You are on page 1of 3

अन्नसुरक्षा अधिधियमाांतर्गत लाभार्थ्यांिा

वाटप करण्यात येत असलेल्या


अन्निान्याच्या धवतरणामध्ये पारदर्गकता
येण्याच्या दृष्टीिे सांबांधिताांिा सूचिा
धिर्गधमत करण्याबाबत.

महाराष्र र्ासि
अन्न, िार्री पुरवठा व ग्राहक सांरक्षण धवभार्
र्ासि पधरपत्रक क्रमाांक : सांधकणग-2016/प्र.क्र.165/1/िा.पु. 16-अ
मादाम कामा मार्ग, हु तात्मा राजर्ुरु चौक,
मांत्रालय (धवस्तार), मुांबई-400 032
धदिाांक : 30 जुल,ै 2016
प्रस्ताविा :-

केंद्र र्ासिािे धद. 5 जुलै, 2013 पासूि राष्रीय अन्न सुरक्षा अधिधियम, 2013 दे र्ात लार्ू
केला. महाराष्र राज्यात सदर अधिधियमाची अांमलबजावणी धदिाांक 1 फेब्रुवारी, 2014 पासूि सुरु
करण्यात आली आहे. केंद्र र्ासिािे राज्याला धदलेला लाभार्थ्यांचा 700.17 लक्ष एवढा इष्टाांक
धवचारात घेऊि केंद्र र्ासिाकडू ि दरमाह अन्निान्याचे धियति राज्यातील लाभार्थ्यांिा दे ण्यात येते.

सदर अन्निान्य धवतरण व्यवस्थेमध्ये पारदर्गकता येण्यासाठी सावगजधिक धवतरण व्यवस्थेचे


सांर्णकीकरण, पुरवठा साखळी व्यवस्थापि ऑिलाईि धियति धवतरणासाठी प्रणाली, ्ारपचच
यचजिा, अन्निान्य, साखर व केरचसीि याांचे धियति व वाटपाचे सांकेतस्थळावर प्रदर्गि याबाबींवर
र्ासिातफे कायगवाही सुरु आहे.

पधरपत्रक :- लक्ष्य धििारीत सावगजधिक धवतरण व्यवस्थेअांतर्गत भारतीय अन्न महामांडळाच्या


र्चदामाांपासूि लाभार्थ्यांपयंत अन्निान्य पचहचचधवण्याच्या प्रधक्रयेमध्ये पारदर्गकता राहण्याच्या दृष्टीिे
राज्यातील सवग सांबांधिताांिा पुढीलप्रमाणे कायगपध्दती अिुसरण्याच्या सूचिा दे ण्यात येत आहेत :-

1) सुिारीत िान्य धवतरण पध्दती अांतर्गत अन्निान्य पचहचच केल्यािांतर त्या क्षेत्रातील /
र्ावातील धकमाि 2 व्यक्तींची साधक्षदार म्हणूि वाहतूक पासवर स्वाक्षरी असणे आवश्यक
करण्यात यावे.
2) अन्निान्य, साखर व केरचसीिच्या धियतिाच्या आदे र्ाच्या प्रती सवग सांबांधित
लचकप्रधतधििींिा (मा. खासदार, मा. आमदार, मा. धजल्हापधरषद अध्यक्ष, महापौर,
िर्रपधरषद अध्यक्ष, पांचायत सधमती सभापती, सरपांच इत्यादींिा) दे णे व र्ावात िान्य
पचहचचल्याबाबतची व त्याच्या वाटपाबाबत दवांडी दे णे व त्या दवांडीची िोंद ठे वण्यात यावी..
3) धर्िावाटप दु कािात प्राप्त झालेल्या अन्निान्याबाबत एस.एम.एस्ारे धर्िापधत्रकािारकाांिा
माधहती दे ण्यात यावी. धकमाि 250 लाभार्थ्यांिा SMS सुधविा उपलब्ि हचण्यासाठी Supply
Chain Management प्रणालीवरील SMS सुधविेमध्ये लाभार्थ्यांची िोंदणी करण्यात यावी.
र्ासि पधरपत्रक क्रमाांकः सांधकणग-2016/प्र.क्र.165/1/िा.पु. 16-अ

4) धियधमतपणे ग्रामदक्षता सधमतीच्या बैठका घेऊि ग्रामदक्षता सधमतीच्या सदस्याांिा िान्याचा


दर व पधरमाण, यचजिाधिहाय प्राप्त हचणाऱ्या िान्याचा तपधर्ल इत्यादी माधहती दे ण्यात
यावी. अन्निान्याचे वाटप ग्राम दक्षता सधमतीच्या सदस्य / प्रधतधििींसमचर धिधित ठरलेल्या
धदवर्ी करणे. ग्राम दक्षता सधमतीच्या अहवालाधर्वाय तहधसल कायालयाकडू ि परमीटचे
वाटप करण्यात येऊ िये.
5) धर्िावाटप दु कािाच्या बाहेरील दर्गिी भार्ात धर्िावाटप दु कािदाराांिा लाभार्थ्यांची यादी
लावण्याबाबत सक्ती करण्यात आली आहे. त्याची पधरणामकारक अांमलबजावणी करण्यात
यावी.
6) सावगजधिक धवतरण व्यवस्थेअांतर्गत धर्िावाटप दु कािात प्राप्त झालेल्या अन्निान्याच्या
धवक्रीचे रधजस्टर ग्रामपांचायतीमध्ये प्रधसध्द करण्यात यावे, जेणेकरुि कुणाच्या िावे
अन्निान्याचे धवतरण झाले याबाबतची माधहती धर्िापधत्रकािारकाांिा उपलब्ि हचऊ र्केल.
7) धर्िापधत्रकािारकाांच्या िोंदवहीचे ग्रामीण क्षेत्रात चावडी वाचि करण्यात यावे.
8) धििारीत पधरमाणािुसार व दरािे रास्तभाव दु कािदारािे मार्ील मधहन्यातील िान्याचे वाटप
केले आहे. ककवा कसे याबाबत सरपांच / उपसरपांच / पचलीस पाटील / ग्रामसेवक /
िर्रसेवक यापैकी धकमाि 2 व्यक्तींचे प्रमाणपत्र प्राप्त केल्यािांतर पुढील मधहन्याचे िान्य
मांजूर करण्यात यावे.
9) सावगजधिक धवतरण व्यवस्थेच्या तक्रार धिवारण प्रणालीबाबत mahafood.gov.in वर
असणाऱ्या धवधवि सुधविाांिा यचग्यती प्रधसध्दी दे ण्यात यावी व टचल फ्री क्रमाांक 1967 ची
जाधहरात करण्यात यावी.
10) सध्याच्या धर्िापधत्रकािारकाांची सांर्णकीकृत यादी www.mahafood.gov.in या
र्ासिाच्या सांकेतस्थळावर ठे वली आहे. तसेच Transparency Portal वर धवधवि
अहवालाांची सुधविा जितेसाठी उपलब्ि करुि दे ण्यात आली आहे. त्यास प्रधसध्दी दे ण्यात
यावी.
11) www.mahafood.gov.in या सांकेतस्थळावर असलेली लाभार्थ्यांची माधहती (Data) ही
दु कािधिहाय धवतरीत हचणाऱ्या धर्िापधत्रकाांच्या व लाभार्थ्यांच्या सांख्येप्रमाणे असणे
आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सांबांधित धर्िापधत्रकेचा प्रकार सांकेतस्थळावर अचूक
िोंदधवलेला असणे आवश्यक आहे, याबाबत दक्षता घेण्यात यावी.
12) ऑिलाईि धियति व पुरवठा साखळी व्यवस्थापि (Supply Chain Management) या
दचन्हीवर र्ासिािे धदलेल्या धिदे र्ाप्रमाणे कायगवाही हचत आहे ककवा कसे याबाबत
सांधियांत्रण उपआयुक्त (पुरवठा) याांिी करावे.

पष्ृ ठ 3 पैकी 2
र्ासि पधरपत्रक क्रमाांकः सांधकणग-2016/प्र.क्र.165/1/िा.पु. 16-अ

सदर पधरपत्रक महाराष्र र्ासिाच्या www.maharashtra.gov.in या


सांकेतस्थळावर उपलब्ि करण्यात आले असूि त्याचा सांकेताांक 201607301616053906
असा आहे. हे पधरपत्रक धडजीटल स्वाक्षरीिे साक्षाांधकत करुि काढण्यात येत आहे.

महाराष्राचे राज्यपाल याांच्या आदे र्ािुसार व िावािे.


Digitally signed by Vinayak Dattatray Shevde

Vinayak DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=FCSCP,


postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=f46382c09de388c6bd691c7b16092f7944effd230874

Dattatray Shevde
d9d16bc3a3de7919dfc6,
serialNumber=97535171a72112c9e19f33df5919db1df783956
ee355116f493d9679ef47fc69, cn=Vinayak Dattatray Shevde
Date: 2016.07.30 16:21:42 +05'30'

(धव. द. र्ेवडे )
र्ासिाचे अवर सधचव
प्रत,

1. मा. मांत्री, अन्न, िार्री पुरवठा व ग्राहक सांरक्षण याांचे खाजर्ी सधचव
2. मा. राज्यमांत्री, अन्न, िार्री पुरवठा व ग्राहक सांरक्षण याांचे खाजर्ी सधचव
3. मा. मुख्य सधचव याांचे उपसधचव
4. सवग धवभार्ीय आयुक्त
5. सवग धजल्हाधिकारी
6. सवग उपआयुक्त (पुरवठा)
7. सवग धजल्हा पुरवठा अधिकारी
8. धवत्तीय सल्लार्ार व उपसधचव, अन्न, िार्री पुरवठा व ग्राहक सांरक्षण धवभार्, धज. टी.
हॉस्पीटल सांकूल, मुांबई
9. प्रिाि सधचव, अन्न, िार्री पुरवठा व ग्राहक सांरक्षण धवभार् याांचे स्वीय सहायक
10. सवग उपसधचव/अवर सधचव/कायासि अधिकारी (िा.पु. कायासिे), अन्न, िार्री पुरवठा व
ग्राहक सांरक्षण धवभार्, मुांबई
11. धिवडिस्ती, िा.पु. 16-अ

पष्ृ ठ 3 पैकी 3

You might also like