You are on page 1of 2

===========================================================================

सु संस्कृत, शिस्तशिय समाज शिमाा ण, िज्ञािोध, गरजवं तां िा बळ दे णे, मशिला सबलीकरण, आशण कालसु संगत बदलास कशिबद्ध
==================================================================================
IIFL 106B, िीईम स्केअर कॉमिीयल कॉम्प्लेक्स, श्री दत्त मंशदराजवळ, कुणाल आयकॉि रोड, शपंपळे सौदागर, पुणे ४११०२७
===========================================================================
क्रमां क : ले .भ्रा. मं./कायाकताा िशिक्षण/२०२४/१ शदिां क : ९ जािेवारी २०२४
GENTLE REMINDER
िशत,

सन्माननीय श्री -------,


अध्यक्ष, जगभरातील ले वा पाटीदार समाज मंडळे .
आदरणीय मिोदय,
ले वा भ्रातृमंडळ शपपले सौदागर यां चेतर्फे शदिां क २७ आशण २८ जािेवारी २०२४ असे दोि शदवस
कायय कते प्रशिक्षण शिबीर आयोशजत करण्यात आले आिे . त्याची सुचिा आपणास यापूवीच दे ण्यात
आले ली आिे च.
या िशिक्षणासाठी आपल् या मंडळातर्फे कोण आशण शकती व्यक्ती सिभाग घेतील त्याची िोंदणी
आपण श्री कृष्णाजी खडसे ८७८८०१३५८० शकंवा श्री पुरुषोत्तम शपंपळे ९५९५४०६५१६ या िंबसावर
शदिां क २ जािेवारी २०२४ पयंत करणे गरजेचे आिे असे यापूवी कळवण्यात आले िोते. शि मुदत
वाढवूि शमळावी अिी शविंती कािी मंडळां िी केल् यावरूि शि मुदत शदिां क १० जािेवारी २०२४
पयं त वाढवण्यात आली आिे याची कृपया िोंद घ्यावी. आपल् या िशतशिधींची गैरसोय िाळण्यासाठी
शिशबरात भाग घे वू इच्छिणाऱ्या आपल् या कायय कर्त्ाां ची न द
ं णी शदनां क १० जानेवारी २०२४
च्या आत करणे आवश्यक आहे. शिशबराच्या सुयोग्य व्यवस्थापिासाठी आपण िे बंधि पाळावे व
लवकरात लवकर पुढील र्फााँ मािाँ अिुसार आपल् या िशतशिधींची िाव िोंदणी करावी शि शविंती.
मं डळाचे िाव व संपूणा पत्ता :
अिु क्रमां क कायाकयां चे मोबाईल िंबर ई मेल वय शिवास व्यवस्था
संपूणा िाव आिे / िािी

ले वा भ्रातृमंडळ, शपंपळे सौदागर पुणे आय शजत काययकर्त्ायचे प्रशिक्षणासाठी पुढील


व्यवस्था करणेत आली आहे.
कालावधी ०२ शदवस शदनांक २७ व २८ जानेवारी २०२४
स्थळ : ASM College Auditorium शिन ले क्स चौक, मुंबई पुणे रस्ता, शपंपरी, पुणे १८.
प्रशिक्षणातील शवषय मागयदियक वक्ते
(१) कायाकते कसे घडवावेत, कायाकत्यां िी स्वतः ला कसे घडवावे , डॉ. अशवनाि सावजी ,
सं भाषण कौशल्य common Soft Skill, Public Relation etc. प्रयास संस्था अमरावती

(२) व्यवस्थापि व Time Management संस्था / मंडळाचे श्री िशिकांत सातभाई


पारदिा क आशण शिले प कारभाराची कौिल् ये , िणाली व तत्वे . स्नेहालय, अहमदनगर

(३) समाजात सामाशजक िेतृत्वाचा अशवष्कार घडऊि आणणे श्री सुहास कुलकणी
रामभाऊ म्हाळगी
प्रशतष्ठाण
(४) िकल् प (शवचार) मां डूि त्यावर मंथि करूि ठामपणे प्रशिक्षक शनवड प्रशिया
अं मलबजावणी कशी करावी याचा कृती आराखडा सुरु आहे.
म्हणजे प्लाि, अंमलबजावणीचे एक िवे िारूप कसे
शवकशसत करावे त्यां तूि समाजास िोणारे बदल व लाभ.
(५) सं स्था/मंडळासाठी शिधी संकलिाच्या शवशवध वािा /मागा सौ.वंदना धमायशधकारी
सं स्था/मंडळाचे आशथाक व्यवस्थापि व आशथाक सक्षमीकरण
(६) सामाशजक काये पार पडण्यासाठी CSR म्हणजे सामाशजक डॉ. अशनल धनेश्वर
दाशयत्व शिधी म्हणजे काय, त्याचा इशतिास, CSR साठी आवश्यक
कागदपत्रे, तो कसा शमळवावा, त्यासाठी िोजेक्ट बिशवणे,
त्याचा शवशियोग वगैरे ...
(७) मशिला शवषयक प्रशिक्षक शनवड प्रशिया
सुरु आहे.

आम्ही या िशिक्षणासाठी अशतिय उच्च दजाा चे िशिक्षक शिवडले ले आिे त. त्याचा आपण सवां िी
र्फायदा घ्यावा.
आपल् या िशतशिधींची खािपाि व्यवस्था मंडळातर्फे करण्यात येईल. शिवास व्यवस्था करण्याचा
ियत्न करणेत येत आिे . मात्र ज्या कुणाचे िातेवाईक िजीकच्या पररसरात असतील त्यां िी त्यां चेकडे
शिवास व्यवस्था केल् यास मंडळावरचा आशथाक भार कािी िमाणात कमी िोऊ िकेल. ज्यां च्या
शिवासाची व्यवस्था िोणार िसेल त्यािा आवश्यक िुल्क आकारूि व्यवस्था करण्यात येईल.
िोंदणी करतािा आपण ती माशिती कळवायची आिे .
मं डळाच्या िशतशिधींच्या िवासाचा खचा त्या त्या मंडळािे अथवा िशतशिधीिे करायचा आिे . आपल् या
प्रशतशनधी ंमध्ये २२ ते ३० वषाय तील तरुण असल् यास र्त्ांच्यासाठी शविेष प्र त्साहन म्हणून
काही अटीवर र्त्ांच्या प्रवासाचा खचय दे ण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
कुठलाही शिशबरातील सहभागी शिबीर वेळेत अन्यत्र जावू िकणार नाही याची न द
ं घ्यावी.
तसे च या िशिक्षणासाठी आपल् या संस्था/िशतष्ठाण/मंडळे याजकडूि थोडे -बहुत आशथाक पाठबळ
शमळाल् यास आम्ही आपले ऋणी राहू.
आपल् या सक्रीय सिकायाा बद्दल आम्ही आपले आभारी आिोत.

आपला स्नेिां शकत,

शवकास वारके
अध्यक्ष
ले वा भ्रातृमंडळ.
Leva Bhratrumandal address: 106 B, Prime square comm. Complex, Kunal Icon Rd, Pimpale Saudagar Pune 27.
Contacts: Adhyax: shri Vikas Warke 9689920922 , Secretory: shri Nilesh Patil 9503245454,
Web: www.Lbmpspune.com e mail: levabhratrumandalps@gmail.com
Regd no F 41714 /pune, Society Regd No MH 2191/ 2012 / pune

You might also like