You are on page 1of 13

सामाजिक आजि शैक्षजिक मागास

वगाकजिता आिक्षिाच्या तितुदीनुसाि


सिळसेवा भितीसाठी सुधाजित
बिंदु नामावली जवजित कििेिंािंत.

मिािाष्ट्र शासन
सामान्य प्रशासन जवभाग
शासन जनिणय क्रमाांकः िंीसीसी २०24/प्र.क्र.75/१६-क
मादाम कामा मागण, िु तात्मा िािगुरु चौक,
मांत्रालय, मुांिंई -४०००३२.
तािीख: 27 फेब्रुवािी, 2024

सांदभण :-
1) सन २०24 चा मिािाष्ट्र अजधजनयम क्रमाांक 16, जद. 26, फेब्रुवािी २०24. मिािाष्ट्र
िाज्यातील सामाजिक आजि शैक्षजिकदृष्ट्या मागास वगांकजिता आिक्षि अजधजनयम,
२०24.
2) सन २००४ चा मिािाष्ट्र अजधजनयम क्रमाांक ८, जद. २२ िानेवािी, २००४, मिािाष्ट्र
िाज्य लोकसेवा (अनुसूजचत िाती, अनुसूजचत िमाती, जनिजधसूचीत िमाती (जवमुक्त
िाती), भटक्या िमाती, जवशेष मागास प्रवगण आजि इति मागासवगण याांच्यासाठी
आिक्षि) अजधजनयम, २००१.
3) शासन जनिणय, सामान्य प्रशासन जवभाग क्र. िंीसीसी-१०९७/प्र.क्र.२/९७/१६-िं,
जद. २९.३.१९९७.
4) शासन जनिणय, सामान्य प्रशासन जवभाग क्र. िंीसीसी-2018/प्र.क्र.581 ए/१६-िं ,
जद. 05.12.2018.
5) शासन शुध्दीपत्रक, सामान्य प्रशासन जवभाग क्र. िंीसीसी-2018/प्र.क्र.118
ए/2019/१६-िं, जद. 18.02.2019
6) शासन जनिणय, सामान्य प्रशासन जवभाग क्र. िंीसीसी-2021/प्र.क्र.387/१६-िं ए,
जद. 06.07.2021
7) शासन जनिणय, सामान्य प्रशासन जवभाग क्र. मलोआ-1120/प्र.क्र.153/का-8,
जद. 02.12.2021

प्रस्तावना :-
उपिोक्त सांदभाधीन क्रमाांक १ येथे नमूद केलेल्या मिािाष्ट्र िाज्यातील सामाजिक आजि

शैक्षजिकदृष्ट्या मागास (एसईिंीसी) वगाकजिता आिक्षि अजधजनयम, २०24. (सन २०24 चा मिािाष्ट्र

अजधजनयम क्र.16) अन्वये "सामाजिक आजि शैक्षजिक मागास वगण" जनमाि किण्यात आला आिे .

उक्त अजधजनयमातील कलम 5 (1) नुसाि सामाजिक आजि शैक्षजिक मागास वगासाठी 10 टक्के

आिक्षि दे ण्यात आले आिे . त्यास अनुसरून, शासन जनिणय, सामान्य प्रशासन जवभाग क्र. िंीसीसी-

2021/प्र.क्र.387/16-िं, जद. 06.07.2021 च्या शासन जनिणयान्वये सिळसेवा भितीच्या पदाांसांदभात


शासन जनिणय क्रमाांकः िंीसीसी २०24/प्र.क्र.75/१६-क

जवजित केलेल्या बिंदुनामावलीमध्ये सुधाििा किण्याची िंािं शासनाच्या जवचािाधीन िोती.यािंािंत शासन

खालीलप्रमािे आदे श दे त आिे .

शासन जनिणय:-

उपिोक्त सांदभण क्र. 1 येथील अजधजनयमान्वये मिािाष्ट्र िाज्यातील सामाजिक आजि शैक्षजिक

मागास वगासाठी भाितीय िाज्य घटनेच्या कलम १५ (४), १५(५), १६(४) व ४६ नुसाि सामाजिक आजि

शैक्षजिक मागास वगण (एसईिंीसी) ( Socially and Educationally Backward Classes) (SEBC)

असा नवीन वगण तयाि किण्यात आला असून या वगात मिाठा समािाचा समावेश किण्यात आला आिे .

सदि अजधजनयमातील कलम 5 (1) अन्वये सामाजिक आजि शैक्षजिक मागास वगण (एसईिंीसी) (Socially

and Educationally Backward Classes) (SEBC) वगासाठी, िाज्याच्या अखत्यािीतील

लोकसेवाांमधील शासकीय व जनमशासकीय सेवत


े सिळसेवा भितीच्या पदाांमध्ये १0 टक्के आिक्षि जवजित

किण्यात आले आिे. त्यानुसाि, शासन जनिणय, सामान्य प्रशासन जवभाग, क्र.िंीसीसी-2021 /

प्र.क्र.387/१६-िं (ए) जद. 6.7.2021 च्या अन्वये जवजित किण्यात आलेली बिंदुनामावली सुधािीत

किण्यात येत आिे .

२. सांदभाधीन क्रमाांक १ येथील, अजधजनयम प्रजसध्द झाल्याच्या जदनाांकापासून, म्िििेच जद. 26

फेब्रुवािी २०24 या जदनाांकापासून शासकीय / जनमशासकीय सेवत


े ील सिळसेवा भितीसांदभात सोिंतच्या

पजिजशष्ट्ट-अ नुसाि जवजित किण्यात येत असलेल्या सुधाजित बिंदु नामावलीचा अवलांिं किण्यात यावा.

३. सामाजिक आजि शैक्षजिक मागास वगासाठी (एसईिंीसी) सांदभाधीन क्रमाांक १ येथील

अजधजनयमातील कलम 6 अनुसाि गुिवत्तेवि जनयुक्त झालेल्या सामाजिक आजि शैक्षजिक मागास

(एसईिंीसी) वगातील उमेदवािाांची सांिंजां धत वगाच्या आिजक्षत पदावि गिना किण्यात येऊ नये. त्याांची

जनयुक्ती सांिंजां धत आिक्षि बिंदु वि दशणवू नये. त्याांची नोंद खुल्या प्रवगातील बिंदु वि दशणजवण्यात यावी.

४. सामाजिक आजि शैक्षजिक मागास वगासाठी (एसईिंीसी) सिळसेवन


े े भिण्यात येिािी १0 टक्के

आिक्षिाची पदे जदनाांक 26 फेब्रुवािी २०24 पासून भििे आवश्यक आिे. त्यामुळे सांवगामध्ये जदनाांक 26

फेब्रुवािी २०24 िोिी जिक्त असिािी पदे व त्यानांति सिळसेवच्े या कोटयातील सांभाय य जिक्त िोिािी पदे

जवचािात घेऊन चालू भिती वषात तसेच त्यापुढील भिती वषांकजिता सामाजिक आजि शैक्षजिक मागास

(एसईिंीसी) या वगाकिीता आिक्षिाची गिना किताांना, सोिंत िोडलेल्या पजिजशष्ट्ट-िं मध्ये नमूद

केलेल्या कायणपध्दतीचा अवलांिं किण्यात यावा.

तसेच, सांदभाधीन क्रमाांक 4 येथील शासन जनिणय व सांदभाधीन क्र. 5 येथील शासन शुध्दीपत्रक

अजधक्रजमत किण्यात येत आिे . ईडब्लल्यूएस प्रवगाकिीता आिक्षिाची गिना किताना, सोिंत िोडलेल्या

पजिजशष्ट्ट-िं मध्ये नमूद केलेल्या कायणपध्दतीचा अवलांिं किण्यात यावा.

पृष्ट्ठ 13 पैकी 2
शासन जनिणय क्रमाांकः िंीसीसी २०24/प्र.क्र.75/१६-क

५. सांदभण क्र. १ येथील सन २०24 चा मिािाष्ट्र अजधजनयम क्रमाांक 16 मधील कलम 18 (1) नुसाि,

या अजधजनयमाच्या प्रािां भापूवी म्िििेच जदनाांक 26 फेब्रुवािी २०24 पूवीच सिळसेवा भितीमधील जनवड

प्रजक्रया सुरू झाली असेल, अशा प्रकििाांना या अजधजनयमाच्या तितुदी लागू िोिाि नािीत. अशा

प्रकििाांच्या िंािंतीत, सदि अजधजनयमाच्या प्रािां भापूवी िे शासकीय आदे श लागू िोते आजि आिक्षि

अजधजनयम, २००१ मधील ज्या तितुदी लागू िोत्या, त्यानुसाि कायणवािी किण्यात यावी.

६. यापुढे सवण मांत्रालयीन प्रशासकीय जवभागाांनी सिळसेवा भितीसाठी सोिंत िोडलेल्या पजिजशष्ट्ट-

अ नुसाि सुधाजित बिंदु नामावलीचा अवलांिं किावा. पूवीपासून आिक्षि लागू असलेल्या मागासप्रवगांचा

अनुशेष असल्यास तो सिळसेवा भितीच्यावेळी जवचािात घेण्यात यावा.

७. सदि शासन जनिणय िाज्यातील सवण शासकीय, जनमशासकीय कायालये, सेवामांडळे ,

मिानगिपाजलका, नगिपाजलका, शैक्षजिक सांस्था, स्थाजनक स्विाज्य सांस्था, जिल्िा पजिषदा, मिामांडळे ,

शासकीय अनुदान प्राप्त सांस्था, जवद्यापीठे , सिकािी सांस्था, शासकीय उपक्रम व शासनाच्या

अजधपत्त्याखालील बकवा शासनाने अनुदान जदलेली मांडळे इत्यादींना लागू िािील. यािंािंत सवण

प्रशासकीय जवभागाांनी त्याांच्या अजधनस्त असलेल्या सवण क्षेजत्रय कायालयाांना/आस्थापनाांना योग्य ते आदे श

जनगणजमत किावेत.

८. े ािे किण्यात येिाऱ्या जनयुक्त्याांिंािंत, विील प्रमािे बिंदु नामावलीचा अवलांिं किताांना,
सिळसेवद्व

सोिंत िोडलेल्या पजिजशष्ट्ट-िं मध्ये नमूद किण्यात आलेल्या सूचनाांचे पालन किण्यात यावे.

९. िे आदे श जदनाांक 26 फेब्रुवािी २०24 पासून अांमलात येतील.

10. सदि शासन जनिणय मिािाष्ट्र शासनाच्या http://www.maharashtra.gov.in या

सांकेतस्थळावि उपलब्लध किण्यात आला असून त्याचा सांगिक सांकेताक 202402271619014407 असा

आिे . िा आदे श जडिीटल स्वाक्षिीने साक्षाांजकत करुन काढण्यात येत आिे .

मिािाष्ट्राचे िाज्यपाल याांच्या आदे शानुसाि व नावाने.

Digitally signed by KHALID BASHIR AHMED ARAB

KHALID BASHIR DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=GENERAL


ADMINISTRATION DEPARTMENT,
2.5.4.20=17b1bdae334a3efab8ffa330885658eb14b09969ecbab94
b7f20dfd8f09f568b, postalCode=400032, st=Maharashtra,

AHMED ARAB
serialNumber=07B8F5561DC2748763D4033D2E7A20C2FBDCE61
F9601805A936FED7CA35E329D, cn=KHALID BASHIR AHMED
ARAB
Date: 2024.02.27 18:22:44 +05'30'

( खाजलद िंी. अििं )


सि सजचव, मिािाष्ट्र शासन
प्रत:-
1) िाज्यपाल याांचे प्रधान सजचव,िािभवन,मलिंाि जिल,मुांिंई.
2) मुख्यमांत्रयाांचे अपि मुख्य सजचव/प्रधान सजचव/सजचव,मांत्रालय,मुांिंई.
3) सवण मांत्री/िाज्यमांत्री याांचे खािगी सजचव,
4) मा. जविोधी पक्षनेता,जवधानपजिषद

पृष्ट्ठ 13 पैकी 3
शासन जनिणय क्रमाांकः िंीसीसी २०24/प्र.क्र.75/१६-क

5) मा. जविोधी पक्षनेता,जवधानसभा


6) सवण जवधानसभा सदस्य/जवधानपजिषद सदस्य व सांसद सदस्य,मिािाष्ट्र िाज्य,मुांिंई.
7) मुख्य सजचव,मिािाष्ट्र िाज्य.
8) अपि मुख्य सजचव/प्रधान सजचव/सजचव, सवण मांत्रालयीन जवभाग,
9) प्रधान सजचव,मिािाष्ट्र जवधानमांडळ सजचवालय(जवधानसभा)
10) प्रधान सजचव,मिािाष्ट्र जवधानमांडळ सजचवालय(जवधानपजिषद)
11) सवण जवभागीय आयुक्त,
12) सवण जिल्िाजधकािी,
13) सवण जिल्िा पजिषदाांचे मुख्य कायणकािी अजधकािी,
14) प्रिंांधक, उच्च न्यायालय, मुळ शाखा, मुांिंई,
15) प्रिंांधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुांिंई,
16) प्रिंांधक, लोकायुक्त आजि उपलोकायुक्त याांचे कायालय, मुांिंई,
17) प्रिंांधक,मिािाष्ट्र प्रशासकीय न्यायाजधकिि,मुांिंई,नागपूि,औिां गािंाद,
18) सजचव, मिािाष्ट्र लोकसेवा आयोग, मुांिंई,
19) सजचव,िाज्य जनवडिूक आयोग,
20) सजचव,िाज्य माजिती आयोग,
21) मिासांचालक, माजिती व िनसांपकण मिासांचालनालय, मांत्रालय, मुांिंई,
22) िाज्यातील सवण मिामांडळे आजि उपक्रम याांचे य यवस्थापकीय सांचालक,
23) सवण मिानगिपाजलकाांचे आयुक्त,
24) सवण मुख्याजधकािी, नगिपजिषदा/नगिपाजलका,
25) सांचालक, समािकल्याि, पुिे,
26) आयुक्त, आजदवासी जवकास, नाजशक,
27) सांचालक, आजदवासी सांशोधन व प्रजशक्षि सांस्था, पुिे,
28) सांचालक, सेवायोिन, मुांिंई,
29) मिालेखापाल, मिािाष्ट्र 1/2 (लेखा व अनुज्ञय
े ता), मुांिंई/नागपूि,
30) मिालेखापाल, मिािाष्ट्र 1/2 (लेखा पिीक्षा), मुांिंई/नागपूि,
31) अजधदान व लेखा अजधकािी, मुांिंई,
32) जनवासी लेखा पिीक्षा अजधकािी, मुांिंई,
33) सवण मांत्रालयीन जवभागाांच्या अजधपत्याखालील जवभाग प्रमुख व कायालय प्रमुख,
34) सवण मांत्रालयीन जवभाग, त्याांना जवनांती किण्यात येते की, त्याांच्या अजधपत्त्याखालील सवण जवभाग
प्रमुख/ कायालय प्रमुख याांना सदि शासन जनिणयाची प्रत,त्याांच्या स्तिावरुन स्वतांत्रपिे पाठवून
कायणवािी किण्याच्या सूचना दे ण्यात याय यात.
35) ग्रांथपाल, मिािाष्ट्र जवधानमांडळ सजचवालय, जवधानभवन मुांिंई
36) सवण मान्यता प्राप्त िािकीय पक्षाांची मध्यवती कायालये,मिािाष्ट्र िाज्य,
37) जनवड नस्ती, कायासन 16-िं.

पृष्ट्ठ 13 पैकी 4
शासन जनिणय क्रमाांकः िंीसीसी २०24/प्र.क्र.75/१६-क

पजिजशष्ट्ट - अ
सिळसेवा 100 बिंदू नामावली
बिंदु प्रवगण बिंदु क्र. प्रवगण बिंदु क्र. प्रवगण
क्र.
1 अनुसूजचत िाती 35 इति मागास वगण 69 इति मागास वगण
2 अनुसूजचत िमाती 36 सामाजिक आजि शैक्षजिक मागास 70 अिाखीव
वगण
3 जवमुक्त िाती (अ) 37 अनुसूजचत िाती 71 अनुसूजचत िमाती
4 भटक्या िमाती (िं) 38 आर्थथकदृष्ट्टया दु िंणल घटक 72 अिाखीव
5 इति मागास वगण 39 इति मागास वगण 73 अनुसूजचत िाती
6 सामाजिक आजि शैक्षजिक 40 अिाखीव 74 सामाजिक आजि शैक्षजिक
मागास वगण मागास वगण
7 भटक्या िमाती (क) 41 जवमुक्त िाती (अ) 75 इति मागास वगण
8 आर्थथकदृष्ट्टया दु िंणल घटक 42 सामाजिक आजि शैक्षजिक मागास 76 आर्थथकदृष्ट्टया दु िंणल घटक
वगण
9 इति मागास वगण 43 अनुसूजचत िाती 77 भटक्या िमाती (ड)
10 अिाखीव 44 अिाखीव 78 अिाखीव
11 भटक्या िमाती (ड) 45 इति मागास वगण 79 इति मागास वगण
12 अनुसूजचत िाती 46 आर्थथकदृष्ट्टया दु िंणल घटक 80 अिाखीव
13 सामाजिक आजि शैक्षजिक 47 भटक्या िमाती (िं) 81 अनुसूजचत िाती
मागास वगण
14 अिाखीव 48 अिाखीव 82 अिाखीव
15 जवशेष मागास प्रवगण 49 इति मागास वगण 83 जवमुक्त िाती (अ)
16 आर्थथकदृष्ट्टया दु िंणल घटक 50 अिाखीव 84 सामाजिक आजि शैक्षजिक
मागास वगण
17 इति मागास वगण 51 अनुसूजचत िाती 85 इति मागास वगण
18 अिाखीव 52 अिाखीव 86 आर्थथकदृष्ट्टया दु िंणल घटक
19 इति मागास वगण 53 अनुसूजचत िमाती 87 जवशेष मागास प्रवगण
20 अिाखीव 54 सामाजिक आजि शैक्षजिक मागास 88 अिाखीव
वगण
21 अनुसूजचत िाती 55 इति मागास वगण 89 इति मागास वगण
22 अिाखीव 56 आर्थथकदृष्ट्टया दु िंणल घटक 90 अिाखीव
23 अनुसूजचत िमाती 57 भटक्या िमाती (क) 91 अनुसूजचत िाती
24 सामाजिक आजि शैक्षजिक 58 अिाखीव 92 अिाखीव
मागास वगण
25 इति मागास वगण 59 इति मागास वगण 93 अनुसूजचत िमाती
26 आर्थथकदृष्ट्टया दु िंणल घटक 60 अिाखीव 94 अिाखीव
27 अनुसूजचत िाती 61 अनुसूजचत िाती 95 इति मागास वगण
28 अिाखीव 62 अिाखीव 96 सामाजिक आजि शैक्षजिक
मागास वगण
29 इति मागास वगण 63 अनुसूजचत िमाती 97 अनुसूजचत िाती
30 अिाखीव 64 अिाखीव 98 आर्थथकदृष्ट्टया दु िंणल घटक
31 भटक्या िमाती (क) 65 इति मागास वगण 99 भटक्या िमाती (क)/(िं)
32 अिाखीव 66 सामाजिक आजि शैक्षजिक मागास 100 अिाखीव
वगण
33 अनुसूजचत िमाती 67 अनुसूजचत िाती
34 अिाखीव 68 आर्थथकदृष्ट्टया दु िंणल घटक

पृष्ट्ठ 13 पैकी 5
शासन जनिणय क्रमाांकः िंीसीसी २०24/प्र.क्र.75/१६-क

प्रवगणजनिाय आिजक्षत बिंदु


अ.क्र. प्रवगण आिक्षिाची बिंदु क्रमाांक
टक्केवािी
1 अनुसूजचत िाती 13% 1,12, 21, 27, 37, 43, 51, 61, 67, 73,81, 91, 97
2 अनुसूजचत िमाती 7% 2,23,33,53,63,71,93
3 जवमुक्त िाती (अ) 3% 3, 41, 83,
4 भटक्या िमाती (िं) 2.5% 4, 47
5 भटक्या िमाती (क) 3.5% 7, 31, 57 99 (िं/क)
6 भटक्या िमाती (ड) 2% 11, 77
7 जवशेष मागास प्रवगण 2% 15, 87
8 इति मागास प्रवगण 19% 5, 9, 17, 19, 25, 29, 35, 39, 45, 49, 55, 59, 65,
69, 75, 79, 85, 89, 95
9 सामाजिक आजि 10% 6,13,24,36,42,54,66,74,84,96
शैक्षजिक मागास वगण
10 आर्थथकदृष्ट्टया दु िंल
ण 10% 8,16,26,38,46,56,68,76,86,98
घटक
11 अिाखीव 28% 10,14,18,20,22,28,30,32,34,40,48,44,50,52,58,
60,62,64,70,72,78,80,82,88,90,92,94, 100.

पृष्ट्ठ 13 पैकी 6
शासन जनिणय क्रमाांकः िंीसीसी २०24/प्र.क्र.75/१६-क

पजिजशष्ट्ट - िं

बिंदु नामावलीचा वापि किण्यासांिंांधीच्या सूचना.

1. सिळसेवा भितीच्या पदाांसांदभात सामाजिक आजि शैक्षजिक मागास वगाकजिता जविीत केलेल्या

10 टक्के आिक्षिाच्या तितुदीस अनुसरुन सुधाजित बिंदु नामावली तयाि किताना या शासन

जनिणयासोिंत िोडलेल्या पजिजशष्ट्ट-अ नुसाि जवजित केलेली 100 बिंदु नामावली वापिण्यात

यावी.

2. बिंदु नामावलीचा वापि किताना सेवा प्रवेश जनयमातील तितुदींनुसाि सांवगाच्या एकूि मांिूि

पदसांख्येपैकी सिळसेवा कोयातील पदाांची सांख्या जनजित किण्यात यावी.

3. जदनाांक 26.02.2024 िोिी भिती प्रजक्रया सुरू न झालेल्या सांवगण जनिाय सिळसेवच्े या जिक्त

पदाांची सांख्या जनजित किावी.

4. प्रथम भिती वषाकजिताचा कालावधी जद. 26.02.2024 ते जद. 31.08.2024 असा िािील. या

भितीवषातील सिळसेवच्े या सांभाय य जिक्त पदाांची सांख्या जनजित किावी.

5. सामान्य प्रशासन जवभागाच्या जद.02.12.2021 च्या शासन जनिणयातील तितुदीनुसाि जनवडसूची

वषाचा कालावधी जद. 01 सप्टें िंि ते 31 ऑगस्ट असा िािील. (उदा. जद.01.09.2024 ते

31.08.2025)

6. बिंदु नामावली सादि किताना जद. 31 ऑगस्ट अखेिच्या स्स्थतीसि सादि किावी. (उदा. जद.

31.08.2025 अखेिची बिंदु नामावली (कालावधी जद.01.09.2024 ते जद.31.08.2025)

अ) विील प्रमािे अ.क्र. 2,3,4 नुसाि एकूि प्रवगण जनिाय सिळसेवच्े या जिक्त िोिाऱ्या पदाांची

खालील प्रमािे आिक्षि जनजिती किावी.

उदा. एखाद्या सांवगात सिळे सेवच्े या कोयातील मांिूि पदसांख्या 150 आिे. जद.26.02.2024 पयंत

या सांवगात 97 पदे कायणित असुन 53 पदे भिण्यासाठी उपलब्लध आिेत, असे गृजित धिल्यास

त्या सांवगाचा प्रवगणजनिाय तपशील खालील प्रमािे िािील-

पृष्ट्ठ 13 पैकी 7
शासन जनिणय क्रमाांकः िंीसीसी २०24/प्र.क्र.75/१६-क

प्रवगणजनिाय आिजक्षत बिंदु


अ. तपशील अ.िा. अ.ि. जव.िा.अ भ.ि.िं भ.ि.क भ.ि.ड जव.मा.प्र. इ.मा.व. अिाखीव एकूि
क्र. 13% 7% 3% 2.5% 3.5% 2% 2% 19% 48% 100%

1 मांिूि पदे 20 11 4 4 5 3 3 28 72 150

2 भिलेली पदे 10 6 2 3 3 2 1 15 55 97

3 जद.26.02.2024 िोिी 10 5 2 1 2 1 2 13 17 53
भिावयाची पदे

4 जद.26.02.2024 ते 5 2 1 0 0 0 1 10 10 29
जद. 31.08.2024 या
कालावधीतील सांभाय य
भिावयाची पदे

5 एकूि भिावयाची 15 7 3 1 2 1 3 23 27 82
पदे

विील उदािििात एकूि 82 पदे भिण्यासाठी उपलब्लध आिेत.त्यावरून एसईिंीसी

वगाकजिता 10 टक्के व ईडब्लल्यूएस वगाकजिता 10 टक्के आिक्षिानुसाि पदे जनजित किताना

खाली जदलेल्या उदािििानुसाि कायणवािी किावी.

भिती वषण-1

(जद.26.02.2024 ते जद.31.08.2024)

एसईिंीसी कजिता गिना

पजिल्या भिती वषात एकूि एसईिंीसी कजिता पजिल्या भिती या भिती वषात एसईिंीसी
भिावयाची पदे वषात एकूि भिावयाच्या प्रवगाकजिता उपलब्लध पदे .
पदाांच्या 10 टक्केनुसाि येिािी
पदे
82 8.2 8

पुिांकात 8 पदे

पृष्ट्ठ 13 पैकी 8
शासन जनिणय क्रमाांकः िंीसीसी २०24/प्र.क्र.75/१६-क

ईडब्लल्यूएस कजिता गिना


पजिल्या भिती वषात एकूि ईडब्लल्यूएस कजिता पजिल्या या भिती वषात ईडब्लल्यूएस
भिावयाची पदे भिती वषात एकूि भिावयाच्या वगाची भिावयाची पदे.
पदाांच्या 10 टक्केनुसाि येिािी
पदे
82 8.2 8

पुिांकात 8 पदे

पजिल्या भिती वषात एसईिंीसी कजिता 8 व ईडब्लल्यूएस कजिता 8 पदे उपलब्लध िोतील.

अक्र तपशील अिा अि जविा अ भि िं भि क भि ड जवमाप्र इमाव एसईिंीसी ईडब्लल्यूएस अिाखीव एकूि

1 एकूि 15 7 3 1 2 1 3 23 8 8 11 82
भिावयाची पदे

भिती वषण -2

(जद.01.09.2024 ते जद.31.08.2025)(02.12.2021 च्या शासन जनिणयातील तितुदीनुसाि)

दु सऱ्या भिती वषात भिण्यासाठी 45 पदे उपलब्लध असल्यास एसईिंीसी व ईडब्लल्यूएस कजिता

आिक्षिाची गिना खालीलप्रमािे किावी.

एसईिंीसी कजिता गिना


पजिल्या भिती वषातील एसईिंीसी कजिता भिती वषात दु सऱ्या भिती वषात या भिती वषात
एकूि भिती केलेली पदे + एकूि भिावयाच्या पदाांच्या 10 एसईिंीसी कजिता उपलब्लध एसईिंीसी प्रवगाकजिता
दु सऱ्या भिती वषात टक्क्यानुसाि येिािी पदे पदे उपलब्लध पदे .
भिावयाची पदे

1 2 4
82+45=127 127 जिक्त पदाांच्या 10 स्तांभ 2 प्रमािे उपलब्लध पदे - 5
टक्के=12.7 पूवीच्या भिती वषात भिलेली
पुिांकात 13 पदे व कायणित एसईिंीसी पदे
13-8 =5

पृष्ट्ठ 13 पैकी 9
शासन जनिणय क्रमाांकः िंीसीसी २०24/प्र.क्र.75/१६-क

ईडब्लल्यूएस कजिता गिना

पजिल्या भिती वषातील ईडब्लल्यूएस कजिता भिती वषात दु सऱ्या भिती वषात या भिती वषात
एकूि भिती केलेली पदे + एकूि भिावयाच्या पदाांच्या 10 ईडब्लल्यूएस कजिता उपलब्लध ईडब्लल्यूएस वगाची
दु सऱ्या भिती वषात टक्क्यानुसाि येिािी पदे पदे भिावयाची पदे .
भिावयाची पदे
1 2 4
82+45=127 127 जिक्त पदाांच्या 10 स्तांभ 2 प्रमािे उपलब्लध पदे- 5
टक्के=12.7 पूवीच्या भिती वषात भिलेली
पुिांकात 13 पदे व कायणित ईडब्ललयुएसची पदे
13-8 =5

दु सऱ्या भिती वषात एसईिंीसी कजिता 5 व ईडब्लल्यूएस कजिता 5 पदे उपलब्लध िोतील.

अक्र तपशील अिा अि जविा अ भि िं भि क भि ड जवमाप्र इमाव एसईिंीसी ईडब्लल्यूएस अिाखीव एकूि

1 पजिल्या 15 7 3 1 2 1 3 23 8 8 11 82
भिती वषात
भिलेली पदे

2 दु सऱ्या 10 5 1 0 1 0 2 11 5 5 5 45
भिती वषात
भिावयाची
पदे

3 एकूि 25 12 4 1 3 1 5 34 13 13 16 127

विीलप्रमािे आिक्षिाची गिना किताना, सामाजिक व शैक्षजिक मागासवगाकजिता सांवगातील

एकूि मांिूि पदाांच्या 10 % नुसाि येिाऱ्या पदाांपयंत पोिचेपयंत तसेच, आर्थथक दुिंल
ण घटकाकजिता

सांवगातील एकूि मांिूि पदाांच्या 10 % नुसाि येिाऱ्या पदाांपयंत पोिचेपयंत जिक्त पदाांना टप्प्याटप्प्याने

आिक्षि लावून पदाांची गिना कििे आवश्यक िािील.

१) विीलप्रमािे आिक्षिाची गिना कितेवळ


े े स उवणजित मागास प्रवगाच्या (अिा, अि, जविा- भि, जवमाप्र

व इमाव) आिक्षिास िंाधा न आिता किावी.

२) पद भिती केलेल्या एसईिंीसी उमेदवािाांची बिंदुनामावलीत बिंदु क्रमाांक 6 पासून नोंद करून यानुसाि

त्यापुढे सदि वगासाठीच्या बिंदुां वि नोंद किावी. तसेच, ईडब्लल्यूएस उमेदवािाांची बिंदु नामावलीत बिंदु

क्रमाांक ८पासून नोंद प्रािां भ करून यानुसाि त्यापुढे सदि वगासाठीच्या बिंदुां वि नोंद किावी.

पृष्ट्ठ 13 पैकी 10
शासन जनिणय क्रमाांकः िंीसीसी २०24/प्र.क्र.75/१६-क

३) सुधाजित बिंदु नामावली तयाि किताना सध्या सांवगातील मांिूि पदसांख्येच्या सिळसेवा कोटयातील

पदसांख्या लक्षात घेऊन आिक्षि बिंदु जनजित किण्यात यावेत. भजवष्ट्यात सांवगण सांख्येत वाढ झाल्यास,

अथवा घट झाल्यास, सांिंजां धत वषाची बिंदु नामावली तयाि किताना सिळसेवा कोयातील पदसांख्येनुसाि

आिजक्षत बिंदुांची सांख्या त्या प्रमािात िास्त अथवा कमी किण्यात यावी.

४) अपवादात्मक पजिस्स्थतीत म्िििेच ज्यावेळी खुल्या प्रवगात जिक्तता कमी असेल अशा वेळी,

एसईिंीसी प्रवगाकजिता जिक्त पदाांच्या १0 टक्के नुसाि गिना केल्यावि तसेच आर्थथक दुिंल

घटकाांसाठी, जिक्त पदाांच्या १० टक्के नुसाि गिना केल्यानांति, पयाप्त जिक्त पदे भिण्यासाठी उपलब्लध

नसतील अशा पजिस्स्थतीत एसईिंीसी प्रवगासाठी व ईडब्लल्यूएससाठी पदे भिताना आिक्षि गिनेनुसाि

येिाऱ्या पदाांच्या १0:१० या गुिोत्तिाच्या प्रमािात या भितीवषात भिण्यात यावीत व उवणजित पदे

जिक्ततेनुसाि टप्याटप्याने भिण्यात यावीत.

उदा.एखाद्या सांवगात सिळे सेवच्े या कोयातील मांिूि पदसांख्या 5476 आिे.

जद.26.2.2024 पयंत या सांवगात 4916 पदे कायणित असुन 560 पदे भिण्यासाठी उपलब्लध आिेत

असे गृजित धिल्यास त्या सांवगाचा प्रवगणजनिाय तपशील खालील प्रमािे िािील-

अ तपशील अ.िा. अ.ि. जव.ि.अ भ.ि.िं भ.ि.क भ.ि.ड जव.मा.प्र इ.मा.व अिाखीव एकूि
क्र 13% 7% 3% 2.5% 3.5% 2% 2% 19% 48% 100%
1 मांिूि पदे 712 383 164 137 192 110 110 1040 2628 5476
2 भिलेली पदे 668 129 151 119 203 75 123 900 2548 4916
3 भिावयाची पदे 44 254 13 18 +11 35 +13 140 80 560
4 समायोिनाकजिता 0 0 0 0 +11 11 +13 0 13 0
पदे
5 समायोिनानांति 44 254 13 18 0 24 0 140 67 560
भिावयाची पदे
6 जद.26.02.2024 0 0 0 0 0 0 0 0 0 0
ते
जद.31.08.2024
या कालावधीतील
सांभाय य भिावयाची
पदे
7 एकूि भिावयाची 44 254 13 18 0 24 0 140 67 560
पदे

पृष्ट्ठ 13 पैकी 11
शासन जनिणय क्रमाांकः िंीसीसी २०24/प्र.क्र.75/१६-क

विील उदािििात एकूि 560 पदे भिण्यसाठी उपलब्लध आिे त. त्यावरून एसईिंीसी वगाकजिता

10 टक्के आिक्षिानुसाि तसेच आर्थथकद्दष्ट्टया दु िंल


ण घटकाकजिता ईडब्लल्यूएस 10 टक्के आिक्षिानुसाि

पदे जनजचचत किताना खाली जदलेल्या उदािििानुसाि कायणवािी किावी.

पजिल्या भिती वषात एकूि एसईिंीसी कजिता पजिल्या भिती वषात एकूि भिावयाच्या पदाांच्या 10
भिावयाची पदे टक्केनुसाि येिािी पदे

560 560 जिक्त पदाांच्या 10 टक्के =56


पुिांकात 56 पदे

पजिल्या भिती वषात एकूि ईब्लल्यूएस कजिता पजिल्या भिती वषात एकूि भिावयाच्या पदाांच्या 10
भिावयाची पदे टक्केनुसाि येिािी पदे

560 560 जिक्त पदाांच्या 10 टक्के =56


पुिांकात 56 पदे

विील उदाििाचे अवलोकन केले असता एसईिंीसी प्रवगाकजिता 56 पदे व ईब्लल्यूएस कजिता 56

पदे भिण्यासाठी उपलब्लध िोऊ शकतात. तथाजप खुल्या प्रवगात केवळ 67 जनय वळ जिक्त पदे उपलब्लध

असल्याने अशा पजिस्स्थतीत एसईिंीसी प्रवगासाठी व ईब्लल्यूएस कजिता पदे भिताांना आिक्षि गिनेनुसाि

येिाऱ्या पदाांच्या आिक्षिाच्या टक्केवािीच्या प्रमािशीि गुिोत्तिाच्या (10:10) या प्रमािात भिण्यात यावीत

व उवणजित पदे जिक्ततेनुसाि पुढील भिती वषात अनुशेष म्ििून टप्याटप्याने भिण्यात यावीत.

एसईिंीसी किता उपलब्लध पदे - उदा. उपलब्लध 67 पदाांच्या 10:10 या गुिोत्तिानुसाि 67 *(गुजिले )

10/20 = 670/20=33.5 पूिांकात 34 पदे एसईिंीसी कजिता भिण्यात यावीत. तसेच

ईडब्लल्यूएस कजिता उपलय ध पदे - उपलब्लध 67 पदाांच्या 10:10 या गुिोत्तिानुसाि 67 * गुजिले 10/20=

670/20=33.5 म्िििे 33 पदे ईब्लल्यूएस कजिता भिण्यात यावीत.

भिती वषण-1
जद.26.02.2024 ते 31.08.2024
विील गिनेनुसाि पजिल्या भिती वषात एसईिंीसी कजिता 34 पदे व ईडब्ललए
ू स कजिता 33 पदे उपलब्लध
िोतील.
अ तपशील अ.िा. अ.ि. जव.ि.अ भ.ि.िं भ.ि.क भ.ि.ड जव. इ.मा.व एसई ईड अिाखीव एकूि
क्र 13% 7% 3% 2.5% 3.5% 2% मा.प्र 19% िंीसी ब्लल्यूए 28% 100%
2% 10% स
10%
1 मांिूि 44 254 13 18 0 24 0 140 34 33 0 560
पदे

पृष्ट्ठ 13 पैकी 12
शासन जनिणय क्रमाांकः िंीसीसी २०24/प्र.क्र.75/१६-क

5) सवण मांत्रालयीन जवभाग प्रमुखाांनी त्याांच्या अजधनस्त सवण आस्थापनाांना विील जवजवध सांवगाच्या िंािंतीत
यानुसाि योग्य ती कायणवािी तातडीने किण्याच्या सुचना द्याय यात प्रत्येक सांवगािंािंत विील मागणदशणक
सूचनाांनुसाि केलेल्या कायणवािीचा आढावा घ्यावा व योग्य त्या प्रकािे कायणवािी किण्यात आलेली आिे
याची खातििमा किण्यात यावी.
6) सध्या आिक्षिासांदभात अस्स्तत्वात असलेले जवजवध शासन आदे श विीलप्रमािे सुधािण्यात आले
असल्याचे गृजित धिण्यात यावे.
*****************************************

पृष्ट्ठ 13 पैकी 13

You might also like