You are on page 1of 2

तंशिप्र - १२२३/प्र.क्र.

०७/सूचना/२०२३/११६५ शिनांक :- ०२/०६/२०२३

शै क्षणिक वर्ष २०२३-२४ करीता केंणिभूत प्रवेश प्रणिये मध्ये सहभागी होिाऱ्या
उमेदवाराांकरीता महत्वाची सूचना

महाराष्ट्रातील शिशिध व्यािसाशयक पििी ि पिव्युत्तर पििी अभ्यासक्रमांना प्रिेि घेणे हा इच्छु क

उमेििारांच्या आयुष्ट्यातील अंत्यत महत्िाचा टप्पा आहे . त्याअनुषंगाने राज्य सामाईक प्रिेि परीक्षा

कक्षामार्फत िैक्षशणक िषफ २०२३-२४ करीता शिशिध व्यािसाशयक पििी ि पिव्युत्तर पििी

अभ्यासक्रमांच्या केंशिभूत प्रिेि प्रशक्रया माहे जुन २०२३ पासून राबशिण्यात येणार आहे त. या प्रिेि

प्रशक्रया ऑनलाईन पध्ितीने राबशिण्यात येणार असून उमेििारांनी या साठी आपला प्रिेि अजफ भरताना

काळजी घेणे आिश्यक आहे जेणेकरुन अजफ अपुणफ राहाणे , चुकीच्या अभ्यासक्रमासाठी अजफ भरला

जाणे, कागिपत्ांची योग्य पडताळणी/पुतफता न झाल्यामुळे अजफ नामंजूर होणे अिा बाबी टाळता येतील.

या साठी केंशिभूत प्रिेि प्रशक्रयेचा अजफ करताना ज्या अभ्यासक्रमाकरीता प्रिेि घ्याियाचा आहे त्या

अभ्यासक्रमाच्या ललकला भेट िे िून उमे ििारांनी जरुन त्या अभ्यासक्रमाच्या केंशिभूत प्रिेि प्रशक्रयेचे

िेळापत्क (Activity Schedule) ि केंशिभूत प्रिेि प्रशक्रयेच्या माशहती पुस्ततकेचे (Information

Brochure) िाचन करुन अजफ भरािा. उमे ििारांना अजफ भरण्यासाठी राज्य सीईटी कक्षामार्फत ऑनलाईन

प्रणाली उपलब्ध करुन िे ण्यात आली आहे . तसेच या िषापासून अजफ भरणे अशधक सोईतकर व्हािे

यासाठी ऑनलाईन ॲप उपलब्ध करुन िे ण्यात येत आहे . उमेििारांनी िक्यतोिर आपला अजफ तित:च

भरािा. त्यतथ व्यक्ती, सायबर कॅर्े मार्फत अजफ भरणे अपरीहायफ असल्यास अजातील माशहती (उिा.

नाि, छायाशचत्, तिाक्षरी, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, गुणपत्कािरील गुण इत्यािी)अचुक भरण्यात

आलेली आहे हे तपासून पहािे. उमेििारांनी आपण सािर केलेला ऑनलाईन अजफ ई पडताळणी

केंिामार्फत (E Scrutiny Center) तपासणी करण्यात आलेला आहे की नाही याची खात्ी करुन घ्यािी.

उमेििारांनी आपला युजरनेम ि पासिडफ इतर कोणालाही िे िू नये.


उमेििारांना प्रिेि प्रशक्रयेकरीता आिश्यक असलेली कागिपत्े उिा. राज्य अशधिास प्रमाणपत्, नॉन

शक्रमीलेअर प्रमाणपत्, आर्थथकदृष्ट्टया िुबफल घटक प्रमाणपत् (राज्य िासन नमून्यात), जात प्रमाणपत्,

जात िैधता प्रमाणपत्, सक्षम प्राशधकाऱयांकडू न िे ण्यात आलेले अपंगत्िाचे प्रमाणपत् त्याचप्रमाणे शििेष

राखीि प्रिगासाठी (उिा. डोंगरी िाखला) आिश्यक प्रमाणपत्े शिहीत नमुन्यातील ि शिहीत मुितीतील

असणे आिश्यक आहे . केंशिभूत प्रिेि प्रशक्रयेमधून जागािाटप झाल्यानंतर माशहती पुस्ततका

(Information Brochure), तात्पुरते जागािाटप पत् (Provisional Allotment Letter) ि केंशिभूत

प्रिेि प्रशक्रयेचे िेळापत्कामध्ये (CAP Activity Schedule) मध्ये नमुि सुचनांचे िाचन करुन त्याप्रमाणे

प्रिेि शनस्श्चत करण्याची कायफिाही करािी. याबाबत कोणतीही अडचण आल्यास उमेििारांनी सीईटी

सेलच्या मित केंिािी (Help Desk) िूरध्िनी/ईमे लद्वारे तात्काळ संपकफ साधािा. केंशिभूत प्रिेि

प्रशक्रयेमधून आपणास ज्या संतथे त प्रिेि शमळालेला आहे अिा संतथे त प्रिेि शनस्श्चत करताना

ऑनलाईन पध्ितीने सािर केलेली कागिपत्े ि प्रमाणपत्ांच्या मुळ प्रती संतथे त तपासुन जमा करणे

अशनिायफ आहे . संतथे त प्रिेि घेताना आपण ऑनलाईन पध्ितीने सािर केलेल्या कागिपत्ांच्या मुळ प्रती

उपलब्ध नसल्यास लकिा त्यात काही तर्ाित असल्यास प्रिेि प्रशक्रयेच्या शनयमानुसार आपणास

शमळालेला प्रिेि रद्द होिू िकतो याची सिफ उमे ििारांनी गांशभयाने िखल घ्यािी.

केंशिभूत प्रिेि प्रशक्रयेमध्ये सहभाग घेणाऱया सिफ उमिे िारांना मन:पूिफक िुभेच्छा !

सही/-
आयुक्त तथा सक्षम प्राणिकारी,
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष,
महाराष्ट्र राज्य, मुांबई

You might also like