You are on page 1of 7

Page |A

मंगळवार २० डिसेंबर २०२२


प्रति, 
कांचन शे. मानकर, 
उपसचिव, 
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, 
विभागीय कार्यालय, 
शासकीय तंत्रनिकेतन परिसर,मंगळवारी बाजार रोड,
सदर,नागपरू  -४४०००१
 
संदर्भ: 
1. जावक  क्रमांक  म.रा.तं. शि.ं मं. विकाना /का  ३२/  २०२२/१२८४  दिनांक  १३/१२/२०२२  चे  पत्र.
2. प्राचार्य  विक्रमशिला  तंत्रनिकेतन  दारापुर  यांचे  पत्र  जावक  क्रमांक  VSPD
/२०२२/३०३  सोमवार  दिनांक  १४  नोव्हें बर  २०२२ 
3. संस्थास्तरावरील  तक्रार  निवारण  समितीच्या  सदस्यांनी  प्राचार्यांकडे  सादर  केलेला  अहवाल 
जावक  क्रमांक  निरं क  सोमवार  दिनांक  १२  डिसेंबर  २०२२ (please refer page26 of 61, 27
of 61 and 28 of 61, 29 of 61)
4. प्राचार्य  विक्रमशिला  तंत्रनिकेतन  यांनी  सादर  केलेला  अंतिम  अहवाल  जावक  क्रमांक  निरं क 
बुधवार  दिनांक  १४  डिसेंबर  २०२२ (अहवाल  प्राप्त  झाल्याचा  दिनांक  १६  डिसेंबर  २०२२)
(please refer page 30 of 61)
5. मा.  सचिव,  म.रा.तं.शि.ं मं.  मुंबई  यांचे  परिपत्रक  क्र.  म.रा.तं.शि.ं   मं./का -५४/
GRC /२०२२/५८५६/  दिनांक  २६/०९/२०२२
विषय: तक्रार निवारण समितीचा (GRC) अहवाल अमान्य /अस्वीकार
असल्याबाबत 

महोदय, 
उपरोक्त विषयाच्या अनष
ु ग
ं ाने संदर्भ क्रमांक ३ व ४ मध्ये  नमद

केल्यानस
ु ार प्राचार्य विक्रमशिला तंत्रनिकेतन यांनी सादर केलेला अंतिम अहवाल जावक क्रमांक 
निरं क बध
ु वार दिनांक १४ डिसेंबर २०२२ चा तक्रार निवारण समितीचा
अहवाल दिनांक १६ डिसेंबर २०२२ रोजी प्राप्त झाला. सदर अहवाल आम्ही एकमताने अमान्य
/अस्वीकार करीत आहे . अहवाल फेटाळण्याची /अमान्य /अस्वीकार करण्याची कारणे विस्तारासह
खाली नमूद करीत आहे  

1) २ मार्च २०२२ रोजी व्यवस्थापनाला पाठविलेल्या पत्रात प्रभारी प्राचार्य एम एम पाटील यांनी 


डॉ दीपक शिरभाते हे ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत प्राचार्य पदावर  होते हे मान्य केलं  पण
Page |B

प्रत्यक्षात  नोव्हें बर २०२१ चा पगार बँकेत जमा करतांना रोखपाल श्री अमोल सरदार
यांच्याशी संगनमत करून फक्त २८,१८० रुपये पगार जमा करून दिशाभल
ू केली. (please
refer page 1 of 61, 2 of 61 and 3 of 61)
2) कांचन शे.मानकर, उपसचिव,  महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांनी

 
पाठवलेल्या सोमवार दिनांक ११ जूलै २०२२ रोजीच्या पत्राच्या उत्तरादाखल प्रभारी प्राचार्य
एम एम पाटील यांनी  मंगळवार दिनांक १२ जल
ू ै २०२२ रोजी पगार करण्याचे प्राधान्य
दे ण्याची हमी दे ऊन म.रा.तं.शि.ं मं. ची दिशाभूल केली व संलग्नता मिळवली.
या करिता इतर प्रलंबित वेतन जमा न करता फक्त कागदोपत्री दाखविण्याकरिता मार्च
२०२२ चा पगार बँकेत जमा करून खानापर्ती
ू करून (६ महिन्यापेक्षा जास्त वेतन प्रलंबित
ू ता) केली. (please refer page 4 of 61 and 5 of 61)
न ठे वण्याची MSBTE ची अट पर्त

3) १७ सप्टें बर २०२२ रोजी सहसंचालक डॉ विजय मानकर याना पाठवलेल्या पत्रात ५ पैकी ३
लोकांनी तक्रार/न्यायालयीन कार्यवाही मागे घेतली असून उर्वरित २ लोकांशी चर्चा सुरु आहे
अशी सबब सांगून वेळकाढू धोरण अवलंबून सहसंचालक यांची दिशाभल
ू केली व मनमानी
(arbitrary withholding of salary) पद्धतीने वेतन/पगार रोखून तक्रारकर्त्यांची आर्थिक
कोंडी केली जेणेकरून तक्रारकर्त्यानी त्यांनी न्याय मागणी सोडून द्यावी. (please refer page
43 of 61)

4) दिनांक २३/०५/२०२२ रोजी संचालक/सचिव   म.रा.तं.शि.ं  मं. (प्रतिलिपी सहसंचालक,


तंत्रशिक्षण, अमरावती) यांना पाठवलेल्या पत्रामध्ये प्रभारी प्राचार्य एम एम पाटील
यांनी तक्रार निवारण समितीच्या अहवालाच्या आधारावर व्यवस्थापनाने डॉ दिपक शिरभाते
यांच्या विरुद्ध गंभीर  स्वरूपाची कार्यवाही करत प्राचार्य पदावरून  काढून टाकलं  असा 
आभास  निर्माण करून  सर्व संबंधित यंत्रणेची  दिशाभूल केली  पण प्रत्यक्षात  डॉ  दिपक 
शिरभाते यांनी  मूळ पदावर  काम करण्याची विनंती केली होती व ती मान्य करत  मा.
सचिवांनी त्यांना कार्यमुक्त केले. सदर पत्रामध्ये  काही कागदपत्रे गहाळ झाले
असून त्याची तक्रार खोलापूर पोलीस स्टे शन मध्ये केली आहे असं नमूद
केलं परं तु ज्यावेळी डॉ दिपक शिरभाते   यांनी या बाबत लेखी स्वरूपात
कागदपत्रांची यादी मागितली तेव्हा ती यादी कधीही जाहीर/सुपूर्त केली नाही (अद्यापही
प्राप्त झाली नाही). सेवा निवत्ृ त श्री सन
ु ील विरखरे  यांचे निवत्ृ ती वेतनाची
रक्कम दे ण्याची गरज पडू नये किंवा त्याच्यावर कार्यवाही ची भीती दाखवन
ू  त्यांना
परावत्ृ त करावे या हे तन
ू े हे घबाड रचण्यात आले आहे अशी आमची पर्ण
ू धारणा आहे .
(please refer page 23 of 61)

5) तक्रार कर्त्यांच्या सर्व तक्रारी प्रभारी प्राचार्याविरुद्ध आहे याची पर्ण


ू कल्पना असन

सद्ध
ु ा तक्रार समितीचे अध्यक्ष पद न सोडता तक्रारनिवारण समितीच्या सदस्यांशी
Page |C

संगनमत करून अहवाल तयार करण्याच्या अट्टाहास केला (एखादा निःष्पक्ष सदस्य


ू करणे अपेक्षित होते) 
प्रतिनिधी स्वरूपात नेमणक

6) तक्रार निवारण समितिच्या सदस्यांनी तसेच प्राचार्यानी तक्रारकर्ते यांचा पगार/वेतन


मनमानी पद्धतीने रोखून ठे वले या बाबत सोयीस्कररित्या मौन बाळगले आहे . या
वरून तक्रार निवारण समितीचे सदस्य व प्राचार्य यांचे संगनमत असू शकते अशी
शंका घेण्यास वाव आहे . 

7) प्रभारी प्राचार्य यांनी सदर अहवाल १४ डिसेंबर २०२२ ला पाठवला तर GRC सदस्यांनी


तो १२ डिसेंबर २०२२ ला प्राचार्यांकडे सुपर्त
ू केला. उपसचिवांच्या पत्रामध्ये तक्रारकर्त्याला
अहवाल सोपवून अपील करण्यासाठी १५ दिवसांची मुदत द्यावी असे स्पष्ट निर्देश
असतांना प्राचार्य व GRC सदस्यांनी सदर अहवाल दोन दिवस दडपून/ दडवून ठे वला व
रीतसर मागणी केल्यावरच १६ डिसेंबर ला सुपूर्त केला. यावरून प्रचार्य व तक्रार निवारण
समितीचे संगनमत आहे किंवा तक्रार निवारण समितीच्या सदस्यांवर दडपण/दबाव
आहे  या धारणेला बळ मिळते. 

8) तक्रार निवारण समितीच्या रचनेबाबत म.रा.तं.शि.ं  मं.   चे  सार्वजनिक दिशानिर्देश


असतांना सद्ध
ु ा मनमानी पद्धतीने तक्रार निवारण समितीचे गठन करणे व त्यात
आपल्या मर्जीतील चौकशी व अहवाल तयार करण्याचा   कोणताही अनुभव नसलेल्या
सदस्यांना स्थान दे णे यावरून प्रचार्य व तक्रार निवारण समितीचे संगनमत आहे किंवा
तक्रार निवारण समिती प्राचार्याच्या दिशानिर्देशानुसार सोयीचा  अहवाल तयार
केला आहे  अशी शंका घेण्यास वाव आहे .

9) ७ व्या वेतन आयोगानस


ु ार वेतन अदा करावे हि न्यायिक मागणी तक्रार कर्त्यांनी
न्यायिक पद्धतीने व्यवस्थापकडे नोंदवली असतांना असताना तक्रार निवारण
समितीच्या सदस्यांनी प्राचार्याशी हातमिळवणी करून मागणी मोठ्या शिताफीने मागणी
हि तक्रार भासवन
ू तसेच  तक्रार व मागणी यांची सरमिसळ केली व मनमानी पद्धतीने
प्राचार्यांचा वेतन रोखन
ू धरण्याच्या कृत्यावर पांघरून घातले. अश्याप्रकारे  तक्रार
निवारण समितीच्या सदस्यांनी मळ
ू मद्द
ु ा सोडून असंबद्ध/गैरलागू मद्द
ु े जसे प्रवेश,
प्रवेशक्षमता, शिष्यवत्ृ ती च्या रक्कमेची शासनाद्वारे विलंबाने प्रतिपूर्ती अश्या वायफळ
मुद्यांची भर घातली व अहवाल पूर्ण केला. 

10)प्रभारी प्राचार्य एम एम पाटील यांनी कॉलेज च्या व्हाट्सअँप ग्रुप वर भविष्य निर्वाह
निधीची तक्रार मागे घेण्यासाठी प्रा रविकांत बोरकर यांना सार्वजनिक निलंबनाची
Page |D

धमकी दिली. याबाबत रीतसर सविस्तर तक्रार पोलीस स्टे शन तसेच राज्य
मानवाधिकार आयोगामध्ये प्रलंबित आहे परं तु या बाबत तक्रार निवारण समितीच्या
सदस्यांनी सोयीस्कर मौन बाळगन
ू प्राचार्याच्या अविवेकी व बेकायदे शीर कृत्याचे
समर्थन केले आहे . तक्रार निवारण समिती चे सर्व सदस्य या व्हाट्सअँप ग्रप
ु चे मेंबर
असन
ू सद्ध
ु ा त्यांनी अहवालात या मख्
ु य छळवणक
ू संबंधित तक्रारीबाबत चकार शब्ध
सद्ध
ु ा लिहला नाही. (please refer page50 of 61, 52 of 61,53 of 61, 54 of 61)

11)तक्रार निवारण समितीच्या सदस्यांनी प्राचार्याच्या  इशाऱ्यावर शब्दांची  किमया करून 


मनमानी पद्धतीने वेतन रोखून धरण्याच्या (Act of arbitrary withholding of
salary)  कृत्याला  अनियमित वेतन  (irregular salary)  चा मुलामा दे ण्याच्या 
अयशस्वी प्रयत्न केल्याचे स्पष्टपणे जाणवते ज्याची कोणतीही  तक्रार नाही कारण हि
खाजगी विनानुदानित संस्थेत नवीन बाब नाही MAHADBT पोर्टल सुरु झाल्यापासून
शिष्यवत्ृ तीची रक्कम जमा होण्यास वेळ लागत आहे  .

12)तक्रार निवारण समितीच्या सदस्यांनी समस्येचे मळ


ू शोधतांना संस्थेच्या
स्थापनेपर्यंतचा इतिहास उगाळून काढला पण याच वर्षातील प्राचार्यांना सप
ु र्त

केलेल्या हस्तदे य तक्रारी मात्र सोयीस्कररीत्या संदर्भातन
ू वगळल्या त्यामळ
ु े हा अहवाल
अपर्ण
ू व दिशाहीन आहे . (please refer page24 of 61, 25 of 61,31 of 61, 32 of 61)

13)बध
ु वार दिनांक ३ ऑगस्ट २०२२ रोजी प्रभारी प्राचार्य एम एम पाटील यांनी प्रा
रविकांत बोरकर यांना ६०% पेक्षा कमी निकाल लागल्याबाबत कारणे दाखवा नोटीस
बजावली परं तु ४ ऑगस्ट २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री माननीय
चंद्रकांतदादा पाटील यांनी विधान सभेत पॉलीटे क्निक चा निकाल ३७% लागल्याची
घोषणा करून फेरपरीक्षा घेण्याची तयारी दाखवली. यावरून प्रभारी प्राचार्य एम एम
पाटील यांनी वैयक्तिक आकस व सूडबुद्धीने सदर नोटीस बजावल्याचे  निर्विवाद सिद्ध
होते. (please refer page 36 of 61)

14)१६ मार्च २०२२ रोजी तक्रार निवारण समितीचे गठन करण्यात आले . या समिती
मध्ये प्रभारी प्राचार्य एम एम पाटील (स्वतः), श्री सचिन पंडित, प्रा श्रीकांत खडसे, प्रा
सुकेश कोरडे व श्री अतल
ु जगताप यांचा समावेश होता. सदर समितीची २१ मार्च
२०२२ रोजी बैठक सुद्धा झाली परं तु अद्यापही या समितीचा अहवाल तयार झाला नाही
किंवा प्रकाशित झाला नाही. ३० एप्रिल २०२२ रोजी पहिल्या, दस
ु ऱ्या व तिसऱ्या तक्रार
निवारण समितीचा अहवाल मागितल्यावर प्रभारी प्राचार्य यांनी Previous
Committee Report Pending असा शेरा दिला.  आज ९ महिन्याचा कालावधी
Page |E

उलटल्यावर सुद्धा या समितीचा अहवाल तक्रारकर्त्याना अप्राप्त आहे . तक्रार कर्त्यांनी


मांडलेल्या काही तक्रारी मध्ये शल्
ु क नियामक प्राधिकरणाला शल्
ु क वाढीचा प्रस्ताव
सादर करावा (Upward Fee Revision Proposal to FRA) व स्थापित क्षमता (Reduction
of Intake capacity) कमी करावी अशी मागणी केली होती पण या समितीने अहवाल
व्यवथापनाला सादर केला व तो त्यांनी स्वाक्षरी करण्यासाठी ठे ऊन घेतला व स्वाक्षरी
करून अद्यापही परत केला नाही असे हास्यापद लेखी उत्तर प्रभारी प्राचार्य एम एम
पाटील यांच्या मार्फ त प्राप्त झाले. (please refer page 24 of 61, 25 of 61, 31 of 61, 32
of 61, 33 of 61, 34 of 61)

15)आम्ही आपणास या पत्राद्वारे नमूद करतो कि  प्रभारी प्राचार्य एम एम पाटील यांनी 
आमच्या तंत्रनिकेतनातील आमच्या सहकाऱ्यांचे (Teaching staff) एप्रिल २०२१
महिन्याचे वेतन ०३ मार्च २०२२ रोजी,मे २०२१ महिन्याचे वेतन ०७ एप्रिल २०२२ रोजी,
जून २०२१  महिन्याचे वेतन ११ एप्रिल २०२२ रोजी ,जल
ु ै २०२१ चे वेतन  २०  एप्रिल
२०२२ रोजी , ऑगस्ट २०२१ महिन्याचे वेतन २२ एप्रिल २०२२ रोजी,सप्टें बर आणि
ऑक्टोबर २०२१महिन्याचे वेतन १० मे  २०२२ रोजी, नोव्हें बर २०२१ महिन्याचे वेतन 
१७ ऑगस्ट २०२२  रोजी, डिसेंबर २०२१   महिन्याचे वेतन  ८
सप्टें बर २०२२ रोजी, जानेवारी २०२२ चे वेतन  १४ सप्टें बर २०२२ रोजी, 
फेब्रव
ु ारी २०२२ चे वेतन  २७ सप्टें बर २०२२ रोजी, मे २०२२  चे वेतन ३० नोव्हें बर
२०२२ रोजी जमा केले परं तु या मधन
ू आम्हाला जाणीवपर्व
ू क वगळण्यात आले व
कोणतेही लेखी कारण दिले नाही . यात विशेष बाब म्हणजे सहसंचालक डॉ विजय
मानकर यांनी ११ नोव्हें बर रोजी लेखी स्वरूपात प्रभारी प्राचार्य एम एम पाटील यांना
आदे श दिले होते परं तु त्याच्या आदे शाला प्रभारी प्राचार्य एम एम पाटील यांनी केराची
टोपली दाखवत ३० नोव्हें बर २०२२ रोजी मे २०२२ चे वेतन बँकेत जमा केले असे म्हणावे
लागेल.

16)शुल्क नियामक प्राधिकरणाला शुल्क वाढीचा प्रस्ताव सादर करतांना मनमानी पद्धतीने
वेतन रोखून ठे वल्यामुळे पगारावरील वाढीव खर्च कसा दाखवणार हे अनाकलनीय
आहे . 

17)आम्ही नमद
ू करतो कि १४ नोव्हें बर २०२२ रोजी प्राचार्य एम एम पाटील यांनी डॉ
दिपक शिरभाते यांचे मनमानी पद्धतीने रोखून ठे वलेले प्रलंबित वेतन दे ण्याकरिता
न्यायालयीन कार्यवाही मागे घेण्याची पूर्व अट ठे वली (लेखी स्वरूपात लिहून घेण्यासाठी
एक प्रिंटेड PROFORMA ठे वला) त्यामुळे डॉ दिपक शिरभाते यांनी रीतसर
सहसंचालक यांच्याकडे १६ नोव्हें बर रोजी लेखी तक्रार केली. (please refer page 38 of
61, 39 of 61, 40 of 61, 41 of 61, 42 of 61, 43 of 61, 44 of 61 ,45 of 61 and 46 of 61)
Page |F

18)आम्ही नमद
ू करतो कि दिनांक १३ डिसेंबर २०२२ रोजी डॉ दिपक शिरभाते यांनी डॉ
राजेंद्र गोडे अभियांत्रिकी कॉलेज मध्ये  तज्ञ व्याख्याना दे ण्याकरिता रीतसर कार्यालयीन
रजेचा अर्ज केला परं तु प्रभारी प्राचार्य यांनी तो अर्ज अमान्य करून बिनपगारी रजा
म्हणन
ू हजेरी पत्रकात नोंद घेतली. या कारणास्तव डॉ दीपक शिरभाते यांनी
सहसंचालक यांच्याकडे लेखी स्वरूपात १४ डिसेंबर रोजी तक्रार केली.

19)सदर अहवाल साध्या कागदावर प्रिंट (संस्थेच्या लेटर हे ड चा जाणीवपूर्वक वापर न


करता) केला असून प्रभारी प्राचार्य एम एम पाटील यांनी प्राचार्य व संस्थेचा कोड
असलेला शिक्का जाणीवपूर्वक उमटवलेला नाही. 

20)आम्ही नमद
ू करतो कि प्रभारी प्राचार्य एम एम पाटील यांनी सचिव, उपसचिव,
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, सहसंचालक तंत्रशिक्षण, अखिल भारतीय तंत्रशिक्षण
परिषद यांना तक्रारकर्त्या संबंधित पत्रव्यवहार/उत्तर सादर  करतांना त्याची एक प्रत
तक्रारकर्त्यांना हस्तदे य किंवा इमेल द्वारे दे णे आवश्यक असते. हा एक पत्रव्यवहार
शिष्टाचाराचा भाग आहे परं तु   प्राचार्य एम एम पाटील यांनी कोणत्याही पत्राची प्रत
आम्हाला दिली नाही किंवा अग्रेषित केली नाही यावरून माहिती दडविण्याचा प्रयत्न
केल्याचे सिद्ध होते तसेच हे तू बाबत शंका घेण्यास वाव आहे . 

21)सदर अहवालात व्याकरणाच्या तसेच spelling च्या खूप चुका आहे त त्यामुळे अर्थबोध
होत नाही. बिंद ू क्रमांक ७ मध्ये तक्रार निवारण समितीचे सदस्य प्राचार्यांना तक्रार
निवारण समितीचे गठन करण्याच्या सल्ला दे तात हे न समजण्यासारखे आहे . कृपया
पान क्रमांक २९ चा शेवटचा पॅराग्राफ वाचावा. (please refer page 26 of 61, 27 of 62,
28 of 61 and 29 of 61)

22)आम्ही नमद
ू करतो कि प्रभारी प्राचार्य यांनी लिहलेले सर्व पत्र irrelevant असून
कोणत्याही मुद्द्याचे समाधान करत नाही.  सदर पत्राचे अनेक अर्थ काढता येतात.
तंत्रशिक्षण संबंधित संस्थांची दिशाभल
ू करून वेळकाढू धोरण राबविणे हाच फक्त या
सर्व पत्रांचा उद्देश आहे त्यामळ
ु े सर्व पत्रे सरसकट खारीज करण्यात यावी अशी आम्ही
MSBTE कडे मागणी करीत आहे . (please refer page 1 of 61, 5 of 61,23 of 61, 30 of
61 and 43 of 61)

23)आम्ही नमद
ू करतो कि संस्थेच्या सचिवांनी २०१६ पासन
ु शल्
ु कात कोणतीही वाढ न
ू दरवर्षी no upward fee revision असा पर्याय शल्
करण्याचे धोरण अवलंबले असन ु क
Page |G

नियामक प्राधिकरणाला दरवर्षी सादर करावा असे स्पष्ट निर्देश दिले आहे त. शैक्षणिक
वर्ष २०१९ -२० मध्ये संचालक मंडळाने ठराव मंजरू करून शल्
ु कवाढ करू नये असा
प्रस्ताव एकमताने पारित केला. सदर अहवाल या धारणेला छे द दे णारा असन
ू तक्रार
निवारण समितीच्या शिफारसी विरोधाभासी आहे असं नमद
ू करणे गरजेचे आहे .
संदर्भा करिता माननीय सचिवांचा ठराव या पत्रासोबत संलग्न करीत आहे . (please
refer page 49 of 61)

24)सदर अहवालात मनमानी पद्धतीने रोखन


ू ठे वलेले वेतन कधी दे णार? याबाबत
सोयीस्कररित्या भाष्य करणे टाळले असन
ू  कोणतीही कालमर्यादा निश्चित केली नाही. 
सदर अहवाल वस्तनि
ु ष्ठ नसन
ू  अपर्ण
ू /अर्धवट,
एकतर्फी, पक्षपाती/पर्व
ू ग्रहदषि
ू त, असंबद्ध/अप्रासंगिक/मद्द्
ु याला सोडून (irrelevant)
असल्यामळ
ु े आम्ही एकमताने हा अहवाल फेटाळून लावत आहोत तसेच GRC च्या
ज्या सदस्यांनी हा अहवाल बनवला त्यांनी यामध्ये आवश्यक सुधारणा करून निष्पक्ष
अहवाल सादर करून MSBTE व DTE मदत करावी असे आवाहन करतो.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ तसेच सहसंचालक, तंत्रशिक्षण अमरावती यांना नम्र विनंती आहे
कि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्या दिशानिर्दशनस
ु ार त्वरित तक्रार निवारण समितीचे गठन करून
आम्हाला त्वरित दिलासा द्यावा.

प्रा रविकांत बोरकर   डॉ दिपक शिरभाते 


अधिव्याख्याता, यंत्र अभियांत्रिकी     विभाग प्रमख
ु , यंत्र अभियांत्रिकी    

प्रतिलिपी 
१) डॉ विजय मानकर, सहसंचालक, तंत्रशिक्षण , विभागीय कार्यालय , अमरावती 
२) डॉ गोविंद  संगवई , सहसंचालक (तांत्रिक) तंत्रशिक्षण संचालनालय , मुंबई 
३) डॉ महें द्र चितलांगे , सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई ५१ 
सहपत्रे:
 तक्रार निवारण समितीचा (GRC) अहवाल अमान्य /अस्वीकार असल्याबाबत चे पत्र (पष्ृ ठ क्रमांक A ते G) 
 पष्ृ ठ क्रमांक A ते G मध्ये उल्लेख केलेले पुरावे (एकूण ६१ पष्ृ ठ) स्प्यायरल बाइंडिग
ं स्वरूपात 

You might also like