You are on page 1of 3

राज्यात कॉपीमुक्त अभियानाची

अंमलबजावणी करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
शालेय भशक्षण व क्रीडा भविाग
शासन पभरपत्रक क्रमांक : संभकणण-0223/प्र.क्र.12/एस.डी.2
मादाम कामा मागण, हु तात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई - 400 032
भदनांक : 14 फेब्रुवारी, 2023

शासन पभरपत्रक:-

महाराष्ट्र राज्य माध्यभमक व उच्च माध्यभमक मंडळामाफणत इयत्ता 12 वी ची परीक्षा


भद.21.02.2023 ते भद.21.03.2023 व इयत्ता 10 वी ची परीक्षा भद.02.03.2023 ते 25.03.2023
रोजी घेण्यात येणार आहे त. या पभरक्षांच्या कालावधीत पभरक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार
रोखण्यासाठी पुणण राज्यात “कॉपीमुक्त अभियान” राबभवण्यात येणार आहे. सदरचे अभियान सवण
भविागांनी भनवडणुक अभियानाप्रमाणे सामुभहकभरत्या राबवणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने इयत्ता
10 वी व इयत्ता 12 वी च्या परीक्षेदरम्यान पुढीलप्रमाणे कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी
करण्यात यावी.

1) राज्याचा नोडल अभधकारी म्हणून आयुक्त (भशक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना व प्रत्येक
भजल्हयातील भजल्हयाभधकारी यांना भनयुक्त करण्यात आले आहे . तसेच समन्वयक
अभधकारी म्हणून भशक्षणाभधकारी (माध्यभमक) यांना भनयुक्त करण्यात आले आहे . तसेच
“कॉपीमुक्त अभियान”राबभवण्याच्या अनुषंगाने भजल्हाभधकारी, भजल्हा पोलीस अधीक्षक,
मुख्य कायणकारी अभधकारी व सवण भजल्हा प्रशासनाने एकभत्रत काम करावे. सदर अभियान
यशस्वीपणे राबभवणे ही सवांची जबाबदारी आहे .
2) यासंदिात भजल्हाभधकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कायणकारी अभधकारी यांनी एकभत्रत
पत्रकार पभरषद घेऊन जनजागृती करावी.
3) परीक्षेच्या दरम्यान बंदोबस्तासाठी कतणव्यावर असलेल्या पोलीसांनी परीक्षा कक्षामध्ये प्रवेश
करुन नये. परीक्षा केंद्राच्या परीघीय िागामध्ये बंदोबस्ताचे काम पार पाडावे.
4) परीक्षेला प्रभवष्ट्ट झालेल्या भवद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्याच्या प्रत्यक्ष वेळेपव
ू ी अधा तास
अगोदर हजर राहण्याबाबत भवद्यार्थ्यांना सूचना दे ण्यात याव्यात.
5) संवद
े नशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रांवर शक्यतेनुसार भचभत्रकरण (Video
Shooting) करण्यात यावे.
6) जनजागृती मोभहम-
1) भशक्षक, मुख्याध्यापक, शैक्षभणक संस््ांचे प्रमुख यांच्या कायणशाळा आयोभजत करणे.
2) भजल्हाभधकारी, पोलीस अधीक्षक, कायणकारी अभधकारी व भजल्हा पभरषद यांची
भजल्हा दक्षता सभमती भनयुक्त करणे.
3) माध्यमांव्दारे शाळा आभण पालकांशी संवाद साधावा.
7) पोलीस बंदोबस्त-
1) 50 मीटरच्या आत अनभधकृत व्यक्तीना प्रवेश नाही.
2) अभतसंवद
े नशील, संवद
े नशील, सवणसाधारण असे परीक्षा केंद्रांचे वगीकरण करण्यात
यावे.
3) 1973 च्या कलम 144 अंतगणत प्रभतबंधकात्मक आदेश दे ण्यात यावेत.
शासन पभरपत्रक क्रमांकः संभकणण-0223/प्र.क्र.12/एस.डी.2

4) 50 मीटरच्या आतील सवण झेरॉक्स दु काने बंद ठे वावीत.

8) भवद्यार्थ्यांची झडती-
1) 100% भवद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र प्रवेशावेळी झडती घ्यावी.
2) पोलीस पाटील, कोतवाल, शाळे च्या कमणचाऱ्यांकडू न मुलांची तपासणी करण्यात
यावी. तसेच अंगणवाडी सेभवका, मदतनीस, शाळे च्या मभहला कमणचाऱ्यांकडू न मुलींची
तपासणी करावी.

9) महसूल भविागाची बैठी प्के -


1) पूणणवळ
े बैठे प्क नेमण्यात यावे.
2) परीक्षेआधी 1 तास ते परीक्षेनंतर 1 तास (उत्तरपभत्रका ताब्यात घेईपयणत)
3) संवद
े नशील परीक्षा केंद्रावर वभरष्ट्ठ महसूल अभधकाऱ्यांची भनयुक्ती
4)ज्याचे मुळ गांव व कामाचे भठकाण एकच असल्यास त्यांना त्याभठकाणी भनयुक्ती
दे ण्यात येऊ नये. दररोज बदल करण्यात यावा.

10) िरारी प्क -


1) प्रत्येक तालुक्यासाठी एक प्क.
2) भविाग प्रमुख -भजल्हाभधकारी कायालय/भजल्हा पभरषद
3) अचानक तपासणीसाठी - पोलीसांची उपस्स््ती, झडती, बैठे प्क

11) भजल्हाभधकारी, पोलीस अधीक्षक आभण मुख्य कायणकारी अभधकारी दौरे -


1) इंग्रजी, गभणत आभण भवज्ञान पेपरसाठी भदवस राखीव ठे वणे.
2) सकाळी भतघांचा आपसात भवचारभवमशण - आकस्स्मक िेटी.
3) प्रामुख्याने संवद
े नशील तालुके आभण केंद्रांवर लक्ष.

सदर शासन पभरपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या


संकेतस््ळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संगणक सांकेतांक
202302141802087121 असा आहे. हे शासन पभरपत्रक भडजीटल स्वाक्षरीने साक्षांभकत करुन
काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शानुसार व नावाने,

VIJAY NIVRUTTI
Digitally signed by VIJAY NIVRUTTI BHOSALE
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=SCHOOL
EDUCATION ND SPORTS DEPARTMENT,
2.5.4.20=c7a4e31cd0e0c9eec89f89869f2dd675d71f0636b0a2ea82e

BHOSALE
485826669926889, postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=7966FB8DA6E03C3F79409670C65FAC077378A68F73
4A11D051D02DC3119DC128, cn=VIJAY NIVRUTTI BHOSALE
Date: 2023.02.14 18:07:06 +05'30'

( भवजय िोसले )
अवर सभचव, महाराष्ट्र शासन
प्रत,
1. मा. राज्यपालांचे सभचव, राजिवन, मुंबई.
2. मा.मुख्यमंत्री यांचे खाजगी सभचव, मंत्रालय, मुंबई.
3. मा.उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सभचव, मंत्रालय, मुंबई.
4. मा.मंत्री, शालेय भशक्षण व क्रीडा भविाग, मंत्रालय, मुंबई.
5. अपर मुख्य सभचव, गृह भविाग, मंत्रालय, मुंबई
6. अपर मुख्य सभचव, महसूल व वन भविाग, मंत्रालय, मुंबई

पृष्ट्ठ 3 पैकी 2
शासन पभरपत्रक क्रमांकः संभकणण-0223/प्र.क्र.12/एस.डी.2

7. अपर मुख्य सभचव, ग्राम भवकास भविाग, मंत्रालय, मुंबई.


8. मा. प्रधान सभचव, शालेय भशक्षण व क्रीडा भविाग, मंत्रालय, मुंबई
9. आयुक्त (भशक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे.
10. भजल्हाभधकारी (सवण)
11. भजल्हा पोलीस अधीक्षक(सवण)
12. मुख्य कायणकारी अभधकारी (सवण)
13. सह सभचव (भवद्या्ी भवकास), शालेय भशक्षण व क्रीडा भविाग, मंत्रालय, मुंबई.
14. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यभमक व उच्च माध्यभमक भशक्षण मंडळ, पुणे.
15. भविागीय भशक्षण उपसंचालक(सवण)
16. सवण भविागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, माध्यभमक व उच्च माध्यभमक भशक्षण मंडळ
17. भशक्षणाभधकारी (माध्यभमक)(सवण)
18.भशक्षण संचालक (प्रा्भमक) सवण
19.भनवडनस्ती, (एसडी-2).

पृष्ट्ठ 3 पैकी 3

You might also like