You are on page 1of 4

राज्यातील सराफाांच्या सुरक्षा विषयक

समसयाांचे विराकरण करण्याबाबत...

महाराष्ट्र शासि
गृह विभाग
शासि पवरपत्रक क्रमाांक : व्हीआयपी-0723/प्र.क्र.91/पोल-13
मादाम कामा मागग, हु तात्मा राजगुरु चौक,
मांत्रालय, मुांबई 400 032
वदिाांक : 14 माचग, 2024
सांदभग :
1) पोलीस महासांचालक कायालय पवरपत्रक क्र.पोमसां/23/54/सराफी तक्रारी/927/2009,
वद.19 ऑगसट, 2009 ि वद.06 सप्टें बर,2009 ची पवरपत्रके
2) पोलीस महासांचालक कायालय पवरपत्रक क्र.पोमसां/23/54/सराफाांिरील दरोडा/919/
2010, वद.27 सप्टें बर, 2010
3) पोलीस महासांचालक कायालय पवरपत्रक क्र.पोमसां/23/54/सराफाांिरील दरोडा/852/
2011, वद.03 माचग, 2012
4) पोलीस महासांचालक कायालय पवरपत्रक क्र.पोमसां/23/54/सराफाांिरील दरोडा/852/
2011, वद.10 ऑगसट, 2012
5) पोलीस अधीक्षक, अकोला याांचे पवरपत्रक क्र.सथागुशा/गुन्हे /सिणग-दक्षता कवमटी/15980/
2012, वद.27 िोव्हें बर, 2012

पवरपत्रक :
राज्यातील सराफ व्यािसावयकाांकडू ि चोरीची/सांशवयत मालमत्ता जप्त करतािा तपासी
अवधका-याांिी पाळाियाची मागगदशगक तत्िे तसेच, सराफाांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य सतरािर
“राज्य सतरीय दक्षता सवमती” सथापि करण्याबाबत पोलीस महासांचालक, महाराष्ट्र राज्य, मुांबई याांच्या
कायालयाकडू ि उपरोक्त सांदभाधीि पवरपत्रकान्िये राज्यातील सिग पोलीस घटक प्रमुखाांिा सविसतर
मागगदशगक सूचिा विगगवमत करण्यात आल्या आहेत.

विदोष सराफ व्यापाऱयाांिा िाहक त्रास होऊ िये तसेच आरोपीलाच वशक्षा व्हािी या
दृष्ष्ट्टकोिातूि सदर मागगदशगक तत्िाांची प्रभािी अांमलबजािणी करण्यासाठी उपरोक्त पवरपत्रकाांच्या
धतीिर शासि सतरािरूि राज्यातील सिग पोलीस घटकाांिा सिगसमािेशक सूचिा विगगवमत करण्याची
बाब शासिाच्या विचाराधीि होती.

उपरोक्त पार्श्गभम
ू ीिर या सांदभात सिगसमािेशक पुि:श्च मागगदशगक सूचिा विगगवमत करण्यात येत
आहे त :-

अ) तपास अवधकाऱयाांसाठी सूचिा -


1. सराफा व्यािसावयकाांच्या अडचणीची सोडिणूक करण्यासाठी पोलीस महासांचालक
कायालयाच्या सतरािर 'राज्यसतरीय दक्षता सवमती' तसेच, प्रत्येक पोलीस आयुक्तालय ि
वजल्हासतरािर 'दक्षता सवमती' सथापिा करण्यात यािी. राज्यसतरािरील सवमतीची िषातूि
शासि विणगय क्रमाांकः व्हीआयपी-0723/प्र.क्र.91/पोल-13

एकदा आवण पोलीस आयुक्तालय ि वजल्हासतरािरील सवमत्याांची दर तीि मवहन्याांिी एकदा


याप्रमाणे बैठका आयोवजत कराव्यात.
2. तपास अवधकाऱयाांिी चोरीच्या गुन्यातील आरोपीस अटक केल्यािांतर पांचाांसमक्ष चोरीच्या
मुद्देमालाबद्दल सविसतर चौकशी करािी.
3. प्रथम खबर अहिालामध्ये चोरी गेलेल्या दावगन्याांचे िणगि आवण िजि याची सविसतर िोंद
करण्यात यािी.
4. सिग सराफ व्यािसावयकाांकडे ठे िण्यात आलेल्या िोंदिहीमध्ये पोलीस अवधकाऱयाांिे त्या
दु कािात येण्याचे प्रयोजि तसेच सांबध
ां ीत तपासाधीि गुन्याबाबतची मावहती िोंदिूि सिाक्षरी
करािी.
5. कायदे शीर कतगव्यािर असलेल्या पोलीस अांमलदाराखेरीज इतर व्यक्ती अशा कायगिाहीमध्ये
सहभागी असू ियेत.
6. कायगक्षेत्राबाहे रील वठकाणी तपास कराियाचा असल्यास सांबवां धत दु कािामध्ये थेट ि जाता
सिगप्रथम वजल्हा पोलीस अधीक्षकाांिी िेमलेल्या सांबवां धत दक्षता सवमतीच्या विदशगिास आणूि
पुढील कारिाई करािी. तसेच तपासाची गोपिीयता पाळू ि सांबध
ां ीत तपासी अवधका-यास
आिश्यकतेिुसार दक्षता सवमतीिे मदत करािी.
7. तपासी अवधकारी हे चोरीचा माल हसतगत करण्यास जाण्यापुिी सांबवां धत पोलीस ठाणे प्रभारी
अवधकारी याांिी आयुक्तालय क्षेत्रात सांबवां धत पोलीस आयुक्त याांिा तसेच, वजल्याच्या
कायगक्षेत्रात सांबध
ां ीत वजल्हा पोलीस अवधक्षक अथिा पोलीस विरीक्षक, सथाविक गुन्हे शाखा
याांिा प्रथम अिगत करािे.
8. सराफ व्यािसावयकाांच्या दु कािात प्रिेश केल्यािांतर तपासी अवधकाऱयािे व्यािसावयकास
गुन्याचा 'प्रथम खबर अहिाल/गुन्याशी सांबध
ां ीत मावहती' तसेच, आरोपीकडू ि हसतगत
केलेल्या मालमत्ता यासांबध
ां ीची छायाांकीत प्रत/मावहती द्यािी. जेणेकरुि सराफ व्यािसावयकाांिा
त्याांचेकडील अवभलेख पडताळू ि त्यासांदभात सविसतर मावहती/खुलासा पोलीस अवधकाऱयास
सादर करणे शक्य होईल.
9. पोलीस अवधका-यािे सराफ व्यािसावयकाचा जबाब शक्यतो त्याच्या दु कािात िोंदिािा तसेच,
त्याांिा पोलीस पथकासमिेत येण्याची जबरदसती करू िये.
10. गुन्यामध्ये सराफ व्यािसावयकाचा सहभाग असल्याची खात्री करण्यासाठी पवरपूणग प्राथवमक
चौकशी करण्यात यािी. पुरेसा पुरािा उपलब्ध झाल्यािांतर ि तपास कामात अटक करणे
आिश्यक असेल तरच अटकेची कारिाई करािी. अटकेची अचूक तारीख आवण िेळ अटक
करतािा अवभलेखात िमूद करािी.
11. पोलीस अवधकाऱयािे जागीच पांचिामा करुि सिदशीर मागािे जागेची झडती घ्यािी. शक्यतो
मुद्देमालासांबध
ां ीची कागदपत्रे जागेिर पडताळू ि, फक्त सांबध
ां ीत मूळ कागदपत्रे पुरािा म्हणूि
जप्त करािीत.
12. सराफ व्यािसावयकाांच्या सांघटिेिे प्रावधकृत केलेल्या व्यक्तींिा ककिा दोि सथाविक
साक्षीदाराांिा झडतीच्या िेळेस हजर ठे िण्याची मुभा द्यािी.

पृष्ट्ठ 4 पैकी 2
शासि विणगय क्रमाांकः व्हीआयपी-0723/प्र.क्र.91/पोल-13

13. व्यािसावयकाांकडे चोरीचा मुद्देमाल आढळू ि आल्यास पोलीसाांिी पांचाांसमक्ष तो मुद्देमाल रीतसर
जप्त करािा. तसेच, पांचिामा/जप्ती पांचिाम्याची प्रत सराफ व्यािसावयकास त्याच्या दु कािातच
तात्काळ उपलब्ध करुि देऊि त्याची सिाक्षरी घ्यािी.
14. सराफ व्यािसावयकाशी सांबध
ां ीत कामगार ि अन्य व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी सराफ
व्यािसावयकाांिी सादर केलेल्या मुलभूत मावहतीबाबतच्या कागदपत्राांची सितांत्र िोंदिहीमध्ये
िोंद घ्यािी.
15. सराफ व्यािसावयकाांविरुध्द भारतीय दां ड सांवहतेच्या कलम 411 िुसार कायगिाही करतािा योग्य
ती खबरदारी घ्यािी. एखाद्या सराफ व्यािसावयकािे चोरीची मालमत्ता कोणत्याही गैरहेतूिे
घेतली िसल्याचे विष्ट्पन्न झाल्यास त्याांचा आरोपी विरुध्द साक्षीदार म्हणूि उपयोग करािा.
16. तपासात सहकायग करणाऱया व्यापाऱयाांिा पोलीस अवधकाऱयािे गुन्हे गारासारखी िागणूक दे ऊ
िये. अशा प्रसांगामध्ये पोलीस अवधकाऱयािे उच्च प्रतीचा व्यािसावयकपणा दाखविणे अपेवक्षत
आहे .
ब) सराफ व्यािसावयकाांसाठी सूचिा -
पोलीस तपासात पारदशगकता राहािी तसेच व्यािसावयकाांिा िाहक/वििाकारण त्रास होऊ िये
यासाठी सराफ व्यािसावयकाांिी खालील प्रमाणे मागगदशगक सूचिाांचे पालि करािे :-
1. सांपण
ू ग सराफा बाजारात ि इतर वठकाणी सोन्या-चाांदीचे व्यापार करणारे, गहाण ठे िणारे ,
सुिणगकार ि त्यासांबध
ां ािे काम करणाऱया सिग व्यक्ती याांची ओळख पटविण्यासाठी आिश्यक
असलेली मुलभूत मावहती (िाि, पत्ता, मोबाईल क्रमाांक इ.) सांबध
ां ीत पोलीस ठाणे येथे अद्ययाित
करािी.
2. सराफ व्यापारी याांचेकडे सोन्या-चाांदीचे दावगिे अथिा िसतू विकण्याकरीता अथिा गहाण
ठे िण्याकरीता ग्राहक आल्यास, त्याची ओळख पटिूि घेण्यासाठी अवधकृत ओळखपत्राची
छायाांकीत प्रत घेण्यात यािी तसेच सितांत्र िोंदिहीमध्ये सांबध
ां ीताांची िोंद घ्यािी.
3. सांशवयत गुन्हेगार सोन्या-चाांदीचे दावगिे अथिा िसतु विक्री करीता घेऊि आल्यास त्याबाबतची
मावहती सांबवां धत पोलीस ठाणे/गुन्हे शाखा अथिा सथाविक गुन्हे शाखा याांिा त्िरीत दे ण्यात
यािी.
4. सुरवक्षततेच्या दृष्ट्टीिे शक्यतो दु काि पवरसरात सराफ व्यािसावयकाांिी अद्ययाित CCTV यांत्रणा
सथावपत करािी.
5. उपरोक्त मुद्दा क्र. (अ) 8 मध्ये िमूद बाबीच्या अिुषांगािे, तपासी अवधका-यािे विचारणा केल्यास
त्या वदिाांकापासूि पुढील पाच वदिसात सराफ व्यािसावयकाांिी त्याबाबत खुलासा सादर
करािा.
6. गुन्हेगारािे चोरी केलेला माल ज्या सराफ व्यापाऱयाकडे विकला आहे त्याचे िाि जबाबात
िोंदविल्यास माल हसतगत करतेिळ
े ी सांबवां धत सराफा व्यापारी/कमगचारी, सांबवां धत सराफ
असोवसएशिच्या पदावधकाऱयाांिी/सदसयाांिी पोलीसाांिा सहकायग करािे.

पृष्ट्ठ 4 पैकी 3
शासि विणगय क्रमाांकः व्हीआयपी-0723/प्र.क्र.91/पोल-13

हे शासि पवरपत्रक महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतसथळािर


उपलब्ध करण्यात आले असूि त्याांचा सांगणक सांकेताांक 202403141631108429 असा आहे . हे
पवरपत्रक वडवजटल सिाक्षरीिे साक्षाांकीत करुि काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शािुसार ि िाांिािे,


Digitally signed by RAJESH SHALIGRAM GOVIL

RAJESH DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=HOME


DEPARTMENT,
2.5.4.20=c549410b2251df8c92783a2da17afcacbe7f8fe3a4fd88f156f

SHALIGRAM GOVIL
ea84433871f11, postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=0ED8916DB8E68105B4125438A1606D0F12978EECB0
C9464E868A33D64327201B, cn=RAJESH SHALIGRAM GOVIL
Date: 2024.03.14 16:40:40 +05'30'

( राजेश गोविल )
उप सवचि, महाराष्ट्र शासि
प्रत,
1) मा. विरोधी पक्ष िेता, विधािसभा/विधािपवरषद, महाराष्ट्र विधािमांडळ, मुांबई.
2) मा. मुख्यमांत्री याांचे अ.मु.स.,मांत्रालय मुांबई.
3) मा. उप मुख्यमांत्री याांचे सवचि.
4) पोलीस महासांचालक, महाराष्ट्र राज्य, मुांबई.
5) मा. राज्यपालाांचे सवचि, राजभिि, मलबार वहल मुांबई.
6) प्रधाि सवचि, महाराष्ट्र विधािमांडळ सवचिालय, मुांबई (५ प्रती)
7) महासांचालक, मावहती ि जिसांपकग महासांचालिालय.
8) मा. सिग मांत्री/राज्यमांत्री याांचे खाजगी सवचि.
9) मा.मुख्य सवचिाांचे कायालय, मांत्रालय मुांबई.
10) सिग विशेष पोलीस महाविरीक्षक.
11) सिग पोलीस अधीक्षक/पोलीस आयुक्त.
12) वििड िसती.(पोल-१३)

पृष्ट्ठ 4 पैकी 4

You might also like