल. तथानप, शैक्षनणक सत्र चालू असलेल्या
कालावधीत कोणत्याही पनरस्स्थतीत करार रि करता येणार िाही. िामकरण आधानरत
नवनशष्ट्ट पालकत्व स्स्वकारलेल्या दे णगीदारास मात्र नवनहत कालावधी पूवी करार रि करता
येणार िाही.

6. योजिेच्या अटी व शती :-


6.1 दे णगीदारास त्यांिी दत्तक घेतलेल्या शाळे चे व्यवस्थापि, प्रशासि, सनियंत्रण व
प्रचनलत कायवपद्धतीत कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करता येणार िाही.
6.2 दे णगीदारामार्वत पुरनवण्यात येणाऱ्या वस्तु व सेवांच्या पुरवठ्यािंतर त्यावर त्यांिा
कोणत्याही प्रकरच्या स्वानमत्व हक्काचा दावा करता येणार िाही.
6.3 दे णगीदारामार्वत पुरनवण्यात येणाऱ्या वस्तु व सेवांच्या पुरवठ्यामुळे शाळे च्या
प्रशासिावर कोणत्याही प्रकारची दानयत्वे निमाण होणार िाहीत.
6.4 दे णगीदारांिी केलेल्या कामाचे स्वयंमुल्याकि करूि द्यावे. सदर मुल्यांकिाची
पडताळणी क्षेत्रीय समन्वय सनमती मार्वत करण्यात येईल.
6.5 सहभागी दे णगीदारांचे सिदी लेखापालामार्वत दरवषी लेखापरीक्षण करूि तो
अहवाल क्षेत्रीय समन्वय सनमतीस सादर करावा लागेल.
6.6 दे णगीदारािे पुरवठा केलेल्या वस्तु व सेवांचा खचव आवती स्वरूपाचा असल्यास
कराराच्या कालावधीपयंत असा खचव त्यांिा भागवावा लागेल.
6.7 वस्तु व सेवांचा दजा उत्तम राहील याची दक्षता दे णगीदारास घ्यावी लागेल.
त्याबाबतच्या दे खभाल व दु रुस्तीसाठी उत्पादकासोबत AMC/CMC करण्याची जबाबदारी
व त्याचा खचव हा दे णगीदाराकडे असेल. वस्तु व सेवांच्या अिुषंगािे येणारा वाहतूक खचव व
Installation बाबतचा खचव दे खील दे णगीदारािे भागनवणे आवश्यक राहील.
6.8 दे णगीदारांिी आयकर अनधनियमांतगवत सवलतीची मागणी केल्यास त्याबाबतचे
प्रमाणपत्र नमळवूि दे ण्यासाठी सववतोपरी प्रयत्ि करण्याची जबाबदारी संबंनधत शाळे च्या
प्रशासिाची असेल.
6.9 सदर शाळांिा सद्यस्स्थतीत नवनवध योजिा/लेखाशीषाखाली प्राप्त होणारा निधी
अिुज्ञय
े असेल. तथानप, दत्तक शाळा योजिेंतगवत नवनवध कामांचे अंदाजपत्रक नवचारात
घेऊि आवश्यक असणारा अनतनरक्त निधी दे णगीदार दे ऊ शकेल. तसेच, पनर.4.5 (अ, ब
आनण क ) मध्ये निधानरत करण्यात आलेल्या वस्तु व सेवांचे मूल्य हे कायम राहील.

7. ‘दत्तक शाळा योजिा’ याकनरता आयुक्त (नशक्षण) यांचेमार्वत राज्यशासिाचे एक


संकेतस्थळ बिनवण्यात यावे. इच्छु क वैयस्क्तक दे णगीदार/स्वयंसेवी संस्था/ कॉपोरेट ऑनर्स
यांिी सदर प्रणालीवर िोंदणी करावी. त्यापुढील सवव प्रनक्रया शासकीय यंत्रणेमार्वत पूणव करूि
आवश्यक ती मानहती भरावी/अद्ययावत करावी. सदर संकेतस्थळ केंद्र शासिाच्या नवद्यांजली

पृष्ट्ठ 11 पैकी 6
शासि निणवय क्रमांकः संकीणव 2023/प्र.क्र.44/एसडी-6

2.0 संकेतस्थळास जोडण्यात यावे. राज्य शासिाचे संकेतस्थळ कायास्न्वत होईपयंत


आयुक्त(नशक्षण) यांचेमार्वत तात्पुरत्या स्वरुपात ऑर्लाईि पद्धतीिे कायववाही करण्यात यावी.

8. सदर शासि निणवय नद.16.09.2023 रोजी संपंन्न झालेल्या मंनत्रमंडळ बैठकीत


प्राप्त झालेल्या मान्यतेिूसार निगवनमत करण्यात येत आहे .

9. सदर शासि निणवय महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या संकेत


स्थळावर उपलब्ध करण्यात आला असूि त्याचा संकेतांक 202309181350442821 असा
आहे. हा शासि निणवय नडनजटल स्वाक्षरीिे साक्षांनकत करूि निगवनमत करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शािुसार व िावािे.


Digitally signed by IMTIYAZ MUSHTAQUE KAZI

IMTIYAZ DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=SCHOOL


EDUCATION AND SPORTS DEPARTMENT,
2.5.4.20=39a40419de755c2eab61fb555b2fdf8c8d6d652ff18fdffbd

MUSHTAQUE KAZI
9c748ab01f6da04, postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=77A529748C5E7C1BA7A66E81C654BA3C492FDA5B
29E076241DB1BA213DDEDF4E, cn=IMTIYAZ MUSHTAQUE KAZI
Date: 2023.09.18 13:55:40 +05'30'

( इ.मु.काझी )
सह सनचव, महाराष्ट्र शासि
प्रत:-
1. मा. राज्यपाल यांचे प्रधाि सनचव, राजभवि, मुंबई,
2. मा. मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सनचव, मंत्रालय, मुंबई,
3. मा. उपमुख्यमंत्री (गृह) यांचे सनचव, मंत्रालय, मुंबई.
4. मा. उपमुख्यमंत्री (नवत्त) यांचे सनचव, मंत्रालय, मुंबई.
5. मा.सभापती व मा.उपसभापती, नवधािपनरषद, नवधािभवि, मुंबई.
6. मा.अध्यक्ष व मा.उपाध्यक्ष, नवधािसभा, नवधािभवि, मुंबई.
7.मा.नवरोधी पक्ष िेता, नवधािसभा/नवधाि पनरषद, मुंबई.
8. मा.मंत्री (शालेय नशक्षण) यांचे खाजगी सनचव, मंत्रालय, मुंबई.
9. आयुक्त (नशक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
10. आयुक्त, महािगरपानलका (सवव)
11. नजल्हानधकारी सवव,
12. मुख्य कायवकारी अनधकारी, नजल्हा पनरषद सवव,
13. संचालक, राज्य शैक्षनणक संशोधि व प्रनशक्षण संचालिालय, पुणे
14.राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथनमक नशक्षण पनरषद, मुंबई,
15.नशक्षण संचालक ( प्राथनमक ), नशक्षण संचालिालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,
16.नशक्षण संचालक ( माध्यनमक व उच्च-माध्यनमक ), नशक्षण संचालिालय, महाराष्ट्र, राज्य, पुणे,
17.संचालक, महाराष्ट्र राज्य, पाठ्यपुस्तक निर्ममती व अभ्यासक्रम संशोधि मंडळ(बालभारती), पुणे,
18.अध्यक्ष,राज्य माध्यनमक व उच्च माध्यनमक नशक्षण मंडळ, पुणे,
19.नशक्षण संचालक (योजिा), पुणे
20.मुख्यानधकारी, िगरपानलका, सवव

पृष्ट्ठ 11 पैकी 7
शासि निणवय क्रमांकः संकीणव 2023/प्र.क्र.44/एसडी-6

21.नशक्षणानधकारी (प्राथनमक/माध्यनमक/योजिा), नजल्हा पनरषद (सवव),


22.प्राचायव नजल्हा नशक्षण व प्रनशक्षण संस्था, (सवव)
23.प्रशासि अनधकारी, महािगरपानलका(सवव)
24.निवड िस्ती (कायासि-एसडी-6).

पृष्ट्ठ 11 पैकी 8
शासि निणवय क्रमांकः संकीणव 2023/प्र.क्र.44/एसडी-6

शालेय नशक्षण व क्रीडा नवभाग शासि निणवय क्र.संकीणव-2023/प्र.क्र.44/एसडी-6, नद.18 सप्टें बर,
2023 सोबतचे पनरनशष्ट्ट ‘अ’
*********************************************************************
अ.क्र वस्तु व सेवांचा प्रकार तपशील
1 पायाभूत व भौनतक सुनवधा 1. शाळा इमारतींची दुरुस्ती, देखभाल, रंगरंगोटी
2. अनतनरक्त वगवखोल्या/वाढीव बांधकाम
3. स्वच्छता गृह (मुली/मुल/े नवशेष गरजा(नदव्यांग)असणारी मुले)
4. स्वच्छता गृह (कमवचारी/नशक्षक)
5.नपण्याच्या पाण्याची सुनवधा
6.कला व हस्तकला खोली
7. कमवचारी नशक्षक कक्ष
8. आय.सी.टी.लॅब
9.नवज्ञाि, गनणत व भाषा प्रयोगशाळा
10. व्होकेशिल लॅब
11. संरक्षक कभत
12. प्रवेश द्वार
13.पाण्याची टाकी
14.सुनवधांसह मैदाि
15.रॅ म्प
16. आधुनिक स्वयंपाक घर आनण भोजिाची सुनवधा
17. निवासी वसनतगृह
18. रे ि वॉटर हावेस्स्टग नसस्टीम
19. खेळाचे नवनवध सानहत्य
2 पायाभूत इलेस्क्रकल सुनवधा 1. पंखे
2. ट्यूब लाईट
3. Exhust Fan for kitchen and toilet
4.Solar Pannel
5.Generator/Inverter
6. स्वयंपाक साधिे
3 वगवखोल्यांमधील सुनवधा/गरजा 1. White Board
2. Green Board
3. Table
4. खुच्या व बेंचस

5.स्टे शिरी(खडू , डस्टर, माकवर, स्केल, वगैरे)
6.कपाट
7.ब्रेल नलपीतील पुस्तके/मोठ्या अक्षरातील पुस्तके आनण तक्ते
8.नवज्ञाि आनण गनणत पेटी
9.भाषा पेटी
10.पाठ्यपुस्तके
11.शालेय गणवेश
12.िकाशे

पृष्ट्ठ 11 पैकी 9
शासि निणवय क्रमांकः संकीणव 2023/प्र.क्र.44/एसडी-6

अ.क्र वस्तु व सेवांचा प्रकार तपशील


4 नडनजटल सुनवधा 1. संगणक
2. LED प्रोजेक्टर
3.आंतरनक्रयात्मक (Interactive ) व्हाईट बोडव
4. स्माटव टी.व्ही.
5.टॅ ब्लेट
6. लॅपटॉप
7.UPS
8.Routers
9.Internet Connectivity
10.Printers & Scanner
11.Computer Accessories
12.Web camera
13.DTH-TV Antenna
14.Computer Lab
5 आरोग्य सुनवधा 1. प्राथनमक आरोग्य पेटी
2. वॉटर प्युरीर्ायर
3. जंतुिाशके
4. मास्क
5. थमामीटर
6. हात धुण्याची सुनवधा
7.श्रवण यंत्र
8.व्हील चेअर
9. वेंकडग मशीि / डीस्पोझल मशीि /सॅनिटरी पॅड
10.आपत्ती व्यवस्थापि सुनवधा
11.Health awareness programme & health camps
6 नवनवध साधिे 1. बागकाम सानहत्य
2. सुतारकाम सानहत्य
3. पेंकटग सानहत्य
4.कला संबनं धत सानहत्य
5.कौशल्ये संबनं धत सानहत्य
6. प्रयोगशाळा सानहत्य

पृष्ट्ठ 11 पैकी 10
शासि निणवय क्रमांकः संकीणव 2023/प्र.क्र.44/एसडी-6

अ.क्र वस्तु व सेवांचा प्रकार तपशील


7 अध्ययि-अध्यापि सानहत्य 1. ई-आशय (E-content) आनण सॉफ्टवेअर
2.नवद्यार्थ्यांसाठी खेळणी, शब्दकोडी, बोडव गेम, स्व्हडीओ गेम
वगैरे
3. पूरक वाचिाची पुस्तके
4.शैक्षनणक सानहत्य, पृर्थ्वी गोल, आशय तक्ते आनण इतर
सानहत्य
5.असामान्य नवद्यार्थ्यांसाठी अध्ययि समृद्धी उपक्रम
6. मागास नवद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक अध्ययि उपक्रम
7.कमी संपादणूक पातळी असणाऱ्या नवद्यार्थ्यांसाठी अध्ययि
उपक्रम
8. नवशेष गरजा असणाऱ्या नवद्यार्थ्यांसाठी सानहत्य
8 दे खभाल दु रुस्ती 1. संरक्षक कभत रं गकाम
2. इलेस्क्रकल दु रुस्ती
3. पंख दु रुस्ती
4.जिरे टर दु रुस्ती
5. पेंकटग
6. पंप/मोटर दु रुस्ती
7.आय.सी.टी. साधिांची देखभाल व दु रुस्ती
8.इतर दु रुस्ती
9 इतर 1.मागवदशवि व समुपदेशि सुनवधा
2. नवनशष्ट्ट कौशल्यावर आधानरत व्यावसनयक प्रनशक्षण सुनवधा
3. नशक्षकांचे निरं तर प्रनशक्षण
4.दृकश्राव्य सानहत्य

पृष्ट्ठ 11 पैकी 11

You might also like