You are on page 1of 4

सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद ठाणेृ

टिपणी लिहिणा- विषय : कै.श्री.विवेक भिमराव देवरे,ग्रा.वि.अ.,पंचायत संदर्भ


याचे समिती कल्याण,जिल्हा ठाणे यांचे दु:खद निधन झाल्याने
नाव,पदनाम व त्यांच्या मृत्यूनंतर वारसास जिल्हा परिषद सेस फंडातून
दिनांक रक्कम रूपये एक लाख आर्थिक मदत मिळणेबाबत..
श्री सविनय सादर,
एन.बी.कुबल, गट विकास अधिकारी,पंचायत समिती कल्याण
वरिष्ठ यांच्याकडील दिनांक 25.08.2023 रोजीच्या पत्रान्वये ्रश्री ी
सहाय्यक, विवेक भिमराव देवरे,ग्रामविकास अधिकारी,पंचायत
दि.06.09.2023. समिती कल्याण यांचे दिनांक 02.05.2023 रोजी निधन झाले
असून,त्यांच्या वारस पत्नी श्रीमती शारदा विवेक देवरे यांनी जिल्हा परिषद
फंडातून मदत निधी मिळणेबाबत केलेल्या विनंती
अर्जान्वये प्रस्ताव कार्यालयास सादर केलेला आहे.
जिल्हा परिषद कर्मचा-याचा आकस्मित मृत्यू झाल्यास
त्यांच्या कु टुंबास मिळणा-या कुटुंब निवृत्ती वेतन,भनिनि व
तदृअनुषंगीक लाभ मिळण्यास 4 ते 5 महिन्यांचाकालावधी लागतो. अाशा
परिस्थितीत सदर कर्मचा-याच्या कुटुंबास कर्जाचे
हप्ते,आजारपणावरील औषधोपचार तसेच विविध अडचणींना
सामोरे जावे लागते. मयतकर्मचा-याच्या कुटुंबास आकस्मिक
परिस्थितीत ठाणे जिल्हा परिषदेने नैसर्गिक न्याय
तत्वावर एक नैतिक जबाबदारी स्विकारून सहानुभूती दाखविण्याचा निर्णय
घेऊन जिल्हा परिषद कर्मचारी कल्याणकारी योजना हा
नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला
आहे. महाराष्ट्रजिल्हापरिषद व पंचायतसमितीअधिनियम1961 कलम
100 मधीलपहिल्याअनुसुचितील20 संकीर्ण 114 जिल्हा परिषद कर्मचा-
यांचे क्षेम कुशल अंतर्गत जिल्हा परिषद कर्मचा -यांच्या
सेवाकालावधीत आकस्मित मृत्यू झाल्यावर त्यांच्या
वारसास र.रू.1,00,000/- आर्थिक मदत करणे अशी ी योजना
घेणेत आलेली आहे.
तरी कै .श्री.विवेक देवरे,ग्रामविकास अधिकारी
यांच्या वारस पत्नी श्री्रीमती देवरे यांना सदर योजनेतून
र.रू.1,00,000/- इतकी आर्थिक मदत देणेकामी प्रारूप आदेश विभागाने सोबत
सादर केलेला आहे. तरी सदरची नस्ती व प्रारूप आदेश लेखा-
2,सामान्य प्रशाासन विभाग या कार्यासनाकडून मा.मुखय ्
कार्यकारी अधिकारी यांचेकडे मान्यतेस्तव व
स्वाक्षरीस्तव सविनय सादर.

एन.बी.कुबल
व.सहा.

सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद ठाणेृ


टिपणी लिहिणा- विषय : अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत..
याचे
नाव,पदनाम व
दिनांक
श्री सविनय सादर,
एन.बी.कुबल, मा.आयुक्त,शिक्षण,शिक्षण आयुक्तालय,म.रा.पुणे
वरिष्ठ यांचेकडील दिनांक 17.08.2023 रोजीचे पत्रान्वये
सहाय्यक, अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील शििक्षक पदभरतीबाबत
दि.06.09.2023. शासन पत्र दिनांक 03.04.2023 अन्वये वित्त विभागाच्या
परवानगीनुसार रिक्त पदांच्या 80 टक्के रिक्त पदे भरण्यास
परवानगी देण्यात आली आहे. अनुसूचित जमाती-पेसा
क्षेत्रातील रिक्त पदांसाठी त्या-त्या जिल्हयातील उमेदवारच पात्र
असल्याने त्यांच्या पदभरतीबाबत शाासनाने दिलेली
परवानगी विचारात घेऊन कार्यवाही करणे आवश्य्यकआहे .
पवित्र प्रणालीमार्फत अनुसूचित जमाती-पेसा मधील रिक्त
पदे भरण्यासाठी अन्य पदभरतीबरोबर काही कालावधी
लागण्याची शक्यता येत असल्याने अन्य पर्यायांचा विचार
करणेबाबत शाासनास प्रस्तावित करण्यात आले होते.
त्यान्वये शासन पत्र दिनांक 10.08.2023 अन्वये पेसा क्षेत्रातील
रिक्त पदे भरण्याकरिता कार्यवाहीस मान्यता देणेत
आलेली आहे.
संच मान्यता 2022-2023 नुसार दिनांक 31 ऑगष्ट
2023 अखेरची मंजूर,भरलेली व रिक्त पदे विभागाने
सोबत सादर केलेली आहे. त्यानुसार विज्ञान 314,भाषा 193 व
समाजशाास्त्र 09 अशी ीइयत्ता6 वी ते इयत्ता 8 वी गटासाठी
एकूण 516 पदे रिक्त आहेत. तर उपशिक्षक 145 पदे रिक्त
असली तरी विकल्प विपरित 332 शिक्षक पालघर येथे कार्यरत आहेत.
सदर शििक्षक हे बिंदू नामावलीमध्ये ठाणे जिल्हयात
दाखविले जात आहेत. त्यामुळे ती संख्या ग्राह्य धरल्यास 187
उपशि क्ष क पदे अति रि क् त ठरता त . सदरची वस्तूस्थिती
लक्षात घेता मा.आयुक्त शििक्षण यांचे कार्यालयाकडून
TAIT 2022 चाचणी दिलेल्या 174 ST-PESA उमे दवा रां म धू न
इयत्ता 6 वी ते इयत्ता 8 वी गटासाठी उमेदवारांची निवड
करणे योग्य राहील.
तरी आयुक्त शिक्षण यांचेकडू न प्राप्त यादीतील उमेदवारांच्या
कागदपत्रांच्या पडताळणीकामी समिती गठीत
करणे,कागदपत्र पडताळणीसाठी दिनांक निश्चि्चित करणे व
संबंधितांना याबाबत पत्रव्यवहार करणे इ. बाबत
आदेशाास्तव सादर.

एन.बी.कुबल
व.सहा.

भरती सन 2023 चे अनुषंगाने या कार्यालयास प्राप्त माहिती अधिकार अर्ज


अ.क् माहितीअधिकारअर्जसादरकरणारा अर्जाचे स्वरूप
र. अर्जदार
1 श्री दादाराम किसन धोत्रे, जिल्हा परिषद ठाणे भरती 2023 मधीलकनिष्ठसहाय्यक(लेखा) या
सातारा पदाकरिता आलेल्या एकूण अर्जांची संख्या
कळविणेबाबत.
2 श्री विकास अमंगे, ठाणे जिल्हा परिषदेला जाहिरात क्र 1/2023 मध्येकनिष्ठसहाय्यक
पंढरपूर पदासाठी आलेल्या एकूण अर्जांची संख्या
अ.क् माहितीअधिकारअर्जसादरकरणारा अर्जाचे स्वरूप
र. अर्जदार
कळविणेत यावी. तसेच या पदासाठी धनगर(भ.ज.क.) ची
आलेली अर्जांची संख्या कळवावी.
3 श्री शुभम दहिफळे, जिल्हा परिषद भरती अंतर्गत विविध जिल्हयात विविध विभागांमध्ये
अप मोहटे आलेल्या अर्जांची संख्या उपलब्ध करून
देणेबाबत.
4 श्री वैभव दाखोडे, जिल्हा परिषद भरती 2023 जिल्हा निहाय अर्जांची संख्या किती आहे.
गोकुळनगर
5 श्री सुरज आण्णासाहेब आहेर, जिल्हा परिषद ठाणे पदभरतीतील विविध पदांची आलेली जात निहाय
पिंपळगाव अर्ज संख्या.
6 श्री आकाश नामदेव चव्हाण, सरळसेवा भरती जिल्हा परिषद या भरती
यवतमाळ प्रक्रियेसाठी एकूण जिल्हा परषिदेनुसार किती अर्ज
प्राप्त झालेले आहेत आणि कोणत्या पदासाठी एकूण
आलेले अर्ज जिल्हयानुसार माहिती उपलब्ध करून
दयावी.
7 श्रीमती माया रमेश जटल, ग्रामविकास विभागाकडून माहिती अधिकार
खे डा शी अधिनियम,2005 च्या कलम 6(3) अन्वये अर्ज
हस्तांतरीत केलेला आहे. परंतू सोबत माहिती
अधिकार अर्ज प्राप्त नाही.(मेल व्दारे पुन्हा मागणी
करणेत आली आहे.)
8 श्री अविनाश राजेश जिल्हा परिषद भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/ग्रामीण
सोमतकर,अहिल्यानगर पाणी पुरवठा) या पदासाठी जिल्हा निहाय अर्ज दाखल
केलेल्या उमेदवारांची संख्या उपलब्ध करून
देणेबाबत.
9 श्री जितेंद्र तेजराव जिल्हा परिषद भरतीसाठी 1.कनिष्ठ
पठाडे,विश्व शां्वांतीनगर अभियंता(स्थापत्य/ग्रामीण पाणी पुरवठा/लपा) व 2.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक(बांधकाम/लपा) या
पदासाठी जिल्हा परिषद निहाय आलेल्या अर्जांची
सांख्यिकी माहिती मिळावी.
10 श्री आकाश अंकु श महाराष्ट्रराज्यातीलसर्वजिल्हयातील1.जिल्हा परिषद सरळसेवा भरती
लाटे,उस्मा ना बा द 2023 साठी सर्व संवर्गातील पदांसाठी पदनिहाय
प्रत्येक पदासाठी किती उमेदवारांनी आवेदन अर्ज
केले. व सर्व जिल्हयातील जि.प.भरतीसाठी एकूण
जिल्हा निहाय,पदनिहाय किती आवेदन अर्ज आले
यासंबंधी सर्व आकडेवारी बद्दल माहिती देणेत
यावी.2. सर्व जिल्हयातील सर्व जिल्हा परिषदांमधील
जिल्हानिहाय व पदनिहाय स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व स्थापत्य
अभियंता या पदासाठी किती आवेदन अर्ज व एकूण
अर्ज किती आले. यासंबंधी प्रत्येक
जिल्हयासंबंधी सविस्तर माहिती उपलब्ध करून दयावी. 3 . कनिष्ठ
आरेखक या पदासाठी कंन्स्ट्रक्ननक्श
सुपरवायजर(बांधकाम पर्यवेक्षक) या कोर्सची
समकक्ष अर्हता/समतुल्य अर्हता,पात्रता आहे का
नाही ॽ 4. आरेखक व अनुरेखक पदासाठी
कंन्स्ट्रक्नस क्श ुपरवायजर (बांधकाम पर्यवेक्षक)
हा कोर्स समकक्ष अर्हता/समतुल्य अर्हता आहे का ॽ
व या दोन्ही पदाचे सेवा प्रवेश नियम व दोन्ही पदोसाठी कोणकोणत्या इतर समकक्ष
अर्हता व समतुल्य अर्हता आहेत का ॽ असल्यास त्यासंबंधी शासन निर्णय उपलब्ध
अ.क् माहितीअधिकारअर्जसादरकरणारा अर्जाचे स्वरूप
र. अर्जदार
करुन द्यावा. याबद्दल सविस्तर माहिती देण्यात यावी.
११ श्री. प्रदीप बळवंत पाटील जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट क संवर्गाची रिक्त पदे भरण्याची
कोल्हापूर जाहीरात दि.१/२०२३ ला प्रसिध्द झाली होती. या
जाहिरातीसाठी आलेल्या अर्जांची संवर्गनिहाय आणि पदनिहाय माहिती
उपल ब् ध करुन द्या वी .
१२ श्री. देवदत्त बापू शिंिंदे, जिल्हा परिषद ठाणे येथे होत असलेल्या सरळसेवा भरती मध्ये विविध
सावली. पदांसाठी अर्ज आलेल्या उमेदवारांची संख्या किती
आहे याबाबत माहिती मिळावी .पदाचे नाव व
अर्जदारांची संख्या या प्रमाणे माहिती मिळावी.
13 श्री. नितेश तपासे, मुलुंड ठाणे जिल्हा परिषद भरती 2023 मधील कनिष्ठ लेखाधिकारी व
सांखिकी अधिकारी या पदांकरीता आजतागायत
आलेल्या अर्जांची आकडेवारी बदृदल माहिती जाती
वर्ग निहाय उपलब्ध करुन दयावी.
14 श्रीमती. श्रध्दा सुधिर मोरे, गोरेगाव जिल्हा परिषद ठाणे येथे होत असलेल्या सरळसेवा भरती मध्ये विविध
पदांसाठी, जात निहाय अर्ज आलेल्या उमेदवारांची संख्या किती
आहे याबाबत माहिती मिळावी .पदाचे नाव व
अर्जदारांची संख्या या प्रमाणे माहिती मिळावी.
15 श्री. सचिन बाळू तुपे, पाटोदा ठाणे जिल्हा परिषद भरती 2023 मधीलसर्वसंवर्गातीलसर्वपदांसाठी
सर्व जातीनिहाय समांतर आरक्षणामधुन आलेल्या
अर्जांची आकडेवारी माहती दृयावी.
16 श्री. गणेश रावसाहेब जिल्हा परिषद ठाणे येथे होत असलेल्या सरळसेवा भरती मध्ये विविध
कोलगे,केशेेगाव पदांसाठी, जात निहाय अर्ज आलेल्या उमेदवारांची संख्या किती
आहे याबाबत माहिती मिळावी .पदाचे नाव व
अर्जदारांची संख्या या प्रमाणे माहिती मिळावी.
17 श्री. परशुुराम लक्ष्मण जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट क संवर्गाची रिक्त पदे भरण्याची
ढोले,शिरुर कासाई जाहीरात दि.१/२०२३ ला प्रसिध्द झाली होती. या
जाहिरातीसाठी आलेल्या अर्जांची संवर्गनिहाय, प्रवर्गनिहाय
आणि पदनिहाय माहिती उपलब्ध करुन द्यावी.
18 श्री.सुदर्न
सर्शुर्यकांत जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट क संवर्गाची रिक्त पदे भरण्याची
मान,ेगोरेगाव जाहीरात दि.१/२०२३ ला प्रसिध्द झाली होती. या
जाहिरातीसाठी आलेल्या अर्जांची संवर्गनिहाय, प्रवर्गनिहाय
आणि पदनिहाय माहिती उपलब्ध करुन द्यावी.
19 श्रीमती. शुभांगी प्रविण ठाणे जिल्हा परिषद भरती 2023 गट क मध्ये सर्व पदांसाठी
कारले,डोळखांब शहापूर कास्ट नुसार प्राप्त अर्ज संख्या आणि वरिष्ठ
सहाय्यक लिपिक संवर्गा मध्ये EWS कॅटेगरी
मध्येएकूण प्राप्तअर्जसंख्याकिती?
20 श्री. सागर सुरेश मसुळे, धुळे Regarding postwise and categorywise count of number
of application filled in our recent advertisement of z p
thane 2023 .2 I am attaching sample coy of bhandara zp.

You might also like