You are on page 1of 4

महारा शासन

शालेय िश ण व ीडा िवभाग


रा य शै िणक संशोधन व िश ण पिरषद, महारा पुणे
७०८ सदािशव पेठ, कुमठे कर माग, पुणे ४११०३०
संपक मांक (020) 2447 6938 E-mail: evaluationdept@maa.ac.in
----------------------------------------------------------------------------------------
जा. .रा.शै.सं. .प.म.पुणे /मू
मू यमापन
यमापन/परी ा पे चच - ६/२०२२ -२३ /5883 िदनांक :-
: ०५/१२/२०२२
ित,
१) िवभागीय िश ण उपसंचालक ( सव ).
२) ाचाय , िज हा िश ण व िश ण सं था (सव ).
३) िश णािधकारी बृह मुंबई , महानगरपािलका ,मुंबई.
४) िश णािधकारी ( ाथिमक //मा यिमक /िनरंतर).
५) िश ण िनरी क मुंबई,(पि
पि म
म,दि ण,उ र).
६) शासन अिधकारी (मनपा//नपा ) सव .

िवषय :- मा. पंत धान महोदय यां यासमवेत परी ा पे चच - ६ या काय मांतगत इय ा नववी
ते बारावी चे िव ाथ तसेच पालक व िश क यांचे किरता आयोिजत पधबाबत ..
संदभ :- सिचव, क ीय िश ण मं ालय यांचे प . D.O.No.6-1/2022- Desk (PMP)-
(PMP) Part (2)
िदनांक :- 28 नो हबर 2022

उपरो त संदभ य प ा वये मा. पंत धान नर जी मोदी “परी


परी ा पे चच - ६” या काय मांतगत
इय ा नववी ते बारावी चे िव ाथ , पालक व िश क यांचेसमवेत तालकटोरा टे डीयम , नवी िद ी येथे
जानेवारी २०२३ म ये संवाद साधणार आहे त. या काय मा या अनुषंगाने २०५० िवजे यांना मा.
मा संचालक,
रा ीय शै िणक संशोधन व िश ण पिरषद
पिरषद, नवी िद ी (NCERT) यां या वा रीचे माणप दे यात
येणार आहे . तसेच मा. पंत धान महोदय यांनी िलिहलेले “परी ा यो ा” हे पु तक दे यात येणार आहे .
परी ा पे चच - ६ या काय मात आप या काय े ातील शाळांमधील इय ा ९ वी ते १२ वी पयतचे
िव ाथ तसेच िश क व पालक यांची सहभागी हणून न दणी करणेसाठी िदनांक २५ नो हबर २०२२ ते ३०
िडसबर २०२२ या कालावधीत http://innovateindia.mygov.in/ppc
http://innovateindia.mygov.in/ppc-2023/ िविवध िवषयांवर ( संदभ प
पिरिश ट - २ ) ऑनलाईन सृजना मक िनबंध लेखन पध आयोिजत कर यात आली आहे .
िव ाथ मा. पंत धान महोदय यांचे समवेत होणा
होणा-या परी ा पे चच - ६ काय मासाठी आपले
तयार करतील व यातील NCERT माफत िनवड केलेले काही सदर काय मात य घेतले जाऊ
शकतात. परी ा पे चच काय मा या मागील आवृ यांम ये सदर काय मात िवचारले या सहभाग ना
िमिडया चॅनल ारे यां या काय मांम ये उप थत राह यासाठी आमं ि त केले गेले आहे . याच धत वर
यावष िनवडले या काही सहभाग ना मा यमांशी संवाद साध याची संधी िमळू शकते .
या काय मा या अनुषंगाने ा त झाले या सूचना आप याला कळिव यात येतील .
रा यातील सव खाजगी अनुदािनत शाळा, अनुदािनत शाळा , रा य मा यिमक व उ च मा यिमक
मंडळाशी संल न शाळा, व रा यातील इतर बोड शी सल न असले या शाळांचे िव ाथ (CBSE, ICSE,
कि ज, ICSE) यांचा जा तीत जा त सहभाग ऑनलाईन सृजना मक िनबंध लेखन पधत न दिवणे किरता
आप या तराव न चार व सार करणेबाबत कायवाही करणेत यावी. िदनांक २५ नो हबर २०२२ ते ३०
िडसबर २०२२ या कालावधीत सदर काय मात ऑनलाईन सृजना मक िनबंध लेखन पधत सहभाग
न दिव याची व िनवड हो याची संधी http://innovateindia.mygov.in/ppc-2023/ या वेबसाईट वर
उपल ध आहे .
सदर काय मा या यापक सारासाठी व पधकां या जा तीत जा त सहभागासाठी आपले काय लय
व शाळांनी वतःची िमिडया योजना क न शालेय िश ण व सा रता िवभाग, िश ण मं ालय,भारत सरकार
काय लयाशी शेअर क शकता असे कळिवले आहे.
तसेच शाळांनी सु ा या काय मासंदभ तील वतःचे पो टस, नािव यपूण हडीओ समाज संपक
मा यमावर #PPC2023 हा हॅशटॅ ग वाप न पो ट करावेत. यामधून काही िनवडक नािव यपूण हडीओ
Mygov लॅटफॉमवर द शत केले जातील.
परी ा पे चच - ६ या काय मात सहभागी होणेसाठी िव ाथ , पालक व िश क यांचेसाठी पुढील िवषय
दे यात आलेले आहे .
अ) िव ा य साठी िवषय :-
१) Know your freedom fighters ( हमारी आजादी के नायक ) : ( आमचे वातं यसैिनक )
तुम या रा यातील कवा दे शातील वातं य सैिनकांब ल तु ही कोण या जीवनकथा ऐक या आहे त
. यां या जीवनकथेतन
ू तु हाला काय ेरणा िमळते ? तु हाला दे शसेवा कशी करावयाची आहे
याब ल आपले मत िलहा.
२) Our culture is our pride ( हमारी सं कृती हमारा गव ) : (आमची सं कृती आमचा अिभमान )
तुम या रा या या सं कृतीचे वैिश टे काय आहे ? सं कृतीतील कोण या वैिश ांमुळे तु हाला
तुम या दे शाचा अिभमान वाटतो ?
३) My book my inspiration ( मेरी ि य िकताब ): ( माझे ेरणादायी पु तक )
तुम या य तम वाला आकार दे याम ये कोण या पु तकाचे योगदान आहे व कसे ?
४) Save Environment for future generations : (आने वाली िपढीय के िलये पय वरण सुर ा)
( पुढील िपढीसाठी पय वरण संर ण ):
शा त िवकासाब ल तुम या काय क पना (िवचार) आहे त हवामानातील बदलामुळे आप या भावी
िपढीसाठी कोणती आ हाने आहे त ? आप या पय वरणाचे र ण (संवधन ) कर यासाठी आपण
कोणते उपाय केले पािहजेत? िव ाथ हणून शा त िवकासासाठी तु ही कसे योगदान दे ऊ शकता ?
५) My life, my health ( अ छा व थ यो ज री है ? ) : ( माझे जीवन माझे आरो य )
िनरोगी राहणे का ज रीचे आहे ? िनरोगी राह यासाठी तु ही काय करता ?
६) My startup dream ( मेरा टाटअप का सपना ): ( माझे नािव यपूण यावसाियक बन याचे व न )
िव ा य म ये जीवनात यश वी व वावलंबी हो यासाठी उ ोजकता िनम ण करणे आिण
याचवेळी दे शा या अथ यव थेत आिण कायसं कृतीत योगदान दे णे ही काळाची गरज आहे .
तुम या टाटअपब ल तुमची व ने काय आहे त ?
७) STEM education / education without boundaries :- (सीमाओं के िबना िश ा ) -
(चौकटीबाहे रचे िश ण )
रा ीय शै िणक धोरण (NEP) २०२० नुसार िव ा य ना िवषया िनवडीबाबत लविचकता दे णेबाबत
िशफारस केली आहे. िव ा य ना यां या आवडीचे िवषय घे याचे , वतःचा माग िनवड याचे आिण
वतः या आवडीचा यवसाय कर याचे वातं य असेल. िव ान आिण गिणता या पलीकडे िह जीवन
आहे याब ल तु ही काय िवचार करता ? या बदलासंदभ तील िशफारशीम ये तु हाला कोणती
आ हाने िदसतात ? याबाबत तुम या सूचना काय आहे त ?
८) Toys and games for Learning in Schools : ( िव ालय म िसखने के िलये िखलौने और खेल ) -
( शाळे त िशक यासाठी खेळिन आिण खेळ )
खेळणी आिण खेळ हे सु ा िशक याचे ोत असू शकतात . मा यिमक तरावर िव ा य नी खेळणी
आिण खेळां ारे िशक यासंदभ त तुमचे मत िलहा.
ब) िश कांसाठी िवषय :
१) Our Heritage: ( हमारी धरोहर ) - ( आमचा वारसा )
िव ा य या सव गीण िवकासासाठी भारतीय पारं पिरक ान िशकव याचे मह व काय आहे ?
यासाठी तु ही शालेय पिरसराम ये शै िणक उप मांचे एक ीकरण कसे कराल ?
२) Enabling Learning Environment :( सीखने के िलये समथ वातावरण ) -(अ ययनपूरक वातावरण )
समृ िश ण आिण िव ा य या भाविनक आिण मानिसक आरो यासाठी िनरोगी आिण अनुकूल
वग वातावरण िनम ण कर यासाठी िश क हणून तुमची भूिमका काय असावी ? सव िव ा य चा
सहभाग आिण िश ण सुिनि त कर यासाठी तु ही ि याकलपांची रचना कशी कराल ? “स यायी
अ ययना” ब ल तुमचे िवचार आिण मत काय आहे ?
३) Education for Skilling : ( कौश य के िलये िश ण ) - (कौश याधािरत िश ण )
कौश यआधािरत िश ण खूप मह वाचे आहे . आप या दे शात कौश य िश ण दे यासाठी संपूण
िश ण प तीत बदल करणे आव यक असले तरी मा यिमक िव ा य म ये यावसाियक िश णाला
ो साहन दे णे िह काळाची गरज आहे .कारण अनेक िव ाथ शै िणक/उ च िश ण घे यास ाधा य
दे त नाहीत.उलट यांना जीवनात पुढे जा यासाठी िविवध माग शोधायचे असतात . यावर तुमचे काय
मत (िवचार) आहे त ?
४) Lesser Curricular Load and No fear for exam : ( पा म का कम भार और परी ा का कोई
भय नाही ) - ( अ यास माचे कमी ओझे व भयमु त परी ा )
िव ा य नी अनुभवा मक िश ण आिण क प आधािरत अ यास मा ारे िशकावे. ते काय िशकतात
आिण कसे िशकतात यावर िव ास असावा, यामुळे परी च
े ा ताणताणाव आपोआप कमी होईल .
रा ीय शै िणक धोरण (NEP) २०२० मधील हा टीकोन अंमलात आण यासाठी िश क हणून
तु ही कसा पुढाकार याल.
५) Future Educational challenges : ( भिव य म िश ा िक चुनौतीयाँ) - ( िश णातील भिव यकालीन
आ हाने )
तुम या मते स याची शै िणक आ हाने काय आहे त ? शै िणक वाहातील बदलाना त ड दे यासाठी
शाळा, िश क आिण पालकांनी िव ा य ची कशी तयारी क न यावी.

क) पालकांसाठी िवषय :
१) My child, my teacher : ((मेरा ब चा , मेरा अ यापक ) - (माझे मुल, माझे िश क )
तुम या मुलाने तु हाला काय आवडीने िशकिवले आहे ? तु ही ते कसे िशकलात आिण या याशी
कसे जुळवून घेतले ? आप या मुलां या आवड शी जुळवून घेणे का मह वाचे का आहे ?
२) Adult Education - making everyone literate :- ( ौढ िश ा सभी को सा र बनाय)
बनाय - ( ौढ
िश ण - सव ना सा र बनिवते )
तुम या मते ौढ िश णाचे मह व काय आहे ? यातून समृ रा कसे िनम ण होऊ शकते ?
ौढांना आधुिनक सम या समजून घे यात मुले कशी योगदान दे ऊ शकतात ?
३) Learning and growing together : (िसखना और एक साथ बढना ) - (सव
सव िशका आिण पुढे जा )
तु ही तुम या घरी मुलाला शाळे त िशक यासाठी कसे ो सािहत कराल ? तुम या मुला या समृ
िश ण ि येत पालक हणून तुमची भूिमका काय असेल यावर एक सृजना मक टीप िलहा .
किरता सदर काय मा या अनुषग
ं ाने आप या काय े ातील सव यव थापना या व सव
मा यमां या शाळांम ये सार व चार कर यात यावा
यावा. तसेच आप या अिधिन त सव खाजगी अनुदािनत
शाळा, अनुदािनत शाळा , रा य मा यिमक व उ च मा यिमक मंडळाशी संल न शाळा,
शाळा व रा यातील इतर
बोड शी सल न असले या शाळांचे िव ाथ (CBSE, ICSE, कि ज, इ.) शाळे तील िव ाथ , िश क व
पालक यांना ऑनलाईन सृजना मक िनबंध लेखन पधत जा तीत जा त सहभाग न दिवणे किरता व
ो सािहत करणे किरता आप या तराव
तरावर आप या काय े ातील े ीय अिधका-यां
यांची बैठक घेऊन यो य
ती कायवाही करावी .
सोबत :- संदभ य प .
मुळ िटपणी मा. संचालक यां या मा यतेनुसार .

( िवकास गरड )
ाचाय (सम
सम वय िवभाग )
रा य शै िणक संशोधन व
िश ण पिरषद,महारा
महारा , पुणे - ३०
त मािहती तव सिवनय सादर :-
१) मा. सिचव , शालेय िश ण व सा रता िवभाग ,िश ण मं ालय , भारत सरकार .
२) मा. सिचव , शालेय िश ण व ीडा िवभाग
िवभाग, मं ालय, मुंबई.
३) मा. आयु त ( िश ण ) , महारा रा य , पुणे.
४) मा.अ य , रा य मा यािमक व उ च मा यिमक िश ण मंडळ पुणे,
५) मा.संचालक, िश ण संचालनालय (मा यिमक व उ च मा यिमक), पुणे,

You might also like