You are on page 1of 6

नगररचनाआणिमूल्यणनर्धारिणिभाग

शिपाई (गट-ड) पदासाठी


करावयाच्या अजासोबतचे “उमे दिाराांना सिवसार्धारि सूचना” माशहतीपत्रक

(अ) अर्वकरण्याचीपद्धत
कृपया सवव सूचना वाचा आणि मगच अर्ज भरा.

सूचना :
शिपाई (गट-ड)पदभरती-2023चे अर्ज भरण्याबाबत सूचना
अर्ामध्ये खालील टप्पे आहे त :

 नोंदणी/नवीन खाते शनमाण करणे.

 अजव सादरीकरण.

 प्रोफाईल शनर्ममती/ प्रोफाईल अद्ययावत करणे.

 छायाशचत्र आशण स्वाक्षरी अपलोड करणे

 ऑनलाईन परीक्षा शुल्क भरिे.

 अर्ाची प्रिंटआऊट काढिे.

(ब) अर्वदाराांसाठी महत्त्िाच्यासूचना:-

1. उमे दवाराांचे अजव ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असूनअजव करताना , िैक्षशणक प्रमाणपत्रे /
अन्य प्रमाणपत्रे सांकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक व बांधनकारक राहील. ऑनलाईन अजामध्ये
उमे दवाराने तयाांच्या पात्रतेनुसार काळजीपूववक सांपूणव अचूक व खरी माशहती भरणे आवश्यक व
बांधनकारक आहे . ऑनलाईन पद्धतीने अजव भरताना काही चु का झाल्यास ककवा त्रुटी राशहल्यास ककवा
शदिाभूल करणारी माशहती शदली गे ल्यामुळे भरतीच्या कोणतयाही टप्पप्पया वर अजव नाकारला गेल्यास
तयाची सववस्वी जबाबदारी सांबांशधत उमे दवाराची राही ल. याबाबत उमे दवाराची कसल्याही स्वरुपाची
तक्रार शवचारात घेतली जाणार नाही . ऑनलाईन अजात भरलेली माशहती अजव सादर केल्यानांतर
बदलता येणार नाही .तयामुळे ऑनलाईन अजाची माशहती उमे दवाराांनी का ळजीपूववक
भरावी.जाशहरातीमध्ये नमूद केलेल्या सवव अटी , िैक्षशणक अहव ता व मागणीनु सार आरक्षण , वयोमयादा
शिशथलीकरण वगैरेची पात्रता तपासूनच ऑनलाईन अजव भरावा.

2. ऑनलाईन अजव प्रशक्र येच्या सवव टप्पप्पयातील माशहती पशरपूणव भरुन शवशहत परीक्षा िुल्क भरलेल्या
उमे दवाराांची स्स्थती , परीक्षेची रुपरे षा /वेळापत्रक/ परीक्षाकेंद्र/ बैठक क्रमाांक इ .बाबतची माशहती
सांकेतस्थळावर उपलब्ध राशहल . याबाबत स्वतांत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही . उमे दवाराला परीक्षा
तसेच कागदपत्रे पडताळणीसाठी सवव सांबांशधत शठकाणी स्वखचाने उपस्स्थत राहावे लागे ल . सदरहु
ऑनलाईनपरीक्षेचे (Computer Based Test) आयोजन महाराष्ट्र राज्यातील पुणे, नागपूर,
औरांगाबाद, नाशिक, अमरावती, कोंकण शवभागातील शवशवध शजल््ाांमध्ये केले जाईल.वाटप करण्यात
आलेल्या परीक्षाकेंद्रात कोणतयाही पशरस्स्थतीत बदल होणार नाही, याची उमे दवाराांनी नोंद घ्यावी .

E:\SGPawar\Peon 2023\सर्वसाधारण सूचना_अंतीम.docx


3. परीक्षा िुल्क –

पदनाम खुला प्रवगव राखीव प्रवगव


शिपाई(गट-ड) 1000/- 900/-
मार्ी सैणनकाांसाठी परीक्षाशु ल्क आकारले र्ािार नाही.

उपरोक्त परीक्षा शु ल्काव्यणतणरक्त बँक चार्े स तसेच त्यािरील दे य कर अणतणरक्त असतील . पणरक्षा शु ल्क
ना-परतािा ( Non refundable) आहे.

4. उमे दवाराांनी यापूवी जरी तयाांचे नाव रोजगार व स्वयांरोजगार मागवदिवन केंद्राकडे (सेवायोजन
कायालयाकडे ) नोंदशवले असले तरी , तयाांनी या पदाच्या अशधकृत सांकेतस्थळावर स्वतांत्रपणे शवशहत
िुल्कासशहत ऑनलाईन अजव करणे आवश्यक व बांधनकारकआहे .

5. िासनाच्यासामान्य प्रिासन शवभागाकडील िासन शनणवय क्र.प्राशनमां-1222/प्र.क्र.54/का.13-अ, शद.4


मे , 2022 मधील तरतूदींनुसार मुलाखत घेण्यात येणार नसल्या ने उमे दवाराची अांशतम शनवड ही
ऑनलाईन (लेखी )परीक्षेत शमळालेल्या एकूण गुणाांच्या आधारे केली जाईल . मात्र, उमे दवाराची
ऑनलाईनपरीक्षा ही तयाांनी अजात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणतयाही कागदपत्राांची
पूववतपासणी / छाननी न करता घेतली जाणार असल्यामुळे या परीक्षेत शमळालेल्या गुणाांच्या आधारे
उमे दवाराला शनवडीबाबतचे कोणतेही हक्क राहाणार नाहीत . कागदपत्राांच्या पूणव पडताळणीनांतरच
उमे दवाराची पात्रता शनस्श्चत करण्यात येईल . सदर प्रक्रीयेत उमे दवार अपात्र आढळल्यास तयास
शनवड प्रक्रीयेतून वगळण्यात येईल . पात्रता धारण न क रणाऱ्या उमे दवाराला भरतीच्या कोणतयाही
टप्पप्पयावर अपात्र ठरशवण्याचे सांपूणव अशधकार शनवड सशमतीकडे राखून ठे वण्यात आलेले आहे त व
याबाबत उमे दवाराची कोणतीही तक्रार शवचारात घेतली जाणार नाही, याची उमे दवाराने नोंद घ्यावी.

6. ऑनलाईन परीक्षा एकूण 200 गुणाांची (प्रतयेकी 2 गुणाांचा एक प्रश्न याप्रमाणे 100 प्रश्न) घेतली जाईल.
तयापैकी मराठी + इांग्रजी + सामान्यज्ञान + बौशद्धक चाचणी यासाठी प्रतयेक शवषयास 50 गुण याप्रमाणे
200 गुणाांची परीक्षा घेण्यात येईल . सदर ऑनलाईनपरीक्षा ही शिपाई पदासाठी शनस्श्चत केलेल्या
शकमान िैक्षशणक अहव ते िी सांबांशधत अभ्यासक्रमावर आधाशरत व 2 तासाांची असेल . प्रश्नपशत्रका
वस्तुशनष्ट्ठ, बहु पयायी स्वरुपाची असेल . बहु पयायी प्रश्नाांसाठी शदलेल्या चार पयायाांपैकी एकच पयाय
शनवडावा. सदर परीक्षेसाठी नकारातमक गुणपध्दत अवलांबली जाणार नाही.

7. पात्रतेकशरता सवव सांवगातील उमे दवाराांनी ऑनलाईन पशरक्षेत शकमान 45 टक्के गुण प्राप्पत करणे
आवश्यक राहील.

8. ऑनलाईन (लेखी ) परीक्षेतील गुणाांच्या आधारे गुणवत्तेनुसार पात्र उमे दवाराांचा अां शतम शनकाल
महाराष्ट्र िासनाच्याwww.urban.maharashtra.gov.in तसेच सांचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य,
पुणे याांच्या www.dtp.maharashtra.gov.inया सांकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

9. उमे दिाराांचे अर्व ऑनलाईन पद्धतीने स्िीकारण्यात येिार असून अर्व करताना उमे दिाराने सिव णिभागाचा
अनु क्रमे प्रार्धान्यक्रम , णनिड करिे बांर्धनकारक राहील . आणि पात्र उमे दिाराां चा अांणतम णनकाल हा
उमे दिाराांच्या गुिाांच्या आर्धारे गुिित्तेनुसार आणि अर्ात नोंदणिलेल्या प्रार्धान्यक्रमानु सार र्ाहीर
करण्यात येईल.
10. िासनाच्या मशहला व बाल कल्याण शवभागाकडील िासन शनणवय क्रमाांक82/2001/म.से.आ.2000/
प्र.क्र.415/का-2, शद.25/5/2001 मधील तरतुदीनुसार मशहलाांचे आरक्षण दिवशवण्यात आलेले असून
यामध्ये वेळोवेळी झा लेल्या सुधारणा नुसार कायववाही करणेत येईल . मशहला उमे दवार उपलब्ध न
झाल्यास पुरुष उमे दवाराांचा शवचार केला जाईल.

E:\SGPawar\Peon 2023\सर्वसाधारण सूचना_अंतीम.docx


11. महाराष्ट्र राज्य लोकसेवा [अनुसूशचत जाती, अनु सूशचत जमाती, शनरशधसूशचत जमाती (शवमुक्त जाती),
भटक्या जमाती, शविेष मागास प्रवगव आशण इतर मागासवगव याां च्यासाठी आरक्षण] अशधशनयम, 2001
नु सार प्रगत गटाचे (शक्रशमलेअर) ततव शव.जा (अ), भ.ज (ब), भ.ज (क), भ.ज (ड), शविेष मागास
प्रवगव व इतर मागासव गव याांना लागू आहे . या प्रवगातील उमे दवाराांनी उन्नत व प्रगत गटात मोडत
नसल्याचे सक्षम प्राशधका -याचे णद.31/03/2024 पयंत वैध असलेले मूळ प्रमाणपत्र तसेच प्रमाणपत्राची
साक्षाांशकत छायाप्रत कागदपत्रे पडताळणीचे वेळी सादर करणे आवश्यक व बांधनकारक आहे . अन्यथा
तयाांची शनवड रद्द करण्यात येईल.

12. ज्या उमे दवाराांची शनवड मागास प्रवगासाठी आरशक्षत असलेल्या जागे वर झालेली आहे , अिा
उमे दवाराांस तयाांच्या जात प्रमाणपत्रा ची वैधता तपासण्याच्या अशधन राहू न तातपुरती शनयुक्ती दे ण्यात
येईल. शनयुक्ती आदे ि प्राप्पत झाल्यानांतर अिा उमे दवा राने शनयुक्ती आदे िाच्या शदनाांकापासून सहा
मशहन्याच्या आतमध्ये आपल्या जात प्रमाणपत्राची वैधता सांबांशधत जात पडताळणी सशमतीकडू न करुन
घेणे आवश्यक राहील अन्यथा तयाांची शनवड जात वैधता प्रमाणपत्राअभावी रद्द करण्यात येईल.

13. खेळाडू ांसाठी असलेले समाांतर आरक्षण , िासनाच्या िालेय शिक्षण व क्रीडा शवभागा कडील िासन
शनणवय क्र.राक्रीधो-2002/ प्र.क्र.68/क्रीयुस-
े 2, शद.1 जु ल,ै 2016, िासन िुद्धीपत्रक शद.10
ऑक्टोबर, 2017 व िासन िुद्धीपत्रक शद .11 माचव, 2019मधील व िासनाने वेळोवेळी शनगवशमत
केलेल्या िासन शनणवयातील तरतुदीनु सा र राहील . तयाांचेकरीता उच्च वयोमयादा कमाल 5 वषापयंत
शिशथलक्षम राहील . प्राशवण्य प्राप्पत खेळाडू व्यक्तींसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणा -या
उमदवाराांच्या बाबतीत शक्रडा शवषयक शवशहत अहव ता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राशधका -याने
प्रमाशणत केलेले पात्र खेळाचे प्राशवण्य प्रमाणपत्र परीक्षेस अजव सादर करण्याच्या अांशतम शदनाांकाचे ककवा
ततपुवीचे असणे बांधनकारक आहे .तसेच िासन िुध्दीपत्रक शद . 24 ऑक्टोबर, 2019 मधील
तरतुदीनु सार परीक्षेसाठी सादर करावयाच्या अजाच्या अांशतम शदनाांकाआधी , तो ज्या शवभागात
वास्तव्यास आहे तया शवभागातील सांबांशधत उपसांचालक , क्रीडा व युवक सेवा याांच्याकडे प्रमाणपत्र
पडताळणीसाठी अजव सादर के लेला असणे बांधनकारक आहे . तसेच खेळाडू ने कोणतया शवभागातील
उपसांचालक, क्रीडा व युवक सेवा याांच्याकडे प्रमाणपत्र पडताळणीसाठी अजव सादर केला आहे हे
आवेदन अजात नमूद करणे तसेच तयाची पोच पावती सोबत जोडणे बांधनकारक आहे .उपसांचालक,
क्रीडा व युवक सेवा याांच्याकडू न आधीच प्रमाणपत्र पडताळणी करुन घेतलेल्या उमे दवाराांनी प्रमाणपत्र
पडताळणी अहवालाची प्रत सोबत जोडणे आवश्यक राहील . तसेच कागदपत्रे पडताळणीवेळी सांबांशधत
खेळाडू कडे शक्रडा प्र माणपत्राच्या पात्रते चा अहवाल असणे बांधणकारक राहील . अन्यथा सदर उमे दवार
खेळाडू आरक्षणासाठी पात्र ठरणार नाही.

14. खुल्या प्रवगातील आर्मथकदृष्ट्टया दु बवल घटकाांसाठी (ईडब्ल्यूएस) असलेले आरक्षण िासनाच्या
सामान्य प्रिासन शवभागा कडील िासन शनणवय क्र.राआधो-4019/प्र.क्र.31/16-अ, शदनाांक 12
फेब्रुवारी, 2019 व शदनाांक 31 मे , 2021 मधील व िासनाने वेळोवेळी शनगवशमत केलेल्या िासन
शनणवयातील तरतुदीनु सार राहील . सदरहु आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमे दवाराने सक्षम प्राशधकाऱ्याने
शदलेले शद.31.03.2023 पयंत वैद्य असणारे पात्रता प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे
आवश्यक राहील.

15.पशरक्षेचा शनकाल तयार करताांना , परीक्षेत ज्या पात्र उमे दवाराांना समान गुण असतील अिा उमे वाराांचा
गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम, िासनाच्या सामान्य प्रिासन शवभागाकडील िासन शनणवय क्र.प्राशनमां-
1222/प्र.क्र.54/का.13-अ, शद.4 मे , 2022मधील तरतूदींनुसार शनस्श्चत करण्यात येईल .
आतमहतयाग्रस्त िेतक-याांच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील.

E:\SGPawar\Peon 2023\सर्वसाधारण सूचना_अंतीम.docx


16. शदव्याांग व्यक्तींकशरता आरशक्षत पदावरील शनयुक्तीसाठी सांबांशधत प्रवगाचे शकमान 40% अपांगतवाचे
सांबांशधत शजल््ाच्या िासकीय रुग्णालयातील प्राशधकृत वैद्यकीय तज्ञाने शदलेले प्र माणपत्र सादर करणे
आवश्यक व बांधनकारक आहे . शदव्याांग व्य क्तीसाठी अ सलेल्या वयोमयादे चा अथवा इतर को णताही
प्रकार फाय दा घेऊ इ च्छीना-या उमे दवाराने िास न शनणवय , साववजशनक आरोग्य शवभाग क्र .अप्रशव-
2018/प्र.क्र.46/आरोग्य-6, शद.14.09.2018 मधील आदे िानु सार केंद्र िासनाच्या
www.swavlambancard.gov.in अथवा SADM सांगणकीय प्रणालीव्दारे शवत शरत कर ण्याांत आलेले
नवीन नमु न्यातील शदव्याां गतवाचे प्रमा णपत्र सादर करणे बांधनकारक आहे . शदव्याांग उमे दवाराांच्या
बाबतीत, िासनाच्या नगर शवकास शवभागाकडील िासन शनणवय क्र.सांकीणव-5021/101/प्र.क्र.
39/नशव-27, शदनाांक 02 माचव, 2021 मधील तरतूदींनुसार,शिपाई या पदाची जबाबदारी व कतवव्य पार
पाडणाराउमे दवार योग्य तया सॉफ्टवेअर, साधने आशण उपकरणे याांच्या सहाय्यासह शनयुक्तीसाठी ग्रा्
धरण्यात येईल.

17. (अ) िासनाच्या सामाशजक न्याय व शविेष सहाय्य शवभागाकडील िासन शनणवय क्र.शदव्याांग
2019/प्र.क्र.200/शद.क.2, शद.05 ऑक्टोबर, 2021 मधील तरतूदींनु सार, अांधतव व मेंदूचा पक्षाघात
असलेल्या शदव्याांग उमे दवाराांनी मागणी केल्यास िासन शनयमानुसार लेखशनकाची सुशवधा उपलब्ध
राहील. सांबांशधत उमे दवाराने ऑनलाईन पध्दतीने अजव सादर केल्याच्या शदनाांकापासून सात शदवसाच्या
आत आवश्यक प्रमाणपत्र/ कागदपत्राांसह शवशहत नमुन्यामध्ये या कायालयाकडे लेखी शवनांती करुन पूवव
परवानगी घेणे आवश्यक आहे . अिी पूवव परवानगी घेतली नसल्यास ऐनवेळी लेखशनकाची मदत घेता
येणार नाही.

18.िासन शनणवय , सामान्य प्रिासन शवभाग क्र . एईएम-1080/35/16-अ शद.20 जानेवारी, 1980 तसेच
यासांदभात िासनाकडू न वेळोवेळी नमूद करण्यात येणा-या आदे िानुसार प्रकल्पग्रांस्तासाठी आरक्षण
राहील. गुणवत्ता यादीमध्ये येणा-या प्रकल्पग्रस्त उमे दवाराांनी सक्षम प्राशधकारी याांचेकडील प्रकल्पग्रस्त
असलेबाबतचे िासकीय नोकरी शमळणेसाठी शवशहत केलेले मूळ प्रमाणपत्र कागदपत्रे तपा सणीच्या वेळी
सादर करणे बांधनकारक राहील.

19.गुणवत्ता यादीमध्ये येणा -या भूकांपग्रस्त उमे दवाराांनी सक्षम प्राशधकारी याांचेकडील भूकांपग्रस्त
असलेबाबतचे िासकीय नोकरी शमळणेसाठी शवशहत केलेले मूळ प्रमाणपत्र कागदपत्रे तपा सणीच्या वेळी
सादर करणे बांधनकारक राहील.

20.िासन शनणवय , सामान्य प्रिासन शवभाग क्र . पअांक-1009/प्र.क्र.200/2009/16-अ शद .27.10.2009


व क्र . अिांका-1913/प्र.क्र.57/2013/16-अ शद . 19.9.2013 नु सार िासकीय कायालयामध्ये 3
वषापयवत दरमहा मानधनावर काम केलेल्या उमे दवाराने सदरच्या अनु भवाची रोजगार मागवदिवन
केंद्रामध्ये नोंद केलेली असणे आवश्यक राहील . शनवड झालेल्या अांिकालीन कमवचा -याांनी तयाांच्या
अनुभवाचे सेवायोजन कायालयाकडील मूळ प्रमाणपत्र व तहशसलदार याांचेकडील प्रमाणपत्र
कागदपत्राांच्या पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.

21. शनवड झालेल्या उमे दवाराांना िासनाच्या शवत्त शवभागाकडील िासन शनणवय शद .7 जु ल,ै 2007 मधील
नवीन पशरभाशषत अांिदान शनवृत्तीवेतन योजना लागू राहील.

22. उमे दवार हा भारताचा नागरीक असावा तसेच तो महाराष्ट्र राज्याचा सववसाधारणपणे रशहवासी असावा
व तयाबाबतचे प्रमाणपत्र तयाच्याकडे असणे आवश्यक व बांधनकारकराहील. तसेच तयाला मराठी भाषेचे
ज्ञान असणे आवश्यक आहे.

E:\SGPawar\Peon 2023\सर्वसाधारण सूचना_अंतीम.docx


23. प्रश्नपशत्रकेतील प्रश्नाांबाबत उमे दवाराांस काही हरकत असल्यास प्रशत प्रश्न रु . 100/- इतके िुल्क
आकारले जाईल. तसेच पशरक्षेच्या समाप्पती शदनाांकापासून सात (7) शदवसाच्या आत प्राप्पत असलेल्या
हरकती शवचारात घेण्याांत येतील.

24. िेगिेगळया सत्राांमध्ये पार पडिाऱ्या परीक्षे मर्धील प्रश्नपणत्रका िेगिेगळया असतील. अशा िेळी
परीक्षार्थींची सांख्या णिचारात घेऊन परीक्षा एकापे क्षा अने क सत्राांत पार पाडाियाची झाल्यास णभन्न
प्रश्नपणत्रकाांच्या काणठण्य पातळी चे समानीकरि (Normalization) करण्यात येईल ि त्यासाठी
णिसीएस कांपनीकडू न दे ण्यात आलेल्या सूत्रानु सार Normalization या पद्धतीचा अिलांब करण्यात
येईल.

25. शनवड झालेल्या उमे दवाराांनी कागदपत्रे पडताळणी वेळी, पडताळणी सशमतीकडे खालील मूळ
प्रमाणपत्राांसह तयाच्या साक्षाांशकत छायाप्रती दोन प्रतीत सादर करणे आवश्यक व बांधनकारक राहील :-

i) िैक्षशणक अहव ता प्रमाणपत्र -िासनमान्य सांस्थेने शनगवशमत केलेले प्रमाणपत्र व गुणपशत्रका


ii) अशधवास प्रमाण पत्र - महाराष्ट्र राज्यात वास्तव्य असल्याबाबतचे महसूल शवभागाच्या सक्षम
प्राशधकाऱ्याने शनगवशमत केलेले प्रमाणपत्र
iii)जन्मतारखेबाबत - जन्म नोंदीचा दाखला ककवा माध्य शमक िालाांत पशरक्षेचे प्रमाणपत्र / एस.एस.सी.
गुणपशत्रका व प्रमाणपत्र
iv)जात प्रमाणपत्र - राखीव प्रवगातील उमे दवाराांसाठी सक्षम प्राशधकाऱ्याने शनगवशमत केलेले प्रमाणपत्र
v) जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास) - जात प्रमाणपत्र पडताळणी सशमतीने शदलेले वैधता प्रमाणपत्र
vi) नॉन शक्रमीलेअर प्रमाणपत्र - असे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल अिा प्रवगातील
उमे दवाराांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे सध्या वैध असलेले सक्षम प्राशधकारी याांचे
कडील शद.31.03.2024 पयंत वैद्य असणारे प्रमाणपत्र.
vii) लहान कुटु ां बाचे प्रशतज्ञापत्र - नमुना-अ मध्ये इांग्रजी / मराठी मध्ये सादर करणे.
viii) खेळाडू बाबतचे प्रमाणपत्र - योग्य तया क्रीडाप्राशधकरणाने / सक्षम प्राशधकारी याांचेकडील पडताळणी
करुन शनगवशमत केलेले क्रीडा प्रमाणपत्र.
ix) आतमहतयाग्रस्त िेतकऱ्याचा पाल्य असल्याबाबतचे पत्र - सांबांशधत शजल्हास्तरीय सशमतीने शनगवशमत
केलेले पत्र.
x) शदव्याांगाचे प्रमाणपत्र – सांबांशधत शजल्हा िल्य शचशकतसकाने शनगवशमत केलेले प्रमाणपत्र.
xi) आर्मथक दृष्ट्या दु बवल घटक प्रमाणपत्र – सांबांशधत सक्षम प्राशधकाऱ्याने शनगवशमत केलेले शद31.03.2024
पयंत वैद्य असणारे प्रमाणपत्र.
xii) माजी सैशनक/प्रकल्पग्रस्त/भूकांपग्रस्त/पदवीधर अांिकालीन कमवचारी – सांबांधीत सक्षम प्राशधकारी
याांचेकडील प्रमाणपत्र.

याव्यशतशरक्त वेळोवेळी शनगवशमत झालेल्या िासन आदे िानु सार अन्य प्रमाणपत्राांची आवश्यकता
भासल्यास ती पुरशवण्याची जबाबदारी सांबांशधत उमे दवारावर राहील, याची उमे दवाराांनी नोंद घ्यावी.

26. शवशहत वयोमयादे तील िासकीय , शनमिासकीय सेवत


े ील कमवचाऱ्याांनी तयाांचे अजव तयाां चे कायालय
प्रमुखाांच्या मान्यतेने शवशहत मागाने शवशहत मुदतीत अशध कृत सांकेतस्थळावरुन ऑनलाईन भरणे व अिा
परवानगीची प्रत उमे दवाराांकडे असणे आवश्यक व बांधनकारकआहे . याबाबतची कागदपत्रे छाननीच्या वेळी
सादर करावीत.

27. उमे दवाराांनी तयाांच्या उमे दवारीच्या शनवडी सांबांधात कोणतयाही प्रकारे दबाव आणण्याचा प्रयतन केल्यास
तयाची उमे दवारी अपात्र ठरशवली जाईल . तसेच शनयुक्तीसाठी शवशहत करण्यात आलेल्या अहव ताशवषयक

E:\SGPawar\Peon 2023\सर्वसाधारण सूचना_अंतीम.docx


अटी पूणव न करणाऱ्या अथवा कोणतयाही प्रकारे गैरवतवणूक /गैरप्रकाराचा प्रयतन करणाऱ्या उमे दवारा स
कोणतयाही टप्पप्पयावर शनवडीसाठी अपात्र ठरशवण्यात येईल आशण /ककवा सदर उमे दवार इतर योग्य अिा
कारवाईस पात्र असेल.

28.अर्ामध्ये नमूद केलेली माणहती अांणतम राहील . त्यािर परत केलेला पत्रव्यिहार णिचारात घेण्यात येिार
नाही.

(क) इतर सिवसार्धारिसूचना:-

1) परीक्षेस प्रवेि शदलेल्या उमे दवाराांची प्रवेिप्रमाणपत्रे ऑनलाईन अजव प्रणालीच्या सांके तस्थळावर परीक्षेपूवी
सववसाधारणपणे 10 शदवस अगोदर उपलब्ध करुन दे ण्यात येईल . तयाची प्रत परीक्षेपूवी डाऊनलोड करुन
घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.

2) शिपाई (गट-ड)या पदावर शनवड झालेल्या उमे दवाराांना महाराष्ट्रातील कोकण/ नाशिक/ पुणे/ औरांगाबाद/
अमरावती/नागपूर शवभागात मे रीट शलस्ट तसेच तयाांनी शदलेल्या प्राधान्यक्रम शवचारात घेवन
ू शनयुक्ती
दे ण्यात येईल.

3) अजव केल्यानांतर पुढील शनवड प्रशक्रयेला शवशिष्ट्ट कालावधी लागणार असल्या मुळे प्रशक्रया पूणव होईपयंत
तयाबाबत नगर रचना सांचालनालयाकडे अथवा तयाांचे अशधनस्त कायालयाांकडे कुठलीही चौकिी
(मौशखक अथवा लेखी) ककवा दू रध्वनीद्वारे करु नये.

4) वरील पदाांवर िासन सेवत


े शनयुक्त होणाऱ्या उमे दवाराांची महाराष्ट्र राज्यात शवभागीय
कायालयाच्याअशधनस्त कायालयात कोठे ही शनयुक्ती/ बदली होऊ िकेल.

5) अजव केला अथवा शवशहत अहव ता धारण केली म्हणजे उमे दवारास परीक्षेस बोलशवण्याचा अथवा शनयुक्तीचा
हक्क प्राप्पत झाला आहे , असे समजता येणार नाही. शनवडीच्या कोणतयाही टप्पप्पयावर उमे दवार शवशहत
अहव ता धारण करीत नसल्याचे आढळल्यास , खोटी कागदपत्रे शदल्याचे आढळल्यास तयाची उमे दवारी
कोणतयाही टप्पप्पयावर रद्दबादल होईल.

6) शनवड प्रक्रीयेसांदभात िासन / न्यायालयाचे शनणवय सवव उमे दवाराांवर बांधनकारक राहातील . कोणतयाही
अपशरहायव कारणास्तव भरती / शनवड प्रक्रीया स्थशगत / रद्द करण्याचे अशधकार िासनाच्या नगर शवकास
शवभाग/सांचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे / शनवड सशमतीने राखून ठे वले आहे त.

--------x---------

E:\SGPawar\Peon 2023\सर्वसाधारण सूचना_अंतीम.docx

You might also like