You are on page 1of 10

महाराष्ट्र शासन

इतर मागासवगग व बहु जन कल्याण ववभाग, महाराष्ट्र राज्य, मुुंबई.


कायालय, व्यवस्थापकीय सुंचालक, महात्मा ज्योवतबा फुले सुंशोधन व प्रवशक्षण सुंस्था
(महाज्योती , महाराष्ट्र राज्य, नागपर
पत्ता : डॉ.बाबासाहे ब आुंबेडकर सामावजक न्याय भवन, 3 रा माळा, दीक्षाभमी रोड, श्रद्धानुंद पेठ, नागपर – 440 022
दरध्वनी क्र.0712- 2959381 CIN No. U85300PN2019NPL187405 ई-मेल: fellowshipmahajyoti@gmail.com

महात्मा ज्योवतबा फुले सुंशोधन व प्रवशक्षण सुंस्था (महाज्योती , नागपर माफगत महाराष्ट्रातील इतर
मागासवगीय, ववमुक्त जाती- भटक्या जमाती व ववशेष मागास प्रवगातील उमे दवाराुंना
पी.एचडी करण्यासाठी अवधकतम 5 वषांसाठी अवधछात्रवृत्ती योजना

योजनेचे नाव : महात्मा ज्योतिबा फु ले संशोधन अतधछात्रवृत्ती (MJPRF) – वर्ष 2022-23

पार्शवगभमी :

महात्मा ज्योतिबा फु ले यांनी महाराष्ट्रािील बहु जन समाजािील तवद्यार्थ्यांना तशक्षणाची दारे


उघडण्यासाठी त्यांना तशक्षण दे ण्याची चळवळ उभी केली, त्यािून बहु जन समाजाला आर्थिक, सामातजक,
राजकीय व सांस्कृ तिक प्रगिीच्या वाटा सापडल्या व बहु जन समाज तवकासाच्या मुख्य प्रवाहाचा भाग बनला.
महात्मा ज्योतिबा फु ले यांच्या तवचार व कायाचा हा वारसा महाराष्ट्र शासनाद्वारे पुढे नेण्यासाठी महात्मा
ज्योतिबा फु ले संशोधन व प्रतशक्षण संस्िा (महाज्योिी), नागपूर या महाराष्ट्र शासनाच्या इिर मागास बहु जन
कल्याण तवभागाच्या स्वायत्त संस्िेमाफषि महाराष्ट्रािील नॉन तितमलेअर गटािील इिर मागासवगीय, तवमुक्ि
जािी- भटक्या जमािी व तवशेर् मागास प्रवगािील उमेदवारांना पी.एचडी करण्यासाठी अतधकिम 5 वर्ांसाठी
आर्थिक सहाय्य दे ण्यासाठी महात्मा ज्योवतबा फुले सुंशोधन अवधछात्रवृत्ती (MJPRF) ही योजना सन
2020-21 मध्ये कायान्ववि करण्याि आलेली आहे .

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये योजनेअंिगषि भारिािील UGC मावयिाप्राप्ि तवद्यापीठ/ महातवद्यालय
/संस्िा यामध्ये कोणत्याही तवर्याि पूणषवेळ व तनयतमितरत्या पी.एचडी करणाऱ्या महाराष्ट्रािील नॉन-
तिमीलेअर गटािील इिर मागासवगीय, तवमुक्ि जािी- भटक्या जमािी व तवशेर् मागास प्रवगािील
अतधकिम 200 उमेदवारांना अिष सहाय्य दे ण्याि येणार आहे .

योजनेचा उद्दे श :

महाज्योिी, नागपूर माफषि महाराष्ट्रािील नॉन-तितमले अर गटािील इिर मागासवगीय, तवमुक्ि


जािी- भटक्या जमािी व तवशेर् मागास प्रवगािील उमेदवारांना भारिािील UGC मावयिाप्राप्ि तवद्यापीठ/
महातवद्यालय / संस्िा यामध्ये कोणत्याही तवर्याि पूणषवेळ व तनयतमितरत्या पी.एचडी करण्यासाठी अतधकिम
200 उमेदवारांना अतधछात्रवृत्ती महाज्योिीच्या संचालक मंडळाने मावयिा तदल्याच्या तदनांकापासून
अतधकिम 5 वर्ांसाठी अिष सहाय्य करणे .


लाभाथी वनकष :

1. उमेदवार महाराष्ट्राचा रतहवासी असावा.


2. उमेदवार इिर मागासवगीय, तवमुक्ि जािी- भटक्या जमािी व तवशेर् मागास प्रवगष यापैकी नॉन-
तितमलेअर गटािील असावा.
3. उमेदवाराने पदव्युत्तर पदवी परीक्षा ही मावयिाप्राप्ि तवद्यापीठ / महातवद्यालय/ संस्िा माफषि उत्तीणष
केलेली असावी.
4. उमेदवार व्यक्िीने पी.एचडी धारण करण्याकतरिा भारिािील मावयिाप्राप्ि तवद्यापीठ / महातवद्यालय/
संस्िा येिे नोंदणी (Confirmation) केलेली असावी. नोंदणी (Confirmation) नसलेली व्यक्िी
योजनेच्या लाभाकतरिा अजष करण्यास पात्र राहणार नाही.
5. उमेदवार पी.एचडी धारण करण्याकतरिा आधीच कोणिेही तवद्यापीठ / महातवद्यालय / संस्िा / सारिी
संस्िा ककवा ित्सम इिर कोणिीही संस्िा यांचेकडू न अिष सहाय्य अिवा अतधछात्रवृत्ती प्राप्ि करि
असल्यास असा उमेदवार योजनेच्या लाभाकतरिा पात्र राहणार नाही.
6. उमेदवार व्यक्िी पी.एचडी करीि असलेल्या कालावधीि कोणत्याही स्वरूपाचा पूणषवेळ अिवा
अधषवेळ रोजगार / स्वयंरोजगार करीि असल्यास ककवा कोणत्याही प्रकारचे अिष सहाय्य / मानधन /
तशष्ट्यवृत्ती घे ि असल्यास योजनेचा लाभ घे ण्यास पात्र राहणार नाही.
7. तद.1 जानेवारी 2021 िे अजष करण्याच्या अंतिम तदनांकापयंि ज्या उमेदवाराने UGC मावयिाप्राप्ि
तवद्यापीठ / संस्िा / महातवद्यालयाि पी.एचडी करीिा नोंदणी करून Confirmation for PhD चे पत्र
प्राप्ि केलेले आहे , असे उमेदवार योजनेचा लाभ घे ण्यास पात्र आहे .
8. उमेदवाराकडे RRC/RAC कडू न तवर्य मंजरू झाल्याचे पत्र प्राप्ि झालेले असणे आवश्यक आहे .
9. ज्या उमेदवारांचे प्रवेश केवळ िात्पुरिा (Provisional)आहे असे उमेदवार अजष करण्यास पात्र
राहणार नाही.

अजग करण्यासाठी आवर्शयक कागदपत्रे :

1. उमेदवाराचे आधार काडष


2. उमेदवाराचे PAN काडष
3. उमेदवाराचा रतहवासी दाखला
4. उमेदवाराचा जािीचा दाखला
5. उमेदवाराचे वैध नॉनतितमले अर प्रमाणपत्र
6. उमेदवाराचे 10 वी उत्तीणष गुणपत्रक व प्रमाणपत्र
7. उमेदवाराचे 12 वी उत्तीणष गुणपत्रक व प्रमाणपत्र
8. उमेदवाराचे पदवी परीक्षा उत्तीणष गुणपत्रक व प्रमाणपत्र
9. उमेदवाराचे पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीणष गुणपत्रक व प्रमाणपत्र
10. उमेदवाराचे NET/SET/PET/M.Phil परीक्षा उत्तीणष गुणपत्रक व प्रमाणपत्र (ज्या आधारावर
पीएचडी कतरिा प्रवेश तमळवला आहे त्या परीक्षेची मातहिी दे णे अतनवायष आहे .)
11. उमेदवाराने पीएचडी कतरिा प्रवेश घे िल्याची पाविी
12. उमेदवारास तवद्यापीठाने मागषदशषकाची नेमणूक केल्याबाबि पत्र (Guide Allotment Letter)
13. मागषदशषकाने स्वीकृ ि केल्याबाबि पत्र (Guide Acceptance Letter)
14. उमेदवारास RAC/RRC ने संशोधन प्रकल्पास तदलेल्या मावयिेचे पत्र
15. उमेदवाराचे पीएचडीकतरिा नोंदणी पक्की झाल्याचे प्रमाणपत्र (Confirmation letter)


16. RAC/RRC ने मावयिा तदले ला संशोधन सारांश – उमेदवार, मागषदशषक व RRC ने मंजरू केल्याच्या
स्वाक्षरीसतहि (Research Synopsis)
17. संशोधन केंद्र प्राप्ि झाल्याचे पत्र (Research Center Allotment letter)
18. संशोधन केंद्राि संशोधनासाठी रुजू झाल्याचे पत्र (Research Center Joining Report)
19. मागषदशषक व संशोधन केंद्र प्रमुख यांचे संयक्
ु ि प्रमाणपत्र (तवतहि नमुवयाि)
20. तदव्यांग प्रमाणपत्र (असल्यास)
21. नावाि बदल असल्यास त्याचा पुरावा (Change in Name - Gazzette) (असल्यास)
22. रद्द करण्याि आलेला धनादे श (Cancelled Cheque)
23. रोजगार ककवा स्वयंरोजगार करीि नसल्याबाबि व अतधछात्रवृत्ती तमळि नसल्याबाबि रु.500/-
च्या Stamp पेपरवर दं डातधकारी यांनी प्रमातणि केलेले प्रतिज्ञापत्र.

(वरील कोणत्याही कागदपत्रांवरील तदनांकाि खाडोखोड केल्यास असे प्रमाणपत्र /पुरावा अवैध
ठरतवण्याि येईल.)

अजग कसा करावा :

1. महाज्योिीच्या संकेिस्िळ www.mahajyoti.org.in वर ऑनलाईन स्वरूपाि अजष मागतवण्याि


येि आहे .
2. संकेिस्िळावरील नोटीस बोडष मध्ये “महात्मा ज्योतिबा फु ले संशोधन छात्रवृत्ती (MJPRF) – वर्ष
2022-23 कतरिा अजष” यावर न्क्लक करून अजष करण्याि यावा.
3. ज्या उमेदवारांची या आधी महाज्योिीमाफषि तनवड झालेली आहे अश्या उमेदवारांना अजष करिा
येणार नाही.
4. अजष करण्याची अंतिम तदनांक 31 मे 2022 आहे .
5. पोस्टाने पाठतवलेले / मेल / प्रत्यक्ष सादर केलेला ऑफलाईन अजष ग्राह्य धरण्याि येणार नाही.
6. उमेदवाराने आपली सवष मातहिी काळजीपूवषक, सत्य व अचूक भरावी, एकदा अजष सादर झाला िर
त्याि कोणत्याही प्रकारचा बदल करिा येणार नाही याची नोंद घ्यावी.
7. अजष सादर करीि असिाना रतहवासी दाखल्यानुसारच शहरी, ग्रामीण व आतदवासी क्षेत्र अचूक भरावे.
अ क्र वगगवारी क्षे त्र
1. शहरी महानगरपातलका, नगरपातलका अ गट व ब गट
2. ग्रामीण नगरपातलका क गट, नगरपंचायि, ग्रामपंचायि व ग्रुप ग्रामपंचायि
3. आतदवासी महाराष्ट्र शासन, आतदवासी तवकास तवभाग, शासन तनणषय िमांक :
टीएसपी-1086/8710/प्र.ि.31/ का-5 तदनांक 9 माचष 1990 च्या
नुसार नमूद केलेले आतदवासी क्षेत्र (सोबि शासन तनणषय जोडला
आहे .)
8. ज्या उमेदवारांचे पदव्युत्तर पदवीचे ग्रेड ककवा CGPA असेल अश्या उमेदवारांनी त्याचे रुपांिर
तवद्यापीठाने तनधातरि केलेल्या पद्धिीि टक्केवारीि रुपांिरीि करून अचूक भरावे.
9. कोणत्याही कागदपत्रांवरील तदनांकाि ककवा इिर िपतशलाि खाडोखोड केल्यास असे प्रमाणपत्र
/पुरावा अवैध ठरतवण्याि येईल व अजष बाद ठरतवण्याि येईल.
10. कागदपत्रे सादर करिाना त्यािील मजकूर स्पष्ट्ट तदसेल असेच SCAN करून सादर करावे,
अस्पष्ट्ट/अवाचनीय कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीि असे अजष बाद ठरतवण्याि येिील.


11. रु.500/- च्या STAMP वरील प्रतिज्ञापत्र दं डातधकारी यांनी प्रमातणि केलेले नसेल िर िे
स्वीकारण्याि येणार नाही.
12. अचूक व अद्ययावि बँक िपशील दे ण्याची जबाबदारी उमेदवाराची असेल, बँक िपशील हे केवळ
उमेदवाराच्या नावाचे च असावे, इिर कोणत्याही व्यक्िीचे ककवा जोडखािे बँक िपशील
स्वीकारण्याि येणार नाही.
13. उमेदवाराने अजष सादर करिाना खोटी ककवा अपूणष मातहिी सादर करू नये, अशी मातहिी सादर
करून अतधछात्रवृत्ती तमळतवल्यास व या कायालयाच्या तनदशषनास सदर बाब असल्यास त्यातवरोधाि
दं डात्मक कारवाई करण्याि येईल.
14. अजष सादर करीि असिाना वर नमूद सवष कागदपत्रे व्यवन्स्िि SCAN करून नंिरच अजष करावा.
15. अजष भरिाना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योिीच्या कॉल सेंटर वर पुढील
िमांकावर संपकष करावा :
8956775376, 8956775377, 8956775378, 8956775379, 8956775380
16. योजनेसंदभाि काही अडचणी असल्यास fellowshipmahajyoti@gmail.com या मेल आयडी
वर संपकष करावा.

अथग सहाय्याचा कालावधी :

1. महात्मा ज्योतिबा फु ले संशोधन छात्रवृत्ती (MJPRF) चा कालावधी हा संचालक मंडळाने अंतिम


तनवड यादीस मावयिा तदल्याच्या तदनांकापासून िे संशोधन प्रकल्प तवद्यापीठाि सादर होण्याच्या
िारखेपयंि असे 5 वर्ांसाठी ककवा जे आधी होईल िो कालावधी तनन्श्चि करण्याि येि आहे .
2. उमेदवार व्यक्िी 5 वर्ांच्या कालावधीकतरिा पी.एचडी धारण करण्यास असक्षम ठरल्यामुळे संबंतधि
तवद्यापीठ / महातवद्यालय / संस्िेने त्याकतरिा मुदिवाढ तदल्यास, होणाऱ्या मुदिवाढीकतरिा
महाज्योिीमाफषि कोणत्याही पतरन्स्ििीि अतधछात्रवृत्ती दे ण्यास मुदिवाढ दे ण्याि येणार नाही.
कोणत्याही पतरन्स्ििीि 5 वर्ापेक्षा अतधक कालावधीकतरिा अतधछात्रवृत्ती प्रदान करण्याि येणार
नाही.
3. उमेदवार व्यक्िीने कोणत्याही कारणाने नोंदणी तदनांकापासून िे तवद्यापीठाि पी.एचडीकतरिा रुजू
तदनांकापयंि कालावधीि Gap घे िला िर उमेदवारास स्वयंस्पष्ट्ट कारणासह संबंतधि तवद्यापीठ /
महातवद्यालय / संस्िेकडू न गॅप प्रमाणपत्र महाज्योिीस सादर करणे बंधनकारक राहील. संबंतधि
कालावधीसाठी महाज्योिीमाफषि कोणत्याही पतरन्स्ििीि अिषसहाय्य तदले जाणार नाही.

अथग सहाय्य वववरण :

अवधछात्रवृत्ती
पी.एचडी कतरिा रु.31,000/- प्रति माह महाज्योिीच्या संचालक मंडळाने मावयिा तदल्याच्या
अतधछात्रवृत्ती तदनांकापासून अतधकिम 5 वर्ांसाठी अिषसहाय्य

 उमेदवारास दर सहामाही संशोधन प्रगिी अहवाल व मातसक हजेरी अहवाल सादर केल्यावर मंजरू
दराने रक्कम बँक खात्याि जमा करण्याि येईल.
 वर नमूद अतधछात्रवृत्तीच्या रक्कमेतशवाय इिर कोणिाही भत्ता ककवा अनुर्ंतगक खचष
महाज्योिीकडू न दे य राहणार नाही.


 शेवटच्या 6 मतहवयांचे तशष्ट्यवृत्ती ही संशोधन प्रकल्प व िो तवद्यापीठाि सादर केल्याचे प्रमाणपत्र
सादर केल्यानंिरच दे य असिील. लाभार्थ्यास पी.एचडी घोतर्ि झाल्यावर संशोधन प्रकल्प व
पी.एचडी घोतर्ि झाल्याचे प्रमाणपत्र महाज्योिीस सादर करणे बंधनकारक राहील.
 एक सहामाही पूणष झाल्यावर पुढील लगिच्या सहामाही संपेपयंि पूणष झालेल्या लगिच्या सहामाहीचा
प्रगिी अहवाल सादर करणे बंधनकारक राहील, िसा अहवाल तवतहि कालावधीि व तवतहि नमुवयाि
सादर न केल्यास सदर कालावधीची अतधछात्रवृत्तीची रक्कम व्यपगि होईल.

स्थलाुंतर :

संशोधन करण्याकतरिा तवद्यापीठ/ संस्िा/ महातवद्यालय याि बदल केला असल्यास त्याबाबि महाज्योिीस
उमेदवार व्यक्िीने मातहिी दे णे बंधनकारक आहे िसेच असा बदल महाज्योिीकडू न केवळ एकदाच ग्राह्य
धरण्याि येईल, त्यानंिर होणारा बदल मावय केला जाणार नाही व त्यासाठी अिष सहाय्य दे ण्याि येणार नाही.

अथग सहाय्यासाठी आवर्शयक वववरणपत्रे / कागदपत्रे :

1. रुजू प्रमाणपत्र : लाभार्थ्याने तवद्यापीठ / संस्िा / महातवद्यालयाचे रुजू प्रमाणपत्र (मागषदशषक व संशोधन
केंद्र प्रमुख यांच्या संयक्
ु ि स्वाक्षरीचे ) इिर सवष आवश्यक कागदपत्रांसोबि महाज्योिीस सादर करावे,
जे उमेदवार अंतिम तनवड होण्याआधी रोजगार करीि असिील त्यांनी रोजगार करीि असलेल्या
आस्िापनेने कायषमक्
ु ि केल्याचा अहवाल रुजू प्रमाणपत्र सोबि सादर करावा.
2. अधषवार्थर्क प्रगिी अहवाल : लाभार्थ्याने संशोधनाचा प्रगिी अहवाल नोंदणीच्या तदनांकापासून दर 6
मतहवयांनी सादर करणे आवश्यक आहे .
3. मातसक हजेरी प्रमाणपत्र : मागषदशषकाकडू न हजेरी प्रमाणपत्र प्रमातणि करून दे णे बंधनकारक आहे .
4. संशोधन अहवाल
5. संशोधन पूणष केल्याचे प्रमाणपत्र / सुरु असल्याचे प्रमाणपत्र
6. पी.एचडी घोतर्ि झाल्याचे प्रमाणपत्र

वरील सवष कागदपत्रांचे नमुने उपलब्ध करून दे ण्याि येईल.

आरक्षण :

1. इिर मागासवगष, तवमुक्ि जािी- भटक्या जमािी व तवशेर् मागास प्रवगािील 30% जागा मतहलांसाठी
आरतक्षि आहे .
2. इिर मागासवगष, तवमुक्ि जािी- भटक्या जमािी व तवशेर् मागास प्रवगािील 5% जागा
तदव्यांगाकतरिा आरतक्षि ( तदव्यांग प्रमाण – 40% पेक्षा जास्ि )
3. आरक्षणानुसार जागा वाटपाचे तववरण:
अनु.क्र. जागाचे वाटप सुंख्या
1. तदव्यांग – 5% 10
2. मतहला – 30% 60
3. सामावय (मतहला व पुरुर्) – 65% 130
एकण 200


एकूण 200 उमेदवारांना पी.एचडी कतरिा अिष सहाय्य दे ण्याबाबि आरक्षण पुढीलप्रमाणे :

सामावजक प्रवगग वनहाय ववभागणी :

अ.क्र. सामावजक प्रवगग आरवक्षत टक्केवारी आरवक्षत जागा


1. इिर मागास वगष (ओ.बी.सी.) 59% 118
2. तव.जा.भ.ज. (व्ही.जे.एन.टी.) 35% 70
3. तवशेर् मागास प्रवगष (एस.बी.सी.) 6% 12
एकण 100% 200
ग्रामीण व शहरी ववभागणी :
1. उमेदवाराच्या रतहवासी दाखल्याच्या आधारावर सदर वगषवारी करण्याि येईल.
2. महाराष्ट्र शासन, आतदवासी तवकास तवभाग, शासन तनणषय िमांक : टीएसपी-1086/8710/प्र.ि.31/
का-5 तदनांक 9 माचष 1990 च्या नुसार नमूद केलेले आतदवासी क्षेत्र राहिील.
अ.क्र. वगगवारी आरवक्षत टक्केवारी आरवक्षत जागा
1. ग्रामीण 40% 80
2. शहरी 40% 80
3. आवदवासी क्षे त्र 20% 40
एकण 100% 200
मवहला आरक्षण ववभागणी :

मवहला सवगसाधारण एकण


इतर मागास वगग 35 83 118
वव.जा.भ.ज. 21 49 70
ववशेष मागास प्रवगग 04 08 12
एकण 60 140 200
ववषय यादी व जागा ववभागणी :

1. सामावजक शास्त्रे : (एकूण जागांच्या 25%) इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र,


लोकप्रशासन, कायदे तवर्यक, मानसशास्त्र, ित्वज्ञान, गृहअिषशास्त्र, अिषशास्त्र, इत्यादी.
2. ववज्ञान : (एकूण जागांच्या 25%) गतणि, अंकशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पिीशास्त्र, भूगभषशास्त्र,
पदािषतवज्ञान, रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, पयावरणीय तवज्ञान, संगणकशास्त्र इत्यादी
3. तुंत्रज्ञान : (एकूण जागांच्या 25%) कृ र्ी, अतभयांतत्रकी, मातहिी िंत्रज्ञान, अवकाश िंत्रज्ञान,
आरोग्य, इत्यादी.
4. वावणज्य व व्यवस्थापन : (एकूण जागांच्या 15%) वातणज्य व व्यवस्िापन इत्यादी.
5. भाषा : (एकूण जागांच्या 10%) सवष भारिीय भार्ा व तवदे शी भार्ा.

वनवड प्रवक्रया :

उमेदवारांची अंतिम तनवड करण्यासाठी पुढील तनकर् लागू राहिील.


1. उमेदवारांची अंतिम तनवड ही पदव्युत्तर पदवी परीक्षेि प्राप्ि झालेल्या टक्केवारीच्या गुणवत्तेच्या
आधारावर करण्याि येईल. ज्या उमेदवारास अतधक टक्केवारी असेल अश्या उमेदवारां ना तनवड
प्रतियेि प्राधावय दे ण्याि येईल.
2. तनवड करीि असिाना उपरोक्ि तनधातरि जागांचे बंधन पाळण्याि येईल. ज्या जागांवर पात्र उमेदवार
उपलब्ध होणार नाही त्या तरक्ि ठे वण्याि येिील.
3. ज्या उमेदवारांचे पदव्युत्तर पदवी परीक्षेि प्राप्ि झालेल्या टक्केवारी समान असेल अश्या न्स्ििीि
त्यांच्या जवमतदनांकाच्या जेष्ट्ठिेनस
ु ार प्राधावय दे ण्याि येईल.

वनवड रद्द करणे :

पुढील बाबी आढळन आल्यास उमे दवाराची वनवड रद्द ठरववण्यात ये ईल.

1. चुकीची व असत्य कागदपत्रे सादर केल्यास.


2. उमेदवारास इिर संस्िा/ तवद्यापीठ / महातवद्यालय ककवा कुठू नही संशोधन भत्ता तमळि असल्यास.
3. उमेदवार योजनेचा लाभ घे िाना रोजगार ककवा स्वयंरोजगार करीि असल्यास.
4. उमेदवाराने कोणत्याही कारणाने मध्येच पी.एचडी सोडल्यास.
5. उमेदवाराची प्रगिी समाधानकारक न आढळू न आल्यास.
6. इिर कागदपत्रे/ अहवालबाबि फसवणुकीचे विषन केल्यास.
7. उमेदवारातवरुद्ध फौजदारी गुवहा दाखल झाल्यास.

योजनेच्या िपतशलाि योग्य िो बदल करण्याचा अतधकार महाज्योिीच्या संचालक मंडळाने राखून ठे वलेला
आहे .

व्यवस्थापकीय सुंचालक,
महात्मा ज्योवतबा फुले सुंशोधन
व प्रवशक्षण सुंस्था (महाज्योती , नागपर.


पवरवशष्ट्ट अ
-: प्रवतज्ञापत्राचा नमुना :-
रु.500/-च्या स्टॅप पेपरवर
प्रवतज्ञापत्र
मा.कायषकारी दं डातधकारी यांच्या कोटाि,
मी ...................................................................................... वय ................................. व्यवसाय
............................................................. पत्ता .............................................................. मोबाईल
ि................................................... असे शपि पूवषक तनवेदन करिो की,
1. मी ...............................................................या तवर्याि पीएच डी करण्याकतरिा
तद............................................................... रोजी नोंदणी केली असून माझे संशोधन केंद्र
.............................................................................................. आहे . सदरच्या तवर्यासाठी
..................................................... हे माझे मागषदशषक आहे ि.
2. या पीएच डी कालावधीि मला तवद्यापीठ अनुदान आयोग/ इिर कोणिीही शासकीय संस्िा / इिर
अिष सहाय्य करणाऱ्या संस्िा / महातवद्यालय / संस्िा / शासन यांचेकडू न अिषसहाय्य ककवा
अतधछात्रवृत्ती तमळि नाही.
3. या पीएच डी कालावधीि मला सारिी, पुणे ककवा ित्सम संस्िे कडू न अिष सहाय्य ककवा अतधछात्रवृत्ती
तमळि नाही.
4. भतवष्ट्याि मला इिर कोणत्याही तवद्यापीठ अनुदान आयोग/ इिर कोणिीही शासकीय संस्िा / इिर
अिष सहाय्य करणाऱ्या संस्िा / महातवद्यालय / संस्िा / शासन यांचेकडू न अिषसहाय्य ककवा
अतधछात्रवृत्ती मंजरू झाल्यास मी िे महाज्योिी, नागपूर यांना कळवून महाज्योिी, नागपूर कडू न प्राप्ि
झालेले अिषसहाय्याची पूणष रक्कम परि करण्याची हमी दे िो/ दे िे.
5. या पीएच डी कालावधीि मी कोणत्याही प्रकारचा पूणषवेळ ककवा अधषवेळ रोजगार/ नोकरी /
व्यवसाय/ स्वयंरोजगार करीि नाही.
6. माझ्यातवरोधाि /माझ्यावर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुवहा दाखल नाही, िसे आढळू न आल्यास
मी अतधछात्रवृत्ती तमळण्यास मी अपात्र ठरे ल याची मला जाणीव आहे .
वरील सवष मजकूर/ मातहिी सत्य आहे . वरील मातहिी असत्य आढळू न आल्यास मी दं डात्मक कारवाईस
पात्र राहील.
शपिािीची सही :
शपिािीचे नाव :
सत्यापन
वरील सवष मजकूर मी वाचला आहे व िो सत्य आहे ििातप मी आज तद.... / /2022 रोजी मुक्काम
:......................... येिे प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करीि आहे .
आधार काडष ि..............................................
शपिािीची सही :


शपिािीचे नाव :

पवरवशष्ट्ट ब

मागषदशषक व संशोधन केंद्र प्रमुख यांचे संयक्


ु ि प्रमाणपत्र

प्रमातणि करण्याि येिे की,


श्री./श्रीमिी _________________________________________रा.____________________
तज._____________ हे _________________ या तवर्याि ___________________ या तवभागाि
______________________________________________________________________
हे तरसचष टायटल घे ऊन संशोधन करीि आहे . त्यांची RRC/ORW/RAC ही तदनांक ___________ रोजी
झालेली असून त्यांची पी.एच.डी. करण्यासाठी नोंदणी (Confirmation) झालेली असून त्यांचा नोंदणी िमांक
(Confirmation) हा _________________ असून तदनांक ___________ ही त्यांची पी.एच.डी. नोंदणी
तदनांक ठरतवण्याि आलेली आहे . िसेच त्यांना तदनांक _____________ पयंि पी.एच.डी. चे संशोधन कायष
पूणष करण्याच्या सूचना दे ण्याि आलेल्या आहे ि.
वरील कालावधीि उपरोक्ि नमूद संशोधकाला इिर कोणत्याही संस्िेकडू न अतधछात्रवृत्ती प्राप्ि नाही
िसेच िो कोणिाही रोजगार ककवा स्वयं रोजगार करीि नाही. संशोधक हा पूणषवेळ तवनाखंड संशोधन कायष
करीि आहे . संशोधक तवद्यार्थ्यांचा प्रवेश हा तनन्श्चि झालेला (Confirm) झाले ला असून िो िात्पुरिा
(Provisional) नाही, याची खात्री करण्याि आलेली आहे . उपरोक्ि भरलेल्या मातहिी मध्ये कोठे च खाडाखोड
करण्याि आलेली नाही.
िरी उपरोक्ि नमूद संशोधकाची “महात्मा ज्योतिबा फु ले संशोधन अतधछात्रवृत्ती (MJPRF) – वर्ष
2022-23” कतरिा अजष करण्यास आमची हरकि नाही.

संशोधन केंद्रप्रमुखाची स्वाक्षरी व तशक्का :

संशोधन केंद्र प्रमुखाचे नाव :


संशोधन केंद्र प्रमुखाचा मोबाईल िमांक :
संशोधन केंद्र प्रमुखाचा ई-मेल आय डी:

संशोधन केंद्राचे नाव :


संशोधन केंद्राचा पत्ता (तपनकोड सतहि)
----------------------------------------------------------------------------------------------------------
मागषदशषकाची स्वाक्षरी व तशक्का :

मागषदशषकाचे नाव :
मागषदशषकाचा मोबाईल िमांक :
मागषदशषकाचा ई-मेल आय डी:


पवरवशष्ट्ट क

पीएच.डी. जागा वाटप - 200 जागा


सामादजक शास्त्त्र (50 जागा)

इतर मागास वगव (59%) - 29 जागा दवमुक्त जाती-भटक्या जमाती (35%) - 18 जागा दवशेष मागास प्रवगव (6%) - 3 जागा

शहरी क्षे त्र ग्रामीण क्षे त्र आदिवासी क्षे त्र शहरी क्षे त्र ग्रामीण क्षे त्र आदिवासी क्षे त्र शहरी क्षे त्र ग्रामीण क्षे त्र आदिवासी क्षे त्र

सववसाधारण 8 8 3 5 5 3

मदहला 4 4 2 2 2 1

एकू ण 12 12 5 7 7 4 1 1 1

दवज्ञान (50 जागा)

इतर मागास वगव (59%) - 29 जागा दवमुक्त जाती-भटक्या जमाती (35%) - 18 जागा दवशेष मागास प्रवगव (6%) - 3 जागा

शहरी क्षे त्र ग्रामीण क्षे त्र आदिवासी क्षे त्र शहरी क्षे त्र ग्रामीण क्षे त्र आदिवासी क्षे त्र शहरी क्षे त्र ग्रामीण क्षे त्र आदिवासी क्षे त्र

सववसाधारण 8 8 3 5 5 3

मदहला 4 4 2 2 2 1

एकू ण 12 12 5 7 7 4 1 1 1

तंत्रज्ञान (50 जागा)


इतर मागास वगव (59%) - 29 जागा दवमुक्त जाती-भटक्या जमाती (35%) - 18 जागा दवशेष मागास प्रवगव (6%) - 3 जागा

शहरी क्षे त्र ग्रामीण क्षे त्र आदिवासी क्षे त्र शहरी क्षे त्र ग्रामीण क्षे त्र आदिवासी क्षे त्र शहरी क्षे त्र ग्रामीण क्षे त्र आदिवासी क्षे त्र

सववसाधारण 8 8 3 5 5 3

मदहला 4 4 2 2 2 1

एकू ण 12 12 5 7 7 4 1 1 1

वादणज्य व व्यवस्त्थापन (30 जागा)

इतर मागास वगव (59%) - 18 जागा दवमुक्त जाती-भटक्या जमाती (35%) - 11 जागा दवशेष मागास प्रवगव (6%) - 2 जागा

शहरी क्षे त्र ग्रामीण क्षे त्र आदिवासी क्षे त्र शहरी क्षे त्र ग्रामीण क्षे त्र आदिवासी क्षे त्र शहरी क्षे त्र ग्रामीण क्षे त्र आदिवासी क्षे त्र

सववसाधारण 5 5 3 3 3 2

मदहला 2 2 1 1 1 1

एकू ण 7 7 4 4 4 3 1 1

भाषा (20 जागा)

इतर मागास वगव (59%) - 12 जागा दवमुक्त जाती-भटक्या जमाती (35%) - 7 जागा दवशेष मागास प्रवगव (6%) - 1 जागा

शहरी क्षे त्र ग्रामीण क्षे त्र आदिवासी क्षे त्र शहरी क्षे त्र ग्रामीण क्षे त्र आदिवासी क्षे त्र शहरी क्षे त्र ग्रामीण क्षे त्र आदिवासी क्षे त्र

सववसाधारण 3 3 1 2 2

मदहला 2 2 1 1 1

एकू ण 5 5 2 3 3 1 1

ज्या वर्गवारी मध्ये एकुण जार्ा केवळ 1 आहे त ततथे ज्या क्षेत्रातील उमेदवाराांना सवातिक पदव्युत्तर पदवीची टक्केवारी असेल अश्या उमेदवाराांना प्रािान्य दे ण्यात येइल, याची
नोंद घ्यावी.

१०

You might also like