You are on page 1of 3

िद.

05/02/२०२4
ेस नोट
पिव णालीमाफत िश ण सेवक/िश क पदभरती सन २०२२

● महारा रा यातील सव थािनक वरा य सं था व खाजगी यव थापना या शाळांम ये पिव पोटल


या संगणकीय णाली ारे िश ण सेवक/िश क पदभरतीसाठी “िश क अिभयो यता व बुि म ा
चाचणी-२०२२” चे ऑनलाईन प तीने आयोजन कर यात आले होते.

● ु ारी ते ३ माच २०२३ या कालावधीम ये घे यात आली. या


सदर ऑनलाईन चाचणी िदनांक २२ फे व
चाचणीसाठी एकूण २,३९,७३० उमेदवारांनी न दणी केली होती, यापैकी २,१६,४४३ उमेदवार
चाचणीस िव ट झाले.

● “िश क अिभयो यता व बुि म ा चाचणी-२०२२” मधील ा त गुणां या आधारे रा यातील सव थािनक
वरा य सं था व खाजगी यव थापना या शाळांतील इयता 1 ली ते १२ वीकिरता िश ण
सेवक/िश क या िर त पदांची भरती कर यात येत आहे. सदर भरती ही या या यव थापनाम ये
िर त असलेली पदे व यासाठीचे िश क आर ण इ यादी बाबी िवचारात घेऊन 80 ट के पदांसाठी
कर याचे शासनादेशानुसार िनयोिजत आहे .

● या कामी माहे जून, 2023 ते नो हबर, 2023 या कालावधीम ये संपण


ू रा यभर आर णिवषयक
बदु नामावलीची तपासणी कर यात आली. यानंतर बदुनामावली संदभ त िविधमंडळाम ये
उप थत झाला होता. या तव िज हा पिरषदे या 10 ट के िर त जागा राखून ठे व याचा िनणय
घे यात आला. िज हा पिरषदांम ये स या 70 ट के िर त जागांवर पदभरती कर यात येत आहे.

● सव आर णा या बदू नामावली मागास वग क ाकडू न तपासून घेतले या आहेत. जर आधीच जा त


माणात या वग ची भरती झाली असेल तर अथ त या भरती या वग साठी जागा कमी येतील.
तरीही 10 ट के जागा राखून ठे वले या आहे त यावर यथावकाश िनणय घेतला जाईल.

● खाजगी शै िणक सं थातील िर त पदे पोटलमाफत भर यासाठी वेळोवेळी Video Conference तसेच
लेखी प 27/10/2023,२९/११/२०२३, 9/1/२०२४,१६/०१/२०२४ नुसार जा तीतजा त पदे
जािहरातीम ये ये यासाठी कायवाही कर यात आली आहे .

● शासन प िद.२५.०१.२०२४ व िश ण आयु तालयाचे प िद.२८.०१.२०२४ नुसार सेमी इं जी


शाळांकिरता आव यक असणा या िश कांसाठी मागणी घे यात आली आहे.

● थािनक वरा य सं थां या शाळांमधील इं जी या बळकटीकरणाकरीता साधन य ती िनयु त


कर या या िवषयासंदभ त शासनाने िनदिशत गे या माणे सिमती गिठत क न सिमती या
अहवालानंतर कायवाही कर यात येणार आहे . यासाठी क शाळे स एक या माणात परं तु यातून
उपल ध पदे वजा क न माफक माणात पदे राखून ठे वली आहे त.

● एकंदरीतच या भरती ि येम ये मा यम, बदुनामावली अथवा िविवध िश क वग या सवच


िवषयांबाबत एकमेकांिव िवरोधाभासी माग या शासनाकडे वारं वार सादर होत हो या. समाज
मा यमांवर काही वेळा चुकीची मािहती सािरत क न अिभयो यता धारकांम ये सं म िनम ण केला
जात होता. परं तु अशा कोण याही दबाव अथवा खोडसाळपणाचा जराही पिरणाम होऊ न दे ता चिलत
शासन िनणय व शासनाचे िविवध िवषयांवरचे धोरण याचे तंतोतंत पालन क न ही भरती ि या
राबवली जात आहे .

● यादर यान अयो य भाषेचा वापर अथवा खोडसाळपणाचे संदेश पाठवणा या य त चे संदेश दुल यात
आले आहे त. सोशल िमिडया या मा यमातून ा त िविवध कार या सुयो य संदेशांना वतः आयु त
तसेच अनेक विर ठ अिधका यांनी मागदशनपर उ रे िदली आहे त.

● पिव पोटलवर जािहरातीची कायवाही पूण के यानंतर 34 िज हा पिरषदां या-12522,18 मनपा या-
2951, 82 नगर पािलका/पिरषदा या-477 व 1123 खाजगी शै िणक सं थां या-5728 अशा एकूण
21678 िर त पदां या भरतीची मागणी न दिव यात आली आहे.

● पिव पोटलवर जािहरातीतील िर त पदांचा तपशील पुढील माणे:

1) आर ण िनहाय िर त पदे- अनुसूिचत जाती-3147, अनुसूिचत जमाती-3542, िवमु त जाती (अ)-


862, भट या जमाती(ब)-404, भट या जमाती(क)-582, भट या जमाती(ड)-493, िवशेष मागास
वग-290, इतर मागास वग-4024, आ थक ा दुबल घटक -2324, खुला-६१७० या माणे
आहे त. तथािप, काही यव थापनांनी जािहरातीम ये आर णापे ा िवषयाची पदे कमी न द केली
आहे त यामुळे आर णिनहाय िर त पदे जा त िदसून येतात.

2) गट िनहाय िर त पदे - इ. १ ते ५ वी -१०२४०, इ. ६ ते ८ वी - ८१२७, इ. ९ ते १० वी -२१७६, इ. ११


ते १२ वी - ११३५ या माणे आहेत.

3) मा यमिनहाय िर त पदे- मराठी-१८३७३, इं जी-९३१,उदू -१८५०, िह दी-४१०, गुजराथी-१२,


क ड-८८, तािमळ-८, बंगाली-४, तेलुग-ू २ या माणे आहेत.

4) पदभरती कारिनहाय िर त पदे- मुलाखतीिशवाय-१६७९९, मुलाखतीसह-4879 या माणे आहेत.

● पदभरतीबाबत उमेदवारांना पोटलवर ाधा य म नमूद कर यासाठी आव यक सूचना व User


Manual दे यात आलेले आहे. तसेच उमेदवारांना SMS ारेदेखील कळिव यात येत आहे .

● उमेदवारांनी लॉिगन कर यासाठी https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकेत


थळावर भेट दे ऊन ाधा य म जनरेट क न यावेत. यानंतर पदिनहाय पसंती म नमूद कर याची
सुिवधा िदनांक 08/02/2024 रोजी िदली जाईल.

● उमेदवारांनी पदिनहाय पसंती म नमूद क न िदनांक 09/02/2024 पयत िदले या मुदतीत लॉक
करणे आव यक आहे.

● सन 2017 मधील अपा , गैरहजर व जू न झाले या िर त पदांसाठी िदनांक 29/11/2023 व


30/11/2023 रोजी िशफारस यादी िस कर यात आलेली आहे. याबाबत मा.उ च यायालय
खंडपीठ औरं गाबाद येथे यािचका दाखल असून िनयु ती आदेशाबाबत थिगती आदेश आहे त. िदनांक
29/11/2023 व 30/11/2023 रोजी यादी िस के यानंतर िर त रािहले या माजी सैिनक व इतर
समांतर आर णा या जागा या या वग तील समांतर आर णा यितिर त मधून भर यासाठी
शासनाकडे ताव सादर केला आहे.शासन मा यतेनंतर कायवाही कर यात येणार आहे.

● पदभरतीसाठी उमेदवारांची ाधा य माची कायवाही पूण झा यानंतर गुणव ा यादी िस कर यात
येईल याचे संभा य वेळाप क लवकरच िस कर यात येईल.

● पदभरतीबाबत उमेदवारांना या ारे सूिचत कर यात येते की यापुढे कोण याही कारणासाठी अिधकारी
कमचारी यांना य तगत संदेश पाठवू नये. पिव पोटलवरील पदभरतीशी संबिं धत सव बाब साठी
edupavitra2022@gmail.com या ईमेलवर प यवहार करावा. या ईमेलवर सु ा ुप संदेश न
पाठवता तसेच या बाब चा उलगडा शासन िनणयाचे वाचन के याने कवा सहका यांशी चच के याने
होऊ शकतो अशा बाब वर अनाव यक ई-मेल न पाठवता केवळ अ यंत मह वा या बाब वर प यवहार
करावा जेणेक न यास ितसाद देणे श य होईल.

● ही ि या ल ट व पाची असून याम ये तं ानाचा दे खील मो ा माणावर वापर होत आहे.


यामुळे काही ट यावर काही ता पुर या अडचणी ये याची श यता नाकारता येत नाही. परंतु याचे
िनराकरण कर याची शासकीय व तांि क यव था केलेली आहे. यामुळे िति या दे ताना संयत
माग चा वापर करावा.

● सव अिभयो यताधारकांना शासन व शासना या वतीने शुभे छा दे यात येत आहे त.

सूरज मांढरे, भा से
आयु त (िश ण)
महारा रा य
--****--

You might also like