You are on page 1of 2

सार्वजनिक बाांधकाम नर्भागातर्फे रस्त्याच्या

हद्दीत नर्नर्ध प्रकारच्या सेर्ार्ानहन्या टाकण्यास


परर्ािगी दे ण्याकरीता सक्षम प्रानधकारी
िेमण्याबाबत.

महाराष्ट्र शासि
सार्वजनिक बाांधकाम नर्भाग
शासि निर्वय क्रमाांक -:ओएर्फसी-2023/प्र.क्र.165/रस्तते-7
मादाम कामा मागव, हु ता्मा राजगुरु चौक,
मांत्रालय, मुांबई-400 032.
नदिाांक : 15 सप्टें बर, 2023.
र्ाचा :- सार्वजनिक बाांधकाम नर्भाग, शासि पनरपत्रक क्र. सांकीर्व-
2017/प्र.क्र.246/रस्तते7, नद.30.05.2017

प्रस्ततार्िा :-

सार्वजनिक बाांधकाम नर्भागाच्या अख्यारीतील रस्त्याांच्या हद्दीत नर्नर्ध प्रकारच्या


सेर्ार्ानहन्या टाकण्यास परर्ािगी दे ण्यात येते. अजवदारच्या परर्ािगी नर्षयक प्रस्ततार्ाची
छाििी क्षेत्रीय स्ततरार्र करण्यात येऊि सक्षम प्रानधकाऱयाांकडे मांजुरीकरीता सादर
करण्यात येऊि तद्िांतर अजवदारास परर्ािगी दे ण्याची प्रनक्रया पुर्व करण्यात येते.
सदर प्रनक्रया अनधक गतीशील , पारदशी र् अनधक सुलभ करण्याचा मतप्रर्ाह
बऱयाच कालार्धीपासूि व्यक्त करण्यात येत होता. रस्त्याच्या हद्दीत सेर्ा र्ानहन्या
टाकण्यास परर्ािगी दे ण्याच्या पध्दतीमध्ये बदल करूि मांजूरीचे स्ततर कमी करूि अनधक
प्रशासकीय गनतमािता आर्र्े आर्श्यक होते. ्यािुषांगािे शासिाच्या नद. ३० मे २०१७ च्या
शासि पनरपत्रकातील निदे श नर्चारात घेर्ूि, मुख्य अनभयांता याांच्या ऐर्जी कायवकारी
अनभयांता याांिा सक्षम प्रानधकारी म्हर्ूि नियुक्ती दे ण्याची बाब शासिाच्या नर्चाराधीि होती.

शासि निर्वय-

सार्वजनिक बाांधकाम नर्भागाच्या अख्यारीतील रस्त्याांच्या हद्दीत नर्नर्ध प्रकारच्या


सेर्ार्ानहन्या टाकण्यास परर्ािगी दे ण्याकरीता खालीलप्रमार्े कायवपध्दती निधारीत
करण्यात येत आहे.
१. क्षेत्रीय स्ततरार्र सांबांनधत सार्वजनिक बाांधकाम नर्भागाचे कायवकारी अनभयांता याांची
ओ.एर्फ.सी. केबल/िेटर्कव र् गॅस पाईप र्ानहन्याकरीता सक्षम प्रानधकारी म्हर्ूि नियुक्ती
करण्यात येत आहे.
२. कायवकारी अनभयांता हे अजवदार ककर्ा ्याचा प्रनतनिधी याांचेसमर्ेत प्र्यक्ष जागेची र्
र्ाहतूक व्यर्स्तथेची पाहर्ी करूि ्याबाबतचा अहर्ाल नर्हीत नियमािुसार तयार करतील .
रस्त्याचा प्रकार लक्षात घेऊि ्यािुषांगािे आकारार्याचे भुभाडे , बँक गॅरांटी याबाबतच्या
शुल्काची आकारर्ी कायवकारी अनभयांता स्ततरार्रूि अजवदारास कळनर्ण्यात येईल.
शासि निर्वय क्रमाांकः ओएर्फसी-2023/प्र.क्र.165/रस्तते-7

३. अजवदारािे सदर शुल्काचा भरर्ा सांबांनधत कायवकारी अनभयांता याांचे कायालयात


केल्यािांतर कायवकारी अनभयांता प्रस्ततुत प्रकरर्ाची छाििी करूि सदर प्रकरर्ास ्याांचे
स्ततरार्र मान्यता प्रदाि करतील.

४. सक्षम प्रानधकारी याांिी अशी कायवर्ाही ्याांचे स्ततरार्र प्रस्ततार् प्राप्त झाल्यापासूि ३०
नदर्साांच्या कालार्धीत करार्ी .

५. सेर्ा र्ानहन्या टाकण्यास परर्ािगी दे ण्याबाबत अांनगकारार्याची सांगर्कीय


कायवपध्दती शासिाच्या पनरपत्रक क्र. सांकीर्व-2017/प्र.क्र.246/रस्तते7, नद.30.05.2017
प्रमार्ेच यापुढेही अस्स्तत्र्ात राहील.

सदर शासि निर्वय महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्तथळार्र


उपलब्ध करण्यात आले असूि ्याचा सांकेताक 202309151051186018 असा आहे . हा आदे श
नडजीटल स्तर्ाक्षरीिे साक्षाांनकत करुि काढण्यात येत आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शािुसार र् िार्ािे.
Digitally signed by PRADEEP PUNAJI TIRLOTKAR
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA,

PRADEEP PUNAJI ou=PUBLIC WORKS DEPARTMENT,


2.5.4.20=ccd661813d437193c30b84b205e0a135838bd8
252e5bad56d93fea8bfca55a9a, postalCode=400032,

TIRLOTKAR
st=Maharashtra,
serialNumber=DB6B6957205113E4168ADAD8DB3AEB8
B70CD1C42BD3EF06C1B5EB9D26A7BE37E,
cn=PRADEEP PUNAJI TIRLOTKAR
Date: 2023.09.15 10:55:38 +05'30'

( प्रदीप पु. नतलोटकर )


कायासि अनधकारी ,महाराष्ट्र शासि
प्रत मानहतीसाठी अग्रेनषत-

1. मा. मांत्री, सार्वजनिक बाांधकाम याांचे खाजगी सनचर्, मांत्रालय, मुांबई-32


2. अपर मुख्य सनचर् (सा.बाां.), सार्वजनिक बाांधकाम नर्भाग याांचे स्तर्ीय सहायक,मांत्रालय,मुांबई-32
3. सनचर् (रस्तते) याांचे स्तर्ीय सहाय्यक, सार्वजनिक बाांधकाम नर्भाग,मांत्रालय,मुांबई-32
4. सनचर् (बाांधकामे) याांचे स्तर्ीय सहाय्यक, सार्वजनिक बाांधकाम नर्भाग,मांत्रालय,मुांबई-32
5. सर्व मुख्य अनभयांता सा.बाां.प्रा.नर्भाग
6. सर्व नजल्हानधकारी
7. सर्व सह/उप/ अर्र सनचर्, सार्वजनिक बाांधकाम नर्भाग, मांत्रालय मुांबई
8. सर्व अधीक्षक अनभयांता, सार्वजनिक बाांधकाम मांडळे
9. सर्व कायवकारी अनभयांता, सार्वजनिक बाांधकाम नर्भाग
10. निर्डिस्तती (रस्तते -7)

पृष्ट्ठ 2 पैकी 2

You might also like