You are on page 1of 4

दि.

१९/०३/२०२३

प्रेषक,
जे ऍव्हे न्यू ४९ ते ५२ मधील रहिवासी
रुस्तमजी एव्हरशाईन ग्लोबल हसटी,
जे ऍव्हेन्यू, इमारत क्र. ४९ ते ५२ को.ऑप.िा. सो. ली.
प्रहत,
वररष्ठ पोलीस हनरीक्षक,
अनााळा पोलीस स्टे शन

दिषय : १) आमच्या सोसायटीसमोर असणाऱ्या क्रीडाांगणात िर शदििारी चालणाऱ्या "हरे रामा हरे कृष्णा"
काययक्रमामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल
२) सिर काययक्रमाच्या आयोजकाांिा आम्हाला त्रास होत असल्यामुळे यापुढे हा काययक्रम करू िका असे साांदगतले
असता त्ाांचेकडूि आदण काही मदहलाांकडूि दमळालेल्या धमक्या
३) यापूिी प्रकरणी िेळोिेळी पोलीस तक्रारी केल्यािर पोदलसाांिी सांबांदधताांिा आपल्याच सोसायटीतील लोकाांिा
त्रास होतील अशी कोणतीही कृत्े/काययक्रम करू िका अशी समज िे ऊिही कायिा,सुव्यस्था आदण पोदलसाांचाही
अिमाि करत सुरु असलेल्या काययक्रमाबद्दल

सांिर्य : १) काल दि. १८/०३/२०२३ रोजी पुन्हा काययक्रमझाला म्हणूि दि. १९/०३/२०२३ रोजी सोसायटीतील मदहलाांिी
यापुढेतरी हा काययक्रम बांि करूि आम्हाला त्रास िे णे थाांबिा म्हणूि दिििणी केली असता यािेळी सदचि श्री.
अखिलेश पाांडे आदण इतर काही मदहलाांिी अांगािर धाित येत केलेली िमिाटी
२) दि. १९/०३/२०२३ रोजी चचेिेळी श्री.अखिलेश पाांडे आदण श्रीम. ररता यािि याांिी अांगािर धाित येऊि "तेरेको
बघूि र्ारी पडे गा, हमलोग तुमको बािमे िे िलेंगे" अशा धमक्या दिल्यामुळे श्रीम. अिुराधा ििणे याांिी अिायळा
पोलीस स्टे शि येथे िािल केलेली एिसी क्र.४५२/२३
३) दि. १९/०३/२०२३ रोजी अांगािर धाित येत धमक्या दिल्या म्हणूि श्रीम. श्रुती कांु िर याांिी आपत्कालीि मित क्र.
११२ िर केलेली तक्रार क्र.
४) दि.०४ माचय २०२३ रोजी सिर काययक्रमािेळी सोसायटीतील फायर हॉज मधूि पाणी घेऊि पाण्याचा अपव्यय सुरु
असतेिेळी सांबांदधताांिा पाणी घेणेपासूि थाांबदिले असता अांगािर धाित येत आम्ही येथूिच पाणी घेऊ काय हिे ते
करूि घ्या म्हणत याच काययक्रमातील मदहलाांिी धमकी दिल्यामुळे श्रीम. साधिा िळिी याांिी आपत्कालीि मित क्र.
११२ िर केलेली तक्रार क्र.
५) एदप्रल २०२२ मध्ये याच काययक्रमामुळे त्रास होऊि श्री. रमेश िळिी याांिी पोलीस तक्रार केलेिर पोलीस काययक्रम
बांि करूि गेलेिर सांबांदधताांिी श्री. रमेश िळिी आदण त्ाांच्या कुटुां बाला िारां िार अपमादित/मस्करी करूि
मािदसक त्रास दिलेमुळे त्ाांिी दि. १७ एदप्रल २०२२ रोजी मुख्य पोलीस दिरीक्षक, अिायळा पोलीस स्टे शि याांिा
पाठदिलेले पत्र

माननीय मिोदय,

सिरची तक्रार करण्याचे कारण :


१) वर हवषयात नमूद केलेप्रमाणे आमच्या सोसायटीसमोरील क्रीडाां गणात दर शहनवारी सायांकाळ पासून रात्रीपयंत "िरे रामा
िरे हक्रष्णा" कायाक्रम करण्यात येतो, यावेळी माईक स्पीकरचा वापर करण्यासि येथे जेवण बनहवणे, आमच्या सोसायटीतील
पाण्याचा वापर करणे, लायहटां ग करणे अशा सगळ्या गोष्टी करण्यात येतात.
२) या आवाजामुळे आम्हा नागररकाां ना शहनवारी सायांकाळी स्वतः च्या घरात रािणे कठीण िोते -
A) प्रत्येक जण आठवडाभर नोकरी धांद्यामुळे त्रस्त असतो त्यामुळे शहनवार दु पारनांतरच काय तो घरात आराम करण्यासाठी,
मोकळा श्वास घेणेसाठी प्रत्येकाला उसांत हमळते
B) हवरार वरून टर े नने कामासाठी दररोज मुांबईच्या हदशेने जाणे - येणे म्हणजे हकती सुखद अनुभव आहण या पांचताराां हकत
सुहवधाां च्या अनुभवाची करावी हततकी स्तुती कमीच आठवड्यातील सुट्टीच्या हदवशी घरी आराम करायचा म्हटल्यावर या
कायाक्रमामुळे सायांकाळी अगदी दारे खखडक्या बांद करूनदे खील स्वतः च्याच घरात रािणे अशक्य िोते.

पृष्ठ १ / ४
C) कोव्हीड कालावधीपासून कािीजण आजिी "वका फ्रॉम िोम" करत आिे त परां तु या कायाक्रमामुळे िोणाऱ्या आवाजमुळे
त्याां नािी त्रासाला सामोरे जावे लागते.
D) कािी घराां मध्ये जेष्ठ नागररक, आजारी माणसे आिे त त्याांनािी याचा त्रास िोतो.
E) मुलाां चा अभ्यास, परीक्षा कालावधी यावेळीिी यासगळ्या प्रकारामुळे कािी सदहनकाधारकाां ना त्रासाला सामोरे जावे लागते
F) याकायाक्रमावेळी आमच्या सोसायटीमधून पाणी घेण्यात येते ग्लोबल हसटीला पाण्याचा पुरवठा हकती मुबलक िोतो आहण
येथील नागररक पाण्याच्या बाबतीत हकती श्रीमांत आिे त याबद्दल न बोलणेच शिाणपणा त्यामुळे या कायाक्रमामुळे सगळ्याांना
अजूनच पाण्याची कमतरता भासते
G) मुलाां च्या खेळण्याच्या जागेत शेगड्या पेटवून जेवणे बनहवणे धोकादायक आिे
H) याकायाक्रमावेळी वीज दे खील सामायीक वापरण्यात येते त्यामुळे िा आणखी एक अहतररक्त भार
इतर सोसायटी, इतर ऍव्हेन्यू येथून दे खील लोक येथे येतात त्यामुळे सुरक्षेचा दे खील प्रश्न उदभवतो
३) या कायाक्रमामुळे िोणाऱ्या त्रासाबद्दल बोलल्यास याचे आयोजक दरवेळी महिलाां ना सोबत घेऊन हवरोध करणारें च्या
अांगावर धावून जातात आहण दमदाटी, अरे रावी करतात.
४) जर या कायाक्रमाला कोणी हवरोध केलाच तर त्याां ना हिां दू धमा हवरोधक म्हणून हिणवण्यात येते.
५) सांबांहधत आयोजकाां कडून वारां वार येथील लोकाांमध्ये कधी धमाा च्या नावावर तर कधी प्रादे हशक वाद घडवून आणण्याचा
प्रयत्न सुरुच असतो त्यामुळे येथील शाां तता भांग िोण्याची दे खील दाट शक्यता आिे ज्याची आपण गांभीर दखल घ्यावी.

या कार्य्यकमादिषयी सुजाण आदण सुदशदक्षत िागररक या िात्ािे आमचे म्हणणे :


१) सदरची जागा हि हवकासकाने लिान मुलाां ना खेळण्याकररता बनहवलेली आिे आहण या अशा सुहवधा दाखवूनच सदहनकाां ची
हवक्री आम्हा रहिवाशाां ना केलेली आिे , त्यामुळे याचा वापर कोणतेिी धाहमाक हकांवा इतर कोणतेिी कायाक्रम करणेसाठी
कायमस्वरूपी हकांवा पुन्हा पुन्हा करू नये.
२) आम्ही कोणत्यािी धमाा च्या हवरोधात नािी जर कोणते कायाक्रम हकांवा उत्सव वषाा तून एखाद्या वेळेस िोणार असतील तर
त्याां ना आमचा हवरोध नािी आहण नसेल आम्हीिी त्यात आनांदाने सिभागी िोऊ. पांरतु िा एकच कायाक्रम दर आठवड्यात
आम्हा सदहनकाधारकाां वरच िेकेखोरपणा करत िोत असल्याने आमचा हवरोध आिे .
३) हवरोध करणारे ना करण्यात येणारी दमदाटी आहण नांतर आयोजकाां कडून अशा लोकाां ना एकटे पाडून दे ण्यात येणाऱ्या
त्रासाचा आम्ही सगळे च हनषेध करतो.
४) याचे आयोजक आहण फेडरे शनचे सहचव श्री. अखखलेश पाांडे िे वारां वार येथील नागररकाांमध्ये धाहमाक आहण प्रादे हशक
हवषयाां वर लोकाां ना हचथावून भाांडण तांटे लावत असतात जे आम्हा सवांनाच अहतशय हनांदनीय वाटते.
५) हशवाय कोणत्यािी सिकारी गृिहनमाा ण सांस्थेची स्थापना हि त्याचे रोजचे कारभार चालहवणे, इमारतीची दे खभाल करणे,
इमारतीत सुधारणा करणे, रािणाऱ्या सवा लोकाां ना चाां गल्यात चाां गल्या जीवनावश्यक सोयी सुहवधा पुरहवण्याचा प्रयत्न करणे
याकररता करण्यात येते त्यामुळे कोणत्यािी धाहमाक कायाक्रमासाठी सामाहयक जागेचा वापर करणे, स्रोत वापरणे िे
पूणापणे चुकीचेच आिे .
६) येथे आवाजामुळे िोणाऱ्या त्रासाची तीव्रता पहिल्या मजल्यावरील आहण सातव्या मजल्यावरील सदहनकाधारक हकांवा
इमारत क्र.५० मधील आहण इमारत क्र. १ मधील सदहनकाधारक याां चेमध्ये तुलना करून फक्त ४ सदहनकाधारकाां ना त्रास
िोतो म्हणून ते नाटक/बिाणे करतात िे म्हणणे चुकीचे आिे .
७) माझ्यासोबत / पाठीशी बहुमत आिे म्हणून आपल्या मनाला वाटे ल ते करणे, कोणालािी त्रास दे णे िे साफ चुकीचे आिे
हशवाय िे बेकायदे शीर आहण अनैहतक दे खील आिे .
८) या कायाक्रमाचे आयोजक िे अशाच पद्धतीने तक्रारदाराांना एकटे पाडून माझ्यासोबत बहुमत आिे म्हणून मी िा कायाक्रम
करणारच म्हणत खुलेआम अरे रावी करत असतात.
९) या कायाक्रमात आमच्या सोसायटीमधून कािी मोजके लोक उपखस्थत असतात तर इतर सोसायटी, इतर ऍव्हे न्यू मधूनच
जास्त लोक उपखस्थत असतात त्यामुळे िे सगळे लोक येथे येऊन उच्छाद माांडतात असेच म्हटले तरी वावगे ठरणार नािी.
१०) हशवाय मिाराष्टर सिकारी सांस्था अहधहनयम, १९६० आहण मॉडे ल बायलॉज नुसार साधार कोणत्यािी धाहमाक कायाक्रमास
सोसायट्ाां मध्ये मज्जाव करण्यात आलेला आिे च.
११) आजपयंत ३ वेळा पोहलसाांनी तुमच्या सोबत रािणाऱ्या सदहनकाधारकाां ना त्रास िोईल असे कोणतेिी कृत्य करू नका
अशी समज याां ना हदलेली असल्याने सदर कायाक्रमाचे आयोजक पोहलसाांना दे खील जुमानत नािीत िे स्पष्ट हदसतेय.

सिर काययक्रमाचे आयोजक आदण त्ाांच्या काही मदहला साथीिार याांिी आजपयंत केलेल्या िािादगरी, अरे रािीबद्दल
मादहती आदण पुरािे :
A) हद. १९/०१/२०२३ रोजी सदर कायाक्रमाहवषयी करण्यात आलेल्या तक्रारीांवर काय कायावािी केली याबद्दल चौकशी
करणेकरीता श्री.परे श चाफे, श्रीम. श्रुती कुांदर, श्रीम. हवजय दवणे, श्रीम. साधना दळवी इत्यादी मांडळी सोसायटी कायाा लयात
गेले असता सोसायटीचे सहचव श्री. अखखलेश पाांडे िे या सवाा ना कायाा लयाबािे रच भेटले त्यावेळी श्री. परे श चाफे याां नी

पृष्ठ २ / ४
सहचवाां ना आपण कायालयात बसून चचाा करून यावर कायतो तोडगा काढू म्हणून म्हटले, परां तु मी कायालयात येणार नािी
माझ्याकडे वेळ नािी म्हणत सहचव उडवाउडवीची उत्तरे दे ऊ लागले. पुढे श्री. चाफे याां नी सहचवाां ना जर आपल्याकडे वेळ
नािी तर मग सहचव पदावर का बसले आिे त असा प्रश्न हवचारला असता सहचवाां नी त्याां च्यासोबत अरे रावी करण्यास सुरु केली
यावेळी सहचवाांनी श्रीम. श्रुती कुांदर याां ना धमकी हदली हक "आप मेरे साथ बोित हबघाड रािे िो, किीांभी जरुरत से जादा
हबघडना ठीक नािी िोता वरना बोित मेिांगा पड सकता िै " तरी यावेळी श्रीम. अनुराधा दवणे याां च्यासि इतर उपखस्थतानी
आपण एकट्ा स्त्रीला काय म्हणून धमकी दे ताय आपण वयाने मोठे आिात, आम्ही सवा आपला आदर करतो त्यामुळे आपण
मयाा दा ओलाां डू नका तरी यावेळी येथे उपखस्थत श्रीम. ररता यादव श्रीम. अनुराधा दवणे आहण चारमीन याां ना " िमारे धमा के
कायाक्रम के खखलाफ बोल रािे िो ना? तुमको बोित भारी पडे गा, तुमलोगको बराबर हदखादें गे बादमे अशा धमक्या दे त याांचे
अांगावर धावत आल्या. तरी यावेळी लागलीच श्रीम. श्रुती याांनी आपत्कालीन मदत क्रमाां क ११२ वर फोन करून पोलीस मदत
बोलावून घेतली आहण श्रीम. अनुराधा दवणे आहण चारमीन याांनी लागलीच अनाा ळा पोलीस ठाणे येथे जाऊन प्रकरणी एनसी
दाखल केली. ज्याची प्रत क्र.४५२/२३ सोबत जोडली आिे . जोडणी क्र.

B) हद. ०४ माचा रोजी दे खील सदर कायाक्रमावेळी येथे आलेली कािी लिान मुले आहण लोक िे इमारत क्र. ५० मधील फायर
िॉज खोलून त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी घेत िोते तरी यावेळी श्रीम. साधना दळवी याां नी मागील ८ ते १० हदवसाां पासून
इमारत क्र. ५० मधील नागररकाां ना पाणी फार कमी हमळत आिे त्यामुळे येथून पाणी घेऊ नका असे साां हगतले असता
कायाक्रमातील प्रवचनाकररता येणाऱ्या मिाराजाां नी आम्हाला या इमारतीतून पाणी घेण्याची परवानगी आमच्या आयोजकाांनी
हदलेली आिे त्यामुळे आम्ही येथूनच पाणी घेणार असे उत्तर हदले. तरी यावेळी साधना दळवी याां नी तुम्ही या इमारतीत राित
नािी मग इकडून पाणी कसे घेत आिात आहण मी स्वतः येथील सदहनकाधारक असून साां गतेय आम्हाला पाण्याचा तुटवडा
आिे तर तुम्हाला समजत नािी का ? तुमच्या आयोजकाां च्या घरून पाणी घेऊन या असे खडे बोल या मिाराजाां ना सुनावले. तरी
याां नतर या मिाराजाांनी येथील इमारतीत रािणाऱ्या ५ - ६ महिलाां ना बोलावून घेतले यानांतर या ६ - ७ महिला िे आमच्या "िरे
रामा िरे कृष्णा" कायाक्रमाचे मिाराज आिे त आहण ते येथूनच पाणी घेणार काय िवे ते घरून घ्या, तुम्ही मिाराजाांना रोखू
शकत नािी, तुम्हाला पाणी हमळत नािी ते तुमच तुम्ही बघा आमच्या धमाा च्या कायाक्रमाां ला घेण्यात येणाऱ्या पाण्याला पुन्हा
रोखलत तर बघून घेऊ अशा एकना अनेक धमक्या दे त वारां वार श्रीम. साधना दळवी याां च्या अांगावर धावून जात िोत्या. त्यामुळे
यावेळी श्रीम. साधना दळवी याांनी आपत्कालीन मदत क्र. ११२ वर त्वररत सांपका साधून पोलीस मदत मागहवली िोती. ज्याचा
सांदभा क्र. CFS 10060190 िा आिे .
यावेळी दे खील तक्रारीला अनुसरून आलेल्या पेटरोहलांग हबट माशाल याां नी तुमच्या सोसायटीतील लोकाां ना त्रास िोईल अशी
कोणतीिी कृत्ये / कायाक्रम करू नका अशी सगळ्याां नाच समज हदली. परां तु यावेळीिी पोलीस गेल्यावर पुन्हा िा कायाक्रम
करण्यातच आला. त्यामुळे येथे पोहलसाां चा आदे शिी सांबांहधत जुमानत नािी आिे त िे स्पष्ट हदसतेय.

C) एहप्रल २०२० मध्ये दे खील याच कायाक्रमामुळे िोणाऱ्या त्रासामुळे श्री. रमेश दळवी याां नी पोलीस तक्रार केली िोती त्यावेळी
दे खील पोहलसाांनी लागलीच सदरचा कायाक्रम बांद करण्याचे आदे श सांबांहधताां ना हदले िोते. परां तु त्यावेळीदे खील पोलीस
गेल्यावर कायाक्रम सुरु िोता आहण यानांतर बराच काळापयंत पोहलसात तक्रार दाखल केली म्हणून श्री. रमेश दळवी आहण
त्याां च्या कुटुां बाला सांबांहधताां कडून हिणवणे , त्रास दे ते सुरु िोते त्यामुळे व्यहथत िोऊन श्री. रमेश दळवी याां नी १७ एहप्रल २०२२
रोजी अनाा ळा पोलीस स्टे शन याां ना प्रकरणी पत्र पाठहवले िोते. तरी सदरच्या पत्राची दखल घेत सहाय्यक पोलीस दिरीक्षक
श्री. अजुयि पिार याां नी आयोजक श्री. अखखलेश पाांडे याांना बोलावून घेऊन असे कायाक्रम करू नका आहण कोणी पोहलसात
आले तर यावरून त्याां ना त्रास दे ऊन नका अशी समज हदली िोती. सदरच्या प्रत सोबत जोडली आिे . जोडणी क्र.

D) श्री. परे श चाफे याां नी या वारां वार िोणाऱ्या कायाक्रमबद्दल िरकत घेणेकररता सोसायटी कायाा लय आहण फेडरे शन कायाालय
या दोन्हीला अनुक्रमे हद. २३ एहप्रल २०२२ आहण हद. ३ माचा २०२३ असे एकूण दोन वेळा ई-मेल पाठहवलेले आिे त. परां तु सदर
ई-मेलला अनुसरून फेडरे शन हकांवा सोसायटी याांनी आजपयंत कोणतेिी उत्तर दे ण्याची तसदी घेतलेली नािी. या दोन्ही ई-
मेल च्या प्रहत सोबत जोडण्यात आलेल्या आिे त.

प्राथयिा :
१) आमच्या सोसायटी/फेडरे शन मधील शाां ती, कायदा आहण सुव्यवस्था कािी झाले तरी हबघडणार नािी याकररता आपण
त्वररत कठोर उपाययोजना करावी.
२) जेथे गदी तेच सत्य हकांवा माझ्यासोबत बहुमत म्हणून मी मला िवे ते कररन म्हणणाऱ्या आयोजकाां ना आपण उहचत समज
दे ऊन सदरचा कायाक्रम थाां बहवण्याचे आदे श द्यावेत.
३) धाहमाक आहण प्रादे हशक वाद हनमाा ण करणारें वर आपण त्वररत उहचत कारवाई करावी हि नम्र हवनांती.

पृष्ठ ३ / ४
खाली सिी करणारे आम्ही सगळे नागररक आपल्याला सदरचे पत्र पाठवत आिोत तरी वरील पत्राची आपण गांभीर
दखल घेऊन शक्य हततक्या लवकर उहचत कारवाई करावी हि आम्हा सवां तफे आपल्याला पुन्हा एकदा नम्र हवनांती.

धन्यिाि !!!

क्र. इमारत / सिदिका क्र. िाि सही

प्रत मादहतीकररता :
१) सोसायटी उपहनबांधक - वसई
२) आयुक्त - वसई - हवरार शिर मिानगरपाहलका

पृष्ठ ४ / ४

You might also like