You are on page 1of 21

ADV.

ABHISHEK MISHRA
BOMBAY HIGH COURT
Office: 3rd Floor, Bansilal Building, 9/15, Homi Modi Street, Fort,
Mumbai-400 023.

Off: 022 49714816 / 022 4971 4803 Email: adv.abhishekmishra1@gmail.com

Case Number Before Hon’ble Chief Minister Of Maharashtra DIS/HOMD/MUMC/2023/66

Date: 16.11.2023

नोट:- सदर प्रकरणात पोलीस अधिकारी आरोपी असल्यामुळे मा. मुुंबई उच्च
न्यायालयाचे आदे श ‘सुधीर वोरा ववरुद्ध पोलीस कमीशनर 2004 Cr. L.J. 2278’
नुसार थेट पोलीस आयुक्त याुं च्याकडे लेखी तक्रार दे त आहे ती तक्रार FIR म्हणून
त्वरीत नोुंद करणे बुंिकारक आहे .

प्रवि,

मा. पोलीस आयुक्त मुुंबई

मा. पोलीस महासुंचालक, मुुंबई

मा. गृहमुंत्री महा. राज्य, मुंत्रालय, मुुंबई -३२

मा. मुख्यमुंत्री, महा.राज्य, मुंत्रालय, मुुंबई - ३२

ववषय :- (i) विशा सावलयन विचा सामुविक बलात्कार करून

विची ित्या करून नंिर कट रचून गुन्ह्याचे पुरावे नष्ट करणे व

साक्षीिारांना खोटी साक्ष िे ण्यासाठी धाक िपटशाने आवण

लालच िे वून गुन्हा िडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुख्य

आरोपी आवित्य ठाकरे , सुरज पांचोली, वडनो मोरया, वकशोरी

पेडणेकर, उद्धव ठाकरे , अवनल िे शमुख, रोिन राय, सवचन

1
वाझे, मालवणी पोलीस स्टे शनचे ित्कालीन पोलीस प्रभारी,

िपास अवधकारी इत्यािी ंववरुद्ध भा.ि.वव ३७६ (D), ३०२, २०१,

१९२, १९३, २१८, ४०९, १२०(ब), ३४, १०९ इत्यािी कलमांअंिगगि

गुन्हा नोंि करून िोषी ंना त्वरीि अटक करून प्रकरण MP &

MLA ववशेष न्यायालयाि वगग करून ववशेष सरकारी ववकलाची

वनयुक्ती करून प्रकरणाचा अंिीम वनकाल ६ मविन्याच्या आि

लावून मृिक विशा सावलयन व इिर वपडीिांना न्याय वमळवून


िे णे बाबि;

(ii) मा. सवोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने ठरवून विलेल्या

कायद्यानुसार आरोपी आवित्य ठाकरे यांचे घटनास्थळावरचे

'मोबाईल लोकेशन' आवण त्याबाबि त्यांनी घेिलेला खोटा बचाव

यावरून त्यांना अटक करून पुढील करणे आवश्यक

असल्यामुळे िसे वनिे श िपास अवधकारी यांना िे णेबाबि;

(iii) मृिक विशा सावलयन चे वमत्र व प्रकरणाचे साक्षीिार श्री.

स्टीव्ह वपंटो यांनी समाज माध्यमांवर विलेले ववववध पुरावे आवण


त्यांचा झालेला संशयास्पि मृत्यू याचीसुधा स्विंत्र गुन्हा िाखल

करून चौकशी करून कारवाई करण्याचे वनिे श िे णेबाबि.

मा. महोदय,

माझे पक्षकार श्ीुं. रशीद खान पठान याुं चे वतीने मी तक्रार दाखल करतो ती

येणेप्रमाणे :-

१. धद. ८ जून २०२० रोजी कु. धदशा साधलयन धहच्यावर सामु धहक बलात्कार

करून धतच्या हत्या करून धतचा कोणतेही वस्त्र नसलेला नागडा मृत दे ह हा

धतच्या सोसायटीच्या बाहे र फेकण्यात आला.

2
२. हा गुन्हा करणारे मुख्य आरोपी हे राज्याचे तत्कालीन पयाा वरण मुंत्री श्ी.

आधदत्य ठाकरे हे होते व त्याुं च्यासोबत सह - आरोपी हे श्ी. सुरज पाुं चोली

आणी श्ी. धडनो मोरया हे होते. ही बाब धतथे उपस्थित साक्षीदार याुं च्य ा

साक्षीवरून आणी त्या धदवसाच्या या धतन्ही आरोपीुंच्या 'मोबाईल टॉवर

लोकेशन' वरून पूणातः धसद्ध होते. याबाबत प्रत्यक्षदशी साधक्षदाराने ‘न्यूज

नेशन’ या TV न्युज चॅनेलवर धद 18 Sept 2020 रोजी घडलेल्या घटनेचा

सुंधक्षप्त वृत्ाुं त साुं धगतला आहे .

Title:- Direction's flat eyes saw reality, Watch Damdaar 10


Link: - https://www.youtube.com/watch?v=gpI2mLhZ018
३. सदर गुन्हयात काही पोलीस अधिकारी हे आरोपी आधदत्य ठाकरे व इतर

आरोपीुंना वाचधवण्यासाठी शासकीय पोलीस युंत्रणेचा दु रुपयोग करीत

असल्याबाबतचे स्पष्ट पुरावे, साधक्षदार, धवधडओ रे कॉधडिं ग उपलब्ध आहे त.

४. गुन्हा घडला त्यावेळी मुख्य आरोपी आधदत्य ठाकरे हे राज्याचे पयािं वरण

मुंत्री होते तसेच त्याुं चे वडील उध्दव ठाकरे हे त्यावेळी राज्याचे मुख्यमुंत्री होते.

त्याुं नी आपल्या पदाचा व शासकीय युं त्रणेचा भरपूर दु रुपयोग करून काही

पोलीस अधिकाऱयाुं च्या सहकायाा ने हे प्रकरण दाबण्याचा पूणा प्रयत्न केला.

त्याबाबतचेही अनेक थेट व कायदे शीरररत्या ग्राह्य असलेले पररस्थितीजन्य पुरावे

उपलब्ध आहे त.

५. सदर गुन्हा घडल्यानुंतर मालवणी पोलीस स्टे शनचे सुं बिीत पोलीस

अधिकारी व इतर याुं नी आवश्यक असलेला कोणताही तपास केला नाही उलट

आरोपीुंना वाचधवण्याच्या धदशेनेच काम केले.

५.१. त्याुं नी बलात्काराचे पुरावे नष्ट व्हावे याकरीता धदशाचा मृतदे ह हा तीन

धदवसानुंतर धदनाुं क ११ जून २०२० रोजी पोस्टमाटा मला पाठधवला.


3
Title: Disha Salian's autopsy reveals glaring lapses by

Mumbai Police; even clothes not examined

LINK:- https://www.timesnownews.com/videos/times-

now/india/disha-salians-autopsy-reveals-glaring-lapses-by-

mumbai-police-even-clothes-not-examined/69943

५.२. तसेच गुन्हा िळ असलेल्या इमारतीमिील CCTV फुटे ज हे फक्त त्याच

दोन धदवसाुं चेच गहाळ करण्यात आले. याबाबत पुढचा आवश्यक व योग्य

तपास करण्यात आला नाही.

५.३. घटनािळावरील सुरक्षा रक्षकाुं ना ताबडतोब बदलण्यात आले त्याचाही

योग्य तपास करण्यात आला नाही.

५.४. धदशाच्या मृतदे ह ावर कोणतेही कपडे नव्हते परन्तु ही बाब लापधवण्याचा

प्रयत्न मालवणी पोधलसाुं न ी केला. याबाबत कोणतेही स्पधष्टकरण मालवणी

पोधलसाुं नी धदलेले नाही .

Title : Disha Salian's Autopsy Reveals Lapses : No Clothes

Were On Body | Dr. Manish Kumar | Capital TV

https://www.youtube.com/watch?v=P6qtMgUzV9o

5.5. सदर प्रकरणामध्ये तपास करण्यासाठी आलेले धबहारचे आयपीएस

अधिकारी श्ी धवनय धतवारी याुं ना धकशोरी पेडणेकर याुं नी जबरदस्तीने

क्वारुं टाईन केले. त्याुं ना मुुं बई पोधलसाुं नी कोणतेही सहकाया केले नाही. उलट

धदशा साधलयन केस ची फाईल कम्प्युटर मिून गहाळ झाल्याची खोटी कथा

रचन्यात आली.

4
(i) Title: - Bihar IPS Vinay Tiwari, who landed
in Mumbai to investigate the case, was
'forcibly quarantined' for 14 days by
Brihanmumbai Municipal Corporation (BMC).
Link:
https://www.indiatoday.in/movies/celebrities/st
ory/ips-officer-vinay-tiwari-i-was-put-in-
quarantine-to-hinder-investigation-of-bihar-
police-in-sushant-death-case-1708912-2020-
08-07

(ii) Tile:- Deleted Disha Salian file by mistake:


Maharashtra Police tells Bihar Police.
Link:
https://www.indiatoday.in/movies/celebrities/st
ory/sushant-singh-rajput-death-case-bihar-
police-seek-details-about-disha-salian-s-death-
1706992-2020-08-02
(iii) Sushant Singh Rajput case: Patna cop
Vinay Tiwari forcibly quarantined in Mumbai,
says Bihar DGP

Read more at:

5
https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/
other/sushant-singh-rajput-case-patna-cop-
vinay-tiwari-forcibly-quarantined-in-mumbai-
says-bihar-
dgp/articleshow/77324641.cms?utm_source=c
ontentofinterest&utm_medium=text&utm_cam
paign=cppst

५.५. जाणूनबुजून घटना िळाच्या आजूबाजूच्या इमारतीुंमिील व टर ाधफक

पोधलसाुं च्या अखत्यारीत येणाऱया-जाणाऱया सवा सीसीटीव्हीचे अवलोकन करण्यात

आले नाही.

५.६. जाणून-बुजून घटनािळ व त्याच्या २०० मीटर एररयातील गुन्ह्ह्याच्या वेळी

उपलब्ध मोबाइल टॉवर लोकेशन मध्ये दाखवत असलेल्या वक्तीुंची नावे व

त्याचा सखोल तपास करण्यात आला नाही. त्याची जनतेलाही माधहती दे ण्य ात

आलेले नाही. त्याउलट तो पुरावा गहाळ करण्याचा प्रयत्न मालवणी पोधलसाुं नी

केला.

५.७. धदशा साधलयन हत्येचा आधण सुश ाुं त धसुंग राजपूत प्रकरणाच्या सुंबुंि

असून ररया चक्रवती धहला अटक करणे आवश्यक असल्याचे मत धबहार

पोलीस दलाचे डीजीपी श्ी. गुप्तेश्वर पाुं डे याुं नी माुं डले. परुं तु मुुंबई

पोधलसाुं नी ररया चक्रवती धहला अटक केली नाही. उलट धतला डीसीपी

अधभषेक धत्रमुखे याुं नी सवा मदत केल्याचे धदसते.

Title: - Sushant Case: R. भारत का स्थस्टुंग ऑपरे शन, एक करीबी दोस्त

और Bihar के DGP ने Rhea पर धकए ये 2 बड़े दावे!


6
Link: -

https://www.youtube.com/watch?v=72X8c-tld7k

५.८. सदर मृत्यू झाल्याुं नतर पोस्ट मॉटा म अहवाल प्राप्त होण्याआिीच हत्येल ा

'आत्महत्या' घोधषत करण्यात येवून तश्या बातम्या प्रकाधशत करण्यात आल्या.

हा गैरप्रकार करण्यामागे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर धसुंग याुं च ा

सहभाग असल्याबाबतचे ‘स्स्टं ग ऑपेरेशन’ हे सध्याचे एसीपी श्री.

श्यामकुमार वनपुणगे याुं नी केले असून त्याुं च्य ाकडे ती सीडी उपलब्ध आहे .

त्याुं ची मुलाखत न्यूज चॅनेलवर प्रकाधशत झाली आहे .

Title: - Maharashtra Cop Accuses Ex-CP Param Bir

Singh of Trapping Him In Abetment To Suicide Case

Link:

https://www.youtube.com/watch?v=S5lNBg6ZmYU&t=3s

५.९. मृतक धदशा साधलयान धहने धतची हत्या होण्याआिी मुुंबई पोधलसाुं न ी

१०० क्रमाुं कावर फोन केला होता. परुं तु १०० क्रमाुं काची ररकॉधडिं ग धह मुुं बई

पोधलसाुं नी किीही उपलब्ध करून धदलेली नाही असा स्पष्ट आरोप धबहार

पोलीस दलाचे आयपीएस अधिकारी व भाजप आमदार श्ी. धनतेश राणे याुं न ी

केला आहे .

(i) Title: - BJP’s Nitesh Rane Reveals Disha

Salian Dialled 100 After June 8 Party

7
Link: -

https://www.youtube.com/watch?v=H7tGhxWGe7g

(ii) Disha Salian Case : Biggest disclosure on

Disha Salian's death,watch with Deepak

Chaurasia

https://www.youtube.com/watch?v=QUp6tuBsjK4

(iii) Arnab से खास बािचीि में बोले Nitesh Rane-

'Rohan ने बिाया Disha के साथ कुछ गलि हुआ'

https://www.youtube.com/watch?v=a4fzhKg6P6Q

६. आरोपी आवित्य ठाकरे यांचा खोटा बचाव िा त्यांना अटक करून

वशक्षा िेण्याकरीिा पुरेसा असल्याबाबि मा. सवोच्च न्यायालय व मुंबई

उच्च न्यायालयाने कायिा ठरवून विला आिे.

६.१. प्रकरणातील मुख्य आरोपी आधदत्य ठाकरे याुं नी असा बचाव घेतला की,

जेव्हा धदशा साधलयान चा मृत्यू झाला त्या धदवशी म्हणजेच 8 जून 2020 रोजी

ते त्याुं चे आजोबा श्ी. मािव पाटणकर याुं ना बघण्यासाठी इस्थस्पतळात गेले होते

कारण त्या धदवशी त्याुं च्या आजोबाुं च ा मृत्यू झाला होता.

(i) Title: Aaditya Thackeray On Disha Salian Case : 'त्या' धदवसाुंत

आजोबाुंचुं धनिन झालुं होतुं- आधदत्य ठाकरे

8
Link: https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-

grandfather-passed-away-during-those-days-aditya-thackeray-

1133405

६.२. आरोपी आधदत्य ठाकरे याुं चा वरील बचाव हा त्याुं च ा पूणातः खोटा असून

त्याुं चा खोटे पणा हा दोन बाबीुंवरून धसद्ध होतो. एक म्हणजे आधदत्य ठाकरें चे

'मोबाईल लोकेशन' आधण दु सरे म्हणजे त्याुं चे आजोबा श्ी. मािव पाटणकर

याुं चा मृत्यू हा 8 जून 2020 रोजी झाला नव्हता तर तो 14 जून 2020 रोजी

झाला होता.

Title: Maharashtra CM Uddhav Thackeray’s father-in-

law Madhav Patankar passes away

Link:

https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/mahar

ashtra-cm-uddhav-thackerays-father-in-law-madhav-

patankar-passes-away/articleshow/76380574.cms

६.३. भारतीय साक्षी पुरावा अधिधनयम १८७२ (Indian Evidence Act, 1872)

चे कलम १०६ नुसार व मा. सवोच्च न्यायालय आणी मा. उच्च न्यायालयाने

ठरवून धदलेल्या कायद्यानु सार आरोपीने जर खोटा बचाव घेतला तर हा खोटा

बचाव हा एक अधतरीक्त पुरावा आरोपीस खुनाच्या गु न्हयात धशक्षा दे ण्यासाठी

पुरेसा आहे . अश्या आरोपीला जामीन न दे ता अटक करून तपास करण्यात

येवून जन्मठे पेची धशक्षा द्यावी असा कायदाही ठरवून दे ण्य ात आला आहे .

(i) Ramanand v. State of U.P.,2022 SCC OnLine SC


1396
9
(ii) Bajirao Vs. State 2004 (3)Mh. L.J.165
(iii) Prakash Gupta v. State of Delhi, 2017 SCC
OnLine Del 9265.
(iv) Pokar Ram Vs. State (1985) 2 SCC 597.

७. आरोपी सुरज पांचोली याचा खोटा बचाव की िो विशा सावलयनला

ओळखि सुद्धा नािी आणी िो कधीिी विशाच्या घरी गेला नािी.

७.१. सह-आरोपी सुरज पाुं चोली याने “India Today Crime Tak” ला

धदलेल्या मुलाखतीमध्ये असा बचाव घेतला होता की तो धदशा साधलयनला

ओळखत नाही व किीही धतच्या घरी गेलेला नाही


Title:- Sooraj Pancholi breaks silence on Sushant Singh
Rajput: Prove I have any connection with Disha Salian
Link: https://www.indiatoday.in/movies/celebrities/story/sooraj-
pancholi-breaks-silence-on-sushant-singh-rajput-prove-i-have-any-
connection-with-disha-salian-1708262-2020-08-06

७.२. सुरज पाुं चोलीचा खोटे पणा हा त्याच्या मोबाईल टॉवर लोकेशन वरून

आधण प्रत्यक्षदशी साक्षीदाराुं च्य ा साक्षीवरून धसद्ध होते.

८. स्थावनक पोवलसांकडून साक्षीिारांवर िबाव आणून त्यांना प्रसार

माध्यमांना व इिर कुठे िी सत्य बोलण्यापासून रोखण्याि आले. त्यांच्यावर

ववववध मागागने वकंवा लालच िे वून, िबाव आणून त्यांना गप्प करण्याि

आले.

८.१. ‘R. Bharat’ व इतर न्यूज चैनल चे पत्रकार हे जेव्हा मृतक ‘धदशा' चे

धमत्र त्याच सोसायटीमध्ये वर राहणारे श्ी. धहमाुं शू धशखरे याुं ना भेटायला

गेल्याचे समजले तेव्हा ताबडतोब मालवणी पोलीस स्टे शनचे दोन पोलीस

10
अधिकारी धतथे पोहचले. त्याुं नी पत्रकाराुं ना धतथून हाकलेले. याबाबत व्हीधडयो

उपलब्ध आहे त.

Title:- विशा सावलयान केस: मुंबई पुवलस ने विमांशू वशखरे के घर पहुंची

न्यूज नेशन टीम को जबरन िटाया

Link:- https://www.newsnationtv.com/india/news/disha-
salian-case-mumbai-police-forcibly-removed-the-news-
nation-team-from-himanshu-shikhare-house-158550.html
८.२. मृतक धदशा साधलयन चा होणारा पधत रोहन राय हा सुद्धा घटना

घडल्यापासून जवळपास दोन वषे फरार होता.

८.३. रोहन राय सोबत सुंभाषण झाल्याबाबत व त्याला गुन्ह्ह्याची माधहती

असल्याचे आमदार श्ी. धनतेश राणे याुं नी ररपस्थिकन भारत या न्यूज चैनलवर

साुं धगतले आहे .

Title: - Arnab से खास बातचीत में बोले Nitesh Rane- 'Rohan ने

बताया Disha के साथ कुछ गलत हुआ'

Link: https://www.youtube.com/watch?v=a4fzhKg6P6Q&t=139s

९. मृतक धदशाच्या आई-वधडलाुं वर दबाव आणणाऱयाुं मध्ये आधदत्य ठाकरे गटाच्या

तत्कालीन महापौर धकशोरी पेडणेकर ह्या मुख्य आरोपी त्याुं न ी सदर गुन्हा

उघडकीस आणून त्याचा पाठपुरावा करणारे श्ी. नारायण राणे व श्ी धनतेश राणे

याुं चाधवरुद्ध मृतक धदशाचा आई वधडलाुं कडू न तक्रार बनवून घेत ल्याचे स्पष्टपणे

धदसत असल्यामुळे धकशोरी पेडणेकर धहला खुन व बलात्काराच्या आरोपीला

वाचधवण्यासाठी खोटे पुरावे तयार करणे व ते खरे म्हणून वापरणे या गुन्ह्ह्यासाठी

11
भा.द.धव २०१, १९२, १९३, १२०(ब), ३४, १०९ इत्यादी कलमाुं अुंतगात कठोर

कारवाई आवश्यक आहे .

१०. आरोपी आधदत्य ठाकरे याने मालवणी पोलीस व धकशोरी पेडणेकर याुंचामाफात

धफयाादी व साक्षीदाराुंशी सुंपका करुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे याच

एका कारणास्तव गुन्हा आधदत्य ठकरें चा गुन्हा धसद्ध होतो व त्याुंना धशक्षा दे ण्यास पुरेसा

असलयाचा कायदा मा. मुुंबई उच्च न्यायालयान ठरवून धदला आहे . [Bajirao Vs.

State 2004 (3)Mh. L.J.165]

११. सदर गुन्ह्ह्यात मालवणी पोधलस स्टे शनचे अधिकारी आरोपी असलयामुळे मा. मुुंबई

उच्च न्यायालयाचे आदे श ‘Sudhir Vora Vs Commissioner of Police, Mumbai 2004

Cr.L.J 2278’ मध्ये धदलेल्या धनदे शानुसार मी थेट पोधलस आयुक्त कायाालय, मुुंबई

याुंनी लेखी तक्रार दे त असून ती तक्रार हा फौजदारी प्रधक्रया सुंधहता चे कलम 154

नुसार FIR समजून त्वररत गुन्हा नोुंद करणे आवश्यक असल्याचा स्पष्ट कायदा मा.

मुुंबई उच्च न्यायालयाने ठरवून धदला आहे.

१२. धदशा साधलयन हीच धमत्र श्ी. स्टीव्ह धपुंटो याने सुद्धा धदशाच मृत्यू व इतर

गुन्ह्ह्याुंबाबत समाज माध्यमाुंवर अनेक मॅसेज पोस्ट केले होते. त्यातील काही पोस्ट

खालीलप्रमाणे आहेत.

१३. वरील पोस्ट मध्ये काय माधहती धदली आहे त्याचे धवश्लेषण (decoding) काही

पारुं गत यु-ट्युबर याुंनी केले असून ते धवश्लेषण (de-coding) खालील धलुंकवर उपलब्ध

आहे .

12
(i) Phogat films

(ii) StyleRug

(iii) SSR Warriors

१४. श्ी. स्टीव्ह धपुंटो याुं चाही सुंशयास्पद मृत्यू झाला असून आरोपीुंधवरुद्ध

आवाज उठधवणारे साक्षीदार सुंपधवण्याचा कट आरोपीुंनी सधचन वझे सारख्या

खुनी पोलीस अधिकाऱयाुं माफा त रचून मनसुख धहरे न प्रमाणेच या खुनालासुद्धा

अपघात दाखधवण्याचा प्रयत्न केल्याची दाट शुंका असून त्याबाबत सखोल तपास

करून दोषीुंधवरुद्ध कठोर कारवाई आवश्यक आहे .

१५. फौजदारी कट रचल्याचे थेट पुरावे उपलब्ध होत नसल्याने पररस्थितीजन्य

पुराव्याच्या आिारे त्याुं ना धशक्षा धदली जावी, ते पुरावे कायदे शीररीत्या ग्राह्य

आहे त असा स्पष्ट कायदा मा. सवोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने ठरवून

धदला आहे .

१५.१. That Hon’ble High Court. in the case of Raman Lal Vs.

State of Rajasthan 2000 SCC OnLine Raj 226, it has ruled

as under;

“Conspiracy – I.P.C. Sec. 120 (B) – Apex court made it

clear that an inference of conspiracy has to be drawn

on the basis of circumstantial evidence only because it

becomes difficult to get direct evidence on such issue –

The offence can only be proved largely from the

inference drawn from acts or illegal ommission

13
committed by them in furtherance of a common design

– Once such a conspiracy is proved, act of one

conspirator becomes the act of the others – A Co-

conspirator who joins subsequently and commits overt

acts in furtherance of the conspiracy must also be held

liable – Proceeding against accused is proper.”

1५.2. In Bhupinder Singh Patel vs CBI 2008 SCC On Line Del 711, it is ruled
as under;
“50. A conspiracy is a continuing offence which continues to subsist
till it is executed or rescinded or frustrated by choice of necessity.
During its subsistence whenever any one of the conspirators does
an act or series of acts, he would be held guilty under Section 120-
B IPC.

53. [...]For an offence punishable under Section 120-B, the


prosecution need not necessarily prove that the perpetrators
expressly agreed to do or caused to be done an illegal act; the
agreement may be proved by necessary implication. The evidence
as to the transmission of thoughts sharing the unlawful act is
sufficient.
54. One who commits an overt act with knowledge of the
conspiracy is guilty. And one who tacitly consents to the object of
a conspiracy and goes along with other conspirators, actually
standing by while the others put the conspiracy into effect, is
guilty though he intends to take no active part in the crime.
35. The principles governing the law in relation to a conspiracy are
clear where it is essential that the parties have an agreement to
commit a specific offence with an intention to play some part in the
agreed course of conduct in furtherance of the criminal act. Such an
unlawful agreement need not be formal or express, but may be

14
inherent in and inferred from the circumstances, acts and conduct
of the conspirators. Since a conspiracy is hatched in private or in
secrecy, it is rarely possible to establish a conspiracy by direct
evidence, thus the same may be inferred from the circumstances

and the conduct of the accused persons so involved. ”

१५.३. Hon’ble Bombay High Court in the case of CBI Vs. Bhupendra

Champaklal Dalal 2019 SCC OnLine Bom 140 it is ruled as under;


“Hon'ble Apex Court in the case of Ram Narain Poply Vs. Central
Bureau of Investigation, AIR 2003 SC 2748, wherein the Hon'ble
Apex Court has, at length, dealt with the charge of criminal
conspiracy, in the backdrop of the similar allegations, in a case
arising out of the decision of this Court in the matter of Harshad
Mehta and others. While dealing with the essential ingredients of the
offence of criminal conspiracy, punishable u/s. 120B IPC, the Hon'ble
Court was, in paragraph No.349 of its Judgment, pleased to hold
that, "349. Privacy and secrecy are more characteristics of a
conspiracy, than of a loud discussion in an elevated place open to
public view. Direct evidence in proof of a conspiracy is seldom
available, offence of conspiracy can be proved by either direct or
circumstantial evidence. It is not always possible to give affirmative
evidence about the date of the formation of the criminal conspiracy,
about the persons who took part in the formation of the conspiracy,
about the object, which the objectors set before themselves as the
object of conspiracy, and about the manner in which the object of
conspiracy is to be carried out, all this is necessarily a matter of
inference."
[Emphasis Supplied]
177. This Court can also place reliance on another landmark decision
of the Hon'ble Apex Court in the case of State of Maharashtra Vs. Som
Nath Thapa, (1996) 4 SCC 659, wherein the Hon'ble Apex Court was
pleased to observe as follows :-

15
"24. The aforesaid decisions, weighty as they are, lead us to conclude
that to establish a charge of conspiracy knowledge about indulgence
in either an illegal act or a legal act by illegal means is necessary. In
some cases, intent of unlawful use being made of the goods or services
in question may be inferred from the knowledge itself. This apart, the
prosecution has not to establish that a particular unlawful use was
intended, so long as the goods or service in question could not be put
to any lawful use. Finally, when the ultimate offence consists of a
chain of actions, it would not be necessary for the prosecution to
establish, to bring home the charge of conspiracy, that each of the
conspirators had the knowledge of what the collaborator would do, so
long as it is known that the collaborator would put the goods or
service to an unlawful use." [See State of Kerala v. P. Sugathan,
(2000) 8 SCC 203, SCC p. 212, para 14]"." [Emphasis Supplied]
178. While dealing with the offence of criminal conspiracy in respect
of the financial frauds, the Hon'ble Apex Court in the case of Ram
Narain Poply (supra), in paragraph No.344, was pleased to observe
that,
"344. .................... The law making conspiracy a crime, is designed to
curb immoderate power to do mischief, which is gained by a
combination of the means. The encouragement and support which co-
conspirators give to one another rendering enterprises possible which,
if left to individual effort, would have been impossible, furnish the
ground for visiting conspirators and abettors with condign
punishment. The conspiracy is held to be continued and renewed as to
all its members wherever and whenever any member of the conspiracy
acts in furtherance of the common design."
[Emphasis Supplied]
179. In the context of Section 10 of the Indian Evidence Act, it was
held by the Hon'ble Apex Court, in paragraph No.348, that, the
expression "in furtherance to their common intention" in Section 10 is

16
very comprehensive and appears to have been designedly used to give
it a wider scope than the words "in furtherance of" used in the English
Law : with the result anything said, done or written by co- conspirator
after the conspiracy was formed, will be evidence against the other
before he entered the field of conspiracy or after he left it. Anything
said, done or written is a relevant fact only.

186. The Hon'ble Apex Court has further quoted with approval in
paragraph No.101, the observations made in the case of State (NCT of
Delhi) Vs. Navjot Sandhu @ Afsan Guru, (2005) 11 SCC 600, wherein
it was held that, "The cumulative effect of the proved circumstances
should be taken into account in determining the guilt of the accused
rather than adopting an isolated approach to each of the
circumstances."

१६. आरोपीला वाचधवण्यासाठी पदाचा व् पुधलस युंत्रणेचा गैरवापर करणारे

दोषी पु धलस अधिकारी हे भा.द.धव चे कलम १६६, २१८, २०१, ४०९, १९४,

१९३, १२०(ब), ३४ इत्यादी अुंतगात कारवाईस व धशक्षे स पात्र ठरतात.

१६.१. मा. सवाा च्च न्यायालयाने याबाबतीत Kodali Purnachandra Rao Vs

The Public Prosecutor (1975) 2 SCC 570, प्रकरणात कायदा ठरवून धदला

आहे .

The Supreme Court of India in the matter of Kodali Purnachandra Rao Vs


The Public Prosecutor (1975) 2 SCC 570, ruled that;
“I.P.C. Sec. 218 – The officer who prepares a false report with
dishonest intention of misleading his superior to save main accused in
a case of death, then an offence is committed by the officer. There can
be no doubt that on the basis of the facts found.

The charges under Sections 218, 468, Penal Code had been fully
established against the appellant A-2 being a public servant charged
with the preparation of official record relating to the investigation of
17
the cause of the death of Kalarani, framed that record in a manner
which he knew to be incorrect with intent to save or knowing to be
likely that he will thereby save the true offender or offenders from
legal punishment.
Obviously, he prepared this false and forged record with the
fraudulent and dishonest intention of misleading his superior officers
and inducing them to do or omit to do anything which they would not
do or omit if they were not so deceived or induced. A-1, as discussed
already, facilitated and intentionally aided A-2 in the preparation of
the false and forded record. (Para 47)”

१६.२. मा. मुुंबई उच्च न्यायालयाने State of Maharashtra Vs. Mangesh S/O

Shivajirao Chavan 2020 NearLaw (BombayHC Nagpur) Online 1299,


प्रकरणात अश्या दोषी पोधलस अधिकाऱयाुं ना धशक्षा ठोटावली आहे .
Hon’ble High Court in the case of State of Maharashtra Vs.
Mangesh S/O Shivajirao Chavan 2020 NearLaw (BombayHC
Nagpur) Online 1299, ordered prosecution of Police officer under
sec 340 of CrPC. It is ruled that the action as per sec 340 of Cr. P.
C. is mandatory when the allegations are against public
Servant. Action is mandatory when the allegations are against
public Servant.
This obligation has become more profound as the allegations of
commission of perjury are made against a public servant. He has
deliberately given false evidence before the Court so as to help the
accused persons.

१६.३. मा. मुुंबई उच्च न्यायालयाने Nandkumar S. Kale vs Bhaurao

Chandrabhanji Tidke & Anr 2007 ALL MR (Cri) 2737, प्रकरणातही असाच

कायदा ठरवून धदला आहे .

18
In Nandkumar S. Kale vs Bhaurao Chandrabhanji Tidke & Anr 2007 ALL
MR (Cri) 2737, it is ruled as under;
“(A) Action against Investigation Police officer - Preparation of
false record of investigation cannot be a part of duty done in
discharge of official duty -If in such cases protection is granted to
the accused police officer then they can show the investigation
having been carried out even sitting at home.
(B) Cri. P.C., S. 156 (3) - Registration of F.I.R. against police officer
on the complaint sent to police station by Magistrate - Held- Police
officer bound to register an offence and proceed to investigate in to
crime.”

१७ . दखलपात्र गुन्ह्ह्यात प्राप्त तक्रारीवर त्वररत गुन्हा नोुंद करणे हे पोधलसाुं चे

कताव्य असून ते गुन्हा (FIR) नोुंद करण्यास टाळाटाळ करू शकत नाहीत

असा स्पष्ट कायदा सवोच्च न्यायालयाच्या सुंधविानपीठाने Lalita Kumari v

State of U.P. (2014) 2 SCC 1 प्रकरणात ठरवून धदला असून त्या कायद्याचे

तुंतोतुंत पालन करण्यासुंबुंिी धनदे श पोलीस महासुंचालक कायाा लयातफे

राज्यातील सवा पोधलसाुं न ा दे ण्यात आलेले आहे त.

१८ . आरोपी आधदत्य ठाकरे याुं नी गुन्ह्ह्यातून वाचधवण्यासाठी तत्कालीन

मुख्यमुंत्री उद्धव ठाकरे याुं नी केंद्रीय मुंत्री श्ी नारायण राणे याुं ना फोन करून

पुरावे ने दे ण्याची व प्रकरणाचा पाठपुरावा न करण्याची धवनुंती केली होती.

Title: Uddhav Thackeray called me twice and urged not to take Minister's
name : Narayan Rane
Link: https://www.youtube.com/watch?app=desktop&v=AW_ugvdprNo

Title: Union Minister Narayan Rane alleges murder plot by Uddhav


Thackrey
Link: https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/union-minister-narayan-
rane-alleges-murder-plot-by-uddhav-thackeray/articleshow/99270745.cms

19
१९ . ववनंिी: िरी नम्र ववनंिी की,

(i) धदशा साधलयन धहचा सामुधहक बलात्कार करून धतची

हत्या करून नुंतर कट रचून गुन्ह्ह्याचे पुरावे नष्ट करणे व

साक्षीदाराुं ना खोटी साक्ष दे ण्य ासाठी िाक दपटशाने आधण

लालच दे वून गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुख्य

आरोपी आधदत्य ठाकरे , सुरज पाुं चोली, धडनो मोरया, धकशोरी

पेडणेकर, उद्धव ठाकरे , अधनल दे शमुख, रोहन राय, सधचन

वाझे, मालवणी पोलीस स्टे शनचे तत्कालीन पोलीस प्रभारी,

तपास अधिकारी इत्यादीुं धवरुद्ध भा.ि.वव ३७६(D), ३०२,

२०१, १९२, १९३, २१८, ४०९, १२०(ब), ३४, १०९ इत्यादी

कलमाुं अुंतगात गुन्हा नोुंद करून दोषीुंना त्वरीत अटक करून

प्रकरण MP & MLA धवशेष न्यायालयात वगा करून धवशेष

सरकारी वधकलाची धनयुक्ती करून प्रकरणाचा अुंत ीम धनकाल

६ मधहन्याच्या आत लावून मृतक धदशा साधलयन व इतर

धपडीताुं ना न्याय धमळवून दे ण्य ात यावे ;

(ii) मा. सवोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने ठरवून धदलेल्या

कायद्यानु सार आरोपी आधदत्य ठाकरे याुं चे घटनािळावरचे

'मोबाईल लोकेशन' आधण त्याबाबत त्याुं नी घेतलेला खोटा

बचाव यावरून त्याुं ना अटक करून पुढ ील करणे आवश्यक

असल्यामुळे तसे धनदे श तपास अधिकारी याुं ना दे ण्यात यावे ;

(iii) मृतक धदशा साधलयन चे धमत्र व प्रकरणाचे साक्षीदार श्ी.

स्टीव्ह धपुंटो याुं नी समाज माध्यमाुं वर धदलेले धवधवि पुरावे

आधण त्याुं चा झालेला सुंशयास्पद मृत्यू याचीसुिा स्वतुंत्र गुन्हा

20
दाखल करून चौकशी करून कारवाई करण्याचे धनदे श

दे ण्यात यावे.

अँड. अभिषेक भिश्रा

21

You might also like