You are on page 1of 4

सन 2022 व सन 2023 या वर्षातील

(दि.31.12.2023 अखेर पयंत) दिपाई


संवर्गातील दरक्त पिे 100 टक्के भरण्यासाठी
पिभरती दनर्बंधातून सूट िे णेर्बार्बत तसेच
सिर पिे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा
OMR पद्धतीने ककवा ऑनलाईन पद्धतीने
पोलीस घटकस्तरावर घेण्यास मान्यता
िे णेर्बार्बत..

महाराष्ट्र िासन
र्गृह दवभार्ग
िासन दनणणय क्रमांकः पोलीस-1124/प्र.क.02/पोल-५अ
मािाम कामा रोड, हु तात्मा राजर्गुरु चौक,
मंत्रालय, मुंर्बई - ४०० ०३२
दिनांक :- 31 जानेवारी, २०२4
वाचा :-
१) दवत्त दवभार्ग, िासन दनणणय क्रमांक-पिदन-2022/प्र.क्र.2/2022/आ.पु.क., दि.30.09.2022
२) सामान्य प्रिासन दवभार्ग, िासन दनणणय क्रमांक-प्रादनमं 1222/प्र.क्र.54/का.13-अ,
दि.04.05.2022
३) सामान्य प्रिासन दवभार्ग, िासन दनणणय क्रमांक-प्रादनमं 1222/प्र.क्र.136/का.13-अ,
दि.21.11.2022
४) अपर पोलीस महासंचालक, प्रदिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य,मुंर्बई यांचे पत्र
क्रमांक अपोमसं/ प्रदि/पोदि/पो.भ.22-23/173/2023, दि.15.01.2024
५) अपर पोलीस महासंचालक, प्रदिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य,मुंर्बई यांचे पत्र
क्रमांक अपोमसं/ प्रदिक्षण/पोदि भरती 2022-23/173/2023, दि.16.01.2024
प्रस्तावना :-
सन 2022 व सन 2023 या वर्षातील (दि.31.12.2023 अखेर पयंत) राज्यातील पोलीस
िलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील दिपाई संवर्गातील (पोलीस दिपाई, र्बॅण्डस्मन,
पोलीस दिपाई चालक, सिस्त्र पोलीस दिपाई व कारार्गृह दिपाई) एकूण 17,471 इतकी पिे
भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत.

दवत्त दवभार्गाच्या संिभण क्र. 1 येथील दि.30.09.2022 रोजीच्या िासन दनणणयान्वये ज्या
प्रिासकीय दवभार्गांनी सुधादरत आकृतीर्बंध अंदतम मंजूर केले आहेत अिा प्रिासकीय दवभार्गांना
सुधादरत आकृतीर्बंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोर्गाच्या कक्षेतील पिे वर्गळता, अन्य संवर्गातील
सरळसेवच्े या कोट्यातील दरक्त असलेली पिे 50 टक्के भरण्यास अनुमती िे ण्यात आली आहे.
तसेच सामान्य प्रिासन दवभार्गाच्या संिभण क्र. 2 येथील दि.04.05.2022 रोजीच्या िासन
िासन दनणणय क्रमांकः पोलीस-1124/प्र.क.02/पोल-५ अ , दिनांक 31 जानेवारी, 20२४

दनणणयान्वये भूतपूवण िु य्यम सेवा दनवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोर्गाच्या
कक्षेर्बाहेरील) र्गट-र्ब (अराजपदत्रत) र्गट-क व र्गट-ड संवर्गातील नामदनिे िनाच्या कोट्यातील पिे
सरळसेवन
े े भरण्यार्बार्बतच्या एकदत्रत मार्गणििणक सूचना दनर्गणमीत केल्या असून त्यामध्ये
दजल्हास्तरीय पिे भरण्यासाठी दजल्हा दनवड सदमतीची तसेच प्रािे दिकस्तरीय व राज्यस्तरीय पिे
भरण्यासाठी प्रािे दिक व राज्यस्तरीय दनवड सदमत्यांची स्थापना करण्यार्बार्बत सूचना िे ण्यात
आली आहे. तसेच सामान्य प्रिासन दवभार्गाच्या संिभण क्र.3 येथील दि.21.11.2022 रोजीच्या
िासन दनणणयान्वये भूतपूवण िु य्यम सेवा दनवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोर्गाच्या
कक्षेर्बाहेरील) र्गट-र्ब (अराजपदत्रत) र्गट-क व र्गट-ड संवर्गातील नामदनिे िनाच्या कोट्यातील पिे
सरळसेवन
े े भरताना स्पधा परीक्षा दट.सी.एस.-आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हहसेस दलदमटे ड)
व आय.र्बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑब र्बकिककर्ग पसेनेल दसलेक्िन) या कंपन्यांमाबणत ऑनलाईन
पद्धतीने ( Computer Programme Based test/ Examination) घेण्याचे दनिे ि दिले आहेत.

राज्यातील कायिा व सुहयवस्थेच्या अनुर्षंर्गाने पोलीस दिपाई संवर्गातील पिांची अत्यंत


आवश्यकता असल्याने सिर संवर्गातील 100 टक्के दरक्त पिे तातडीने भरणे आवश्यक आहे.
त्यानुर्षंर्गाने पोलीस दिपाई संवर्गातील 100 टक्के दरक्त पिे भरण्याकरीता दवत्त दवभार्गाच्या संिभण
क्र. 1 येथील दि.30.09.2022 रोजीच्या िासन दनणणयामधील तरतूिींमधून सूट िे ण्याची तसेच
सामान्य प्रिासन दवभार्गाच्या संिभण क्र.2 येथील दि.04.05.2022 रोजीच्या व संिभण क्र. 3 येथील
दि.21.11.2022 रोजीच्या िासन दनणणयातील तरतूिींमधून सूट िे ऊन पोलीस दिपाई संवर्गातील
सिर दरक्त पिे भरण्यासाठी रार्बदवण्यात येणारी पदरक्षा ही पोलीस घटकस्तरावर घेण्यास व सिर
पदरक्षा ऑनलाईन पद्धतीने तसेच OMR आधारीत परीक्षा घेण्यास मान्यता िे ण्याची र्बार्ब िासनाच्या
दवचाराधीन होती.

िासन दनणणय :-
सन 2022 व सन 2023 या वर्षातील (दि.31.12.2023 अखेर पयंत) राज्यातील पोलीस
िलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील दिपाई संवर्गातील (पोलीस दिपाई, र्बॅण्डस्मन,
पोलीस दिपाई चालक, सिस्त्र पोलीस दिपाई व कारार्गृह दिपाई ) एकूण 17,471 पिे 100 टक्के
भरण्यास दवत्त दवभार्गाच्या संिभण क्र. 1 येथील दि.30.09.2022 रोजीच्या िासन दनणणयातील
तरतूिींमधून सूट िे ण्यात येत आहे.

2. प्रस्तुत भरती प्रदक्रयेमधील पिे भरण्याची कायणवाही करताना आवेिनपत्र प्राप्त झाल्यानंतर
संपूणण भरती प्रदक्रया घटकस्तरावर रार्बदवण्यात येते. त्यानुसार परीक्षा ऑनलाईन पद्धतीने
(Computer Programme Based test/ Examination) ककवा OMR आधारीत घेण्याची मुभा

पृष्ट्ठ 4 पैकी 2
िासन दनणणय क्रमांकः पोलीस-1124/प्र.क.02/पोल-५ अ , दिनांक 31 जानेवारी, 20२४

संर्बंदधत घटक कायालयास (पोलीस अधीक्षक/पोलीस आयुक्त/ समािे िक /इतर सक्षम


प्रादधकारी) असणार आहे. जे घटक कायालय OMR आधारीत परीक्षा घेण्यार्बार्बत दनणणय घेतील
त्यांना सामान्य प्रिासन दवभार्गाच्या दि.21.11.2022 रोजीच्या िासन दनणणयातील तरतूिींमधून
सूट िे य असेल.

3. सिर भरती प्रदक्रया अंतर्गणत आवेिन अजण सािर करणाऱ्या उमेिवारांच्या एकदत्रत अजण
स्स्वकृती, छाननी व तत्सम कामाकदरता र्बाह्य सेवापुरवठािार कंपनीची दनवड करण्याचे अदधकार
अपर पोलीस महासंचालक, प्रदिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंर्बई यांना िे ण्यात येत आहेत.

४. सिरहू पदरक्षा पद्धतीच्या अनुर्षंर्गाने िासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना/ आिे िानुसार
पोलीस घटकांना सदवस्तर सूचना िे ण्याकरीता पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनी
पदरपत्रक दनर्गणमीत करावे.

५. सिरची भरती प्रदक्रया पारििीपणे रार्बदवण्याची व सदनयंत्रण करण्याची संपण


ू ण जर्बार्बिारी
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य,मुंर्बई यांची राहील. परीक्षांसंिभात आक्षेप
/वाि/न्यायालयीन प्रकरण/दवधानमंडळ कामकाजदवर्षयक र्बार्बी उद्भवल्यास, त्याची जर्बार्बिारी
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य,मुंर्बई व त्यांच्या अदधनस्त संर्बंदधत घटक/र्गट प्रमुखांची
राहील.

६. सिर िासन दनणणय महाराष्ट्र िासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर


उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 202401311506151229 असा आहे. हा िासन
दनणणय दडजीटल स्वाक्षरीने साक्षांदकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आिे िानुसार व नावाने,

ANIL EKNATH
Digitally signed by ANIL EKNATH KULKARNI
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=HOME
DEPARTMENT,
2.5.4.20=a68ace8f470aec5d6a18e832ae4a8b4d7804aba280ecd

KULKARNI
b8c3db114bd3cb1c2ac, postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=04A7B4319163F6C965DD5CCDF92A74288C731F
37328C1327B237008EB8DDC2D4, cn=ANIL EKNATH KULKARNI
Date: 2024.01.31 15:05:42 +05'30'

( अ. ए. कुलकणी )
सह सदचव, महाराष्ट्र िासन
प्रत,
1. मा. राज्यपाल महोिय यांचे सदचव, राजभवन,मुंर्बई
2. मा. मुख्यमंत्री महोिय यांचे अपर मुख्य सदचव, मंत्रालय,मुंर्बई
3. मा. उप मुख्यमंत्री महोिय यांचे सदचव, मंत्रालय,मुंर्बई
4. अपर मुख्य सदचव (र्गृह),र्गृह दवभार्ग, मंत्रालय,मुंर्बई
5. प्रधान सदचव (अपील व सुरक्षा),र्गृह दवभार्ग,मंत्रालय,मुंर्बई
पृष्ट्ठ 4 पैकी 3
िासन दनणणय क्रमांकः पोलीस-1124/प्र.क.02/पोल-५ अ , दिनांक 31 जानेवारी, 20२४

6. प्रधान सदचव (दविेर्ष), र्गृह दवभार्ग,मंत्रालय,मुंर्बई


7. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंर्बई.
8. अपर पोलीस महासंचालक, प्रदिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंर्बई.
9. अपर पोलीस महासंचालक,राज्य राखीव पोलीस र्बल,मुंर्बई.
10. अपर पोलीस महासंचालक व महादनरीक्षक कारार्गृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य,पुणे
11. महालेखापाल (लेखा व अनुज्ञय
े ता/ लेखा परीक्षा), महाराष्ट्र -1/2, मुंर्बई/नार्गपूर
12. अदधिान व लेखा अदधकारी, मुंर्बई.
13. दनवासी लेखा परीक्षा अदधकारी, मुंर्बई.
14. सवण पोलीस आयुक्त
15. सवण पोलीस अधीक्षक
16. सवण समािे िक, राज्य राखीव पोलीस र्बल र्गट
17. सवण दजल्हा कोर्षार्गार अदधकारी
18. सह सदचव/उप सदचव (पोल-4/तुरुंर्ग ),र्गृह दवभार्ग,मंत्रालय,मुंर्बई
19. दनवडनस्ती (पोल-5अ)

म न पो स भरती

पृष्ट्ठ 4 पैकी 4

You might also like