You are on page 1of 7

प्रादे शिक योजना -पुणे.

महाराष्ट्र प्रादे शिक शनयोजन व नगर रचना अशधशनयम,


1966 चे कलम 20 (4) अन्वये फेरबदलाची नोटीस.
मौ.इंदरु ी, ता.मावळ, शज.पुणे येथील गट क्र. 530(पै),
532 व 533, या जशमनी “िेती तथा ना-शिकास ि
िनीकरण” शवभागातून वगळून "औद्योशिक" शवभागात
समाशवष्ट्ट करणेबाबत.

महाराष्ट्र िासन
निर शिकास शिभाि,
मंत्रालय, मुंबई-32
िासन अशधसुचना क्रमांक : शिपीएस-1814/53/प्र.क्र.186/14/नशि-13,
शदनांक :20/04/2016.

सोबतची िासशकय अशधसूचना महाराष्ट्र िासनाच्या साधारण राजपत्रामध्ये प्रशसध्द करावी.


Sanjay
Digitally signed by Sanjay Balkrishna Saoji
DN: c=IN, o=Government Of Maharashtra,
ou=UNDER SECRETARY,

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदे िानुसार व नांवाने, Balkrishna


postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=13f024b79c19b420653021e52311
db55b7964b2bc5c3642efdb26f8633f8af7f,
serialNumber=be169cc754827a9bfadc916

Saoji
ac5c85a4c876ae29f24ca9e6f7c2064ada52
d6747, cn=Sanjay Balkrishna Saoji
Date: 2016.04.20 13:42:52 +05'30'

(संजय सािजी)
अिर सशचि, महाराष्ट्र िासन
प्रत-
1) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सशचव.
2) मा.राज्यमंत्री (नशव) यांचे खाजगी सशचव.
3) प्रधान सशचव (नशव-1) नगर शवकास शवभाग, मंत्रालय,मुंबई.
प्रशत:-
1) संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे.
2) सह संचालक, नगर रचना, पुणे शवभाग, पुणे.
3) शवभागीय आयुक्त, पुणे शवभाग, पुणे.
4) सहायक संचालक, नगर रचना, पुणे िाखा, पुणे.
तयांना कळशवण्यात येते की, तयांनी मंजरु अशधसुचनेच्या अनुषंगाने अशधप्रमाशणत
करावयाचे भाग नकािे 5 प्रतींत िासनास शवशहत मागान सतवर सादर करावेत.
5) शजल्हाशधकारी, पुणे.
6) व्यव्थापक, िासकीय मु्रणणालय, येरवडा कारगृह, पुणे 411 006.
तयांना शवनंती करण्यात येते शक, सोबतची िासकीय अशधसूचना महाराष्ट्र िासन
राजपत्राच्या भाग-1, पुणे शवभागीय पुरवणीमध्ये प्रशसध्द करुन तयाच्या प्रतयेकी 10 प्रती
शवभागास, संचालक नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे, सह संचालक, नगर रचना, पुणे शवभाग,
पुणे, सहायक संचालक, नगर रचना, पुणे िाखा, पुणे व शजल्हाशधकारी, पुणे यांना पाठवाव्यात.
7) कक्ष अशधकारी (नशव-29), नगर शवकास शवभाग, मंत्रालय, मुंबई.
तयांना शवनंती करण्यात येते की, सदर अशधसूचना िासनाच्या वेबसाईटवर प्रशसध्द
करण्याबाबत काययवाही करण्यात यावी.
8) कक्ष अशधकारी, माशहती व तंत्रज्ञान शवभाग, मंत्रालय, मुंबई.
तयांना शवनंती करण्यात येते की, सदरची अशधसूचना िासनाच्या वेबसाईटवर प्रशसध्द करावी.
9) शनवडन्ती (नशव-13).
*******

C:\UD-13\Pune Desk\Pune Dist\RP\Induri\Notofication 20(4).Docx 1


अशधसूचना

महाराष्ट्र िासन,
निर शिकास शिभाि,
मंत्रालय, मुंबई-400 032
शदनांक :20/04/2016

महाराष्ट्र क्रमांक : शिपीएस-1814/53/प्र.क्र.186/14/नशि-13:- ज्याअथी, पुणे शजल्याची प्रादे शिक योजना


प्रादे शिक
(यापुढे शजचा उल्लेख "उक्त प्रादे शिक योजना" असा उल्लेख करण्यात आला आहे .) महाराष्ट्र
शनयोजन ि
िासनाच्या नगर शवकास शवभागाकडील अशधसूचना शटपीएस-1895/227/प्र.क्र.26/95/नशव-13
निर रचना
शद.25/11/1997 अन्वये महाराष्ट्र प्रादे शिक शनयोजन व नगर रचना अशधशनयम, 1966 च्या कलम 15
अशधशनयम,
(यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अशधशनयम" असा करण्यात आलेला आहे ) अन्वये मंजरू केली असून ती
1966
शदनांक 10 फेब्रुवारी, 1998 पासून अंमलात आलेली आहे ;

आशण ज्याअथी, उक्त प्रादे शिक योजनेतील प्र्तावानुसार मौ.इंदरु ी, ता.मावळ, शज.पुणे येथील
गट क्र. 530(पै),532 व 533, या जशमनी (यापुढे “उक्त जमीनी” असा उल्लेख करण्यात आला आहे )
“िे ती तथा ना-शिकास ि िनीकरण” शवभागामध्ये समाशवष्ट्ट आहे त;

आशण ज्याअथी, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यािी शवचारशवशनमय
केल्यानं तर उक्त जशमन, नकािामध्ये दियशवल्यानुसार “िेती तथा ना-शिकास ि िनीकरण”
शवभागातून वगळू न "औद्योशिक" शवभागात आवश्यक अटींसापेक्ष, समाशवष्ट्ट करणे व तयाकरीता उक्त
अशधशनयमाच्या कलम-20(2) मधील तरतूदी नुसार उक्त प्रादे शिक योजना सुधारीत करणे आवश्यक
आहे , असे िासनाचे मत झाले होते (यापुढे ज्याचा उल्लेख “प्रस्ताशित फेरबदल” असा करण्यात आला
आहे .);

आशण ज्याअथी, उक्त अशधशनयमाच्या कलम 20 पोट-कलम (3) मधील तरतूदीनुसार उक्त
प्र्ताशवत फेरबदल प्र्तावा बाबत िासनाच्या नगर शवकास शवभागाने क्रमांक : शिपीएस-
1814/53/प्र.क्र.186/14/नशि-13, शद.03/07/2015 अन्िये आम जनतेच्या हरकती सूचना
मािशिण्यासाठीची नोिीस महाराष्ट्र िासन राजपत्र भाग-1 पुणे शवभाग पुरवणीत शद.16 ते 22
जाने वारी 2015 रोजी पृष्ट्ठ क्र.13 ते 16 वर प्रशसध्द केली आहे . प्र्ताशवत फेरबदलाबाबत नोटीस
प्रशसध्दीनं तर शवशहत मुदतीत प्राप्त होणाऱ्या सूचना / हरकतींवर संबंशधतांना सुनावणी दे ण्याकरीता व
िासनास अहवाल सादर करण्याकरीता सहायक संचालक, नगर रचना, पुणे िाखा, यांना प्राशधकृ त
करण्यात आले होते. (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अशधकारी" असा करण्यात आला आहे );

आशण ज्याअथी, िासनाच्या जमीन वापर बदलाच्या प्र्ताशवत धोरणानुसार जमीन वापर
बदलाचे अशधमुल्य रु.9,05,66,380/-, प्रक्रीया िुल्क रु.15,09,440/- व जाशहरात िुल्क रुपये
11,480/- िासकीय कोषागार पुणे येथे जमा केले आहे .

आशण ज्याअथी, उक्त अशधकारी यांच्या प्राप्त अहवालावर उक्त जशमनी खालील अटीसापेक्ष
“िे ती तथा ना-शिकास ि िनीकरण” शवभागातून वगळून "औद्योशिक" शवभागात समाशवष्ट्ट करणे
आवश्यक असल्याचे िासनाचे मत झाले आहे ;

तयाअथी, उक्त अशधशनयमाचे कलम 20 चे पोटकलम (4) व तया अनुषंगाने प्राप्त अशधकारात
िासन उक्त जशमनींबाबत उक्त प्र्ताशवत फेरबदलास मंजरू ी दे त आहे आशण तयासाठी उक्त प्रादे शिक
योजना मंजरू ीच्या शद.25/11/1997 च्या अशधसूचनेसोबत जोडलेल्या फेरबदलांच्या अनुसच ू ीमध्ये
िेवटच्या नोंदीनंतर खालीलप्रमाणे बदलाची नोंद घे ण्याचे शनदे ि दे त आहे :-

C:\UD-13\Pune Desk\Pune Dist\RP\Induri\Notofication 20(4).Docx 2


नोंद
मौजे इंदरु ी, ता.मावळ, शज.पुणे येथील गट नं.530(पै),532 व 533 या जशमनी, नकाशात
दशशविल्याप्रमाणे “िेती तथा ना-शिकास ि िनीकरण” शवभागातून वगळू न "औद्योशिक" शवभागात
समाविष्ट करण्यात येत आहे त:-
"अिी :-

1) प्रमावणत विकास वनयंत्रण आवण प्रोत्साहन वनयमािलीमधील तरतुदीनुसार औद्योवगक िापरासाठी


23.0 मी. बफर झोन अर्शदारांनी त्यांच्या र्ागेमधून सोडणे आिश्यक आहे .
2) प्रमावणत विकास वनयंत्रण आवण प्रोत्साहन वनयमािलीमधील तरतुदीनुसार 10% खुल्या
क्षेत्राव्यवतवरक्त 5% सुविधा भूखंड सोडणे आिश्यक आहे .
3) प्रमावणत विकास वनयंत्रण आवण प्रोत्साहन वनयमािलीमधील तरतुदीनुसार अर्शदारांनी र्ागेिर
अस्ततत्िात असलेल्या ि नव्याने प्रततावित केलेल्या बांधकाम नकाशास मंर्रू ी घे णे अर्शदारांिर
बंधनकारक राहील.
4) उपरोक्त िापराच्या अनुषंगाने अर्शदारांनी मा.संचालक, महाराष्र फायर सस्व्हिे सेस, मुंबई
यांचेकडील अस्ननशमन ना हरकत प्रमाणपत्र घेणे अर्शदारांिर बंधनकारक राहील.
5) उपरोक्त िापराच्या अनुषंगाने तसेच अर्शदारांना भविष्यात अनुज्ञेय होणारे एकूण बांधकाम क्षेत्र
20,000 चौमी पेक्षा र्ातत असल्यामुळे शासनाच्या पयािरण विभागाकडील ना हरकत प्रमाणपत्र
प्रथमत: घेणे तसेच त्यानुसार महाराष्र प्रदुषण वनयंत्रण मंडळ यांचे ना हरकत प्रमाणपत्र घे णे
अर्शदारांिर बंधनकारक राहील.
6) विषयांवकत र्वमनीमधून हहदुततान पेरोवलयमची पाईप लाईन र्ात असल्यामुळे त्यांचेकडील ना
हरकत प्रमाणपत्र सादर करणे अर्शदारांिर बंधनकारक राहील.
7) कंपनीने विना परिाना बांधकाम केल्याचे आढळून आल्यास अशा बांधकामाकवरता प्रशमन
शुल्क भरणा करणे कंपनीिर बंधनकारक राहील.
8) सदर र्ागेस प्रचवलत वनयमािलीनुसार उवचत रंदीचा रतता उपलब्ध करणे र्ागा मालकािर
बंधनकारक राहील.
9) सदर उद्योगासाठी आिश्यक मुलभूत सोयी सुविधा र्से रतते, िीर्, पाणी ईत्यादीची सोय
अर्शदारांनी तिखचाने उपलब्ध करन घे णे आिश्यक राहील.
10) उक्त रे खांकनातील अंतगशत रतते, खुली र्ागा, सुविधा क्षेत्र हे अर्शदार/विकासक यांनी तिखचाने
विकवसत करणे तसेच खुली र्ागा ि सुविधा क्षेत्र यास कं ु पण करणे आिश्यक राहील.
11) प्रततुत र्ागेसाठी शुध्द ि पुरेशा प्रमाणातील पाणीपुरिठा तसेच मलवनतसारण, घनकचरा
व्यितथापन, सांडपाणी पुनशप्रविया प्रकल्प इत्यादी पायाभूत सुविधा अर्शदार/विकासकाने तिखचाने
उपलब्ध करन घे णे आिश्यक आहे .
12) प्रततुत र्ागा इंद्रायणी नदीच्या पूर रे षेपासून 2 वक.मी. अंतराच्या आत येत नसल्याबाबत संबंवधत
कायशकारी अवभयंता, पाटबंधारे विभाग यांच्याकडू न प्रमावणत केल्यानंतर, नदी उद्योग धोरणानुसार
(शा.वन., वद.13 र्ुलै, 2009) अशा नदी क्षेत्रामध्ये अनुज्ञेय होणाऱ्या उद्योगांबाबत शहावनशा करणे
तसेच प्रततावित उद्योगास प्रदुषण वनयंत्रण मंडळाची अनुमती घे णे बंधनकारक राहील.
13) उद्योगातून वनघणाऱ्या सांडपाण्यािर संपण ू श प्रविया करन ते सांडपाणी नदीचे पाणी प्रदूवषत होऊ
नये म्हणून उद्योगासाठी हकिा त्या पवरसरात पुन्हा िापरणे बंधनकारक राहील.
14) मौर्े इंदरु ी गािापासून सदर र्मीन 750 मीटरिर असल्याने प्रततावित उद्योगातून हिा प्रदूषण
होणार नाही यासाठी उद्योगांनी अद्ययाित योनय ती प्रदूषण वनयंत्रण यंत्रणा उभारणे आिश्यक
असेल, तसेच त्याचे संवनयंत्रणासाठी ऑन लाईन मॉवनटरींग यंत्रणाही बसविणे उद्योगांना
बंधनकारक राहील.
15) विषयांवकत र्वमनीपयंत र्ाणारा रतता गांि हद्दीतून र्ाणार असल्याने या रतत्यािरन
उद्योगांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची िाहतूक बंवदतत िाहनातून करण्यात यािी. तसेच या
रतत्याच्या दे खरे खीची र्बाबदारी या रतत्याचा िापर करणाऱ्या उद्योगांची राहील.
C:\UD-13\Pune Desk\Pune Dist\RP\Induri\Notofication 20(4).Docx 3
16) विषयांवकत र्वमनीमध्ये 500 िृक्ष प्रवत हे क्टर याप्रमाणात िृक्ष लागिड करणे बंधनकारक
राहील.
17) विषयांवकत र्ागेत कोणतेही िाढीि बांधकाम करण्यापूिी पाणी उपलब्धतेबाबत महाराष्र र्ीिन
प्रावधकरणाकडू न पाणी मंर्रू ीचे प्रमाणपत्र सादर करणे आिश्यक राहील.
18) प्रततुत प्रकल्पास पयािरण संरक्षण कायदा, 1986 अंतगशत असलेल्या EIA नोटीवफकेशन 2006
मधील तरतूदीनुसार पयािरण पूिश अनुमती तितंत्रपणे संबंधीत विभागाकडू न घे णे आिश्यक
राहील.

प्र्ताशवत फेरबदलखालील जशमनी दियशवणारा भाग नकािा नागशरकांच्या अवलोकनाथय


कामकाजाच्या शदविी कायालयीन वेळेत खालील कायालयात उपलब्ध राहील :-

1. सहायक संचालक, नगर रचना, पुणे िाखा, पुणे.


2. शजल्हाशधकारी, पुणे.
सदरहू अशधसूचना िासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर देखील प्रशसद्ध
करण्यात यावी.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदे िानुसार व नावाने,
Sanjay Digitally signed by Sanjay Balkrishna Saoji
DN: c=IN, o=Government Of Maharashtra,
ou=UNDER SECRETARY, postalCode=400032,
st=Maharashtra,

Balkrishna 2.5.4.20=13f024b79c19b420653021e52311d
b55b7964b2bc5c3642efdb26f8633f8af7f,
serialNumber=be169cc754827a9bfadc916ac

Saoji
5c85a4c876ae29f24ca9e6f7c2064ada52d674
7, cn=Sanjay Balkrishna Saoji
Date: 2016.04.20 13:43:45 +05'30'

(संजय सावजी)
अवर सशचव, महाराष्ट्र िासन

C:\UD-13\Pune Desk\Pune Dist\RP\Induri\Notofication 20(4).Docx 4


NOTIFICATION

Government of Maharashtra
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
MANTRALAYA, MUMBAI-32
Dated:20/04/2016

Maharasht No.TPS-1814/53/CR-186/14/UD-13:- Whereas, the Government in the Urban


Development Department, vide its Notification No.TPS-1895/227/CR-26/95/UD-13
ra dated the 25th November, 1997, has sanctioned the Regional Plan for Pune District
Regional (hereinafter referred to as “the said Regional Plan”) under Section 15 of the
Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as “the
and said Act.”), which has come into force with effect from the 10 th February, 1998;
Town
And whereas, as per the proposals of the said Regional Plan, the land bearing
Planning Gat.No.530(Pt.), 532 व 533 from Village Indori, Tal.Maval, Dist.Pune (hereinafter
referred to as “the said land”), is allocated to “Agricultural and No Development
and Afforestation ” Zone;
And whereas, after consultation with the Director of Town Planning,
Maharashtra State, Pune, the Government is of the opinion that, the allocation of the
said land, should be changed from “Agricultural and No Development and
Afforestation ” Zone to “Industrial” Zone, as specifically shown on Plan, subject to
the conditions given hereinafter, and for that purpose it is necessary to modify the said
Regional Plan as per the provisions of Section 20(2) of the said Act, (hereinafter
referred to as “the proposed modification”);

And whereas, pursuant to the above, a notice bearing No. TPS-1814/53/CR-


186/14/UD-13, dated the03/07/2015 regarding the proposed modification under sub
section (3) of the Section 20 of the said Act, was published which appeared in the
Maharashtra Government Official Gazette, Part-I Pune Division Supplement dated 16 to 22
January 2015 on pages No.13 to 16, for inviting suggestions and / or objections from the
general public and the Assistant Director of Town Planning, Pune Branch, was authorised
as the „Officer‟ (hereinafter referred to as the “said Officer”) by the Government to hear
suggestions and / or objections and submit his report to the Government;

And whereas, as per the Zone change Policy the Owner has deposited Zone change
premium Rs.9,05,66,380/- Processing fee Rs.15,09,440/- and advertisement fee Rs.11480/-
into the Government Treasury Pune;

And whereas, after considering the report submitted by the said Officer, the
Government is of the opinion that, the said lands, should be deleted from “Agricultural
and No Development and Afforestation ”and be included in “Industrial” subject to
certain conditions;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (4) of section 20


of the said Act, the Government hereby sanctions the proposed modification and for that
purpose directs that in the Schedule of Modifications appended to the Notification dated the
25th November, 1997, sanctioning the said Regional Plan, after the last entry, the following
new entry shall be added:-

ENTRY
“The allocation of land bearing Gat No.530(P), 532 and 533 from Village Induri,
Tal. Maval, are changed from “Agricultural and No Development and Afforestation”
to “Industrial”, as more specifically shown on Plan, subject to the following conditions:-

C:\UD-13\Pune Desk\Pune Dist\RP\Induri\Notofication 20(4).Docx 5


“Conditions:-
1) Applicant shall provide 23m Buffer Zone within their land as per the standardised
Development Control and Promotional Regulations.
2) As per the standardised Development Control and Promotional Regulations 5%
Amenity Space shall be provided, in addition to the mandatory 10% Open Space.
3) Applicant shall obtain Building Permission to existing construction and Proposed
construction as per the standardised Development Control and Promotional
Regulations.
4) Applicant shall obtain No objection certificate for Fire fighting provisions provided
in the industrial use from the Director of Maharashtra Fire Services, Mumbai.
5) Applicant shall obtain environmental clearance from the Environment Department
of the Government and procure necessary consent from the Maharashtra Pollution
Control Board prior to commencement of industrial use.
6) Pipeline of Hindustan Petroleum is passing through said land. Applicant shall
submit their No objection certificate before commencement of use.
7) If company constructs building without permission then it will be binding on
company to pay the compounding charges.
8) It shall be binding on the Land Owner to provide approach road of requisite width
as per the Regulations at his own cost.
9) All the necessary basic infrastructure for industrial development such as roads,
electricity, water etc. shall be made available by the Applicant at his own cost.
10) Land Owner / Developer shall develop internal roads, open space(s), amenity
space(s) at his own cost. It shall be necessary for him to provide compound wall
around open space(s) and amenity space(s).
11) All the necessary basic infrastructure for civic amenities such as potable and
sufficient water supply, sewerage system, solid waste management, waste water
treatment plant etc. required for the development of the said land under
modification shall be made available by the Land Owner / Developer at his own
cost.
12) After obtaining certificate from concern Executive Engineer, Irrigation Department
about aforsaid land is not fall within 2 km. from flood line of Indrayani River, and
as per River Industry policy (as per Government Notification dt.13/7/2009) shall
confirm about Industries permissible in River area, and after that shall obtain
permission for proposed Industry from the Pollution Control Board .
13) To avoid river water pollution, waste water from Industry shall treat recycle and
reuse for Industry or within surrounding area.
14) The said land is 750 m. away from village Indori. To avoid air pollution due to
Industry, Industrialist shall provide latest pollution control system, and for its
control online monitoring system shall be provided by Industrialists.
15) The transportation of raw material for the Industry shall be made through closed
vehicle. The responsibility of repairing of such transport road shall be on the
Industries who uses such road.
16) Minimum 500 trees per ha. shall be planted compulsorily in the said lands.
17) Water availably letter from the Maharashtra Jeevan Pradhikaran shall be
produced before starting any additional construction within said land.

C:\UD-13\Pune Desk\Pune Dist\RP\Induri\Notofication 20(4).Docx 6


18) According to provisions of EIA Notification, 2006 under Environment Protection
Act,1986, separate permission from concerned department shall be obtained for
aforesaid proposal.

The part plan bearing No.TPS-1814/53/CR-186/14/UD-13, showing the lands


under the sanctioned modification shall be made available for inspection to the general
public during office hours on all working days at the following offices:-

1) Assistant Director of Town Planning, Pune Branch, Pune.


2) The Collector, Pune.

This notification shall also be published on the Government web-site at


www.maharashtra.gov.in

By order and in the name of the Governor of Maharashtra,


Digitally signed by Sanjay Balkrishna Saoji

Sanjay
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=UNDER
SECRETARY, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=13f024b79c19b420653021e52311db55b7964b
2bc5c3642efdb26f8633f8af7f,

Balkrishna Saoji
serialNumber=be169cc754827a9bfadc916ac5c85a4c87
6ae29f24ca9e6f7c2064ada52d6747, cn=Sanjay
Balkrishna Saoji
Date: 2016.04.20 13:44:09 +05'30'

(Sanjay Saoji)
Under Secretary to Government

C:\UD-13\Pune Desk\Pune Dist\RP\Induri\Notofication 20(4).Docx 7

You might also like